Ashadhi Wari 2024 | ठाकरे गटाचे खासदार Sanjay Jadhav आणि Shrikant Shinde वारीत एकत्र

  Рет қаралды 23,166

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

17 күн бұрын

#ShrikantShinde #AshadhiWari2024 #MaharashtraTimes
शिंदे गटाचे आणि ठाकरे गटाचे खासदार वारीत एकत्र दिसल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी एकत्र दिंडीत सहभाग घेतला. यावेळी मावळचे आमदार श्रीरंग बारणे देखील. त्यांच्या सोबत होते. निवडणुका आणि माध्यमांसमोर एकमेकांवर टीका करणारे नेते एकत्र दिसल्याने नेत्यांच्या एकमेकांवरील टीका खऱ्या असतात का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला तर त्यात नवल नको.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 15
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 15 күн бұрын
डॉ श्रीकांत शिंदे साहेब खुप आनंद झाला आपल्या पाडूरंगाचया वारीचे तुम्ही सहभागी झाले तुमच अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने जय हरी विठ्ठल ❤❤❤❤❤❤❤
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 15 күн бұрын
ठाकरे पेक्षा शिंदे कितीही चांगले परंपरा जपत आहेत
@kailasbhise8443
@kailasbhise8443 15 күн бұрын
खासदार संजय जाधव दर वर्षी वारीत जातात परंतु श्रीकांत शिंदे मतासाठी पाडुंरगा सोबत राजकारण करतोय बघा
@dipakshinde584
@dipakshinde584 15 күн бұрын
Zal ale rajkaran sudhra jara
@vishalk3700
@vishalk3700 16 күн бұрын
मितीबी काही बी करा.. ह्यावेळी तुम्ही निवडून येत नाय बघा.. पांडुरंग बी गरीबाच्या बाजूने उभा राहील आणि खोके घेतलेल्याना अद्दल घडवेल.
@jockeychain-12
@jockeychain-12 15 күн бұрын
गरीब कोण आहेत आणि पांडुरंगाने कोणाच्या मागे उभा राहावे ते तू सांग...
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 16 күн бұрын
आरक्षण आम्हाला 50% आतच पाहिजे...नही मुख्यमंत्री सरकार चा सुफडा साफ
@somnathdhote5003
@somnathdhote5003 16 күн бұрын
Only BOSS parbhani
@nitinchabukswar8452
@nitinchabukswar8452 15 күн бұрын
बंडु जाधव खुप वर्षापासून वारी करत आहेत .
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 15 күн бұрын
खासदार संजय जाधव पाच ते सहा वर्षा पासून नेहमी वारीत जातात
@user-on8ko7cm4g
@user-on8ko7cm4g 15 күн бұрын
नाटकं करतोय हा
@user-br5vw9pg8t
@user-br5vw9pg8t 15 күн бұрын
फक्त मराठा मुख्यमंत्रीपृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ शिंदे
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН
World cup Cricket  1992#Imran khan#pakistan #nice #cricket#final#play
9:50