असा दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पदाचा राजीनामा । CM Thackeray Resigned | Marathi news

  Рет қаралды 553,203

Zee 24 Taas

Zee 24 Taas

2 жыл бұрын

Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee 24 Taas Live | Diw...
Website : zeenews.india.com/marathi
Loud Speaker | Hindutva | Hanuman Chalisa | भोंग्याचा वाद | हनुमान चालिसा
bit.ly/3k7CksW
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
-------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #zee24taas #MarathiBatmya

Пікірлер: 1 200
@Onvolonvo
@Onvolonvo 2 жыл бұрын
ज्या पदासाठी महाराष्ट्रातल्या किती तरी नेत्यांनी किती तरी कांड केले,किती तरी राजकारण केले ते पद इतक्या सहजतेने सोडणे साध काम नाही. आता चुका सुधारण्यासाठी भरपूर वेळ आहे इतर पक्षातील राजकारणी घेऊन त्यांना मोठं करण्यापेक्षा सच्या शिवसैनिकाला मोठं करावं ही विनंती
@jethalal3781
@jethalal3781 2 жыл бұрын
Sodla nahi sodava lagla
@vaijanathsagale2003
@vaijanathsagale2003 2 жыл бұрын
आपल्याच शिवसैनिकांना मोठे करा तेच कामे करतील
@rushikeshchavan3407
@rushikeshchavan3407 2 жыл бұрын
संजय राऊत यांच्या मुळे हे वाट्याला आले हे पण सांगा . या सर्व प्रकाराला संजय राऊत जबाबदार आहेत .
@nileshjawanjal9220
@nileshjawanjal9220 2 жыл бұрын
Barobar sanja n badlam kel mukhyamantri la
@Donaldasdf
@Donaldasdf 2 жыл бұрын
Astanicha Saap Sanjay
@indian..8941
@indian..8941 2 жыл бұрын
एक मोठा निर्णय आजुन घ्या, राऊताला शिवसेनेतून हाकला नक्कीच फायदा होईल....
@sudhirsadekar2682
@sudhirsadekar2682 2 жыл бұрын
Nako kahe garaj nahe
@moryamotivations4247
@moryamotivations4247 2 жыл бұрын
Right
@mukeshpatil7088
@mukeshpatil7088 2 жыл бұрын
Ho saheb Raut la hakla 🙏
@nileshmhetre9082
@nileshmhetre9082 2 жыл бұрын
खरंच हाकल्ला पाहीजेत रावतला...
@mahendrac.mormare6035
@mahendrac.mormare6035 2 жыл бұрын
साहेब आम्ही तुमचे मतदार नसून देखील आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत . बहुजनांचा विजय असो , जय आदिवासी , जय भीम 💪💪💪.
@pravinmalik6912
@pravinmalik6912 2 жыл бұрын
मतदार असते तर कळल असत साहेबांनी काय कार्यक्रम केला होता जनतेनी शीवसेना बीजेपी च्या नावाने वोट केल अन भावाने त्याची सोनीयासेनाच करून टाकली की राव.
@Naorkhh
@Naorkhh 2 жыл бұрын
Lokani shivsena BJP la vote dile hote congrees ncp la nhi dile hote aata tuje pan Dukan Banda jhale asel
@santoshgholap4895
@santoshgholap4895 2 жыл бұрын
@@pravinmalik6912 हो का मग पहाटे चा शपथ विधी विसरला का
@santoshgholap4895
@santoshgholap4895 2 жыл бұрын
@@Naorkhh मग अजित पवार काय शिवसेनेचे होते का
@Naorkhh
@Naorkhh 2 жыл бұрын
@@santoshgholap4895 aajun ek Chan's day aajun ekda game vajvtil tumcha te
@yashlondhe1270
@yashlondhe1270 2 жыл бұрын
सत्ता येते सत्ता जाते पण ज्या पक्षाने ज्या बाळासाहेबांनी आपल्याला मोठं केल त्यांच्या मुलाला फक्त 5 वर्ष मुख्यमंत्री झालं असत तर काय झालं असत..... The great cm. Udhav balasaheb takre👑🚩
@nehagadag3956
@nehagadag3956 2 жыл бұрын
Exactly
@samadhannalawade3528
@samadhannalawade3528 2 жыл бұрын
कोंग्रेस बर युति करून 🙆‍♂️🙆‍♂️शिवसेने च कोंग्रेसी करण झाल की दुकान शिवसेने च बंद करा.... बाळा साहेब ठाकरे 🚩
@nileshmahadik107
@nileshmahadik107 2 жыл бұрын
कशाला वाट लावायला ?
@ajayjadhav9781
@ajayjadhav9781 2 жыл бұрын
असा सादा मुख्यमंत्री होणे नाही खरंच कोरोना काळात खुप चांगले काम केलें 💯👍
@shashankdegloorkar
@shashankdegloorkar 2 жыл бұрын
Ho na khupach saadha, fakt 100 crore ghyaycha mahinyala
@roshankshirsagar1139
@roshankshirsagar1139 2 жыл бұрын
Lockdown mahe 2 murder, kangna cha ghar todl, army officer la marl, gotale kele, hanuman chalisa walyana jail madhe takl, jihadi cha spoort yevd kamgiri keli ajun ka pahije. Yech t karale ya nobel Prize dila pahije. 🤬😠😡🚩🇮🇳
@sujeet914
@sujeet914 2 жыл бұрын
Work from home 😄
@lakhanbodke9979
@lakhanbodke9979 2 жыл бұрын
आपल्या दुष्मनात आपल्याला बरबाद करण्याची जितकी धमक नसते, तितकी आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये असते. आज पुन्हा सिद्ध झालं.
