No video

Ashadhi Wari 2024 : गावागावांमध्ये 60 ते 70 मुलं तीस वर्षे पूर्ण केलेले फिरतायत... | LetsUpp Marathi

  Рет қаралды 55,706

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा भरला. त्यातच गावगाड्यात 30 वर्ष वयाची पार केलेल्या मुलांच्या लग्नाचे विषय कसे भयावह बनले आहेत? यावर शेतकऱ्यांना काय वाटतं? पाहा...
-
#Vitthalmaharaj #maulipalkhi #pandharpurwari #vithuraya #santtukarammaharaj #palkhisohla #ashadhiringalsohla #ashadhi #warkarisohla #warkari #Pandharichiwari #chandrabhaga #chandrabhagasnan #ekadashi #LetsUppNews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...

Пікірлер: 77
@borgavedinesh1933
@borgavedinesh1933 Ай бұрын
खरंच आहे खूप वाईट वाटत आई वडिलांना किती वेदना होतात आई लेकरं साठी रडते कघी होनार लगीन मनुन 😞😞😞
@jayshreeram6107
@jayshreeram6107 Ай бұрын
घरच्या सुनेला मुलगी आहे म्हनुन गर्भ पाडायचा आनी दुसर्या कडुन सुनेची अपेक्षा ठेवायची हि परिस्थिति कधी बदलन काय माहीती कारण आज सुध्धा पैशासाठी गर्भपात करनारे आहेत 😢😢😢😢😢
@chetan3087
@chetan3087 Ай бұрын
एकदम बरोबर
@jagdishb6994
@jagdishb6994 Ай бұрын
बरोबर 😢
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Ай бұрын
मुस्लिम धर्मालाच कसं काय मुलींची अडचण नाही हिंदू धर्मालाच कस काय अडचण निर्माण झाली मुस्लिम धर्मियांना भाजीपाले विकणाऱ्याला सुद्धा दोन-दोन तीन-तीन बायका मिळतात मग हिंदू लाच कस काय मिळत नाही
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l Ай бұрын
@@dilipraogarje7895 मुस्लिम मुली बिन लग्नाच्या रहात नाहीत.त्यांच्या अपेक्षा कमी असतात.
@kishan7650
@kishan7650 Ай бұрын
@@dilipraogarje7895 😍ते मुलीच्या गर्भ हत्या करत नाहीत म्हणून..
@saulgoodman2305
@saulgoodman2305 Ай бұрын
@@dilipraogarje7895 या कारण म्हणजे स्त्री भ्रूण हत्या.
@appdev6158
@appdev6158 Ай бұрын
Hindu muli geeta vachat nahi. Muslim muli Quran vachatat.
@user-kh4nw7to3h
@user-kh4nw7to3h Ай бұрын
Aplya Hindu dharmat agoder khoup mulincha hunda Bali zalya ahet
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 Ай бұрын
मुलीच्या आणि तिच्या कुटुंब सदस्य अपेक्षा वाढल्या याला आपण च जबाबदार कारण मुलीचा गर्भ पाडला वंश च्या दिव्या पोटी आणि मुलींची संख्या कमी झाली मुलाच्या संख्या नुसार दोन्ही प्रमाण समप्रमाणात येण्यासाठी काही वर्ष लागतील आणि ज्या आहेत त्याच्या अपेक्षा खूप खाजगी किंवा शासकीय नोकरी पाहिजे शेती ओली तखाली पाहिजे परंतु मुलींची शेतात काम करण्याची तयारी नाही काही ठिकाणी मूल ही दोषी दारू मटका जुगार याच्या आहारी मुले गेली आहेत भीषण वास्तव्य आणि गंभीर समस्या लग्न
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Ай бұрын
कोणाच्या वेदना कोणाची टिंगल असतें 😢
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 Ай бұрын
त्यात सर्व तरुण मराठा समाजाचे आहेत🤔
@Power_OF_shorts1
@Power_OF_shorts1 Ай бұрын
खर आहे भावा मराठा समाजाचे तरुण मुलं सर्वच बाजूंनी हैराण झाला आहे नोकऱ्या मधे आरक्षण नाही लग्नाला मुली नाही शिकण्यासाठी फीस मधे कुटलीही सवलत नाही बिसनेस करण्याची कला नाही
@myanimals1212
@myanimals1212 Ай бұрын
आता त्यात पण आरक्षण मागा म्हणजे झालं😂😂
@myanimals1212
@myanimals1212 Ай бұрын
​@@Power_OF_shorts1जरांगे ला म्हणा की जुघाड लागतोय का 😂😂
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu Ай бұрын
​@@myanimals1212काय कराव ऐवढे वर्ष भिकारचोटाना पोसले मराठ्यानी अन भिकेला लागले
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu Ай бұрын
​@@myanimals1212चुकी झाली मराठ्याच्या पुर्वजानकडुन रक्षण फक्त मराठा लोकानच करायला पाहीजे होतं नाहक गावगाड्यातल्या सर्वानच रक्षण केले
@shrikrishnasawargaonkar2531
@shrikrishnasawargaonkar2531 Ай бұрын
सर्व शिकले त्यामुळे अपेक्षा वाढल्या त्यामुळे मुलं मुली कुणाच ऐकत नाहीत तयामुळे लग्न होत नाही . रामकृष्ण हरि !
