धनगर समाजाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या राजकारणात गोड गोड बोलून मतांचा जोगवा मागणाऱ्यानी या समाजाच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी विधान भवनात सातत्याने आवाज उठविला पाहिजे. पत्रकार, आणि आमदार नीलेश लंके यांचे खूप खूप आभार. धन्यवाद...
@user-ru3yo7cw2s Жыл бұрын
जातींना धनगर आम्हाला कोणाची आशीर्वाद नाही फक्त आई माऊलीचा आशीर्वाद फक्त मो डी माऊली आशीर्वाद बाळूमामा आणि थोडं बाबा चा आशीर्वाद आशीर्वाद
@triveniyamgar98903 жыл бұрын
खरच आमची जात खूपच प्रमाणिक आहे आहे त्यात समाधानी माणणारी कोणी बोल तरी उलट बोलन नाही बाबा तुम्हीं खुप छान बोलता
@bhagudhavale28813 жыл бұрын
इतिहास घडविला त्या माझ्या शहिद शिंगरोबाला मानाचा जय मल्हार माझ्या समाज्यान इतिहास घडविला इतिहास घडवतोय या पुढेही घडवणार
@bhagudhavale28813 жыл бұрын
मला अभिमान आहे धनगर माझा मि धनघराचा
@Mddeva-86902 жыл бұрын
जय मल्हार
@alipathan62354 жыл бұрын
धंनगर समाज कष्ट भरपूर करतात बारीक मुल पण कष्ट करतात महीला मडंळ तर भरपूर काम करता
@balasahebsanap98533 жыл бұрын
खरंच ,छान बोलतं केलं. धनगरी माणसं खरा आणि प्रामाणिक असतात. स्वच्छ मनाची माणसं ही. कष्टकरी जीवन.
@shubzphotography70902 жыл бұрын
साहेब खूप खूप आभार मानतो तुम्ही ही बाबांची मुलाखत घेतली... धनगर समाजाच्या जे काही अनुभव,ज्या काही व्यथा आहेत त्या तुम्ही सर्वांसमोर मांडल्या... खरच ह्या बाबांचे बोल खरच खूप प्रेरणादायी आहे.... पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थीसेना जुन्नर तालुकाच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानतो... *जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे*🚩 आपलाच *शुभम श. व-हाडी* विभागध्यक्ष म.न.वि.से. शिवजन्मभूमी जुन्नर
@ganeshvarpe28203 жыл бұрын
काय प्रमाणीक पणा ... भावुक झालो.. बाबा सलाम
@mahadevmane81624 жыл бұрын
खरी मर्दानगी धनगरात आहे
@siddharthawaghmare87843 жыл бұрын
धनगर समाज आजही खूप प्रामाणिक आहे पञकार बंधू मुलाखत घेतली धन्यवाद 🙏 पण यांच्या समस्या सरकार पर्यंत पोचवा
@tularammeshram65784 жыл бұрын
धन्यवाद पत्रकार साहेब! एका कष्ठकरी व्यक्तीच वार्तांकन केल्याबद्दल.
@gitamusic45953 жыл бұрын
अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ हाय कष्ट करण्याची प्रवृत्ती धनगरांच्या रक्तात हाय
@tulshiramwakharde36344 жыл бұрын
प्रमाणिक धनगर समाज भावा
@archuvarpe41624 жыл бұрын
सर खुप छान.. पत्रकार असो तर तूम्हच्या सारखा...अहो किती छान विचारतात तूम्ही एकदम घरातल्या सारख....सर सर्वानावर तूम्हचे लक्ष असुनद्या आणी असेच आमच्या पर्यंत महीती पाठवत जा....
@pavannagavkar18954 жыл бұрын
सगळ्यात आधी विघ्नहर टाइम्स चे आभार मानतो मेंढपाळांची दाद घेतल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
न्यूज वाल्याचे प्रथम आभार माझ्या धनगर बांधवांना जय मल्हार
@tulshiramwakharde36344 жыл бұрын
जय मल्हार भावानो
@ramdaskharat63983 жыл бұрын
छान साहेब धनगर समाज फक्त स्वतः कष्ट करून खातात कधी जगाच्या पाठीवर राज्य करुन नाही घेतले भेटले तरच खातील नाही तर उपाशी रहातील🙏जय मल्हार 🙏
@dadasdattatray85513 жыл бұрын
धनगर समाजाच्या भावना जानल्याबद्दल अभिनंदन
@prashantkhot39204 жыл бұрын
जय मल्हार प्रशांत खोत भुम-परांडा
@kashinathhande81874 жыл бұрын
वाणी साहेब असीच जनतेची सेवा करीत राहा सदैव जनतेची काळजी घ्यावी ईश्वर तुमची पाठीशी राहील
@user-fw8sm7ps5p4 жыл бұрын
खुप कष्टाळू , नम्र , इमानदार माणस...
