No video

चिंता, नैराश्य आणि मेडिटेशन | Anxiety, depression and meditation | by Dr. Anand Nadkarni (IPH)

  Рет қаралды 35,368

AVAHAN IPH

AVAHAN IPH

3 жыл бұрын

मेडिटेशन मुळे चिंता आणि नैराश्य अधिक वाढू शकतं? हे खर आहे का? यामागे काही कारण असू शकतं का?
जाणून घेऊ ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबत.
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• CAPE OF GOOD HOPE | चि... - CAPE OF GOOD HOPE | चिंता आणि नैराश्य ग्रस्तांसाठीचा आधारगट
• चिंता हानिकारक असते का... - चिंता हानिकारक असते का? | How to deal with anxiety?
• समुपदेशन आणि उपचार गरज... - समुपदेशन आणि उपचार गरजेचे आहेत का? | Need of counselling and therapy
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - KZfaq - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #iph #mentalhealthforall #meditation #mindfullness i #depression #anxiety #managingdailystress #anxietymanagement

Пікірлер: 46
@suneetagadre55
@suneetagadre55 3 жыл бұрын
खूप सुंदर. सोप्या शब्दात सांगितलं आहे. स्थिती चं वृत्ती मध्ये बदल घडणे आवश्यक आहे.. हे खरंच अनेकांच्या लक्षात येत नाही. व्यक्तीची इयत्ता ओळखता येणं - मस्त. माझ्या मते मी काही साधक नाही, पण ध्यान म्हणजे डोळे बंद करून बसायचे आणि लक्ष मात्र इतर गोष्टी कडे, असं नाही. मला माझा स्ट्रेस कमी करायचा आहे, चिंता काळज्या विसरता यायला हव्यात, तर मग मी ज्या कुठल्या कामात संपूर्ण पणाने गढून जाते , ते करताना मला आजू बाजूला चाललेला आवाज ऐकू येत नाही, लक्ष विचलित होत नाही, ते माझ्या साठी ध्यान आहे. जसं की मी गच्चीत पाणी घालतांना इतर कसलाही विचार येत नाही, फक्त झाडांशी संवाद. प्राणायाम, योगासन करतांना आसपास चे रस्त्या वरील आवाज ऐकू येत नाहीत, आणि असं सगळं केल्या नंतर मन प्रसन्न होते आणि शांत सुध्दा. माझ्या पुरती ही ध्यान धारणा, याने मला गेल्या सहा सात महिने कोविद काळातही मदत झाली आहे, आसपास इतकं विचित्र होत असताना.आणि डॉ. ची व्याख्यानं ही मेजवानी होतीच.. खूप धन्यवाद.
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 3 жыл бұрын
फारच छान.आपण बोललात ते अगदी बरोबर आहे,प्रत्येक व्यक्तीची कुवत वेगळी राहाते,टीनेगुरु व समुपदेशक यांचा सल्ला घेऊनच पुढची आध्यात्मिक वाटचाल करावी.
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 3 жыл бұрын
फार सोप्या भाषेत सांगितले. तुमची भाषण ऐकली की प्रत्येक वेळी अवाक होते काय अभ्यास, चिंतन व सामान्य माणसा पर्यंत ते त्याच्या ईयत्ते पर्यंत पोचवणे अवाक होणे हेच असु शकते
@rohinikulkarni8722
@rohinikulkarni8722 2 жыл бұрын
खूपच छान सांगितलंत डॉ साहेब 🙏🙏👏👌
@hemakhandare1990
@hemakhandare1990 2 жыл бұрын
🙏 अतिशय सुंदर माहिती. इयत्ता महत्वाची.
@madhuridamle6058
@madhuridamle6058 3 жыл бұрын
खूपच छान.समजेल,पचेल आणि रुचेल,अश्या सुंदर शब्दातून सांगितले आहे.परंतू मानसशास्त्रीय ध्यान कसे करायचे ? ह्याची थोडीफार जरी कल्पना दिलीत तर खूप बरे होईल.
@govindjaveri4539
@govindjaveri4539 3 жыл бұрын
खूपच सुंदर आणि स्पष्ट मांडणी. कृतीत जर ध्यान करून प्राप्त झालेले ज्ञान नाही उतरले तर त्या ध्यानाचा उपयोग नाही...स्थिती आणि कृती ह्यांच्यात मेळ असला तरच फायदा होईल.
@maltiv7426
@maltiv7426 Жыл бұрын
धन्यवाद सर
@ashleshanarkhede6559
@ashleshanarkhede6559 2 ай бұрын
👍👍
@Ashwinid682
@Ashwinid682 3 жыл бұрын
खुप छान. तुमची सविस्तर मुलाखत प्रत्यक्ष पाहायला, ऐकायला फार आवडेल.
@dnyaneshwarmane8837
@dnyaneshwarmane8837 3 жыл бұрын
Too good
@priyahemmady8254
@priyahemmady8254 3 жыл бұрын
Thanku Dr.Nadkarni Sir. So beautifully explained.
@nanapatil1956
@nanapatil1956 3 жыл бұрын
C Al
@deveshpalkar3230
@deveshpalkar3230 3 жыл бұрын
Khupch chan sir. Thanks for guidance
@madhuridamle6058
@madhuridamle6058 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे.तुमचे विडीओ ऐकायला खूपच आवडतात.
