शरद पवार...! 80 वर्षांचा 'युवा' योद्धा! | an exclusive documentary on Sharad Pawar-TV9

  Рет қаралды 2,422,435

TV9 Marathi

TV9 Marathi

4 жыл бұрын

शरद पवार...! 80 वर्षांचा 'युवा' योद्धा! | an exclusive documentary on Sharad Pawar-TV9
शरद पवार...! 80 वर्षांचा 'युवा' योद्धा! | Special documentary on Sharad Pawar
TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या KZfaq चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 1 700
@ajitnangare3296
@ajitnangare3296 4 жыл бұрын
पवार साहेबांच्या कर्तृत्वाला सलाम असा नेता पुन्हा होणे नाही पटत असेल तर ठोका like
@kedarj44410
@kedarj44410 4 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रचा विकास हा पाऊस आणि पवारसाहेब या जोडीमुळे झाला आहे.
@saiprasad6257
@saiprasad6257 4 жыл бұрын
0nly pawar
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 4 жыл бұрын
Hoy bhava
@pranavtikone514
@pranavtikone514 4 жыл бұрын
Khara bollas bhava
@swapnilakkar966
@swapnilakkar966 4 жыл бұрын
Marathwadyacha dushkal pn sahebanmulech aala,rajkarnasathi mrathwadyala vikasapasun dur thevl.kharach saheb great ahet
@kedarj44410
@kedarj44410 4 жыл бұрын
@@swapnilakkar966 , Marathwadyat paus kami padtoy khup varsha pasun. Tyat tithalya nete ky karat hote. Vilasrao , ashok chavan tithlech na mg tyani ka durlaksh kela. Nisarg chakra ulta girls mule asa zal.
@nileshpatil2920
@nileshpatil2920 4 жыл бұрын
पाऊस पडत होता मात्र पवार साहेब बरसत होते. असा नेता आपल्या महाराष्ट्रात पुन्हा नाई होणार. ह्या 80 वर्षीय तरुणाला आम्हा मावळ्यांच्या शत शत प्रणाम 🙏
@yogeshgurav6296
@yogeshgurav6296 4 жыл бұрын
एक नेता एक आवाज ओन्ली पवार साहेब🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐पुढील वाडचालीस शुभेच्छा
@puneinfra
@puneinfra 4 жыл бұрын
भावांनो कळकळून विनंती pls पवार साहेबांना साथ द्या पवार साहेबांनीच महाराष्ट्र घडवला आहे त्या मुळे कळकळून विनंती करतो
@santoshkumbhar7493
@santoshkumbhar7493 4 жыл бұрын
barobar ahe sahebanna sath dili pahije
@asifkazi2782
@asifkazi2782 4 жыл бұрын
हा भाऊ आता हिंदू मुस्लिम गेले चुलीत हम सब एक हे... पवार साहेब झिंदाबाद
@shabbirimulla6692
@shabbirimulla6692 4 жыл бұрын
Only saheb love you
@user-qu2jk2wm4d
@user-qu2jk2wm4d 4 жыл бұрын
हो दादा आपण सर्व जण आपापल्या परीने ncp
@dipaliingole5461
@dipaliingole5461 4 жыл бұрын
Hoy...bjp la vote deun khup mothi chuk zali..... aata fakt amhi pawar sahebansobat...only ncp
@shubhamingole3469
@shubhamingole3469 4 жыл бұрын
एकच साहेब.. आपले पवार साहेब.. यावेळेस महाराष्ट्रतला युवावर्ग तुमच्या सोबत आहे साहेब..👌👌👍
@sandipwagh4666
@sandipwagh4666 4 жыл бұрын
NCP
@maulishitole7691
@maulishitole7691 4 жыл бұрын
पवार साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे
@kirantarde768
@kirantarde768 4 жыл бұрын
Nice
@prathmeshborade3413
@prathmeshborade3413 4 жыл бұрын
फक्त राष्ट्रवादी
@ganeshpgopale9
@ganeshpgopale9 4 жыл бұрын
आत्ताच्या तरुण पिढीला नाही कळणार पवार साहेब काय होते ते पन्नास वर्षाचा आयुष्य त्यांनी या महाराष्ट्रा आणि देशाला दिली
@rajudeshmukh7292
@rajudeshmukh7292 4 жыл бұрын
"""साहेब आम्ही वाशिमकर शुद्धा तुमच्या सोबत आहो""
@kaustubhpatil7850
@kaustubhpatil7850 4 жыл бұрын
निकाल काहिही असो पवार साहेब आमच्या मनात विजयी आहेत
@nitinpawar6395
@nitinpawar6395 4 жыл бұрын
Daiwat
@asifkazi2782
@asifkazi2782 4 жыл бұрын
भाऊ निकाल आपलाच पवार साहेब झिंदाबाद.....
