No video

बाबुरावचे साधे सोपे देशी शाम्पू जुगाड | पाईप लाईन लिकेज काढा झटपट | Easy Pipe Leakage Repair

  Рет қаралды 1,061,220

Indian Farmer Marathi

Indian Farmer Marathi

Күн бұрын

मित्रांनो,
आजच्या ह्या व्हिडीओ मध्ये देशी जुगाड पद्धतीने कमी वेळेत व कमी पैशात पाईप लाईन लिकेज कसे काढायचे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तरी तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल बटण वर क्लिक करायला विसरू नका.
More Farming:
Jugaad🧐: • Desi Jugaad🧐
Reviews🚜: • Reviews🚜
Machinery⚙️: • Agricultural Machinery⚙️
Irrigation💦: • Smart Irrigation💦
Stories🏆: • Indian Farmer Podcast💚🌾
A to Z Kheti🌾: • A to Z Farming🌿🍅Indian...
Sowing🌱: • Sowing & Cultivation🌱
Rog😰: • Disease Control🔴
FOLLOW🤗
Facebook: / indianfarmer94
Instagram: www.instagram....
Twitter: / indianfarmer94
Business EMAIL: indianfarmer94@gmail.com
#indianfarmer #santoshjadhav #kisan

Пікірлер: 586
@devramjare8739
@devramjare8739 Ай бұрын
फारच छान पद्धतीने बसविले
@shrinathpandit7919
@shrinathpandit7919 2 жыл бұрын
Socket बसवताना विहीर किंवा बोर च पाणी ज्या बाजूने येणार आहे , त्या बाजूला सॉकेट ची मोठी बाजू करावी आणि पाणी ज्या ठिकाणी जाणार आहे त्या बाजूला socket ची छोटी बाजू करावी .नाहीतर सॉकेट पाण्याच्या दाबामुळे निघू शकते.
@PrashantPatil-me9vn
@PrashantPatil-me9vn Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@tanajikhedekar4143
@tanajikhedekar4143 2 жыл бұрын
अतीशय छान व सोपी पद्धत सांगणारे खूप हुशार व अनुभवी आहेत त्यांना धन्यवाद.
@dilipgolhar2356
@dilipgolhar2356 3 жыл бұрын
खुप छान आहे शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची क्षमता आहे ते विसरून चालणार नाही तुमच्या सारखे साहेब शेतकरी हितासाठी काम करत आहेत त्याबद्दल धन्यवाद साहेब अहमदनगर जिल्हा शेतकरी
@jawaleparmeshwar8863
@jawaleparmeshwar8863 Жыл бұрын
कुकाना
@ishwarankushkar5181
@ishwarankushkar5181 2 жыл бұрын
खरंच एक नंबर हे बाबुराव जुगाड तुम्ही शेतकरी मित्रांनो होती खूप छान मार्गदर्शन केले
@user-ot1md7ym4l
@user-ot1md7ym4l 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे.आभारी आहोत देवा.
@roshanjadhav3912
@roshanjadhav3912 2 жыл бұрын
माहिती अगदी बरोबर आहे
@gsdherange
@gsdherange 3 жыл бұрын
फक्त पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेला बाबुरावची लहान बाजु करायची नाही हे लक्षात ठेवा नाहितर बाबुराव मागे सरकुन सगळं पाणी खाली जाईल दिशा सगळ्यात महत्त्वाची आहे
@balasahebdhamdhere5990
@balasahebdhamdhere5990 2 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@dikshitsutar2994
@dikshitsutar2994 Ай бұрын
खूप छान
@Irubasaragi
@Irubasaragi Ай бұрын
बाबुराव सुपर सर थँक्यू🎉🎉
@duryodhangorad4267
@duryodhangorad4267 3 жыл бұрын
लिकिज काढायची पद्धत फारच छान.
@TheKrushival
@TheKrushival 8 ай бұрын
खूप महत्व पूर्ण माहिती 👍
@waingadeg.v.1668
@waingadeg.v.1668 3 жыл бұрын
Very smart joint which I like most.
@walter9011
@walter9011 Жыл бұрын
it is called सरकू socket in Ahmednagar
@dnyaneshwarbhosale218
@dnyaneshwarbhosale218 Жыл бұрын
Best mahiti dili Dhanyawad 🙏
@gowradhanwambhurkar33
@gowradhanwambhurkar33 2 жыл бұрын
एकदम झकास नंबर एक.
@dangepatil90
@dangepatil90 3 ай бұрын
एकच नंबर बाबुराव
@anil.jadhav1195
@anil.jadhav1195 Жыл бұрын
Bhari video Hushar vyakti Good Dhanyavad
@navnatdagda5082
@navnatdagda5082 2 жыл бұрын
याच्या पेक्षा आनखि एक सोपि पध्दत आहे. रबर श्वोकेट च लहान तोंड कापा आणि त्याला लहान लहान साध श्वोकेट बसा मग रबर श्वोकेटचे मोठे तोंड पाईप लाईन मधे घाला नंतर लहान श्वोकेटला सुलिचंद लाऊन दुसर्य बाजुला ओढून बसुन द्या आम्ही आसे लिकिज काढतो सोपि पध्दत आहे
@avinashwasnik4298
@avinashwasnik4298 2 жыл бұрын
खुप चांगली महत्त्व पुर्ण माहिती.
@sagarsule1988
@sagarsule1988 2 жыл бұрын
शांपू पेक्षा ग्रेस छान आहे सर पाण्यात पण useful aahe
@dattatraypatil750
@dattatraypatil750 2 жыл бұрын
कमी खर्चात लिकेज मस्त आहे
@md25634241
@md25634241 2 ай бұрын
खुप छान माहिती आहे.
@pramodpawar1727
@pramodpawar1727 2 жыл бұрын
खूप छान पद्धत आहे
@sureshkale7053
@sureshkale7053 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे धन्यवाद
@mangeshpawankar665
@mangeshpawankar665 Жыл бұрын
छान आहे माहीती धन्यवाद
@dragonfruitsheti5661
@dragonfruitsheti5661 2 жыл бұрын
आम्ही बाबुरावला खूपशा म्हणतो भारी जुगड आहे
@hanumantsalunke5633
@hanumantsalunke5633 3 жыл бұрын
बाबुराव मस्त तयार केला
@rangraopatil2417
@rangraopatil2417 3 жыл бұрын
खुप छान डेमाे पहायला मीळाला.
@arunlad7206
@arunlad7206 3 жыл бұрын
खुप मस्त बाबूराव
@LAXMANRAUT7768
@LAXMANRAUT7768 3 жыл бұрын
लय मस्त माहीती दिली
@krishnathdesai
@krishnathdesai Жыл бұрын
खूपच छान माहिती भाऊ...आमच्या इकडे खुप मेहनत घ्यावी लागते लिकेज काढायला आणी त्या बाबुरावला आमच्या इकडे मेप्ट अस म्हणतात
@gauravmurmude3596
@gauravmurmude3596 2 жыл бұрын
खुप छान 👌👌👌
@bharatdeshmukh8875
@bharatdeshmukh8875 Жыл бұрын
👌👌👌खूपच छान 👌👌👌🙏🙏🙏
@prakashnikas9885
@prakashnikas9885 2 жыл бұрын
Khup changli mahiti dili
@ganeshsolanki7791
@ganeshsolanki7791 3 жыл бұрын
सटक शिताराम akdam bhari jugad aahe bhau
@prakashkathare9791
@prakashkathare9791 3 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@Omkargaikawad-pj7mj
@Omkargaikawad-pj7mj Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल
@gorakhdale3132
@gorakhdale3132 3 жыл бұрын
बाबुराव शिवाय कामाचं नाही. एक नंबर बाबुराव
@dilipnale5665
@dilipnale5665 2 жыл бұрын
Very good information. Thank u
@nagnathkshirsagar5400
@nagnathkshirsagar5400 3 жыл бұрын
Very good process
@laxmanraogadeyavatmal7724
@laxmanraogadeyavatmal7724 3 жыл бұрын
बाबुराव लई हुश्शार हाय ।।
@ashokshelke1659
@ashokshelke1659 3 жыл бұрын
Mi karun bhagitale very easy
@muralidharmurkute4784
@muralidharmurkute4784 3 ай бұрын
आमच्या कडे ह्याला ढकल्या म्हणतात आम्ही सुलोचन कधीच वापरत नाही केवळ ढकल्या शैंपू आणि रबर रिंग हालूनये म्हणून क्विकफास्ट वापरतो ह्यामुळे रबर कधीच हालत नाही.......
@dilipsinggirase8695
@dilipsinggirase8695 2 жыл бұрын
Khupach chhan Bhau ! Great idea dili tumhi !
@vilasgavhad8283
@vilasgavhad8283 3 жыл бұрын
Khupsya mhantat
@vijaykhankal9998
@vijaykhankal9998 3 жыл бұрын
खूप छान माहिती
@shivajikhaire5107
@shivajikhaire5107 Жыл бұрын
