अस्थिर जगात जगावं कसं? । Prasad Mirasdar । Janamat ।

  Рет қаралды 70,347

Think Bank

Think Bank

Жыл бұрын

सध्याच्या काळात अस्थिर, अनिश्चित आणि अस्पष्ट झालेल्या जगात जगावं कसं? सतत तयार होत राहणाऱ्या भविष्याच्या भीतीला कसं तोंड द्यावं? भोवताली अनिश्चितता आणि अस्पष्टता असताना त्यावर मात करून आपली प्रगती कशी साधावी, आणि नव्या जगातील सगळ्या आधुनिक समस्यांवर मात करून यशस्वी कसं व्हावं...
या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारं, प्रसाद मिरासदार यांचं विश्लेषण...

Пікірлер: 194
@guruprasaddeshpande
@guruprasaddeshpande Жыл бұрын
Problem V- Volatile U- Uncertainty C- complex A- Ambiguity Solution V- Vision U- Understanding C- Clearity A- Agility
@padmabagul519
@padmabagul519 Жыл бұрын
मेंखूप छान व वास्तव
@supriyapatil847
@supriyapatil847 Жыл бұрын
Aajacha homework pathava tai.
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Жыл бұрын
पूर्वी बोधवाक्य होते वाचाल तर वाचाल. आता म्हणा, बदलाल तर जगाल, मन स्थिर ठेवा शरीर हालतं ठेवा. विवेचन छान
@sunitaatale3447
@sunitaatale3447 Жыл бұрын
3tt
@milindjoshi1106
@milindjoshi1106 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली.
@vivekparaswar7505
@vivekparaswar7505 Жыл бұрын
👍
@prakul3444
@prakul3444 Жыл бұрын
प्रश्नांची आणी त्यांच्या उत्तरांची खूपच सुंदर मांडणी केली आहे. सरांचा आवाज पण खूप विश्वासदर्शक, शुद्ध, आणि गोड आहे
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
🙏 सर..आपले विचार खूपच छान आहे.ही सविस्तर माहिती समजावून सांगितले.त्यामूळे खूप छान व आश्वासक वाटला विदियो..यासाठी आपले मनापासुन धन्यवाद..👌👌👍😊
@santoshdesai8011
@santoshdesai8011 Жыл бұрын
राजकारण सोडुन असे विषय जे दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत.असे विषय चर्चा थिंक बँक वर अपेक्षित आहेत राजकारण ने जीवनाचा कॅनव्हास नाहक व्यापला आहे . सजग जागृत नागरीक वैचारिक क्रांति करू शकतात.थिंक बँक टीम चे हार्दिक अभिनंदन.थिंक बँक नंबर १ U tube चॅनल होवो हिच सदिच्छा. सर्वांनी अधिक शेअर सबस्क्राइब करणे हे आपले कर्तव्य आहे . वैचारिक मंथन असेच चालू राहावे.!!!!!!!!!
@vijaykhedkar8312
@vijaykhedkar8312 Жыл бұрын
जनतेनं आपल्या मतांची ताकत राजकारण्यांना दाखवली पाहिजे व योग्य माणसे निवडून दिली पाहिजेत व त्यांच्या कडून योग्य आणि उत्तम काम करून घेतले पाहिजे , आज राजकारण म्हणजे व्यक्ती पूजा झाली आहे , सुमार दर्जाच्या लोकांना लोकांनी डोक्यावर घेतले आहे
@Satish-ei5to
@Satish-ei5to Жыл бұрын
सुंदर विश्लेषण! अतिवेगात बदलत्या जगात आपण कितपत भरकटायचं हे प्रत्येकान ठरवणं फार महत्वाचे!
@omkarmankame5523
@omkarmankame5523 Жыл бұрын
Khupach Chan. I am IT employee, but after watching this video I realised why so many It company and corporates implementing agile methodology. One of the best episode with crystal clear thoughts. Thank you.
