No video

आबाच्या सुपुत्राच भाषण ऐकून पवार साहेब रडले ? Rohit R R Patil Speech | Karale Guruji Speech | Pawar

  Рет қаралды 1,726,347

Marathi Mandali

Marathi Mandali

Күн бұрын

आबाच्या सुपुत्राच भाषण ऐकून पवार साहेब रडले ? Rohit R R Patil Speech | Karale Guruji Speech | Pawar
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #rohitpatil #sharadpawar #baramati

Пікірлер: 1 800
@ShivadasTambe
@ShivadasTambe 3 ай бұрын
महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य म्हणजे रोहित आर आर आबा पाटील. भावी C.M.
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 3 ай бұрын
रोहित दादा एक नंबर... मी पोलीस फक्त R R आबा यांच्या पारदर्शकपणे भरती घेतल्यामुळे झालो.. शतशः ऋणी आहे आबांचे आम्ही.
@sampatshendage7341
@sampatshendage7341 3 ай бұрын
राज्यात कुठेही गेलो तरी पोलीसांनी विचारले तर तासगांव चे आहे संगितले तरी पोलिस बोलतात आबांचे तासगांव काय ते सुद्धा बोलतात भारी देवमाणूस होता त्यांच्यामुळे पारदर्शक भरतीमुळे आम्ही गरीब तरुण भरती झालो
@iwilllive7641
@iwilllive7641 3 ай бұрын
0pp
@ranjeetghatage2790
@ranjeetghatage2790 3 ай бұрын
❤❤
@RD-um2ln
@RD-um2ln 2 ай бұрын
​@@sampatshendage7341😮namaste 😊
@rajendrawankhede9654
@rajendrawankhede9654 2 ай бұрын
👍👍👍👍❤❤❤❤❤
@gauravchavhan6355
@gauravchavhan6355 3 ай бұрын
विलासराव देशमुख आणि आबा अशी माणसं आता मिळणं कठीण😢😢😢
@user-xc5de9kk2s
@user-xc5de9kk2s 3 ай бұрын
आबा म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणात ला स्वच्छ प्रतिमा असलेले आबा आणि पुढे रोहित
@user-xw8fm7qv3x
@user-xw8fm7qv3x 2 ай бұрын
गोपीचंद पडळकर ची गाट घ्या
@vijaydesai9519
@vijaydesai9519 3 ай бұрын
मी सावंतवाडी सिंधुदुर्गचा आहे,आर. आर. पाटील यांची भाषणे सावंतवाडीत ऐकली , हुबेहुब आर आबांचा आवाज वाटतो
@tanusirsat2994
@tanusirsat2994 3 ай бұрын
Qq11111
@savitakachare2657
@savitakachare2657 3 ай бұрын
बोलण्याची ढब सुद्धा तशीच आहे प्रत्यक्ष आरआर आबाबोलत आहे त असंच वाटतं
@user-qc5nx8ng5m
@user-qc5nx8ng5m 3 ай бұрын
100❤❤
@nalinikalokhe9304
@nalinikalokhe9304 3 ай бұрын
एक नंबर भाऊ !
@maheshchavan9169
@maheshchavan9169 3 ай бұрын
अभिमान वाटतो आम्ही आबांच्या तालुक्यातील असल्याचा
@rsgharge338
@rsgharge338 3 ай бұрын
रोहित दादा... आबांचा आवाज सर्व सामान्य जनतेचा आवाज.. ....... स्वर्गीय आबांचा वसा व वारसा.. ....... शरद पवार साहेब यांचा लढवव्या शिलेदार....
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 3 ай бұрын
Abe, bhaavna, shardne, pura, vidarbhacha, maila, khala, sambhaji, nagarla, gai , kattal, karkha, koni, aanla, bhaavna,
@namdeomahajan323
@namdeomahajan323 3 ай бұрын
👍🎉👍👍🎉🎉🎉👍🎉👍👍🎉👍🎉🎉👍
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 3 ай бұрын
Abe, bhaavna, tula, kay, chal, ghotala, sinchan, ghotale, baj, sambhaji, chya, navasarjan, jantecha, maila, khata, sale, ho,
@dnyandevborakar
@dnyandevborakar 3 ай бұрын
जेथे
@dnyandevborakar
@dnyandevborakar 3 ай бұрын
❤❤❤❤
@KP-11-kk
@KP-11-kk 3 ай бұрын
R.R.आबा सारखा नेता होने नाही, पोलीस भरती काढुन पोलीसांसाठीचा खरोखर महाराष्ट्रात एकमेव गृहमंत्री होऊन गेले, खरोखरच आबांचे सर्व गुण रोहित पाटील यांच्या मध्ये आहे ग्रेट....
