Asim Sarode Exclusive: एकनाथ शिंदेंच्या आमदारांवर गंभीर आरोप, सरोदेंची खळबळजनक मुलाखत

  Рет қаралды 93,295

Mumbai Tak

Mumbai Tak

4 ай бұрын

Asim Sarode Exclusive: एकनाथ शिंदेंच्या आमदारांवर गंभीर आरोप, सरोदेंची खळबळजनक मुलाखत #RPT0284

Пікірлер: 294
@vijayshirke3786
@vijayshirke3786 4 ай бұрын
मी सुद्धा निस्वार्थी निर्भय बनो चां सेवक संविधान बचाव भारत बचाव लोकशाही बचाव हेच आमचे उद्धिष्ट
@nagarajmahajan3086
@nagarajmahajan3086 4 ай бұрын
भाजपा हटवा महाराष्ट्र देश संविधान वाचवा.
@shivajishinde4284
@shivajishinde4284 4 ай бұрын
अतिशय छान अशी उत्तरे सरोदे साहेबांनी दिलेली आहेत.
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
You are right 👍👍👍👍👌👌👌👌...
@shivajishinde4284
@shivajishinde4284 4 ай бұрын
सरोदे साहेब सत्यच बोलत आहेत.आणि ते सत्त्याच्या बाजूने आहेत.संविधान बच्यावं.लोकशाही बच्यावं देश बच्यावं.जय शिवराय जय जिजाऊ जय भिम जय भीम जय महाराष्ट्र.
@SanjayLambat16
@SanjayLambat16 4 ай бұрын
Ho agdi barobar. SARODE sageb tyach hotel madhe waiter ahet jithe aamdar thamble hote guwahati la
@suryakntmundhe
@suryakntmundhe 4 ай бұрын
अभिजीत करंडे जय महाराष्ट्र. त्या नागडया किरीट सोमयाची बातमी दिली म्हणून लोकशाही मराठी च्यनलवर बंदी घालण्यात आली. यावरून आभिजीत तुम्हाला वाटतय का? देशात लोकशाही आहे म्हणून.
@SaikrupaRoadlines
@SaikrupaRoadlines 4 ай бұрын
अभिजित भाजपचा प्रवक्ता असल्याप्रमाणे प्रश्न विचारतोय.
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
You are right 👍👍👍👍👌👌👌👌...
@bhairavnathdiwane9769
@bhairavnathdiwane9769 4 ай бұрын
99%चॅनल्स विकत घेतली आहे प्रचारासाठी 😂
@rockingnation
@rockingnation 4 ай бұрын
माझ्या मनात हाच विचार आला. म्हणून कमेंट करताना तुमची कमेंट दिसली.
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 4 ай бұрын
भाजप हटाव देश बचाव
@sonalmore6672
@sonalmore6672 4 ай бұрын
Asim Sarode, salute to your courage. You have answered all questions with logic, truth, and genuinely. We pray that you achieve success in every thing. God bless u and keep protected.
@Satish-ps2xt
@Satish-ps2xt 4 ай бұрын
सर तुमचं म्हणणं बरोबर आहे पण खरं बोललं की सख्याला राग येतो
@walteralmeida4686
@walteralmeida4686 4 ай бұрын
लोकांची दिशाभूल केली जाते म्हणून अशी चळवळ आवश्यक आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक संस्था खिळखिळ्या केल्या आहेत.
@vijaycamblay583
@vijaycamblay583 4 ай бұрын
पत्रकार पण दबावा खाली आहेत काय? अशी शंका यैत आहे, की महाराष्ट्रातील पत्रकारांचा निर्मय पणा संपलाय.पत्रकारांनी खरोखर शोध घातला पाहिजे कारण ते कोठेही सहज जाऊ शकतात.
