अरे, लिहून देतो; राणे पराभूत झाले.. निखिल वागळे Nikhil Wagle on Rane l Thackeray l Ajitdada l Modi

  Рет қаралды 215,240

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

2 ай бұрын

अरे, लिहून देतो; राणे पराभूत झालेत.. निखिल वागळे Nikhil Wagle on Rane l Thackeray l Ajitdada l Modi
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामती लोकसभा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लागलं आहे. या दोन्ही ठिकाणी maharashtra च्या ४ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. Baramati Loksabha मध्ये शरद पवार विरूद्ध अजित पवार आणि ratnagiri sindhudurg loksabha येथे उद्धव ठाकरे विरूद्ध नारायण राणे अशी लढाई आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार तर रत्नागिरीत narayan rane यांचा पराभव होणार. उमेदवार सुप्रिया सुळे पण शरद पवारांचा मान, आपुलकी दाखवायची म्हणून तुतारीला मतदान झालंय. बारामतीत ६४% मतदान झालंय हे वाढलेलं मतदान शरद पवारांच्या बाजूनं जाणार आहे. अजित पवारांना फटका कुठं बसणार.? दादांना फटका बसणार तर भाजपच्या गोटातून बसणार आहे. भाजपचे मतदार दादांना मतं देतील याची गॅरंटी नाही. ajit pawar यांना सोबत घेण्याचा निर्णय bjp भक्तांना अजूनही पचलेला नाही. विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटलांनी किती मनापासून दादांचं काम केलंय सांगता येत नाही. अजित पवारांना सुप्रिया सुळे, शरद पवार नाही तर RSS, BJP चे मतदार हरवतील.
बारामती लोकसभा २०२४
१) सुप्रिया सुळे :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
२) सुनेत्रा पवार :- (राष्ट्रवादी)
राणेंनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं. राणेंनी bjp कार्यकर्त्यांना कामाला लावलं का मोठा प्रश्न.? भाजपचे मतदार खरंच राणेंना मतदान करणार का.? भाजपचे मतदार स्व:खुशीने राणेंना मतं देणार नाही. भाजपच्या नेत्यांनी कायम राणेंना विरोध केलेला आहे. जे बारामतीत घडेल तेच रत्नागिरीत घडणार आहे. राणेंना, उदय सामंत यांचं अजिबात सहकार्य भेटलं नाही. मतदानाच्या दिवशी किरन सामंत गायब झाले होते. सावंतवाडीत शिवसैनिक प्रचंड आहेत ते कोणाला मतं देणार? राणेंसाठी वाईट गोष्ट रत्नागिरी, चिपळूण कमी मतदान झालंय.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा २०२४
१) विनायक राऊत :- शिवसेना (ठाकरे गट)
२) नारायण राणे (भाजप)
#NikhilWagle #SupriyaSule #NarayanRane #SharadPawar #MarathiNews #RatnagiriLoksabha #निखिलवागळे #ajitpawar #bjp #ठाकरे #LoksabhaElection2024 #Congress #मोदी #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #महायुती #NCP #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 150
@shalinijadhav5308
@shalinijadhav5308 2 ай бұрын
नारायण राणे पराभूत होणारं आहे 🎉१००/बराबर ❤😊
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 2 ай бұрын
धाराशिव मतदार संघात ओमराजे निंबाळकर यांच्या विजय निश्चित आहे
@sureshkale7053
@sureshkale7053 2 ай бұрын
नारायण राणे पराभव होणार
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i 2 ай бұрын
नारायण राणे पराभूत व्हायला पाहिजेत
@sudamdewade7622
@sudamdewade7622 2 ай бұрын
होणारच आहे
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 2 ай бұрын
व्हायलाच पाहिजे.माज उतरेल.
@sambhajichavan1954
@sambhajichavan1954 2 ай бұрын
पराभव , सीट जाहीर झाली तेव्हाच झाला आहे केंद्रात मंत्री आहेत कोणतं काम केलं किवा कोणता रोजगार उपलब्ध करून दिला हा जनतेचा प्रश्न आहे
@gopinathkadam247
@gopinathkadam247 2 ай бұрын
राणे हरणार निलेश राणे असता तरी पराभूत झाला असता.