Good
@shrikantbhosale9185
@shrikantbhosale9185 3 жыл бұрын
भाऊ एक नंबर जुगाड आहे
@sitaramraut1873
@sitaramraut1873 2 ай бұрын
लय भारी
@vikramchavhan8503
@vikramchavhan8503 2 жыл бұрын
छान
@lahumahale7106
@lahumahale7106 3 жыл бұрын
Khup chhan mahiti deta
@mohannavale8008
@mohannavale8008 Жыл бұрын
या पेक्षा खुप साधी आणि सरळ पद्धती आहेत, ही गोष्ट खर्चिक आहे 0 बजेट सांगत चला शेतकऱ्याला
@shantaramdhumal5330
@shantaramdhumal5330 2 жыл бұрын
एक दम छान आहे
@ranjitgirase
@ranjitgirase 2 ай бұрын
आमच्याकडे जाईडर म्हणतात पण जाईडरच्या पुढे कपलिंग व पाईप लावायची आवश्यकता नाही फक्त जाईडरने लिक निघू शकतो
@sharadchaudhari7127
@sharadchaudhari7127 3 жыл бұрын
Ekdam bhari. भाऊ ट्रिक एकदम भारी आहे
@keshavbade2937
@keshavbade2937 2 жыл бұрын
Very good information.
@bhimsingrajput7169
@bhimsingrajput7169 3 жыл бұрын
चांगली माहीती दीली
@narayannidbane4609
@narayannidbane4609 2 жыл бұрын
खूप खूप छान.
@sandiptamhanekar5753
@sandiptamhanekar5753 3 жыл бұрын
Nice tric...खतरनाक...👍👍
@pratapmore3194
@pratapmore3194 3 жыл бұрын
आमच्याकडे याला सरक शाखेत म्हणतात खूप छान माहिती दिली
@kalyanibavge6903
@kalyanibavge6903 Жыл бұрын
आमीत्याला कफलरम्हणतो खूपछानमाहीतीदीलीत
@shankarindulkar2522
@shankarindulkar2522 Жыл бұрын
Mast
@abhijitbankar4682
@abhijitbankar4682 2 жыл бұрын
Nice
@maulitangde9409
@maulitangde9409 2 ай бұрын
कपिलर तालुका पाथरी जिल्हा परभणी
@viju6586
@viju6586 2 жыл бұрын
O शेठ कपलिंग आणि तेव पाइप नसला तरी socket बस्त
@Subhashpatil-ix2pr
@Subhashpatil-ix2pr Жыл бұрын
खुप खुप चांगले दिलीप भाऊ म्हनतात तसे मोठ्या चुका सहज होऊनये ही काऴजी घ्या तरीपन आपन शेतकर्या साठी आपला अमुंल्य वेऴ देऊन सहकार्य करता त्या बद्दल आपले खुप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@bhausahebchavan7988
@bhausahebchavan7988 3 жыл бұрын
खूपच छान मित्रा
@BharatPatil-yp8hm
@BharatPatil-yp8hm Жыл бұрын
व्वा एकच नंबर बहु भारी सादरीकरण। पण मि बाबुराव विकत घेत नाही मि एका बाजूला कंपलींग बसवतो व त्या कंपलींन सह मापाचा पाईप घेतो व पाईप गरम करून दुसऱ्या बाजूला गरम बाजु पाईप मधे लोटून मागे दुसरा बाजू कपलीग मधे होडून घेणे मला सोलीसन ची ही गरज पडत नाही आपला रसिक श्रोता एरंडोल
@bhausahebtambe7802
@bhausahebtambe7802 Жыл бұрын
लय भारी जुगाड
@mrchandrakantmahajan3148
@mrchandrakantmahajan3148 3 жыл бұрын
Best information 👌
@namdevdigrase4899
@namdevdigrase4899 3 жыл бұрын
तुझा बाबू राव घाल फिट बसेल
@pandurangsurawanshi9091
@pandurangsurawanshi9091 2 жыл бұрын
खूप छान आहे
@bhagavatbhoirkar3397
@bhagavatbhoirkar3397 3 жыл бұрын
भारी वाटल जुगाड, आमच्याकडे याला RR सॉकेट म्हणतात.
@kishorraut1081
@kishorraut1081 2 жыл бұрын
एकदम भारी
@punamlonkar2187
@punamlonkar2187 5 ай бұрын
तुम्ही लिकेज खूप छान काढले साहेब परंतु दोन्ही साईडने जर आपण सॉकेट टाकलं तर मधला गॅप खूप कमी राहील आणि त्यामुळे लिकेज राहायचं प्रमाण सुद्धा कमी होईल कारण की तुमच्याजवळ तुम्ही दिला आहे त्याच्यामध्ये रबरच्या आत मध्ये एक इंचापेक्षा जास्त राहिला नसेल त्यामुळे पाण्याची लिकीच होणार
@mohan12456
@mohan12456 Жыл бұрын
TQ brother
@akshaywani2357