@prashantlene3061
@prashantlene3061 3 ай бұрын
आबा परत जन्माला ये, येईपर्यंत हा तुमचा चावा तुमचे विचार जिवंत ठेवील
@user-tl2kb9qx4w
@user-tl2kb9qx4w 3 ай бұрын
❤ १ नंबर भाषण रोहित आबा पाटील
@AmolKaral
@AmolKaral 3 ай бұрын
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 3 ай бұрын
भावी आमदार रोहित साहेब महाविकास आघाडी जिंदाबाद बारामतीकरांच्या विश्वास हुशार अभ्यासू नेत्या सुप्रियाताई सुळे जास्तीत जास्त मतांनी विजय होणारा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र🙏🙏🙏
@vilaskale2489
@vilaskale2489 3 ай бұрын
रोहित पाटील धन्यवाद आबाचे विचार जोपासले अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@rupeshmkt
@rupeshmkt 3 ай бұрын
रोहित पाटील हे नेहमीच जेव्हा भाषण करतात तेव्हा स्वरगिय आबा साहेबांची आठवन येते, सुंदर अस युवक नेतृत्व
@sambhajisawant-ks5kx
@sambhajisawant-ks5kx 3 ай бұрын
महाविकास आघाडी जिंकणार 🌹🌹🌹
@narayaningle9237
@narayaningle9237 3 ай бұрын
🙏🙏
@amittakkekar6149
@amittakkekar6149 3 ай бұрын
वडील तसा मुलगा❤
@atulauti9221
@atulauti9221 3 ай бұрын
आता आमचा नीलेश लंके नगर दक्षिण 100❤ टक्के खासदार अणि दुसरे आबा
@lahanushejul1018
@lahanushejul1018 3 ай бұрын
आज आबा पाहिजे होते त्यांची ऊणीव रोहित भाऊ निश्चितच भरून काढतील यात काही शंका वाटत नाही रोहित भाऊ पुढील भावी कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा🌹🌹
@maheshbhosale423
@maheshbhosale423 3 ай бұрын
सेम टू सेम आबाच बोलत आहेत असं वाटतंय... धन्यवाद रोहित दादा...
@nm-lz8tr
@nm-lz8tr 3 ай бұрын
आमची देखील भावना हिच आहे आमच्या महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे मग ते कोणीका असेना पण महाराष्ट्राला न्याय मीनाला पाहिजे हे सर्वच महाराष्ट्रातील जंनतेची भावना आहे
@habibshaikh2619
@habibshaikh2619 3 ай бұрын
आबा 1नंबर माणूस होते
@AppasoPawar-cl7ks
@AppasoPawar-cl7ks 3 ай бұрын
​@@nm-lz8tr🎉
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 3 ай бұрын
@@nm-lz8tr फक्त भाजप सोडून चालेन पण भाजप नको
@manojjadhav5383
@manojjadhav5383 3 ай бұрын
सेम टू सेम आबाच बोलत आहेत असं वाटतंय धन्यवाद रोहित दादासाहेब
@somanathmote4552
@somanathmote4552 3 ай бұрын
आर.आर आबांना विनम्र अभिवादन 💐💐 रोहित पाटील आबाची आठवणींना उजाळा दिला ❤
@PrakashKamble-bs7bd
@PrakashKamble-bs7bd 3 ай бұрын
सेम आबाच.......... खूपच हुशार आणि लहान वयात अत्यंत समंजस, आणि अभ्यासू वृत्ती, भविष्यात निश्चित आशादायी नेतृत्व
@kamlanaik7442
@kamlanaik7442 3 ай бұрын
हे रोहित पवार, रोहित पाटील महाराष्ट्राचे दिवस नक्कीच बदलतील !! अजिबात शंकाच नाही !! जय महाराष्ट्र!!
@vishwanathjadhav6896
@vishwanathjadhav6896 3 ай бұрын
अतिशय छान पध्दतीने भुमिका मांडली, भविष्यात सांगली जिल्ह्याला आदरणीय आबांची उणीव भासणार नाही यात शंका नाही.
