बाबांना का केले घरात बंद ? 😅 आजीची रेसिपी नेमके खाते कोण ?🤔 आजी चे घर 🤗

  Рет қаралды 847,625

आपली आजी

आपली आजी

3 жыл бұрын

Пікірлер: 2 300
@RupalisKitchenKatta
@RupalisKitchenKatta 3 жыл бұрын
आजी तुला पाहून माझ्या आजीची आठवण झाली...तुला खूप खूप आयुष्य लाभो.. तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य सदा राहो...तुझे आशिर्वाद आम्हालाही मिळोत..😊🙏
@dear_commerce738
@dear_commerce738 2 жыл бұрын
Gyugfhbghhg
@rajendraghule6479
@rajendraghule6479 2 жыл бұрын
04
@dineshpawar5139
@dineshpawar5139 2 жыл бұрын
Ho nice
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 2 жыл бұрын
किती स्वाभिमानी आहेत ,काकु ,अशाच आनंदी रहा.
@dineshpawar5139
@dineshpawar5139 2 жыл бұрын
Malapn
@saritaskitchen
@saritaskitchen 3 жыл бұрын
आजी किती गोड आहेस गं तू?? मला recipes बनवायचा mood नाही.. 😅😅 हे वाक्य ऐकून माझा पण रेसीपी बनवायचा mood गेला.. म्हणुन बसले video पाहत... हा हा.. मस्त मस्त.. 💕💕
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 3 жыл бұрын
खूप खूप छान वाटले ऐकून बाळ ☺️ तुम्ही देखील खूप मस्त पदार्थ बनविता कधी नगरला आल्यावर नक्की या मग आजीला भेटायला 😊😊❤️
@sarikachalke1567
@sarikachalke1567 3 жыл бұрын
Sarita tai tumi pn pahta ka aaji chi recipe 👍😂
@saritaskitchen
@saritaskitchen 3 жыл бұрын
@@sarikachalke1567 जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पाहते.. आज काहीतरी वेगळा video वाटला म्हणुन लगेच पाहिले.... 😊
@sarikachalke1567
@sarikachalke1567 3 жыл бұрын
Ho 😂
@leenabendale3140htt
@leenabendale3140htt 3 жыл бұрын
Ara va sarita tai tumi pn pahta ajichy video
@meghapalwe6011
@meghapalwe6011 3 жыл бұрын
खुप छान घर आहे.अश्याही परीस्थितीत तुम्ही इतके हसतमुख व समाधानी जीवन जगत आहात . प्रेरणादायी आहे.धन्यवाद.🙏
@2ndrollno41swarupgadhave8
@2ndrollno41swarupgadhave8 2 жыл бұрын
खूप छान घर ठेवले आहे आजी👌👌💐💐🎂
@sunitasahastrabudhe9940
@sunitasahastrabudhe9940 3 жыл бұрын
आजी हसरा चेहरा बघून छान वाटले, तुमच्या उत्साहाला सलाम
@50-patareanushka-prcoploni22
@50-patareanushka-prcoploni22 3 жыл бұрын
जुनं ते सोनं आजी 🤗 मोठ्या बंगल्यापेक्षा तुमचं घर कयीक पटीने मस्त आहे तुमचं न बाबांचं प्रेम असंच राहो.. 🙏🤗 देव तुम्हांला उदंड आयुष्य देवो...