@asifkazi2782
@asifkazi2782 4 жыл бұрын
मोदी तुम्ही पवार साहेबांचा नाद करु नका खूप जड जाईल... पवार साहेब झिंदाबाद
@anilwaydande6428
@anilwaydande6428 4 жыл бұрын
बरोबर आहे
@mohamedfaizmomin1395
@mohamedfaizmomin1395 4 жыл бұрын
@Vishal 44 घ्या आता हे भाजप चे पिल्लं ब्राह्मणाचं शिकवायला लागलेत. अरे बाळा मुख्यमंत्री कोणत्या जातीचा आहे सांग बघू.
@Sahyadri18
@Sahyadri18 4 жыл бұрын
मराठी माणसाच्या मनातील पंतप्रधान💓🚩
@rupesh9890
@rupesh9890 4 жыл бұрын
Vaat bagha
@avinash860
@avinash860 4 жыл бұрын
एकच शरद पवार
@Sahyadri18
@Sahyadri18 4 жыл бұрын
@@rupesh9890 तुला समजलं का पण नक्की काय आहे ती कंमेंट
@babanbelose2728
@babanbelose2728 4 жыл бұрын
@@Sahyadri18 ajhi shard pawarsaheb tarunasarakhe ladat ahet Ryan's manacha mujara
@Sahyadri18
@Sahyadri18 4 жыл бұрын
@@babanbelose2728 💓🚩
@abhishekadhav7731
@abhishekadhav7731 4 жыл бұрын
शेवटी बाप तो बापच असतो साहेब आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे
@omrajepawar8201
@omrajepawar8201 4 жыл бұрын
नाद खुळा फक्त साहेब पवार साहेब यांचा एकच वार फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार
@pappusathe9801
@pappusathe9801 3 жыл бұрын
👌👌
@billiondreams1518
@billiondreams1518 4 жыл бұрын
साहेब आपण महाराष्ट्राला भरभरुन दिलात..म्हणून तर अख्या देशात सगळ्यात जास्त विकास माझ्या महाराष्ट्राचा झालयं.साहेबांबाबतीत जर बोलायचं झालं तर मी फक्त एवढच म्हणेन, 'असा नेता पुन्हा होणे नाही'.
@PST9
@PST9 4 жыл бұрын
आदरणीय पवार साहेब..... ⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️
@sachinbangale6971
@sachinbangale6971 4 жыл бұрын
Pawar men's bjp bap
@karanadhav8105
@karanadhav8105 4 жыл бұрын
पवार साहेब एक महान नेता आहेत. म्हणूनच भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पण त्यांच्या भाषणातून उल्लेख केला आहे.
@dfcreation1688
@dfcreation1688 4 жыл бұрын
खरंच, पवार एक वेगळंच रसायन आहे... कदाचित त्यांना आयुष्यचं कमी पडेल.. पण हा व्यक्ती हार मानणार नाही
@bhushansalunkhe982
@bhushansalunkhe982 4 жыл бұрын
एक असा योद्धा जो हवेतून नाही तर जनतेतून फिरतो.....फक्त पवार साहेब
@pappumore2580
@pappumore2580 4 жыл бұрын
राजा माणूस
@nileshwanjale4375
@nileshwanjale4375 4 жыл бұрын
कोणी कितीही साहेबांवर टीका केली तरि माझ्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला माहीत आहे की साहेब होते म्हणून महाराष्ट्र एक नंबर ला आहे....सलाम साहेब ..
@anilkulkarni4682
@anilkulkarni4682 4 жыл бұрын
माझं वय ६१ वर्षे आहे,पण पवार साहेबांची ह्या वयातील कार्य क्षमता बघुन हुरूप येतो आणि माझं वय मला जाणवत नाही. साहेब असेच चिरतरुण रहा.
@maheshaursangenakshatrajot5643
@maheshaursangenakshatrajot5643 4 жыл бұрын
देशात महाराष्ट्र राज्य हे विकासाचे माहेरघर आहे तर शरद पवार हि विकासाची आई आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogeshgaikwad1602
@yogeshgaikwad1602 Жыл бұрын
और
@krushnaifashion7351
@krushnaifashion7351 Жыл бұрын
पवार साहेब महाराष्ट्राची, शान आहे 👌👌🙏👍
@vishnubhaskar9135
@vishnubhaskar9135 4 жыл бұрын
गर्व आहे आमहाला साहेब ,सलाम साहेब तुमच्या प्रचंड ईचशक्ती ला ,
@dipalijoshi1776
@dipalijoshi1776 4 жыл бұрын
पवार
@balajikamble7147
@balajikamble7147 4 жыл бұрын
Pavar
@Rakeshpatil-7272
@Rakeshpatil-7272 4 жыл бұрын
देवानं महाराष्ट्रा ला दिलेली देणगी अजब रसायन ❤
@sadikqureshi1586
@sadikqureshi1586 4 жыл бұрын
Only saheb
@shaktifarmdonawade3610
@shaktifarmdonawade3610 4 жыл бұрын
👌👌👌नादच करायचा नाही
@sujitpatilsam8481
@sujitpatilsam8481 4 жыл бұрын
Great pawar saheb
@anup7999
@anup7999 4 жыл бұрын
फक्त एकच स्वाभिमानी बाणा .....शरद पवार जिंदाबाद
@riderfactory
@riderfactory 4 жыл бұрын
विकलेल्या मीडिया च्या जगात..... TV9 नि दमदार बातमी दाखवली.... हार्दिक आभार.....