@pankajpatil1715
@pankajpatil1715 2 жыл бұрын
विठू माउली ची पूजा एका लष्करी माणसाला करायला द्या...तेच माणसे पूजा चे लायक आहे...त्या लोकांमुळे आपला देश सुरक्षित आहे...🙏🙏🙏🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳
@manishsharmaom
@manishsharmaom 2 жыл бұрын
Bhau udhav chya ashubh hatane Pooja zali Teva sangaycha hota na dada
@sarikaborawake6109
@sarikaborawake6109 2 жыл бұрын
खरेच खुपच मस्त कल्पना आहे
@user-tc1bu6mx7p
@user-tc1bu6mx7p 2 жыл бұрын
Congratulation आता मराठी माणूस गुजरातीच्या दावणीला 💥💥💥
@cdtodkar4177
@cdtodkar4177 2 жыл бұрын
फक्त भावनिक होऊनच बोलत रहा. बाकी जे करायच तेच करतात. फक्त आता काँग्रेस व राष्ट्रवादी जवळ घेऊन बसा. जय महाराष्ट्र
@prashantsupekar1046
@prashantsupekar1046 2 жыл бұрын
👍👍
@ashishjadhav6746
@ashishjadhav6746 2 жыл бұрын
साहेब , तुम्ही महामारी काळात तुमच्या कारकिर्दीमध्ये खूप उल्लेखनीय काम केलें आहे याची आम्हालाआठवण सदैव राहील 🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
@omraut4489
@omraut4489 2 жыл бұрын
मुख्यमंत्री पदच काय पंतप्रधान पदाची जरी संधी आली अन् ती राष्ट्रवादी, काँग्रेस मुळे आली तर ते पदच नाकारणारे माननीय बाळासाहेब ठाकरे ..🙏
@mangeshshinde3267
@mangeshshinde3267 2 жыл бұрын
पहाटे मुख्यमंत्री झाले तेव्हा नाही आलं हिंदुत्व धोक्यात 😂😂😂
@ganeshkadam6522
@ganeshkadam6522 2 жыл бұрын
@@mangeshshinde3267 बाळासाहेब असते तर 40 आमदार गेले असते का? नवाब मलिक, देशमुख जेलमध्ये असूनही मंत्री असते का?काका जेव्हा ब्राम्हण वाद काढतात किंवा काका शिवाजी महाराजांना जाणता राजा मानत नाही समर्थ रामदास महाराजांचे गुरु नव्हते असे वक्तव्य केले तें दुर्लक्षित केले असते का? हा प्रश्न स्वतःला विचारा
@vijayghode8188
@vijayghode8188 2 жыл бұрын
Jeelebi ano phafada Eknath shinde aapda
@jadavbapurav7856
@jadavbapurav7856 2 жыл бұрын
हि संधी नव्हती स्वाभिमान जपण्यासाठी मजबुरी होती.यावर विचार करावा.
@user-tc1bu6mx7p
@user-tc1bu6mx7p 2 жыл бұрын
Congratulation आता मराठी माणूस गुजरातीच्या दावणीला 💥💥💥
@sujeet914
@sujeet914 2 жыл бұрын
मुलाला मुलाला काय लावलय... बाळासाहेब कुठे आणि तुम्ही कुठे.. उगीच काहीही पकवतोय इतके दिवस खेळ चालवला आहे तेव्हा नाही दिला राजीनामा. आता सर्वोच् न्यायालयाने याचिका फेटाळली तर आले भाषण द्यायला. जनता मूर्ख नाही. 🙏
@anujamohite1684
@anujamohite1684 2 жыл бұрын
Ed 50 mule palale.
@sourabhpatil9450
@sourabhpatil9450 2 жыл бұрын
उध्दव साहेब तुम्ही महाराष्ट्रातील आम्हा सर्व जनतेच्या 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना घरून परीक्षा केंद्रावर न्यायला जे अथक परिश्रम घेतले त्या बद्दल आपले आभार
@amarparkhe2287
@amarparkhe2287 2 жыл бұрын
उद्धव ठकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आयुष्य भर लक्ष्यात राहील
@ahgaming7826
@ahgaming7826 2 жыл бұрын
Excellent ,honest ,cultural C M Uddhav Thakre
@Rrrr-kt8fc
@Rrrr-kt8fc 2 жыл бұрын
बहुतेक मुख्यमंत्री साहेब विसरले त्याग करणे याचा अर्थ म्हणजे क्षणाचाही विलंब न लावता सोडून देणे... आपण सांगितल्या प्रमाणे गुळाच्या भेलीला (सत्तेला) चिटकून होते.....
@shashankdegloorkar
@shashankdegloorkar 2 жыл бұрын
8 diwas lawle khurchi sodayla, mhane tyag kartoy.
