असा कंडक्टर तुम्ही पाहिलाय? | Pmpml Conductor Story | For the people news

  Рет қаралды 433,011

For The People news

For The People news

Күн бұрын

असा कंडक्टर तुम्ही पाहिलाय? | Pmpml Conductor Story | For the people news
.
.
.
#forthepeoplenews #pmpml #conductor #conductorstory #pune #punecity #punepmpml
.
.
...LIKE | FOLLOW | SUBSCRIBE | SHARE करा आणि अपडेट्स मिळवा...
► Like us on Facebook : / forthepeoplenewschannel
► Follow us on Instagram : / forthepeople.news
► Follow us on Twitter : / forthepeoplene
सर्व बातम्यांसाठी www.forthepeople.news या संकेतस्थळाला भेट द्या ...!
COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976
COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976, ALLOWANCE IS MADE FOR "FAIR USE" FOR PURPOSES SUCH AS CRITICISM, COMMENT, NEWS REPORTING, TEACHING, SCHOLARSHIP AND RESEARCH. FAIR USE IS A USE PERMITTED BY COPYRIGHT STATUE THAT MIGHT OTHERWISE BE INFRINGING. NON PROFIT, EDUCATIONAL OR PERSONAL USE TIPS THE BALANCE IN FAVOR OF FAIR USE.
.
.
#devendrafadnavis #india #mumbai #news #pune #covid #maharashtra #vote #politics #marathi #modi #narendramodi #bjp #democracy #congress #satara #amitshah #rahulgandhi #indianpolitics #bjpindia #ncp

Пікірлер: 547
@user-rk4mg3sz1k
@user-rk4mg3sz1k Ай бұрын
मला वाटतं की असा वाहका बद्दल असे अभिप्राय हे आताच्या काळात खूप प्रशंसनीय आहे .🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-zf2bx2nm4b
@user-zf2bx2nm4b Ай бұрын
Very good 👍
@sujatakamble7896
@sujatakamble7896 Ай бұрын
सध्या ते कोथरूड बस डेपो ला नाहीत , सगळ्यांशी अतिशय आदरपूर्वक बोलतात,प्रेग्नंट महिलेंला आदराने जागा देतात , आई तुमचे खूप सुंदर संस्कार आहेत तुमचा मुलावर
@prathameshahirrao8106
@prathameshahirrao8106 25 күн бұрын
Mg kontya route la ahe Dada te?
@srushtibarmukh1508
@srushtibarmukh1508 7 ай бұрын
Tushar dada..पौड rout la hota...seat पावसाच्या पाण्याने किवा धुळीने खराब झाली असेल तरी तो खिशातून स्वतःचा रुमालाने पुसून द्यायचा..तु भविष्यात अजून नाव करावीशील यात काही वादच नाही..all the best..for your bright future..
@user-hx3dc5vp1q
@user-hx3dc5vp1q Ай бұрын
कमालच... नाहीतर पुण्याचे लोकांना नीट बोलता येत nahi
@mk79139
@mk79139 Ай бұрын
मग बाहेरच्यांची पुण्यात एवढी गर्दी का केलेली आहे.काही लोकांना सवय आहे खायचं त्याच्यावरच उलटायचं घाण करायची आणि निघून जायचं
@prajaktabangale8423
@prajaktabangale8423 Ай бұрын
​@@user-hx3dc5vp1qअरे वा.. कमालच झाली.. तुम्ही पुण्याचे नक्कीच नाही.. आणि खऱ्या पुणेकरांना भेटला ही नाहीत नक्कीच..
@raghunathharekar7192
@raghunathharekar7192 Ай бұрын
फारच सुंदर देव त्याचे भले करो 👍
@tusharsaste4413
@tusharsaste4413 Ай бұрын
Punyacha ch aahe te pan sadashiv peth 😅🙏
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 Ай бұрын
याचा या कार्याचा गौरव म्हणून यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार पुणे मनपाने जाहीर करावे..
@umakantchaudhari416
@umakantchaudhari416 Ай бұрын
आपला मूळचा स्वभाव कायम ठेवा, हा अनमोल ठेवा तुमचे येणाऱ्या सर्व पिढ्यांचे कल्याण करील
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 Ай бұрын
तुषार भाऊ यांचे हार्दिक अभिनंदन. लाखात एक असा माणूस.
