अरे, १० दिवस थांबा; शिंदेंचा खेळ खल्लास.. निखिल वागळे Nikhil Wagle on CM Eknath Shinde l Thackeray

  Рет қаралды 482,394

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

2 ай бұрын

अरे, १० दिवस थांबा; शिंदेंचा खेळ खल्लास.. निखिल वागळे Nikhil Wagle on CM Eknath Shinde l Thackeray
शिंदे गटात लोकसभेचा निकाल यायच्या आधीच भांडणाला सुरवात झाली आहे. शिंदे गटाला १५ पैकी १ जागा भेटली तर शिंदेंची प्रतिष्ठा काय राहणार म्हणजे एकट्या उद्धव ठाकरे यांनी शिंदे,फडणवीस, मोदी शहांना हरवलं असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात जाणार अशी भिती शिंदे गटात निर्माण झाली असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं. शिंदे गटात पराभवाच्या भितीने मोठी अस्वस्थता आहे पुढच्या काळात किती भांडणं बाहेर येईल याची गॅरंटी नाही. मतदान पूर्ण होई पर्यंत शिंदेंनी भांडणं दाबून ठेवली होती. पण गजानन किर्तीकरांच्या पत्नीचा शब्द CM शिंदेंना थेट लागला. शिंदेंनी, ज्यांना तिकिट दिलं नाही ते निवडणुकीत गप्प बसले. पण खासगीत ते मनातला रोष व्यक्त करत होते. ही माणसं हळू हळू बोलणार आहे. ज्या जागा bjp जिंकू शकत नाही त्या जागा शिंदेंना चिटकवल्या. ठाणे लोकसभा धोक्यात राजन विचारे जिंकू शकतात. जर ठाण्यात राजन विचारे जिंकले तर शिंदेंचा बालेकिल्ला उध्वस्त झाला. त्यामुळं शिंदेंच्या नेत्यांच्या मनात एक भिती आहे. 15 पैकी 1 खासदार जिंकले तर शिंदेंच्या पक्षात भांडणं सुरू झाली म्हणून समजा. अशा शब्दांत nikhil wagle यांनी शिंदे गटाचं वर्णन केलं. भाजपची इच्छा आहे की स्वबळावर विधानसभा निवडणूक लढावी. कारण,
शिंदे गट व अजित पवार गटाचा भाजपला काही उपयोग नाही. शिंदेंचा उपयोग फक्त ठाकरेंची मतं खायला होऊ शकतो. ४ जून नंतर महायुती टिकेल कि नाही याची गॅरंटी नाही. शिंदे गटाची भांडण काहीतरी मोठी गडबड होणार.
#NikhilWagle #EknathShinde #UddhavThackeray #MarathiNews #Modi #निखिलवागळे #bjp #ajitpawar #ठाकरे #LoksabhaElection2024 #Congress #मोदी #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #NCP #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 455
@rambharoschavan3898
@rambharoschavan3898 2 ай бұрын
शिंदे गटाच्या कोणत्याही आमदारांना उबाठा मध्ये घेवू नयेत.
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 2 ай бұрын
घ्यावे , दया दाखवावी हींदुत्ववादी असाल खरे तर, जय श्री राम, हीच शक्त्ती विधानसभेला कामात येईल व आणावी जर परत येणार असेल तर घ्यावे
@dhananjaydesai6653
@dhananjaydesai6653 2 ай бұрын
1:13 barobar ahe
@allaboutsharemarket411
@allaboutsharemarket411 2 ай бұрын
Garaj nahi tyana ghyachi MLA individualy gele galat..lok Uddhv ji sobat ahet.
@JenuWrwte-nw3fl
@JenuWrwte-nw3fl 2 ай бұрын
घयाव फक्त सतरंज्या उचलायला,😂😂
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 2 ай бұрын
राजकारण संपणार या भितीने ठाकरे ची आठवण येत असेल कदाचित
@ganeshmahajan4381
@ganeshmahajan4381 2 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे... जिंदाबाद...
@janrdankadukadu3912
@janrdankadukadu3912 2 ай бұрын
शिंदेंच्या कमावलेल्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे त्यांची बेकायदेशीर मिळवलेली प्रॉपर्टी शासनाने जप्ती केली पाहिजे.