@sagarkotkar484
@sagarkotkar484 2 жыл бұрын
@@shashankdegloorkar tuzya navat gulchi beli tu kay sangto
@A_B_P_
@A_B_P_ 2 жыл бұрын
साहेब आपले 2.5 वर्ष आम्ही खूप मोठी आशा लाऊन बसलो होतो की 7231पदांची पोलीस भरती प्रक्रिया नाही होऊ शेकली त्यामुळे आपले आभार
@vijaykharat6246
@vijaykharat6246 2 жыл бұрын
Fhsvanis करेल की
@vishalpalaskar3218
@vishalpalaskar3218 2 жыл бұрын
आता समजणा भाऊ
@shashankdegloorkar
@shashankdegloorkar 2 жыл бұрын
ajun zali nahi, jaata jata order deun gelay.
@sagarkotkar484
@sagarkotkar484 2 жыл бұрын
@@vijaykharat6246 fd keli
@akashraut825
@akashraut825 2 жыл бұрын
लवकरच पोलिश भारती होइल हिच शिंदे साहेब यांच्या कड़े विनती
@user-lw4rf5ki8r
@user-lw4rf5ki8r 2 жыл бұрын
मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अगदी बरोबर बोलले आहेत शिवसेना जिंदाबाद 🏹🏹🏹🏹🏹🙏🙏 जय महाराष्ट्र जय किसान
@roshankshirsagar1139
@roshankshirsagar1139 2 жыл бұрын
Udhav Rep😀
@chandulalparakramee3888
@chandulalparakramee3888 2 жыл бұрын
बैल गेला, झोपा गेला,मुख्यमंत्री साहेब, आपणं चांगले आहेत, पण राऊत मुळे हे सगळ झाल आहे, राऊत ला दुर करा, नाहीतर हा मानुस शिवसेनेचं संपवुन टाकेल
@pradeepshah279
@pradeepshah279 2 жыл бұрын
लवकरच संपणार
@punjaramborhade3644
@punjaramborhade3644 2 жыл бұрын
आपण मुख्यमंत्री म्हणून ग्रेट आहात, परंतु राऊत सारख्या माणसापासून सावध रहा,आज हे दिवस राऊत मुळे आले,याला म्हणतात आस्तीन का साप
@sandeepmali3008
@sandeepmali3008 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@Onvolonvo
@Onvolonvo 2 жыл бұрын
ज्या पद्धतीने सुशांत प्रकरणात आदित्य साहेबांवर घाणेरडे आरोप केले गेले नाने पिता पुत्रांना त्यांची जबाबदारी दिली गेली त्या परिस्थितीत असे बोलणार कोणीतरी हवं होत गेलेले मंत्रिपदासाठी गेले आहेत घान निघून गेली
@Vikas.Gaonkar
@Vikas.Gaonkar 2 жыл бұрын
Correct
@milindgore1799
@milindgore1799 2 жыл бұрын
जे खेळ पवाराबरोबर जाऊन तुम्ही खेळलेत ते करेक्ट आणि आता हे खेळले की वाईट. तुम्हाला माणसे ओळखता येत नाहीत हेच खरे. राऊत व पवारानी सेना संपविली.
@user-mh2su2pd4r
@user-mh2su2pd4r 2 жыл бұрын
एकदम योग्य बोललास!
@shreepatil7815
@shreepatil7815 2 жыл бұрын
🏹🚩 खरा मुख्यमंत्री 🚩 सच्चा माणूस 🚩 कोरोणाच्या कठीण काळात खंबीर पणाने उभे राहून महाराष्ट्र सांभाळणारा माणूस .🚩🏹
@siddhantghuge4762
@siddhantghuge4762 2 жыл бұрын
उध्दव ठाकरे साहेब तुमच्यासारखा मुख्यमंत्री होणे शक्य नाही.😥😢😢😢😰😰😰😰😰
@hemantkarankale47
@hemantkarankale47 2 жыл бұрын
उध्दवसाहेब तुम्ही एक मुख्यमंत्री म्हणुन सदैव नंबर वन राहणार..!
@amarchavan1357
@amarchavan1357 2 жыл бұрын
लायकी नाही,,,, गद्दारी उधव सरकार ची
@amarchavan1357
@amarchavan1357 2 жыл бұрын
जनता सच जानती है शिवसेना धोखेबाज है,,, जय मराठा
@tusharmahadik5158
@tusharmahadik5158 2 жыл бұрын
बाप कर्तुत्ववान..... म्हणून मुलगा पण कर्तुत्ववान आहे हे चुकीचे........
