Arun Kadam Interview | आणि बोलता बोलता अरुण कदम रडले | Majjacha Adda | EP-05

  Рет қаралды 85,645

Majja

Majja

Күн бұрын

Arun Kadam Interview | आणि बोलता बोलता अरुण कदम रडले | Majjacha Adda | EP-04 Its majja | Entertainment News | Celebrity Interview | Marathi Actress | Maharashtrachi Hasyajatra
अभिनेता अरुण कदम आले मज्जाच्या अड्ड्यावर💜आले आहेत . मज्जाच्या टीमच्या प्रश्नांना अरुण कदम यांची दिलखुलास उत्तरे ऐकण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#arunkadam #arunkadamnews #arunkadamupdates #marathiactor #majjachaadda #newshow #itsmajja #मज्जाचाअड्डा #maharashtrachihasyajatra #arunkadamcomedy #maharashtrachihasyajatra
Itsmajja Original
Concept : Majjagirl Ankita Lokhande
Camera : Mohit Bhoir, Sairaj Aamare, Sourabh Jadhav
Editor : Bhavesh Bane
Majja Team : Sneha.G Saurabh M
Ankita.S Ankita.K
Kajal.DS Aditi.D
Kshitij.L Arpan.S
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmajja.com/
00:00 Introduction
01:01 Highlight
02:10 आजोबा झाल्यावर आयुष्य बदललं
04:06 हास्यजत्रा आणि बरंच काही
08:45 बायको आणि मुलीचा खूप सपोर्ट
18:55 मुंबई महानगर पालिकेसोबत खास नातं
34:04 जेव्हा हिरो होण्याचं ठरवलं
35:40 तेव्हा मुख्य हिरोला मी रिप्लेस केलं
40:01 आणि अभिताभ बच्चन यांनी मला ओळखलं
44:20 मी कधी खचून नाही गेलो
48:12 आणि डोळे पाणावले
50:48 आगरी कोळी बांधव आणि अरुण कदम
58:54 जेव्हा प्रेक्षकांनी ट्रोल केलं
1:02:56 समाजसेवा करताना
1:05:52 माझे आदर्श
1:08:51 LOVE STORY
1:19:36 पुढच्या पिढीला सल्ला
1:23:00 एकदा बोलून तर बघ
1:31:47 एक गाणं झालंच पाहिजे
Arun kadam
maharashtrachi hasyjatra
hasyatra
hasyjatra
arun kadam comedy

Пікірлер: 109
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 8 ай бұрын
मुलाखत पाहिल्यावर लक्षात येते की माननीय श्री अरूण कदम किती महान कलाकार आहे.पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.
@rajabhaubansode7142
@rajabhaubansode7142 8 ай бұрын
एक निरागस व्यक्तिमत्व, उत्तम कलाकार, इनोसंट आणि खरा माणूस म्हणजे अरुण सर. दादा लवयु❤
@nandinighanekar3967
@nandinighanekar3967 8 ай бұрын
अरुण दादा तुम्ही जसे आहात तसेच छान आहात तुमचा प्रामाणिक पणा फार च आवडतो आम्हाला साधे निरागस आहात कसलाही भपका नाही.सर्वांपेक्षा तुम्ही च आवडता आम्हाला.