@drradhajoshi6895
@drradhajoshi6895 3 жыл бұрын
अतिशय सुंदर ...समीकरण तपासा ...वाह ...छान ...
@medhahaldankar6593
@medhahaldankar6593 3 жыл бұрын
सुंदर विवेचन,आपली इयत्ता समजणेच कठीण.
@madhuragurav6685
@madhuragurav6685 3 жыл бұрын
हो हे खरं आहे की कधी कधी ध्यान किंवा उपासना केल्यावर त्रास वाढू शकतात कारण अंतर्मन उघडले जाते आणि मनाच्या तळाशी गेलेल्या सर्व जुन्या, त्रासदायक घटना, व्यक्ती यांच्या कटू स्मृती उफाळून वर येऊ लागतात आणि मन प्रचंड अस्थिर आणि अशांत होते. थोडक्यात तुमच्या मानसिक जखमा चिघळू शकतात.
@Swatantra9
@Swatantra9 3 жыл бұрын
Upay Kay ahe yachyavr ?
@madhuragurav6685
@madhuragurav6685 3 жыл бұрын
मन शांत, स्वच्छ होईपर्यंत थोडं थांबणं..
@vishalidurge8846
@vishalidurge8846 3 жыл бұрын
वा खरच फार छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद डाॅ.
@aparanasathe2960
@aparanasathe2960 3 жыл бұрын
ध्यान प्रकार फार छान वाटले.धन्यवाद
@dhanajijadhav5796
@dhanajijadhav5796 3 жыл бұрын
Very good dr
@anuradhaoak8675
@anuradhaoak8675 3 жыл бұрын
योग शास्त्र धारणा आणि ध्यान अशा पायऱ्या सांगते म्हणजे धारणा ही स्थिती असेल आणि ध्यान ही वृत्ती असेल असं तुमच्या विवेचनावरून समजते
@JPoonam03
@JPoonam03 3 жыл бұрын
Khupach Chhan.. 🙏
@bhagyashreedeshpande2317
@bhagyashreedeshpande2317 3 жыл бұрын
Dhyan pdhhti vishyi margdarshan milel ka?
@vijayowal7912
@vijayowal7912 3 жыл бұрын
बुद्धकालीन जी ध्यान पद्धती (विपश्यना) आहे ह्या बद्दल आपले मत काय
@sanjayyevtikar7827
@sanjayyevtikar7827 3 ай бұрын
खरी ध्यान पद्धति तीच आहे
@Email-mu1mv
@Email-mu1mv 3 жыл бұрын
मला तुमचे प्रोग्रॅम आवडतात .
@yogesh7328
@yogesh7328 3 жыл бұрын
खुप छान माहीती , ध्यान किंवा अन्य मानसाेपचार पद्धती ईनस्टंट रिझल्ट देतात का.
@abhishekkchandekar1221
@abhishekkchandekar1221 3 жыл бұрын
Details information.. nicely explain... thank you
@shambala...2644
@shambala...2644 3 жыл бұрын
धन्यवाद🙏🕉️😌😊
@nanapatil1956
@nanapatil1956 3 жыл бұрын
Call me 9423842745
@ajitnaravane7871
@ajitnaravane7871 3 жыл бұрын
well explained in simple way.
@wamanpednekarzedtalks5259
@wamanpednekarzedtalks5259 3 жыл бұрын
Very Insightful, inspiring. Typical Dr. Nadkarni style😊
@abuji101
@abuji101 3 жыл бұрын
खूप महत्वाचे विचार!! धन्यवाद...
@reshmakadam5519
@reshmakadam5519 3 жыл бұрын
🙏🏻
@medhashas
@medhashas 3 жыл бұрын
Then , Meditation and Mindfulness are also 2 distinct aspects right ? Please guide us more on Mindfulness and Being in a state of that
@drjagannathmhetre5998
@drjagannathmhetre5998 2 жыл бұрын
⁶⁶⁶⁶⁶nice
@painterprashant
@painterprashant 2 жыл бұрын
Question which was raised in the title was not answered
@manishapatil7998
@manishapatil7998 3 жыл бұрын
Barober prashna vicharla
@manjushakanhe4141
@manjushakanhe4141 3 жыл бұрын
मला नाडकर्णी सरांचे मार्गदर्शन हवे आहे ते कसे मिळेल? त्यांच्या पर्यंत कसं पोहचता येईल,त्यांचा फोन नंबर मिळेल का?
@swapnadeolekar2715
@swapnadeolekar2715 3 жыл бұрын
INSTITUTE OF PSYCHOLOGICAL HEALTH search kara..thane and punyat aahe
@mandapawar3698
@mandapawar3698 3 жыл бұрын
Dishabhul karne haych aahe
@ranjanbadve4916
@ranjanbadve4916 3 жыл бұрын
सोप्या भाषेत विवेचन केले. स्वतःला ओळखता आले पाहिजे.
@npcreations683
@npcreations683 2 жыл бұрын
,78 ..
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 10 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 38 МЛН
How To Overcome Depression? | Marathi Motivational Speech
9:41
Vaicharik Kida
Рет қаралды 257 М.
Right Method Of Parenting | Make Your Children Successful
18:45
Vaicharik Kida
Рет қаралды 1,2 МЛН