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 2 жыл бұрын
कसले कर्तुत्व महाराष्ट्राच्या इतिहासातील लाचार मुख्यमंत्री गेला रे
@vijayghode8188
@vijayghode8188 2 жыл бұрын
Khoorchi sambhalaya yete kare Tula ugach uddhavsirana bolu nakos
@Shubham-vy9ir
@Shubham-vy9ir 2 жыл бұрын
@@vijayghode8188 neet comment vacha sir Tyanna kai mhannaicha ahe mg samjen tumhala
@user-tc1bu6mx7p
@user-tc1bu6mx7p 2 жыл бұрын
Congratulation आता मराठी माणूस गुजरातीच्या दावणीला 💥💥💥 हिंदुत्व म्हणजे फक्त bjp हा लोकांचा गैरसमज झालाय
@kailasshinde9451
@kailasshinde9451 2 жыл бұрын
परत महाराषट्र गुजरातची गुलामगिरी करणार
@khandevavaghade3355
@khandevavaghade3355 2 жыл бұрын
साहेब तुमचे बोल ऐकताना अक्षता डोळ्यातून पाणी आलं साहेब खरं सांगतो साहेब मी मरे पर्यंत शिवसेने बरोबर राहणार
@anujamohite1684
@anujamohite1684 2 жыл бұрын
Right.aamhi pan radlo.
@jijasahebkashid5657
@jijasahebkashid5657 2 жыл бұрын
केवळ संजय राऊत कारणीभूत आहेत या सर्व गोष्टींना
@maheshkedar5760
@maheshkedar5760 2 жыл бұрын
आता टाळ, वीणा घ्या आणि निघा पंढरीला 👍🙏
@ramchandraghare5454
@ramchandraghare5454 2 жыл бұрын
बरोबर आहे. तुझी लायकी काय आहे कुत्र्या घ
@Marathi_sahityik
@Marathi_sahityik 2 жыл бұрын
Sanjay Rawal
@dashrathsawale6752
@dashrathsawale6752 2 жыл бұрын
उद्धव साहेबांच्या कार्यकाळातील सर्वात मोठे ऐतिहासिक कार्य शेतकरी कर्ज माफी योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवली आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा,
@vijaylokegaonkar9449
@vijaylokegaonkar9449 2 жыл бұрын
Because of bjp
@vijaykumarpaithane4200
@vijaykumarpaithane4200 2 жыл бұрын
मी बाळासाहेब ठाकरेंचा समर्थक नाही पण आपला चाहता नक्की झालो आहे.i will never support any of party with you or against you but you are really good and great तूम्ही आमची मन जिंकली उद्धवजी I really by herat want you as cm
@YOGRAJPATIL777
@YOGRAJPATIL777 2 жыл бұрын
देव तुम्हाला पुन्हा नव्याने मुख्यमंत्री पदाची संधी देवो हीच खरी सदिच्छा भेट.... सर आपण केलेले प्रत्येक काम प्रत्येक शिवसैनिक लक्षात ठेवील जरी आज तुम्ही मुख्यमंत्री पदाचा त्याग केला तरी एक दिवस.....पुन्हा तुम्ही मुख्यमंत्री होणारच तेव्हा प्रत्येक फितुर झालेले कार्यकर्ते शरमेने खाली माना घालतील.. देव तुम्हाला पुढील वाटचालीस बळ देवो हीच प्रार्थना... एक शिवसैनिक . जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र....🚩🚩🚩🙏🙏🙏
@jitendramayekar3193
@jitendramayekar3193 2 жыл бұрын
उद्धव साहेब आम्हि तुम्हासोबत आहोत...जय महाराष्ट्र
@udayghatge2000
@udayghatge2000 2 жыл бұрын
उध्दव ठाकरे ने क्वालिटी उमेदवार दिले नाही ही त्यांची मोठी चूक , आमदारकीचे उमेदवार काय रिक्षावाले ,पानपट्टीवाले ,वाॅचमन असतात काय फार तर ते नगरसेवक होऊ शकतील ह्यांची औकात काय असते ते पाहिले
@kamalakardhamba
@kamalakardhamba 2 жыл бұрын
त्यांनी सर्वसामान्य माणसाला मोठं केलं. पण शिवसेनेच्या जीवावर मोठं झाल्यावर पाठीत खंजीर खुपसतील याची त्यांना कल्पना नसावी.
@user-mh2su2pd4r
@user-mh2su2pd4r 2 жыл бұрын
उद्धवसाहेब, जे तुम्ही भाजपा सोबत केलं तेच तुमच्या मंत्र्यांनी तुमच्यासोबत केलं! तुम्हाला पण तेव्हा योग्य अयोग्य कळत नव्हतं ना! कालपर्यंत 105 घरी बसवले बोलणारे आज, तत्व आणि न्यायाच्या गोष्टी सांगतायेत! वा रे वा! थोडीतरी लाज बाळगा!
@saniajoshi395
@saniajoshi395 2 жыл бұрын
Sachin vaze, Disha, Sushant, kangana office demolition, Rauts words in media ......I think these topics created major impact .
@user-le4wm2xd1q
@user-le4wm2xd1q 2 жыл бұрын
पालघर हत्याकांड
@maths-pro-by-khan-sir
@maths-pro-by-khan-sir 2 жыл бұрын
*Uddhav Ji, you are very very sober and most decent leader and it's very nice 👌 that, the rebels never deserved your decency* *Jai Maharashtra, Jai Shivaji*
@eeramsaherramzanalishaikh5871
@eeramsaherramzanalishaikh5871 2 жыл бұрын
1 of best CM Maharastra, respected Udhav Thakre sir...
@yogeshmahajanofficial5625
@yogeshmahajanofficial5625 2 жыл бұрын
सलाम आपण केलेल्या कार्याला साहेब अक्खा महाराष्ट्र आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जय महाराष्ट्र.