@tulshiramwakharde36344 жыл бұрын
कष्ट करणे हे धनगर समाजाच्या रक्तातच आहे
@sarjerababar35954 жыл бұрын
Thanks
@roshansargar81983 жыл бұрын
दादा खरंच तुमचे खूप खूप आभार तुम्ही मेंढपाळांची व्हिडिओ दाखवता आम्हा सर्वांना आम्ही धनगर ओन्ली मेंढपाळ
@kashilingsalagar28304 жыл бұрын
एक नंबर माहिती सांगितली मामानि सगळं खरं आहे
@anilbachhav16112 жыл бұрын
धनघर हा देव माणुस 💪👍
@kapilvyapari23214 жыл бұрын
वाणी साहेब तुम्ही घेतलेली मुलाखत खरच खूप छान आहे
@user-ii5oh9uf3h4 жыл бұрын
धन्यवाद हाय आबा धनगर सांगोला तुम्ही मुलाखत चांगली घेतली
@Ad-rg4mb4 жыл бұрын
Hi
@mahadevparekar52963 жыл бұрын
धनयवाद हाय आबा धनगर
@savitabadhe71054 жыл бұрын
वाणी साहेब खूप छान मेंढपाळाचे विचारपूस केली असेच गरिबावर दया करत जा छान वाटलं पावसाळ्यात मेंढपाळाचे खूप हाल असतात बाबा पोटाला भाकरी भेटत नाही आम्ही मेंढ्या वाल्याचा आम्हाला पण अनुभव आहे त्यांचा लेकरा वाणी सांभाळावा लागतो मेंढ्यांना
@padmakarnanhore49514 жыл бұрын
धनगरांच्या,भटक्यांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी अनेकांजवळ जातीची दाखले नाहीत ती शासनाने शिबिर लावून दिली पाहिजे
@sbh78784 жыл бұрын
खरोखरच सर्वसामान्यांचा आवाज म्हणजे वाणी साहेब खूप छान मुलाखत घेतली👌
आज विडीयो बघुन खुप भावनीक झालो डोळ्यात पाणी आलं कळाले नाही मी एक शेतकरी आहे
@kondajikadnar70114 жыл бұрын
खुप आभारी आहे साहेब
@2ndtamiltigerthegreat5904 жыл бұрын
सर मा ननिय शरद पवार यांच्या पर्यंत पा ट वा. ना आत्ता पर्यंत धन ग रा वर राजकारण केले आहे
@balulengare41874 жыл бұрын
👌👌👌👌👌
@janhvimadne39853 жыл бұрын
👌🙏
@subhashpatil53593 жыл бұрын
मेंढ पाल अतिशय कस्ताने जीवन जगतात आणि मेहनतीने करतात मनमिळाऊ स्वभाव असतो
@ramkrishnahariofficial29503 жыл бұрын
अनेक नेत्यांच्या मुलाखती बघितल्या,पण बाबा तुमच्या सारखी मन मोकळी विचार मांडणारे पहिल्यांदा बघितलं,फार छान वाटलं आपलं ऐकून कष्ट करण्याची प्रेरणा मिळाली,सरकारने आपणाला मदत करावी🙏🙏❤️❤️😎😎🙏🙏🔥❤️🙏🙏
@marutilakade46064 жыл бұрын
आमदारांना काय देण नसत त्यांनी कधी विचार केलाय काय कि ऊन्हाळ भर बाहेर राहणारया या समाजाला निदान पावसाळ्यात चार महिने तरी आपआपल्या तालुक्यातील वन विभागात चरण्यास परवानगी द्यावी , यवढ फक्त करा कि आणी मग या समाजाची मुलाखत घ्यायला या
@shantaramkorade95154 жыл бұрын
वा वाणी साहेब सुरेखच मस्त
@thaksensarak1884 жыл бұрын
लय भारी मुलाखत घेतली ..
@2ndtamiltigerthegreat5904 жыл бұрын
सर नमस्कार मी पण ध न ग र आहे या मेहनीतुन आर्मी मध्या आहे सर नमस्कार कर्नाटक सरकार च्या सुविधा दय्याला सागा
@dhanajikhandekar38984 жыл бұрын
निलेश लंके साहेब मस्तच.........
@gangadharpisal12054 жыл бұрын
Ekdam must mulakaat ghetali vani sir tumhi
@digambarghodekar96524 жыл бұрын
छान मुलाखत वाणी साहेब...!!