@prakashbhagwat5026
@prakashbhagwat5026 8 ай бұрын
साधा, भोळा, सरळ तितकाच संवेदनशील आणि विनम्र अभिनेता म्हणून आजवर महाराष्ट्राला ज्याची ओळख आहे तो म्हणजे अरुण कदम... तो पडद्यावर आणि वयक्तिक सुद्धा तसाच आहे.. अगदी दिल खुलास 🙏🏻love you दादूस ❤❤❤❤
@dnyaneshyedge3016
@dnyaneshyedge3016 8 ай бұрын
सर, आपण जबरदस्त आहात... झिरो पासून हिरो झालेले आपण अखंड कोकणाचे एक रत्न आहात.सर आपल्याबद्दल आणखी काय बोलणार? हास्य जत्रासारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आपण तो स्टेज दिमाखात गाजवताय.. आम्हा कोकणकरांसाठी आणखी काय हवंय??आणखी मोठे व्हा.. 🙏🏻❤️❤️🌿
@anilrane6000
@anilrane6000 7 ай бұрын
महानता काय असते ते समजले, अशा व्यक्तीचा जीवनपट प्रेरणादायी आहे 🙏
@rachitsingh9214
@rachitsingh9214 7 ай бұрын
इतना ग़ज़ब का अभिनेता है ये.....पता ही नही चला कबि.....महारष्ट्रची हास्य जात्रा न आता अगर टीवी पे....एक ये और एक प्रभाकर मोरे....दोनों stage के बादशाह हैं....👍👍👍👍 abs treat to watch
@prashantkadam9627
@prashantkadam9627 4 ай бұрын
अरूण दादा तुम्ही एक खूप छान व्यक्ती आहात. तुम्ही जे करता ते सोपं नाही.❤
@neelapawar4942
@neelapawar4942 7 ай бұрын
अशी मनाला जखम करून गेलेली गोष्ट विसरता येत नाही...दादा🙏🙏🙏
@pratibhalokhande3972
@pratibhalokhande3972 8 ай бұрын
💞म्हणतात न मूर्ती लहान पण कीर्ती महान 💞खूप छान मुलाखत इतका साधा सरळ व्यक्तिमत्व 🫰हास्य जत्रेत ही हसवत असता असेच हसवत रहा ❤ ❤अशा ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या दादुस ला मानाचा मुजरा ❤❤❤❤
@vrushalic3389
@vrushalic3389 8 ай бұрын
अरूण जी आमही तुमचे चाहते आहोत . तुमचे काम आवडीने बघतो . हासय जत्रा तर आता आलीय आमही तर आधीपासूनच काम बघतो .अहो ताई कशाला असे प्रश्न विचारताय
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 7 ай бұрын
अरूण कदम कलाकार आणि माणूस यांत खूप वेगळे आहेत त्यामुळे ऐकायला छान वाचले
@popatpisal1764
@popatpisal1764 6 ай бұрын
नमस्कार दादूस मुलाखत फार छान झाली.अरुण दादा आणो विनोद म्हणजे चांगली झोप लागते. काळजी नसते. असेच हसवत राहा. धन्यवाद.
@manoharadhav2632
@manoharadhav2632 7 ай бұрын
सुर्य चंद्र नद्या डोंगर रोजच दिसतातच पण ते तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही त्यांना नावानं ओळखतात. आपली ओळख आपणच निर्माण करायची असते.ती ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने निर्माण केलीय त्यांची ती मर्यादा असते की,ते सर्वांना ओळखत नाही.आदरणीय अरूण दादा कदम आपली प्रदीर्घ मुलाखत ऐकून माणूस म्हणून आपण आम्हाला समजले.सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन.एक व्यक्ती म्हणून तुम्हाला मुलाखती तून भेटता आले. आपणास आपल्या सर्व गुणसंपन्न परीवार यांस भावी आयुष्यात सुख, समाधान, आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐🙏
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 4 ай бұрын
आरुण सर आपण एक निरागस आणि जमिनीवर असलेले कलाकार आहात. आपणाला खुपखुप शुभेच्छा.
@vaishalishenai143
@vaishalishenai143 7 ай бұрын
Ankita.....I like Majjacha Adda only because of you Ankita......the way you interview guests is too good ...May Almighty bless you with immense happiness
@vishwanathjanwalkar526
@vishwanathjanwalkar526 3 ай бұрын
आपण एक मोठे कलाकार आहात आपण स्त्रिया विषयी कराटे किंवा मार्शल आर्ट शिकवणी करता आपले माझ्या कडून प्रथम अभिनंदन आपले स्कीट मधे अनुभवी कलाकार समजदार समजून घेणार मद्दत करणार कामात काटेकोर पणा आपली कमालच अरुण सर आपणास पाहीले आहे. तरी ऐवढी ओळख नसलेल्या पण आपण खरोखरच चांगले कलाकार आहात हे नक्कीच आपले मेहनतीने फळ ईश्वर देतच असते पण आपण सांगितले ते खरे आहे मी शिकतोय ज्या क्षेत्रामध्ये आपणास काम करायचे आहे तर आपला फोकस त्या वर असणे गरजेचे आहे त्याबद्दल शंका नाही अभिनंदन सर
@vidyarj85
@vidyarj85 7 ай бұрын
अंकिता तू खूप पॉसिटीव्ह आहेस...अशीच रहा चांगली...❤❤
