अप्रतिम पोवाडा॥मनोहर पाचखंडे महाराज॥छ्त्रपती शिवाजी महाराज की जय

  Рет қаралды 247,835

आवड साई भजनाची♥️🌺

आवड साई भजनाची♥️🌺

8 ай бұрын

🙏🏻मा.मनोहर पाचखंडे महाराज🙏🏻 संपर्क-8169696223

Пікірлер: 1 000
@avinashgijam2464
@avinashgijam2464 7 ай бұрын
खरच अंगावर काटा येणार पोवाडा , तो सुद्धा ट्रेन मध्ये , काय तो आवाज , काय ते वाजन जबरदस्त ,जय शिवराय ,
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
धन्यवाद🙏
@bhartiya777
@bhartiya777 5 ай бұрын
आशा माणसांना स्टेज मिळाला हवा 🚩🚩🚩🙏
@ashishkumkar1031
@ashishkumkar1031 5 ай бұрын
​@@vinodkavalkarत्यांचा नंबर भेटेल का भावा
@saiprem9094
@saiprem9094 7 ай бұрын
अतिशय सुंदर माऊली आणि वाद्य ,कोरास खूप छान ह्याचीच आज गरज आहे समाजाला तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार माऊली
@meditationmotivationmusic2141
@meditationmotivationmusic2141 7 ай бұрын
Barobar
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
धन्यवाद 🙏
@user-em1uy7oi1h
@user-em1uy7oi1h 6 ай бұрын
लई भारी ना राव 😊
@raghunathchalke7550
@raghunathchalke7550 6 ай бұрын
Agadi Barobar
@mahadevchougule6862
@mahadevchougule6862 6 ай бұрын
Mauli namaskar
@ManojJadhav-kr2cy
@ManojJadhav-kr2cy 7 ай бұрын
खूपच जास्त सुंदर , काकांचा आवाज तर तोडच नाही , विशेष तबल्यावर ढोलकीचा आवाज अप्रतिम सॅल्युट सर ❤❤
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
धन्यवाद🙏
@madhaojoshi54
@madhaojoshi54 6 ай бұрын
खरच खुप कठीण आहे असं वाजविणे
@ashishnarkar5295
@ashishnarkar5295 4 ай бұрын
तबला ढोलकी ला ५०% श्रेय excellent 👌👍
@khandusingpardeshi5688
@khandusingpardeshi5688 7 ай бұрын
जबरदस्त धर्म प्रेमींनो, प्रणाम तुम्हा सर्वांना💐💐💐
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
धन्यवाद🙏
@Vedantnar17
@Vedantnar17 7 ай бұрын
जय शिवराय पोवाडा म्हणण्याची संधी सोडू नये समाजाला आज खरी गरज आहे आसा आवाज खूप दिवसांनी ऐकायला मिळाला. धन्यवाद💐
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
धन्यवाद🙏
@user-rb6pl4mp3d
@user-rb6pl4mp3d 5 ай бұрын
शब्द अपुरे पडतील असे गायन आहे तुमचे बाबा . मनापासून धन्यवाद
@khandarekhandare2673
@khandarekhandare2673 7 ай бұрын
ह्या वयांतील तुमच्या आवाजाला आणी उत्सहाला मुजरा, देव उदंड आयुष्य देवो .🚩🚩
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
धन्यवाद🙏
@bhartiya777
@bhartiya777 5 ай бұрын
​@@vinodkavalkarभारी पोवाडा कुठली माणसे आहेत ही
@ParthDeoghare21
@ParthDeoghare21 5 ай бұрын
Passanger's :- दुसऱ्या राज्यात पोहोचलो तर चालेल पण आज पोवाडा पूर्ण करूनच जाणार डब्बा पण सोडणार नाही आणि खाली पण उतरणार नाही 🔥🚩🔥🚩
@ashishtale3043
@ashishtale3043 6 ай бұрын
ऐकल्यावर मनात एकच शब्द….. खातर्नाक❤️❤️❤️❤️❤️🫡त्या शिवशाहीर आणि ह्या पोवाड्याच्या गायकांसाठी…
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
जय शिवराय🙏
@vishalsuryawanshi8960
@vishalsuryawanshi8960 4 ай бұрын
वाजविणाऱ्याने आपला जीव ओतलाय अक्षरशः ,, भगवान परमात्मा पांडुरंग आपणास दीर्घायुष्य आणि शुभआशीर्वाद सदैव प्रदान करीत राहो
@ravindramandhre939
@ravindramandhre939 4 ай бұрын
Roj sakali maza शिवरायांचे पोवाडे ऐकून किती छान वाटले. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष देवो ही प्रार्थना करतो.