@saurabh6129
@saurabh6129 Ай бұрын
तरी पण तर आपले मुल साहेबांची मुलगी, साहेबांचा मुलगा, मॅडम चा मुलगा, आजीचा नातू यांचच भविष्य सेट करण्यामागे लागला आहे... आता मागच्या एक दोन महिण्यात तर जास्तच वाटल
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Ай бұрын
हिंदूचे मुलं गणपती उत्सवात जाऊन दारुडे व जुगारी बनलेले आहेत मग कोण मुलीचा वडील असेल किंवा मुलगी असेल अशा दारुड्या आणि जुगारी सोबत लग्न करेल मग मला गर्व से कहो हम हिंदू है
@sumit.s7535
@sumit.s7535 Ай бұрын
तुला घंटा काहीच माहीत नाही नुसत उचलली जीभ माज 33 वर्ष वय godrej कंपनीत degree झाली काय करू आता तरी मुली देईनात तुम्हाला काहीच माहीत नसत आय बापाचा विचार आठवला की आमचं आम्हाला माहितेय काय दुःख ते
@ns7379
@ns7379 Ай бұрын
भ्रूणहत्या जर वेळीच नियंत्रित केल्या असत्या तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती.
@User_9063
@User_9063 Ай бұрын
जिथं नात्यापेक्षा पैशाला किंमत आहे ते नाते म्हणजे एक व्यापार असतो
@rahulnikam5551
@rahulnikam5551 Ай бұрын
अख्खा महाराष्ट्र या प्रष्नावर विचार करत. आहे की करायचे काय लोकांचे विचार भ्रमता वाईट होत चालली आहे एक दिवस पुथ्वी ऊलटी होईल कारण पाप फार होत आहे सर्वीकडे लबाडी खोटे खर्याला अडचन सहन करावी लागत आहे हे दिवस चांगले म्हणाव पुढले एकदम वाईट जातील म्हणुन जगाव म्हणुन जगाव 🌺🌼 जय शंभु महादेव 🌺🌼हरी ॐ विठ्ठला 🌺🌼 जय महाराष्ट्र 🌺🌼🙏🚩
@rkbairagi3063
@rkbairagi3063 Ай бұрын
पहिले मुलं हुंडा घेत होते परंतु आता परिस्थिती बदलली आहे मुलांपेक्षा मुली जास्त शिक्षण घेत आहे त्यामुळे उलट परिस्थिती आहे आता सध्या काही ठिकाणी मुलीला जास्त मागणी आहे कधी कधी मुलीकडून पैसे मागतात
@dilipshedage3789
@dilipshedage3789 Ай бұрын
लगीन होत. नाही 40 वर्ष झाले तरी आता 70%मुलांचे
@bharatbhojane8319
@bharatbhojane8319 Ай бұрын
आमच्या छोटेशे वाडी आहे साधारण 300 लोकसंख्या आहे पण 30 मधील 25मुलेबिगर लग्नाचे आहे ही परिस्थिती आहे
@pratappagar3344
@pratappagar3344 Ай бұрын
म्हणजे देशात देव-धर्म-अध्यात्म करून सुद्धा मूलभूत प्रश्न/ गरजा solve होत नाहीत ...हेच खरं आहे.... ते solve होण्यासाठी महात्मा फुले, गाडगे महाराज, राजा राम मोहन रॉय, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, बाबा आमटे अश्या लोकांनाच जबाबदारी घ्यावी लागते...
