शरद सोनवणेेंचं पुढं काय? विधानसभा लढविणार की थांबून घेणार? ...

  Рет қаралды 10,975

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

29 күн бұрын

Пікірлер: 59
@balasahebrode5100
@balasahebrode5100 27 күн бұрын
दादा आमदार फक्त आपणच,,,, कारण आपल्या कडे श्वासात विकासाचे व्हिजन आहे.मागं झालेल्या चूका लोक आता पुन्हा करणार नाही.
@amitbarve9538
@amitbarve9538 27 күн бұрын
दादा तुम्ही आमदार होणार म्हणजे होणार चां 2024 फिक्स ला आमदार होणार च
@bhanudasPansare-yp1vs
@bhanudasPansare-yp1vs 27 күн бұрын
वेल कम दादा
@ashokpansare116
@ashokpansare116 27 күн бұрын
दादा जुन्नरच्या विकासासाठी तुम्ही पुन्हा आमदार हवेत ❤
@navnath2663
@navnath2663 27 күн бұрын
दादा आता नवीन चेहरा असेल जुन्नर तालुक्याचा आमदार✌️💯 खर तुम्ही घाई केली चुकी केली गद्दार करून नाहीतर सगळं वेवस्तीत झाला असत आता
@raahulthikekar2478
@raahulthikekar2478 27 күн бұрын
दादा तुमचं काम ग्रेट आहे तुम्ही मनाने मोठे आहे मनाने मोठेच राहणार ❤
@siddharthkhutal8830
@siddharthkhutal8830 27 күн бұрын
दादा king आहे तुम्ही शेवट kingch राहणार आमच्यासाठी ❤️💯
@satishzodge4725
@satishzodge4725 27 күн бұрын
आठवा किल्लारी गावचा भूकंप त्या टायमाला शरद पवार सर मुख्यमंत्री होते आजही त्या गावातले तरुण पवार साहेबांचा मानाचा मुजरा करतात
@rajnalawade2911
@rajnalawade2911 27 күн бұрын
आमदार शरददादा सोनवणे ✌🏻🚩
@ganeshpande2067
@ganeshpande2067 27 күн бұрын
आपला माणूस शरद दादा
@DNYANESHWARSATPUTE-rz9dc
@DNYANESHWARSATPUTE-rz9dc 27 күн бұрын
अहो तुम्ही तुमच्या स्वार्था साठी पक्ष बदलता, आणि ज्यांनी तुम्हाला २०१४ साथ दिली त्या पेकी किती जन तुमच्या जवल आहेत ते सांगा.
@snr6373
@snr6373 27 күн бұрын
नाय होणार तुम्ही आमदार, त्यामुळे आपण थांबलेलं चांगल राहील
@user-qx1td8pi5v
@user-qx1td8pi5v 27 күн бұрын
दादा जुन्नर तालुक्यातील पोरांना रोजगार नाही midc करा
@jitendrapunde9775
@jitendrapunde9775 27 күн бұрын
बरोबर्
@user-hj7un9uh2k
@user-hj7un9uh2k 25 күн бұрын
पर्यटन हेच आपले रोजगाराचे साधन बनवा,नाही तर चाकण सारखी अवस्था होईल, चाकणला ठराविक स्थानिक लोकांना त्याचा फायदा होत आहे, बाकी स्थानिक तसेच तालुक्यातील लोकांना तिथे कोणीही ऊभे करत नाही.आपल्या तालुक्यातील नैसर्गिक संपत्ती जपून ठेवा, जय शिवराय.
@user-xh6nz8zg2z
@user-xh6nz8zg2z 27 күн бұрын
पर्यटणाच्या नादी लागू चं नये आपण.. कारण आपल्यापेक्षा सुंदर निसर्ग आणि पर्यटन कोकणात आहे आणि तरीपण तिथे सर्वात जास्त गरिबी आहे... त्यामुळे पर्यटनाने विकास होईल ही भ्रामक कल्पना आहे... आपल्याला गरज आयटी पार्क ची आहे.. MSME सेक्टर ची आहे जेणेकरून रोजगार उपलब्ध होतील.
@sujitbhor1178
@sujitbhor1178 27 күн бұрын
Are Mitra त्यासाठी सुशिक्षित असन गरजेचं आहे अडाणी तुझा सारखच बोललं त्यात काय शंका नाही
@sujitbhor1178
@sujitbhor1178 27 күн бұрын
IT park pn hotil pn पर्यटन मूळ काहीच होणार nhi he चुकीचं आहे
@RahulDoke-xt1yz
@RahulDoke-xt1yz 27 күн бұрын
फिक्स आमदार..
@sharadkale8360
@sharadkale8360 27 күн бұрын
तरुणांना रोजगार द्यावा शेतकरी यांच्या मालाला योग्य भाव मिळावा रस्ते चांगले करा बिबट्यांचा बंदोबस्त करा आपण चांगले लोकप्रतिनिधी आहात.
@vikasraut5434
@vikasraut5434 26 күн бұрын
आमदार शरददादा सोनवणे🚩👍🏹
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 27 күн бұрын
दादा एनएच७६१हा शिरूर तेबेल्हेअसा असताना रानमला बेल्हेहा रोड खरोखर सिंगल रस्ता आहे.एनएच राष्टीय मार्ग फक्त १५फुट रुंद आहे.अहो चमत्कार😮
@trs261
@trs261 27 күн бұрын
दादा फक्त शरद पवार साहेब
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 27 күн бұрын
आपला माणूस 🚩 🙏 🏹
@nileshgaikwad9107
@nileshgaikwad9107 27 күн бұрын
आपला माणूस आमदार शरद दादा सोनवणे 🚩
@user-ks5xd3ts6r
@user-ks5xd3ts6r 2 күн бұрын
तुम्ही आमदार असताना कुट निधी आला कशासाठी आला हे समजलं पण ह्या 5वर्षात काहीच समजलं नाय कुट रस्ता दिसला नाय झालेला मोठा