@dineshpolekar2908
@dineshpolekar2908 7 ай бұрын
1 नं काका ह्या वयात पण तुमचा आवाज खूप कडक आहे आणि तुम्हाला साथ देणाऱ्या लोकांना आणि ढोलकी वाल्या दादा च पण कौतुक आहे...... छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय असो... जय भवानी जय शिवाजी
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
जय शिवराय🙏
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 4 ай бұрын
जय शिवराय
@saralagavali5621
@saralagavali5621 4 ай бұрын
खूपच छान तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद
@kiranmestry5498
@kiranmestry5498 5 ай бұрын
क्या बात याला म्हणतात मर्द मराठी पोवाडा.. काय ते काव्य काय तो खडा आवाज काय ते वादन काय तो कोरस आणि काय ती साथ संगत काय ती स्मरणशक्ती.. ना वही ना पुस्तक.
@shashikantjadhav9991
@shashikantjadhav9991 7 ай бұрын
छान अप्रतिम सादर केलात... पोवाडा छान गायलात दादा... आपले मनापासून आभार व्यक्त करतो...धन्यवाद! छान आनंद दिले बद्दल...धन्यवाद!
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
धन्यवाद🙏
@sachindrau2804
@sachindrau2804 4 ай бұрын
फार चांगला रेकॉर्डींग केला आहे.उत्तम अती उत्तम.अप्रतीम ताल दिला आहे.
@sachinchinchgharkar7649
@sachinchinchgharkar7649 6 ай бұрын
आजपर्यंत tv वर पोवाडे ऐकलेत पण पण रेल्वे मधे अशा आवाजात पोवाडा ऐकुन आत्मा त्रूप्त झाला. सर्वांना मनापासुन दंडवत आणि काका आपल्या आवाजाला आणि सादरीकरणाला तोडच नाही. 🙏🙏👌
@ManoharPachkhande2762
@ManoharPachkhande2762 6 ай бұрын
Dhanyavad
@kalyanramane5704
@kalyanramane5704 7 ай бұрын
डोळ्यातून पाणी आलं ऐकून.... जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
जय शिवराय🙏
@Anonymous-pj1xk
@Anonymous-pj1xk 6 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@SM-fm2qf
@SM-fm2qf 4 ай бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay 🙏🙏🙏🙏
@sagar_chavandgir_2
@sagar_chavandgir_2 7 ай бұрын
लोकल मध्ये मराठी माणसाची खूप गरज आहे खूप छान पोवाडा बाबा 🙏🚩🚩👍👑
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
धन्यवाद🙏
@shankarswamidayal5070
@shankarswamidayal5070 4 ай бұрын
Local का vocal होना जरूरी है.. इंस्पायरिंग.. जय माँ भवानी.. 🙏
@neetajadhav757
@neetajadhav757 6 ай бұрын
किती छान आजोबा!!! याही वयात एवढा जोश!!! पाठांतर भारी....ढोलकी पण एक नंबर ❤,🙏👏👏👏👏,
@kiranpatil7701
@kiranpatil7701 4 ай бұрын
अप्रतिम गायक, वादक, आणि सोबतकर्ते सुमेळ आहे सर्वांचाच...हे आवढल खूपच आणि मराठी माणसे एकत्रित आले तर असली सुदृष्य नेहमीच पहावयास मिळावी ...
@sambhajichavan1954
@sambhajichavan1954 8 ай бұрын
जय शिवराय जय भवानी खूप छान गायन आणि तेवढीच सुरेख वादन संगत
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
धन्यवाद🙏
@pradeepdalvi8511
@pradeepdalvi8511 4 ай бұрын
खूपच छान, ऐकताना अंगावर शहारे आले पाहिजे असा हा पोवाडा, दादांचा आवाज प्रशासन, पोवाडा ऐकत राहावा असा वाटतो.
