No video

शेअरमार्केटमध्ये फक्त हि ‘एक युक्ती’ वापरा , भरपूर पैसे कमवाल | Buy On Dips Strategy In ShareMarket

  Рет қаралды 1,192,751

ShahanPan

ShahanPan

Күн бұрын

Open Free Demat Account Angel Broking: tinyurl.com/ybq...
प्रेरणादायी पुस्तकांची यादी :www.amazon.in/...
Facebook Page : / shahanpan
My Voice Recording Mic : amzn.to/39PszLh
My Headphones: amzn.to/2XyzEvR
In this video we are going to see one very powerful and important strategy known as Buy on Dips. It has been seen that most of the beginners in sharemarket are very skeptical and scared to invest money. But the strategy told in the video is totally risk free because this strategy applies to only fundamentally strong shares in the sharemarket, so the risk is very less because fundamentals of this company is very strong. To apply buy on dips strategy we don't have to wait market to fall or rise , we can apply this strategy immediately. We are confident that this strategy will help to everyone specially for beginners.

Пікірлер: 1 100
@goeasyonlife1958
@goeasyonlife1958 5 ай бұрын
कोणत्याही स्टॉक किंवा शेअर मार्केट चा टाइमिंग आपल्याला आपण निदान करू शकत नाही हे भविष्य कोणीही सांगू शकत नाही अगदी कधीकधी खूप मार्केट पडतं आणि लगेच दोन दिवसात तेवढेच कव्हर करून आणखीन वरती पण जातो तर त्यामुळे आपल्याला असं माझ्या मते तरी वाटतं की जेव्हा मार्केट कंटिन्यू असली पाच-सात दिवस पडलेलं असतं तेव्हा चांगले चांगले स्टॉक आपण थोड्या प्रमाणात खरेदी करावेत आणि असंच करत जेव्हा जेव्हा मार्केट पडतं तेव्हा आपण घेतल्याने आपला रेट कमी असतो आणि आपण जेव्हा विकतो मार्केट थोडी वरती आलो तर आपल्याला चांगलं प्रॉफिट होऊ शकतो ही स्ट्रॅटेजी वापरावी
@p.c.enterprises7142
@p.c.enterprises7142 2 жыл бұрын
मी गेल्या 10 वर्षा पासुन स्मार्ट फोन वापरत आहे पण आज ख-या अर्थाने कमेंट करावी अस वाटल काय भारी गुंतवणूक ची स्ट्रॅटेजि दिली वा...
@swatisamant956
@swatisamant956 3 жыл бұрын
सर तुम्ही छानच समजावुन सागंता मराठी तर उत्तम बोलता , ज्ञान देण हे सोप काम नाही एखाद्याला एक वेळ जेवण दिल तर तो एके वेळी पोट भरतो पण ज्ञान हा असा विषय आहे की त्यावर अनेक लोक पोट भरतात त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या पुण्याचे काम आहे तर माझी एक विनंती आहे आपण मराठी माणसासाठी शेअर मार्केट च A to z माहितीचे व्हीडीओ अपलोड करावेत कारण मराठी माणसच शेअर मार्केटमध्ये मागे आहेत धन्यवाद सर आणि विठुराया ब्लेस यु🙏stay safe & stay happy
@santoshpanherkar6200
@santoshpanherkar6200 3 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली सर, अशीच नवनवीन माहिती सांगितल्यास खुपच मदत होईल.
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Mam amhi sudha barech video bnvle aahet tumhi pahu shakta
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
🙏💪😎🚩🚩🚩🚩
@Akar-iu7lq
@Akar-iu7lq 2 ай бұрын
Hello
@manoharkakare25
@manoharkakare25 2 ай бұрын
खूपच छान strategy सांगितली सर, मनापासून धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
@vandanashelke9624
@vandanashelke9624 Жыл бұрын
सर खूप छान पद्धतीने समजून सांगता प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी खूप खूप धन्यवाद..👍🏻🙏🏻
@SantaramLokhande
@SantaramLokhande 5 ай бұрын
Sunny video batao Bangla dhanyvad
@maharashtra1857
@maharashtra1857 3 жыл бұрын
Nice work sir, पण आपला आदर ठेऊन एक गोष्ट सुचवितो... big फॉल कधी कधीच घडत असतात, जसे की 2008, 2013, 2020 .... त्यावेळेसच अशी संधी मिळते...but no one can time market... बॉटम कोणीच ट्रॅक करू शकत नाही.... दुसरी गोष्ट जर आपण सांगितल्या प्रमाणे स्टॉक पडत असेल तर कंपनीच्या fundamental मध्ये गडबड ही असू शकते.... stock का पाडतो आहे, हे ही पाहणे गरजेचे आहे... प्रत्येक स्वस्त वस्तू चांगली असेलच असे नाही, त्याच प्रमाणे महाग वस्तू सोनेच असेल असेही नाही....