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 2 ай бұрын
अगदी बरोबर
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 2 ай бұрын
सरकार बदल्या वर हे सर्व होणारच
@user-od6pd6cz3c
@user-od6pd6cz3c 2 ай бұрын
Jewda hasat hota atta Radaychi wel yenar
@user-vy4ey3bu6j
@user-vy4ey3bu6j 2 ай бұрын
भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट याना कमीत कमी 41 ते 45 जागा भेटणार किंवा पुर्ण 48 जागा भेटणार
@PatilSagar1010
@PatilSagar1010 2 ай бұрын
​@@user-vy4ey3bu6jअसं नपुसंक शेंडी वाल्यांना वाटतंय
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 2 ай бұрын
शिंदे साहेब आणि अजित पवार यांचा वापर कंडोम सारखा होणार होता हे सर्व प्रकार कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे
@govindnarare3950
@govindnarare3950 2 ай бұрын
कंडोम ची गरज संपली आहे ृएकनाथ व अजितराव करावं तसं भराव
@vikas.247
@vikas.247 2 ай бұрын
अगदी योग्य शब्द वापरला, धन्यवाद,.
@sanjaybhosale2593
@sanjaybhosale2593 2 ай бұрын
100%barobar
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 2 ай бұрын
ठीक आहे भाजप ने‌ वापर केला पण, पप्पु न तर पप्पी घेऊन कीसच केला थे बी दोन दोन गर्लफ्रेंन्डले एकाच वेळी एकादमाने शी छी शी छी अशी कशी ही महाविकास आघाडी आताच यांच्या पप्या घेणे सुरू आहे तर सत्त्तेत आल्यावर काय करतील ही तर महाविध्वंसक आघाडी ऊडवुन घ्या आमची भाजपची मजा ४ जुन २०२४ पर्यंत मंग फक्त्त लपु नका बिळातनी हिंदुत्व सोडणारे नकली कॉपिबहाद्दरांनो😂😂😂😂😂😂😂😂
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 2 ай бұрын
​@@sanjaybhosale2593ठीक आहे भाजप ने‌ वापर केला पण, पप्पु न तर पप्पी घेऊन कीसच केला थे बी दोन दोन गर्लफ्रेंन्डले एकाच वेळी एकादमाने शी छी शी छी अशी कशी ही महाविकास आघाडी आताच यांच्या पप्या घेणे सुरू आहे तर सत्त्तेत आल्यावर काय करतील ही तर महाविध्वंसक आघाडी ऊडवुन घ्या आमची भाजपची मजा ४ जुन २०२४ पर्यंत मंग फक्त्त लपु नका बिळातनी हिंदुत्व सोडणारे नकली कॉपिबहाद्दरांनो😂😂😂😂😂😂😂😂
@user-rg9ln8lt9i
@user-rg9ln8lt9i 2 ай бұрын
या राजकारण्यांना पैसा आणि पद ही ऐति मिळाल्यामुळे मस्ती वाढली आहे. त्यामुळे माजलेत, यांचा माज हा जनता उतरव ते आणि हा आजपर्यन्त चा इतिहास आहे.
@Sharanappaamane1
@Sharanappaamane1 2 ай бұрын
राजन विचारे 💯 विजय होनार यांत तिळमात्र शंका नाही 🔥🔥
@user-vg7ix2xv3d
@user-vg7ix2xv3d 2 ай бұрын
मा. उद्धव ठाकरे साहेबानी गेलेल्याला पुन्हा घेवू नये.
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 2 ай бұрын
घ्यावे , दया दाखवावी हींदुत्ववादी असाल खरे तर, जय श्री राम, हीच शक्त्ती विधानसभेला कामात येईल व आणावी जर परत येणार असेल तर घ्यावे
@hanumanghuge4413
@hanumanghuge4413 2 ай бұрын
Barobar saheb
@akhtartajpatil4108
@akhtartajpatil4108 2 ай бұрын
जैसे कर्म करोगे वैसे फल देगा भगवान
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 2 ай бұрын
म्हणून तर ४० आमदार लाथ मारून गेले.. मिळालं ना फळफळ म्हणून होते तळमळ 😅
@harishchandramhatre8247
@harishchandramhatre8247 2 ай бұрын
उध्दव साहेब या चाळीस जणांना पळता भुई थोडी झाली पाहिजे
@shankarpatil814
@shankarpatil814 2 ай бұрын
खल्लास नाही होणार खूप भोगायचं आहै
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 2 ай бұрын
हो खूप सत्तेचे सुख भोगायचे आहे
@rajanipatil6708
@rajanipatil6708 2 ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
@sureshrampurkar1590
@sureshrampurkar1590 2 ай бұрын
बोरिया बिस्तर बांधून ठेवायला सुरुवात झाली आहे.
