No video

अर्जुनने कंट्रोल न झाल्याने सायलीच्या गालावर किस करून तृप्त | Tharla tar mag today's episode review

  Рет қаралды 61,285

Marathi Nati

Marathi Nati

Күн бұрын

This is happened in Tharla tr mag today's episode review | 12 July 2024 | अर्जुनने कंट्रोल न झाल्याने सायलीच्या गालावर किस करून तृप्त.
#marathinati
#tharlatarmag

Пікірлер: 9
@umeshjuvekar9624
@umeshjuvekar9624 25 күн бұрын
अर्जुन सायली यांच्या Contract Marrageचा फुसका बार ठरणार आहे हे सर्वश्रुत आहेच त्याचा बागुल बुवा करून मालिकेचा वेळ गुरफटत चालला आहे या वायफळ वेळ खाऊ प्रकरणाचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष झालेला बरा...
@Home-ef7ph
@Home-ef7ph 24 күн бұрын
सायली अर्जुन 😂 पुर्णाआजी खुप छान 😂 प्रियाचा नीचपणा लवकर समोर येऊदे मालीका छान होईल प्रिया नीच
@user-lt6vm1nh3i
@user-lt6vm1nh3i 24 күн бұрын
अर्जुन सायलीचे प्रेम चाळे बंद करण्यात येवो...
@mrunalinikelkar7829
@mrunalinikelkar7829 24 күн бұрын
प्रतिमा कधि अवतरणार,मधु भाऊंच्या केस ऐवजी सायली अर्जुन चे प्रेम चाळे महत्वाचे आहेत का? सर्व गुण संपन्न, कर्तृत्ववान पुर्णा आजीला ही कळत नाही? प्रेक्षकांना माहिती असलेली गोष्ट दाखवायला इतका वेळ? तद्दन मूर्खपणा.
@KamlakarKadam-zx5zu
@KamlakarKadam-zx5zu 24 күн бұрын
प्रियाचा खोटेपणा एवढ्यात उघड झाल्यास मालिका वाले लेखक तुम्हाला खेळवणार कसे
@meenamerchant6218
@meenamerchant6218 24 күн бұрын
Asmitala sasar nahi ka,Mr.nahit ka.
@KamlakarKadam-zx5zu
@KamlakarKadam-zx5zu 24 күн бұрын
सगळ्या घरगुती मालिका म्हणजे प्रेक्षकांना खेळवणं चार-पाच वर्ष हेच या लेखकांचे काम आहे. पण या मालिका बघणाऱ्या बायकांना हे कळणार कधी कोणास ठाऊक.
@mrunalinikelkar7829
@mrunalinikelkar7829 24 күн бұрын
प्रतिमा कधि अवतरणार,मधु भाऊंच्या केस ऐवजी सायली अर्जुन चे प्रेम चाळे महत्वाचे आहेत का? सर्व गुण संपन्न, कर्तृत्ववान पुर्णा आजीला ही कळत नाही? प्रेक्षकांना माहिती असलेली गोष्ट दाखवायला इतका वेळ? तद्दन मूर्खपणा.
@mrunalinikelkar7829
@mrunalinikelkar7829 24 күн бұрын
प्रतिमा कधि अवतरणार,मधु भाऊंच्या केस ऐवजी सायली अर्जुन चे प्रेम चाळे महत्वाचे आहेत का? सर्व गुण संपन्न, कर्तृत्ववान पुर्णा आजीला ही कळत नाही? प्रेक्षकांना माहिती असलेली गोष्ट दाखवायला इतका वेळ? तद्दन मूर्खपणा.
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 11 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 25 МЛН
Guru Sanidhya Maha Satsang in presence of Gurudev Sri Sri Ravi Shankar Ji.
3:56
Brahmachari Punyashlok
Рет қаралды 17 М.
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 11 МЛН