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 3 жыл бұрын
आज्जीबाई तुम्ही एवढे छान बोलता कि ते ऐकतच रहावे वाटते आज्जी तुमचे शिक्षण किती झाले आहे ते सांगा .आणि तुमची मुले व सुना कुठे आहेत ते पण सांगा किती हसतमुख अहात घर खुपच स्वच्छ ठेवलेले आहे .धन्यवाद
@maharaj4646
@maharaj4646 2 жыл бұрын
Aaji chi shala kahich nahi pan aata graduate ahe ashich
@stateguide3680
@stateguide3680 3 жыл бұрын
आजी तु किती काम करते ग,तु खुप हुशार आहेस आजी नेहमी आनंदी राहा आजी❤️
@vimalghodake2683
@vimalghodake2683 3 жыл бұрын
आजी ,तू खूपच गोड आहेस...सच्ची आणि साधी आहेस....तू आम्हाला आमच्या घरातलीच वाटते...तुला खुप खुप शुभेच्छा...😊
@dineshtaralkar5569
@dineshtaralkar5569 3 жыл бұрын
Y bub By😎 bub
@suhassompurkar5165
@suhassompurkar5165 3 жыл бұрын
😅😅
@AshwamedhaYT
@AshwamedhaYT 3 жыл бұрын
सर्व youtuber नि आजी पासून शिकावं कि पैसा च सर्व काही नसते समाधानी मन असलं पाहिजे... आजी कडून खूप काही शिकण्या सारखं आहे 🙏
@sp30694
@sp30694 3 жыл бұрын
खरच Bau👍😊
@salonichaure3075
@salonichaure3075 3 жыл бұрын
Yaaaa rightt.....👌💕
@shrutijadhav9732
@shrutijadhav9732 3 жыл бұрын
खर आहे bro
@joshientertainment7440
@joshientertainment7440 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे 👍❤️
@nalinikedare808
@nalinikedare808 Жыл бұрын
१०० ट्क्के खरे आहे आजच्या पिढिने काहितरि घ्यावे असेच् आहे
@swapnilmagar8858
@swapnilmagar8858 3 жыл бұрын
आज्जी तुमच्या सूनबाई कोठे असतात? यश तुमच्या मुलीचा मुलगा आहे ना? खूप काम करतात या वयात पण, स्वामी महाराज तुम्हाला अशीच तब्येत सुद्रढ चांगली ठेवो हीच प्रार्थना🙏🙏👍👍
@vasudhakulkarni7605
@vasudhakulkarni7605 2 жыл бұрын
तुमच्या गावाचे नाव काय
@shwetashrirambarde5063
@shwetashrirambarde5063 3 жыл бұрын
Aapko dekhke hume apni dadi/nani ki yaad aa jati aaji❤️❤️😘
@GOLD-hi9ml
@GOLD-hi9ml 2 жыл бұрын
😊⚡👍
@3211ganga
@3211ganga 3 жыл бұрын
वा आजी .. तुमचा स्वभाव खूप साधा, प्रेमळ व आनंदी आहे... रेसीपी पण खूप छान करतात ... तुम्हाला चांगले आरोग्य मिळो..
@sanikakupte217
@sanikakupte217 3 жыл бұрын
आजी किती छान घर आहे तुमचे मला कर खूप आवडले. किती आनंदी राहता तुम्ही. आणि इतकी कामे करता खरंच कौतुकास्पद आहे. तुम्ही अशाच आनंदी व निरोगी राहो ही प्रार्थना.