@Patrick-hb9dbj
@Patrick-hb9dbj Жыл бұрын
😊change is the only thing which remains constant. Keep exploring 🙂
@pradipamkar6781
@pradipamkar6781 Жыл бұрын
खुप चांगली माहिती मिळाली सर 👍👌
@rgkulkarni56
@rgkulkarni56 Жыл бұрын
Spirituality at work place also helps you to keep calm , focused , meditative and be with nature at least sometime than mobile than computer. Exercise daily. Eat fresh and drink water a lot. It all helps
@hardeeprajput6564
@hardeeprajput6564 Жыл бұрын
उत्तम। अजून या विषयावर चर्चा झाली पाहिजे
@mudracreation739
@mudracreation739 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम सर 🙏 खूप अभ्यासपूर्ण आणि सुंदर समजावून सांगितले आहे. मनातील असंख्य प्रश्नांना तुमच्या या व्हिडिओमुळे उत्तरे मिळाली🙏🙏
@sandeepjoshi5119
@sandeepjoshi5119 Жыл бұрын
आवाज, भाषा, बोलण्याचा वेग व विषयाचा अभ्यास उत्कृष्ट. वेगळा परंतू योग्य विषय. ऐकायला आवडले.
@prakashmore8295
@prakashmore8295 Жыл бұрын
बरयापैकी समजावून सांगण्याचा आपला प्रयत्न चांगला आहे. या सर्व विवेचनावरून एकच गोष्ट महत्वाची म्हणजे तात्काळ अंमलबजावणी. हे सगळया एकंदर आयुष्यालाच लागू पडतं.ज्याने त्याने आकलन करण्याचा विषय आहे.
@bhalchandranjoshii4399
@bhalchandranjoshii4399 Жыл бұрын
विषय खुप सोपा करून अप्रतिम मांडणी केली आहे
@mudraartist3912
@mudraartist3912 Жыл бұрын
खूप छान कार्यक्रम या वहिनी मार्फत होत आहेत. आपले खूप आभार
@manishalokhande2710
@manishalokhande2710 Жыл бұрын
खुप छान पद्धतीने समजून सांगितलं सर तुम्ही. खरंच आयुष्यात स्पष्टता असेल, तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आणि लक्ष्य साध्य होण्यासाठी निश्चितच मदत होते. 🙏🏼
@vishwasubale4630
@vishwasubale4630 Жыл бұрын
विचारांची पेढी अर्थात थिंक बॅन्क V U c A = व्दिजन + अंडरस्टेडि ग + क्लियारिटी + अ मिनमेट = स्पस्टता + समज + लवचिकता + लक्ष्य = वास्तविक जीवनाची यथार्थ रचना .. धन्यवाद
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 Жыл бұрын
अत्यंत सुंदर आणि रुचक असे विश्लेषण 🙏 अजून व्हिडीओ बघायला नक्कीच आवडेल धन्यवाद🙏
@suhasdeshmukh7870
@suhasdeshmukh7870 Жыл бұрын
खूप छान विचार आपण दिलात सर धन्यवाद In short । तूच आहेस तूइया जीवनाचा शिल्पकार। Be positive always’
@vidya9587
@vidya9587 Жыл бұрын
खूप छान माहिती ...अतिशय शुद्ध आणि छान मराठी बोलता आपण👌👌
@kavitadjoshi
@kavitadjoshi Жыл бұрын
मार्मिक विश्लेषण ! सर, आपण इतरही काही विषयांवर नियमित विवेचन करावे.
@mylifemyrule6841
@mylifemyrule6841 Жыл бұрын
खूपच माहितीपूर्ण भाग आणि जीवन जगताना सोपे होण्यास मदत करणारा धन्यवाद असेच अजून भाग आणि विचार ऐकायला आवडेल
@balugaikwad9652
@balugaikwad9652 Жыл бұрын
सर आपले अभिनंदन आजच्या जिवनात सर्वांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यांची सोप्या भाषेत सांगीतलेले उत्तर सर्वांना व विशेष करुन तरुण पिढी साठी उत्तम मार्गदर्शन केले, परत एकदा आपले अभिनंदन.
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 Жыл бұрын
३०० K साठी अभिनंदन Think Bank आणि श्री विनायक पाचलग.👍 खूप खूप शुभेच्छा 🙏 Manjuu Food Creations
@AA-sl2ey
@AA-sl2ey Жыл бұрын
VUCA WORLD nicely explained👍👍👌👌
@arunpatil5150
@arunpatil5150 Жыл бұрын
या व्हिडिओसाठी थंक्स. मला VUCA बद्दल माहिती होती .माझ्यासाठी डोळा उघडणारा आणि शिकणारा उपाय होता. कृपया तोच व्हिडिओ हिंदी आणि इंग्रजीमध्ये बनवा.
