Рет қаралды 83,564
""कलर्स मराठी"" वाहिनीच्या ""अस्सल पाहुणे इरसाल नमुने"" या कार्यक्रमात गायक गणेश चंदनशिवे, नंदेश उमप , साजन & विशाल या मंडळीनी लावलेली हजेरी आकर्षण असेल; आपल्या आयुष्याचे काही महत्त्वाचे पैलू या सर्वांनी शेयर केले; पाहा या कार्यक्रमाची खास झलक फक्त ""मराठी बझ"" वर!
Report By Sagar Maladkar
Video Editor - Nitin Pachangne
Footage Courtesy - Colors Marathi PR
#AssalPahuneIrsaalNamune #NandeshUmap #ColorsMarathi