@jyotinawale4375
@jyotinawale4375 3 жыл бұрын
Aaji tumhi Phar God Ahat.....New Generation madhe pan tumhi khup chhan Perform karat ahat👍Keep it Up
@dhanuskitchenandgardening1640
@dhanuskitchenandgardening1640 2 жыл бұрын
नमस्कार आजी. तुमच्या घराची सफर छान वाटली. तुमचा कामाचा उरक आणि उत्साह प्रेरणा देणारा आहे. तुम्ही अशाच उत्साही आणि हसमुख रहा. बाबांना पण नमस्कार. 😊🙏👍👍
@sujatasarathy5976
@sujatasarathy5976 3 жыл бұрын
When I opened KZfaq last year to search for grandmother receipe, I found aaji very cheerful and simplicity. Though she spoke in Marathi, I understood her simple words..I love to see her beautiful forever smile..I love to watch her video daily..All the best, superpower woman ..My respects to Aaji :-)
@madhurisyoutubechannel....4562
@madhurisyoutubechannel....4562 3 жыл бұрын
आजी बाबा तुम्हा दोघांना नमस्कार, तुम्हा दोघांना पाहून मला माझ्या आजी बाबा ची आठवण झाली,
@prachiparatwagh4381
@prachiparatwagh4381 3 жыл бұрын
आमची बाई तुमचं देवघर दाखवा न तुमचं घर खूप छान आहे बाबा पण खूप छान आहे
@yogeshsontakke7016
@yogeshsontakke7016 3 жыл бұрын
F
@yogeshsontakke7016
@yogeshsontakke7016 3 жыл бұрын
T
@SuchitrasQuickVegDelight
@SuchitrasQuickVegDelight 3 жыл бұрын
किती छान हसत खेळत आजोबांबद्दल सांगत होता किती सांभाळून घेता ते दिसत होतं घर ही खूप छान आहे..👍 छान असाच हसत खेळत निरोगी आयुष्य जगा..👍
@ashacholke
@ashacholke 3 жыл бұрын
आजी खुप छान मस्त परिवार आहे 👍 खुपचं आवडले अस वाटते की तुमच्या घरी यावे👍👍👍
@swatikute2495
@swatikute2495 3 жыл бұрын
खूप गोड आजी आहे ♥️ आजी तुमचे घर आणि तुम्ही दोघही खूप छान आहात , अश्याच नेहेमी आनंदात राहा ,स्वामी तुम्हाला असेच सुखात ठेवो👍
@latawagh178
@latawagh178 2 жыл бұрын
अाजी तुमचे घर खुपच छान अाहे
@sunandashinde333
@sunandashinde333 2 жыл бұрын
Gaavache nav Kai ahe
@priyankaujagare2822
@priyankaujagare2822 3 жыл бұрын
आजी तू खूप natural आणि रिअल उत्साही आणि खूप कष्टाळू आहेस . घर खूप छान आहे. तू आमच्यासाठी inspiration आहेस
@latagadekar6069
@latagadekar6069 3 жыл бұрын
किति छान आहै तुमि
@joshientertainment7440
@joshientertainment7440 2 жыл бұрын
खरंच 👍👍
@rakhimokal5628
@rakhimokal5628 3 жыл бұрын
आजी घर खुप छान आहे ,तुम्ही विनलेला परदा खुप सुंदर, बाबांना,काकांना भैय्या ला बघून छान वाटले आसेच सगळे आनंदी रहा 🙏😊
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 2 жыл бұрын
आजचे या वयात काम करायची म्हणजे खूप अवघड आहे घर खूप स्वच्छ ठेवला आहे आजी स्वामी समर्थ तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा आजी👌👌🌹🌹🙏🏻🙏🏻
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 2 жыл бұрын
☺️☺️❤️
@komalsapte1112
@komalsapte1112 3 жыл бұрын
GBU Ajji Ajoba Stay Always happy
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 3 жыл бұрын
आजी,तुमचा चेहरा हसतमुख आहे. कुठे शिकल्या हे सगळं !कमाल !फक्त कमाल !
@jyotighewande9547
@jyotighewande9547 3 жыл бұрын
आजी आजोबा ची जोडी फार 😍गोड आहे आजचा व्हिडिओ मला फार आवडला आणि तुमच घर छान आहे आजी खुश राहा निरोगी राहा 😍😍❣️
@shilpakulkarnl2183
@shilpakulkarnl2183 3 жыл бұрын
मि पण चाहा ठेवते ..तुमच्या उत्साह पाहुन चहा न घेणारी व्यक्ति पण चहा करेल आणि चहा ची चव बघेल ✌ ✌
@vandanapagar6223
@vandanapagar6223 3 жыл бұрын
खूपच छान आहे तुमचे घर आजी आणि तुमी पण तुमच्या रेसिपीज पण सुंदर आहे
@drwankhede3224
@drwankhede3224 3 жыл бұрын
आजी..तुम्ही सर्व काम एकटे करता ...छान.. खूप ऊत्साही आहात... देव तुम्हाला निरोगी ठेवो....
@meenasamant3562
@meenasamant3562 2 жыл бұрын
आजी तु किती छान आहे
@meenasamant3562
@meenasamant3562 2 жыл бұрын
तुझं घरं पण छान आहे
@PranitasRecipeMarathi
@PranitasRecipeMarathi 3 жыл бұрын
आजी तुमची बोलीभाषा मला खूप आवडते. रेसिपी पण न कंटाळता खूप छान करता तुम्ही.🙏🙏 सदैव अशाच आनंदी राहा🙏🙏
@smitasonawane206
@smitasonawane206 3 жыл бұрын
Khup chan aaji tumch ghr tumchyasarkhs god chan aahe keep it up👍👍mazya aajichi matr khup aathvn aali ti n ashich khup hardwork kraychi
@anuradharapte7463
@anuradharapte7463 2 жыл бұрын
Thank you Aaji for all love and happiness you share, mala pan mazya aajichi aathavan yete jevha tumhi balano mhanta. Wishing you good health and happiness forever.💐🙏🏻🙏🏻
@suvarnaraut5198
@suvarnaraut5198 3 жыл бұрын
आजी कीती उत्साही आहेस तु या वयात पण...घर हे मोठे असण्यावर नाही तर ते किती स्वच्छ आणि सुंदर ठेवले याला महत्व असते आणि तसेच तुझे घर आहे... खूप प्रेमळ आहेस तु...अशीच रहा
@sujatadhas1645
@sujatadhas1645 3 жыл бұрын
आजी तुझा स्वभाव गोड आहे अशीच हसत रहा छान वाटते आणि तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@rajshriawasthi3621
@rajshriawasthi3621 2 жыл бұрын
खरच आजी तु किती मस्त आहे ग 😘😍या व्यात् एव्हढे काम करते ते पण हसत ईश्वरी शक्ती आहे तुझ्या पाठीशी अशी आजी सर्वांना लाभो 👌👍🙏🙏🙌🙌
@sheelakaranjekarsangamner1459
@sheelakaranjekarsangamner1459 3 жыл бұрын
खूप सुंदर आजी, तुम्ही खूप छान बोलता, रेसिपीज खुपच मस्त असतात ,तुम्ही शिकवलेला आंब्याचा केक बनविला ,खूप आवडला सर्वाना, शेअर पण केला।
@varshakhoje2929
@varshakhoje2929 3 жыл бұрын
एवढं active ह्या वयात....बाप रे आजी....मी मिसळ बनवली तुझी पाहून ...खुप मस्त झाली
@AshwamedhaYT
@AshwamedhaYT 3 жыл бұрын
आजी आणि बाबांना देव भरभरून सुख देवो आजी नेहमी च अशी खूप हसत राहा आणि खुश राहा 🙏
@yogeshsontakke7016
@yogeshsontakke7016 3 жыл бұрын
Bbbbbbnjjjjkkkkoooop
@prasenjeetsable425
@prasenjeetsable425 3 жыл бұрын
आजी तुमचे घर छान आहे. आजी तुम्ही नेहमी खुश राहा आणि आम्हाला नवनवीन स्वादिष्ट रेसिपी दाखवत राहा. 😊
@sanikapatil3655
@sanikapatil3655 Жыл бұрын
बाबांच्या आजारपणाचा दुःख हसऱ्या चेहाऱ्यामागे लपवतात आजी .aaji you are so great
@reshmavaity4226
@reshmavaity4226 3 жыл бұрын
आजी तुम्ही माझ्या आजीसारख्याच प्रेमळ आहात.माझ्याआजीची आठवण आली की मला खूप रडायला येतं, आता कमेंट्स लिहिताना सुद्धा.हसा खेळा खूप खूप मज्जा करा हाच तुमचा आशिर्वाद आम्हाला अपेक्षित दुसरं काही नको.आजी नमस्कार करते.