@saiprakashkhedekar1793
@saiprakashkhedekar1793 3 ай бұрын
आवाज आणि लकब दोन्ही आबा सारखेच आणि महत्वाचे म्हणजे निष्ठा ❤❤❤
@bibhishanpawar103
@bibhishanpawar103 3 ай бұрын
महाविकास आघाडी जिंकणार महाराष्ट्र चे उज्ज्वल भविष्य म्हणजे रोहित आर आर पाटील खूप सुंदर
@mahadevkalel9246
@mahadevkalel9246 3 ай бұрын
महाराष्ट्राचे उज्वल भविष्य आदरणीय रोहित पवार,व रोहित पाटील आहेत
@gurukhatavkar2656
@gurukhatavkar2656 3 ай бұрын
राजकारण्यांची मुले कशी असावीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोहित पाटील
@santoshkale5018
@santoshkale5018 3 ай бұрын
सही बोला
@satishghorpade9297
@satishghorpade9297 3 ай бұрын
हुबेहूब, कै. आर आर आबा साहेब, यांच्या पुत्रांनी आपल्या वडिलांच्या हातावर हात मारल्यासारखे राजकीय वातावरण तयार केलेले आहेच, त्यांच्या भावी वाटचाली अनंत कोटी शुभेच्छा, 👏👏👏👏👏👏👏🌹.
@balasahebtaware2487
@balasahebtaware2487 3 ай бұрын
100%आर.आर.आबाच बोलत आहेत अस वाटत होतं🙏आबा जरी शरीरानं आपल्या सोबत नसले तरी रोहित पाटील यांच्या रूपाने ते आपल्यात आहेतच हे वीसरने अशक्य. 🙏
@vitthalingawale4502
@vitthalingawale4502 26 күн бұрын
हुबेहूब बाबांचा आवाज पुन्हा एकदा बाबांची आठवण झाली रोहित तुला खूप खूप शुभेच्छा 🎉
@nitinnaikvideos
@nitinnaikvideos 3 ай бұрын
आबा सारखा देव परमेश्वर माणूस परत जन्मो हिच इच्छा
@yogeshnikam1968
@yogeshnikam1968 3 ай бұрын
आर आर पाटील आबा तसेच विलासरावजी देशमुख साहेब यांच्यासारखे जनसेवक पुन्हा होणे नाही😊
@dinkarjadhav7129
@dinkarjadhav7129 3 ай бұрын
सुप्रिया सुळे, रोहित पाटील, रोहित पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है.
@VikramKawade-ql5og
@VikramKawade-ql5og 3 ай бұрын
रोहीत राजा खरच आबांची आठवन आली शान्ति लाभो त्यांच्या आत्म्यास
@baburaodhule-dx2oy
@baburaodhule-dx2oy 3 ай бұрын
रोहीत पाटील आगे बढो महाराष्ट्र आपल्या सोबत आहोंत
@user-qo2vq8cz8u
@user-qo2vq8cz8u 3 ай бұрын
अभय 24 कॅरेट महाराष्ट्रात सावकारी लोकांवर गुन्हे दाखल केले कितीतरी पोलीस आबा यांच्या गरिबाचे गरीब माणसं पोलीस झाले
@devendraatram7998
@devendraatram7998 3 ай бұрын
आर आर पाटील साहेब महाराष्ट्राचे प्रामाणिक आणि प्रभावी वक्तिमत्व होते. आजही त्यांची प्रेरणा मिळतंय. डान्स बार बंद असो गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि सरळ सेवा भरती प्रक्रिया अतंत्य पारदर्शी पणे राबविली. साहेबाना मनपुर्वक अभिवादन 🙏
@user-cr8fn9ek6n
@user-cr8fn9ek6n 3 ай бұрын
भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.... खूप छान बोलताय
@BajiraoKadam-ve3td
@BajiraoKadam-ve3td 3 ай бұрын
आबा खरच आपण आज हवे होता हे ऐकण्यासाठी.... माझा सर्वात आवडता नेता कै,आर,आर,आबा,,,,कै, बाळा साहेब ठाकरेच्या...नंतर चा नेता म्हणजे,,, आबा
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂 यशवंत विलास शंकर वसंत हे राहिले😂😂😂
@rameshwarpadghan4702
@rameshwarpadghan4702 3 ай бұрын
आर आर पाटील म्हणजे महाराष्ट्र चां देव माणूस,जिवाभावाचे साहेब जिंदाबाद जिंदाबाद
@krushnaraopatil1955
@krushnaraopatil1955 Ай бұрын