@marotipawar3107
@marotipawar3107 Жыл бұрын
अतिशय छान विषय निवडला सर्व सामान्य माणसाच्या धकाधकीच्या जीवनातील उपाय म्हणजे...दिशा,समज, स्पष्टता ,आणि बदल👍
@kshamashetye7437
@kshamashetye7437 Жыл бұрын
सुंदर ओघवत्या भाषेत समजावले. 👌🙏
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
अत्युत्कृष्ट!!👌 👈 एकच शब्द या व्हिडिओसाठी!
@anilnaik189
@anilnaik189 Жыл бұрын
विषय अत्यंत महत्त्वाचा व काळाची गरज या दृष्टिकोनातून होता. परंतु तो वास्तव्यातले उदाहरण देऊन जर सांगितले असते तर त्याचे अजूनही चांगल्याप्रकारे आकलन झाले असते असे मनापासून वाटते. धन्यवाद.
@ananthulawale301
@ananthulawale301 Жыл бұрын
Atishy Sundar
@mahendramali450
@mahendramali450 Жыл бұрын
Very most power full video 🙏🙏
@balasahebghadge7127
@balasahebghadge7127 Жыл бұрын
छान माहिती दिलीत, हा उपक्रम मी राबविला आहे त्यामुळे आता निवांत निवृत्तीचे जीवन जगत आहे,
@CyberGenious24
@CyberGenious24 Жыл бұрын
Khup aabhar atishay upayukta mahini dilyabaddal ..
@atulghatwai8129
@atulghatwai8129 Жыл бұрын
अप्रतिम ह्याच विचारांची आज नककीच गरज नव्हे तर आवश्यकता आहे अतिशय सोप्या पद्धतीने हा मांडला गेला आहे खूप धन्यवाद
@sonaliaskar6704
@sonaliaskar6704 Жыл бұрын
Khupch classic video.👌👌👌
@amitkharade5537
@amitkharade5537 Жыл бұрын
सोलुशन - संत विचार 🙏 बरेचसे हसतील पण हेच आहे
@pareshchoudhary516
@pareshchoudhary516 Жыл бұрын
ऊगम तेथूनच आहे
@nickharrison3748
@nickharrison3748 Жыл бұрын
true
@surrenkalantri8315
@surrenkalantri8315 Жыл бұрын
VUCA world problem solved by 4 types of precautions just like covid-19 precaution eg Mask, Sanitization etc their is no medicine for covid-19, in the same way you clear the point V-volatile & solution is Vision like wise U, C, A...... Beautifully explained sir. 😊 👍
@bashirahmedmaroof1326
@bashirahmedmaroof1326 Жыл бұрын
VUCA world concept is nicely explained by Mirasdar sir,which will help me in counselling.
@amitkharade5537
@amitkharade5537 Жыл бұрын
तुमचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आहे पण ज्यांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे त्यांच्या पर्यंत नाही पोहोचत हीच खंत 🙏🙏🙏🙏
@anupvadnere5950
@anupvadnere5950 Жыл бұрын
फारच उद्बोधक असा vlog आहे, आता परिस्थिती अशी आहे की बदल तर अनुभवतो आहे पण नक्की काय करायच ह्याबद्दल कळतच नाही त्यासाठी योग्य मार्गदर्शन दाखवल्या बद्दल आभार
@nikhildeshpande8293
@nikhildeshpande8293 Жыл бұрын
very brilliantly explain sir 🙏 Thank you such knowledge sharing 😇
@rashmidanait2938
@rashmidanait2938 Жыл бұрын
खूप छान....जग वेगवान आहे हे कळत पण असे विश्लेषण एक उत्तम समज देऊन जाते.... धन्यवाद
@AbhaySonak
@AbhaySonak Жыл бұрын
Problem V- Volatile = अस्थिर U- Uncertainty = अनिश्चितता C- Complexity = गुंतागुंत A- Ambiguity = अस्पष्टता Solution V- Vision = दृष्टी U- Understanding = समज C- Clarity = स्पष्टता A- Agility = चपळता
@Hikefly-05
@Hikefly-05 Жыл бұрын
थिंकिंग बँक, वाहवा
@sanjeevsatam5768
@sanjeevsatam5768 Жыл бұрын
Very nice , your thought has touched every aspect whether it is profession or life.
