बाबल्यानं दिल्यानं पाडव्याचा सरप्राईझ आणि पुनग्या करता गुढीपाडव्याची तयारी | Kokan | ColoursOfKonkan

  Рет қаралды 76,153

Colours of Konkan

Colours of Konkan

Жыл бұрын

नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #गुढीपाडवा #kokan
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन KZfaq चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"बाबल्यानं दिल्यानं पाडव्याचा सरप्राईझ आणि पुनग्या करता गुढीपाडव्याची तयारी | Kokan | ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Пікірлер: 80
@user-tp9mu9nh2l
@user-tp9mu9nh2l
बाबू , देवांना दाखवतात तो नैवेद्य आणि मेलेल्या माणसांना दाखवतात ती वाडी🙏
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
बाबल्याकडे गुड न्युज आहे का ?😂 लवकरात लवकर द्या गोड बातमी !!!
@poonamghogale9655
@poonamghogale9655 Жыл бұрын
व्हिडिओ खूप छान बाबल्या आणि वर्षाकडे काय पेढे असंच की काय
@rahulprabhukhanolkar304
@rahulprabhukhanolkar304 Жыл бұрын
बाबल्या अभिनंदन गोड बातमी आसाशी दिसता....❤
@gauridhuri9479
@gauridhuri9479 Жыл бұрын
तुमचं घर बांधून झालं असले तर आम्हाला घरचा पूर्ण व्हिडिओ दाखवा
@krisharohitsalvi1798
@krisharohitsalvi1798 Жыл бұрын
Lokhanda chya paiepa peksha kathich bari
@sachingawas4456
@sachingawas4456
वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂 सर्व शुभेच्छा आणि स्वप्ने सत्यात उतरतील! 🎁🎉🎊Dada
@sachingawas4456
@sachingawas4456
गुढीपाडवा खूप खूप शुभेच्छा दादा आणि वहिनी
@shraddhasawant9151
@shraddhasawant9151 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ. रेसिपीज व्यतिरिक्त असे गावच्या सणासुदीचे किंवा छोट्यामोठ्या प्रसंगांचे व्हिडिओ ही खूप भारी वाटतात. कुठेही कृत्रिमपणा नाही. व्हिडिओ बघताना आपणही त्या वातावरणात फिरून येतो 😀
@ranjanadesai6374
@ranjanadesai6374 Жыл бұрын
मस्तच
@kalpeshtukrul425
@kalpeshtukrul425 Жыл бұрын
aik no video
@radhakudtarkar9339
@radhakudtarkar9339 Жыл бұрын
Happy ghudipadva
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 Жыл бұрын
Babu gudhi padavyachya shubhechchha. 🎉🎉
@lataberde9162
@lataberde9162 Жыл бұрын
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा विनू 🎂🍫🍬🥳🍬🍫🎂
@sanketyeragi7696
@sanketyeragi7696 Жыл бұрын
खूप छान 💐💐
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 Жыл бұрын
गुढी पाडव्याच्या आणि मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@sunilnawale3499
@sunilnawale3499 Жыл бұрын
Varsha aani babalya kade good news. Wah congrats🎉
@meenamhatre1232
@meenamhatre1232 Жыл бұрын
छान विडीवो
@nandarane4537
@nandarane4537 Жыл бұрын
गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
@lataberde9162
@lataberde9162 Жыл бұрын
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना ❤️
Khóa ly biệt
01:00
Đào Nguyễn Ánh - Hữu Hưng
Рет қаралды 21 МЛН
Универ. 13 лет спустя - ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
9:07:11
Комедии 2023
Рет қаралды 6 МЛН
Khóa ly biệt
01:00
Đào Nguyễn Ánh - Hữu Hưng
Рет қаралды 21 МЛН