आर.आर.आबा पाटील राजकारणातील संत माणूस हरवला.रोहीतदादा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@SambhajiShinde-f1w
@SambhajiShinde-f1w Ай бұрын
एक.नंबर.भाषण.रोहित.पाटीलसो.आबा.ची.आठवण
@prabhakarphadke268
@prabhakarphadke268 3 ай бұрын
अशी निधड्या छातीचे भरीव कामगिरी करणारे रुबाबदार तरुण तडपदार उमेदवार निवडून द्या राज्यात तरच आपण योग्य ठरू
@sangitaHande-dr2cy
@sangitaHande-dr2cy 3 ай бұрын
आबा म्हणजे राजकारणातील संत माणुस होता
@sanjaydeshmukh730
@sanjaydeshmukh730 3 ай бұрын
कशाला संताचा अपमान करताय, राजकारणी चांगला किंवा वाईट असू शकतो पण संत कधीच नाही होऊ शकत 🚩🙏🚩
@snehalonkar2499
@snehalonkar2499 3 ай бұрын
😅😊😅 me😊 - zYo na😂❤🎉😢😅😅😂❤​@@sanjaydeshmukh730
@ganeshkakade7814
@ganeshkakade7814 3 ай бұрын
24 कॅरेट गोल्ड... भावी युवा अभ्यासू नेतृत्व.... रोहित दादा पाटील❤
@vilasraut5068
@vilasraut5068 2 ай бұрын
आबा म्हणजे राजकारणातील आदर्श व्यक्तीमत्व
@SadanandKshirsagar
@SadanandKshirsagar 3 ай бұрын
विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, आणि आर.आर.आबा हि राजकारणातील हिरे होते.
@vilasnikale1500
@vilasnikale1500 3 ай бұрын
वडीलांची हुबेहुब छबी या बाबत दुमत नाहीच. खैरलांजी प्रकरणात आबानी काय भूमीका घेतली ते सर्व श्रृत आहे. खैरलांजी गावाला तंटामुक्त गाव पुरस्कार आबानीच दिला हे मान्य करा की
@googleuser4534
@googleuser4534 3 ай бұрын
आबा दलितांच्यासाठी नासका आंबा झाला.
@santoshgaikwad8003
@santoshgaikwad8003 Ай бұрын
आर आर आबांच्या सारखा नेता कुठेही होणार नाही आज पण सर्वांना त्यांची आठवण येत असते
@dattatryapatil9950
@dattatryapatil9950 3 ай бұрын
R R आबा चा वारसा रोहित दादा राज्याला रोहित दादा चे रूपाने R R आबा मिळालेत रोहित दादा आपण भाषण करते वेळी R R आबा च भाषण करत आहेत असे 100℅ वाटते ,,धन्यवाद
@nanapawar8103
@nanapawar8103 3 ай бұрын
रोहित दादा महाराष्ट्र मध्ये जेंव्हा आपल सरकार येईल तेंव्हा तुम्हीच ग्रहमंत्री होऊन आबांच राहिलेले स्वप्न पुर्ण करावेत अशा शुभेच्या आम्ही तुम्हाला देतो...
@alkakakad2501
@alkakakad2501 3 ай бұрын
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. असाच नेता हवा 👍🏻
@haidarkengar6740
@haidarkengar6740 3 ай бұрын
रोहितजी आबासाहेबांच्या व आपल्या आवाजात कुठलाही फरक नाही आजही आबा आहेत असेच आम्हा कार्यकर्त्यांना वाटत आहे
@darshantavhare8246
@darshantavhare8246 3 ай бұрын
भावी मुख्यमंत्री
@mlss2024
@mlss2024 3 ай бұрын
रोहित ग्रेट येणाऱ्या विधानसभेचा पाया भककम करणारे भाषण
@adhinathbindage1641
@adhinathbindage1641 3 ай бұрын
Super
@avengersmovie5061
@avengersmovie5061 2 күн бұрын
जय महाराष्ट्र आंबा आर आर आबा पाटील
@shankaringale2818
@shankaringale2818 3 ай бұрын
महाराष्ट्रात पुन्हा वाटते आबा रोहित पाटील भाषण ऐकून आम्ही सुद्धा भावूक झालो पुन्हा आर आर पाटील
@user-iq6fi3ki3p
@user-iq6fi3ki3p 3 ай бұрын
सेम टु सेम आबा चा आवाज
@user-ku7jc1zc9e
@user-ku7jc1zc9e 3 ай бұрын
आबांचाच आरसा
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 2 ай бұрын
रोहीत पाटील मनापासून आपले अभिनंदन,तसेच पुढील राजकीय प्रवासासाठी हार्दिक शुभेचाछा .