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 4 ай бұрын
हो घाबरले आहेत त्यात तुम्ही पत्रकार पण आहे आपल्या मनाला विचार तु घाबरला आहेस कि नाही ते सांग
@vijaycamblay583
@vijaycamblay583 4 ай бұрын
नक्कीच घाबरल्या सारखी परिस्थिती आहे
@vilaslad4780
@vilaslad4780 4 ай бұрын
शिंदे कंपणिला पुर्ण नागडे करा ,टाका यांना पुर्ण फाडुण सोडुन नका .
@appasahebgawali9480
@appasahebgawali9480 4 ай бұрын
सरोदे बोलतात म्हणजे ते योग्य असेल
@vijaycamblay583
@vijaycamblay583 4 ай бұрын
खरच आहे
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
👍👍👍👌👌👌
@SanjayLambat16
@SanjayLambat16 4 ай бұрын
Ho yogya aselch.. sarode tyach hotel madhe waiter cha job kartat😅
@user-nb2lc4jq4f
@user-nb2lc4jq4f 4 ай бұрын
वकील हे सगळ्यात मोठे हरामखोर असतात हा जगाचा अनुभव आहे.😂😂😂
@AshokLodam-fw6ci
@AshokLodam-fw6ci 4 ай бұрын
​@@SanjayLambat16😮
@liladhardevale4
@liladhardevale4 4 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण सुस्पष्ट मुलाखत
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 4 ай бұрын
आता ह्या अशा काही पत्रकारांनवर आमचा विस्वास राहीला नाही
@suhasg6272
@suhasg6272 4 ай бұрын
पत्रकार अभिजात निस्पक्ष आहेत असं त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरून तरी वाटत नाही.
@ivenkya8474
@ivenkya8474 4 ай бұрын
अभिजीतजी, तुमचे प्रश्न अतिशय मुद्देसूद होते आणि असीमजींनी सुद्धा निर्भयपणे सगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली. निर्भय बनोच्या आघाडीच्या आणि शेवटच्या फळीतील सर्वच कार्यकर्त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. 🚩🚩🏹🏹🙏🙏👍👍🙂🙂
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
असिम सरोदे यांनी अतिशय सुंदर मुलाखत दिलेली आहे.
@sitaramsanap7165
@sitaramsanap7165 4 ай бұрын
सरोदे.सर.मतदारांनी ठरवलं ण.मोदी आणि मोदी भकतंना .घरी बसवणार
@kamleshprinters
@kamleshprinters 4 ай бұрын
Very nice discussion
@vasantraomohite783
@vasantraomohite783 4 ай бұрын
गैरप्रकारामध्ये सामील असलेल्या आमदारांची नावे जाहीर केली पाहिजेत.असे आमदार पुन्हा निवडून दिले नाही पाहिजेत यासाठी मतदारांनी दक्ष राहायला हवे.
@anilmhatre1105
@anilmhatre1105 4 ай бұрын
अभिजित आहे हिम्मत गुहावटी चे सत्य शोधून काढायची...
@harshanagarkar-oy6gd
@harshanagarkar-oy6gd 4 ай бұрын
निर्भय बनो नागरिक?? काळाची गरज आहे जागो भारतीय....
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 4 ай бұрын
विरोधी पक्षातील राजकारणी हे देशाचे नागरिक आहेत ना.....? त्यात जे पाहिजेत ते बीजेपी कडे खेचून घेणे... हे फार वाईट चित्र आहे...
@vijaycamblay583
@vijaycamblay583 4 ай бұрын
बरेच काही जण नाईलाजास्तव, धमकी मूळे जात आहेत
@vijaycamblay583
@vijaycamblay583 4 ай бұрын
ई.डी. पुढे कोणाचे चालत नाही हे वास्तव आहे
@sunandabramhane7859
@sunandabramhane7859 4 ай бұрын
सरोदे सर सत्य बोलतात
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
देशाची लोकशाही शेवटाच्या घटका मोजत आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
महागाई आणि बेरोजगारीने सामान्य माणसाला जीवन जगणे अवघड झाले आहे.
