No video

शत्रुने कुलदैवत बंधन करू नये म्हणून काय करावे? kuldevat bandhan kase kadhave?

  Рет қаралды 47,208

सनातन सत्य

सनातन सत्य

Ай бұрын

Пікірлер: 133
@chandavhatkar4924
@chandavhatkar4924 4 күн бұрын
Khup chhan mahiti dili aahe. kuldevta bandhan aani gharatil karanibadha Kashi dur karavitasa video pahanya sathi aatur aahot.Dhanyavad
@nandakumarpatil8862
@nandakumarpatil8862 Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद कुलदैवत राजी करण्यासाठी काय करतात याची माहिती हवी आहे
@suniljoshi8932
@suniljoshi8932 11 күн бұрын
खुप सुंदर माहिती दिली आभारी आहे
@ratnagiri68
@ratnagiri68 3 күн бұрын
छान माहिती देत आहे
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 7 күн бұрын
Khup Chan mahiti Sagitli Aahe
@babajipawar9604
@babajipawar9604 Ай бұрын
कुलदैवत म्हणजे ज्या कुळाचा किंवा ज्या जातीचा माणूस त्या जातीसाठी बनवलेली देवता किंवा प्राणप्रतिष्ठा करून बांधलेले मंदिरातली देवता तर अशी कुलदेवता त्याच कुळातील लोकांना वरदान देत असते आणि आज कुळ जात कोणच मानत नाही कोणीही कोणाबरोबर लग्न करत आहे त्यामुळे कुलदेवतेचे आशीर्वाद शक्ती कशी मिळणार महाराज
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Ай бұрын
परमेश्वरापाशी जात धर्म नसतो
@VidyaDandavate-fr1lt
@VidyaDandavate-fr1lt Ай бұрын
कुलदेवी चा जातीशी संबंध नसतो तुम्ही ज्या कुळात जन्म घेतलेला आहे त्या कुळाची रक्षण करणारी देवी .आणि एक पुरुष देव जसे खंडोबा ज्योतिबा
@HP-dd1bd
@HP-dd1bd Ай бұрын
​@@user-dr7hv9oy1lमग मुस्लिम का सर्वधर्मीय लोकांना संपवत आहे ?
@aishwaryamungekar519
@aishwaryamungekar519 22 күн бұрын
छान माहीती मिळाली धन्यवाद भाऊ ❤
@chandrakantsalvi6656
@chandrakantsalvi6656 Ай бұрын
🙏 नमस्कार गुरुजी आपण अतिशय उपयुक्त माहिती देता. कुलदेवी-देवांचा पुजारीच देवांना एखाद्या भक्ताबाबत बंधन करु शकतो व कसे त्यावर उपाय काय या बाबतीत विडीओ करावा ही प्रार्थना
@user-cm9em7ew9u
@user-cm9em7ew9u Ай бұрын
कुलदेवता कुलदेवी महत्त्वाचा भाग आहे आणी तांत्रिक याला जर क्रिया करायची असेल तर कुलदैवत बांधने हे अनिवार्य असते आणि आपले कुलदैवत आपल्या वरच फिरवले जातात
@balusul577
@balusul577 Ай бұрын
धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती दिली गुरु आपले कुलदैवत बांधलेले असेल तर ती कशी सोडवायची ह्याच्यावर 100% व्हिडिओ बनवा कारण आजकाल जग वर तोंडाने गोड बोलतात आतून पक्की विषारी भरलेले आहे खूप कडूपणा करतात म्हणून गुरु तुमच्यासारख्या भक्तांची खूप मोठी गरज आहे लवकरात लवकर व्हिडिओ बनवा
@VaishnaviSonwane-do7jq
@VaishnaviSonwane-do7jq Ай бұрын
गुरुवर्य प्लीज कुलदेवता बंधनातून काढण्यासाठी व्हिडिओ बनवा धन्यवाद गुरुवर्य
@nalinipatil9618
@nalinipatil9618 15 күн бұрын
छान माहिती दिली आहे,असेच चांगलेvedio बनवून आम्हाला जागरूक करा.