@akashghogre3302
@akashghogre3302 Ай бұрын
@@pratappagar3344 मानसिक तनाव शांति साथी तरी देव मस्तकी धरवा, पापी पाप करताना तरी कढ़ी देव पहतो महूंन थंबेल 🙏
@pratappagar3344
@pratappagar3344 Ай бұрын
@@akashghogre3302 ok, धन्यवाद, पण बरेच देवधर्म करनारे पण चुकीचे काम / भ्रष्टाचार वैगरे करन थांबवत नाही.... सगळेच तसे असतात असं म्हणत नाही... पण प्रमाण बरच आहे अश्या लोकांचं
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 Ай бұрын
विचार करण्यासारखी गोष्ट आहे समाज स्वस्थ टिकणार नाही
@AshokSakhare-wl7vh
@AshokSakhare-wl7vh Ай бұрын
म त्या साठी जरोंगे पाटील यांच जरा आईका मराठा आरक्षण साठी लडा याला जबाबदार शासन
@arjungarad7269
@arjungarad7269 Ай бұрын
जय हरी माऊली
@bestdealofday2626
@bestdealofday2626 Ай бұрын
लग्न होत नाही याला मूल जब्बदार आहे अस भासवल जात आहे पण परिस्थिती वेगळी आहे मुलं शिकलेले आहे कमवणरे आहे व्यसनी नाही तरी पण मुली नाही म्हणता किंव्हा बाप नाही म्हणतो तिचं मुलगी अश्या मुलं बरोबर पळून जाते ज्याल काहीही भविष्य नाही, कमाई नाही मग मुलीची आणि बापाची हीच अट प्रेम विवाह करताना कुठ जाते आणि ही कहाणी नाही सत्य आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं मागील 1 वर्षात आणि हे प्रमाण वाढतच चाललाय
@akashghogre3302
@akashghogre3302 Ай бұрын
हे सत्य आहे भाऊ 😅 मग झोपड़ी पन प्यारी वाटते मुलीना 🙏👍
@truthseeker2333
@truthseeker2333 Ай бұрын
Hero personality pahije mulinna aajkaal
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq Ай бұрын
Pahile mulinna body shaming ,Hunda ,garibi,looks yamule nakarayche .sun mhnje free kamvali nahitar takun dyaychi dhamki mhnun aata muli shiktat noukari kartat
@user-ef6eg9zd4x
@user-ef6eg9zd4x Ай бұрын
😢😢😢😢 अवघड आहे.
@Master_rajesh
@Master_rajesh Ай бұрын
Mukhyamantriyani sarva jantela संबोधन करावा ह्या विषयावर सत्य परिस्तिथी वरून पळवाट शोधू नाही
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu Ай бұрын
कर्माचे फळं #कोर_बाध
@sidh4018
@sidh4018 Ай бұрын
2:1 chya ration mul sagli vat lagli
@namdevmalode4085
@namdevmalode4085 Ай бұрын
Gambhir samasya jjhali bhau
@prabhakarture1798
@prabhakarture1798 Ай бұрын
January and February madhe Maharashtra tun javal javal 3000 muli gayab jhalya aahet ya ghante kade konihi aamdar / khasdar laksh vedhat nahi sarkar fakt rajkaran Karat Aahe tya mule ashi paristhiti mirman jhali Aahe hi gost dhokadayak Aahe
@sssss4534
@sssss4534 Ай бұрын
कोणताही आमदार खासदार याबद्दल मोर्चा काढणार नाही ते तुम्हाला फक्त हिंदू-मुस्लीम भारत-पाकिस्तान यातच गुंतवून टाकणार आणि स्वतःची मुलं परदेशात शिकार पाठवणार उदाहरणार्थ नितेश राणे सारखी नेते😢
@namdevmalode4085
@namdevmalode4085 Ай бұрын
Naukri wala mulga pahije mag kashya nigatya porhi
@jagdishb6994
@jagdishb6994 Ай бұрын
ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे, मुलगी द्यायची का नाही
@Indianindian-xj2on
@Indianindian-xj2on Ай бұрын
Akch upay aantar jatiya vivah karan shudra 80% ahet te ak ahet 8000 jati ak hou dya
@prabhakarmhatre3089
@prabhakarmhatre3089 Ай бұрын
hinduncha porina paysa lagato landayncha porina tho nara
@sssss4534
@sssss4534 Ай бұрын
असले चुतीया पणामुळे तर तुम्हाला पोरी भेटत नाहीत😢 दिवस-रात्र हिंदू-मुस्लिम तुमच्या जन्माला सुद्धा मुसलमानच कारणीभूत असतील कुठपर्यंत हिंदू-मुस्लिम वात करत बसणारी नेते लोक तुम्हाला मूर्ख बनवता येईल तुम्ही मूर्ख बनवत आहे😅 मुसलमानात कधीच मुलींची भ्रूणहत्या करत नाहीत तुझा अभ्यास कमी आहे जरा अभ्यास करून बोल
@Chris.w2210
@Chris.w2210 Ай бұрын
Are you Comfortable to fullfill for girls women's wishes. This is modern time and now all girls are one step forward than boys. So we need levelise partner.
@jagdishb6994
@jagdishb6994 Ай бұрын
Right
@HV-ng1ei
@HV-ng1ei Ай бұрын
तु
@abhishekdasgude7989
@abhishekdasgude7989 Ай бұрын
एकदा तरी कानिफनाथांची मढी आणी सावरगाव चे मच्छिंद्रनाथ यांना जाऊन या तुमच्या मुलांची लग्न नक्की होणार
@sidh4018
@sidh4018 Ай бұрын
2:1 chya ration mul sagli vat lagli
@sidh4018
@sidh4018 Ай бұрын
2:1 chya ration mul sagli vat lagli
@sidh4018
@sidh4018 Ай бұрын
2:1 chya ration mul sagli vat lagli
@sidh4018
@sidh4018 Ай бұрын
2:1 chya ration mul sagli vat lagli
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 37 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,4 МЛН
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН