बीडमध्ये जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीत ओबीसी होणार सहभागी

  Рет қаралды 36,259

LADHA NEWS

LADHA NEWS

Ай бұрын

बीडमध्ये जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीत ओबीसी होणार सहभागी #manojjarangepatil #beed #rally #maratharesrvation #ladhanews #ashokkalkute

Пікірлер: 96
@shardulrawatearts.7262
@shardulrawatearts.7262 Ай бұрын
जालना मधुन ओ बी सी बांधव सहभागी होणार ❤
@rahulbawne9962
@rahulbawne9962 Ай бұрын
सर्व ओबीसी बांधवांचे मनापासून धन्यवाद.
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.
@user-xi1eo1uf4n
@user-xi1eo1uf4n Ай бұрын
हाके साहेब हे सगळे अडाणी लोक आहे का जागेच्या मागे मराठा समाजाच्या भावना समजून घ्या तुमच्याशी आमचा कुठलाही वाद नाही
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 Ай бұрын
होय आम्हीही येणार सोलापूर मधून येणार
@aniljadhav5247
@aniljadhav5247 Ай бұрын
दोन्ही समाजातील वाद मिटावा वाद वाढू नये हिच अपेक्षा.
@patilsaheb3273
@patilsaheb3273 Ай бұрын
ही लढाई प्रस्थपितांच्या विरोधात विस्थापित अशी आहे.इथे सर्व जातीतील सामान्य विस्थापित लोकं एकत्र आहेत. गावगाड्यात गुण्यागोविंदाने एकत्र राहतात.
@varpesiromsairam3444
@varpesiromsairam3444 Ай бұрын
🙏👏🌹धन्यवाद माझ्या ओबीसी बांधवानो 🚩🌹🙏👏जय शिवराय 🚩🚩🚩
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs Ай бұрын
सर्व पक्ष मराठे ना गृहीत धरतात 75 वर्ष पासून शेतकरी व त्याची पोरे मरत आहेत 288 टांगे पलटी होणार सर्व पक्ष नेरेटीव्ह सेट होणार नाही ❤
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
एक मराठा महाराष्ट्रीयन
@bindusaraeducation
@bindusaraeducation Ай бұрын
Jay shivray
@VKpatil56
@VKpatil56 Ай бұрын
आम्ही 100/येणार आहे
@uttambamane8236
@uttambamane8236 Ай бұрын
जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज ठाम उभा आहे एक मराठा कोटी मराठा
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Ай бұрын
खूप छान भावानो 🙏🙏🙏🙏 असेच सोबत रहा.... नेत्याच्या नादी लागू नका... सत्य मंन्य करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jitinmane4158
@jitinmane4158 Ай бұрын
सर्व जाती धर्म एक करणारा नेता म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील....❤
@shubhampatil5664
@shubhampatil5664 Ай бұрын
😂😂😂
@mahadevpalve9708
@mahadevpalve9708 Ай бұрын
Kaypan 😅😅😅😅
@Surajxhkl
@Surajxhkl Ай бұрын
😂😂😂
@Jan_hit_krishna
@Jan_hit_krishna Ай бұрын
Kay rao kharch tumhala aarakshan chi garaj ahe😂😅😅
@shubhampatil5664
@shubhampatil5664 Ай бұрын
@@Jan_hit_krishna सगळ्यात अगोदर jarange ल गरज आहे तुला 6वी पास होयच
@user-le2su4qc1l
@user-le2su4qc1l Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@sharad3999
@sharad3999 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@bajrangwagawad2214
@bajrangwagawad2214 Ай бұрын
ओबीसींनी एखादी शांतता रॅली ठेवली तर मराठा समाज त्यात सहभागी होणार का❓
@vikasraut5524
@vikasraut5524 Ай бұрын
कुणाच तर नाही सांगु शकत मी पण मि नक्कीच होणार एक माणुस म्हणुन
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 28 күн бұрын
नक्की येऊ
@rajendrakale2266
@rajendrakale2266 28 күн бұрын
​@@vikasraut5524मी पण येतो
@user-gr3gt9il5e
@user-gr3gt9il5e 25 күн бұрын
Ho nakki.
@bhagwanmangate9744
@bhagwanmangate9744 20 күн бұрын
Ho
@MarotiUgal
@MarotiUgal Ай бұрын
वाघ मनोज जरागे
@balasahebshinde6784
@balasahebshinde6784 19 күн бұрын
होय आम्ही बी येणार धाराशिव मधून
@dattaparjane5932
@dattaparjane5932 27 күн бұрын
एकच पर्व ओबीसी तुन मराठा सर्व मनोज दादा जरांगे पाटील कायम सोबत
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 19 күн бұрын
सर्व समाज बांधवांचा आणि ओबीसी बांधवांचे मनपूर्वक अभिनंदन मी काहीही करत नाही आम्ही हक्क मागतोय सरकारला याचं भान ठेवा🎉🎉🎉
@G.K.Pawar009
@G.K.Pawar009 Ай бұрын
जय मराठा ओबीसी
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 17 күн бұрын
शांतताप्रिय ओबीसी बांधव जरांगेदादांबरोबर आहे.
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 Ай бұрын
We with Jarange patil ❤
@karankoklegavkar1678
@karankoklegavkar1678 Ай бұрын
Abhindn ❤❤
@a.s.4774
@a.s.4774 Ай бұрын
❤❤❤❤❤
@user-pr6cq9lk3f
@user-pr6cq9lk3f Ай бұрын
✊✊✊✊✊✊✊✊✊✊❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shrikant2274