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 2 ай бұрын
ही तर फक्त सुरुवात आहे, ज्या पक्षाने त्यांना एवढं मोठ केलं, त्यांचच घात केला ,याची फळे भोगावी लागणार
@user-ku7lw4bk3k
@user-ku7lw4bk3k 2 ай бұрын
ज्या जनतेने निवडून दिले होते त्याचा विश्वास घात करणारा गद्दार उध्दव ठाकरे होते ना
@shailendra1002
@shailendra1002 2 ай бұрын
महाविकास आघाडी येणार आहे 🎉🎉🎉
@user-mn4fd7hr7d
@user-mn4fd7hr7d 2 ай бұрын
जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. ये है जनतेचे ग्यान.ये है जनते चे ज्ञान जय महाराष्ट्र
@jagannathpatil5335
@jagannathpatil5335 2 ай бұрын
बरोबर आहे
@LavuRajaramParab
@LavuRajaramParab 2 ай бұрын
बरोबर खरी शिवसेना माननिय उद्धवती ठाकरे यांचीच आहे ठाकरे गटाच्या जवळ जवळ सर्व जागा निवडून येतीलच असे आमचे मत आहे
@uttamgaidhani2362
@uttamgaidhani2362 2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@balajimaske5309
@balajimaske5309 2 ай бұрын
अगदी थोड्या दिवसातले राहिले आहेत चार जून पर्यंत वाट बघा नंतर जास्त बोललेलं योग्य राही ल महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी फक्त एकच गोष्ट करावी गेलेल्यांना परत घेऊ नये भविष्य उज्वल आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@user-qy2xs1xq2t
@user-qy2xs1xq2t 2 ай бұрын
अजिबात घेवू नये , तरुण पिढीला न्याय द्यावा
@sevakramlahane8041
@sevakramlahane8041 2 ай бұрын
विधानसभा मदधे महा विकास आघाडी सत्तेवर येईलच
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 2 ай бұрын
लोकसभा निवडणुकीत निकालानंतर महायुतीला विधानसभेसाठी उमेदवार मिळणार नाहीत
@banjaralengisamrat
@banjaralengisamrat 2 ай бұрын
बाबा गेले दशम्या गेल्यात जमा आहे.ऐ सर्व कटकारस्थान शहाच आहे कारण की शिवसेनेचा काटा शिवसेनेनी काढावा प्लान होता.तयामूळे 40 आमदार असणार्या ना cm केले परतू काही उपयोग झालाच नाही असे समजा
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 ай бұрын
श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@vikasshitole125
@vikasshitole125 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे 👍
@sanjaykharche8561
@sanjaykharche8561 2 ай бұрын
हिन्दुस्तान का बच्चा बच्चा जानता है शिवसेना ठाकरे की है 🚩🚩
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 2 ай бұрын
कर्माने गमावलेली शिवसेना .. सर्व काही संपलं पण मस्ती नाही संपली अजून..
@badrinathsawant8395
@badrinathsawant8395 2 ай бұрын
हेच मराठी माणसाच्या पतनाचे कारण आहेत
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 ай бұрын
जे लोक भाजपा सोबत गेले ते आता राष्ट्रवादी शिवसेना व कांग्रेस यां पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करतील. 2024 ला भाजपा पुर्णपने संपुन जाईल .
@sharaddeshmukh480
@sharaddeshmukh480 2 ай бұрын
त्यांना पुन्हा पक्षात घेवूच नये. सडू द्या त्यांना.
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 2 ай бұрын
तुम्ही कोण ठरवणारे उपटसुंभ
@sharaddeshmukh480
@sharaddeshmukh480 2 ай бұрын
गद्दार यांना सडू द्यावे
@pravinsuryavanshi2800
@pravinsuryavanshi2800 2 ай бұрын
कर्म तसेच फळ
@rambharoschavan3898
@rambharoschavan3898 2 ай бұрын
खास करुन शिंदे संपायला पाहिजे.