@sulbhavaidya4457
@sulbhavaidya4457 3 жыл бұрын
Aaji tumhi khup premal ahet tumachy recipe me karun pahate.tumache rhaniman khup sadhe ahe ani vichar changale ahet.tumhala khup aushy labho. God bless you.
@archanad128
@archanad128 3 жыл бұрын
आज्जी खूप खूप छान आहात तुम्ही मला खूप खूप आवडतात तुमचे व्हिडिओ पाहायला. आणि तुम्ही खरचं गोड आहात...मला माझ्या आज्जीची आठवण आली आणि नेहमीच येते तुम्हाला पाहिलं की.... ती नाहीये आता तिचं आणि माझं खूप खूप छान बॉण्डिंग होत माझी मैत्रीण होती ती..missing her a lot.. Every day. 🥺
@annapurnaprasannarecipeall695
@annapurnaprasannarecipeall695 3 жыл бұрын
अभिनंदन आजी 💐💐🥳🥳 तुमची अशीच प्रगती होवो..👍
@supriyaparab9641
@supriyaparab9641 3 жыл бұрын
आजी,तुम्ही अशाच आनंदी हसत राहा..तुम्हाला बघून मला आईची आठवण खुपच येते..देव तुम्हाला भरघोस यश देवो..🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@swatichimmalagi3119
@swatichimmalagi3119 3 жыл бұрын
Aaji tumach ghar khup sundar aani haweshir aahe.kahi pan mhana aaji..natu asawa tar asa...ani yash tuzi aaji tar mis world aaji aahe...mala khup aawadate👌👍
@vaishalibodas3646
@vaishalibodas3646 3 жыл бұрын
खुप छान आजीबाई...आजी तुमच्या घरची माणस ..परिवारातील सगळे मेम्बर्स दाखवा
@vimalrokade9561
@vimalrokade9561 3 жыл бұрын
बोलताना खूप गोड वाटते तुमची भाषा.ऐकतच रहावे वाटतं. खूपच गोड..
@j.g.shinde1736
@j.g.shinde1736 2 жыл бұрын
आजी मला तुमचं घर खुप आवडल आणि तुम्ही पण खूप दयाळू आहात
@littleraindrops9748
@littleraindrops9748 3 жыл бұрын
Aaji is so active even at this age👍may god keep her healthy and happy always 👍
@payal4109
@payal4109 3 жыл бұрын
आजी माझ्या आजोबांची आठवण आली असच अम्हाला पण कुलूप लावव लागयचं
@harsh_3_2_2_3
@harsh_3_2_2_3 3 жыл бұрын
Aji tumhi nagar madhe kuthe rahata plz sanga me ithlach ahe Tuchya recipes superb astat👍🙏🙏
@meghasonawane2610
@meghasonawane2610 2 жыл бұрын
Khup chhan chan recipes astata mi mummi nd mi mst bnvto nd chavi chavine khato. Thank you my dear aaji😘
@mayuriraskar5531
@mayuriraskar5531 3 жыл бұрын
आज्जी तुमच घर तुमच्यासारखच खुप खुप खुप जास्त सुंदर आहे... आणि तुम्ही तर अप्रतिम आहातच... या वयात पण एकदम टापटीप व पद्धतशीर घर ठेवलय... आणि आज्जी तुम्ही जेव्हा बाळांनो.. अस बोलता ना तेव्हा तुम्ही आमच्या घरातल्याच आमच्या आज्जीसारख्या वाटतात... आज्जी तुम्हाला खुप खुप प्रेम आणि शुभेच्छा
@ultragaming615
@ultragaming615 2 жыл бұрын
Mast
@rajendrasharma9600
@rajendrasharma9600 3 жыл бұрын
,अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा🙏..!भगवान परशुराम जयंतीchi शुभेच्छा🙏
@cgdakshata
@cgdakshata 3 жыл бұрын
Aajji aho pan gav kuthal te tar sanga...Lovely to watch this video !!