@jagdishkale4352
@jagdishkale4352 21 күн бұрын
चागँली माहीती दीली आभारी आहे
@KavitaGothankar
@KavitaGothankar Ай бұрын
🙏🏻🌹🙏🏻खूप छान माहिती सांगितली तुम्ही गुरुवर्य 🙏🏻🌹🙏🏻
@somnathnawale7179
@somnathnawale7179 Ай бұрын
🌍🌹❤️🙏 गुरुवर्य प्लीज कुलदेवता बंधनातून काढण्यासाठी व्हिडिओ बनवा धन्यवाद गुरुवर्य🌍🌹❤️🙏
@prasadkhatawkar5810
@prasadkhatawkar5810 13 күн бұрын
दादा खूप छान माहिती दिली
@shardakute9452
@shardakute9452 Ай бұрын
आतिशय आनंद झाला विडिओ एकुण बाबा आसन कस सिद्ध करायच तर मंञ सांगा
@sanjayghatage3450
@sanjayghatage3450 21 күн бұрын
कुलदेवता बंधन किंवा घरातील घरातील करणी बाधा कशी काढावी याबद्दल माहिती मिळाली तर बरे होईल
@vishwasmohite4912
@vishwasmohite4912 18 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद माऊली 🙏🏿
@user-yq9ui7sq3l
@user-yq9ui7sq3l Ай бұрын
नमस्कार दादा : अमावसेला आणि पौर्णिमेला घरात चिडचिड होणे ,मन अस्वस्थ होणे , डोक जड होणे , देवाची पूजा करायची इच्छा न होणे.असे का होते. काय उपाय सांगू शकता का .कोणत्या कारणामुळे होते. अमावस्या शुक्रवारी (05.07.2024)रोजी आहे .दादा गुरवार पासुन त्रास होतो आणि शनिवार पर्यंत त्रास असतो .
@jaywantpatil9762
@jaywantpatil9762 15 күн бұрын
ॐ श्री ज्योतिर्लिंगय नमः
@j.m3245
@j.m3245 5 күн бұрын
कुलदैवत कसे ओळखावे यावर कृपया व्हिडिओ बनवा काका 🌸🙏🌸
@NileshDhaware-bs8fm
@NileshDhaware-bs8fm Ай бұрын
🙏धन्यवाद माहिती दिल्याबदल🙏
@nirmalaugale5667
@nirmalaugale5667 Ай бұрын
धन्यवाद गुरूजी 🙏 पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत धन्यवाद 🙏
@prakashmundhe9305
@prakashmundhe9305 Ай бұрын
🙏 खुपचं छान विडिओ 🙏 जय मल्हार 🙏
@savitapatil2269
@savitapatil2269 Ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली नमस्कार बाबा 🙏🙏
@MayuriBhambe-ro7rs
@MayuriBhambe-ro7rs 29 күн бұрын
गुरूजी मला येडेशोरी च वार आहे माझा देव बांधला आहे उपाय सांगा
@anupamajagade4589
@anupamajagade4589 Ай бұрын
Chan mahiti sangitali Baba dhanyawad
@tanajichavan8121
@tanajichavan8121 4 күн бұрын
Kuldaiwat badhnat asel tar kya karave
@ashokpuri3605
@ashokpuri3605 Ай бұрын
खूप छान माहिती आहे बाबा खूप खूप धन्यवाद कुलदैवता बांधलेले कसे काढायचे आहेत त्याची माहिती सांगा 🙏🏻🙏🏻🌷🌷💯👌👌
@Roshaniparthe
@Roshaniparthe Ай бұрын
खरच आहे जे मला वाटतेय तेच आपण बोलत आहात
@Yedaiaai
@Yedaiaai Ай бұрын
जसं देवमाणसं गादी भारतात तस आम्ही साधी माणस देवाऱ्या च्या खाली काय ठेवावे जेणे करून आमचा आवाज देवा पर्यंत जाईल
@swami_sevak.123
@swami_sevak.123 Ай бұрын
Swami seve madhe kulswamini v kuldevta yannchya sevela khup mahatv ahe. V sarv sevekri ti seva kartat .