@viveksalunkhe3050
@viveksalunkhe3050 2 жыл бұрын
तुमच्या सारखे तुम्हीचं तुमची सर टरबुज्याल्या 🎃 कधीचं येणारं नाही आणि कोणत्याच राजकारणी व्यक्ती ला येणारं नाही. आज खूप दुःख होतंय साहेब 😕 माझं पहिल मत शिवसेनेला होत आणि शेवटचं ही मत ही शिवसेनेलाच असणारं . शिवसेना झिंदाबाद 🚩🏹🏹 उध्दव साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ हे ♥️
@sachindadapatil6788
@sachindadapatil6788 2 жыл бұрын
*🔥आज उध्धव ठाकरे साहेब खरोखरच हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र शोभले सगळे विरोधात जाऊनही शेवटप्रर्यत हार न मानन्याची त्यांची गोष्ट मनाला खूपच भावली शेवटी खुर्ची मिळते जाते पण लक्षात राहतो तो एकाकी दिलेला लढा डर जरूरी है करारा जवाब मिलेंगा🔥*
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 2 жыл бұрын
Huge respect to Udhav ji🙏🏻
@11chetanpatil
@11chetanpatil 2 жыл бұрын
आज त्या पालघर च्या साधू चा हसरा चेहरा डोळ्यासमोर येतोय...त्यांना आज खरी श्रद्धांजली मिळाली असावी...ओम शांती🙏🚩
@rajeshsolaskar6110
@rajeshsolaskar6110 2 жыл бұрын
Chetan khup chan comment keli jay shree Ram
@sumitborse
@sumitborse 2 жыл бұрын
Mla tr ajun pn aathovto...
@user-tc1bu6mx7p
@user-tc1bu6mx7p 2 жыл бұрын
Congratulation आता मराठी माणूस गुजरातीच्या दावणीला 💥💥💥
@sudhiryerunkar2979
@sudhiryerunkar2979 2 жыл бұрын
इथे कुठे गेला तुमचा हिंदुत्व वाद,आता भोगा,
@11chetanpatil
@11chetanpatil 2 жыл бұрын
@@user-tc1bu6mx7p ka gujarat mdhun yetoy ki kay kuni cm banayala...kahihi faltu comments takayachya tyala kahi arth nahi
@nileshsawant0202
@nileshsawant0202 2 жыл бұрын
शिवसेना प्रमुखांचा मुलगा एवढीच किंमत आहे आपली
@avikasbe3631
@avikasbe3631 2 жыл бұрын
साहेब मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पण तुमच्या सोबत आहे गरज पडली तर मी तुमच्या साठी काय पण.जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
@archanarav6863
@archanarav6863 2 жыл бұрын
असला मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही 😭😭😭
@sujeet914
@sujeet914 2 жыл бұрын
व्हायला पण नको
@sumitdhote4860
@sumitdhote4860 2 жыл бұрын
हो यांचा सारखा निष्क्रिय मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही ..😂 bye bye
@sumitborse
@sumitborse 2 жыл бұрын
असा घरकोंबडा मुख्यमंत्री होणे नाही
@VISHUBHAI-mi3mp
@VISHUBHAI-mi3mp 2 жыл бұрын
Yes😭😭
@coolmindset9047
@coolmindset9047 2 жыл бұрын
नकोरे बाबा परत असला मिळ मिळा
@irfanbargir9299
@irfanbargir9299 2 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये असा मुख्यमंत्री परत होणार नाही
@iilj1876
@iilj1876 2 жыл бұрын
yes,tumcha comment barobar ahe evdha bekar cm zala nahi
@ashwinidandage7522
@ashwinidandage7522 2 жыл бұрын
बरोबर आहे साहेब. सत्तेसाठी काय करू शकतात हे या लोकांनी दाखवू दिल. तुमच्या सारखा माणूस पुन्हा होणे नाही. तुम्ही माणसं जिंकली आणि त्यांनी फक्त सत्ता..........,हे घराघरात चाललंय म्हणून म्हणतात ना साध्या माणसाचं जग नाही हे यातून दिसून येत...तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा 💐
@vallabhkajalkar3473
@vallabhkajalkar3473 2 жыл бұрын
You are very down to earth CM .You are son of Tiger and you need not need any post .We respect you Sir .Well done for 2.5 years .
@ashokghure5820
@ashokghure5820 2 жыл бұрын
चंद्रशेखर आझाद सारखे लढला तुम्ही साहेब. मनःपूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र
@maheshpatare6071
@maheshpatare6071 2 жыл бұрын
भाडखाऊ उद्धव ठाकरे. अरे नालयक अशोक चंद्रशेखर आझाद यांची बरोबरी करू नको.
@Donaldasdf
@Donaldasdf 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@mr.electrician5074
@mr.electrician5074 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@sandeshmhatre4235
@sandeshmhatre4235 2 жыл бұрын
You are a good human being....we all will support you...for sure ..