@shailendra1002
@shailendra1002 2 ай бұрын
राणे पराभूत ओनार आहे 🎉🎉🎉
@subhashchoghala4515
@subhashchoghala4515 2 ай бұрын
नारायण राणे पराभूत झाले पाहिजेत जय भवानी जय शिवाजी
@shailendra1002
@shailendra1002 2 ай бұрын
देशात पंजा येणार आहे 🎉🎉🎉
@marutibhangare6659
@marutibhangare6659 2 ай бұрын
दादा तुम्ही नेते म्हणून संघटक म्हणून उत्तम आहात मात्र लोकशाही विरुद्ध शक्ती बरोबर, हुकूमशाही बरोबर गेलात हे मात्र जनतेला पटले नाही.
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 2 ай бұрын
हो बरोबर आहे हे फडणवीस ना अजित पवार चा प्रभाव कमी कराचा आहे
@user-ru8my4gx5y
@user-ru8my4gx5y 2 ай бұрын
हर्षवर्धन पाटील अजितदादांना कसं काय पाठिंबा देतील😅😅😅 अजितदादांनी हर्षवर्धन च्या बोकांडी भरणे मामांना बसवलेल आहे😅😅 त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा पाठिंबा विसरा
@user-ru8my4gx5y
@user-ru8my4gx5y 2 ай бұрын
😍😍😍😍
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 2 ай бұрын
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात तुतारी चा विजय निश्चित
@dayanandpatange7766
@dayanandpatange7766 2 ай бұрын
मशाल + तुतारी =2 महायुती विजयी !
@satishmisal7317
@satishmisal7317 2 ай бұрын
100% नारायणाचा पराभव होणार
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 2 ай бұрын
100 % बरोबर
@user-xz4qu8vn2o
@user-xz4qu8vn2o 2 ай бұрын
Vinayak Rawat ❤🎉✌️💯
@chetanpatil577
@chetanpatil577 2 ай бұрын
उध्दव ठाकरेचे सर्व उमेदवार निवडून येईल.
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 2 ай бұрын
बीड मध्ये बजरंग बप्पा विजय निश्चित आहे
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 2 ай бұрын
आहेल्या नगर दक्षिण मतदारसंघात निलेश लंकेचा विजय निश्चित आहे
@user-cn2vr5cl1w
@user-cn2vr5cl1w 2 ай бұрын
१०० %. बरोबर आहे
@sanchitachavan8922
@sanchitachavan8922 2 ай бұрын
Right sir
@AnnoyedCircuitBoard-um8bi
@AnnoyedCircuitBoard-um8bi 2 ай бұрын
100%Right
@rameshnirawade3468
@rameshnirawade3468 2 ай бұрын
विश्लेषण बरोबर आहे
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 2 ай бұрын
लातूर मध्ये डॉ शिवाजीराव काळगे विजय निश्चित आहे
@sahdeoshirsat4472
@sahdeoshirsat4472 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@gopinathkadam247
@gopinathkadam247 2 ай бұрын
मोदी मोदी आत्ता बस करा, दुसऱ्यांना संधी मिळू देत.मोदींनी फार देशाचा विकास केला आहे, आत्ता दुसऱ्यांना विकास करू देत
@user-cq8mx8go7o
@user-cq8mx8go7o 2 ай бұрын
पराभव होणारच
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 2 ай бұрын
आपला अंदाज तंतोतंत पालन केले आहेत बारामती येथे
@rohit-un1bo
@rohit-un1bo 2 ай бұрын
U r right sir 👌 agadi brobar bolat aahat 👍 congratulations 💐 only mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🚩
@pramodwankhade1819
@pramodwankhade1819 2 ай бұрын
100% बरोबर आहे
@nareshshirke6804
@nareshshirke6804 2 ай бұрын
बरोबर
@kundalikjarkad6486
@kundalikjarkad6486 2 ай бұрын
नारायण राणे पडलाच पाहिजे
@popatomase9786
@popatomase9786 Ай бұрын
राणे यांच्या घरातील कोणीही यापुढे निवडून येणार नाही j😂😂
@ramchandrapatil6356
@ramchandrapatil6356 2 ай бұрын
बारामतीत सुनेत्रा पवार व नारायन राणे हे सिंधुदुर्ग मधून निवडून येतील की नाही हे आपल्याला 4 जून नंतर समजेलच !