@suhaslonkar7427
@suhaslonkar7427 4 жыл бұрын
लोकनेता...... सर्वसामान्यांचा नेता.... साहित्य,संगीत,कला,क्रीडा इ. क्षेत्रांची जाण असणारा नेता.... फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेब...!
@saadbagwan6620
@saadbagwan6620 4 жыл бұрын
आले किती गेले किती भरारा, कायम होता आणि राहणार साहेबांचा दरारा...⏰ जाणता राजा पवार साहेब 🙏
@akshaytaware4999
@akshaytaware4999 4 жыл бұрын
पवार साहेब आम्ही सर्व युवा तुमच्या माग आहे!!
@somnathsuroshe4713
@somnathsuroshe4713 4 жыл бұрын
लय भारी
@Bindhastbol2023
@Bindhastbol2023 4 жыл бұрын
बेरोजगारा तरुणांनो सावध व्हा,आपल्या भाविष्यासाठी शरद पवार साहेबांच्या मागे ठाम आणि मजबुतीने उभे राहा 🙏🙏
@amolpatil9754
@amolpatil9754 4 жыл бұрын
पवारसाहेब मी तुमच्या सोबत आहे. राष्ट्रवादी पुन्हा 2019 ⏰️⏰️
@gopal693
@gopal693 4 жыл бұрын
नोकर भरती घोटाळा थांबवा साहेब...आता तुम्हीच एक आशेचा किरण आहेत या महाराष्ट्रात😢😢
@yogipokale3430
@yogipokale3430 4 жыл бұрын
Ho saheb
@smartway3710
@smartway3710 4 жыл бұрын
Tumhi amhi sarv milun ncp la nivdun anu ani pawar sahebanhar vishawas takala pahije,karan he bjp sarkar berojgaransathi kahi karanar nahi ONLY PAWAR SAHEB
@gopal693
@gopal693 4 жыл бұрын
@@smartway3710 ho sir
@vanitadhakare343
@vanitadhakare343 4 жыл бұрын
Right. Mi ek berojgar.
@shaikhshoaib6756
@shaikhshoaib6756 4 жыл бұрын
Only saheb n c p
@patilph202
@patilph202 4 жыл бұрын
फक्त आणि फक्त पवार साहेब जिंदाबाद
@omrajepawar8201
@omrajepawar8201 4 жыл бұрын
ऐक रे भाजप वाल्यानो काय म्हणतात अटल बिहारी वाजपेयी एकनाथ खडसे एकच फक्त शरद पवार साहेब
@pappusathe9801
@pappusathe9801 3 жыл бұрын
👌👌👌
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 4 жыл бұрын
""हौसला रख तु बंदे , दौड जारी है.... कही रुकना मत ,उनका वक्त आया है ...... आपका तो """दौर आयेगा """.....
@pappumore2580
@pappumore2580 4 жыл бұрын
युद्ध आजुन संपलेल नाही कारन पवार साहेब आजुन जिंकले नाही
@RAH_133
@RAH_133 4 жыл бұрын
असले भुरटा लोक.. राजकारणातून कायमचे हद्दपार होतील या veles.. पुन्हा देवेंद्र 😉
@akshayathavale8526
@akshayathavale8526 4 жыл бұрын
Ajun kiti Vela harayach
@indianviralnews4604
@indianviralnews4604 4 жыл бұрын
@@RAH_133 Gap re lavdya gujratyanchi najayaz aulad bhadkhav
@ganeshganesh6762
@ganeshganesh6762 4 жыл бұрын
देवेंद्र ला घे तुझ्याईवर उडुवून नाहीतरी 5 वर्ष तो गांड मारतच आहे
@hemantingaledeshmukh3925
@hemantingaledeshmukh3925 4 жыл бұрын
@@RAH_133 udvun ghe ki Devendra
@aserkazi6593
@aserkazi6593 4 жыл бұрын
शेर है हमारे शरद पवार साहाब
@rupesh9890
@rupesh9890 4 жыл бұрын
Ho... Tumhala tari vishwas ahe ka
@haridaspatil2729
@haridaspatil2729 4 жыл бұрын
@@sourabha2009 ho lachar nhi uddat sarkha
@indianviralnews4604
@indianviralnews4604 4 жыл бұрын
@@rupesh9890 tujhya aai la vichar tila vishwas ahe
@sagarraopatil77
@sagarraopatil77 4 жыл бұрын
आय जगलात गेली होती का ?