@vinayakpatil2754
@vinayakpatil2754 4 ай бұрын
गायन , वादन , आणि कोरस यांचा त्रिवेणी संगम अनुभवला दादांनो, खरेचबमन आणि कान तृप्त झाले,
@atulmore6034
@atulmore6034 7 ай бұрын
छत्रपती महाराज एका समाजाचे नव्हे तर सर्व समाज महाराजांचे होते 🚩🚩🚩🚩अप्रतिम 🚩महाराजांची थोरवी पोहचवत राहा 🚩🚩🚩🚩
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
जय शिवराय🙏
@user-ss9wo8ur3w
@user-ss9wo8ur3w 7 ай бұрын
आरे बापरे साहेब तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा ,जय भवानी जय शिवराय ,जय महाराष्ट्र
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
जय शिवराय🙏
@maheshnigade854
@maheshnigade854 6 ай бұрын
अप्रतिम.......❤ गाऊन साथ देणाऱ्या लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद रोमांचक आहे...
@mazidattamauli622
@mazidattamauli622 Ай бұрын
❤ एवढा मोठा पोवाडा प्रथमच ऐकला ......आणि या वयात एव्हढी एनर्जी .पहाडी आवाज...वाजवणारे अप्रतिम... कोरस खुप छान..सर्वांना मानाचा मुजरा....जय शिवराय...जय जिजाऊ...जय महाराष्ट्र.....जय शंभो राजे..जय शहाजी राजे..जय तुकोबा माऊली.ज्ञानेश्वर माऊली...
@officialomkarstudio
@officialomkarstudio 7 ай бұрын
लय भारी 👌👌 सुंदर गायला आहे पोवाडा आणि वाजंत्री सुध्दा एकदम छान आहे अप्रतिम छत्रपती शिवाजी महाराज की जय
@pratibhathakur962
@pratibhathakur962 6 ай бұрын
sunder sir तुमचा पोवाडा झाला जय शिवराय
@ajinkyamhamunkar1611
@ajinkyamhamunkar1611 8 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩 अप्रतिम सादरीकरण
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
जय शिवराय🙏
@user-go7hh1oq1g
@user-go7hh1oq1g 6 ай бұрын
ना कोणते instrument..ना कोणता backgraund music फक्त original आवाज आणि वादन ..तरी सुद्धा अंगावर काटा आणणारा पोवाडा...व्हा खरंच छान..
@smitap2949
@smitap2949 7 ай бұрын
काका अप्रतीम पोवाडा गायलात जय छत्रपती शिवाजी महाराज.फारच सुंदर वाटल 🕉🚩❤️😄👌✌️👍❤️😔🤣❤️
@madhukarmali3020
@madhukarmali3020 4 ай бұрын
अशी मराठ्यांची जनजागृती करण्यासाठी चांगला विचार केला आहे.. खूप मस्त आवडले 👍👍🙏🙏
@ganib1806
@ganib1806 4 ай бұрын
जबरदस्त गायन आणि मंडळींची सुरेख साथ.. त्याहून अधिक जबरदस्त ठोलकी वादक
@satishsonar1558
@satishsonar1558 7 ай бұрын
सफारी वाले काका आणि त्यांचे वादक साथीदार यांना मानाचा मुजरा ! जय शिवराय !