@dattakokade27914 жыл бұрын
र
@kavitadeshmukh16923 жыл бұрын
I Certainly. x.fixed
@yogeshsadgir63364 жыл бұрын
राम कृष्ण हरी.
@ganeshpatil10284 жыл бұрын
जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव चे रहिवाशी आहेत 25 वर्षांपासून
@mahadevpawar56084 жыл бұрын
666 do
@hanmantvhanmane26344 жыл бұрын
,z
@chandrakantnaik49023 жыл бұрын
धन्यवाद सर 🥰🙏🏼🙏🏼
@2ndtamiltigerthegreat5904 жыл бұрын
पण सुविधा काय पण नाही दिल्या
@sameermane42154 жыл бұрын
Good work sir 👍
@vijayaraut88254 жыл бұрын
Chan Aamdar Aahet
@changdevkakade71714 жыл бұрын
Mast vichar mandale
@tukarambhangare88763 жыл бұрын
Thanks
@apashelke68034 жыл бұрын
जय मल्हार. बाबा
@ashokjadhav53463 жыл бұрын
वाणीसाहेब तुमचाआवाज माझ्यासारखा आहे
@vighnahartimes.3 жыл бұрын
मला फोन करा
@gorakhmehetre10184 жыл бұрын
Khup Chan baba
@sarjerababar35954 жыл бұрын
Nice meeting
@arinsinhhakei12034 жыл бұрын
धनगरचा नाद करायचा नाही
@user-ov2sk9fb7b4 жыл бұрын
Jay mhllar Jay balumama
@marutichormale28794 жыл бұрын
ll जय मल्हार ll
@maheshmule24483 жыл бұрын
Nilesh lanke saheb tumchyasarkhe amdar havet maharastra la
@karyonorganickirandutaredu2624 жыл бұрын
👌👌super, aamhi dhangar
@user-ft5wt1gv4y3 жыл бұрын
जय मल्हार 🙏🚩
@user-ov2sk9fb7b4 жыл бұрын
बागा काय मागितले शेवटी धन+घर धनगर
@bhikabhude87494 жыл бұрын
Khupch chan
@shrirangjethe17483 жыл бұрын
डेअरिंग आहे धनगर
@ra82084 жыл бұрын
एक नंबर
@amratdevkate6794 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/h796lrOVuMDWe4k.html आम्ही जाती धनगर खातो ईमानाची भाकर
@shreekantsargar52513 жыл бұрын
लई भारी..💛💕❤💕
@Maheshchormale86984 жыл бұрын
कोण आहे मुलाखत घेत ते
@somanathwavhal87244 жыл бұрын
वानि साहेब काय विचारताय तुम्ही भांडन होत का तुम्हाला काय करायच आमच्या धनगरांच
@ambadasgore98943 жыл бұрын
Vighnahar times kiijay
@nitinadhav97193 жыл бұрын
Nice video👍👍
@popatshinde79573 жыл бұрын
. ग्रेट आमदार निलेश लंके
@mangeshkadam55984 жыл бұрын
kharach salam yanchya jagnyala
@nileshshinde66554 жыл бұрын
आमचा आमदार लईच भारी देव माणुस
@umeshkhote22014 жыл бұрын
Wani saheb very very good
@aveshkokale22744 жыл бұрын
Namaskar dhngar bandu
@janhvimadne39853 жыл бұрын
जय मल्हार
@jitendrapawar16333 жыл бұрын
🙏🙏
@vishnurajage44274 жыл бұрын
आम्ही धनगर एक
@Rohitshirtode-pg8ij3 жыл бұрын
जय बाळुमामां
@sandipthoke20823 жыл бұрын
सरकारने सवृक्षण
@sarkargraphics35794 жыл бұрын
राजमाता
@moredilip79303 жыл бұрын
Jai ho
@umaraoyamagar95314 жыл бұрын
Khare sangtat ahe ta baba jiwant kast kelya shivay paryaa nahi
@rs99024 жыл бұрын
आमदार साहेबांना बोकड आवडतो मग काळजी वाटनार 😅😅😅😅😅
@brandisbrand76684 жыл бұрын
550 रु किलो आहे म्हणून तुम्ही खात नाही यात आमदार साहेबांचा काय दोष😃😃😃
He ji jantechi seva chalu ahe na ti sahebana devane suchavlel kary ahe ani aaplya saglyancha dev nilesh sahebana ek diwas khup pude neun thevnar ahe Apla manus nilesh lanke saheb Namdev pandit Karjat jamkhed