@sahdeoshirsat4472
@sahdeoshirsat4472 2 ай бұрын
वा वागले साहेब correct
@prathmeshswami629
@prathmeshswami629 2 ай бұрын
उद्धव साहेबांचे सर्वच उमेदवार विजयी होनार
@GulabJagtap-ds2mv
@GulabJagtap-ds2mv 2 ай бұрын
आसेल तर मग देवालाच पेढे. दिले.पाहिजेत वदादाना
@RashmiSahasrabudhe-bk4vf
@RashmiSahasrabudhe-bk4vf Ай бұрын
सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत जिंकले पाहिजे.
@sushantkokate1924
@sushantkokate1924 Ай бұрын
विनायक राऊत चा ५०००० हजार मतांनी पराभव होणार.
@ravindrakalbhor7959
@ravindrakalbhor7959 2 ай бұрын
Shri Nikhilji Vaglye Sallut Applya Nidar pathkari la First 🎉🎉🎉🎉🎉
@user-rf5md9up3r
@user-rf5md9up3r 2 ай бұрын
निखिल वागळे साहेब नारायण राणे.या व्यक्ती चा पुर्णपणे बाजा वाजणे गरजेचे आहे.वागले तुमचं निरष्ण बरोबरच आहे.तुमच्या म्हणण्यानुसार जर तसं झालं तर फारच उत्तम.
@babugawas9701
@babugawas9701 2 ай бұрын
चांगभलं
@deepakpatil1988
@deepakpatil1988 2 ай бұрын
Only UBT Jay Maharashtra ❤
@shriramthakurdesai5310
@shriramthakurdesai5310 2 ай бұрын
काय पण होऊदे आपल्या ला हेच काम करायचं आहे 🙏
@vidhyadhargavhane634
@vidhyadhargavhane634 Ай бұрын
नारायण राणे निवडून येतील वाटत नाही
@prakashbarage3913
@prakashbarage3913 2 ай бұрын
वागळेसाहेब यापुढे पंचांग न घेता भविष्य पाहतील. भविष्य पाहणार - जोतिष सांगणार.
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt 2 ай бұрын
बाकी काही असो पण राणे पडायला पाहिजे
@mahendrajadhav3554
@mahendrajadhav3554 2 ай бұрын
Ekdam perfect mandni kelit vagle sir 👍👍
@ganpatikadam2387
@ganpatikadam2387 2 ай бұрын
राणेनी अने पक्ष बदलले आहेत आणि मी म्हणतो तेच खरे असा स्वभाव.अजित पवाराना राजकारणात शरद पवारानीच पुढे आणले ,भाजपची ही खेळी आहे .जणता हे ओळखून आहे.सुष्रियाना राजकारणाचा अणूभव आहे.
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 2 ай бұрын
पुणे येथील लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे धंगेकर विजय निश्चित आहे
@STM96557
@STM96557 2 ай бұрын
खरच असं होवो
@satishkunde6061
@satishkunde6061 2 ай бұрын
नेपाळी ची हॅट्रिक 🍉🍉🍉होणार.😂
@sunilmandle6651
@sunilmandle6651 2 ай бұрын
सुप्रिया ताई 💯पवार साहेब झिंदाबाद ✌️✌️💯💯
@kiranmarne8509
@kiranmarne8509 2 ай бұрын
रवि भाऊ खासदार फिक्स..