@dineshmestry1040
@dineshmestry1040 3 жыл бұрын
Nifty 50 cha main company madhe investment karaychi aahe na . Jar ekhadi company continually down jate aahe aani nifty 50 madhun pan baher kadtat aahe tarach exit kara
@amarsn1981
@amarsn1981 3 жыл бұрын
Exactly..
@ajaypande5226
@ajaypande5226 3 жыл бұрын
आपल्या मार्गदर्शनाबददल धन्यवाद
@iteshshendge8278
@iteshshendge8278 6 ай бұрын
Tya sathi tya company che fundamental analysis, cash flow, bhaghne jaruri asate
@vishakhagodse1181
@vishakhagodse1181 4 ай бұрын
Very nice
@shashikantshelar6993
@shashikantshelar6993 3 жыл бұрын
प्रथमच व्हिडीओ पाहिला. उत्कृष्ट आहे. अवश्य आणखी माहिती जाणून घेऊन. धन्यवाद.
@k.dbhosale1416
@k.dbhosale1416 2 жыл бұрын
एकदम छान माहिती सोप्या भाषेत संगितलीत. याने शेअर बाजारात नवीन येणाऱ्या माणसांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.
@vishalrameshtaral214
@vishalrameshtaral214 3 жыл бұрын
हा व्हिडिओ पाहून माझ्या मनात चाललेली घालमेल थांबली आणि विचार करायला एक दिशा मिळाली ...!!! मनापासून खूप खूप धन्यवाद सर
@bhushanvaidya2922
@bhushanvaidya2922 3 жыл бұрын
सर, फारच छान, विकत घ्यावे कसे सांगितले तसेच विकायचे कसे त्यावर एक व्हिडिओ बनवा
@sagargawai3391
@sagargawai3391 2 жыл бұрын
इतक्या सोप्या भाषेत इतकी चांगली माहिती दुसरीकडे कुठंही मिळणार नाही खूप छान सर धन्यवाद❤️🙏
@girishkulkarni1271
@girishkulkarni1271 6 ай бұрын
व्हिडिओ खूप आवडला. सोप्या मराठीत नीट समजावून सांगितले. स्ट्रॅटेजि पण आवडली
@sureshbugale9573
@sureshbugale9573 6 ай бұрын
खूप छान समजून सांगितल्याबद्दल मनापासून अभिनंदन❤❤❤
@sandeepransubhe4383
@sandeepransubhe4383 2 жыл бұрын
खुप छान समजून सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
@jijabraokadam8489
@jijabraokadam8489 3 жыл бұрын
साहेब हे मनोरंजक वाटते पण बहुधा कोणताही शेअर आपल्याला खरीदता यावा म्हणून असा खाली सतत येत नसतो ! तुम्ही स्वतः अनुभवून पहा ! ट्रेडिंग ने तर ९९.९९% लोक शेअर मार्केट मध्ये तोट्यात असतात ! 😊
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Khar aahe sir.. Intraday trading khupach Risky aahe tyapeksha tumhi positional trading krun 5 te 50 takke Safe profit milavu shakata tehi agadi kami divasat Amhi positional trading series bnvli aahe tumhi baghun study karu shakata
@rohitshembavnekar6437
@rohitshembavnekar6437 3 жыл бұрын
धन्यवाद! चांगली व उपयुक्त कल्पना मिळाली, नवीन सुरुवात करणाऱ्यांकरता...
@mahendrashah9097
@mahendrashah9097 11 күн бұрын
सर..तुमचा हा व्हिडीओ खूप वेगळा आणि नक्कीच मार्गदर्शक आहे. धन्यवाद. तुमचे प्रेझेंटेशन अव्वल दर्जाचे आहे. फक्त एक्झीट मारताना कोणतं लॉजिक वापरायचं यावर मार्गदर्शन करणे. Thank you once again !