@bhagavantvyawahare8174
@bhagavantvyawahare8174 3 ай бұрын
रोहित दादा पवार व रोहित आबा पाटील माझ्या महाराष्ट्राच उज्ज्वल भविष्य. रोहित दादा व रोहित आबा ही महाराष्ट्राला मिळालेली ईश्वराची देण आहे. आम्ही भक्त आपुले
@rajaramsalunke2259
@rajaramsalunke2259 3 ай бұрын
आबांचे सारखे बोलने आबा खुप चांगले होते रोहित आमदार होणार सुले येणार
@user-ej2gr9en9y
@user-ej2gr9en9y 3 ай бұрын
ज्युनिअर आर आर आबा रोहित आबा पाटील पवार साहेब जिंदाबाद
@user-zy9pt8on1c
@user-zy9pt8on1c 3 ай бұрын
👌👌👌👌👌🌹🌹🌹🤝🤝
@yuvrajpawar7788
@yuvrajpawar7788 Ай бұрын
आबाच्या आठवणीने डोळे भरून आले तसेच रोहित दादाच्या भाषणाने आबाच्या आठवणीना उजाळा आला
@vitthalthorat1088
@vitthalthorat1088 2 ай бұрын
अभ्यासू आबाचा मुलगा एक हिरा
@user-fw3gc1xg1z
@user-fw3gc1xg1z 3 ай бұрын
पुन्हा एकदा महाराष्ट्राला आर आर आबा मिळणार
@manojbankar6139
@manojbankar6139 3 ай бұрын
Best concealing sir Same rr patil khup abhyas ahe very good
@IAN-ej1wg
@IAN-ej1wg 3 ай бұрын
रोहित पाटील हे सुसंकृत वारसा असलेले आणि समाजाच्या समस्याची जाण ठेवनारे नेतृत्व उदयांस येत आहे. अशा वेळी आपण पक्षभेद विसरून हे नेतृत्व पुढे आणण्यासाठी त्यांना पाठींबा दिला पाहिजे.
@sujatakale1733
@sujatakale1733 3 ай бұрын
नक्कीच
@user-be3fl7ju1o
@user-be3fl7ju1o 3 ай бұрын
आबा मिळणारच 🙏
@pravinpate1617
@pravinpate1617 3 ай бұрын
कराळे मास्तर मुळे मत कमी होतील असं मला वाटतं
@pawarshivaji7983
@pawarshivaji7983 3 ай бұрын
रोहित पाटलांचे भाषण ऐकल्यानंतर असे वाटते की आर आर आबा आपल्यात आहेत ते कुठे गेलेली नाहीत! खूप छान भाषण दिले रोहित पाटील यांनी मी धार पवार ग्रुप तर्फे रोहित पाटील यांचे अभिनंदन करीत आहे 🌹🌹🌹🙏
@subhashsawant3149
@subhashsawant3149 3 ай бұрын
येणार महविकास आघाडी १०० o/०
@vishalgurav3654
@vishalgurav3654 3 ай бұрын
खरंच आर.आर.आबांचा मुलगा म्हणून नाही तर त्याच्या प्रमाणेच सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाणीव असणारं नेतृत्व आहेत रोहित दादा..❤भाषणाची तीच लकबं खूप सुंदर
@JamsherTadavi-jm7du
@JamsherTadavi-jm7du 3 ай бұрын
आंबा साहेब ,,आर ,आर,पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजलि महाविकास आघाड़ी विजयी होणार,होणार
@user-cs2bx6uc1q
@user-cs2bx6uc1q 3 ай бұрын
शरद पवार साहेब विजयी विजयी विजयी फक्त एकच तुतारी तुतारी तुतारी द्या जगात एक नंबर आहेत
@salimmulani9599
@salimmulani9599 3 ай бұрын
सुसंस्कृत आणि तितकच धारधार आणि अभ्यासपूर्ण same to same राजकारणातील विठ्ठल ज्यांना म्हटले जात त्या कै. आर आर आबा सारखं विरोधकांवर तुटून पडत आहेत महाराष्ट्राची शान. दोन रोहित एक रोहित पवार आणि एक रोहित पाटील
@user-vi2hr2gp5t
@user-vi2hr2gp5t 3 ай бұрын