@dattatraygadakh9165
@dattatraygadakh9165 2 ай бұрын
भाज़पच्या ऊमेदवारांना यांच्याच पक्षातील बढे कार्यकरते आतुन पाडायचे प्रयत्न करणार
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 2 ай бұрын
नारायण राणे विजयी झाले तर अफझलवादी पुरोगामी लोक आत्महत्या करतील काय? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला उच्च विभूषित आदरणीय श्री सुरेश प्रभू हे हवे होते. बारामती येथे अल्पसंख्याक समाजातील आदरणीय रझिया ताई पटेल हव्या होत्या
@prakashkhochare4683
@prakashkhochare4683 2 ай бұрын
ठाकरे ने रत्नागिरी सिंधुदुर्ग साठी काय विकास केला, आज पर्यन्त जो विकास झाला तो राने mule,ravut khasdar ahe,tela विचारा 10 वर्ष 5 काम केली ते सांगा
@shreesiddhi77
@shreesiddhi77 2 ай бұрын
Hat Trick Fix MP Vinyak Rohut Saheb in Ratnagri Siddhuring
@bhaskargadkari5819
@bhaskargadkari5819 2 ай бұрын
राणे पडणार आणि पडलाच पाहिजे
@eknathkale483
@eknathkale483 2 ай бұрын
Correct
@user-xy5uj2mt6r
@user-xy5uj2mt6r 2 ай бұрын
वागळे की दुनिया झूठी ! आपली भूमिका पूर्वगृहदुषित आहे .
@user-di7vv6bp8r
@user-di7vv6bp8r 2 ай бұрын
Kokant Rane ch yenar Ti aamha kokan vashiyanch I garaj aahe Yala kahi kaam nahi Ha vikla janara manus aahe Tumhi bala saheb Yana Kay Bol la aahet te aathav ekda Nahi taar Junne shiv Sainik Tula aatvan karun detil 4 jun .... Pan Rane Saheb yenar..... ❤❤
@bhalchandratondwalkar2550
@bhalchandratondwalkar2550 2 ай бұрын
Sindhudurg madhe English Speaking course 4-6-2024 pasun chalu honar+ Hindi free
@SwapnilAhire-qn9bv
@SwapnilAhire-qn9bv Ай бұрын
नारायण राणे पराभूत होणारच
@user-gp9gv3en6v
@user-gp9gv3en6v 2 ай бұрын
Rane yana kon padnar he jantela mahiti aahe aani rane yanahi mahiti aahe
@VilashShinde-kx1me
@VilashShinde-kx1me 2 ай бұрын
100%
@jp_patil
@jp_patil 2 ай бұрын
मी तुमचाच बरोबर
@rohit-un1bo
@rohit-un1bo 2 ай бұрын
Only India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🚩🎉🎉🎉🎉
@satishtamhane7760
@satishtamhane7760 2 ай бұрын
एकाला झाकावे दुसऱ्याला काढावे.सब घोडे बारा टक्के.आपण उगीच शिंणवून घेतो 😅😅
@user-jd5df4ll9k
@user-jd5df4ll9k 2 ай бұрын
आगे आगे देखो चार जून को देखेंगे होता है क्या ?
@rajendravaravdekar1845
@rajendravaravdekar1845 2 ай бұрын
निवडून कोणी येऊ द्या. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही तरी करा
@mohansangle809
@mohansangle809 2 ай бұрын
सत्य आहे
@shahajishinde4584
@shahajishinde4584 2 ай бұрын
भगरेसर दिंडोरी 3/4लाख मतांनी विजयी होतील
@vishwajeetkharade
@vishwajeetkharade 2 ай бұрын
Sunetra pawar yanche deposit japt hoyla pahije.
@sanchitachavan8922
@sanchitachavan8922 2 ай бұрын
Rajapuratun 70hajar jasta lid milel Tehi 100% wagale sir
@vithobaghadigaonkar9049
@vithobaghadigaonkar9049 2 ай бұрын
नारायण आणि हरणार हे लिहून द्यायला तुम्ही काय सटवी आहे वेदिका विठोबा घाडीगावकर
@rajendravaravdekar1845
@rajendravaravdekar1845 2 ай бұрын
राणे साहेब निवडून आले तर..... काय होईल. उत्तर सरळ आहे. ते केंद्रीय मंत्री होणार
@shrikantbhagat5540
@shrikantbhagat5540 2 ай бұрын
नारायण राणे पराभूत झाले आहे
@chandrakantpalsamkar5323
@chandrakantpalsamkar5323 2 ай бұрын
ऐकदम बरोबर
@uttamnavale4409
@uttamnavale4409 2 ай бұрын
बीजेपी नी नाऱ्याचा करेक्ट कार्यक्रम केला आहे
@digambarmanwar7071
@digambarmanwar7071 2 ай бұрын
Rane Sahebana Muddam Padanya saathi ch Tiket dile aahe aata tyanche kaam sampal. Use & Throw hi policy BJP RSS chi aahe.