@sushilshingavi5703
@sushilshingavi5703 3 жыл бұрын
राहुल Sir खूप छान महिती दिली........ Sir आपला प्रत्येक वीडियो आयुष्यच बदलनारा असतो!!!!!God bless you sir......🙏🙏🙏🙏👍
@mayurgosavi3682
@mayurgosavi3682 3 жыл бұрын
Strategy explained in very easy steps, I understood BOD strategy thoroughly. I will definitely apply this and gain profit in sharemarket. Thank you sir for sharing strategy with us. :-)
@sudhirchakkarwar9214
@sudhirchakkarwar9214 3 жыл бұрын
U R right ...No one will loose their hard earned money in share market by using this strategy....Very very impressive strategy....!!!
@dhananjayjamdar6595
@dhananjayjamdar6595 2 жыл бұрын
आपण खरच मराठी माणसांना share market मध्ये चांगले दिवस आणणार आहात.
@alhadsabadra5568
@alhadsabadra5568 3 жыл бұрын
व्हिडिओ उत्तम आहे ! अशा प्रकारचे आणखी काही व्हिडिओ तयार करा
@yadneshwarkhadgi7195
@yadneshwarkhadgi7195 3 жыл бұрын
Very good
@sanjaybawane3520
@sanjaybawane3520 3 жыл бұрын
आपला व्हॉटसअप नंबर मिळेल काय बोलायचं आहे......आपण खुप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏
@mohansawant8779
@mohansawant8779 3 жыл бұрын
व्हिडीओ उत्तम बनवला आहे अजुन या प्रकारचे व्हिडीओ बनवावेत धन्यवाद 🙏🙏
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Sir amhi video bnvle aahet tumhi pahu shakta
@gorakhnathchavan9605
@gorakhnathchavan9605 3 жыл бұрын
This is an EXCELLENT STRATEGY. Thank You Very Much. Best Wishes to You.
@dhammadipborude8673
@dhammadipborude8673 2 жыл бұрын
Ho
@mallayyaswami4694
@mallayyaswami4694 4 ай бұрын
शब्दात सांगता येत नाही खूप छान sir
@vilasdhamane1742
@vilasdhamane1742 6 ай бұрын
अत्यंत फायदेशीर व उपुयुक्त अमूल्य माहिती
@umanshoonashikakar1248
@umanshoonashikakar1248 3 жыл бұрын
Sir daily che share market che call dya Ani option trading var video prastut kara Uttam strategy det ahata 👍🏻❣️✨
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Sir Intraday strategy, option trading khupach Risky aahe tyapeksha tumhi nifty 50 madhil shares madhye positional trading krun 5 te 50 % safe Profit milavu shakata tehi agadi kami divasat
@erroh1t35
@erroh1t35 3 жыл бұрын
Khup Mast Hoti Statergy Thank You And Ajun Statergy Shikayla Avdel 🔥😍
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Sir amhi positional trading series bnvli aahe tumhi baghun study karu shakata
@sanketmalve3388
@sanketmalve3388 3 жыл бұрын
छान माहिती दिली सर... ऐकायला खूपच चांगली वाटली. मी नक्कीच हा प्रयोग करून पाहिल. धन्यवाद.
@sudhirvelapure1278
@sudhirvelapure1278 3 жыл бұрын
फारच छान स्त्रतेजी आहे.एकदम सुरक्षित सुद्धा आहे.🌻🌻🌻
@kiransalwi5836
@kiransalwi5836 3 жыл бұрын
Brilliantly explained. Will listen again to make my points. Thanks.