@ravindragawai8929
@ravindragawai8929 4 ай бұрын
निर्भय बनो म्हणजे दुसरं तिसरं काही नसुन फक्त संविधान जनजागृती करणे हे होय असे मा. असीम सरोदे साहेब खुलं पणाने का सांगितलेजात नाही. हेच तमाम भारतीय जनतेला कळू द्या. सरोदे साहेब
@milindrupavate1747
@milindrupavate1747 4 ай бұрын
विद्यमान परिस्थितीत पत्रकारांनी सुद्धा निर्भय बनले पाहिजे आपले संविधान आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी पुढे आले पाहिजे
@albertdsouza185
@albertdsouza185 4 ай бұрын
केंद्रातील किंवा राज्यातील निर्लज्ज सरकारात त्यांच्यात सामील झालेल्यांच्या कोणत्याही अपराधाचा गवगवा होऊ देत नाहीत व अपराध्यांना संरक्षण दिले जाते.
@pandharinathgunjal6377
@pandharinathgunjal6377 4 ай бұрын
अभिजित जी खुप छान प्रश्न आणि आणि तेवढेच असिमजीचे छान विश्लेषण.
@albertdsouza185
@albertdsouza185 4 ай бұрын
सुशील चव्हाण साहेबाच्या कमेंट वर बोलतो. न्यायालयात जायला किती न्यायधीश स्वत:च्या विवेक बुध्दी ने निर्णय द्यायला त्याला स्वतंत्र ठेवले आहे. सगळे भयग्रस्त.
@vijaycamblay583
@vijaycamblay583 4 ай бұрын
सदबावा मुळेच स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नसतील असे वाटते
@kamlanaik7442
@kamlanaik7442 4 ай бұрын
गलिच्छ राजकारण थांबवून संविधान वाचविणे सर्वात महत्वाचे आहे!!
@sudhakarsawant8723
@sudhakarsawant8723 4 ай бұрын
सरोदे सर, keep it up!!!
@shaikhjaved8987
@shaikhjaved8987 4 ай бұрын
Evm बंद नाही तोपर्यंत परिवर्तन नाही..
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
निर्भय बनो चळवळ ही जनतेची बनलेली आहे.
@sunilchavan8364
@sunilchavan8364 4 ай бұрын
सत्य परीस्थिती चे विचार मांडले.
@mahadevjundale8717
@mahadevjundale8717 4 ай бұрын
ABP Maza is supporting BJP...ABP Maza partiality karto...
@subhashraohiwale6579
@subhashraohiwale6579 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे,,, पत्रकारिकता सरकारच्या दबावाखाली काम करतेय का,,करतेय असच जनतेला वाटतंय,,,,
@narendrajadhav8513
@narendrajadhav8513 4 ай бұрын
नाव घे , निर्भय बन
@user-wo5sz1nc3k
@user-wo5sz1nc3k 4 ай бұрын
मुबंई तक आपल्या ला भा. ज. पा कडून अजून काही प्रश्न असतील तर विचारा सरोंदे साहब उत्तर देतील
@vishaldhotre8212
@vishaldhotre8212 4 ай бұрын
16:19
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
You are right 👍👍👍👍👌👌👌👌...
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 4 ай бұрын
जे खरं आहे ते खरंच आहे. योग्य व खरी दिशा देण्यारी क्लिप.
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
अभिजित सर आपण खूप हुशार पत्रकार आहात...हे विचारलेल्या प्रश्नांवरून लक्षात आले...एकदा मोदी साहेबांची मुलाखत मिळतेय का पहावी.....मग भया बद्दलची तुमची कल्पना तुमच्या लक्षात येईल..धन्यवाद 🙏
@sunilambhore5765
@sunilambhore5765 4 ай бұрын
असीम सरोदे है प्रामाणिक पणे लोकशाही समजावून सांगत आहे त्या मुळे सामन्य माणूस सुद्धा जागृत होत आहे ,त्यांच्या या सामाजिक कार्याला मानाचा मुजरा
@bholey8264
@bholey8264 4 ай бұрын
Very nice
@pallavibidwai64
@pallavibidwai64 4 ай бұрын
Great Sir❤
@vijaay_kavle
@vijaay_kavle 4 ай бұрын
असिमजी EVM बंद करावे ही विनंती.