@subashkdhapatkar6552
@subashkdhapatkar6552 2 ай бұрын
Jarange factor creates history in Maharashtra election
@ArunSontakke-pr2wm
@ArunSontakke-pr2wm 2 ай бұрын
ठाकरे ब्रँड
@baptist148
@baptist148 Ай бұрын
Only ubt if bjp makes shivsena of shindes chief raj tackrey kuch farak nahi padega raj tackrey toh thakela engine
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 2 ай бұрын
Maharashtrachi ghan
@HarshRajblog
@HarshRajblog 2 ай бұрын
वागले साहेब आपली पोपट पंची बंद ठेवा आता. कोकणात राणे येणार हे निश्चित. मी पण एक कट्टर bjp सैनिक आहे. आणि आपल्या सर्व बाजप चे सर्वांचे मत हे राणे ना दिल. त्यामुळे आपले हे भविष्य वाणी आता थांबावं. येणारी 4 तारीख ठरवेल.😂
@user-ep7bg4kd7y
@user-ep7bg4kd7y 2 ай бұрын
Narayn rane jaatichya virodhat gele ahet tyancha nichitch parabhav ahe
@sitaramkhandare5632
@sitaramkhandare5632 2 ай бұрын
राणे मेल्यात जमा झाले आहे
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 2 ай бұрын
नारायण राणे हे 200 टक्के रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार होणार विनायक राऊत दणकून आप टणार हे लिहून ठेवा आणि तुमचा अंदाज तुमच्याकडेच ठेवा घोडा मैदान जवळच आहे
@madhukolhe5564
@madhukolhe5564 2 ай бұрын
बारामती सुप्रिया सुळे चि seat padli तर् samja machine froud आहे
@nileshpingulkar6416
@nileshpingulkar6416 2 ай бұрын
130 cr milale sindhudurgatil lokana
@M.R.1988
@M.R.1988 2 ай бұрын
Rane 100% जिंकणार
@satishjagtap5581
@satishjagtap5581 2 ай бұрын
लाच घेऊन सांगतो आहे का
@akashthorat9256
@akashthorat9256 2 ай бұрын
RT.sir.p.s.thorat p.s.thorat jtrpeth Akola mh.
@maheshladkat4687
@maheshladkat4687 2 ай бұрын
😂
@rajendramore2286
@rajendramore2286 2 ай бұрын
72000hajar कोटी
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 2 ай бұрын
Samant ani kesarkar hi jodgoli avaidh engrajurdich ahe ,kokanatil avaidh 85% engrajurdi ,ani , saraswat ahot ase mhananari , kudaldeshkar firangi biyani ,ajun kiti kal mulnivasvi bharatiyani gharoghari rujvun ghyayach? Hadapshahi ani dadapshahiche janmdate ahet he don namdharak.ata he rane bahudha kshtriy mulnivasi maratha nasavet ase vatate. Kadachit maratha asatilahi.javaliche more nahi ka ravanachya yadit javun basale kayamswarupui deshdrohi mhanun?
@SunilJadhav-ig4ze
@SunilJadhav-ig4ze 2 ай бұрын
Ajit pavar yeylach nako.ase anek jan boltyat.jo kaka la dhoka deu shakhto to rajyas kenvhahi dhoka denarch
@anillunkad4178
@anillunkad4178 2 ай бұрын
Virodhala virodh....
@nileshtakawane3417
@nileshtakawane3417 2 ай бұрын
Tula lay aakkal ahe asa tula vat ta pan Tu bhangar ahe tula saglikade haklun dilay
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
जयंत पाटलांचा धनंजय मुंडेना इशारा
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 4
JAYANT PATIL ON MANOJ JARANGE PATIL
MDT Marathi
Рет қаралды 1,1 М.
World cup Cricket  1992#Imran khan#pakistan #nice #cricket#final#play
9:50