@angarajgaikwad4086
@angarajgaikwad4086 4 жыл бұрын
1803 ला मराठेशाही संपली आणि त्यानंतर जर कोणी दिल्ली मध्ये महाराष्ट्राच वजन राखलं असेल तर ते पवार साहेब ने
@ravirajkale1759
@ravirajkale1759 3 жыл бұрын
R8
@babapatil2380
@babapatil2380 4 жыл бұрын
पवार साहेब तुमच्या मागे महाराष्ट्र ची तरूणाई आहे
@appajishinde4804
@appajishinde4804 4 жыл бұрын
हार - जीत काहीही असो.....साहेब आपण जिंकलात....महाराष्ट्राचा सुपुञ.....मनगटात...रग,धग कायम आहे.... सलाम तुमच्या ईच्छाशक्तीला.....
@balirambandgar4191
@balirambandgar4191 4 жыл бұрын
देशातल एकमेव उदाहारन 50 वरष लाल दिवयाचया गाडीत फिरनारे पवार साहेबच
@कोंकणकर
@कोंकणकर 4 жыл бұрын
पवारसाहेब मी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.पण खरंच आता खूप झालं आता महाराष्ट्राला तुमची आणि राज ठाकरे साहेबांची गरज आहे.
@shubhammane3382
@shubhammane3382 4 жыл бұрын
८० वर्षाचा माणूस लढतोय, नक्कीच प्रेरणादायी आहे 🙏
@rupeshpawar9379
@rupeshpawar9379 2 жыл бұрын
rupesh p
@shivrajmohite9024
@shivrajmohite9024 2 жыл бұрын
आत्ता नाही कळणार तुला परत कळेल
@adv.ganeshshikhare3749
@adv.ganeshshikhare3749 4 жыл бұрын
जिद्दीचा महामेरू ..... साहेब तुमचा विजय झाला आहे.... प्रत्येक तरुणाच्या हृदयात...
@rushientertainment1624
@rushientertainment1624 4 жыл бұрын
महाराष्ट्राच्या कठीण प्रसंगात आजवर आदरणीय पवारसाहेबांनी नेहमीच महाराष्ट्राला सांभाळलं, व आज सबंध महाराष्ट्राच कर्तव्य आहे की पवारसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची...🙌जय महाराष्ट्र।जय पवारसाहेब।🙌
@sureshmarje5128
@sureshmarje5128 4 жыл бұрын
पवारसाहेब,गणपतराव देशमुखसाहेब असे राजकारणी लोक पुढील पिढीला भेटणे कठीण.
@devkateraja540
@devkateraja540 20 күн бұрын
दिल्लीत महाराष्ट्राची ओळख बनून राहिलेले शरद पवार.....!!! आजपर्यंत पवार साहेबांनी आपल्याला खूप काही दिले....!!! आज आपली जबाबदारी आहे ....साहेबांना आपल्या मदतीची गरज आहे.....!!! दिल्लीत आपली मराठी माणसाची ओळख कायम राहिली पाहिजे ..... यासाठी आपण या माणसाला साथ दिली पाहिजे......!!!
@rohitborkar197
@rohitborkar197 4 жыл бұрын
अरे हे गुजराती मराठी नेत्याला विचारतात की महाराष्ट्रासाठी काय केल पण मोदी शहा तुम्ही सांगा तुम्ही गुजरातसाठी काय केल त्यामुळ गुजराती महाराष्ट्रात आलेत.तुम्ही गांधीजींचा अपमान करणारी लोक तुम्ही महाराष्ट्रातील जनसेवा नका शिकवु
@sandeeppatil8978
@sandeeppatil8978 4 жыл бұрын
Ekdum brobr Mitra. Ha khup motha mudda tu charchet aanlas.
@nilleshpwagh
@nilleshpwagh 4 жыл бұрын
अरे नरसाळ्या गुजरात मधले रस्ते जाऊन बघ. मोदी शहा हे काही पवारांसारखे बारामतीच्या पंचवीस किलोमीटरच्या तुकड्याचे नेते नाहीत
@sandeeppawar3764
@sandeeppawar3764 4 жыл бұрын
Prashn toch ahe jar changala ahe tar Gujarati Mahrashtrat ka
@ajitphadatare9654
@ajitphadatare9654 4 жыл бұрын
राष्ट्रवादी विचार आणि राष्ट्रवादीचा हा माणूस दोघे पण काळाची गरज आहेत
@ankushshirke3494
@ankushshirke3494 4 жыл бұрын
Only Pawar Saheb 🧭🕒
@neelg2128
@neelg2128 4 жыл бұрын
Bilkul dada ...haa senapati purun urnar saglya gujju lokana.... aani ghari pathavnar......👍👍👍👍🙏🙏😄😄😄👌👌👌
@tanajikamble3068
@tanajikamble3068 4 жыл бұрын
@@ankushshirke3494 Kamble Tanaji
@nilleshpwagh
@nilleshpwagh 4 жыл бұрын
राष्ट्र? बारामतीच्या पंचवीस किलोमीटरच्या तुकड्याला तुम्हीं राष्ट्र म्हणता? अक्कल भंगाराच्या भावात विकुन आला का? पवारांसारखा दगाबाज नेता कुणी नाही. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारा हाच तो नेता. यशवंतराव चव्हाण साहेबांना शेवटच्या काळी एकटेच सोडुन ते गेल्यावर मग कराडला समाधीला जाणारा हाच माणुस. खोट वाटत असेल तर त्या वेळचे पेपर, लेख, पुस्तके वाचा. नक्की खात्री पटेल.
