बाणाई-अर्चना दोघीच मेंढरं घेऊन जंगलात गेल्या, त्यांच्यासाठी मस्तपैकी बेत आखला 👌| dhangari jivan #dhangarijivan #siduhake #banai #banaihake
Пікірлер: 191
@gabbar_jan_blossom48344 ай бұрын
बाणाईचा " पदर " महाराष्ट्र चि "शान " आहे.... 👍👍👍👌👌👌
@RaviKamble-oj4ri4 ай бұрын
खरोखरची बानुबाई
@prachirokade17234 ай бұрын
बाणाईच महाराष्ट्राची धनगरी शान आहे...❤
@pallavichaudhari22154 ай бұрын
पूर्ण you tube मध्ये हे च चॅनेल बेस्ट आहे .जे आहे ते रियल आदर्श घेण्यासारखे एवढा प्रवास करून सर्व एकत्र आनंदी राहतात ,दादा तुम्ही आत्ता कुठे आहेत तर अड्रेस द्या मला भेटायचे आहे .
@Appel123-si7qt4 ай бұрын
बाणू बेटा तुझ्या कडे किती कला आहे जंगलात मेंढरा मागे उभेरहा आणि तेथेही शिवण काम खरच बाईचया मागे संसार सर्व जबादारी आणि किती कष्ट करून ही हसत मुखाने शिवाय गाणे रचले ले फारच सुंदर आवाज आहे सलाम तुमचया कष्टमय जीवन नीला 🙏
@suvarnasable67284 ай бұрын
दादा उन्हाळ्यात कलिंगडाने आस थंडावा मिळतो आणत जा अधून मधून कलिंगड 🍉🍉खूप भारी वाटल वहिनीला, अर्चना दोघींना उन्हाचा थंडावा मिळाला😊👌👌👍👍
@seemaambokar21134 ай бұрын
दादा उन्हा तान्हात तुम्हाला भटकंती करावी लागते. खरोखरच सलाम आहे तुमच्या कष्टाला बाळुमामाचे आशिर्वाद नेहमीच पाठीशी उभे आहेत
@vijaygamre13254 ай бұрын
आती सुंदर रान दर्शन घडवले जाते ते फक्त धनगिरी जीवन, दादा आणि बानई यांच्या मुळे काहीतरी चंगल आस जीवन जगण्याचे उमिद निर्माण होते. त्यांचाया जगन्यला त्रिवार वंदन ❤❤❤
@jayshreelendghar76114 ай бұрын
बानाई व आर्चणा कडून खुप काही शिकण्यासारखे आहे 😊❤
@sulbhapradhan49284 ай бұрын
आजचा व्हिडीओ खूप गोड गोड आगदी तुमच्या सारखा आणि कलिंगडा सारखा गोड गोड
@urmiladhopate24364 ай бұрын
अरे वा, कलिंगड बघूनच बाणाई लहान मुलांसारखी खूष झाली की! तिचं हसू फार निर्मळ आहे। अर्चना पण आनंदात दिसली। ❤
@shobhapatil58534 ай бұрын
बानाई ताई खुप छान विनकाम करतात खुपच हुशार आहेत
@eknathdeore7434 ай бұрын
दादा लई झक्कास व्हिडिओ.,
@mandakinikadu87754 ай бұрын
दादा आज तूमच्या व्हिडिओ मध्ये सालू,मालू पारगाव या गावाचा उल्लेख केला ते माझे माहेर आहे, ऐकून खूप छान वाटले..तूमची कलीगंड पार्टी एकच नंबर होती.....
@SuvarnaKhodal4 ай бұрын
खूप छान असतात विडिओ. आणि कलिंगड पार्टी लय भारी 👌👌
@pratibhapawar50254 ай бұрын
Khupch Chan vlog 👍👍👍👌👌👌
@latagaikwad27174 ай бұрын
बाणाई खरंच तुझ्या कडे किती शिकण्या सारखं आहे मिळाल्या ल्या थोड्याशा वेळात शिवण काम करते मांड्या तर तुमचे जीवनच संसार त्यचं खाणं पिणं किती कष्ट करुन इतक्या आनंदी सी मध्ये बसुन काॅम्पुटर वर काम करुन पैसे कमवणआरयआ मुली पेक्षा कमी नाही आणि कलिंगड खाण्याचा आनंद लयं भारी दादा पणं जापतोय सगळ्यांना
@indumatiraskar4554 ай бұрын
कलींगड खुप छान होतं अर्चना बानाई तुमच्यासाठी सीद्दु भाऊ नी एवढं ओझं पाठीवर घेऊन आले 👍👍👍👍
Banaiche गाणे खूप सुंदर.कलिंगड पण आनंदाने एन्जॉय केले खूप छान
@asmitasawant60034 ай бұрын
You tube varil saglyat best channel.
