Рет қаралды 1,196
युवा वर्गाला अधिक सक्षम, कुशल, तंत्रस्नेही करण्यासाठी कौशल्य, उद्योजकता विकासाच्या तसेच आर्थिक पाठबळ देण्याच्याबाबतच्या अनेक योजनांची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या. त्यामुळे युवकांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या योजनांमुळे युवकांचा कसा फायदा होऊ शकतो. या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZfaq - / @mahamtb