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 4 жыл бұрын
माझा आजोबा माझ्या महाराष्ट्राची साथ. शेतात अजून नागर धरलाय मी नातू आहे महाराष्ट्राची जमीन सुपीक केल्या शिवाय राहणार नाही.
@balajikamble7147
@balajikamble7147 4 жыл бұрын
प्लीज राष्ट्रवादीचा जरा अभिमान असू द्या सर्वांना ओन्ली राष्ट्रवादी
@sohelmulla437
@sohelmulla437 4 жыл бұрын
हजारोंना एकटा लढतो ही महाराष्ट्राच्या मातीची कमाल आहे।।।।
@dnyaneshwartahakik1539
@dnyaneshwartahakik1539 4 жыл бұрын
खरा महाराष्ट्राचा आधार आणि तळागाळातील सर्व घटकांचा विचार करणारा नेता ,बाप माणूस
@Bindhastbol2023
@Bindhastbol2023 4 жыл бұрын
काल पण ,आज पण, उद्या पण , आणि शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त शरद पवार👍👍👍
@sachinpatil-jx3si
@sachinpatil-jx3si 4 жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की,सध्याची महाराष्ट्राची परिस्तिथी पाहता फार विचारपुर्वक मतदान करा जर सत्ताधारी पक्षाला विरोधक नसतील तर मात्र जनतेचे प्रश्न फक्त जनतेच्या मनातच राहतील ते विधानसभेत मांडणारा आमदार निवडुन द्या. पक्ष कोणताही असो माणुस(नेता) तुमच ऐकणारा हवा. प्रचार करणारा कोणीही असो कोणताही पक्षाचा असो. त्याला प्रश्न विचारायला हवेत आपल्या समस्या दाखवा. भरपुर झाले अश्वासन.... ही अश्वासने पुर्ण होत नाही एवढ सत्यपरिस्तिथी पहता सांगु शकतो... एक महाराष्टीयन 🇮🇳जय हिंद
@firojshaikh7922
@firojshaikh7922 4 жыл бұрын
फक्त पवार साहेब
@sandipbhogade2379
@sandipbhogade2379 4 жыл бұрын
मी व माझे सहपरिवार सदैव जाणता राजा सोबत
@ashishwani4069
@ashishwani4069 4 жыл бұрын
आम्ही पण sp lover
@bhanudasgaikwad3161
@bhanudasgaikwad3161 4 жыл бұрын
@@ashishwani4069 I love my shard Pawar
@balajishinde6786
@balajishinde6786 4 жыл бұрын
मी फक्त शरद पवार यांच्या माध्यमातून भागातून आभार मानतो जाणता राजा शरद पवार साहेब
@bhauk678
@bhauk678 4 жыл бұрын
येतील किती ,जातील किती परंतु यासम हाच, जाणता राजा एकच शरदचंद्रजी पवार साहेब.
@sujitchoudhar8432
@sujitchoudhar8432 4 жыл бұрын
भारतात तर दरारा आहेच पण जगात मराठी माणसाला पुढे घेऊन जाणारे एकमेव नाव म्हणजे... आदरणीय शरद पवार साहेब
@vishwanathmhatre5316
@vishwanathmhatre5316 3 жыл бұрын
खर आहे, Trump पण घाबरतात पवार la.
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Жыл бұрын
फक्त तहहयात बारामतीचेच पंतप्रधान आहेत. वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख वसंतराव नाईक बाळासाहेब ठाकरे मधू दंडवते गोपीनाथ मुंडे हेच खरे महाराष्ट्राचे नेते. पोटावळे पत्रकार वगळता आजकाल यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे पाकिस्तानलाही खुल्लम खुल्ला आव्हान देत असत पण हे आबू आझमीला देखील आवाज देवू शकत नाही
@vishnukshirsagar8391
@vishnukshirsagar8391 4 жыл бұрын
जिवात जीव असेपर्यंत पवार साहेब
@firojshaikh7922
@firojshaikh7922 4 жыл бұрын
Vishnu Kshirsagar नाईस भाऊ 👌👌
@bhanudassatras4927
@bhanudassatras4927 4 жыл бұрын
बहुजन समाजाचा स्वाभिमान शरद पवार
@ABCvibes9
@ABCvibes9 4 жыл бұрын
महाराष्ट्राच्या तळागाळात पोहचलेला नेता ..✌️
@MrDinkarpatil
@MrDinkarpatil 4 жыл бұрын
साहेब तुम्ही एकटे नाहीत मी तुमच्या सोबत आहे ....सलाम साहेब
@MrDinkarpatil
@MrDinkarpatil 4 жыл бұрын
Vishal 44 कावळ्याच्या शापाने शेठ फरक पडत नाही
@indianviralnews4604
@indianviralnews4604 4 жыл бұрын
@Vishal 44 tu chat gujratyanchi ga***nd
@indianviralnews4604
@indianviralnews4604 4 жыл бұрын
@Vishal 44 Gap re lavdya
@ravigawali831
@ravigawali831 4 жыл бұрын
@Vishal 44 bochyat pay tujya
@durgesh7012
@durgesh7012 4 жыл бұрын
@Vishal 44 गप रे लावारिस लवड्यातून पैदा झालेल्या झाट्या
@rajeshsawant9948
@rajeshsawant9948 4 жыл бұрын
Ek Maratha lakh maratha
@vikask5836
@vikask5836 4 жыл бұрын
काय संबंध? तुमची तुम्ही आय घाला.