@bhavanaaswale6529
@bhavanaaswale6529 2 жыл бұрын
Yes I always support 🚩🚩
@datul8770
@datul8770 2 жыл бұрын
Good human being but bad CM
@laxmanbagade4189
@laxmanbagade4189 2 жыл бұрын
ज्याच्या रक्तता आईच दूध आहे, असा शिवसैनिक जय महाराष्ट्र 🙏
@chandrashekharlandge6197
@chandrashekharlandge6197 2 жыл бұрын
जैसी करनी वैसी भरनी
@vaijanathsagale2003
@vaijanathsagale2003 2 жыл бұрын
साहेब तूम्ही हा निर्णय खूपच चुकीचा घेतला तुम्हाला आपल्या माणसांचा मोह नाही सत्तेचा किव्वा खुर्चीचा सुद्धा मोह नव्हता पण शरद पवार ने अशी काय तुमच्यावर जादू केली कि तुम्ही जनतेचा ही विचार केला नाही शरद पवार व संजय राऊत ह्या दोन नासक्या माणसांमुळे महाराष्ट्राची वाट लागली आहे
@mukund1550
@mukund1550 2 жыл бұрын
Agdi brobr
@jm-rx4cm
@jm-rx4cm 2 жыл бұрын
Corona काळात केलेल्या कामाबद्दल आभार🙏💕
@janvisalunkhe7994
@janvisalunkhe7994 2 жыл бұрын
तुम्ही राजीनामा दिलात त्याबद्दल खूप वाईट वाटले😔😔. असे मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही.तुम्ही एक व्यक्ती म्हणून खूप चांगले आहात तुम्हाला मनापासून salute 🙏🙏
@sangeetakamble4266
@sangeetakamble4266 2 жыл бұрын
एक प्रामाणिक व्यक्तिमत्व व आदर्श व्यक्ती.,. उद्धवजी ठाकरे.,.
@lordsachinp
@lordsachinp 2 жыл бұрын
Dada Pramanik kay arey chya jaminicha gr zalay mahit aahe ka? Aani Aditya asala kasala kam karato jo 16 cr cha malak zala
@balwantjoglekar3599
@balwantjoglekar3599 2 жыл бұрын
अजुन शहाणपण नाही
@amolkumbhar6691
@amolkumbhar6691 2 жыл бұрын
गुजराती पार्टी आली म्हणून तु नाचायला लागलाय तुला किती बुद्धी
@kingscreation627
@kingscreation627 2 жыл бұрын
आपलेच लोक धोका देतात हे परत एकदा सिद्ध कोवीड काळात चांगल्या प्रकारे कामगिरी बजावली सर 🙏🏻 ग्रेट वर्क
@Rajukumr149
@Rajukumr149 2 жыл бұрын
जसा पुत्राचा अधिकार आहे तसा त्या शिव सैनिकांचा देखील अधिकार आहेच की ज्यांनी रक्ताच पाणी करून शिवसेना वाढवली पण पुत्राने हिंदूंची मते घेऊन हिंदूंना झिडकारून टाकलं आणि त्याचीच फळं आहेत ही.
@sureshgurav9506
@sureshgurav9506 2 жыл бұрын
खुप खुप उपकार झाले तुमचे
@garja_maharashtra
@garja_maharashtra 2 жыл бұрын
एक दिलदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ♥️💥⚡
@giteshkhandale6434
@giteshkhandale6434 2 жыл бұрын
❤❤❤
@bhavanaaswale6529
@bhavanaaswale6529 2 жыл бұрын
Ho ❤️❤️
@povi756
@povi756 2 жыл бұрын
सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत 🙏🏼🚩🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐅
@sopannikam1808
@sopannikam1808 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाला एक राज्यसभेच्या सीट साठी मदत नाही करू शकला याचं याचा पण जनतेला वाईट वाटतंय
@giveprint5588
@giveprint5588 2 жыл бұрын
Sir i am always with you, You are a true CM and the ruller salute to you, you are already winner of millions of maharashtian peoples
@user-ym2wu2hn1o
@user-ym2wu2hn1o 2 жыл бұрын
बाळासाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस मुळे पद सोडले होते पंतप्रधान पद सोडले होते
@nilesharts7817
@nilesharts7817 2 жыл бұрын
दादा तुम्ही खरच खूप ग्रेट होता आणि अजून पण आहेत तुम्ही दादा एक दिवस नाई काही वर्ष तुमची असतील हे मी सांगतो माझ वय आहे २७आजुन मझ मतदान कार्ड नाई आहे कारण या गोष्टी मध्ये नसतो आणि मी अजून नाई आहे पण तुम्ही खरच खूप भारी आहेत जय महाराष्ट्र जय भवानी आणि मी पहिल्यांदा असा कमेंट करतो आहे कारण वाटल असं तुमचा बदल बोलवा असं म्हणून राज कारण हे सर्व जण करतात हे सर्वांना माहिती आहे आणि आता कोण इथे येडा नाई आहे जायचा मना मध्ये तेयाचा बदल नक्की बोलत राज कारण सोडून इथते सर्व ना माहिती आहे राज कारण काय आहे ते आज राज कारण नाई तर एक मराठी माणूस आपलच आहे आहे आणि आपल एक च मराठी माणसा सोबत कायम राहायचं एक मराठी लाख मराठी जसे राज दादा आहेत मराठी तसेच आपण सर्व मराठी सोबत राहू जय शिव राय
@jadavbapurav7856
@jadavbapurav7856 2 жыл бұрын
मा.उदधव साहेब आपण राजीनामा दिला ,पदाचा त्याग केला आपण स्वाभिमान जोपासला मनापासून अभिनंदन, बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते मला माझ्या सुशिक्षित लोकांनी धोका दिला.अडाणी लोकच खरे भक्त असतात व ते जिवाला जीव देणारे असतात . छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा यांची झळ लागलेली आहे.आपली अजुन प्रगती होईल व शिवसेना पक्ष मोठ्या दमाने उभा राहिल कारण शिवसेनेकडून महाराष्ट्राची जनता फार अपेक्षा ठेवून आहे.जयभिमराय , जयशिवराय...