@princessharshika2543
@princessharshika2543 3 ай бұрын
किती गोडवी गावावी माझ्या राजाची.... किती तारीफ करावी शाहीर तुमच्या आवाजाची... मुजरा... मुजरा... मुजरा... ❤
@Kddatashan
@Kddatashan 4 ай бұрын
JAY SHIVRAI ...Ek number Powada
@suryakanthreddy6651
@suryakanthreddy6651 6 ай бұрын
Jai shivrai ,what a voice at this age.......👏
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
जय शिवराय🙏
@pravinmore5555
@pravinmore5555 7 ай бұрын
पोवाड्या मध्ये वादकाची मोठी भूमिका आहे
@shankarswamidayal5070
@shankarswamidayal5070 4 ай бұрын
आपके चरणों मे मेरा प्रणाम.. गर्व है मुझे मेरा जन्म ऐसे धरती पर हुआ जहाँ छत्रपति शिवजी महाराज का जन्म हुआ.. जय माँ भवानी 🙏
@kavitagharat5066
@kavitagharat5066 4 ай бұрын
अश्या समाजप्रभोधनाची गरज आहे..... खूप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunitamane2328
@sunitamane2328 7 ай бұрын
अतिशय छान भारदस्त आवाज जय भवानी जय शिवराय
@mangeshshevalkar1285
@mangeshshevalkar1285 3 ай бұрын
खरोखर साहेब तुम्हाला मानाचा मुजरा अप्रतिम आवाज आणि अप्रतिम कोरस आणि डोलकी सुंदर आणि सुंदरच
@rajendrapatil536
@rajendrapatil536 3 ай бұрын
उत्कृष्ट आवाज आणि वादन, अंगावर रोमांच उभे राहीले.
@arjunsawant1985
@arjunsawant1985 4 ай бұрын
अप्रतिम, खूपच सुंदर पोवाडा गाणारे साहेब, साथ देणारे वाजंत्री आणि कोरस सगळंच अप्रतिम, मानाचा मुजरा ❤
@anilagre9082
@anilagre9082 7 ай бұрын
काका अभिमानाचा शिव मुजरा काका जय श्रीराम जय श्रीराम जय शिव शंभो जय हिंद जय भवानी जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩💪🚩💪🚩💪🚩💪 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
धन्यवाद🙏
@hemantmankame3180
@hemantmankame3180 4 ай бұрын
फार चांगला गायला पोवाडा. नमस्कार शीवराय जी यांचा वंश मशाल सारखा धग धगीत आभाधित राहील पाहिजे आपल्या सारख्या मावळ्यांची जवाब दारी आहे. धन्यवाद जय महाराष्ट्र
@RamJagtap
@RamJagtap 7 ай бұрын
अप्रतिम पोवाडा, छत्रपती शिवाजीमहाराज कि जय🚩 मुंबईची लाईफ-लाईन आपली लोकल किती सुखद अनुभव आपल्याला रोज देते🚆
@suyogkaviskar9666
@suyogkaviskar9666 6 ай бұрын
🙏🏻👍🏾👌🏻👏✨🎊🌹अप्रतिम, जय शिवराय, जय जिजाऊ, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी महाराज कि जय 🙏🏻
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
जय शिवराय🙏
@sharadsawant4372
@sharadsawant4372 9 күн бұрын
अतिशय सुंदर आवाज आणि सादरीकरण, शाहिर पोवाड्याला साजेसा आवाज, मुजरा शाहिर तुम्हाला.
@user-qb2lh9tt6i
@user-qb2lh9tt6i 4 ай бұрын
1 no
@vijaykumarpatil2702
@vijaykumarpatil2702 7 ай бұрын
महाराष्ट्र टॅलेंट ची कमी नाही ...फक्त संधी दिली पाहिजे....अप्रतिम
@dhananjaykulkarni8330
@dhananjaykulkarni8330 4 ай бұрын
अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम🙏🙏🙏🙏🙏 वा काका खूपच मस्त आहे आवाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे म्हणजे एवडी ऊर्जा,शक्ती, बळ आपोआपच अंगी येतंच🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩
@marathapower...9617
@marathapower...9617 3 ай бұрын
अजुबाच्या तरुणांना लाजवल काका तुम्ही.....अप्रतिम
@deepakb4156
@deepakb4156 3 ай бұрын
राजा आणि राजाची प्रजा हाच हिंदुत्वचा हिंदुत्व ❤😇
@pradeepsutar4558
@pradeepsutar4558 4 ай бұрын
अप्रतिम गायन वादन कोरस
@vishvanathbelkhande6060
@vishvanathbelkhande6060 4 ай бұрын
एक नंबर काका खुप भारी पोवाडा गायलात या वयात पण फुल एनर्जी. ढोलकी वादक दादा साथ चांगली दिली.