@ramdasgotarane66614 ай бұрын
शिद्दु.भाऊ जीवन खडतर आसुन.फार अंनंदी गोड जगता आम्हाला तूमचा आभिमान वाटतो आम्हीही तूमच्या.सारखे राहन्याचा र्प्रयन्त करु धंन्यवाद😅😅😅
@vidhyapatil70834 ай бұрын
खरच बानुताई आणि तुमचा जोडा🎉🎉 खूप छान आहे
@mysweethome45664 ай бұрын
बानाई खूप हुशार आहे तिला शिक्षण मिळाले असते तर खुप पुढे गेली असती
@anuradhadeshpande36064 ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video❤😂🎉❤😊😊
@user-eb6fb9mo9s4 ай бұрын
Khup Chan 👌🙏
@sayalikale70364 ай бұрын
Video 👌👌👌
@savitribharani58834 ай бұрын
Khup changla aahe dada mast ahe 🙏👌
@tatyabathombare22404 ай бұрын
खूप छान कुटुंब आहे दादा तुमच ❤
@rekhapacharne22004 ай бұрын
छान व्हिडिओ❤❤
@vitthalvajeer80194 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान दादा कुटुंबातील सर्व सदस्यांची अशीच काळजी घेत जा 👌👌💐💐
@kishormule72874 ай бұрын
दोगी ताई एकदम साध्या आणि सरळ स्वभावाचे आहे
@user-dq5dv3ki8p4 ай бұрын
Khup chhan 😊
@ratnamalakachare79574 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@tw-official84914 ай бұрын
Khup mast ❤
@user-uh2su4cj3o4 ай бұрын
Khup Chan 👌👌👌👌
@user-yc6hy3du1d4 ай бұрын
अर्चना ताईंना व्हिडिओमध्ये पाहून आनंद वाटतो व छान वाटते.
@kalyanraosonowane95874 ай бұрын
Nice video
@vandanakamble7134 ай бұрын
व्हिडिओ नेहमीच लयभारी
@adityakhamgal76914 ай бұрын
मस्त व्हिडिओ पाव्हण❤
@vankteshgajre-cr5rf4 ай бұрын
म्हालराराव होळकर यांचे जयंती निमित्त विनम्र अभिवादन
@PravinHarad4 ай бұрын
खूप छान
@deepalishindedeshmukh64754 ай бұрын
👌🏼👌🏼 खूपच छान
@vrundakothale12814 ай бұрын
Very nice vidio .hake dada.
@rajeshpujari30974 ай бұрын
छान भाऊ
@sakshichoukhande99924 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान कलिंगडाची पार्टी उन्हाळ्यात टरबूज सुद्धा आणा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@devsolat4 ай бұрын
रोज व्हिडिओ टाकत जा रोज वाट पाहतो आम्ही. खूप छान.. 👌👌
@santoshghate67274 ай бұрын
एक नंबर 👌
@AlkaSakhare-yn5kj3 ай бұрын
दादा बानाई वर खुप जीव लावतात रानात व वायावर खुप चांगले चांगले ख ऊ घालतात श्री आहे तर सर्व काही आहे लक्ष ठेवले पाहिजे दादा श्री च्या आतमया ला खाऊ घाल तुम्हाला नकिच आशीर्वाद मीळतो
@sandhyakumbhar10974 ай бұрын
तुमचा विडिओ पाहून आम्हाला खूप ऊर्जा मिळते. उन्हाची काळजी घ्यावी सर्वानी.
@siddhushingade28644 ай бұрын
Super ❤❤
@vaishalikature13964 ай бұрын
तुमचा विडिओ पाहून उर्जा मिळते. 🎉🎉🎉
@geetagurav34144 ай бұрын
आज कलिंगडाची पार्टी खूपच छान झाली 🎉🎉 मनमोकळे पणाने हसत खेळत खूपच सुंदर आयुष्य जगता तुम्ही ❤❤
@user-ky8mp7vr3n4 ай бұрын
खूप सुंदर
@neelakeskar62124 ай бұрын
खूप खूप छान कलिंगड Party 🎉🎉😊😊
@VaishaliNavase4 ай бұрын
Nice
@aparnaamriite81554 ай бұрын
Shri swami samarth.
@archanaart32334 ай бұрын
बाणाई रिकामी बसत नाही...काही तरी करत असतात❤❤ परिसर बघून गावची आठवण आली