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 2 ай бұрын
पप्पु संपायले नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी संपायले पाहिजे जय श्री राम
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 2 ай бұрын
💯%संपले आहेत शिंदे एक पण सीट येणार नाही शिंदे यांची
@uddhavbade6998
@uddhavbade6998 2 ай бұрын
ठा करे संपला पाहिजे
@surendraindulkar7334
@surendraindulkar7334 2 ай бұрын
फक्त उद्धव साहेब
@musashaikh5794
@musashaikh5794 2 ай бұрын
स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचा जबरदस्त वारसा घेऊन निघालेल्या पक्षाची अशी वाताहत होईल असे वाटले नव्हते...! धन्य ते वीर बाजीप्रभू, संताजी - धनाजी ज्यांनी स्वराज्या साठी प्राण अर्पण केले..., आणि जे ते सह्याद्री पुत्र व आधुनिक नरपुंगव एकनाथजी शिंदे ज्यांनी स्वार्था साठी गद्धारी केली..! धन्य धन्य झाला महाराष्ट्राचा स्वाभिमान..!!😂😢😅
@kiranbhawari8462
@kiranbhawari8462 2 ай бұрын
शिंदेला आम्ही मुख्यमंत्री मानतच नाही आमचा मुख्यमंत्री एकच श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे ओरिजनल शिवसेना
@user-od6pd6cz3c
@user-od6pd6cz3c 2 ай бұрын
Fadvinis paw muku mantri taych kay
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 2 ай бұрын
घरकोंबडा ऊद्धवोद्दीन खान कॉंग्रेससेना नकली शिवसेना😢😢😢😢😢😢
@tarangpatil9893
@tarangpatil9893 2 ай бұрын
स्वार्थीपणाचा परिणाम असाच होणार. भाजपने शिंदेचा परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम केलाय. अजित पवारला तर काका कदाचित माफ पण करतील .(सुबहका मुला, शामको लौट आया). शिंदेच काय?
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 2 ай бұрын
सुबह का भुला शाम को लौट आया :- मुतन्यासाठी मुञा कुठचा😂😂😂😂😂😂😂😂😂
@gautamghawale1122
@gautamghawale1122 2 ай бұрын
उद्धव ठाकरे झिंदाबाद
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 2 ай бұрын
अरे त्याला जनाब उद्धौद्दिन बोला रे चिव सैनिकांनो. त्याचा अपमान करू नका.
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 2 ай бұрын
मुळात एकनाथ शिंदे ला शिवसेना एकनाथ शिंदे हा शब्दच वापरणे चूक आहे शिंदे टोळी हा शब्द वापरला तर बरं होईल
@revatikhot9219
@revatikhot9219 2 ай бұрын
टोळी नाही तर gang
@pramodacharya6179
@pramodacharya6179 2 ай бұрын
​@@revatikhot9219अदुबाळ टोळकं😅
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 2 ай бұрын
Penguin टोळी
@dadapatil8160
@dadapatil8160 2 ай бұрын
कामाख्या देवी तुला एकच विनंती या शिंदेंना कायमचे घरी बसव .या माणसाने मराठी माणसाचे महाराष्ट्राचे आतोनात नुकसान केले आहे तेव्हा त्याचा बंदोबस्त कर हि हात जोडून विनंती
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 2 ай бұрын
तसे महाराष्ट्राचे अतोनात नुकसान सांगली मध्ये पण महाविकास आघाडीच्याच एका कॉंग्रेस च्या बंडखोराने केले सत्यजित पाटील ने विशाल पाटील ने कॉंग्रेसने तर त्यांना पक्षातुन हकालपट्टीशिवाय ऊलट बक्षिस पण दिले स्नेहभोजनाचे बातम्या ऐकत जा मस्त आघाडी धर्म पाळला आता ४ जुन २०२४ ला तुमची महाविकास आघाडी पण कशी बिळात लपुन बसेल ते बघा मजाच मजा😂😂😂😂😂😂😂😂
@pramodacharya6179
@pramodacharya6179 2 ай бұрын
इतके नुकसान केले की अडीच वर्ष पूर्ण बंद असलेले मुंबई मेट्रोचे काम धडाधड सुरू झाले, पूर्ण व्हायला आले!!!!!😂😅
@shankarshinde4719
@shankarshinde4719 2 ай бұрын
योग्य विश्लेषण केले वागळे साहेब 👌जे गेले त्यांना त्यांची जागा मतदार दाखवतील.