@akshaywani2357 3 жыл бұрын
भाऊ विडीयो छान आहे
@ashokpotphode5182
@ashokpotphode5182 Жыл бұрын
फार सोपं वाटतं
@shamraomahajan2514
@shamraomahajan2514 Жыл бұрын
लबर लिकीज होऊन जाते भाऊ
@kamlakarghaisas2146
@kamlakarghaisas2146 2 жыл бұрын
नमस्कार.शांपुची आयडी या छान आहे.मी तेल लावत होतो.धन्यवाद.
@ashokmore5022
@ashokmore5022 2 ай бұрын
❤😂 आमच्या कडे सटके म्हणतात धन्यवाद ❤❤
@pratapkadam690
@pratapkadam690 Жыл бұрын
Very good idea
@balasahebnalawade4164
@balasahebnalawade4164 2 жыл бұрын
सुंदर
@RajuYadav-dy6tf
@RajuYadav-dy6tf 4 ай бұрын
पाइप लाईन खोल केली नाही सोपी पद्धत सत्यम शिवम सुंदरम आति सुंदरम
@rathodsarjerao475
@rathodsarjerao475 2 жыл бұрын
Very good💐💐💐👌👌👌
@sureshovhal3579
@sureshovhal3579 3 жыл бұрын
1 no. Video👌 Pn likej ase chote hol jr asel te fevikwick laun pipe cha chota tukada warun lawala Tari chalate
@sureshnaik4927
@sureshnaik4927 Жыл бұрын
मस्त
@vitthalshinde9208
@vitthalshinde9208 3 жыл бұрын
एकदम झकास
@aanadabelavle9217
@aanadabelavle9217 3 жыл бұрын
तुम्ही ज्याला बाबुराव म्हणता त्याला आम्ही कपलर म्हणतो ते कपलर बसविण्याची पद्धत तुमची पूर्ण चुकीची आहे कारण कपलरची मोठी बाजू पाठीमागे पाहिजे आणि लहान बाजू पुढे पाहिजे कारण पाण्याच्या दाबाने कप्लर पुढे सरकू शकतो
@FarmerTeacher-uf6rp
@FarmerTeacher-uf6rp 3 жыл бұрын
Right
@suryakantjagtap9513
@suryakantjagtap9513 3 жыл бұрын
खुपस्या म्हणतात
@nazirpatel8547
@nazirpatel8547 3 жыл бұрын
Brobr
@arjunjagtap9713
@arjunjagtap9713 3 жыл бұрын
बरोबर आहे ,याला कप्लर म्हणतात आणी दुसरी गोस्ट हे लीकेज जोडतांना याला कपलिंग आणी पाईपचा तुकडा टाकायची गरज नाही.खात्री करायची असेल तर कॉल करा व्हिडिओ टाकतो 9422529895
@user-ij8bw3we2t
@user-ij8bw3we2t 3 жыл бұрын
ऐक दम बोगस लेकीस
@gopalteli4323
@gopalteli4323 3 жыл бұрын
Nice information
@rushimaske6910
@rushimaske6910 3 жыл бұрын
Excellent gugad I like this jugad
@myjio...
@myjio... 3 жыл бұрын
सोल्यूशन सॉकेट अगोदर बसवायचे आणि नन्तर रिंग सॉकेट ओढायचे....बाकी vidio छान...
@akshaydhere
@akshaydhere Жыл бұрын
Very nice
@ammutechnologylogic1112
@ammutechnologylogic1112 3 жыл бұрын
Nice trick
@annasahebkapare8528
@annasahebkapare8528 3 жыл бұрын
Very nice Bhava
@subhashthombare8993
@subhashthombare8993 3 жыл бұрын
भाऊ एकच नंबर
@amolyadav7979
@amolyadav7979 3 жыл бұрын
एक नंबर
@anilfadol676
@anilfadol676 Жыл бұрын
Very good
@avidivatecreation
@avidivatecreation 3 жыл бұрын
आमच्या कडे सटक्या म्हणतात 🤣🤣😁😁
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 12 МЛН
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 84 МЛН
पाईप लिकेज कट न करता काढा... देशी जुगाड
6:08
आधुनिक शेतीचा गोडवा
Рет қаралды 24 М.
पेरणी झाली सोपी जबरदस्त उगवण टोकण यंत्र
16:17
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 448 М.
शेताला जाळी ला लागणारा खर्च एकरी किती येतो
9:13
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 825 М.
ठिबक स्वच्छ करायचं सोपं देशी जुगाड
8:42
होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
Рет қаралды 189 М.
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 12 МЛН