@marutijangade6092
@marutijangade6092 4 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण प्रश्र्न विचारले व उत्तर आले
@vinodinichawan2513
@vinodinichawan2513 4 ай бұрын
Nirbhay bano andolan baryach pramanat successful zale aahe he lokanchya gardivarun disat aahe.ya andolanavchi deshala kharach garaj hoti va tyasathi maharashtratil suvudhyapane pudhe sarsavle yacha mala abhiman aahe.tyana koti koti pranam.
@MrMukundsilgari
@MrMukundsilgari 4 ай бұрын
Nice interview keep up the good work ,long live democracy
@bhaishere5241
@bhaishere5241 4 ай бұрын
Keep up good work Sir, Congratulations
@dr.sandeep7718
@dr.sandeep7718 4 ай бұрын
एकदम राईट सर
@pandurangbadelu5958
@pandurangbadelu5958 4 ай бұрын
Very important news
@sudhakarsawant8723
@sudhakarsawant8723 4 ай бұрын
आवाज बरोबर येत नाही.
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 4 ай бұрын
Nicely analysis Mr sarode sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate
@Mayur26890
@Mayur26890 4 ай бұрын
Analysis chya made nicely ha word yet nahim you can say nice analysis
@ratilalchavan1286
@ratilalchavan1286 4 ай бұрын
Shetkari ha jagacha पोशिंदा आहे साहेब Tanya warayvarti sodu नका जय महाराष्ट्र 🤫😷🤭🚩🚩🚩
@digambersunita7697
@digambersunita7697 4 ай бұрын
Best vichar.ani best try
@lakshamanpatole5190
@lakshamanpatole5190 4 ай бұрын
Very nice explanation by Adv Asim sarode sir
@nileshpatil547
@nileshpatil547 4 ай бұрын
Nirbhay bano team che abhinandan ..sarvasamanya lokani yancha pathimaghe ubhe rahile pahije..
@tukaramyadav8439
@tukaramyadav8439 4 ай бұрын
श्री आशिम सरोदे साहेब आपल महाराष्ट्रातील तमाम जनते च्या वतीने अभिनंदन
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@changdevlasurkar8976
@changdevlasurkar8976 4 ай бұрын
निर्भय,बनो,जय,शिवराय
@madhukardaware3027
@madhukardaware3027 4 ай бұрын
We are always with sarode sir/choudhary sir/wagale sir Because they are speaking truth
@gopalladdha1744
@gopalladdha1744 4 ай бұрын
सर्वच प्रश्न बायस आहेत.
@shaikhjaved8987
@shaikhjaved8987 4 ай бұрын
Good 👍 work
@pramodchaugule4399
@pramodchaugule4399 4 ай бұрын
मोदींची पत्रकार घ्या
@mz3hr
@mz3hr 4 ай бұрын
Asim sir tumhi ladhatay Great..
@yashcargomoversyash7464
@yashcargomoversyash7464 4 ай бұрын
खर् असेल् तर् रित सर् केस कां करत नाही सरोदे तर् वकिल आहे अस् कस् कर्तोय
@Revati5070
@Revati5070 4 ай бұрын
Sarode sir is absolutely correct!!! Forget BJP, common man has gone mad , they have become blind and not thinking logically at all
@user-bz4qe2rx1i
@user-bz4qe2rx1i 4 ай бұрын
Chhan
@dayanandnimale9317
@dayanandnimale9317 4 ай бұрын
Use less discussion.
