AUDIO: राम गडकरींचा पुतळा अनावरण, प्र. के. अत्रे यांचं भाषण (सौजन्य- कलोपासक, पुणे)

  Рет қаралды 118,091

ABP MAJHA

ABP MAJHA

7 жыл бұрын

For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

Пікірлер: 112
@sharadchhatre8608
@sharadchhatre8608 3 жыл бұрын
आचार्य अत्रे यांचे भाषण ऐकायचा दुर्मीळ योग आला , खूप आनंद झाला, धन्य झालो, धन्यवाद
@nileshnile134
@nileshnile134 2 жыл бұрын
आत्रे Baba Tumhi Aamchya बाबासाहेबांना खूप मोलाची साथ दिली त्या बद्दल मी तुमचा ऋणी आहे .साष्टांग दंडवत.🙏🙏🙏
@prachithakur4263
@prachithakur4263 2 жыл бұрын
अशा महान व्यक्ती महाराष्ट्रात होऊन गेल्या. आज अशा व्यक्तींची महाराष्ट्राला खूप गरज आहे. आजकाल राजकीय नेत्यांची एकमेकांवर होणारी जी टोलेबाजी चालते, ते दाखवण्यापेक्षा अशा व्यक्तींची भाषणं न्युज चॅनल्सनी दाखवायला हरकत नाही.
@narayanghuge3751
@narayanghuge3751 3 жыл бұрын
असे प्रतिभावंत साहित्यिक,वक्ते होऊन गेले हे आपल्या महाराष्ट्राचे भाग्य होते.
@suhasbokil3638
@suhasbokil3638 4 жыл бұрын
माझे भाग्य असे अाचार्य अत्रे ह्यांच्या १२२ व्या जयंतीलाच हे अप्रतीम भाषण ऐकायला मिळाले.
@aniketbaraskar5983
@aniketbaraskar5983 3 жыл бұрын
दुर्भाग्य माझे जी मी ही कमेंट वछली
@revannathgawade3344
@revannathgawade3344 2 жыл бұрын
असे मी धन्य झालो धन्यवाद😘💕😘💕
@drajitpawar7303
@drajitpawar7303 4 жыл бұрын
महाराष्ट्र भूषण स्वतंत्र महाराष्ट्राचे शिल्पकार! अमोघ वक्तृत्व! बेडर नेतृत्व! तत्कालीन कॉंग्रेसचेपंतप्रधान नेहरूंना सूनवणारे बेडर प्र के अत्रें ना त्रिवार नमन!
@rameshpatil287
@rameshpatil287 3 жыл бұрын
अत्रे खडे बोल सुनावणारे होते .आजच्या काळात जसे नाना पाटील पटोलेंनी मोदीला खडे बोल सुनावले व आपल्या मराठा बाण्याचा परीचय परीचय दीला .तसे अत्तरे होते .
@darbarsingrupsinggirase8604
@darbarsingrupsinggirase8604 3 жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्राचे खरे सेनापती. त्यांच्या गूद्दे आणि गुदगुल्या मी माझ्या संग्रही पोथीसारखा जतन करून ठेवलेला आहे.
@sureshkarpe6037
@sureshkarpe6037 3 жыл бұрын
Mi लहान होतो लालबाग ल राहत होतो त्या वेळी आज जिथे चिंतामणी गणपती बसवतात त्या जागी अत्रे उभे राहून भाषण देत होते ते मी एकले आहे पुं त्यांचा सारांश विस्मरण झाले
@dineshwadekar9306
@dineshwadekar9306 3 жыл бұрын
I Love P.K Aatre ❤❤❤👏👏👏👏 Ram Ganesh Gadakari is Mostly Great❤❤❤👏👏👏 'Ekach Pyala' is Great .❤❤❤👏👏👏👏
@shailendra6888
@shailendra6888 6 жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, साहित्यसम्राट आचार्य अत्रे .... आचार्य अत्रे यांची भाषण कृपया upload करावीत. लोक त्यांचे शब्द ऐकायला आसुसले आहेत. हेही भाषण जबरदस्त.
@gauravkulkarni3403
@gauravkulkarni3403 3 жыл бұрын
खरंच...
@purushottamganage5788
@purushottamganage5788 2 жыл бұрын
Please
@milindmestri3263
@milindmestri3263 3 жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्र आंदोलन काळातील अत्रेची भाषणे ऐकवा.
@pvjoshi10
@pvjoshi10 3 жыл бұрын
I am great devotee of Acharacle P K Atre ,so lecture by PL Dushanbe on Atre is excellent as he narrated the virtues n versatality of great Atre.
@dilipudmale5422
@dilipudmale5422 5 жыл бұрын
आचार्यांचे भाषण ऐकायला मिळाले हे आपले परमभाग्य आहे अप्रतिम भाषण
@anilpatil3898
@anilpatil3898 3 жыл бұрын
सन्मा.दिलीप उदमाळे नी म्हटल्याप्रमाणे....आचार्यांच्या आवाजातच त्यांचे भाषण एवढ्या वर्षांनी ऐकायला मिळाले,हे परमभाग्यच म्हणायला हवे. य
@nandatendolkar7805
@nandatendolkar7805 3 жыл бұрын
@@anilpatil3898 aA,,,,,aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝aaaaaaaaaaaaaaaaaaaaa1aaaaaaaaa,,,,,aaaaaaq1q,aaaaaaa,,aaa,,,,,,,,,,``a,,,,,,,,`````,,aq@a,,,``````````````````````````````````````````````````````````````````````` ````````````©a,
@nandatendolkar7805
@nandatendolkar7805 3 жыл бұрын
@@anilpatil3898 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝
@mr.shinchan2003
@mr.shinchan2003 3 жыл бұрын
Khar tar khup shiknyasarkhe ahe .....balasahebanche pn he adarsh hote ....vadd asle tari
@rohinimarathe6653
@rohinimarathe6653 Жыл бұрын
अत्रे व गडकरी दोघेही महान तसेच गडकरींची नाटके अत्यंत सरस व प्र. के. अत्रेंची भाषणे ऐकावीशी वाटणारी आहे.दोघांना माझे शतशः प्रणाम.💐💐👌👌
@laxmikantlamkanikar7482
@laxmikantlamkanikar7482 3 жыл бұрын
कै.राम गणेश गडकरी व कै.अचार्य अत्रे या दोन्ही महान मराठी साहित्यिकांना विनंम्र अभिवादन.
@sopanpandharipande7644
@sopanpandharipande7644 3 жыл бұрын
Both Ram Ganesh Gadkari and Acharya P K Atre were great litterateurs. One was a playwright at par with William Shakespeare and Atre, a multi-talented personality who left his imprint on literature, drama, poetry a humorist, a journalist, and above all a politicians with great social sense !!!
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 жыл бұрын
अत्रेंचे दुर्मिळ भाषण
@vijaybapat6878
@vijaybapat6878 3 жыл бұрын
धन्यवाद!
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 4 жыл бұрын
आचार्य अत्रे आज असते तर राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यास हात लावायची कुणाचीच हिम्मत झाली नसती.
@rameshpatil287
@rameshpatil287 3 жыл бұрын
अत्र्या चा बापही असता तर या देशद्रोही हरामखोराच्या अवल्यादीचा पुतळा तोडलाच असता .
@rameshpatil287
@rameshpatil287 3 жыл бұрын
गुजराथ बीज होत म्हणुनच हरामी होता गडकरी .
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 3 жыл бұрын
@@rameshpatil287एवढीच हिम्मत असेल तर भारतात अतिरेकी कृत्य करुन जे भारताबाहेर पळाले, त्यांना पकडून आण, सर्व जण तुला डोक्यावर घेऊन नाचतील.
@rameshpatil287
@rameshpatil287 3 жыл бұрын
@@pravinmhapankar6109 चालन माझ्या सोबत तीथ दीसील मग हीम्मत आहे की नाही तर ही सर्व बेवडे कंपनी होती .या हरामखोरांच्या औलादीला कुणी अधीकार दीला शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच चरीत्र खराब करायला .इंग्रजांच्या बेडरूम मध्ये स्वता च्या बायका सोडणारै .हे. बाकीच्या काय गोष्टी सांगत बाबु .
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 3 жыл бұрын
@@rameshpatil287मराठी लिहायला शिका.
@pramoddalvi811
@pramoddalvi811 2 жыл бұрын
Lucky to visit his Maratha press in Worli two three times. While I was studying in Ruia college
@ashokdive8551
@ashokdive8551 3 жыл бұрын
आचार्य अत्रे साहेबांचे भाषण ऐकून मी धन्य झालो. भाग्यवान समजतो
@dilipkarale120
@dilipkarale120 2 жыл бұрын
Great Atre P k Atre
@dilipkulkarni4012
@dilipkulkarni4012 4 жыл бұрын
गडकरी अणि अत्रे दोघेही महापुरुष।👍💐
@bharatshah4846
@bharatshah4846 3 жыл бұрын
He was a great
@vijaygore3826
@vijaygore3826 3 жыл бұрын
राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा सन्मान पूर्वक बसवावा
@vinayakkulkarni1835
@vinayakkulkarni1835 4 жыл бұрын
Apratim.
@sanjaydahiphale7197
@sanjaydahiphale7197 4 жыл бұрын
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
@atulnike
@atulnike 4 жыл бұрын
आणखी 2-3 भाषणे आहेत यू tube वर आहेत . गडकरी यांचे वर तर त्यांची 3-4 भाषणे वेगवेगळ्या काळी दिलेली पुस्तकात उपलब्ध आहेत . अर्थात ऐकायची मजा वेगळी म्हणून मनःपूर्वक धन्यवाद !
@narendrakarnik3928
@narendrakarnik3928 4 жыл бұрын
आचार्य अत्रे बहारदार
@rajanipatil2592
@rajanipatil2592 4 жыл бұрын
Acharya. Agreed
@suhasambikar8543
@suhasambikar8543 4 жыл бұрын
आचार्य अत्रे हे खूप विनोदी लेखक होते असे ऐकून होतो .त्यांचे एक तरी भाषण आपल्याला ऐकण्यास मिळायला पाहिजे होते अशी एक खंत नेहमी असायची ती या दोन भाषणांनी पूर्ण झाली त्यांनी या व्यतिरिक्त भाषणात विनोदाची पेरणी केली असेल पण गडकरी यांच्या पुतळ्याच्या अनवरणा निमित्त त्यांचा विनोडीबामा निद्रिस्त वाटला आम्ही पू ल . ना ऐकलेली माणसे असल्या मुळे थोडी विनोदाची अपेक्षा जास्त असणे स्वाभाविक आहे ..
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 3 жыл бұрын
त्यांनी भाषणाच्या सुरुवातीस हे भाषण थोडेसे धीरगंभीर होणार असल्याची सूचक कल्पना दिलेली
@arunkhilari3636
@arunkhilari3636 2 жыл бұрын
मधेच वारंवार येणाऱ्या जाहिरातींमुळे रसभंग होतोय.
@shivamchavan3699
@shivamchavan3699 4 жыл бұрын
Achary Atre is my favorite writer
@shekharkoli232
@shekharkoli232 3 жыл бұрын
अजुन भाषणे कुठे मिळतील
@nakulgawas8307
@nakulgawas8307 3 жыл бұрын
Atre is a river of words, sea of sentences and ocean of knowledge.
@watchfulmind9415
@watchfulmind9415 5 жыл бұрын
अत्रे नसते तर मुंबई महाराष्ट्रात नसती.
@rameshpatil287
@rameshpatil287 3 жыл бұрын
अत्र्याच्यान नहीं मीळाली मुंबई ‌१०५मराठा हुतात्म्यांच्या बलीदानान मुंबई मीळाली
@aceshekar
@aceshekar 3 жыл бұрын
True
@rameshpatil287
@rameshpatil287 3 жыл бұрын
@@aceshekar अत्रे नसते तरी मुंबई महाराष्ट्रातच असती
@rameshpatil287
@rameshpatil287 3 жыл бұрын
@@aceshekar एकशे पांच हुतात्मे नसते तर
@hunterhelsmsley7452
@hunterhelsmsley7452 2 жыл бұрын
@@rameshpatil287 तू नसता तुझा बाप नसता तरी मुंबई महाराष्ट्रात असती
@ssthakar
@ssthakar 3 жыл бұрын
👍
@shivajichate1239
@shivajichate1239 4 жыл бұрын
महाराष्ट्राच्या लाडक्या वाघाचा आवाज ऐकायला मिळाला हे आमच परमभाग्य
@pramoddalvi811
@pramoddalvi811 2 жыл бұрын
Salute to Great Late PK Atreji
@ketankulkarni427
@ketankulkarni427 7 жыл бұрын
the bestt !!!
@macchindrabhosale1571
@macchindrabhosale1571 3 жыл бұрын
Ache bhagya Thor Atre tyancha bhashan aikayla milte ahe
@purushottamdeosarkar1311
@purushottamdeosarkar1311 3 жыл бұрын
छत्रपति संभाजी महाराज यांचा भाषणात उद्यानाच्या संदर्भात संभाजी उद्यान असा झाला आहे आणि त्यामुलेच कदाचित काही कामेंट देणा-यांनी अशोभनिय भाषेत टिप्पणी केली।मला वाटतं संघटनेच्या शिर्षका मधे ही फक्त संभाजी ब्रिगेड असे आहे। कदाचित समोर छत्रपति लावलेले असेल ही,पण वृत्तपत्रात किंवा टीवी वर नेहमी संभाजी ब्रिगेड असा उल्लेख होतो तो जर निंदनीय नाही तर मग आचार्य अत्रे यांच्यावर आग पाखड कां।?अनवधानाने सुध्दा असे होउ शकते।शालांत परिक्षा पास होणा-यांना जसे एका आमदार महाशयांनी विवाहित जिवन सुखी हो असा आशिर्वाद दिला त्या तुलनेत आचार्यांच्या भाषणाचा विचार व्हावा।मुख्यता भाषण हे एका साहित्यकाराने आपल्या गुरुजींना वाहिलेली अमोल श्रध्दांजली आहे। आचार्य आणि रामगणेश गडकरी यांचे समग्र साहित्य वाचल्याशिवाय त्यांची ऊंची समजणार नाही।क-हेचेपाणी वाचल्याशिवाय प्रामाणिक नेता कसा असतो ते समजणार नाही।आमच्या मते तरी एक अष्टपैलु व्यक्तित्व, प्रामाणिक नेता व जिवन कसे जगावे शिकविणारा आदर्श मानव म्हणजे आचार्य अत्रे 🙏🙏🙏🙏🙏
@csn826
@csn826 3 жыл бұрын
आचार्य अत्रेंची चूक काढणे केवळ अशक्य... पण काही जातीयवादी कीडे काही तरी विसंगत, विपरीत शोधण्याच्याच प्रयत्नात असतात!
@Arr00912-k
@Arr00912-k 6 жыл бұрын
सलाम
@milindmestri3263
@milindmestri3263 3 жыл бұрын
हा खरोखरच अत्रेचाच आवाज आहे का?
@dhondiramdeshpande2969
@dhondiramdeshpande2969 3 жыл бұрын
का शंका आली?? अत्रे यांचा आवाज डब करणारा अजून जन्मयाचंय
@satishjoshi5088
@satishjoshi5088 4 жыл бұрын
Pune tithe kay une he bhashan iklyawar kalete aata phakta une hota chalay rajkarnynchi krupa jai maharashtta
@indrajeetjadhav2412
@indrajeetjadhav2412 3 жыл бұрын
ज्यांनी आपल्या लेखणीने शंभूराजे यांची यथेच्छ बदनामी केली.. त्याचा पुतळा संभाजी उद्यान मध्ये? ही विकृती फक्त पुण्यातच होऊ शकते.
@vaibhavraybhog3245
@vaibhavraybhog3245 6 жыл бұрын
Mast speech
@dhananjayharad1905
@dhananjayharad1905 3 жыл бұрын
कोण आहे यो अक्कल नव्हती का त्याला छत्रपती संभाजी महाराज म्हणता आलं नाय ह्या महाराष्ट्रात . कोणतेही कार्ये सुरु होण्यापूर्वी शिवछत्रपती नं पासून होते येवढं पण समजंत नाय का याना ' ।जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी जय संभाजी ।
@sureshbhave2540
@sureshbhave2540 3 жыл бұрын
Va
@madhukarpendse5034
@madhukarpendse5034 3 жыл бұрын
Atresahrb is topmppost literate
@vijayjadhav3747
@vijayjadhav3747 3 жыл бұрын
Pralhad Keshav atre nad nay karayacha
@shivajidhamal7023
@shivajidhamal7023 4 жыл бұрын
अत्र्यांचा आवाज ऐकायला मिळाला.
@kparag01
@kparag01 5 жыл бұрын
Bambaji brigade ani ds4 ne gilay pune
@bhaskarbansod1803
@bhaskarbansod1803 3 жыл бұрын
संभाजी, एकेरी उल्लेख व पुण्याचं वर्णण ... राजमाता जिजाऊ पासून व्हावयास हवं ..पण ते अत्रेनी केले नाही. हा मनाचा कोतेपणा .. दुसरं काय.?
