Рет қаралды 204,494
"कलर्स मराठी" वाहिनीच्या "अस्सल पाहुणे इरसाल नमुने" या कार्यक्रमात मान्यवर पाहुणे कलाकार जितेंद्र जोशी आणि गिरीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अर्थात अभिनेता मकरंद अनासपुरे यांची कशी फिरकी घेतली? कोणाची नक्कल करून पाहणार आहोत खास झलक फक्त मराठी बझ चॅनेलवर!
Report By Sagar Maladkar
Video Editor - Dignath Ovhal
#AssalPahuneIrsalNamune #GirishKulkarni #JitendraJoshi #DumbCharades #ColorsMarathi