@marathiofficial6861
@marathiofficial6861 Ай бұрын
बाबा दावल मलिक बाबा आणि मच्छिंद्र नाथा चा व्हिडिओ बनवा ना बाबा लवकर दोम दोम आदेश❤
@yashshreegurav8379
@yashshreegurav8379 18 күн бұрын
Kuldaiwat ani kuldevi kashi mahit karaychi krupya video banva
@bhavarilalchavan8359
@bhavarilalchavan8359 6 күн бұрын
देव्हाऱ्यात जर दोन दिवे लावले तर चालते का, दत्त गुरु चा फोटो आहे, आणि देवी चा फोटो आहे.
@user-es7ht7ww9x
@user-es7ht7ww9x Ай бұрын
Shree Swami Samarth shree gurudev Datta ❤❤
@krishnaAvhad-ij7ht
@krishnaAvhad-ij7ht Ай бұрын
Baba tumhi ek video banavnar hota ki bade baba machindranath he daval malik aahe ka please video banva
@vijayshreegaikwad900
@vijayshreegaikwad900 Ай бұрын
Jar aplyala aple kuldevataa mahit nahit, pan te bandhale ahet tar tyancha bandhan kasa kadayecha, ya badl mahiti dya.
@atulsargar3505
@atulsargar3505 Ай бұрын
धनगर समाजातले कुलदेवी आणि कुलदैवत कोणत्या असतात
@SheetalJagtap-br7kg
@SheetalJagtap-br7kg Ай бұрын
Khuldevi mahit nasyl tr tuljabhavani keyl tar chaleyl ka.video kara pls
@atmaramdhuri5434
@atmaramdhuri5434 16 күн бұрын
मी तळकोकणातील असून मला माझे कुलदैवत माहिती करून घ्यायचे आहे.काय करावे लागेल कृपया मार्ग सांगावा
@SecretTattoo-io2sl
@SecretTattoo-io2sl Ай бұрын
बाबा 🙏 तुम्ही बोलता ते मस्त आहे तसेच सत्य ही आहे बाबा मला एक सांगा मला आई तुळजभवानी आणि काळू आई तसेच जीवदानी माता काळ भेराव या शिवाय दुसरे देव आवडत नाही असं नाही फक्त आई देवी चीच भक्ती करुशी वाटे काय करू plz सांगा अन्य देवाण कडे माझे attrechon का नाही होत
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Ай бұрын
यावरती मी व्हिडिओ बनवेल
@SecretTattoo-io2sl
@SecretTattoo-io2sl Ай бұрын
Thanks 🙏 baba mi खूप खुश आहे banva आम्हा सर्वांना समजेल
@Roshaniparthe
@Roshaniparthe Ай бұрын
बरोबर आहे 100%saty आहे
@venkatimetkar7990
@venkatimetkar7990 23 күн бұрын
भंडारा भरलेली डबी किती दिवस ठेवायचे किती वर्ष किती वर्षाला बदलायलाच आहे तेच ठेवायचं
@dilipgorgaonkar9879
@dilipgorgaonkar9879 22 күн бұрын
Devershi Kiva Bhagat sangtat japh marlela aahe mhanjech kuldevta bandhan yala upaye kayaahe Krupaya guruji Sangha
@nandabhujbal7141
@nandabhujbal7141 Ай бұрын
Namskar Dada. Pl give information for Kuldivant bandhle tr kse sodvave.