खरंच दादा आपल्या रुपाने आदरणीय कै.आर.आर.आबा आज स्टेजवर भाषण करतात हे पाहून खूप आनंद वाटला
@anr8397
@anr8397 3 ай бұрын
सलाम रोहित दादा तुम्हाला आबाची कार्बन कॉपी आहे दादा आबांची आठवण आली
@ravindramodhave2178
@ravindramodhave2178 3 ай бұрын
खरोखरच आंब्याची आठवण येतेय .एक आदर्श बापाचा मुलगा किती सुसंस्कृत पणे बोलून आपल्यावर आंबा नी चांगले संस्कार केले याची चुणुक दाखवतात .खरोखर एक आदर्श आमदार आहेत आमदार कशा असावा हे नितेश राणे याने पाहावे
@digvijaymanepatil2383
@digvijaymanepatil2383 3 ай бұрын
अंब्या चा सीजन नाही सुरु झाला
@nileshpatil8953
@nileshpatil8953 3 ай бұрын
आज जर आबा असते तर राष्ट्रवादी फुटण्याची वेळ आली नसती खरा नेता व खरा देवमाणुस आपल्या मधुन निघुन गेले
@seemapatil6676
@seemapatil6676 2 ай бұрын
🎉🎉
@bharatmane9973
@bharatmane9973 3 ай бұрын
मी नगर जिल्हा्यातला आहे पण आपुन आबा चा खूप मोठा उपकार आहे माझ्यावर
@vijaypange2847
@vijaypange2847 2 ай бұрын
खुप सुंदर भाषन रोहीत पाटील साहेबांच आठवन खूप च येते आबा पाटील साहेबांची आता आबा पाटील साहेब पाहेजे होते
@bhimraobhagwat926
@bhimraobhagwat926 3 ай бұрын
आदरणीय आबांची नक्कीच आठवण येते, रोहित उभेऊब आबा आहे, तोच आवाज, तीच लय, खूप खूप शुभेच्छा... रोहित तू आबा सारखा मोठा हो🎉
@ramakantpawar976
@ramakantpawar976 3 ай бұрын
मुलगा असावा तर असा, गर्व आहे रोहित आबा पाटील यांच्या कणखर भूमिका मांडत भाषण ऐकून आबांची आठवण तर नक्कीच येते. जय महाराष्ट्र 🙏
@lalasomore9297
@lalasomore9297 3 ай бұрын
खरच आबांचा वारसा पुढे चालवत आहेत अभिनंदन
@shivajipatil3000
@shivajipatil3000 3 ай бұрын
रोहित पाटील आर. आर. पाटील चा सेम आवाज 🌹🌹
@DSPatil-wg6gn
@DSPatil-wg6gn Ай бұрын
R R आबांचा हुबेहुब आवाज व लयबद्धता आहे. आबा ... एक उत्तम नेतृत्व होते, गरीबांचे वाली होते.
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h 3 ай бұрын
आबा नी डान्स बार बंद केले आणि फडणवीस ने पुन्हा सुरु केले ते
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 ай бұрын
😂😂😂😂😂 ही तर वाकडॉलाजी
@PandurangKhandare-sl4qb
@PandurangKhandare-sl4qb 3 ай бұрын
आमचे आबा आज आसायला पाहीजे होते शरदा पवारसाहेबांचा उजवा हात होते परंतु आमचे आबा रोहीतच्या रुपात आमच्या सोबत आहेत आबांचे आमी चाहते आबा आमच्या कायम स्मर्नात घरकरुन आहेत रोहीत आर आर पाटील तुमाला आमच्या कडुन खुप खुप सुभेछ्या धन्यवाद आमी आर आर आबा प्रेमी
@MilindGaikwad-gb5cp
@MilindGaikwad-gb5cp 3 ай бұрын
खैरलांजी प्रकरणात पाटिल साहेबांनी तंटामुक्त गाव म्हणून खैरलांजी या गावाला तंटामुक्त गाव म्हणून बक्षिसे दिले ते आम्ही विसरु शकत नाही.म्हणुन आमचे मत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीलाच देणार हे लक्षात ठेवा.फुले,शाहु, आंबेडकर म्हणायचे आणि त्याच लोकांना वंचित समुहाला त्रास देयायचे हे चुकीचे आहे.