@shrikant2274 Ай бұрын
काकाचा आदेश दिला .. म्हणून शांतता रॅली आहे... यामगच राजकारण समजत आहे... मि तर शांतता रॅली काढली तरी. ते या रॅलित आले नाही.. अमुक टमुक करून.. विधानसभेला काकाला कसा फायदा होईल.. हे निम्मीत्त आहे फक्त..
@vijaydhawale5265
@vijaydhawale5265 Ай бұрын
OBC नी त्याच्याच पद्धतीने उत्तर द्यावे
@user-pb2md5yx4g
@user-pb2md5yx4g 28 күн бұрын
होय आम्ही ही येणार आहोत नांदेड मधून
@VilasShinde-dt8jx
@VilasShinde-dt8jx 18 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय mg hm vs💪💪💪
@vishalthakare9460
@vishalthakare9460 Ай бұрын
आता पुन्हा एकदा दिसणार मराठा समाज्याची ताकद.
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 17 күн бұрын
ओबीसी तूतारी वाचवायला येतील
@ghuleramling4277
@ghuleramling4277 Ай бұрын
शरद पवार काकानी वटोळ केल 1994 च्या जी आर ने मराठा समाजाचे तरी जरागे दादा शरद काकाना म्हणतान काय उर्जा आहे काका त जय शिवराय महाराष्ट्रा उगडा डोळे बघा निट
@rameshlangde7235
@rameshlangde7235 Ай бұрын
घरंही जाळता तिथली आणि शांतता रॅलीही काढता तिथच . चांगलं प्रायश्चित्त आहे . लवकरच उपरती झाली. अशीच सदबुद्धी यावी. सगळा समाज गुण्यागोविंदाने रहावा.
@babasahebjumbad7220
@babasahebjumbad7220 Ай бұрын
Good ❤❤❤❤
@shubhampatil5664
@shubhampatil5664 Ай бұрын
Obc येईल पण jarange ल mdhe gheu nka
@ghuleramling4277
@ghuleramling4277 Ай бұрын
कोणी ओबीसी राहणार नाही असे लबाड बोलतात लबाड बोलतात म्हणून ह्याच्यावर ही वेळ आली
@nitinsaruk-mt1cs
@nitinsaruk-mt1cs Ай бұрын
हेला बघा
@12for10
@12for10 Ай бұрын
Jarangela madhat gyal ter ekhi obc sc st vc nt sbc yenar ,tumi tumach paha
@Reddys-77
@Reddys-77 Ай бұрын
- मूघलो के प्यार मे indi वाले तो obc , nt, SC St विरोधी बनते जा रहे है . - आज obc NT की बारी है तो कल SC ST की भी बारी आयेगी . - indi वालो की जातीगत जनगणना की मांग है हि इसी लिये . - हर state की प्रमूख जाती और मुघलो का गठजोड बनाओ और उन को हि सब कुछ देने का plan है indi का. - indi से सावधानता जरुरी है . - indi के हर चाल को समझना जरुरी है . - dr Babasaheb जी कोई भी लोकसभा election नही जित पाये थे . क्यों ? - पढो और सतर्क रहो ....खतरा बडा है .
@ghuleramling4277
@ghuleramling4277 Ай бұрын
मनोज दादाच जरागे पाटलाच्या विधान सभा होई पर्यंत चलणार आहे काका शरद पवार याना शांतबसुन देणार नाही
@Amitpatil321
@Amitpatil321 Ай бұрын
Tuja doka madhe farak pad la aahe . vidhansabha madhe shard Pawar opposite aami ladnar aahe . Ani tya Pawar mule maratha samja chi hi condition zali aahe
@surajchoure6536
@surajchoure6536 Ай бұрын
Kon nahi yenar
@ghuleramling4277
@ghuleramling4277 Ай бұрын
जरागे दादा आता काय शातता रॅली काडतात
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@Pravin_Maratha
@Pravin_Maratha Ай бұрын
मराठा पण😮
@appasahebayush
@appasahebayush Ай бұрын
ते ओबीसी नसणार
@RAJENDRAKhatal-fk3mh
@RAJENDRAKhatal-fk3mh Ай бұрын
कोणता ओबीसी समाज राहणारे दिसलं आता
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar Ай бұрын
खोटे बोलत आहे
@Neel12338
@Neel12338 Ай бұрын
Dangli tumhi kara shantata rally tumhich kadha jativadi jarangyachya jativadi auladi😂
@JhS5363
@JhS5363 Ай бұрын
2014 पासून पूर्ण भारतात हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान सर्व जाती यांना एक करण्यामागे फक्त जरांगे पाटील
@bhaskarsanap8865
@bhaskarsanap8865 Ай бұрын
एक ओबीसी लाखाला भारी❤❤❤
@naturelover5784
@naturelover5784 Ай бұрын
Dhungan dhu jaun ghari
@sunilkekan3409
@sunilkekan3409 Ай бұрын
. तुम्ही पैसे लोकसभेला कमावले आम्हाला काय दिलं.
@ghanshyamchaudhari1557
@ghanshyamchaudhari1557 Ай бұрын
OBC jindbad
@user-gr3gt9il5e
@user-gr3gt9il5e 25 күн бұрын
Obc sai bahin jhaun kkadnar.Fakat baghat raja.
@Vpakhale
@Vpakhale Ай бұрын
या जरगाने जाती वाद वाढवला.
@ghuleramling4277
@ghuleramling4277 Ай бұрын
विनती काय करता आता पसतोर गरीबाच्या कष्टाच खाल आहे कोण्या तरी पडिला भोगावे . लागते
@vikaskadam5612
@vikaskadam5612 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 13 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 199 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 85 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 13 МЛН