@ankushkate8323
@ankushkate8323 2 ай бұрын
ज्यांना ज्यांना असे वाटत होते कि शिवसेना मी स्थापन केली त्यांना कायमचे घरी बसवल्यास उत्तम, नवीन लोकांनी उत्तम काम करणं गरजेचं आहे, जय महाराष्ट्र .
@pushpagawai198
@pushpagawai198 2 ай бұрын
Ekdum बरोबर sir ed ani jail
@sureshsathe3747
@sureshsathe3747 2 ай бұрын
पण शिंदे ने स्वतःची मुख्यमंत्री पदाची हौस भागवून घेतली
@rajeshkulkarni2467
@rajeshkulkarni2467 2 ай бұрын
शींदेला ठाण्याबाहेर कोणी ओळखत नाही, वीचारत नाही.
@marotidevde1503
@marotidevde1503 2 ай бұрын
नारायण राणे यांच्या पेक्षा शिंदे चे हाल बेकार होणार
@somnathtembekar355
@somnathtembekar355 2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त उद्धव साहेब 🚩🚩🚩🔥🔥🔥
@user-vg7ix2xv3d
@user-vg7ix2xv3d 2 ай бұрын
जस पेरले तेच उगवेल. मग ते राजकारण असो की जिवन यात्रा
@ShakilShaikh-wj5iy
@ShakilShaikh-wj5iy 2 ай бұрын
भांडणाचा श्री गजानन (गणेश) चालु झाला
@jayantcahale
@jayantcahale 2 ай бұрын
अजून EVM चा खेळ व्हायचा आहे..
@user-qy2xs1xq2t
@user-qy2xs1xq2t 2 ай бұрын
हो हे मात्र नक्की खरे आहे
@shashikantkakade5385
@shashikantkakade5385 2 ай бұрын
Rajan vichyre 125000 win honar
@user-bs7wx6mw7j
@user-bs7wx6mw7j 2 ай бұрын
आरे आरे आता कस होइल!!!!!!!?????? शिंदे गेल्या वर
@harishchandraparab5731
@harishchandraparab5731 2 ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसें फळ देतो रे ईश्वर.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 ай бұрын
शिंदेंच्या कमावलेल्या प्राॅपटीची चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे त्यांची बेकायदेशीर मिळवलेली प्राॅपटी शासनाने जप्त केली पाहिजे
@shailendra1002
@shailendra1002 2 ай бұрын
Only Congress and panja 🎉🎉
@faridpoonawalla6596
@faridpoonawalla6596 Ай бұрын
Jai Maharashtra...............🇮🇳
@sudhakarbagal7247
@sudhakarbagal7247 2 ай бұрын
परखड मत खरच खर आहे साहेब
@nileshpatil8891
@nileshpatil8891 2 ай бұрын
Only Uddhav B Thakre saheb zindabad 🚩✌️💯 mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🎉🎉🎉
@sbs4897
@sbs4897 2 ай бұрын
MVA चे महाराष्ट्रात 35+खासदार निवडून येतील.