@anunath500
@anunath500 Жыл бұрын
Very best view on modern world no doubt they are best 💯
@gurudasp
@gurudasp Жыл бұрын
खूप छान विचार आणि मार्गदर्शन. नक्कीच सर्वांना उपयोगी आहेत. धन्यवाद
@skulkar2
@skulkar2 Жыл бұрын
Very nice and clear thoughts expressed in this video. To add, I feel, the answer lies in living with optimum needs. Savings = Income - Expenditure. More savings will either come with higher income or less expenditure. Higher income = entering Volatility, Uncertainty, Complexity and Ambiguity whereas reducing expenditure = Vision, Understanding, Clarity and Agility. Why not choose the latter? :)
@himanshuj119
@himanshuj119 Жыл бұрын
Best
@jaygurav5897
@jaygurav5897 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण
@laxmandeore670
@laxmandeore670 Жыл бұрын
best and knowledgeable thoughts given sir
@ashwinideo1185
@ashwinideo1185 Жыл бұрын
Very good presentation. It implies your deep understanding of the current situation.
@ashokmane9857
@ashokmane9857 Жыл бұрын
Short but sweet vislation. Best concept ever.
@mazakhata1733
@mazakhata1733 Жыл бұрын
मस्त टॉपिक मस्त व्हिडिओ. नवीन माहिती
@sikandarshaikh9215
@sikandarshaikh9215 Жыл бұрын
मस्त छान असे विचार वारंवार एकवळे जातील तर नैराश्य कमी होईल आभारी आहे
@makarandadke7973
@makarandadke7973 Жыл бұрын
अतिशय चिंतनीय आणि श्रवणीय विवेचन..
@Vijay_Mama13.
@Vijay_Mama13. Жыл бұрын
प्रत्येक क्षण हा अस्थिर असतो... शिकत राहणं हे काही नवीन नाही. फक्त त्याच स्वरूप बदलत आहे हे नक्की. भीती म्हणून बघू नका... संधी म्हणून म्हणून बघा.... या मध्ये जिंकेल तोच जो mentaly थकनार नाही 🙏💯💪
@yogeshchikane5223
@yogeshchikane5223 Жыл бұрын
फार छान खूप स्पष्ट करून सांगितले आहे. धन्यवाद
@hemantsable3791
@hemantsable3791 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत & माहिती..🙏🙏
@supriyasalunke4370
@supriyasalunke4370 Жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन 🙏
@NivruttiJagtap-uh5nj
@NivruttiJagtap-uh5nj Жыл бұрын
Khupch Chan mahiti aahe 👍💐
@munnaadke5916
@munnaadke5916 Жыл бұрын
मुद्दे सूद विवेचन आहे, धन्यवाद
@abhi124452
@abhi124452 Жыл бұрын
New way of life's....
@DrMax-ge5kn
@DrMax-ge5kn 5 ай бұрын
Excellent clarity sir😊🙏🙏🙏
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe Жыл бұрын
अतिशय सुंदर मांडणी केली आहे...
@umeshborse2815
@umeshborse2815 Жыл бұрын
Ty sir ..for your valuable insights 🙏
@surajjamdade
@surajjamdade Жыл бұрын
अप्रतिम🙏🙏🙏
@sagartahasildar
@sagartahasildar Жыл бұрын
छान विश्लेषण.
@ganeshpakhale2283
@ganeshpakhale2283 Жыл бұрын
खूपच छान आणी सुंदर माहिती
@sharadvishwas1671
@sharadvishwas1671 Жыл бұрын
Very Nice explanation you Elobarate Prasadji how to tackle nowadays fast changing world.
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 Жыл бұрын
अतिशय उत्तम विवेचन.
@damodarlele4014
@damodarlele4014 Жыл бұрын
ऊत्तम विषय व मांडणीसुद्घा.