@eknathphirke1007
@eknathphirke1007 3 жыл бұрын
सहजच सोपी समजेल अशा हिडीओ आवडला सर धन्यवाद सर
@ashoksakalkar7556
@ashoksakalkar7556 2 ай бұрын
No 1 example simple way to teaching 🎉100℅knowledgeable great
@satyavanchavan5038
@satyavanchavan5038 2 жыл бұрын
सर तुम्ही शेर मार्केट ची माहिती अगदी सुंदर देता या बद्दल मी तुमचा खूप आभारी सर 🙏🙏 कारण मी ऐका शेतकऱ्याचा मुलगा आहे त्या मुळे माझे शालेय शिक्षण जास्त नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने शेर मार्केट ची माहिती दिलीत त्याबद्दल आभारी 🙏🙏
@amarsawant9361
@amarsawant9361 3 жыл бұрын
सर आम्ही पण shre मार्केट मध्ये ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंट करत आहे... पण तुमचे विडिओ अतिशय motiveted असतात 🌹
@geetajakhetiya8406
@geetajakhetiya8406 2 жыл бұрын
Like
@sangramghatage3410
@sangramghatage3410 3 жыл бұрын
Thank you Sir ... Share market khup simple karun sangitla ahe tumhi ... Please ajun Kahi strategy astil tr share Kara 🙏👍
@ravindrayemul5331
@ravindrayemul5331 3 жыл бұрын
Superb
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Sir amhi positional trading series bnvli aahe tumhi baghun study karu shakata
@sangramghatage3410
@sangramghatage3410 3 жыл бұрын
@@stockmarketmarathi4144 ok
@PRANAYJADHAV-js8sc
@PRANAYJADHAV-js8sc 6 ай бұрын
​@@stockmarketmarathi4144pathava
@shilpawairkar1593
@shilpawairkar1593 2 жыл бұрын
खूपच छान पद्धतीने सांगितले आहे, मला अजून यामध्ये ज्ञान वाढवावे असे वाटते, मला.... मार्गदर्शक सूचना सांगा.धन्यवाद
@sachinkalbhor1111
@sachinkalbhor1111 3 жыл бұрын
नमस्ते सर. मी तुमचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही खूपच सुंदर स्ट्रॅटेजी आम्हाला सांगितली. खूप खूप धन्यवाद सर.
@dharmarajpanchal1429
@dharmarajpanchal1429 3 жыл бұрын
What a good strategy sir Selute your knowledge तुम्ही जास्तीत जास्त शेअर मार्केटशी संबंधित व्हिडिओ तयार करा sir कारण या क्षेत्रात मराठी माणूस खूपच माघे आहे.
@shashikantgurav1
@shashikantgurav1 3 жыл бұрын
Nice one . It look easy while seeing , implementation is bit hard .
@vishalbhise7444
@vishalbhise7444 2 жыл бұрын
Great
@sandippowar2492
@sandippowar2492 6 ай бұрын
खूपच छान व्हिडीओ केला आपण असंच वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडीओ बनवा 👏👏👏👌👌
@dattalakshetty6034
@dattalakshetty6034 3 жыл бұрын
नवीन लोकांसाठी फार उपयुक्त माहिती सर खूप खूप धन्यवाद,,👌
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Sir tumhi positional trading krun 5 te 50 takke Safe profit milavu shakata tehi agadi kami divasat
@faridshaikh3006
@faridshaikh3006 2 жыл бұрын
Sir i saw your video for the first time. Very informative in very simple words with example. Excellent sir.
@neeladinathsawardekar9483
@neeladinathsawardekar9483 2 жыл бұрын
अशीच माहिती प्रॉफिट मध्ये असताना प्रॉफिट लॉस होत असेल तर काय करायचे याचा एखादा व्हिडिओ बनवा
@vijetarathod3409
@vijetarathod3409 2 жыл бұрын
Over trading naka karu
@vishalsonawane6906
@vishalsonawane6906 2 жыл бұрын
Hi
@kishorjangam8966
@kishorjangam8966 2 жыл бұрын
Ashi aankhi stergy sanga
@SiddeshParab-px5kg
@SiddeshParab-px5kg 2 ай бұрын
Stratify chhanach hoti.pan ajun example devun samjavala tar nakki samjel .thank you so much.
@drtambe1450
@drtambe1450 6 ай бұрын
सर आपणास मनापासून धन्यवाद खूप सुंदर विश्लेषण केले
@suryakantsustarphod2156
@suryakantsustarphod2156 3 жыл бұрын
छान माहिती सांगितली .... असेच नवनवीन idea सांगा सर......
@prakashkankaria685
@prakashkankaria685 3 жыл бұрын
the share prices can be seen maximum high and maximum low in several years to consider BOD price which crash price should ne considered. please explain
@VPV108
@VPV108 3 жыл бұрын
Consider 2008 crash in this year market crashed 62%+
@vikasvmoghe
@vikasvmoghe 3 жыл бұрын
Do you mean to say that the year 2008 only should be considered for all stocks ? What if the crash is severe in 19-20 due to Corona ? Is it to be ignored ?