@santoshzure2465
@santoshzure2465 2 ай бұрын
YZ 35 कशाला 50+ येतील व उद्धव ठाकरे अमेरिकेचे पंतप्रधान होतील, नाना इटलीचे व काका पवार धन्य होऊन वैकुंठाला जातील असं म्हण...😂😂😂😂
@rajeshkulkarni2467
@rajeshkulkarni2467 2 ай бұрын
​@@santoshzure2465तुझी का एवढी जळजळ होतेय. 😆😆😆
@umeshk2028
@umeshk2028 2 ай бұрын
भाऊ एवढी का जळाली ​@@santoshzure2465
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 2 ай бұрын
MVA चे २ येतील NDA चे ४६ येतील निवडुन स्टैम्पपेपरवरती सुद्धा लिहुन देऊ शकतो १०१ टक्के स्वप्न बघण्यावरती आम्ही जिएसटी लावली नाही नकली शिवसेनेवाल्यांनो त्यामुळे स्वप्न बघत रहा हींदुत्व सोडल्यावर दुसरे काम तरी काय ऊरले😂😂😂😂😂😂😂
@pramodacharya6179
@pramodacharya6179 2 ай бұрын
​@@rajeshkulkarni2467तुझी चार जूनपासून होईल 😂😅😊
@rashidmujawar4725
@rashidmujawar4725 2 ай бұрын
Excellent truthful news analysis and good job 👍👍👍👍👍
@nileshpatil8891
@nileshpatil8891 2 ай бұрын
Agdi brobar sir congratulations 💐 mahavikas aaghadi zindabad 🚩✌️💯
@vinayakkalkutki1913
@vinayakkalkutki1913 2 ай бұрын
Raj ठाकरे ने भाजपसाठी फुकट भूंकन्याचे कंत्राट घेतले आहे
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 ай бұрын
शिंदे दादा विखे यांना वाटल जनतेमधुन निवडुन येण्याचे काही काम नाही आमची निवड मोदी शहा फडवनीस करनार आहे. आता यांना लोकशाही काय असते हे काळुन जाईल .
@Gauti706
@Gauti706 2 ай бұрын
भाई और बहनों, आता मोदी शहाचे 12 वाजलेत.
@maheshmhatre8451
@maheshmhatre8451 2 ай бұрын
का शिंदेंच्या मालमत्ता ची, ऊबाठा ची करा कामधाम न करता दोन दोन मातोश्री कशी?? सर्व शाखा प्रमुख आमदार खासदार यांनची पण करा
@prakashpatil5674
@prakashpatil5674 Ай бұрын
विधानसभा जवळ येत आहे वरीलप्रमाणे चित्र निर्माण होईल
@nageshnakate3640
@nageshnakate3640 2 ай бұрын
NIKHIL SIR KHUP CHHAN SPEECH DILIT, DHANYAVAAD SIR
@deepakchavan5445
@deepakchavan5445 2 ай бұрын
Satymeva Jayate
@shailendra1002
@shailendra1002 2 ай бұрын
Congress jindabad 🎉🎉🎉
@dadapatil8160
@dadapatil8160 2 ай бұрын
आता तयार रहा तुम्हाला वाचनाच्या आठवण करून देत आहे तुम्ही लवकर सामाण बाधायला घ्या संन्यास घेण्याची वेळ आली आता भोगा आपल्या कर्माची फळे
@DagduKshirsagar-vk8vb
@DagduKshirsagar-vk8vb 2 ай бұрын
तिन तेरा आणि नऊ अठरा ... संघटनाच्या विरोधात जाऊन वा प्रवाहाबाहेर जाऊन हाती काहीचं लागतनाही. लालच का फल बुरा होता है । खोक्यांनी प्रामाणिक पणा घालूनआयुष्यभराची सर्वात मोठी बदनामी केली. जी कधीच भरून येणार नाही.
@user-qy2xs1xq2t
@user-qy2xs1xq2t 2 ай бұрын
पन्नास खोके एकदम ओक्के
@pramodacharya6179
@pramodacharya6179 2 ай бұрын
​@@user-qy2xs1xq2tरिकामे डोके!!!! भूसा आहे म्हणा😅
@nilkantghuge1997
@nilkantghuge1997 2 ай бұрын
एकदम बरोबर आहे तुम्ही तरी तीन-चार म्हणता एकही येणार नाही
@maheshmhatre8451
@maheshmhatre8451 2 ай бұрын
वागळे साहेबांच्या खालची खुर्ची हलु लागली, ईतके दिवस ऊबाठाचे गोडवे गायले, आता दुसर्याच्या घरात 🔥 आग लावतात आहे, काही उपयोग नाही,😂😢😅
@vilasbhowad7686
@vilasbhowad7686 Ай бұрын
मस्त
@pralhadsanas5961
@pralhadsanas5961 2 ай бұрын
शिवसेना मशाल फक्त
@avinashchaudhari2257
@avinashchaudhari2257 2 ай бұрын
वेळ प्रत्येकाची येते....