@VijayPatil-ge8hk
@VijayPatil-ge8hk Ай бұрын
मी 276 डांगे चौक ते वारजे माळवाडी बस मधुन यांच्या सोबत प्रवास केला आहे 11 वर्षांपूर्वी... एकदम प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे यांचे... कितीही गर्दी असली तरी अजिबात चिडचिड नाही... प्रवाशांशी शांतपणे बोलणार... हार्दिक अभिनंदन तुषार भाऊ...
@AnitaS.B
@AnitaS.B 28 күн бұрын
मी पण याच मार्गाने प्रवास केला होता. खूप छान वाटले होते, अजूनही लक्षात आहेत, पण त्यांचे नाव विचारायचे राहून गेले होते.
@dr.praveenchoudhari3606
@dr.praveenchoudhari3606 19 күн бұрын
खूप छान आहे लेख!❤
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 Ай бұрын
अतिशय सुंदर, आठवणी खुप आहेत चाळीस वर्षापुर्वीच्या पण हे महोदय असेच हसरे आहेत,प्रवासात हसुन स्वागत करणे म्हणजे तुमचा दिवस भाग्याचा,असा माऊली कंडंक्टरला शुभकामना, माउली तुला भरभरुन देईल कामाशी एकरुपता ही अशी असावी माऊली शतायुषी भव 🚩
@samirtakale3212
@samirtakale3212 Ай бұрын
पुण्यात...? आणि मधूर भाषी ??? मग कौतुक वाटणारच🎉
@muktapatekar3143
@muktapatekar3143 Ай бұрын
यांचा स्वभाव खूप छान आहे, सर्वांशी खूप प्रेमाने वागतात एन डी ए गेट बसला मी यांच्या बस मधून प्रवास केला आहे, राजा माणूस आहे सर सार्थ अभिमान आहे आम्हाला तुमचा..
@akashwaghmare598
@akashwaghmare598 7 ай бұрын
माझे पण दोन शब्द वाचा. आज आपण बस ने प्रवास करतो तेव्हा तिकीट काढताना आपण बस कंडक्टर कडे बघत पण नाही किंबहुना आपलं तेव्हढ लक्ष नसतं. परंतु दहा वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असेल जेव्हा मी pmpl ने प्रवास केला होता तेव्हा हे तुषार दादा कंडक्टर होते. ते तेव्हा माझ्याशी एवढे एव्हढे प्रेमाने बोलले होते की मी त्यांचे शब्द ऐकून चकित आणि प्रसन्न झालो होतो. आज दहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला परंतु तुषार दादांची आदरयुक्त प्रतिमा मनात कायम आहे. खरंच thank you for the people news आपण तुषार दादांची दखल घेतली. आणि तुषार दादांना खूप खूप शुभेच्छा..शेवटी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शब्दात एकच म्हणावेसे वाटते. पुत्र व्हावा ऐसा गुंडा,ज्याचा तीन्ही लोकी झेंडा.❤😊
@prince-qd3xh
@prince-qd3xh Ай бұрын
मी पण प्रवास केला आहे, ते वारजे माळवाडी डेपो ला 276 बस मध्ये conductor होते, खूप चांगले व्यक्ती आहेत , अजिबात चीड चीड नाही खूप प्रेमाने बोलतात , खंत इतकी आहे की तेव्हा सोशल मीडिया इतके ॲक्टिव नव्हते
@sharvariuttekar
@sharvariuttekar Ай бұрын
खुप छान तुषार आज एकत्र शाळेत शिकलेला मित्राचे कौतुक पाहुण खुप आनद झाला न्यु इंग्लिश स्कुल टिळक रोड या शाळेत एकत्र होतो
@ganeshbiradar376
@ganeshbiradar376 7 ай бұрын
खूपच छान ड्युटी करतोय मन मिळाऊ, स्मित भाषा,तुषार सस्ते आम्हाला सार्थ अभिमान आहे PMPML चे नावलौकिक केले आहे 🎉
@vijaypawar4055
@vijaypawar4055 Ай бұрын