@VPV108
@VPV108 3 жыл бұрын
@@vikasvmoghe u may consider 2007 to 2008 period many it stocks made High in 2007 before top out in Jan 2008
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Sir amhi positional trading varti series bnvki aahe jethe amhi dakhavun dile aahe ki apan asha top level market madhye sudha 40% fayada milavu shakata
@meghabagkar464
@meghabagkar464 3 жыл бұрын
खूप छान समजून सांगितले. असच मार्गदर्शन करा. आम्हाला खूप आवडेल. धन्यवाद.
@ganeshpithe2799
@ganeshpithe2799 2 жыл бұрын
साहेब खुप छान माहीती दिलीत आम्ही ह्या क्षेत्रात येण्यास इच्छुक आहोत
@kauchivu
@kauchivu 3 жыл бұрын
Share nemake vikave kdhi? Baryach vela shares vikale ki kimmat vadhte, no hold kele astil tr te khali javun nuksan hote. Sell karun Buy karne, ya sathi konta formula vaprava?
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Sir share ha kadhi sell karaycha he tumhi tharvayache aahe mhnje tumch target jar short term asel tar short term madhye aani long term asel tar hold karave lagate...
@sanjaybile4495
@sanjaybile4495 2 жыл бұрын
Yes
@seriallovers8770
@seriallovers8770 2 жыл бұрын
Sir share kadhi vikaycha he tumhi tharvayche aahe. Pn tyasathi tya share vr purn watch theva. Shakyto loss hot asel tr hold kara aani stoploss lava mhanje share var gela tr profit ch hoil aani khali gela tr stoploss lavlyamule jast nuksan honar nahi
@MR_ANDY24
@MR_ANDY24 2 жыл бұрын
Risk management
@akashtarote4699
@akashtarote4699 2 жыл бұрын
Share vikayche nastat rakhayche astat...😜 10 yr minim hold kra ....Indian Market will cross china as well usa
@chandrashekhardeshpande8886
@chandrashekhardeshpande8886 3 жыл бұрын
Very useful information & strategy Thanks for tips
@vaishalibhosale3436
@vaishalibhosale3436 Жыл бұрын
माझी लय इच्छा आहे सर शेअर मार्केटमध्ये पण माझे शिक्षण दहावी झाले असल्यामुळे त्यातला अनुभव नसल्यामुळे काय करावे कळत नाही
@sagarkadam5382
@sagarkadam5382 2 жыл бұрын
खूपच छान सर अजून ऐकायला आवडेल . तुम्ही व्हिडीयो टाकत रहा👌👌👌
@MrAkshay9784
@MrAkshay9784 Жыл бұрын
गणिती भाषेत खुप छान समजून सांगितल.. धन्यवाद🙏
@shantarambhoi7439
@shantarambhoi7439 3 жыл бұрын
सर स्टॉक सेलेक्शन कसे करावे,त्यासाठी काय काय गोष्टी आपण पाहायला पाहिजे
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Sir amhi video bnvla aahe pahu shakta tumhi
@prashantchikhalekar2847
@prashantchikhalekar2847 3 жыл бұрын
छान माहिती 🙏🙏, असाच strategy सांगा
@rajivkamble3760
@rajivkamble3760 3 жыл бұрын
खूप खूप खूप छान आपण सांगितले आहे, असेच आपले विडीओ पहायला नक्कीच आवडतील 🙏
@vijayapatil9665
@vijayapatil9665 2 жыл бұрын
अप्रतिम सर तुम्ही सांगितलेली strategy खूप छान आहे तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल मनापासून धन्यवाद
@prakashamritkar4159
@prakashamritkar4159 Ай бұрын
खुपच छान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद सर
@swatiraskar2629
@swatiraskar2629 3 жыл бұрын
Mastach strategy aahe Thanks for explanation with simple method Yes we could like to hear any new more strategy based on this
@charudattatalegaonkar5131
@charudattatalegaonkar5131 3 жыл бұрын