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 6 ай бұрын
एक नंबर माणूस,,आणि अभिनेता ,,खरे पणा किती गोड आहे, आणि टायमिंग 😂😂😂
@RamMaliCinerama
@RamMaliCinerama 8 ай бұрын
अरुण, मुलाखत खूप छान... अभिनंदन आणि शुभेच्छा
@sureshgunjal9703
@sureshgunjal9703 4 ай бұрын
अरुण दादा काय कॉमेंट देऊ तेच कळत नाय खरे आयुष्य जगले दादा साफ मनाचा राजा मनात आहे तेच ओठावर सुपर सुपर सुपर नो एक मुलाखत मॅडम खुप खुप छान लव yu All team thanx All of you❤❤😊😊
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 6 ай бұрын
सगळ्या टीम ला खूप शुभेच्छा,, खरी माणस आणता त्याबद्दल
@samirpawar9824
@samirpawar9824 8 ай бұрын
Natural person down to earth... Amazing personality .. started from zero but stood after 1 and increased his value ... Love you Arun Kadam Sir❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@BlokeBritish
@BlokeBritish 8 ай бұрын
socho marathi industry kitna gareeb aur peeche hai. ..yaha aise jokers ko celebrity maana jata hai. hahaha
@samirpawar9824
@samirpawar9824 8 ай бұрын
@@BlokeBritish *गरिबी से उठकर जो काम करे वही अभिनेता है, मराठी लोग गरीब है, क्या बात है, आप के अकल की दाद देनी पदेगी, छत्रपती शिवाजी महाराज के स्वराज्य के हर एक मावळे, फिर वह कितना भी गरीब हो, हर एक को छत्रपती का मावळा केहते है, इस कारण आज हर भारतीय के जुबानो दिल मे छत्रपती शिवाजी महाराज और मावळे बसते है, और कोई मावळा रंग, रूप, पैसे, धन, दौलत, औकात, या भाषा, जाती इन सभी से परे है।* *We Maharashtrians will never keep any bad feelings for Hindi people, but since you and people like you are always doing such bad comments, we will never say you are bad, but time will show, that even if Marathi industry is small, we will always rise up.. Mark My Words... Save this comment and please share more and more comments so that we get a pure power to rise up, and definitely we all will rise together, time time and time will show ...* *मराठी माणसांनी ह्या कंमेंट वरून धडा घ्या आणि सर्वांनी एकजूट व्हा, आणि सर्व मराठी माणसे प्रगती कडे वाटचाल करा, ह्या कंमेंट्स वर वाईट नका बोलू, पण आपल्या मराठी माणसांनी एकजूट व्हा, आणि प्रगती करा.* *धन्यवाद मेरे हिंदी भाई, आपने हमारी सोयी हुई मराठी जनता को जगाया है, कृपया ऐसें ही comments करे और हमारा मनोबल और बढाये, आप को शत शत नमन, आप के और सुविचारो के प्रतीक्षा मे बैठे है।* *|| जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत ||* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@samirpawar9824
@samirpawar9824 8 ай бұрын
@@BlokeBritish *आप के कहा सोचो.... आप की सोच बहुत बडी है मराठी industry के लिये.. क्या सोच है आप की सौ तोपो की सलामी है, लेकींन आप की छोटी सोच ने हमारा बडा काम कर दिया। 😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄 please don't hesitate to give us an answer ... Your small views will open new doors.. thank you so much ... 😄😄😄😄😄😄😄😄😄 Awaiting your best precious reply*
@petuji
@petuji 8 ай бұрын
​@@BlokeBritishतुम्ही जाऊन हॉलवूड मूव्ही वर कॉमेंट करायच्या इथे कुठे वेळ घालवता
@mylifemyrule6841
@mylifemyrule6841 7 ай бұрын
दादा तुम्ही खूपच भारी आहात, तुम्ही सतत आम्हाला हसवता त्या बद्दल मी आणि माझे सर्व कुटुंब तुमचे खूप आभारी आहोत. खूप खूप प्रेम फक्त अँ एवढचं म्हणून लोटपोट हसवणारा अबिनेता फक्त तुम्हीच आहात.
@kavitanavale3399
@kavitanavale3399 8 ай бұрын
माणसाचा गुण महत्त्वाचा त्याचं दिसणं नाही हे सिध्द करणारा कलाकार. खुप मस्त अरूण दादा.
@BlokeBritish
@BlokeBritish 8 ай бұрын
isliye woh india ka bada Amitabh sharuk khan ban gaya. haha
@amrutaandore8796
@amrutaandore8796 8 ай бұрын
खूप उत्तम अभिनेते आहेत.. hasyajatra पाहताना त्यांचा उत्साह पाहून आश्चर्य वाटते...