@sankybhoy3202
@sankybhoy3202 4 ай бұрын
Abhijllit has got supaari from BIP ??😮
@samadhanthakur9144
@samadhanthakur9144 4 ай бұрын
Are nav Je original ahe te dakhava shinde tak
@user-hf4me2qh1l
@user-hf4me2qh1l 4 ай бұрын
Great sar 💯
@dhandevb
@dhandevb 4 ай бұрын
सरोदे,चौधरी, वागळे यांसारख्या व्यक्तींना,त्यांच्या विचारांना जपणे ही मराठी माणसाची जबाबदारी.
@savitajade9824
@savitajade9824 4 ай бұрын
सरकार बाबत, मुख्यमंत्र्याबाबत काही व्यक्तींबाबत कांहीं आरोप असतील तर सरळ पोलिसांत किंवा न्यायालयात तक्रार दाखल करायला हवी. हे संवैधानिक मार्ग उपलब्ध असताना ते न वापरता केवळ माध्यमातून टिका टिप्पणी करीत राहणं, नको नको ते आरोप करीत राहणं हे एक नामांकित वकील असलेल्या व्यक्तीला तर मुळीच शोभत नाही.
@liladhardevale4
@liladhardevale4 4 ай бұрын
सत्यमेव जयते, महा विकास आघाडी झिंदाबाद
@user-qz7ih6cx7k
@user-qz7ih6cx7k 4 ай бұрын
Abhijeet Patrkarita kami ani bhajap chi baju nehmich mandat asto
@jibhaupatil7289
@jibhaupatil7289 4 ай бұрын
ऑड,असिम सरोदे साहेब, डाॅ, विश्वंभर चौधरी साहेब, जेष्ठ, पत्रकार, निखिल वागळे साहेब, जनता, नागरिक, वकील, मंडळी, बुद्धिजीवी लोक, शेतकरी वर्ग ,सर्व सामान्य जनता हे सर्व तुमच्या निर्भय बनो, या आंदोलनात पूर्ण सहभागी होतीलच, यात शंका घेण्याचे कारण नाही, तरी आपण ही लडाई चालूच ठेवावी, लोकशाही मधे सगळ्यांना सामील होण्याचा अधिकार आहे, यालाच खरी लोकशाही म्हणतात, आज चांगले लोक खरे तर जनसेवा करण्या साठी कोणी येत नाही, लोक आज दबावात असतात, पण तुम्ही जनतेला जागृत करणे, हे तुमचे आमचे कर्तव्यच आहे, यालाच निर्भय बनो आंदोलन हाळू हाळू निचछितच जनता जागृत होतील,.
@prakashbagul5096
@prakashbagul5096 4 ай бұрын
वकील मंडळीला पण जॉब work मिळाल किती देश पुढं चाल ला
@savitarokade153
@savitarokade153 4 ай бұрын
याचा अर्थ कूणी काही करु नये .जळु दे असेच मणीपूर.
@Shri-Kiranj
@Shri-Kiranj 4 ай бұрын
फडणवीस शिंदे नी अभिजीत ला टिप
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@ganeshparbane4899
@ganeshparbane4899 4 ай бұрын
सरोदे सर सम्पूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
You are right 👍👍👍👍👌👌👌👌...
@shobhakadam6706
@shobhakadam6706 4 ай бұрын
सरोदे सर संविधान वाचवण्यासाठी आपल्या संघटना ची जी तळमळ आहे ती प्रत्येक नागरिकांने लक्षात घेऊन मतदान करावे.
@ajay_m_pandit
@ajay_m_pandit 4 ай бұрын
निर्भय बानो चा सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहे का.?
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 ай бұрын
नाही, निरबया बानू बुरख्यात असते. 😂
@yogeshpatil2836
@yogeshpatil2836 4 ай бұрын
कोणत्या मुद्यावर आहे आणि कोणत्या मुद्यावर चर्चा करून टाकली म्हणे पत्रकार आम्ही 😂😂
@TheCheetra
@TheCheetra 4 ай бұрын
निर्भय बनो हा उपक्रम खूपच जबरदस्त आहे. असीम जी, विश्वम्भर चौधरी जी, निखिल वागळे जी यांच्या बद्दल अतिशय आदर आहे. त्याचं हे काम नवीन तरुण पिढी ने सुरु ठेवायलाच हवं. तरच उद्याचा भारत चांगला घडेल. उद्याच्या पिढीला न्याय मिळेल. 🙏🏻
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
महाराष्ट्रात भाजपाला पर्याय महाविकास आघाडीच आहे. महाविकास आघाडी भाजपाचा दणदणीत पराभव करणार आहे.