@manishasude2117
@manishasude2117 Ай бұрын
गुरूजी श्री स्वामी समर्थांच्या सेवा मार्गात कुलदैवत व कुलदेवीच्या सेवेबरोबरच इतर इष्ट देवतेच्याही सेवा सांगितल्या जातात
@anuradhamohite4206
@anuradhamohite4206 Ай бұрын
,🙏🙏 धन्यवाद
@savitrikhandagale1630
@savitrikhandagale1630 Ай бұрын
कुला चार म्हंजे काय आणि नामस्मरण कसे करायचे गुरू जी मला मार्गदर्शन करा आणि तुम्ही कोठे राहता ते पण सांगा मी तुम्हाला विनंती करते
@laxmankhot4939
@laxmankhot4939 17 күн бұрын
कुलदेवत व श्री देस्वर देव ब डण न असेल तर काय करायचे सांग
@mandarnaik5620
@mandarnaik5620 17 күн бұрын
आम्हाला आमचं कुलदैवत नक्की कोणते आहे हेच माहिती नाही. कारण आमच्याकडे जुनी जाणती लोक ग्रामदेववतेलाच कुलदैवत अस म्हणतात. आम्ही कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील असून आमचं आडनाव नाईक असून आमची जात हिंदू मराठा आहे. तरी आपण आमचं कुलदैवत जाणून देण्यास सहकार्य करू शकता का ?
@b_chandra.VolgsC
@b_chandra.VolgsC Ай бұрын
दादा स्वामी समर्थ सेवा करताना कुलदेवी आणि कुलस्वामी याची सेवा केली जाते मंदिरात पण करतात हडपसर मध्ये खंडोबा कुलस्वामी आणि तुळजापुर ला पुजयला सारखे सांगतात. ते ग्रंथ वाचायला सांगतात
@subhashhadkar3695
@subhashhadkar3695 Ай бұрын
आमचे कुलदैवत काळबा देवी आहे ती वाडवडील मुळ गाव हडी /मालवण वरून 150वष्रापु्रवी घेऊन आले वडील असेप्रयन्त वडिलांच्या अंगात येतं होती आता काय करावे की ती पुन्हा कोणाच्याअंगात येईल
@vinayakingale4051
@vinayakingale4051 Ай бұрын
दिंडोरी प्रणित केंद्रातील सेवेकरी जी कुलस्वामी, कुलदेवी पुस्तकात बघून सांगतात ती पद्धत चुकीची आहे.आपल्या वाडवडिलांनी जी देवता कुलस्वामी,कुलदेवी म्हणून सांगितली आहे त्याच देवता पूजन करा.
@user-dr7hv9oy1l
@user-dr7hv9oy1l Ай бұрын
@vinayakingale4051 अगदी बरोबर
@atulsargar3505
@atulsargar3505 Ай бұрын
कुलदेवता बंधनामध्ये असेल तर त्यांना कसे काढायचे
@user-cm9em7ew9u
@user-cm9em7ew9u Ай бұрын
कुलदेवता यांचा राजीखुशी चा जो माण पाण आहे तो माहिती करून घेणे आणी देणे
@avadhutkale3316
@avadhutkale3316 Ай бұрын
नमस्कार बाबा ,बाबा खंडोबा आणि तुळजा भवानी या कुळ देवतांचे सेवक कोणते ते कसे काय ओळखावे ,त्यांचा मान पान काय द्यायचं , जसे काळू आई चे सेवक धावजी,जाळीचा म्हसोबा, मांगिर, गोंजिर बाबा हेआहेत तसे कुलदेवतेचे कोण आहेत,जय आदिशक्ती, जय सत गुरु माऊली.