@Rolex_17_87
@Rolex_17_87 8 ай бұрын
Mansane kiti saral ane sadhe asav yach uttam udaharan mahnje अरुण कदम सर.❤🙏🙏
@tanjirodslayer
@tanjirodslayer 7 ай бұрын
अरुण कदम सर, कमालीचे अभिनेते आणि माणूस.आमचे लाडके दादुस.
@sunitasalvi5803
@sunitasalvi5803 7 ай бұрын
खूपच छान मुलाकात आहे अरुण कदम ग्रेड ❤❤
@vijaymaske3556
@vijaymaske3556 4 ай бұрын
अरुण सर आपला संघर्ष म्हणजे कमालच , Best wishes to your upcoming projects..
@aratijadhav2902
@aratijadhav2902 7 ай бұрын
खूप छान वाटली मुलाखत अरूण सरांना सप्रेम नमस्कार 🙏
@Shrishiv16
@Shrishiv16 4 ай бұрын
Mala ase interview avadte jyamadhe guest la bolu detat instead of cutting them off like Mitra mhane host never lets the guest complete their sentence
@popatpisal1764
@popatpisal1764 6 ай бұрын
अरुण दादा नसेल तर टीम कमजोर वाटते. अरुण दादाचा आवाज ऐकलं तरी प्रेक्षक शांत होतात. यालाच म्हणतात कला आणि ती महान कला दादूसकडे आहे.
@danceforever5940
@danceforever5940 8 ай бұрын
Khup talented actor
@gajananshirke5827
@gajananshirke5827 6 ай бұрын
खूप छान. अरुण कदम सर खूप मोठा कलाकार आहे. साधे सरळ व्यक्तिमत्त्व. Great Sir.
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 6 ай бұрын
Hat's off Arun Kadam very nice and natural person all the best 👍👍👍👌👌👌🌹🌹♥️♥️🥰🥰
@jayajichavan8913
@jayajichavan8913 7 ай бұрын
अरुणदा तु फारच ग्रेट आहेस.पण फारच साधा आहेस.
@vidyarj85
@vidyarj85 7 ай бұрын
अरुण दादा तर मस्तच आहेत....❤❤❤
@vishnuparale2362
@vishnuparale2362 7 ай бұрын
खूपच छान मस्त मुलाखत खूप आवडली माझा आवडता हास्य जत्रेतला आवडता नट❤❤🎉😂
@TheTrueRationalist
@TheTrueRationalist 8 ай бұрын
Khup kamal actor ahet sir..
@gopalchaudhari1705
@gopalchaudhari1705 4 ай бұрын
मुरलेले गावरान, ओरिजनल कलाकार ❤
@manishagilbile2633
@manishagilbile2633 7 ай бұрын
लय भारी अरूण दादा ❤ खूप छान सलाम 🙏🙏🙏👍😍 Love you दादा लय भारी दादा
@VijayGurav-cw2dt
@VijayGurav-cw2dt 7 ай бұрын
कदम साहेबांची मुलाखत ऐकायला बरं वाटतं.
@varshachavan5307
@varshachavan5307 8 ай бұрын
Khup chan kam krtat....aani kharch khup sadhe aahet......
@deepakjadhav7124
@deepakjadhav7124 7 ай бұрын
I. like Arun kadam's inturviewes. My self ienjoy.tomuch..i'm from New Mumbai Airoli God Bless all of you.
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 6 ай бұрын
मस्तच रे अरूण दा....!..धन्यवाद अंकिता.....!!
@preranapandey1565
@preranapandey1565 8 ай бұрын
Khup khup sadha saral atishay uttam abhineta ane changla manus
@user-qs4zl2zk2z
@user-qs4zl2zk2z 4 ай бұрын
Really from the bottom of the Heart Interview.
@toxismavi4091
@toxismavi4091 6 ай бұрын
खरंच मुर्ती लहान पण कीर्ती महान् आहे
@bhagwanchavan1299
@bhagwanchavan1299 8 ай бұрын
Mala khup Aavattat comedy punna punna baghto tumche episode
@DineshTambe-uo3io
@DineshTambe-uo3io 7 ай бұрын
Maja, aali, sir,
@shashijadhav7374
@shashijadhav7374 7 ай бұрын
Great
@darshanapednekar8928
@darshanapednekar8928 8 ай бұрын
nice interview
@shirishjoshi8775
@shirishjoshi8775 7 ай бұрын
Kiti chhan mulakhat. Arun kadam wyakti mhanun pahilyanda kalle
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 7 ай бұрын
Mast vichar sangitlet dada.