@sachinpawar8629
@sachinpawar8629 2 жыл бұрын
Excellent speech by uddhav Thackeray, today he won heart of all public.
@pandharinathkor5531
@pandharinathkor5531 2 жыл бұрын
साहेब तुमचा आम्हला अभिमान आहे आम्हाला काही नको आम्ही शिवसेनेचे मानले आहोत पुढेही राहू जय महाराष्ट्र
@vitthalwani9089
@vitthalwani9089 2 жыл бұрын
साहेब तुम्ही फार मोठे व महान आहात, अख्या महाराष्ट्र राज्य मधील जनता तुमचा आदर करते
@prashantmotare793
@prashantmotare793 2 жыл бұрын
साहेब पुन्हा नव्याने सुरुवात..गेले ते गेले तुमच्या वर विश्वास आहे.तुम्ही पन्हा पक्ष उभारल.
@Haritakihealthsolutions.
@Haritakihealthsolutions. 2 жыл бұрын
Saheb ajun pn sanjay raut la kadhun taka....shivsena punha yeil❤️
@kadirtisekar8251
@kadirtisekar8251 2 жыл бұрын
Well done and one of the finest cm have seen. Sir u are great 👍👍👍👍
@ganeshdevale8550
@ganeshdevale8550 2 жыл бұрын
खुप दुखः झाले ठिक राञी नंतर दिवस पण येतो हे कोण विसरू नये जय महाराष्ट्र जय शिवसेना
@gokulanartheanarthe7672
@gokulanartheanarthe7672 2 жыл бұрын
अहो पहिलेच हे सर्व केले असते तर खुप शान राहिले असते... cm पद तुम्ही घेतलेच नाही पाहिजे होते
@amitleo6634
@amitleo6634 2 жыл бұрын
Upkar zale Maharashtra war thank u uddhav for sparing Maharashtra 🙏🙏🙏🙏
@tradingeducationforallmyvi7278
@tradingeducationforallmyvi7278 2 жыл бұрын
Hoka lets see what bjp does. What just want power they dont think people like u and me.
@namdevshinde7474
@namdevshinde7474 2 жыл бұрын
तुमच्या सरकारच्या कार्यकाळात झालेला एसटी संप तुम्हाला आठवणीत राहील तुम्ही तोडगा काढण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला हे पण कर्मचारी लवकर विसरणार नाही
@pravinade2700
@pravinade2700 2 жыл бұрын
आता फडणवीस सरकार येणार आहे तर तुम्हाला 70 हजार पगार मिळेल तरी सुध्दा तुम्हाला ते केंद्रात विलीनीकरण करून घेणार आहेत
@amjadshaikh2256
@amjadshaikh2256 2 жыл бұрын
सर आज के बाद जो बी निवड़नुक होगी नगर सेवक से लेकर आमदार खासदार तक मेरा मतदान सिर्फ शिवसेना को मिलेगा जय महाराष्ट्र
@mufishaikh4840
@mufishaikh4840 2 жыл бұрын
V still remember during covid u did fantastic job...
@tusharsalunkhe6282
@tusharsalunkhe6282 2 жыл бұрын
Great Cm ever..thanks a lot सिर🚩🚩प्रेम् सदैव राहील साहेब⛳😔😔
@msdianKB
@msdianKB 2 жыл бұрын
Thanks for everything sir...❤️👍💯🙏
@pravinmalik6912
@pravinmalik6912 2 жыл бұрын
केळ्या मंत्री गेला 🏌👍केळ्या मंत्री गेला 🏌👍केळ्या मंत्री गेला 🏌👍
@vishnubhaskar9135
@vishnubhaskar9135 2 жыл бұрын
साहेब गर्व आहे .आणि अभिमान सुद्धा आहे आपल्या विषयी.