PMPML व्यवस्थापन कृपया अशा मनुष्यबळाला प्रोत्साहन द्या. तुषार तुमच्या कार्याला सलाम
@user-ow4eh2bl1k
@user-ow4eh2bl1k 29 күн бұрын
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असे वाक्य अंमलात आणून वाहकाने काम करावे.व्यक्ती तितक्या प्रकृती असे प्रवासी दैनंदिन जीवनात भेटतातच.त्यांना आपल्या कलेने घेणे हे वाहकाचे कामच आहे.❤
@pradipwaydande7626
@pradipwaydande7626 25 күн бұрын
या दादाचं कौतुक ऐकून त्यांना भेटावस वाटत आहे कधी तिकडे गेलो तर त्या दादाची नक्की भेट घेणार. कारण अशी वेक्ती क्वचितच पाहायला मिळते त्यामुळे त्यांचं कौतुक झालच पाहिजे दादा तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👏❤👍
@AmeyShingade
@AmeyShingade 26 күн бұрын
अशी मोजकीच मानस जगात उरली आहे. खूप छान काम करतो. परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
@jyotipagare5520
@jyotipagare5520 3 күн бұрын
या सर्व comments वाचून खूप आनंद झाला आहे, तुषार दादा तुम्ही लोकांकडून मिळविलेला लोकराजा या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत 🎉🎉❤ great ❤️ person of the world
@user-mm8zd3yo2l
@user-mm8zd3yo2l 7 ай бұрын
आहेच खूप आदर्श वाहक तुषार भाऊ❤ pmpml ची शान🎉
@ManoharGaikwad-pt8dv
@ManoharGaikwad-pt8dv Ай бұрын
तुषार भाऊ मी तर मुंबई मध्ये राहतो पण तुज्या बद्दल ऐकून खूप बर वाटल भाऊ,, तुझ्यातला चांगला गुण पाहून डॉक्टर असो किंवा सहप्रवाशी यांनी केलेलं कौवतुक हे पाहून तुला खूप खूप शुभेच्छा
@ashadhanale6125
@ashadhanale6125 Ай бұрын
तुषार सस्ते यांना खूप खूप शुभेच्छा . अशा सेवाभावी सहकार्याची सामाजिक ठिकाणी खूप गरज आहे. या भाऊंच्या बरोबर प्रवास करण्याची संधी एकदा मिळावी.
@unique12-li5gj
@unique12-li5gj 26 күн бұрын
तुमच्या नम्र वागणयामुळे प्रवासी जे मनापासून आशिर्वाद देतात ते तुमच्या पिढीला नक्कीच कामात येतील नाहीतर पुण्याचे लोकं नीट बोलत सुद्धा नाहीत 👍👍👍❤❤❤❤❤
@user-cd6zg4jy3o
@user-cd6zg4jy3o Ай бұрын
ग्रेट तुषार तुझ पुढच आयुष्य असेच हसत खेळत जावो हि आई भवानी चरणी प्रार्थना
@user-ex4if2on9l
@user-ex4if2on9l 7 ай бұрын
हे अगदी खरं आहे. आजपर्यंत असे एकही वाहक मी पाहिले नाही. तुषार दादा खरंच खूप मदत करतात आणि सगळ्यांशी आदराने वागतात.. keep it up तुषार दादा! 🎉 आणि खूप अभिनंदन
@vijaymaske3556
@vijaymaske3556 Ай бұрын
तुषार बंधु पैशासाठी काम करणे आणि दिलेली जबाबदारी आवडीने पार पाडणे यांतील फरक आपण दाखवून दिलात, एवढ्यात वर्षाची प्रदीर्घ सेवा करून सुध्दा कालच रूजु झाल्यासारखे चिरतरुण दिसतात.
@raviburle4336
@raviburle4336 10 күн бұрын
सौजन्य पूर्ण वागणुक आणि प्रवाशी सेवा देतांना आपल्या संस्थेचे प्रती आपुलकी आदर ; स्नेह पुर्वक वागणुक ; हे खरे संस्कारचे फळ आहे तो आनंद आपण कामगिरी करीत असतानाच घेता हा माऊली चा आशिर्वाद! भाऊ आपणांस खुप खुप शुभेच्छा!
@sudhagosavi302
@sudhagosavi302 Ай бұрын
धन्य ती माऊली जिने असे संस्कार दिले. अभिमान वाटतो दादा तुझा.
