Рет қаралды 94,178
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांनी पुण्यात १० हजार किलो मिसळ तयार केली.
१ लाख लोकांना पुरेसे होईल एवढी मिसळ तयार करण्यासाठी ४० डब्ये तेल, २ हजार किलो मटकी, ८०० किलो कांदा, २०० किलो आलं, २०० किलो लसूण, ७०० किलो मिसळ मसाला, २३ किलो मिठ, ५ हजार किलो फरसाण, २.५ लाख ब्रेड स्लाइस,
#ambadkarjayanti #food #pune #misalpav #misal #vishnumanohar #vishnumanoharrecipes #eaktamisal