@ankushartgallery7243
@ankushartgallery7243 Ай бұрын
आदेश गुरुजी 🙏🙏 जय बाबा गंगाराम जी 🙏🙏
@popatraoyadav1182
@popatraoyadav1182 19 күн бұрын
बहूतेक जन कुलदेवाचे तुमच्यावर लक्ष नाही कारण तुम्ही त्यांचें काही करत नाही पण त्याबाबत माहिती नसल्यावर काय करणार पोट भरायला बाहेर पडले की स्थानिक लोक म्हणजे भाऊ वगे रे तिथली काहि महिती पडू देत नाहीत अकरक्षा तिथला एक दानासुधा वाट्या ला येऊ देत नाही मग माणसाला राग येतो आम्ही काही तिथले खात नाही मग कुळ देवाने आम्हाला त्रास देऊ नये असे वाटते कारण बाहेर पण दिवस काढणे सोपे नसते यावे उपाय सांगा
@prashantwagh224
@prashantwagh224 Ай бұрын
कुलदेवता बंधनातून मुक्त कशी करायची
@sonanyathakare3793
@sonanyathakare3793 Ай бұрын
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷 धन्यवाद धन्यवाद
@user-pk1fe8to3m
@user-pk1fe8to3m 3 күн бұрын
Agar Dev apna Sapna Madhya Sapna yah UN bola rangne ya Arth Kay❤🎉❤🎉❤🎉
@user-gp4mz5ep5i
@user-gp4mz5ep5i Ай бұрын
🎉छान
@user-bl8ph1yy2d
@user-bl8ph1yy2d Ай бұрын
माझा देव्हारा बैटक रुममध्ये गुरुजी ईशान्ये दिशेला कोणीपण आले का दिसतो दुसरीकडे जागापण नाही हे उपाय सांगा
@shantapawar4098
@shantapawar4098 15 күн бұрын
👍👌👌💐🙏
@sangeetapokharkar2284
@sangeetapokharkar2284 6 күн бұрын
करु नये म्हणून पण केलें असेल तर काय उपाय सांगा
@user-vj5yg8xq1u
@user-vj5yg8xq1u Ай бұрын
आदेश
@rajeshjadhav5787
@rajeshjadhav5787 Ай бұрын
गुरुजी आमच्या घरात चुलत्याकडे आमचे कुलदैवत आहेत पण आमची भांडण असल्यामुळे आम्ही जात नाही. तर आम्ही नविन कुलदैवत ची लेप बनवून घरच्या देवारात ठेऊ शकतो का. आमची कुलदैवत भैरी (भैरवी)भवानी आणि कुलदैवत श्री खंडेराय आहेत.विशेष म्हणजे आमच एकच घर आहे त्यामध्ये दोन भावांचे दोन भाग आहेत कृपया मार्गदर्शन करा
@suryakantkolekar4417
@suryakantkolekar4417 7 күн бұрын
कुलदैवत बंधन कसे काढावे सर माहीती पाठवा
@meghnabhandare8062
@meghnabhandare8062 Ай бұрын
Kuldevta bhandhana tun kase sutave ya var upay sanga guruji
@prakashbachre4556
@prakashbachre4556 14 күн бұрын
As dada
@swami_sevak.123
@swami_sevak.123 Ай бұрын
Shri swami samarth 🙏
@DilipKotye
@DilipKotye 28 күн бұрын
कुल बंधन कसे काढायचे महाराज एक विडिओ टाका❤
@sola3493
@sola3493 Ай бұрын
गुरु जी जय आदिशक्ति नक्की विडियो करावें
@user-bj5hv9fy5o
@user-bj5hv9fy5o Ай бұрын
कुलदैवत माहीत नाही तर माहिती पाहिजे
@krishnaAvhad-ij7ht
@krishnaAvhad-ij7ht Ай бұрын
Sadguru kashinath babana bharpur aayusha milo hicha machindranathan charni ichha
@bhivajitarade6049
@bhivajitarade6049 Ай бұрын
कुलबंधन केले असल्यास कसे ओळखावे
@gopalgatade7257
@gopalgatade7257 Ай бұрын
चंद्र कुळातील देव कोण कोणते देव असायला पाहिजेत .काळकाई त्रास देत असेल तर उपाय आणि चेरोबा सोडलेला त्रास देत असतील तर उपाय करणी असेल तर उपाय
@nitinshinde5652