@vitthaldhoble739
@vitthaldhoble739 10 күн бұрын
तुषार भाऊ असेच काम करत रहा त्याचा मोबदला तुम्हाला जरूर मिळेल तुम्हाला आणि तुमच्या आई वडिलांचे चांगले संस्कार तुमच्यावर झालेले प्रत्यक्ष दिसतात धन्यवाद भाऊ पुढील वाटचालीत तुंम्हाला जनतेच आशिर्वाद असणार आहेत तुंम्हाला गुणवंत कामगार पुरस्कारासाठी आपण पात्र आहात
@damodartonde5659
@damodartonde5659 Ай бұрын
तुषार भाऊ आपले अभिनंदन,मी आपल्या बस मधून पौड मार्गावर प्रवास केला आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपणावर झालेले घरचे चांगले संस्कार आपल्या पालकांचे अभिनंदन, धन्यवाद.
@pralhaddanke1721
@pralhaddanke1721 27 күн бұрын
या गाडीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना खूप खूप धन्यवाद एवढे चांगले वागतात प्रवाशांची काळजी घेतात मी भरपूर वेळेस बस मध्ये प्रवास केला पण तुमच्यासारखे ड्रायव्हर कंडक्टर पाहिले नाही एक वेळेस 14 जूनला प्रवास बसने तर बाकीचे कंडक्टर करत होतो पाहत होतो प्रवाशांची गैरसोय करत होते आणि अरे काय बोलत होते सर तुम्ही एवढी माणसाला माणूस किती प्रवाशांना वागणूक देतात त्याबद्दल मी आपले आहे पण अशीच आपली वागणूक चांगली ठेवली पाहिजे धन्यवाद🎉🎉
@dilipkadu8572
@dilipkadu8572 Ай бұрын
आजच्या काळात तुषार भाऊ आपण जे काही करतात. याचे श्रेय आई व वडील याचें संस्कार आहे. मला आपल्या कार्याबद्दल अभिमान आहे. श्री स्वामी समर्थ.
@nileshchorge1078
@nileshchorge1078 Ай бұрын
पुण्यात आणि असा माणूस सापडणे म्हणजे भाग्यच. रामकृष्ण हरी माऊली
@kisanjambekar8726
@kisanjambekar8726 Ай бұрын
आदरणीय वाहक सस्ते यांचे प्रथम अभिनंदन सस्तेंचा आदर्श ईतर वाहकांनी घ्यावा. धन्यवाद.
@jyotikulkarni9540
@jyotikulkarni9540 29 күн бұрын
मी यांच्या बसमध्ये बसले आहे. खरोखर हे कंडक्टर खुप छान आहेत. खुप चांगल्या पद्धतीने बोलतात ते प्रवाश्यां बरोबर.
@raghuveersawant7732
@raghuveersawant7732 27 күн бұрын
श्री,तुषार सस्ते भावा तुझा मला सार्थ अभिमान आहे ,तू प्रत्येक प्रवाशांशी प्रेमाने गोड बोलून हसत मुखाने बस वाहक म्हणून सेवा करीत आहेस, तुझे सर्व कोतुक पाहून मन भरून आले,असेच सर्वांनी आपले काम केले तर फार छान होईल,मी पण बेस्ट मध्ये बावीस साल बस वाहक म्हणून सेवा केली नंतर बडती ( प्रमोशन) मिळाले,अशीच तुझी यापुढील सेवा घडू दे, हाच आमचा आशिर्वाद शुभम भवतू
@gautamphalke8115
@gautamphalke8115 Ай бұрын
दादा नमस्कार आपला हा ठेवा कायम असाच ठेवा याचे पुढच्या पिढीला प्रेरणा देणारे असेल आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤❤❤❤
@vinayakbhatawdekar1751
@vinayakbhatawdekar1751 Ай бұрын
तुझा आदर्श सर्व वाहकानी शिकावे. धन्यवाद.