@Musu99
@Musu99 4 жыл бұрын
।आवाज कुणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। पवार साहेबांना सलाम!
@sourabhjarag3105
@sourabhjarag3105 Жыл бұрын
तेरे हर वार पे पलटवार हूँ में युहिं नहि कहलाता शरद पवार हूँ में 👑🔥✌🏻
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 4 жыл бұрын
अमन करो ऐसा मन में ! जहाँ से गुजरे तुम्हारी नजरे! वहासे तुम्हे सलाम आये। !! जय राष्ट्रवादी
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 4 жыл бұрын
Sir te Amal karo Aisa aahe ..... But feeling great
@vaibhavecobar4246
@vaibhavecobar4246 3 жыл бұрын
@@shadabqureshi6283 oik Iurg ytff feed d sash I do so is E weeks ask ki ie if
@ganeshdeshmukh7778
@ganeshdeshmukh7778 4 жыл бұрын
Pawar saheb king of politics❤👑✌🏻
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x 4 жыл бұрын
वाढदिवस आला आनंदाचा दिवस आला हॅपीबडै टु यु साहेब ऑडहानस
@adityasapkal1631
@adityasapkal1631 Жыл бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार...💪✌️🙏
@ranjit.s8585
@ranjit.s8585 4 жыл бұрын
Pawar saheb tumhi fakt ladh mhana💪⏰
@ramkrushnamore3519
@ramkrushnamore3519 4 жыл бұрын
RANJIT SURESH More
@ganeshganesh6762
@ganeshganesh6762 4 жыл бұрын
मराठयांचा नेताय झुकणार नाही मागे हटणार कितीही फितूर झाले तरी मागे हटणार नाही only pawar saheb
@ganeshganesh6762
@ganeshganesh6762 4 жыл бұрын
मग काय वंचित बरोबर करणार का
@ganeshganesh6762
@ganeshganesh6762 4 жыл бұрын
हो आहेच जातीयवादी जेव्हा इतर लोक त्यांचा जातियवाद दाखवतात तर आम्ही का दाखवू नये मराठा आहे मराठा म्हणूनच जगणार आणि मराठा म्हणजे बहुजन समाज सगळा कुणबी समाज अनेक आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पेशवाईचा विरोध करणार
@bapusharemarket
@bapusharemarket 4 жыл бұрын
किती लोकांना नोकऱ्या दिल्या सत्तेत असताना मराठ्यांची नोकऱ्यांमध्ये टक्केवारी तपासावी जरा
@mohamedfaizmomin1395
@mohamedfaizmomin1395 4 жыл бұрын
@Vishal 44 अरे शहाण्या ब्राह्मणवादी कोण हे अख्ख्या भारताला माहीत आहे. आरएसएस च्या शाखेमधून काय काय निघतो आणि कोणत्या जातीचा निघतो हे देखील माहीत आहे सगळ्यांना.
@mohamedfaizmomin1395
@mohamedfaizmomin1395 4 жыл бұрын
@@ganeshganesh6762 जोरदार उत्तर भावा. एक मराठा लाख मराठा. जय शिवराय जय शंभुराजे.
@vishwasbhor9073
@vishwasbhor9073 4 жыл бұрын
या महाराष्ट्रात छत्रपती नंतर इतिहास लिहिला जाणारे तो फक्त माझ्या "जाणत्या राजाचा" च
@sumitpatil93
@sumitpatil93 4 жыл бұрын
साहेब आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत.....
@prashantdhadwad3201
@prashantdhadwad3201 4 жыл бұрын
Power of pawar saheb
@rupesh9890
@rupesh9890 4 жыл бұрын
Ata gela jamana
@morekailas186
@morekailas186 4 жыл бұрын
पवार साहेबांची ताकत काय ते निवडणूकीत दिसेल,वयाच्या 80 व्या वर्षी सुद्धा तोच जोश,सलाम साहेब...