@NAMDEOKALE-bq2to
@NAMDEOKALE-bq2to 2 ай бұрын
खरचं आबा न सारखा मंत्री होणार नाही आबा ना माझा हात जोडून मनाचा मुझरा
@BajiraoKadam-ve3td
@BajiraoKadam-ve3td 3 ай бұрын
कै,आर आर,आबा यांना विनम्र अभिवादन ❤
@atmarampaul2520
@atmarampaul2520 3 ай бұрын
आर आर आबा ची आठवण तर नेहमी येते आणि साहेबां बद्दल नेहमी आदर आहे पवार साहेबांसाठी उर भरून येतोय
@SandipPatil-sj7wh
@SandipPatil-sj7wh 3 ай бұрын
रोहित दादा नाद नाही करायचा जय मा,शरद पोवार साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishnupatil627
@vishnupatil627 Ай бұрын
खरे आहे आबा मुळे पोलिस भरती भ्रष्टाचार बंद झाला
@RameshGhadage-pu6qm
@RameshGhadage-pu6qm 3 ай бұрын
रोहित दादा आगे बढो धन्यवाद
@marutinikam9200
@marutinikam9200 3 ай бұрын
रोहित पवार आगे बडो हम तुम्हारे साथ है. खरोखरच रोहित पाटील म्हणजे आर आर आवाज. खरोखरच
@bajiraoshinde3923
@bajiraoshinde3923 3 ай бұрын
रोहित पाटील लयभारी हुबेहुब आर आर पाटील यांचा आवाज तुम्ही असाच पुढे घेऊन जा धन्यवाद पाटील साहेब
@rushikeshwaghmode4879
@rushikeshwaghmode4879 3 ай бұрын
आबा आमच्या तून निघून गेले असे आम्हाला वाटत नाही.. रोहित म्हणजे आबा च आहेत
@GulabraoMarathe-zm4ru
@GulabraoMarathe-zm4ru 3 ай бұрын
फारच छान. सुप्रिया सुळे सारखे खासदार होणे गरजेचे आहे.
@user-jk8wr6kh2i
@user-jk8wr6kh2i 3 ай бұрын
महाराष्ट्राचे अभ्यासू युवा नेतृत्व 👍👌
@madhukarthokare3606
@madhukarthokare3606 3 ай бұрын
आर आर आबा म्हणजे खरोखरच नेता त्यांना तोडच नाही
@GajananJadhav-pv7kr
@GajananJadhav-pv7kr 2 ай бұрын
आर🎉आर पाटीलच सेम टू सेम बोलतात ❤🎉😮🎉
@kailasdhikale9301
@kailasdhikale9301 3 ай бұрын
आवाज आणी बोलण्याची लकब आर आर पाटील
@DilipMahalingade
@DilipMahalingade 3 ай бұрын
कै.भाई गणपतराव देशमुख कै आर आर आबासाहेब जिंदाबाद
@lakhanchavan3801
@lakhanchavan3801 2 ай бұрын
सुसंस्कृत राजकारणी कसा असावा याचे उत्तम उदाहरण रोहित पाटील
@sureshpatil899
@sureshpatil899 3 ай бұрын
रोहित पाटील यांचे उत्कृष्ट भाषण. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.
@chandrakantthakur2037
@chandrakantthakur2037 3 ай бұрын
आबा किंवा रोहित दादा, गळ्यातील ताईत, पण आजू बाजूचे लई वंगाळ!
Бутылка Air Up обмани мозг вкусом
01:00
Костя Павлов
Рет қаралды 2,6 МЛН
天使救了路飞!#天使#小丑#路飞#家庭
00:35
家庭搞笑日记
Рет қаралды 84 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 42 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 10 МЛН
Бутылка Air Up обмани мозг вкусом
01:00
Костя Павлов
Рет қаралды 2,6 МЛН