@avinashbagade007
@avinashbagade007 2 ай бұрын
Waaaa manala bara vatla haa video baghun❤❤ starting ekun
@ravirathod459
@ravirathod459 2 ай бұрын
बरोबर आहे साहेब
@hanumanghuge4413
@hanumanghuge4413 2 ай бұрын
Barobar saheb
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 2 ай бұрын
Only Udhav Thakare
@surajwakure9317
@surajwakure9317 2 ай бұрын
Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद
@sainathtangade8455
@sainathtangade8455 2 ай бұрын
ठाणे - राजन विचारे
@vineshfulekar2521
@vineshfulekar2521 2 ай бұрын
बरोबर
@ankushchorge9197
@ankushchorge9197 2 ай бұрын
Jai ubt
@secondhomeproperty8174
@secondhomeproperty8174 2 ай бұрын
शिंदेकडे आलेले आमदार खासदार मनसेकडे वळवण्याचा डाव आहे भाजपचा ..शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी राज ठाकरेंकडे सोपवून.
@dadapatil8160
@dadapatil8160 2 ай бұрын
महाराष्ट्र लुटणारी टोळी म्हणजे शिंदे टोळी
@uddhavbade6998
@uddhavbade6998 2 ай бұрын
महा वी
@pramilasalunke4656
@pramilasalunke4656 2 ай бұрын
त्याच्या पुढे........ मिळेल
@DattaBorgaonkar
@DattaBorgaonkar 2 ай бұрын
शिंदे अजित पवार यांचा कार्यक्रम झाला म्हणून समजा..😂😂
@RameshKumavat-zu3du
@RameshKumavat-zu3du 12 күн бұрын
सत्य बोलणं चूक आहे का? जय महाराष्ट्र जय सत्यमेव जयते
@user-mv6so9eg7w
@user-mv6so9eg7w 2 ай бұрын
आपले साहेब ठाकरे साहेब सदैव 🚩
@prabhakarnikam6400
@prabhakarnikam6400 2 ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो तो ईश्वर.
@ulhasgoverdhane4071
@ulhasgoverdhane4071 Ай бұрын
हम खुश हुवेव
@shailendra1002
@shailendra1002 2 ай бұрын
Uddhav thakare and Sharad Pawar should be next PM 🎉
@manoharbhise2914
@manoharbhise2914 2 ай бұрын
Ek number cm shinde sahab ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤
@ShivKumar-uy6dj
@ShivKumar-uy6dj Ай бұрын
एकी आमदार एकी खासदार पडला तर शेती करणारा शिंदे बोलले होते
@francisnigrel5634
@francisnigrel5634 2 ай бұрын
Nice analysis.
@user-ve1il6vd4x
@user-ve1il6vd4x 2 ай бұрын
खेळ खल्लास झाला आहे वाट लावली आहे ठाण्याची राजन विचारे साहेब यांचा विजय पक्का आहे कारण आम्ही मतदान केले आहे ओवळा माजीवाडाचा आमदार निवडून देणार नाही बेघर केले आहे आम्हाला
@mohsinkhalfe2371
@mohsinkhalfe2371 2 ай бұрын
👍
@SudhirGalphade-gz1iq
@SudhirGalphade-gz1iq 2 ай бұрын
आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब पुढच्या आयुष्यात ना घर का ना घाट का अशी अवस्था असेल असे मला वाटते
@sharaddeshmukh480
@sharaddeshmukh480 2 ай бұрын
विदर्भात तर शिंदे कोण हेही माहित नाही
@a.dordinarygamerxyz46
@a.dordinarygamerxyz46 2 ай бұрын
दिवटा एईलआला ते काठावर
@bhimraorakh1758
@bhimraorakh1758 2 ай бұрын
दारूडा बऱ्याच दिवसांनी दिसला😂😂😂😂
@pradeeppawar8228
@pradeeppawar8228 2 ай бұрын
Eknumber
@bhaskarkakde4451
@bhaskarkakde4451 2 ай бұрын
Ok
@vivekchavan6201
@vivekchavan6201 2 ай бұрын
अध्यक्ष चे नाव घेतले
@milinds26
@milinds26 2 ай бұрын
करावे तसे भरावे
@bhargavkshirsagar8605
@bhargavkshirsagar8605 2 ай бұрын
ORIGINAL SHIVSENA AADARNIYA UDHAVJI BALASAHEB THAKRE SAHEB YANCHICH 💯✅.
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 33 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 14 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47