@ganeshbharsakle3482
@ganeshbharsakle3482 2 ай бұрын
अप्रतिम पोवाडा गायन आणि सोबत ढोलकी ची जबरदस्त साथ.....जय भवानी जय शिवराय 🙏🙏
@shashikantnikude6338
@shashikantnikude6338 4 ай бұрын
अप्रतिम गायन वाद्न् आणि साथ 🎉🎉🎉
@shlokadhyan
@shlokadhyan 4 ай бұрын
अप्रतिम ! आदरणीय गायक काकांना साष्टांग नमस्कार 🙏🏼
@santoshbandal6776
@santoshbandal6776 4 ай бұрын
अप्रतिम साथसंगत आणि काकांचे सादरीकरण एकच नंबर, जय शिवराय 😊
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 5 ай бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@sagarkharkar3138
@sagarkharkar3138 4 ай бұрын
अप्रतिम आवाज कोरस, वाद्य, अतिशय उत्तम ।
@rohidasbhoilkar8788
@rohidasbhoilkar8788 7 ай бұрын
अप्रतिम गायन आणि उत्तम ढोलकी वादन,भावा ,suparb
@banduwagh-iv3or
@banduwagh-iv3or 4 ай бұрын
एकच नंबर जुगलबंदी पोवाडा अंगावर काटा उभा राहतो
@ashokbhoite2834
@ashokbhoite2834 3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी
@DeepaNaik-oi9rn
@DeepaNaik-oi9rn 4 ай бұрын
🙏🏻🌹
@rajeshkelaskar2842
@rajeshkelaskar2842 4 ай бұрын
खरच अंगावर काटा येत होता आपला पोवाडा ऐकताना लोकल मधील सर्व प्रवाशी नशीबवान आहेत
@manojvaidya5766
@manojvaidya5766 5 ай бұрын
दादा खूपच छान,सुंदर,खूप वर्षांनी पोवाडा ऐकायला मिळाला, साहेब ही कला संपली असे वाटले होती असे वाटत होत.तुम्ही पुन्हा जीव ओतला.खूपच सुंदर
@yashrajendra8274
@yashrajendra8274 4 ай бұрын
अप्रतिम काका
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 13 күн бұрын
ह्या वयात काय रक्त सळसळत आहे खरोखरच उत्तम प्रकारे महाराष्ट्राची संस्कृती जपत आहात आपण सर्व जण भजन मंडळ जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ सर्व धर्म समभाव
@vilasbhopi4808
@vilasbhopi4808 4 ай бұрын
खूप सुंदर आवाज काका तुमचा आवाज तरुण पिढीला ऊर्जा निर्माण करून देणारा आहे❤
@adpriyakaparab8676
@adpriyakaparab8676 6 ай бұрын
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा अतिशय सुंदर पोवाडा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शहाजीराजे🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
@prasadkoli7578
@prasadkoli7578 4 ай бұрын
नाद खुळा आवाज सुरेख वादन नाद करा पण मराठे चा कुटय 🎉🎉
@madhurishirodkar8389
@madhurishirodkar8389 4 ай бұрын
जय शिवराय🚩🚩 असाच उपक्रम चालू राहिल्यास..प्रत्येक हिंदु जागा होऊन देशाप्रती प्रेम आणि आपल्या धर्माबाबतीत नक्कीच जागा होत आहे....खूप खूप शुभेच्छा आणि आभार....अशा सुंदर पोवाड्यासाठी.🙏🙏🚩🚩
@chandrakantjagtap32135
@chandrakantjagtap32135 7 ай бұрын
🎉❤ सुंदर पोवाडा आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शंभुराजे, जय हिंद जय महाराष्ट्र
@ajitjadhav3706
@ajitjadhav3706 7 ай бұрын
बुवांचे सादरीकरण तर खूपच छान आहे, पण त्याच बरोबर वादकाची साथ ही खुप अप्रतिम आहे,
@Daya1083
@Daya1083 4 ай бұрын
वाह शाहीर, काय ते वादक 2घाना, मनाचा मुजरा , टाळ करी ❤
@vinzysenzy
@vinzysenzy 7 ай бұрын
अप्रतीम गायन व त्याला साथ देणारी अफलातून वादन👍 तूम्हा मंडळींना माझ्या मनापासून वंदन🙏 जय महाराष्ट्र 🚩 जय शिवाजी 🚩पंढरीनाथ महाराज की जय🙏
@vinodkavalkar
@vinodkavalkar 6 ай бұрын
जय शिवराय🙏
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 6 ай бұрын
