Рет қаралды 390
असा साजरा केला पारंपारिक राम जन्मोत्सव व अंखड हरिनाम सप्ताह | एक गाव एक संस्कृती | वर्ष ४२ वे | आगरी
#ram #jaishreeram #ramnavami #festival #akhandharinamsaptah #hanuman #patitpawan #bajrangbali #temple #festival #2024 #sohala #traditional #viral #aagri#bhajan #bhakti #haripath #dance #fugadi #varkari #arati #aratibhajan #hanumanchalisa #aagrisanskruti#hanumantemple #vlog #marathivlog #ekgaveksanskruti #khar #mumbai #bharatigharatlifestyle
नारळी आगरी पाडा , एक गाव एक संस्कृती , खार येथे पतितपावन जय हनुमान मंदिरात
गेली ४१ वर्ष अंखड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येत आहे.
या वर्षी ४२ वर्ष सुरु झाले. याही वर्षी राम जन्मोत्सव व अंखड हरिनाम सप्ताह मोठया भक्तीभावाने व जल्लोषात साजरा करण्यात आला.
या विडिओ मध्ये तुम्हाला मी आज दि.१७-४-२०२४ महिलांची प्रभातफेरी , पारायण , भजन , राम जन्मोत्सव , उभा हरिपाठ ,
भागवत कथा, आरती हे दाखवण्याचा प्रयत्न कैला आहे.
विडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सब्सकाईब करा ...
जय श्रीराम 🙏
पतितपावन जय हनुमान की जय 🙏