@ketankhandekar9989
@ketankhandekar9989 Жыл бұрын
Very nice explanation. Thank you
@nitinnaik833
@nitinnaik833 Жыл бұрын
Perfect evaluation and presentation
@varshakeskar9653
@varshakeskar9653 Жыл бұрын
फारच सुंदर माहिती 👍🏻👍🏻
@pravinkarvekar9272
@pravinkarvekar9272 Жыл бұрын
khup chan vishaleshan prva bus stop var ubha asatna asa vichar alta ki apla vichar kon kartay ka nahi karan ata khup anishitata vadhali ahe pan tumchya content mule khup madat zali mla pan vuca cha tras hoto pan mi tyavar upay mhanun yog krto pistake vachato gani ekto pravas krto tumchyasarkya tadynyachi vedio pahto tank you prakash mirasdar sir ani vinayak dada team think bank
@shreyasdeshpande1304
@shreyasdeshpande1304 Жыл бұрын
Khup chan sir....
@parkul3
@parkul3 Жыл бұрын
Thank you Very Simple and Clear .....
@user-cv3ez4mc6k
@user-cv3ez4mc6k Жыл бұрын
अतिशय सुरेख माहिती
@sawantmahesh798
@sawantmahesh798 Жыл бұрын
excellent analysis
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 Жыл бұрын
प्रसाद, चांगले विश्लेषण!
@amarnalawade9544
@amarnalawade9544 Жыл бұрын
Thank you sir for your valuable guidance
@rahultokekar
@rahultokekar Жыл бұрын
यामध्ये आर्थिक बाब हीपण घ्यायला हवी! त्यावर तर सर्व शिक्षणाची, करिअरची गणितं आहेत. आता शिक्षण खर्च आवाक्यात नाही. त्याचा दर्जा ही तर वेगळीच गोष्ट!
@pandurangchoudhari5389
@pandurangchoudhari5389 Жыл бұрын
À very good effort to clearly, unambiguously and solution oriented presentation or explanation by an agile personality for an excellent understanding by common people who need guidance on having a vision in their life for a perfectly agile journey. A big salute to the presenter for his simplicity and clarity with which he presented a highly useful and relevant concept
@sanketja
@sanketja Жыл бұрын
Well explained
@swapnilnaik7353
@swapnilnaik7353 Жыл бұрын
सरळसोट विश्लेषण !!!
@rajankhairnar2618
@rajankhairnar2618 Жыл бұрын
खूपच छान 👌👌👌
@mandardahake
@mandardahake Жыл бұрын
फार उपयोगी असा विडिओ 🙏🏽
@kpl1313
@kpl1313 Жыл бұрын
खुप छान माहिती. धन्यवाद
@prasad4u3
@prasad4u3 Жыл бұрын
सुंदर विषय... एकदम सोपा करून सांगीतला
@sandipdhande123
@sandipdhande123 Жыл бұрын
छान विवेचन... सद्सदविवेकी...!
@raghavendralomate3696
@raghavendralomate3696 Жыл бұрын
Sir khupach chaan ..
@abs5894
@abs5894 Жыл бұрын
अप्रतिम
@manoharranvirkar9304
@manoharranvirkar9304 Жыл бұрын
Khup Sundar! explanation VUCA for Indians! for future Existence. {Badala Nahi tar Badlun jaal}😊👌👍
@nsavadhani2126
@nsavadhani2126 Жыл бұрын
🙏 जीवन सुधारण्यास अत्यंत गरजेचे असे Stop Start च्या मार्गाचे उत्कृष्ट विवेचन !! अनेक धन्यवाद ! 🌷
@vikasmorje
@vikasmorje Жыл бұрын
सुंदर विश्लेषण. एकदा पाहून कळत नाही. दोन तीन वेळा पाहिल्यावर लख्ख प्रकाश पडतो.
@vipeensadawarte5264
@vipeensadawarte5264 Жыл бұрын
Thanks !!!
@timelesswisdomtw4589
@timelesswisdomtw4589 Жыл бұрын
यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय युक्त पांचासाधन मार्गाचे अनुसरण करा. नित्य अग्निहोत्र करा. अक्कलकोट निवासी परमसद्गुरू श्रीगजानन महाराज यांनी उपदेशलेला हा मार्ग आजच आचरणात आणा आणि VUCA 2.0 चा अनुभव घ्या.
@VYDEO
@VYDEO Жыл бұрын
Dynamic Tracking of the Situation is necessary which requires multiple inellegence.
@umakantpawar7874
@umakantpawar7874 3 ай бұрын
Very fine sir, thanks
@sureshbhosle9587
@sureshbhosle9587 Жыл бұрын
👌👌
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 3,7 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 78 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 60 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 3,7 МЛН