@latikasawant5551
@latikasawant5551 3 жыл бұрын
瘁家族手1
@nileshlad5331
@nileshlad5331 2 жыл бұрын
किती खासदार येतील
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 11 күн бұрын
सर्व गुण संपन्न चौफेर व्यक्तिमत्व म्हणजे शरदचंद्र पवार साहेब❤🎉
@vishalbandal-explorer8242
@vishalbandal-explorer8242 4 жыл бұрын
Strong opponents to Gujju Bhai Narendra modi n shah is Fakt n Fakt Amche Sharad Pawar saheb n Amche Raj saheb Thackrey...hats off to you...Marathi Manache Raje..
@sharadingle432
@sharadingle432 4 жыл бұрын
आमच्या तालुक्यात जो उमेदवार राष्ट्रवादी कडून उभा राहील तोच निवडून येईल. शिवसेनेच्या अपंगांना मतदान कारण्यापेक्षा माझा युवा योद्धाच खूप चांगला. शिवसेनेकडून जरी माझा बाप उभा राहिला,तरी माझं मत 80 वर्षांच्या योध्यालाच....
@rupesh9890
@rupesh9890 4 жыл бұрын
Kiti jhale tari Baap Baap asto... ani Amhi Shivsena Baap ch Ahe... Hoti... Ani Rahil
@indianviralnews4604
@indianviralnews4604 4 жыл бұрын
@@rupesh9890 te balasaheb hote favda lachar she re bala
@iamamitk5030
@iamamitk5030 4 жыл бұрын
Mast re
@iamamitk5030
@iamamitk5030 4 жыл бұрын
Mast re👍
@sunitagoyakar692
@sunitagoyakar692 4 жыл бұрын
@@mahadevkandake3834 ......Sharad Pawar ...sahebanch nukasan he dhangar samajyacha neta tayar hou dila nahi.......2 kothi loksankhya asun 1 hi neta pudhe yeu dila nahi......
@hemantingale8049
@hemantingale8049 4 жыл бұрын
पवारसाहेब... मुलुख मैदानी तोफ.
@pranitpatole4399
@pranitpatole4399 4 жыл бұрын
जेव्हा जेव्हा Low feel होत तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ प्रेरणा देतो ❤️🙏
@maheshmodker8247
@maheshmodker8247 4 жыл бұрын
एक अजात शत्रु एक अजिंक योध्दा असामान्य बुधुमत्ता दुरदुष्टी समयसुचकता विरोधकांनाही सनमानने वगवनारा रजनिती पटु एक कुशल ष् शासक आणी कुशल संघटक महनेजे शरद पवार सर
@hitendrapawar2621
@hitendrapawar2621 4 жыл бұрын
सर्व जाती धर्माना सोबत घेऊन चालनारा नेता म्हणजे. आदरणीय शरद पवार साहेब
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 4 жыл бұрын
Jahaj budt astana captain Ji bhumika/ krtvy nibhavnara schcha marathi Matitla neta. Gele tyanchi tma n balgta trun shiledarana brobr ghevun ldnarya netrutvala Nakkich maharashtr sath dilyashivay rhanar nahi. Ata hich ek asha balgun Ahet srv. bjp mule alele achche din? Anubvle srvanni. Shetkri/trun berojgar ani srv samany mtdar nkkich tumchya pathishi rahil Hyat dumt asuch shkt nahi. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@mohamedfaizmomin1395
@mohamedfaizmomin1395 4 жыл бұрын
@Sutra-The solution अरे ब्राह्मण लवड्याच्या जातीवादी तो फडणवीस, मोदी, शाह, दानवे, गडकरी, विजयवर्गीय, ओम बिर्ला, गिरिराज सिंह, वी के सिंह, अजय सिंह बिष्ट, प्रज्ञा ठाकूर, गिरीश महाजन, हे साले आहेत.
@mohamedfaizmomin1395
@mohamedfaizmomin1395 4 жыл бұрын
@Sutra-The solution कोण शेखर गोरे आणि का पकडलं हे तू जाऊन तपासणी कर जा.
@mohamedfaizmomin1395
@mohamedfaizmomin1395 4 жыл бұрын
@Sutra-The solution कुठल्या भागेतला आहेस तू. औरंगाबाद का ? आणि MIM ला वोट करायची वेळ का आली लोकांवर ह्याचा देखील विचार करावा.
@harunpirjade7795
@harunpirjade7795 4 жыл бұрын
19 October 2019...Me mazi jat lavli Maratha-Muslim...maze sant-vali Sharad Pawar...pudhche ayush rastrawadisathi
@sanjayghewade5435
@sanjayghewade5435 4 жыл бұрын
महाराष्ट्र आज देशातील एक नंबर राज्य आहे त्यात पवार साहेबांचं योगदान खुप मोठं आहे, शेतकर्‍यांना न्याय दिला तो पवार साहेबांनी, ५६ इंच छातीवाल्या महाराष्ट्र आजहि गुजरातपेक्षा जास्त विकसीत आहे त्यात पवार साहेबांचं योगदान खुप मोठं आहे, आर आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे असे हिरे ओळखले, घडवले ते पवार साहेबांनी, गुजरात भुकंपातहि तुम्हाला कोणताही राजकीय विनीवेश न ठेवता मदत केली ती पवार साहेबांनी , पवार साहेब नेते नाहित ते आम्हा शेतकर्‍यांचं दैवत आहे हे त्यांच्यावर टीका करताना विसरु नका नरेंद्र मोदी तुम्ही. आणि राहिला प्रश्न मराठा समाजाचा, तो कालही साहेबांबरोबर आजही साहेबांबरोबर आहे.