@ganpatyadav7426
@ganpatyadav7426 Жыл бұрын
आजी तुमच घर छान आहे तुम्हाला बाबांना उदंड आयुष्य लाभो 🙏🙏
@neelimakadu9716
@neelimakadu9716 3 жыл бұрын
Khup sundar ghar aahe aaji tumach...an suddha khup god aani premal aahat. Aajobanna baghun aamchya aajichi aathvan zali. Ti pn asich najar chukvun baher nighun jaychi.
@ashitwasnik17
@ashitwasnik17 3 жыл бұрын
Aai tumch ghr khup chyan ahe 😊ani ghr lahan motha nsto ghr aplya msnsanni bnto te tumchya kde ahetch🙏🏻
@dhanashri4432
@dhanashri4432 3 жыл бұрын
घर खुप छान आहे आजी आणि तुमचा चेहरा पाहून प्रसन्न वाटतं तुमच्याकडून जुन्या काळातल्या रेसिपी शिकायला आवडेल आम्हाला 😊
@kavitapatnaik6205
@kavitapatnaik6205 3 жыл бұрын
आजी खूपच छान घर आहे तुमचे, बाबांची काळजी घ्या, देव तुम्हाला सुखी ठेवो .
@ashokabhang9654
@ashokabhang9654 3 жыл бұрын
Wish u 100 years of age be 😊smiles always. God bless u aaji.
@varshakadam6739
@varshakadam6739 3 жыл бұрын
Aji khup chan thevlay ghar avdle .
@dyanukale210
@dyanukale210 3 жыл бұрын
Aaji Tumhch gav kont ahy
@dancingmachine17724
@dancingmachine17724 2 жыл бұрын
आजी आजोबा गेल्याचे समजले. खूप वाईट वाटले ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो 🌹🌹 तुमचे घर खूप छान आहे. मला असेच घर आवडते. 👌👌👍
@kalpanamurugan2187
@kalpanamurugan2187 3 жыл бұрын
Aathi you are very cute and smiling , keep it up
@SimplyFoodByMonica
@SimplyFoodByMonica 3 жыл бұрын
खूप छान आजी ❤️ खूप छान वाटलं आज आजोबांना बघुन
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 3 жыл бұрын
आजी, माझा नमस्कार बाबांना द्या.
@payalmitesh4289
@payalmitesh4289 3 жыл бұрын
दादा दादी को नमस्ते 🙏🙏आप खाना बहुत अच्छा बनाते हो और आप बातें भी बहुत अच्छी करते हो आप घर बहुत सुंदर है ❤️❤️
@ushashinde3995
@ushashinde3995 2 жыл бұрын
खूपच छान. असेच आनंदी रहा.खूप खूप अभिनंदन🙏🙏
@Aakash8739
@Aakash8739 3 жыл бұрын
खूप छान घर आहे तुमचं आजी । तुम्ही पण तुमची आणि बाबांची काळजी घ्या ।👍👍
@shivajideaf9143
@shivajideaf9143 3 жыл бұрын
congratulations ❤️🙏👍
@ashagaikwad8536
@ashagaikwad8536 3 жыл бұрын
मावशी घर छान आहे.बाबांना संभाळत रेसिपी दाखवता.छान वाटले.
@minakshigarud4635
@minakshigarud4635 3 жыл бұрын
आजी तुमचा स्वभाव खुप प्रेमल आहे त्यामुळे तुम्ही जग जिकले
@shailasarode5733
@shailasarode5733 3 жыл бұрын
आजी तुमचे घर खूप छान आहे, तुमचा उत्साह कौतुक करण्यासारखा आहे. बाबांना नमस्कार सांगा. तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!!🙏🙏
@prathibhakapartiwar3426
@prathibhakapartiwar3426 3 жыл бұрын
Yjc
@rupaligardi9082
@rupaligardi9082 3 жыл бұрын
आजी असंच हसतं रहा. तुमचा मुलगा आंणि सून कोठे असते.