@Marathi_sahityik
@Marathi_sahityik 2 жыл бұрын
माझे श्रद्धास्थान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब
@dilipgajbhe9840
@dilipgajbhe9840 2 жыл бұрын
साहेब तुम्ही आतापर्यंत जे अनेक ठोस निर्णय घेण्यात आले.तेखुप चांगली निर्णय होती.जय शिवाजी 🙏🙏
@maharajmaharaj
@maharajmaharaj 2 жыл бұрын
उद्धव ठाकरे, संजय राऊत,एकनाथ शिंदे,फडणवीस मिळून गेम खेळली
@omkar0071
@omkar0071 2 жыл бұрын
हे असे संस्कार, धैर्य आमच्या पिढीकडे आले पाहिजेत ... 👍 ♥️ 👌 Covid काळात उत्तम काम केलेत साहेब हे महाराष्ट्र कधी ही विसरणार नाही 👍
@ramnathkale7547
@ramnathkale7547 2 жыл бұрын
आदिवासी समाज तुमच्या सोबत आहे साहेब...शिवसेना स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढवा साथ आमची आसेल कायम हिंदू राज्यांच्या पाठी मागे राहत होतो आज तुम्हीच हिंदू राजे आहात साहेब बाकी राजनीती वाले पैशा साठी विकल्या गेलेत...तुम्हाला आमची साथ हाय जय श्री राम जय शिवराय जय भीम जय आदिवासी..उद्धव साहेब ठाकरे....
@amolkumbhar6691
@amolkumbhar6691 2 жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद
@user-uu2zh1cf3o
@user-uu2zh1cf3o 2 жыл бұрын
असा मुख्यमंत्री पुन्हा होने नाही.
@sumitborse
@sumitborse 2 жыл бұрын
कशाला हवाय असा ?
@VISHUBHAI-mi3mp
@VISHUBHAI-mi3mp 2 жыл бұрын
@@sumitborse Tula kay BJP kadna package miltay kay😡😡😡
@sumitborse
@sumitborse 2 жыл бұрын
@@VISHUBHAI-mi3mp Tula bhetat asel Chivsene kdun vasuli mdhun 😂😂😂
@Lovemadhu143
@Lovemadhu143 2 жыл бұрын
धन्यवाद
@kiiran_01
@kiiran_01 2 жыл бұрын
बाळासाहेब तुमचे बाबा नसते तर आज हे सर्व भेटलं पण नसते. नुस्त शिवसेनाप्रमुख चे पुत्र असा उल्लेख करत आहात तुम्ही ,, कारण त्या पलीकडे तुमचं काही कर्तुत्व नाहीं. म्हणून दहावेळा तेच बोलत आहात. बाकी Nepotism विरूद्ध मुंबई मधे हा पहिला विजय. 🙏
@vibeindian6153
@vibeindian6153 2 жыл бұрын
Aditya la uchla justice for Disha salian and SSR
@dattatrayaborate335
@dattatrayaborate335 2 жыл бұрын
आदित्य चा दोष असता तर आतापर्यंत त्याला तुरुंगात टाकले असते.
@dipakrotkar793
@dipakrotkar793 2 жыл бұрын
आता तरी स्वतः च कर्तुत्व ओळखा,अडीच वर्ष नामांतर आठवला नाही.स्वतः ची ओळख सांगा,फक्त बाळा साहेबांचे पुत्र म्हणून होत नाही,अंगी गुण सुधा असू द्यावे लागते
@rajeshkursange7994
@rajeshkursange7994 2 жыл бұрын
साहेब आपनास राजनामा भाग पाडनयास संजय वशरद आहे तूमही दिला पण शरद साहेबांनी नवाब मलिक राजिनामा दीला नाही आपन जनत्ेचे एस ,टी.कषटकरी शेतकरी.बेरोजगार वइतर काय् षेञात डोकाऊन न पाहीलेफकत अडीच वष् मी मी मनत मूके होऊन शरद व संजय ला पकडून काम केले.....
@sheetalbhosale4451
@sheetalbhosale4451 2 жыл бұрын
खरंच जे काय होईल ते चांगलेच होईल.🌿💯
@shahgarment3125
@shahgarment3125 2 жыл бұрын
Best CM Maharashtra Uday Thakre Sahab Aap Jaisa Koi Nahin salute Hai Sa Ir aapko
@MegaGanraj
@MegaGanraj 2 жыл бұрын
Make Raj thackeray cm 🤙 dhamal aajayega🤣
@baluraut9908
@baluraut9908 2 жыл бұрын
आता पर्यंतचा सर्वांत समंजस व संयमी मुख्यमंत्री... एक सामान्य नागरीक म्हणून मला तुम्हीच मुख्यमंत्री हवे होते... या अडीच वर्षात तुम्ही कोल्हापूर सांगली पूर स्थिती त्यानंतर कोरोना महामारीला ज्या पद्धतीने हाताळल... खरंच कौतुकास्पद आहे... Best CM forever... ❤️🙏
@akashs9076
@akashs9076 2 жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री राहू अथवा न राहो आमच्या मनातील मुख्यमंत्री तुम्ही कायम असाल , प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना देखील तुम्ही मुख्यमंत्री पदावर विराजमान झालात आणि नेमकं तेव्हाच korona सारखे संकट या देशावर राज्यात आले तरीही तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र ला प्रोत्साहन दिले त्या काळात तुमची तळमळ प्रत्येक भाषणातून स्पष्ट दिसत होती टीकाकारांनी तुम्हाला कसे धारेवर धरले होते हे पण अख्या महाराष्ट्र नि पाहिले होते
@umeshmaheshkorde
@umeshmaheshkorde 2 жыл бұрын
one of the best CM in milky way
@sumitborse
@sumitborse 2 жыл бұрын
Univers nahi ka?😂😂😂😂
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 34 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 69 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 34 МЛН