Рет қаралды 154
असेल! असेल!
प्राचीन काळी आपली आयुर्वेद, गणित, विज्ञान तसेच खगोल शास्त्रात नक्कीच उल्लेखनीय प्रगती होती. आपल्याला त्याचा सार्थ अभिमान आहे. परंतु ही गोष्ट कधी कधी हास्यास्पद पातळी पर्यंत ताणली जाते. अशी ताणली गेली तर काय परिस्थिती उद्भवते त्याचे वर्णन डॉ पानसे आपल्या खुमासदार शैलीत, कोपरखळ्या मारत या कवितेतून करत आहेत.
#DadVideos #nerkardm #kavita #marathikavita #sathayecollege #sudhirpanse