@uttamkokate4510
@uttamkokate4510 27 күн бұрын
@swapnilwaman1984
@swapnilwaman1984 27 күн бұрын
Sagla prayatn ha ticket sathi 😂😂😂
@amolukirde9792
@amolukirde9792 27 күн бұрын
Khr dada. Gas ret kmi hoyla. Phijen petrol diesel kmi zal phijen
@vaibhavtambe9435
@vaibhavtambe9435 27 күн бұрын
❤❤❤
@vasantvasant366
@vasantvasant366 27 күн бұрын
दादा, कोणाचेच कौतुक करु नका. फसाल. लोकांचा कल लक्षात घ्या, त्यांची लाल करु नका, लोकांनी नाकारलं आहे. तटस्थ रहा आपला माणूस शरद दादा. 👍
@GanapatGunjal
@GanapatGunjal 26 күн бұрын
❤🎉🎉❤🎉❤🎉
@AjayGagare
@AjayGagare 26 күн бұрын
SHARAD Dada 👑
@Danish00598
@Danish00598 27 күн бұрын
अजून काय पाहिजे....फुकटचा पैसा नको, नोकऱ्या आणि शेताला भाव द्या.
@ManthanWagh-ex4dc
@ManthanWagh-ex4dc 25 күн бұрын
दादा, पहिलेच पाऊल चुकीचे टाकलेत....
@MaheshBhor-wm9ib
@MaheshBhor-wm9ib 13 күн бұрын
शिंदेंची दाढी पकडली तेव्हाच तुझं काम तमाम झालं😅😅
@nileshithape7030
@nileshithape7030 27 күн бұрын
दादा तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@satishzodge4725
@satishzodge4725 27 күн бұрын
दादा थोडे थांबा ना पवार साहेबांचा तालुक्यासाठी योगदान विसरता येणार नाही जर आठवा पवार साहेबांनी काय केलं तालुक्यासाठी आणि मग बोला
@user-ox3ub6lt7u
@user-ox3ub6lt7u 27 күн бұрын
Tuzi लायकी किती bolto किती zavnya
@avinashpawar3080
@avinashpawar3080 27 күн бұрын
पवार साहेबांनी केले पण आता शरद दादा सोनवणे काम छान करतात बाकी कोणता नेता नाही करत त्यामुळे शरद दादा सोनवणे फिक्स आमदार 2024❤❤
@amitshinde3073
@amitshinde3073 27 күн бұрын
दादा काळजी करू नका जुन्नर तालुका नक्कीच विचार करीन आणि नक्कीच तुम्ही विधानसभेवर जाणार नक्कीच ❤
@vinodbansode59
@vinodbansode59 26 күн бұрын
आपला माणूस ❤
@user-cj7os9rz3j
@user-cj7os9rz3j 27 күн бұрын
ठाम.न.राहिले.मुळे.दादा.ही.वेळ
@tusharandhale684
@tusharandhale684 27 күн бұрын
दादा तुमची सर्व अपूर्ण स्वप्न आता माऊली पूर्ण करतील आता तालुक्यात जनसामन्याचा माऊली नवे पर्व सुरु होणार 🚩🚩🚩🚩
@shinde2224
@shinde2224 27 күн бұрын
तुमचं अवघड आहे दादा तुम्ही बोलतात कायम पण बोलून नाय होत आणि तुम्ही एकनिष्ठ नाय
@faizshaikh833
@faizshaikh833 22 күн бұрын
Sharad sonvne only❤
@vaibhavtambe2664
@vaibhavtambe2664 20 күн бұрын
Dada aapale shinde guta che Taluka addhyaksha kon ahet ho?
@amarkhandagale3928
@amarkhandagale3928 26 күн бұрын
विकासपुरूष शरददादा❤❤
@user-qx1td8pi5v
@user-qx1td8pi5v 27 күн бұрын
दादा नी केली गद्दारी आता परत नाही मिळणार आमदारकी
@user-ox3ub6lt7u
@user-ox3ub6lt7u 27 күн бұрын
Tuza आईचा नवर्‍याला भेटणार ka mg
@DNYANESHWARSATPUTE-rz9dc
@DNYANESHWARSATPUTE-rz9dc 27 күн бұрын
तुम्ही लोकाना भावनिक नका करू, तुम्ही जेव्हा आमदार झाले त्या नंतर तुमची बोली भाषा खुप बदली होती.
@user-vh9ij1mf2d
@user-vh9ij1mf2d 22 күн бұрын
dada tutari kadun ya vijay tumchach hoil ❤
@rahulmule1980
@rahulmule1980 27 күн бұрын
फक्त शरद पवार.
@user-zp4gq1yh7l
@user-zp4gq1yh7l 27 күн бұрын
फिक्स 2024 तुम्ही दादा
@Naushadpthan
@Naushadpthan 26 күн бұрын
दादा घरी बसून आराम करा
@kiranpatade2131
@kiranpatade2131 27 күн бұрын
2024 dada fix
@Junnnar
@Junnnar 27 күн бұрын
Lokanchi sahanbhuti milvnyasathi ase video banavle jatat dada tumhi parat nahi honar amdar agodar bibte. Ananyasathi uposhan nantar bibte ghalvnyasthi uposhan Kay chalay amcha chehra fakt 84 varshancha yodha
@ShivdasMore-p3o
@ShivdasMore-p3o 27 күн бұрын
जुन्नर तालुक्यातील विकासासाठी तळमळीने काम करणारा युवा आमदार अतुल शेठ बेनके ❤
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 204 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 22 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 11 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 204 МЛН