M
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Mam amhi positional trading varti series bnvli aahe tumhi baghun study karu shakata
@mayagaikwad5907
@mayagaikwad5907 3 жыл бұрын
Thank you so much 🙏
@saeegore8297
@saeegore8297 6 ай бұрын
अतिशय छान समजून सांगितले आहे खूप आभार🙏
@navnathshrimandilkar1787
@navnathshrimandilkar1787 2 жыл бұрын
खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती दिलीत आपण धन्यवाद.😊🙏
@mr.guruprasadd.parulekar4683
@mr.guruprasadd.parulekar4683 3 жыл бұрын
Very good explanation 🙏
@rushikeshbhoir10
@rushikeshbhoir10 3 жыл бұрын
Thank-you sir for sharing strategy 👌👍🙏
@durgadhardok3087
@durgadhardok3087 23 күн бұрын
खुप सोप्या भाषेत माहिती सांगितली
@sameermundkar9659
@sameermundkar9659 3 жыл бұрын
किती सोप्या पद्धतीत अप्रतिम आणि मौल्यवान माहिती
@kashmirapatel3353
@kashmirapatel3353 2 жыл бұрын
Nicely explain, thanks🙏
@MrSunil403
@MrSunil403 3 жыл бұрын
Calculation karayla easy nahi.crash % = 100 kase kadhayche? plz explain. In numbers
@user-cj4jr2tb3s
@user-cj4jr2tb3s 6 ай бұрын
खुप खुप छान माहिती सांगितल्या बद्दल मनापासून अभिनंदन....❤
@rafiyashaikh9434
@rafiyashaikh9434 2 жыл бұрын
Upto the mark explanation in very simplified manner
@cabp9
@cabp9 3 жыл бұрын
More strategies required. Thanks
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Sir amhi positional trading series bnvli aahe tumhi baghun study karu shakata
@spirituallife3950
@spirituallife3950 3 жыл бұрын
@@stockmarketmarathi4144 kuthe pahaychi
@educationtechnologyhealth5756
@educationtechnologyhealth5756 3 жыл бұрын
7p
@nanapatildhakane.38
@nanapatildhakane.38 3 жыл бұрын
Very useful knowledge
@dinkarsuryawanshi6910
@dinkarsuryawanshi6910 3 жыл бұрын
Superrrrrrrr idea
@shalikramawachar
@shalikramawachar 11 күн бұрын
खरोखर चांगली ट्रिक सांगितली.
@savitapatankar9511
@savitapatankar9511 2 жыл бұрын
खूप छान पध्दतिने Buy on dips समजावले Thank you
@SHAIKHSIR5555
@SHAIKHSIR5555 2 жыл бұрын
बहुत सुन्दर प्रस्तुति के लिये बधाई एवं आभार आदरणीय महोदय जी।
@dattatraykelkar3373
@dattatraykelkar3373 6 ай бұрын
उत्तम विवरण. एक गोष्ट लक्षात आणून द्यावीशी वाटते ती म्हणजे, आवाज जास्त खण खणखणीत वाटतो, जरा मृदू असावा.धन्यवाद. इतरही विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील. पून: भेटूच. शुभ रविवार.
@TheMasterjp
@TheMasterjp 3 жыл бұрын
तुमची भाषा शैली खुप छान आहे, स्पष्टीकरण पण खूप छान
@prashanthirve6036
@prashanthirve6036 2 жыл бұрын
Really Superb, Mala kharch first time ase Knowledge milalale, Khup Khup Dhanyawad.
@santoshbangar1816
@santoshbangar1816 3 жыл бұрын
अतिशय सोप्या भाषेत समजेल असे आहे, धन्यवाद
@Rampawar-lo4bu
@Rampawar-lo4bu 3 жыл бұрын
खूप छान समजावलं आहे सर
@sukrajjadhav1985
@sukrajjadhav1985 3 жыл бұрын
खुप छान स्टेटरजी आहे आशा नव नवीन स्टेटरजी ऐकायला आवडेल.
@manasvipatil8186
@manasvipatil8186 3 жыл бұрын
Yesbank also fundamentaly strong. can u make table?
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
@@manasvipatil8186 yes bank fundamentaly strong stock nahi mam investment karu naka...