@liladhardevale4
@liladhardevale4 4 ай бұрын
गुन्हेगाराला धर्म नसतो
@rajendraghotkar9317
@rajendraghotkar9317 4 ай бұрын
आमची ओळख गांधी ना मोदी परिवाराशी आहे 'आम्ही भारताचे लोक' हीच ओळख पुरेशी आहे.
@vilasraodeshmukh7235
@vilasraodeshmukh7235 4 ай бұрын
न्याय देवतेचे रखवालदार अड सरोदे अभिनंदन व शुभेच्छा विलास देशमुख पुणे
@ajitbagal1256
@ajitbagal1256 4 ай бұрын
तुम्ही असीम सरोदे यांची मुलाखत घेतली याबद्दल धन्यवाद मी तुम्हाला सबस्क्राईब केले होते पण आता परत तुम्हाला सबस्क्राईब करतोय तुम्ही थोडं थोडं भाजपला झुकतं माप देत आहात असे मला जाणवले होते म्हणून मी तुम्हाला अन सबस्क्राईब केले होते परत परत तुम्हाला सबस्क्राईब करत आहे तुम्ही भेद करू नका आणि भाजपचे हुकूमशाही आणत आहे त्याच्या विरोधात इंडिया आघाडीला साथ द्या तुम्ही विकले जाऊ नका गोदी मीडिया होऊ नका जे सत्य आहे ते दाखवत रहा
@aasimbubere786
@aasimbubere786 4 ай бұрын
ॲड.आसीम सरोदे यांच्यावर आम्हाला गर्व आहे.असे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात नाही, तर पूर्ण भारत देशात प्रत्येक घरी एक निर्भय आसिम सरोदे जन्माला यावा.तरच लोकशाही जिवंत राहील, व बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी अमोल देणगी म्हणजेच संविधान या संविधाना मध्दे अपलेला दिलेले न्याय,हक्क अधिकर स्वतंत्रता चे रक्षण होईल.नाहीतर हुकूमशाही येऊन आपल्याच प्रत्येकाचे घरी दस्तक कधी देईल हे सांगता येत नाही. म्हणून सावद रहा.निर्भय बना लोकशही वाचवा.संविधान वाचवा.
@chintamanmaraskolhe9204
@chintamanmaraskolhe9204 4 ай бұрын
Very nice super performance video really.🎉🎉🎉
@kalyani_7
@kalyani_7 4 ай бұрын
Asim sir is just amazingg...great interview Abhijeet sir!!
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 4 ай бұрын
निर्भय बनो, ह्याचा अर्थ दुसऱ्यांना नावे किंवा टीका करणे चांगले नाही, मोदी किंवा कुणीच स्वतः उठला आणि पंतप्रधान झाले असे ह्या देशात कुणीच करू शकत नाहीत, उलट तुम्ही उभा रहा निवडून या
@abdulmukimdeshmukh918
@abdulmukimdeshmukh918 4 ай бұрын
निर्भय बानो ही लोक चळवळ होत आहे.असीम सरोदे व विश्वंभर चौधरी, नितीन वागळे यांनी अजून मोठ्या प्रमाणावर सभा वाढवावा.
@shesheraomadake4043
@shesheraomadake4043 4 ай бұрын
फडणवीस यांची कुटीलशाही मोडून काढणे काळाची गरज आहे.
@bharatbhate7968
@bharatbhate7968 4 ай бұрын
Hmv Mumbai tak
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 74 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 38 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 74 МЛН