@gauravmakode4039
@gauravmakode4039 4 ай бұрын
Khupas mst dadus❤❤❤❤
@AshokJagannathShinde-sg5gf
@AshokJagannathShinde-sg5gf 4 ай бұрын
Good good
@shubhravyas3708
@shubhravyas3708 7 ай бұрын
Super duper best
@SandeepSuryawanshi-lv2lv
@SandeepSuryawanshi-lv2lv 7 ай бұрын
I always watch Hasya jatra and I like Arunji- Dr.Archana Karande from Beed
@DineshTambe-uo3io
@DineshTambe-uo3io 7 ай бұрын
Sir kalakatalya, mhananar, nahi, manatil, eka, aatalya, kappyatil, aathavani, pramanikpane, shear, kelyat. Thank you, sir.
@nandkishorsurve7783
@nandkishorsurve7783 7 ай бұрын
Salute to you sir
@vishnukhotare4278
@vishnukhotare4278 6 ай бұрын
Very nice
@rafikdeshmukh9663
@rafikdeshmukh9663 7 ай бұрын
❤ you sir.
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 6 ай бұрын
वनिता खरात, आणि शुभांगी गोखले, ,
@IndianskaterAb
@IndianskaterAb 8 ай бұрын
baap maaanus😍
@bKobcrijarwesndya
@bKobcrijarwesndya 7 ай бұрын
शंभर तोफांची सलामी अरून दादांना खेडया पाडयातील महीला मुलींना शिक्षण दिले पाहिजे असे मला वाटते ❤❤❤❤
@mohankini742
@mohankini742 7 ай бұрын
🙏🌹🙏
@pramodsalvi8813
@pramodsalvi8813 7 ай бұрын
Arun kadam ekdum zhakaas
@manojmohite8178
@manojmohite8178 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@pawanukey2634
@pawanukey2634 8 ай бұрын
Hya haiwanachya jagat manuski gheun jagne tath manene he tumchyakadun sikave..🙏
@ramamohan8223
@ramamohan8223 6 ай бұрын
Arun kadam sir❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 6 ай бұрын
मागचा एक. माणूस पांढरा शर्ट आणि black डिझाईन,, कंटाळा आला अस वाटत आहे त्यांना, रेड ड्रेस mam आहेत त्या मागचा माणूस
@sumedhak522
@sumedhak522 6 ай бұрын
my favorite actor !!!!
@dilipshere5300
@dilipshere5300 8 ай бұрын
Arun kadam simple man
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 7 ай бұрын
अरूण आनंदा कदम जय भिम जय संविधान
@MUkund101
@MUkund101 7 ай бұрын
अंकिता,' मजजाचा ' काय? 'मजजेचा ' अड्डा असं नाव पाहिजे. निदान कार्यक्रमाचे शीर्षक तरी व्यवस्थित हवे.
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 6 ай бұрын
' मज्जाचा ' नाही ' मज्जेचा '....असं म्हणायचंय का तुम्हाला....!??..😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@DineshTambe-uo3io
@DineshTambe-uo3io 7 ай бұрын
Sir, aajjicha, aadarsh, kon, kadhitari, sanga.
@nupurindulkar9907
@nupurindulkar9907 8 ай бұрын
Tumcha saglancha ladka dadis comedy star comedy King Arun kadam
@sunilchodankar8162
@sunilchodankar8162 2 ай бұрын
आपल्या वाटचालीसाठी व कार्यासाठी खुप शुभेच्छा.
@jalindaraadhav5369
@jalindaraadhav5369 7 ай бұрын
Arun Kadam is good actor.
@rafikdeshmukh9663
@rafikdeshmukh9663 7 ай бұрын
N Harlela ARUN.
@sandhyaadsule2078
@sandhyaadsule2078 7 ай бұрын
कुणाही कमी लेखू नये अहंकाराचे घर बसते
@shubhamdhole5160
@shubhamdhole5160 7 ай бұрын
Arun ne tyanchach comedy performance bgitla asel manhun radle astil
@DineshTambe-uo3io
@DineshTambe-uo3io 7 ай бұрын
Sir, dikhulas, gappa, ye, dl, mange, mor.