@JanakD
@JanakD 6 ай бұрын
1st time have learned such different analysis ! अभिनंदन
@shubhangikasekar2589
@shubhangikasekar2589 3 жыл бұрын
खुप छान माहिती आहे. मला शिकायचे आहे . गुंतवणूक कशी करतात
@netajipatil8617
@netajipatil8617 2 жыл бұрын
सर मी हेच करतो शेयर जितका खाली येईल तेवढा घेत जातो ऊदाहरण जर 1000रुपये ने दहा मी घेतले आणि शेयर जर 950 वर आला तर मी 950 ला 20 शेअर्स घेतो आणि त्यापेक्षा शेयर 900 ला गेला तर 900ला40शेअर्स घेऊन अॅवरेज कमी करतो नफा घेऊनच बाहेर पडतो खुप छान माहीती सांगीतली आपन
@uttamjadhav9114
@uttamjadhav9114 3 жыл бұрын
Kharach navapramanech channel ahe khupach chan shahanpan👍👍👍
@shankargharge9090
@shankargharge9090 6 ай бұрын
कोणताही शेअर 10%ने खाली आला की 10% रक्कम गुंतविणे हा सोपा मार्ग आहे.
@rajeshraut750
@rajeshraut750 3 жыл бұрын
खूप चांगली स्ट्रॅटेजि वाटली
@surykantparkhe269
@surykantparkhe269 3 жыл бұрын
SIP ब्रोकर कडे काढावी की स्वतः zeroda डी मेट ac मध्ये काढावी यावर एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करा सर
@kirankale7658
@kirankale7658 3 жыл бұрын
सर्वात योग्य पद्धत हिच आहे.
@devendrashende7097
@devendrashende7097 3 жыл бұрын
छान माहिती मिळाली....आपण पण हीच पध्दत वापरतात का???
@nikhilpatilkashid2878
@nikhilpatilkashid2878 3 жыл бұрын
हो सर खुप छान होता पुढच्या व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा सर
@user-zh2ch1eb6p
@user-zh2ch1eb6p 2 ай бұрын
Presented the strategy in simplest manner. Thanks
@mohansawant8779
@mohansawant8779 3 жыл бұрын
खुपच चांगली माहिती दिलीत धन्यवाद,अजुन काय आयडीया असतील तर शिकवा 🙏🙏👍👍
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Sir amhi video bnvle aahet tumhi pahu shakta...
@sujitchitnis5903
@sujitchitnis5903 2 жыл бұрын
Hi, strategy khoop chaan aahe n realistic aahe... Plz SELLING STRATEGY PAAN SUGGEST KARA... karan jar buy on dips kela , pan yogya timela Sell nahi kela tar maja nahi... Plz suggest Selling strategy also....
@kiranhiwale9750
@kiranhiwale9750 3 жыл бұрын
सर खुपच छान आणी प्रभावी पध्दतीने आपण समजावुन सांगितले, call put बद्दल पण अशाच प्रकारचा video बनवा
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Sir Intraday trading, option trading khupach Risky aahe tyapeksha tumhi positional trading krun 5 te 50 takke Safe profit milavu shakata tehi agadi kami divasat Amhi positional trading series bnvli aahe tumhi baghun study karu shakata
@gorakhpatil7411
@gorakhpatil7411 3 жыл бұрын
छान सर खूप मुद्देसूद मार्गदर्शन, असेच विडिओ जास्तीत जास्त नफा आणि कमीत कमी रिस्क असेल तर तयार करा
@stockmarketmarathi4144
@stockmarketmarathi4144 3 жыл бұрын
Sir amhi video bnvle aahet tumhi pahu shakta
@nilimadhomse4357
@nilimadhomse4357 2 жыл бұрын
Sir good tich Me aatach trading shiktoy Sadhya 2000 invest kale aahe Sir ajun kahi tips dya Thanks good
@sarodechandrakant7291
@sarodechandrakant7291 2 жыл бұрын
खूप खूप सोपी पद्धत सांगितली आहे सर आपणास धन्यवाद !
@mangeshgundale8997
@mangeshgundale8997 2 жыл бұрын
विडियो छान आहे पन आम्हाला वेळ लागणार समजायला नवीन असल्याने
@manojbelnekar140
@manojbelnekar140 2 жыл бұрын
Very useful, especially for long-term investors! Thank you very much for sharing.
@sharadkambli6324
@sharadkambli6324 6 ай бұрын
Best video you have placed I have go through this strategy
@adityakulkarni6134
@adityakulkarni6134 2 ай бұрын
Ho, please ya strategy taka khup chaan video astat tumche
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 52 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 22 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 52 МЛН