Рет қаралды 1,915,270
बीड जिल्ह्यातील शेतकरी पुत्राने सेंद्रिय गुळाचा पेढा बनविण्याचा उद्योग सुरू केला असून, या पेढ्याला प्रचंड मागणी वाढत चालली आहे. माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगावचे सुभाष राजेभाऊ साळवे यांनी गुळाच्या पेढ्याचा उद्योग यशस्वी करून दाखविला आहे. विशेष म्हणजे, कधी काळी खासगी नोकरी करणाऱ्या सुभाष साळवे यांनी लॉकडाऊनमध्ये गूळ पेढा उद्योगातून आर्थिक भरारी घेतली आहे.
#pedhausiness
#majalgaondairyproducts
#businessideas
#कृषीप्रक्रियाउद्योग
#agroprocessingindustry
#shivarnews24