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 3 жыл бұрын
नेहमीच नकारात्मक मनाने शोध घेणाऱ्या मनांना कोण आवरणार?समग्र अत्रे वाचा आणि मग विधाने करा
@mumbaikar1234
@mumbaikar1234 3 жыл бұрын
महामहिन सकल विद्यामंडित बनसोड राव, सुर्यावर चे डाग पहाण्याचे क्लास काढा. उतावीळ विद्यापिपासू विद्यार्थी वर्ग खूप मिळेल तुम्हाला.
@sampatlaxmankudalekudale3136
@sampatlaxmankudalekudale3136 3 жыл бұрын
@@mumbaikar1234 छत्रपती संभाजी महाराज जगत गुरू तुकाराम महाराजांचा ऐकेरी ऊलैख करनारा आपलीच लाल बोलनारा कोतया मनाचा माणूस होता
@ggb9092
@ggb9092 3 жыл бұрын
जिजाऊंनी पुणं पुन्हा उभारलं त्यासाठी त्यांचा आदर असलाच पाहिजे. पण तुम्हालाही पुणं म्हणल्यावर फुले दिसले नाहीत, सावित्रीबाईंचा स्त्रियांसाठीचा लढा दिसला नाही. टिळकांची स्वातंत्र्यासाठीची गर्जना दिसली नाही हा तुमच्या मनाचा कोतेपणा. ह्या सगळ्यांपैकी तुम्ही एकाला दुसऱ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ समजता ते तुमचं दुर्दैव. आणि कोणत्याही श्रेष्ठ व्यक्तिचा आदर फक्त बोलण्यातून न करता कृतीतून करावा एवढी समज अत्र्यांना होतीच. सूज्ञास सांगणे न लागे. ज्यांना अत्रे माहित आहेत त्यांना त्यांच्याबद्दल आदर आहेच.
@Akhappy007
@Akhappy007 3 жыл бұрын
@@ggb9092 अगदी बरोबर
@ghodake-tq2uv
@ghodake-tq2uv 4 ай бұрын
Kahi dukarana braman samaja chi alarji ahe tayanche coment khale pahele
@akshaydalvi6553
@akshaydalvi6553 6 жыл бұрын
अत्रे झीरोला हिरो करायला हुशार होते.
@mahendrataware7057
@mahendrataware7057 4 жыл бұрын
राज माता जिजाऊ आणि शिवरायानी पुण्याच सोन केल. हे तुम्ही नाही बोलणार. माहिती महाराष्ट्र ला
@ggb9092
@ggb9092 3 жыл бұрын
नाहीच बोलणार. आचार्य अत्रे आहेत ना ते. अशक्य आहे अत्र्यांना हे बोलणं. कारण की ते गेले, वारले कधीच. तुम्हाला आम्हाला त्यांना कितीही परत ऐकावं असं वाटलं तरी ते अशक्य आता. आता तुम्हीच बोलत बसा ते. तळटीप- आजही अत्र्यांना बोलताना तुम्हाला ऐकायचं आहे ह्यातच त्यांच मोठेपण आलं.
@mahendrataware7057
@mahendrataware7057 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज म्हणायला जीब झडली का आत्र्या....
@addithar
@addithar 3 жыл бұрын
Kon re sambya bevada hota sambhya😂😂😂
@chaitanyajagtap7366
@chaitanyajagtap7366 3 жыл бұрын
@@addithar ha tuzya aai sobat zopat hota daru piyun. 🤣🤣🤣🤣
@ggb9092
@ggb9092 3 жыл бұрын
अत्र्यांनाही आचार्य ही पदवी आहे. तुम्हाला साधं अत्रेही म्हणता येऊ नये का?? आणि दिवसरात्र देवाचे नामस्मरण करणाऱ्यापेक्षा आचरणातून देवत्वाची पूजा करणारा भक्त सच्चा असतो. अत्र्यांची जिव्हा आणि तिचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले योगदान यातून त्यांनी सगळ्या छत्रपतींना आदरांजलीच वाहिली आहे. तुमच्या बोलण्याने ना छत्रपतींचे श्रेष्ठत्व वाढणार ना अत्र्यांचे कमी होणार.
@abhijeetkhawale6162
@abhijeetkhawale6162 3 жыл бұрын
@@addithar tuzi complaint taknar nakki bgh Tu ata
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 67 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 31 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 23 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 103 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 67 МЛН