Рет қаралды 7,005
बाळंतिणीचा आहार|खान्देश स्पेशल बाळंतिणीसाठी पौष्टिक शिरा(घाटा)😋😋Balantinicha AaharRecipe| Pallavi's Corner
हाय फ्रेंड्स मी पल्लवी महाजन pallavi's corner मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
आज मी तुम्हाला बाळंतिणीसाठी शिरा कसा बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे फ्रेंड्स आमच्या खान्देशात या शिरा ला घाटा अस म्हणतात आमच्या खान्देश मध्ये प्रत्येक बाळंतिणीला हा शिरा (घाटा)सकाळी नाष्टा ला दिला जातो. म्हणून तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली..
#balantinicha aahar recipe
#pallavi's corner
#बाळंतिणीचा आहार
#बाळंतिणीचा शिरा
#बाळंतीण आहार By Pallavi's Corner
बाळंतिणीचा आहार|खान्देश स्पेशल बाळंतिणीसाठी पौष्टिक शिरा(घाटा) लागणारे साहित्य:~
साहित्य:~
सपाट वाटी गव्हाचे पिठ
आर्धी वाटी गुळ
2 चमचे सुख खोबर ( बारीक खीसलेल)
2 चमचे काजु बदाम (बारीक केलेले)
2 चमचे तेल (आवडी नुसार जास्त घेवू शकतात)
1/4 चमचा वेलची पूड
1 ग्लास पाणी
plz subscribe my channel 🙏🙏
👇
• अशी बनवा खीर✨✨ भात न श...
• Varan Batti Vangyachi ...