@a_diti3999
@a_diti3999 Жыл бұрын
Aaji you are so simple & sweet..God bless you with long life..stay cheerful always❤️😘
@kaveri6734
@kaveri6734 2 жыл бұрын
तुमच्या रेसिपीज मूल आम्हाला शिकायला मिळते thanku so much 🙏🙏
@sachinnelekar3077
@sachinnelekar3077 3 жыл бұрын
आजी, अशाच हसतमुख आणि आनंदी रहा. तुम्हाला आणि संपूर्ण कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि मन:स्वाथ्य लाभो.
@alkawadagole6524
@alkawadagole6524 3 жыл бұрын
Mast aai
@bhawanakamerkar1422
@bhawanakamerkar1422 3 жыл бұрын
आजी आजोबा तुम्हाला नमस्कार 🙏 खूप छान आहे तुमचं घर...खूप मस्त👍
@Anandmayi_Ji
@Anandmayi_Ji 2 жыл бұрын
खरच आजी तुम्ही फार छान स्वभावच्या आहात ।
@sanyapatil2257
@sanyapatil2257 2 жыл бұрын
आजी तुम्हि खुप खुप मस्त बोलतात. मला मज़्या आजी चि atvan येते तुम्हाला बघुन. happy family
@vithoba_rakhumai_official07
@vithoba_rakhumai_official07 3 жыл бұрын
नवा घर वाटतयं जुना नाही आहे आजी खूप सुंदर आहे तुमचं घर 😀😀☺☺
@littleraindrops9748
@littleraindrops9748 3 жыл бұрын
Aajoba vayast aslya muley kutchya chappla ghalichya samjht nasel. Hasu naka tyanchyavar. Hya vayat te phiru shaktat hech kautakachi gosht❤️
@avanipal290
@avanipal290 3 жыл бұрын
Aaji saarkhe baba pan khupp khupp cute aahe..... ❤️❤️❤️❤️
@shwetakurhade4899
@shwetakurhade4899 2 жыл бұрын
Reminding old memories.
@atharvavadodkar3293
@atharvavadodkar3293 3 жыл бұрын
Bhiya aaji la nat Sun shodhtoy bhavtek😂😂😂
@bharatipatil3084
@bharatipatil3084 3 жыл бұрын
Aaji ghar khupach chhan aahe, tumachy aani aajoba sarakhach👍🏻😊😊😍😍😍😃😃
@priyankamore3156
@priyankamore3156 3 жыл бұрын
आजी खूप छान बोलते गं... love u 😘😘😘
@reshmakamble4827
@reshmakamble4827 3 жыл бұрын
Wow aaji tumhi kiti chan bolata .je kahi bolata te sudha hasrya chehryane bolata recipe s sudha chan explain karata .take care both
@kshitijfutane5542
@kshitijfutane5542 3 жыл бұрын
कसे राहायचे आणि जगायचे हे आजीकडून शिकण्या सारखे आहे. खूप छान घर आहे तुमचे आणि तुमचा घरी नक्की येऊ काही खायला😋😍😊👏👌👍🙏
@kshipradakhode-deshmukh9875
@kshipradakhode-deshmukh9875 3 жыл бұрын
आपल्या आजीची आठवण येते ना ही आज्जी पाहून ? खूप खूप प्रेमळ आणि कुठल्याही परीस्थितीत सदैव आनंदी, समाधानी !