@sunandadate5759
@sunandadate5759 Ай бұрын
असाच अनुभव आहे माझा बस क्रमांक ३३३़अ आकुर्डी रेल्वे स्टेशन ते वारजे माळवाडी या बसने मी २० वर्षे प्रवास केला अगदी प्रवाशांची सेवा केली आम्ही या बसने प्रवास करणाऱ्या जनतेला वेळेवर ड्युटी वर पाेहविण्याचे काम केले धन्यवाद पी एन पी एल नी कर्वेनगर येथील रहिवासी आहेत
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 Ай бұрын
नक्की आठवा ही बस या रूट वर सुरु होऊन 20 वर्ष झाली आहेत का.🤔🤔🤔🤔
@sahebaraokhandare1962
@sahebaraokhandare1962 Ай бұрын
🎉🎉. खूप छान वाटत असे बघून खूप अभिनंदन ❤
@user-rm9bv8wp8r
@user-rm9bv8wp8r Ай бұрын
प्रेमाने बोलणं मन जिंकणे हे सर्वात उत्कृष्ट धनापेक्षा उत्तम आहे तुषार सस्त्यांना अभिनंदन
@RajendraPalkar-vq3jy
@RajendraPalkar-vq3jy 6 күн бұрын
अभिनंदन गड्या असेच प्रेम दे आणि निरोगी आयुष्य वाढू दे
@sbm7644
@sbm7644 7 ай бұрын
बबलू दादा (तुषार सस्ते )आम्हाला तुझा खूप खूप अभिमान वाटतो, असाच तुला सगळ्यांचा आशीर्वाद व शुभेच्छा मिळोत ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏♥️♥️
@swatidedge3865
@swatidedge3865 Ай бұрын
Moshiche ahe ka
@tusharsaste4413
@tusharsaste4413 Ай бұрын
Sakurde Taluka- purandar 🙏
@sonalilonkar4167
@sonalilonkar4167 Ай бұрын
Mi pn NDA bus ne pravas kartana mala pn चांगला अनुभव आला
@ashwedhdigicon3668
@ashwedhdigicon3668 28 күн бұрын
तुषार दादा चा मोबाईल नंबर हवा आहे
@tusharsaste4413
@tusharsaste4413 28 күн бұрын
Bus chi konti pan mahiti havi aslyas nakki phn kara Thank you 🙏
@mukundvavale6629
@mukundvavale6629 6 ай бұрын
तुषार सस्ते हा एक आदर्शवत सुशिक्षित कंडक्टर आहे. त्याचा आदर्श इतर सेवकांनी घेणे गरजेचे आहे.
@shrikantpatil3125
@shrikantpatil3125 12 күн бұрын
आपले काम आम्हास प्रेरणादायी आहे!शुभेच्छा!🙏🙏🙏
@traveller_shree3010_
@traveller_shree3010_ 4 күн бұрын
आज पर्यंत PMPML बस ने खूप प्रवास केला पण खरच ह्या दादांसारखे conductor कधी बघितले नाही.एकदम नर्म आणि सर्वांना सांभाळून घेणारे आहेत ते सर्वांशी प्रेमाने वागतात...❤️💯✌🏻
@ganeshshilawane0119
@ganeshshilawane0119 7 ай бұрын
तुषार भाऊ अभिमान आहे तुझ्या कार्याचा
@prafulbondarde2942
@prafulbondarde2942 7 ай бұрын
🌹तुषार सस्ते तुमचे खुप खुप अभिनंदन 🌹तुमच्या बद्दल प्रवाश्यांचे प्रेमाचे अभिप्राय पहिले.खुप आनंद झाला. God bless you 👍👍
@pankajmali1809
@pankajmali1809 Ай бұрын
एकदाच बस मध्ये भेट झाली होती. खरंच एखादं profession कीती आनंदनं करावं, हे बघून खरंच शिकण्यासारखं वाटलं!! त्यांना जाऊन कौतुक करणार होतो, पण राहून गेलं. दादा, मस्त काम करताय!!
@vinayakbabar1993
@vinayakbabar1993 Ай бұрын
1 नंबर व्यक्ती आहे, सर्वांशी नम्रपणे बोलतात, व्यवस्थित सर्वांना माहिती देतात कुठे उतरावे कसे जावे इ...🎉Grate man salute 🫡
@nitinbhade3188
@nitinbhade3188 2 күн бұрын
छान इज्जतीने बोलतात हे लोकांना अनुभव आलेला आहे मला खूप वेळा
@vaishnavdhumal5852
@vaishnavdhumal5852 Ай бұрын
असे अवलीया कंडक्टर खुप आहेत फक्त दृष्टी हवी हे लोक शक्ती आहे व आंतरराष्ट्रीय अवलीया आहेत 👍
@user-dl2hy7mz1v
@user-dl2hy7mz1v Ай бұрын
आजच्या काळावर मात करुन आपली संस्कृती जपुन, मनापासून काम करण्याची पध्दत खरोखरच त्यांना पुण्य प्रधान करणारी आहे. ईश्वर त्यांना सुखी ठेवेल
@gauravgawade8571
@gauravgawade8571 Ай бұрын
तुषार भाऊ खरंच एक नादखुळा व्यक्तीमत्व
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 Ай бұрын
तुषार जी हाच विनयशील स्वभाव कायम राखा.जनतेने आणि प्रवाशांनी अशी पोचपावती देणे खुप मोठी गोष्ट आहे.