@nitinshinde5652 Ай бұрын
Jay adhisakti
@ganeshjagtap6560
@ganeshjagtap6560 Ай бұрын
Kuldevata bandanatun kashi kadavi he margdarshan karave
@dipakramane9761
@dipakramane9761 27 күн бұрын
कुल देवता माहीत नसेल तर काय करावे
@sureshadgale7573
@sureshadgale7573 Ай бұрын
जय मल्हार 🙏🙏
@BhavanJadhav-lp5gh
@BhavanJadhav-lp5gh Ай бұрын
कुलदेवतेला बंधनातून कस काढायच विडीओ कराना
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 10 күн бұрын
🙏🏽🌹🙏🏽❤️❤️🙏🏽🌹🙏🏽
@snehapardeshi4169
@snehapardeshi4169 20 күн бұрын
Jai Kali Mata Di
@gopalgatade7257
@gopalgatade7257 Ай бұрын
Kuldev मूर्ती किती असाव्या
@SurekhaPatule-zw3mw
@SurekhaPatule-zw3mw Ай бұрын
रेणुका मातेची सेवा कशी करावी,परडी कशी भरावी सांगा बाबा 🙏
@kishormundhe2636
@kishormundhe2636 Ай бұрын
नमस्कार दादा💐🙏
@gopalgatade7257
@gopalgatade7257 Ай бұрын
Kuldev साथ देत असतील करणी कशी होईल देवाचा रशक ला मान देऊन गावातील देव बाधत असतात .अघोरी साब्री किंवा बंगाली विद्या घाणेरडी विद्या वापरून area badhla jato mg gav देव kuldev
@SheetalJagtap-br7kg
@SheetalJagtap-br7kg Ай бұрын
Khulde6vi v khuldeyvtha dohni asth ka.ki konth hi eyk video kara
@jagannathkoyate6604
@jagannathkoyate6604 22 күн бұрын
11:59 11:59
@user-kj5eh9ru4m
@user-kj5eh9ru4m Ай бұрын
जय आदिशकत्ती
@vidyaugalmugale9171
@vidyaugalmugale9171 Ай бұрын
ते साठी काय करावा लागते दादा 🙏🏻🙏🏻
@AmolSagar-v1n
@AmolSagar-v1n Ай бұрын
Ho kara
@kardeatmaram7629
@kardeatmaram7629 Ай бұрын
जय आदिशक्ती 🚩 जय गुरुदेव
@anuradhawandhekar3636
@anuradhawandhekar3636 29 күн бұрын
महारज् कोणीतरी yenuदेव्हार्य limbu thevale ka thevale mahit nahi
@SagarMandale-q7n
@SagarMandale-q7n Ай бұрын
🙏🙏
@shubhangisalekar4152
@shubhangisalekar4152 Ай бұрын
👌🙏🙏🙏दादा नमस्कार
@user-ts4uf6rq2y
@user-ts4uf6rq2y Ай бұрын
बंदना तुन कुलदेवता ला कसा सोडवायचा
@priyankakudale4370
@priyankakudale4370 Ай бұрын
Abhishek ghala tithy jaun
@savitrikhandagale1630
@savitrikhandagale1630 Ай бұрын
गुरू जी काही उत्तर तुम्ही इंग्लिश मध्ये दिले आहे ते मला नाही समजले मला मराठी आणि हिंदी च समजते माझ्या सारखे भरपूर लोक आहेत ज्यांना इंग्रजी नाही येत
@user-xp5nh3jz9n
@user-xp5nh3jz9n Ай бұрын
रेणुका मातेचे बीज मंत्र कोणता
@monalijanorkar2256
@monalijanorkar2256 Ай бұрын
Khar aahe baba kuldaivat kase bandhata yeil.te shaktishali astat.tumhi satya sangta baba dhanyawad
@umeshlavande1216
@umeshlavande1216 Ай бұрын
कुलदैवत बंधन कसे काढावे आणि बंधन कसे ओळखावे
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 9 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 62 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 30 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 9 МЛН