@kshitijfutane5542
@kshitijfutane5542 3 жыл бұрын
@@kshipradakhode-deshmukh9875 हो ग ताई खरच यांना पाहून आपल्या आजीची आठवण येते.😔 मनातलं बोललीस. आपली आजी अशीच होती. आपण खूप भाग्यवान आहोत अशा व्यक्तींचा सहवासात राहिलो.🙏👍🤗🥰😊 ❤️ अमरावती ❤️
@dhanashreepande9941
@dhanashreepande9941 3 жыл бұрын
आजी खूप गोड आहे पण अजुनही नाही समजत की ह्यांच्या channel ला इतके कमी views,like,commets आणि subscriber का?? ह्यांच्या सारखं तुम्हाला कोणीच चांगलं समजुन सांगणार नाही .
@kalashshirbhate6702
@kalashshirbhate6702 3 жыл бұрын
Aaji tumhi kuthe shikale yevdhya recipe
@deepavesvikar5315
@deepavesvikar5315 2 жыл бұрын
आजी तुमचे घर खूप खूप छान आहे अगदी तुमच्या सारखेच... ☺️☺️ देव तुम्हाला आणि आजोबांना उदंड आणि निरोगीमय आयुष्य देवो... ❤️❤️ आणि नेहमी तुम्हांला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा देवो...
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 3 жыл бұрын
आजी तुम्ही मनाने खूप श्रीमंत आहात. घरच्या गृहलक्ष्मी आहात. अन्नपूर्णा आहात. म्हणून सदैव उत्साही आणि आनंदी आहात. अश्याच रहा. बाबांना आणि तुम्हाला साष्टांग नमस्कार.
@nainasworld3381
@nainasworld3381 3 жыл бұрын
Agdi barobar
@heykirti
@heykirti 3 жыл бұрын
Kiti sweet aahe Aaji Aani Baba 🙏🏻
@manikulkarni9448
@manikulkarni9448 2 жыл бұрын
आजी तुमचे गाव कोणते आहे
@asawarigeete576
@asawarigeete576 2 жыл бұрын
खुप छान घर आहे आजी तुमच 👌❤️
@manebalasaheb4787
@manebalasaheb4787 2 жыл бұрын
आजी तुम्ही मला खूप आवडता. मी तुमच्या खूप रेसिपीज करून पाहिल्या आहेत.
@Street_dog_859
@Street_dog_859 3 жыл бұрын
Aji tu khupach bhari ahes mala tuza avaj khupach avadto you are the best 😍😍😍😍
@renukaupadhyay397
@renukaupadhyay397 3 жыл бұрын
❤आजी आणि अजोबाना कोटी कोटी नमस्कार 🙏🙏 मला तूम च्या recipi खुप आवडतात आणि मी त्या सर्व recipi करून पाहिल्या मला आणि माझ्या family ला खुप आवडल्या 💖
@truptikadam4526
@truptikadam4526 3 жыл бұрын
साधं घर आहे पण खूप छान घर आहे तुम्ही अशाच रेसिपी बनवत रहा.तुम्ही अशाच हसत आणि निरोगी रहा देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. बाबां ची काळजी घ्या. आई तुम्हाला खूप शुभेच्छा. 💕👌🏻👍🏻🙏🏻
@dhanashridhake5878
@dhanashridhake5878 3 жыл бұрын
Aaji mi tumcha video bghitla..khup Chan ahe ghar..tumhi pan khup Chan ahe..ase lok aaj kal milat nahi aaji..god bless u both..love u aaji...mi sarv receipes bghte tumcha..nagar la Ali ki nakki bhetyla yeil..
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 17 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,1 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,4 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
There’s a surprise balm in every snack!? #challenge #candy
0:10
We Wear Cute
Рет қаралды 41 МЛН
My little bro is funny😁  @artur-boy
0:18
Andrey Grechka
Рет қаралды 11 МЛН
деревня.лето.юность.эх
1:01
Шунька
Рет қаралды 16 МЛН
天使和小丑连一个小朋友都比不过#short #angel #clown
0:45
Super Beauty team
Рет қаралды 13 МЛН