@anandanavghare9845
@anandanavghare9845 7 ай бұрын
भाऊ तुमचा स्वभाव खूप छान आहे...proud of you
@brs5767
@brs5767 Ай бұрын
सुखावलो आनंदलो संतोषलो कारण जनतेने चांगलं आचरण, चांगलं वर्तन यांचं कौतुक केलं. चांगल्या गुणांना चांगलं म्हटलं. याला म्हणतात चांगली मानवी मूल्य आणि त्या मुल्यांची पूजा.जेव्हा मानवाला याचा विसर पडतो व दूर जातो तेव्हा देवाचा दानव बनायला सुरुवात होते. लोकांपुढे बोलायचं एक आणि करायचं मात्र उलट अशा भ्रष्टाचाऱ्यांच्या जमान्यात जनता भ्रमिष्ट होऊ लागते . व पूर्वेला पश्चिम, वर ला खाली, पुढे ला मागे, चांगल्याला वाईट, वाईटाला चांगलं, सज्जनाला दुर्जन, दुर्जनाला सज्जन म्हणू लागते. नाण्यावर छाप आणि काटा एक होतो आणि तो सिक्का आपलं अस्तित्व गमावतो.
@renukurpe527
@renukurpe527 7 ай бұрын
Proud of you Bhava 🙌 asech kam krt raha we are always with you 💞
@someshekharsakunatti446
@someshekharsakunatti446 Ай бұрын
Pruthvi talavar ajun hi ase lok ahet mhanun tr paus paani vyavastit hotay..... Tushar bhau keep it up.... Good luck..... Happy and safe journey.....🌹🌹🤝🤝
@raginiporedi1843
@raginiporedi1843 Ай бұрын
तुषार तुमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन ..कायम असेच रहा..
@neetatalathi3563
@neetatalathi3563 15 күн бұрын
आज मी प्रत्यक्ष अनुभव घेतला की एक कंडक्टर ( वाहक) आपले काम इतक्या छान प्रकारे करू शकतो. मी आज 103 नंबर बसने प्रवास करीत होते. बस मध्ये खूप गर्दी आणि बाहेर एव्हढे ट्रॅफिक या कोलाहलात एक व्यक्ती किती मनापासून काम करीत आहे इकडे माझे लक्ष गेले. मी त्यांना म्हटले की तुम्ही किती आत्मीयतेने तुमचे काम करीत आहात. मग त्यांनी सांगितले की चांगल्या कामाचे कौतुक होते....आणि हा व्हिडिओ पाहायला सांगितला. मी त्यांना ' मै विश्व कल्याणी हू'' असा माझ्याकडे असलेला बॅच लावायला दिला. हा खूप छान अनुभव माझ्यासाठी तसेच तुषार भाऊंसाठी होता.
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
अभिनंदन,हस्ते सर.🙏💐
@ramchandranaik5584
@ramchandranaik5584 Ай бұрын
खूपच सुंदर वाटले वाहक व प्रेमळ
@bhairavirane2715
@bhairavirane2715 Ай бұрын
अशी माणसे लाखात एक असतात..... खूप खूप अभिनंदन 💐💐💐
@Bhushan_Videowala
@Bhushan_Videowala Ай бұрын
मी भेटलोय दादांना.... अगदी 1 वर्षा अगोदर मी त्यांना शुभेच्छा ही दिल्या होत्या कि ते खूप मोठे व्यक्ती होणार. कारण त्यांच्या व्यक्तिमतत्वतून व्यक्त होत होता.
@yuvarajsinghjawoor7822
@yuvarajsinghjawoor7822 Ай бұрын
Toshar dada muddam tumhala bhetacha aahe❤ PMPML BEST conductor.
@rameshnibe7556
@rameshnibe7556 Ай бұрын
Tushar bhau very very good compliments and best wishes for your good job work in bus as conductor.
@sanjaydesai7294
@sanjaydesai7294 Ай бұрын
दादा, खूप छान काम करत आहे तुम्ही.
@NUPUR-t3e
@NUPUR-t3e Ай бұрын
एवढा देखणा कंडक्टर !!!! ह्याचा लूक आणि बोलण हे एखाद्या professional IT engineer सारखं आहे.