धन्य तो राजा.वा रे वा काय दमदार शाहीर,खणखणीत आवाज आणि वादन अप्रतिम.सर्व कलाकारांना मानाचा मुजरा🙏
@dinkarhumane9111
@dinkarhumane9111 4 ай бұрын
Jabardast
@user-gf3ss4vr7y
@user-gf3ss4vr7y 4 ай бұрын
अशी संस्कार करणारी व्यक्ती आहे म्हणून महाराष्ट्राची शान आहे 👌👌🙏🙏
@PatilSagar1010
@PatilSagar1010 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@dattarambadbe7139
@dattarambadbe7139 7 ай бұрын
अंगावर काटा आला अप्रतिम सादरीकरण या वयात असा खण खणीत आवाज सलाम जय शिवराय जय भवानी
@sandeepsarang8137
@sandeepsarang8137 4 ай бұрын
एक नंबर पोवाडा जय शिवराय🎉🎉🎉🎉🎉🎉
@manojvaidya5766
@manojvaidya5766 5 ай бұрын
एखद्या तरुणाला लाजवेल असा आवाज काका खूप छान, धन्य झालो ऐकून 100 तोफेची सलामी काका..
@hitenvora8457
@hitenvora8457 6 ай бұрын
jai maharastra, im from kutch gujarat im living in maharashtra more than 50 years but never hear powada in local train. its simply waw🎉
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 5 ай бұрын
आपके गुजरात में साईं बाबा 😂 उर्फ चांद मियां को हर प्रकार से दुकान और होटल में घुसेड़ दिया है ठीक उसी तरह जैसे बांग्लादेशी घुसपैठिये हर,,,😂
@nitinghadi3025
@nitinghadi3025 7 ай бұрын
खरच आता अश्या पोवड्यांची काळची गरज आहे नाहीतर काहीजण नुसते मोबाईल घेऊन चात करत बसतात खूप छान काका
@priyankak5155
@priyankak5155 6 ай бұрын
I am Punjabi but I like his excellent voice and expression with josh
@Aniket_2714
@Aniket_2714 6 ай бұрын
Tys mam
@jyotiparab8165
@jyotiparab8165 5 ай бұрын
Very true
@vickybelose3832
@vickybelose3832 5 ай бұрын
खूपच जबरदस्त...जय शिवराय...जय शंभुराजे...❤❤❤🙏🙏🙏
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 4 ай бұрын
Khara khada aawaz khup chaan powada ani dholki chi saath Kya baat hai
@maheshbhoir5851
@maheshbhoir5851 7 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी
@vinodsapte2622
@vinodsapte2622 8 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण.छ.शिवाजी महाराज की जय!!!
@drowningandinformation8211
@drowningandinformation8211 3 ай бұрын
अप्रतिम
@lakshmantsawant6030
@lakshmantsawant6030 5 ай бұрын
👌🎈Laibhari.....mujra Maharaj ani sarv sathidarana 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Rohit-tx1gu
@Rohit-tx1gu 5 ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩 छत्रपति संभाजी महाराज की जय 🚩
@sandeepmedhe4043
@sandeepmedhe4043 6 ай бұрын
अतिशय छान पोवाडा गायलात...बाबा ❤ जय शिवराय 🔱🚩🎉
@prashantpawar1514
@prashantpawar1514 5 ай бұрын
शब्द नाहियेत बाबा न साठी 🙌🙌👏👏
@Ganesh_12346
@Ganesh_12346 3 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@akshayshindeofficial
@akshayshindeofficial 7 ай бұрын
वाह्ह खूप छान पोवाडा बुवा आणि काय पहाडी आवाज आहे तुमचा ❤❤❤
@santoshmore572
@santoshmore572 4 ай бұрын
खरच खूप छान अंगावर काटा आला ❤❤❤
आई उदे ग अंबाबाई | aai ude ga ambabai | Local Train Bhajan
9:29
कृपा त्या पांडुरंगाची..
Рет қаралды 138 М.
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 118 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 159 МЛН