@shirishthakare9842
@shirishthakare9842 4 ай бұрын
केस्टो मुख़र्जी हे कुणाला पण पाडु शकायचे. ते डोक्यात आल्यावर दूसरे पड़ायचे. केस्टो मुख़र्जी हे इंग्लिश लिटरेचर मधे पीएचडी होते.
@Shadowgirl58422
@Shadowgirl58422 8 ай бұрын
मोठे कलाकार आणि तितकाच मोठा माणूस. अभिनय अंगात भिनलाय.
@vinayashinde1332
@vinayashinde1332 7 ай бұрын
वसाड्या जरा जास्तच होते बाकी अफलातून आहेत
@AnaghaTambe-tk1ls
@AnaghaTambe-tk1ls 6 ай бұрын
अरुण कदम साहेब स्क्रिप्ट पण लिहितात काय????
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q 7 ай бұрын
अड्ड्यावर कसल्या कसल्या मज्जा करता? 🤣🤣🤣🤣
@revanathbhagyawant
@revanathbhagyawant 7 ай бұрын
मराठी माणसाचं काय फालतू मराठी आहे .. मराठी बोलता बोलता मध्येच एखादा शब्द ईंग्रजी.. कसली ही भाषा?
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 6 ай бұрын
एकदा शुध्द आणि प्रमाण मराठीचा आग्रह धरणा-या ब्राह्मण कलाकारांचं मराठी ऐका,.....!!!...आणि जमलं, तर स्वतःचं नांव मराठीत लिहा...!!!
@constancefernandes3638
@constancefernandes3638 4 ай бұрын
Arun. Kadam. Ek. Naisargik. Kalakaar. Hai. T. M. K. O. C Jaise. Jethalal. Aur. Kapil. Sharma. Jaise. Bakwaas. Comedy. Nahin. Karta. Hai.
@KaadiLaaBeediLaa
@KaadiLaaBeediLaa 8 ай бұрын
Omkar bhojane kaa interview lo...... Wab tum youtuber usko hi bhul rahe ho
@KaadiLaaBeediLaa
@KaadiLaaBeediLaa 8 ай бұрын
Omkar bhojane kaa interview lo...... tum youtuber usko hi bhul rahe ho
@vilaspatil7266
@vilaspatil7266 7 ай бұрын
Madam tumhi majja ch vatata,, jara kami majja kara nahi tar futal,, 2 month lemon pani plya , uposhan kara,, nahitar........
@santoshpandit6025
@santoshpandit6025 8 ай бұрын
Ye to bevdaa hai 😂
@DineshTambe-uo3io
@DineshTambe-uo3io 7 ай бұрын
Sir, dikhulas, gappa, ye, dl, mange, mor.
@KaadiLaaBeediLaa
@KaadiLaaBeediLaa 8 ай бұрын
Omkar bhojane kaa interview lo...... Wab tum youtuber usko hi bhul rahe ho
@KaadiLaaBeediLaa
@KaadiLaaBeediLaa 8 ай бұрын
Omkar bhojane kaa interview lo...... Wab tum youtuber usko hi bhul rahe ho
@KaadiLaaBeediLaa
@KaadiLaaBeediLaa 8 ай бұрын
Omkar bhojane kaa interview lo...... Wab tum youtuber usko hi bhul rahe ho
@KaadiLaaBeediLaa
@KaadiLaaBeediLaa 8 ай бұрын
Omkar bhojane kaa interview lo...... Wab tum youtuber usko hi bhul rahe ho
@KaadiLaaBeediLaa
@KaadiLaaBeediLaa 8 ай бұрын
Omkar bhojane kaa interview lo...... Wab tum youtuber usko hi bhul rahe ho
Comedy king Samir Choughule in conversation with Dr. Uday Nirgudkar
29:46
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 39 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 12 МЛН
Waka Waka 😁 #funnyshorts #rianashow
0:14
RianaShow
Рет қаралды 4,1 МЛН
Детство злой тётки 😂 #shorts
0:31
Julia Fun
Рет қаралды 3,7 МЛН
He Used All The Sauce On 1 Slice Of Pizza🤪😂
0:12
BorisKateFamily
Рет қаралды 16 МЛН
Waka waka #4 🤣 #shorts
0:15
Adani Family
Рет қаралды 15 МЛН
He understood the assignment 💯 slide with caution x2
0:20
Carlwinz_Official
Рет қаралды 25 МЛН