@prakashsaste64
@prakashsaste64 27 күн бұрын
तुषार भाऊ आपणास खुप खुप शुभेच्छा, हे संस्कार फक्त ऐवडिलांकडूनच मिळतात धन्य ते माऊली,👍
@ramchandragodbole9257
@ramchandragodbole9257 15 күн бұрын
तुषार सस्ते ---खूप छान वाटलं. अभिमानास्पद! हे संस्कार विठुमाऊली आणि आपल्या आईवडिलांचे!! भेट मुद्दाम घेईन.छत्तीसगढ बस्तर दंतेवाडा येथून शुभेच्छा.
@mandarpatil3318
@mandarpatil3318 Ай бұрын
Sundar Tushar dada. Best of luck for future.
@rahulbangar1014
@rahulbangar1014 6 күн бұрын
असे कंडक्टर मिळणे खूप महत्त्वाचे आहे
@satishgajmal4170
@satishgajmal4170 Ай бұрын
मी सिंहगड बसला असताना तुम्ही भेटत असत तुमची काम करण्याची पद्धत खूपच छान असते आजच्या काळात तुषार भाऊ आपण जे काही करतात. याचे श्रेय आई व वडील याचें संस्कार आहे. मला आपल्या कार्याबद्दल अभिमान आहे. असेच तुम्ही तरुण पिढीला कार्य दाखवत जा,
@manehd6704
@manehd6704 Ай бұрын
छानच 👌👌👌🙏🙏🙏तुमच्या चॅनेल ने अशा गुणी व्यक्तींचे मुल्यांकन केले त्या बद्दल धन्यवाद😘💕
@kidschannel3090
@kidschannel3090 28 күн бұрын
Asech saglyani kaam kela tr? Ani doctor v professor ni jya padatine appreciate kela tasa sarvani kela tr? Kiti amulagra badal hoel... Khup chhan vatla video pahun... Salute aahe Tushar, doctor Ani professor na❤❤❤
@sureshfaye4024
@sureshfaye4024 Ай бұрын
लोकांनी दिलेली कामाची पावती कार्यालयाने दिलेल्या प्रशस्ती पत्रका पुढे निश्चितच मोठी आहे.इतरांनी यांच्या वागणुकीचे अनुसरण करायला हवे जेणे करून प्रवास सुखकर होईल.
@MaheshPatil-dm6gu
@MaheshPatil-dm6gu 6 ай бұрын
Proud of you bhau Khup Chan vataye mala ki mi tuja mitra ahe☺️🙏🏻
@kalyansudamrao9680
@kalyansudamrao9680 20 күн бұрын
Khre tr he tyanchya Aai vadilanche sanskar aahet Khup chhan saste saheb
@nitindhumal4900
@nitindhumal4900 Ай бұрын
१ का बस कंडक्टर ची एवढी तारीफ ... ❤❤❤ ... सर्वांचे आभार ... आणि भावा तू तर ग्रेटच .. ❤❤❤
@GulabraoRaje
@GulabraoRaje 13 күн бұрын
मा. तुषारजी सस्ते यांनी समाजासमोर एक चांगलं उदाहरण घालून दिलं आहे. आपण प्रत्येकाने आपापल्या कामाच्या ठिकाणी अशीच चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला तर देश खूप झपाट्याने प्रगती करेल. तुषारजींचे अभिनंदन करूयात पण आपणही तसेच वागूया. मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹🙏🙏
@bhimrajtekale9663
@bhimrajtekale9663 Ай бұрын
तुषार भाऊ एकच नंबर आवडलं आपल्याला धन्यवाद ❤
@monicabagde7195
@monicabagde7195 Ай бұрын
कसा आहेस मित्रा.... असे बोलणारा कंडक्टर. नम्र, गोड बोलणारा. शासनाने दखल घ्यावी. प्रोत्साहन मिळेल. बस मधील प्रवाशांना कुटुंब समजणारा कंडक्टर. खूप खूप शुभेच्छा मित्रा.. 🙏🙏
@aabaranaware1033
@aabaranaware1033 14 күн бұрын
बस वाघ तुषार सस्ते तुमचे खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉
@sayalisonawane5083
@sayalisonawane5083 7 ай бұрын
Dada chi kamgiri bharich...dada sarkhe lok jagat far kami ahe...bus band astana dadane swatchya gadivartun 1 lahn mulgi ghari sodvli to kissa dada kharch khup inspire hota...amhala kaym garv vatoy ki dada aplya sanidhyatla ahe an ata dada apla ratritun star zhala ahe asch kary karun jagala dakhvun dya ki manuski ajun baki ahe jagat..mla kaym proud feel hot dada...keep it up .ur alos inspired person or personality front of world.🎉
@Shivajiatkare.