@balajikavar3489
@balajikavar3489 Жыл бұрын
खरोखर महाराष्ट्राला पवार साहेबांच्या विचाराची तरुणांना गरज आहे
@Jyoti-ck3iy
@Jyoti-ck3iy 4 жыл бұрын
The great Shared pawar saheb .only saheb.
@sohelsayyad5956
@sohelsayyad5956 4 жыл бұрын
पवार साहेब तुम आगे बढ़ो हम तुमारे साथ है
@shriramkasavi6062
@shriramkasavi6062 4 жыл бұрын
पवार साहेबांचा आम्हाला आभिमान आहे आसा नेता महाराष्ट्राचा आणि त्याचे मावळे आम्ही
@avadhutbhoyar7916
@avadhutbhoyar7916 4 жыл бұрын
साहेब,साहेब, साहेब,फक्त साहेब....आदरणीय पवार साहेब
@prasad34
@prasad34 4 жыл бұрын
कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही विचारसरणीचे असो, पण जेव्हा केव्हा सगळं संपलं असेल वाटेल, तेव्हा एक जिवंत उदाहरण नक्की आठवा शरदचंद्रजी पवार साहेब आणि लढाईला उभे रहा तेवढ्याच जिद्दीने अन तेवढ्याच आत्मविश्वासाने..... Hat's Off For Such Great Dedication.....🙏💫⚡️
@amolshinde5706
@amolshinde5706 4 жыл бұрын
पवार साहेब आहेत म्हणुनच महाराष्ट्राला दिल्ली घाबरते मिञांनो पवार साहेबांना साथ द्या महाराष्ट्राचा शेवटचा श्वास म्हणजेच पवार साहेब
@sachinbalekar2119
@sachinbalekar2119 4 жыл бұрын
Long live rashtravadi
@ganeshlokhande1760
@ganeshlokhande1760 4 жыл бұрын
only Pawar saheb
@keshavborade5068
@keshavborade5068 4 жыл бұрын
राजकारण म्हणजे पवार साहेब
@commenterop
@commenterop 5 ай бұрын
निश्चयाचा महामेरू | बहुत जनाशी आधारू ✨✍️✨
@Abhijeetbobade591
@Abhijeetbobade591 4 жыл бұрын
कसं... पवार साहेब म्हणतील तस
@sachinvakte5515
@sachinvakte5515 4 жыл бұрын
BJP वाल्या ना महित आपली कोणी ठासू शकतो तो फकता पवार साहेब म्हणून त्यांना किती एव्हीम वर भारोवसा असला किवा किती एक्झिट पोल त्यांच्या साईड ने असो पण भूकंप फकत शरद पवार करू शकतो म्हणून अजुन 1महिना तरीत्यांच्या नावाचा जयजकार करतील.
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 4 жыл бұрын
पण BJP *"वाल्या" चा वाल्मीकि ऋषि झालाय आता*
@bhosdattatray8006
@bhosdattatray8006 4 жыл бұрын
पवार साहेब तुमचे विचार महाराष्ट्रातील प्रेत्यक तरुण माणसाच्या रक्तामधे आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहे
@DD_1516
@DD_1516 4 жыл бұрын
पवार साहेब 🚩
@lovesongs90s05
@lovesongs90s05 4 жыл бұрын
Great man Sharad pawar sir🔥🔥
@chetansathe524
@chetansathe524 4 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला पवार साहेब महाराष्ट्रातील सर्व युवा तुमच्या सोबत आहे
@rohitpise766
@rohitpise766 4 жыл бұрын
साहेब संपूर्ण बहुज्ंंन समाज तुमच्या पाठीशी आहे
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 4 жыл бұрын
या वयात साहेबांना पक्षासाठी व पक्षवाढीसाठी झगडताना खुप दुःख होत आहे .महाराष्ट्रासाठी साहबांनी खुप काही सोसलेय पण दुःख या गोष्टीचे वाटतेय हे काम भावी राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुप्रियाताई ,अजीतजी पवार व पार्थ पवार यांनी करायला हवे होते. अमोल कोल्हेजीना कोण अध्यक्षपद देईल का या बाबत शंका आहे
@narendrapatil.3072
@narendrapatil.3072 4 жыл бұрын
धन्यवाद tv9🙏🙏
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 5 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 18 МЛН
Special Report  | न ऐकलेले शरद पवार!-TV9
14:05
Ibn Lokmat's Documentry on Sharad Pawar by Mahesh Mhatre
30:54
News18 Lokmat
Рет қаралды 464 М.