@Shivajiatkare. 14 күн бұрын
खरच खूप भारी conductor आहेत हे, प्रवाशांना खूप चांगली वागणूक देतात, बसमध्ये कितीही गर्दी असू द्या, यांच्या तोंडून कधीच चुकीची भाषा निघणार नाही.. सस्ते सर सलाम तुमच्या कामाला.
@amolbavdhankar6023
@amolbavdhankar6023 13 күн бұрын
तुषारदादा तुम्ही तुमच्या कामाशी एकनिष्ठ होऊन काम करता याचं मलाही नेहमीच कौतुक वाटतं जे 95% वाहकांमध्ये कधीच बघायला मिळत नाही एक छोटा प्रवास २७६ कोथरुड ते धनगरबाबा मला तुमचा अभिमान आहे.
@Sayali_shedge
@Sayali_shedge 7 ай бұрын
Very proud of uhh daduu😍🥹🤩Tuza sarkha manus bhetan ashakya 😍tuz kautuk hoil tevdh kamich ahe💯🫶God bless uhh dadyaaaa…..
@user-ut1qu2fl5j
@user-ut1qu2fl5j 7 ай бұрын
Khup bhari dada 👍🏻 asech kam kart raha all the best
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 11 күн бұрын
असे खूप कंडक्टर कमी आहे सलाम तुमच्या कार्याला तुमचा आदर्श सर्व वाहक चालकाने घेतला पाहिजे
@gaurikondhare8230
@gaurikondhare8230 Ай бұрын
मी पण दादांना 84 नंबर बसला होते तेव्हा बऱ्यचवेळा पाहिल आहे खूप चांगला आहे ह्याचा स्वभाव खूप चांगला आहे .
@DilipRane-zz9in
@DilipRane-zz9in 23 күн бұрын
चांगली माणस खूप दुर्मिळ होत चालली आहेत तुषार भाऊच कौतुक झाल पाहिजे इतर चांगल्या लोकांचेही मनापासुन आभार
@shashikantbongale7513
@shashikantbongale7513 23 күн бұрын
❤अभिनंदन तुषार🎉 आपल्या कामगिरी बद्दल खूप अभिमान वाटतो 👌आपल्या सारखे दुर्मिळ व्यक्तींचा समाजाला गरज आहे आणि माझं मुलाचं नाव तुषार आहे ह्याच मला आनंद झाला 😊शशिकांत बोंगाळे गोकाक (बेळगांव कर्नाटक)🙏
@kirandighe5392
@kirandighe5392 Ай бұрын
उत्तम संस्काराचे लक्षण❤
@dilipjadhav8022
@dilipjadhav8022 Ай бұрын
तुझ्या कार्याला सलाम
@dilipratnaparkhi5694
@dilipratnaparkhi5694 Ай бұрын
हो मी पणे एकदा चिंचवड माळ वाडी प्रवास केला आहे खूपच छान बोलतात खूपच छान वाटते हे सर्व उत्तम संस्करणीच होते अभिनंदन
@amitfilmyboy
@amitfilmyboy Ай бұрын
खुप छान काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सरकारनी सत्कार करायला पाहिजे , त्यांच्या आई वडिलांचे संस्कार आहेत, त्यांच्यावर , धन्य ती माऊली 🙏🙏
@BapuAdlinge-pi9gw
@BapuAdlinge-pi9gw 3 ай бұрын
Hearty congratulations
@santoshnighot5129
@santoshnighot5129 Ай бұрын
तुषार भाऊ आभिनंदन आपण ग्रेट आहात खूप खूप शुभेच्छा भावी वाटचाली साठी आपल्या कार्यास सलाम 👏👏🙏
@chandrakantwanjale1998
@chandrakantwanjale1998 20 күн бұрын
समाज हा सद्गुणचा भुकेलेला आहे. व्हावा वाटे जना /तुका म्हणे साठी गुणा //..... तुषार भाऊ खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 33 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН
किसान को समझा गवार | Roshan Tripathi
12:17
Roshan Tripathi
Рет қаралды 2 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН