बाकी सगळे पदार्थ एकीकडे,या पोळ्या एकीकडे,सांज्याच्या कलात्मक पोळ्या,Sanjyachya Polya,Recipes by Jayu

  Рет қаралды 395,355

Recipes by Jayu

Recipes by Jayu

8 ай бұрын

साहित्य
सांजा
२ वाट्या (२५० ग्रॅम) मध्यम रवा (उपमा किंवा शिरा करायला वापरतो तो रवा)
१/४ वाटी साजूक तूप
३ वाट्या बारीक चिरलेला गूळ
१/४ टीस्पून /चवीनुसार मीठ
६ वाट्या पाणी
१०-१२ वेलदोड्याची पूड
पोळीचं साहित्य
१ वाटी मैदा
१ वाटी गव्हाचं पीठ
१/४ वाटी तेल
१/४ टीस्पून मीठ /चवीनुसार
पोळ्या भाजण्यासाठी लागेल तसं तूप
Ingredients
Sanja
2 bowls medium rava (semolina) (the one which we use for making upma/sheera)
1/4 bowl pure ghee
3 bowls finely chopped jaggery
1/4 tsp / per taste salt
6 bowl water
Powder of 10-12 cardamoms
Poli
1 bowl all purpose flour (maida)
1 bowl whole wheat flour
1/4 bowl oil
1/4 tsp salt / per taste
ghee as required to roast the poli

Пікірлер: 703
@poonamhingangave9774
@poonamhingangave9774 7 ай бұрын
अतिशय कौशल्याने निगुतीने केलेल्या सांज्याच्या पोळ्या कणिक उत्तम तिंबण्यात भरपूर सांजा भरण्याची कमाल आहे मला प्रश्न पडलाय या पोळ्या एक नंबर का तुम्ही नाममात्र कणकेच्या पुरणपोळ्या दाखवल्या दोन वर्षांपुर्वी अंदाजे तुमचे सर्व च पदार्थ निगुतीने शांत शिस्तीत पेशन्सने केलेल्या असतात तुमचे पदार्थ पाहून एकादी जेमतेम स्वयंपाक करणारी व्यक्ती ही तुमचे व्हिडिओ पाहून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार हे या चॅनेल च यश च म्हणावे लागेल
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
कमेंट वाचून खूपच छान वाटलं. काय reply देऊ हेच सुचत नव्हतं😊 चॅनल चा उद्देश तुम्ही एकदम चपखल पणे लिहिला आहे. फारच सुंदर लिहिली आहे तुम्ही कॉमेंट. खूप खूप धन्यवाद 😊 आपले व्हिडिओ बघून सगळ्यांना च सेम जमलं पाहिजे आणि वेगवेगळ्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला पाहिजे असचं कायम वाटतं.
@SUMLATHI
@SUMLATHI Ай бұрын
Kaku tumhi khup chhan receip dakhavali .thanks
@vaishalijogal7302
@vaishalijogal7302 7 ай бұрын
एवढ्याशा गोळ्यात भरपूर सारण भरण्याची कला,पोळी न चिकटता लाटण्याची कला अप्रतिम आहे. सलाम .
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank you so much 😊😊 रेसिपी तंतोतंत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे सगळ्यांनाच ही कला जमेल 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊
@amrutadeore355
@amrutadeore355 7 ай бұрын
Ekdam barobar
@chittaranjankirtane8586
@chittaranjankirtane8586 7 ай бұрын
बघायला सोपी वाटणारी पण करायला अत्यंतकष्ट व कौशल्य लागणारी रेसिपी, एक अत्यंत कुशल गृहिणीच करू शकते येड्या गबाळ्यांचे काम नाही. ताई तुमच्यातल्या पाककलेला व सुगरणी ला नमन
@mrinalinibapat3551
@mrinalinibapat3551 4 ай бұрын
खूप खूप आवडेल सर्वाना
@gaurishintre6439
@gaurishintre6439 7 ай бұрын
मी नेहमीच तुमच्या रेसिपीज करून बघते.मस्तच असतातच आणि करायलाही सोप्या असतात. तुमची समजावून सांगण्याची पद्धत पण खुपच छान आहे.❤
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️ खूप मस्त वाटलं वाचून💃
@pratibhakulkarni5659
@pratibhakulkarni5659 7 ай бұрын
काकू तुम्ही जशा सात्विक स्वभावाच्या आहात तसेच तुमचे पदार्थ सात्विक, उत्कृष्ट,ideal असतात,रंग,रूप,आकार बघूनच खावेसे वाटावे असे असतात,आशा अन्नपूर्णेला माझा नमस्कार
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप आभार ☺️😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️ आणि व्हिडिओ भरपूर शेअर करा 😊
@99KN99
@99KN99 7 ай бұрын
अतिशय उत्तम आणि सोप्या पद्धतीने रेसिपी छान करून दाखविली,👌👌👌👌👌👍👍
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपीज नक्की बघा 😊
@saukhyadakarulkar2346
@saukhyadakarulkar2346 7 ай бұрын
अप्रतिम 👌लुसलुशीत झाली आहे 🙏
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप धन्यवाद ☺️ नक्की करून बघा 😊
@pranalipathare7116
@pranalipathare7116 7 ай бұрын
So yummy testy😋👌👌👍thanks for sharing😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Most welcome 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Hope you will enjoy all the recipes on the channel 😊
@shubhangidalavi8704
@shubhangidalavi8704 7 ай бұрын
अप्रतिम फारच सुंदर मस्तच,👌👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप आभार 😊
@jyotigohad4890
@jyotigohad4890 7 ай бұрын
खुपच सुंदर झाल्या आहेत . 👌🏻👌🏻👍🏻👍🏻💐
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि शेअर करा😊 सबस्क्राईब केलंत ना? 😊
@user-py9cm7sx2x
@user-py9cm7sx2x 7 ай бұрын
अतिशय उत्तम आहेत सांज्याच्या पोळ्या धन्यवाद
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Welcome. खूप खूप धन्यवाद 😊 . चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊
@jayashreedate281
@jayashreedate281 7 ай бұрын
काकू सांज्याच्या पोळ्या खूपच छान झाल्या आहेत.रंग ,रूप आणि आकार अगदी व्यवस्थित आहे.तुमची सांगायची पद्धतही आवडली.😊🎉
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 नक्की करून बघा आणि आपले व्हिडिओ भरपूर शेअर करा 😊
@janhaviapte8081
@janhaviapte8081 7 ай бұрын
वाह!! कित्ती सुरेख पोळ्या दिसतायत 👌 अप्रतिमच!! नक्की करुन बघणार, धन्यवाद काकू 🙏
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You 😊 केल्यावर नक्की अभिप्राय कळवा 😊
@mangalpatil8507
@mangalpatil8507 6 ай бұрын
Khupch sunder poli zaliye
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद. चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@mrunalinigadgil1962
@mrunalinigadgil1962 27 күн бұрын
तुम्हाला करताना पाहून माझ्या आत्या chi आठवण झाली .kharach जुने लोक घरातल्या असलेल्या वास्तूमध्ये निगुतीने पदार्थ करत असतो अशाच satorya सुद्धा ti करत असे . Dhanywad खूप छान bhutkalat गेले
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 26 күн бұрын
व्हिडिओ बघुन छान आठवणी जाग्या झाल्या हे वाचून खूप मस्त वाटलं 💃 खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 26 күн бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपले स्वागत आहे 😊
@riyaoak3823
@riyaoak3823 7 ай бұрын
Nehami sarkhich apratim recipe. Khup chhan zalyat polya👌👌👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️ नक्की करून बघा ☺️
@shobayelave7894
@shobayelave7894 7 ай бұрын
खूपच सुंदर‌ अप्रतिम‌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You So Much 😊 चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊 आपलं स्वागत आहे 😊
@sanjoshi729
@sanjoshi729 7 ай бұрын
खूपच सुंदर. तुम्ही निष्णात आहात.हे या एका व्हिडिओ वरूनच कळतं. अभिनंदन. आणखी व्हिडिओज् पाहीन. धन्यवाद
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप आभार 🙏 😊 आपलं स्वागत आहे
@shubhadakandalgaonkar6641
@shubhadakandalgaonkar6641 7 ай бұрын
सुरेख दिसत आहेत. नक्की करून बघेन
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You 😊 अभिप्राय कळवा 😊
@userww--aa
@userww--aa 7 ай бұрын
ताई तुमच्या कौशल्याला आणि मेहनतीला सलाम. खरंच गृहिणी आपल्या घरातल्या माणसांना रुचकर आणि सकस अन्न मिळावं म्हणून अपार कष्ट घेतात. घरातल्यांनी त्यांचा सन्मान करावा.
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 चॅनल चा उद्देश हाच आहे की या रेसीपी तंतोतंत सगळ्यांपर्यंत पोचाव्यात. 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपीज आवर्जून बघा 😊
@userww--aa
@userww--aa 7 ай бұрын
हो नक्की 🙏
@rebeccagaigawal
@rebeccagaigawal 7 ай бұрын
Sadi recipee
@mangalapatil3160
@mangalapatil3160 7 ай бұрын
खुप छान रेसिपी आहे ताई
@sangeetagaikwad2010
@sangeetagaikwad2010 7 ай бұрын
खुप छान रेसीपी 😋👌👌👌
@cspallavimanerikar8345
@cspallavimanerikar8345 7 ай бұрын
Khoop chhan.. the finest process videographed so well....not only helpful for cooking but also one can feel the utmost peace in the process of cooking such an artistic recipes.
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You So Much 🤗 keep watching 😊
@KundaMuthal
@KundaMuthal 5 ай бұрын
ताई तुमची सांगण्याची पद्धत मला खूपच आवडली आणि sanjyachi पोळी तर अप्रतीम
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 5 ай бұрын
@@KundaMuthal thank you so much ☺️🤗
@anuradhamane5130
@anuradhamane5130 5 күн бұрын
अप्रतिम ,कौशल्यपूर्ण पद्धतीने दाखवल्या आहेत पोळया. खुप खुप धन्यवाद
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 5 күн бұрын
Welcome😊 thank You So Much 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 5 күн бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा😊 चॅनल वर आपले स्वागत आहे 😊
@rajanipawaskar4731
@rajanipawaskar4731 7 ай бұрын
खूपच सुंदर आहे पोळी.जरुर प्रयत्न करीन.आवडली.
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You So Much 😊 अभिप्राय नक्की कळवा ☺️ चॅनल वर च्या सगळ्या रेसीपी नक्की बघा आणि भरपूर शेअर करा 😊
@simmigholap8145
@simmigholap8145 7 ай бұрын
खरंच खूपच अप्रतिम अश्या पोळ्या बनवल्या आहेत आणी तुम्ही एक ग्रेट सुगरण आहात
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You So Much 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊
@pinkisolanki7582
@pinkisolanki7582 6 ай бұрын
Something different, waaa chhan
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
Thank You So Much ☺️
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
Welcome to the channel. We hope you will love all the recipes on the channel 🤗
@nutanm660
@nutanm660 7 ай бұрын
फारच छान दाखवली रेसिपी....अगदी बारीक सारीक गोष्टीनं सहित....
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You 😊 मस्त वाटलं कमेंट वाचून . चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा आणि भरपूर शेअर करा
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे
@pushpakulte8522
@pushpakulte8522 7 ай бұрын
अप्रतिम आती सुंदर पोळ्या
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️ चॅनेल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@sulabhadeshpande7501
@sulabhadeshpande7501 7 ай бұрын
अचूक प्रमाण..सांगण्याची पद्धत ही खूप सोपी..धन्यवाद ,ताई. तुम्ही,रेसिपी दाखवल्या बद्दल..❤
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thanks and Welcome 😊 चॅनेल वर आपलं स्वागत आहे 😊 सगळ्या रेसिपी नक्की बघा
@surekhapuranik5874
@surekhapuranik5874 5 ай бұрын
खूपच छान सूरेख दीसतात सांजा पोळ्या ❤❤❤
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊😊😊
@varshapandhare7599
@varshapandhare7599 4 ай бұрын
अतिशय उत्तम रेसिपी ...😋😋👌👌👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 4 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 🤗
@sujatagurjar8424
@sujatagurjar8424 5 ай бұрын
व्वा !! फारच छान करून दाखवल्या तुम्ही सं पोळ्या , आवडल्या
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️
@nilimagharat9013
@nilimagharat9013 7 ай бұрын
Khup sundar zali poli👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thanks a ton ! 🤗
@prabhatasgaonkar7193
@prabhatasgaonkar7193 7 ай бұрын
तुम्ही खरेच सुगरण आहात..... अप्रतिम पोळ्या ....1 नंबर ❤😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You So Much 😊
@swatijagushte8731
@swatijagushte8731 7 ай бұрын
Khup c sunder kelya polya😊❤
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank you so much 🤗
@ashapingle983
@ashapingle983 7 ай бұрын
खरच. काकुृ खूप च छान दिसतात. समजावून सांगतात. तुम्ही साक्षात अन्नपूर्णा च आहेत. 🙏🌹
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
😊 Thank You Soo Much 😊😊 नक्की करून बघा 😊
@meghanakulkarni5857
@meghanakulkarni5857 7 ай бұрын
सांज्याच्या पोळ्या हा अतिशय सुंदर पदार्थ आहे.शिळी झाल्यावर सुद्धा छान लागते.ज्यांना पुरणपोळी पचायला त्रास होतो त्यांच्यासाठी पण उत्तम पक्वान्न आहे.
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
😊 thanks 😊 चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
@yogitasubhedar3336
@yogitasubhedar3336 6 ай бұрын
अप्रतिम.खूप खूप सुंदर.पोळी लाटण्याचे कौशल्य फारच भारी❤
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊
@gaurishintre6132
@gaurishintre6132 7 ай бұрын
मस्त भारी झाल्येत पोळ्या
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You 😊
@medhalawlekar4671
@medhalawlekar4671 7 ай бұрын
अप्रतिम .तोंडाला पाणी सुटले .खूपच छान. ❤
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
🤗 thank you so much 😊 चॅनेल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि शेअर करा
@maulidagale461
@maulidagale461 6 ай бұрын
खुपच छान आहे रेसिपी 👌🏼👌🏼
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
Thank You So Much 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊
@ramchandrabobade6058
@ramchandrabobade6058 7 ай бұрын
Khupch chan mast
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Many thanks 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे . सगळ्या रेसीपी नक्की बघा आणि शेअर करा 😊
@user-sm7kk1tm6t
@user-sm7kk1tm6t 7 ай бұрын
खूपच छान केल्या ताई पोळ्या
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप धन्यवाद 😊 सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि भरपूर शेअर करा . आपले चॅनल वर स्वागत आहे
@nirmalak2164
@nirmalak2164 5 ай бұрын
खूप अप्रतिम🎉
@manoharmaral3057
@manoharmaral3057 7 ай бұрын
अप्रतिम पाककृती !
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thanks a million ! 😊
@ashokpujari2221
@ashokpujari2221 7 ай бұрын
Wah ,mastch, pahunch tondala pani sutale
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You 😊😊 चॅनल वरच्या सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊😊 आपलं चॅनेल वर स्वागत आहे
@madammanohar7588
@madammanohar7588 3 ай бұрын
तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी आज सांज्याच्या पोळ्या केल्या. अप्रतिम झाल्या. सर्वांनी कौतुक केले. याचे श्रेय तुम्हाला आहे.
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 3 ай бұрын
वाह एकदम मस्त 😊 खूप मस्त वाटलं 🤗 तुमची कमेंट खूप दिवसांनी आली 😊 तुम्ही व्हिडिओ प्रमाणे इतक्या छान पोळ्या केल्या आणि सगळ्यांनी कौतुक केले त्यामुळे मला खूप समाधान वाटलं 🤗
@mohinitayade3147
@mohinitayade3147 7 ай бұрын
Wow Amazing
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thanks a lot 😊
@yoginipandey4853
@yoginipandey4853 7 ай бұрын
काकू नमस्कार अप्रतीम सांज्याची पोळी केली आहे. फारच आवडली
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
थँक यू. नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊
@1956shriram
@1956shriram 6 ай бұрын
खूप सुंदर. नक्की करून बघणार
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
Thank you so much 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@jayashreebonde4602
@jayashreebonde4602 7 ай бұрын
अप्रतिम! 👌👌👌👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
धन्यवाद 😊
@user-xz1fg8qd4l
@user-xz1fg8qd4l 7 ай бұрын
सौ. रेखा गंधेवार खूपच छान समजाऊन‌‌ सांगीतलेत.धनयवाद!
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 welcome to channel 🤗 सगळे व्हिडिओ नक्की बघा 😊
@saritabarve8520
@saritabarve8520 7 ай бұрын
खुपच सुरेख, चविष्ट. आई अशाच पोळ्या करायची. तीची आठवण आली.धन्यवाद जयु ताई
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Welcome... खूप खूप आभार 😊 आईची आठवण म्हणजे ❤.
@SarojanishivajiraoKanwate
@SarojanishivajiraoKanwate 5 күн бұрын
Sundar chan namaste 🙏
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 4 күн бұрын
Thank You 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 4 күн бұрын
चॅनल वर आपले स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@sushilajadhav1021
@sushilajadhav1021 7 ай бұрын
खूप छान साज्या पोळया
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊आपलं स्वागत आहे😊
@anuradhadixit2250
@anuradhadixit2250 5 ай бұрын
खूपच छान,लुसलुशीत पोळ्या झाल्या.खूप चांगल्या पदधतीने समजावून सांगितले.मी करते पण आता तुमच्या प्रमाणात करून बघणार आहे.रंग,रूपाने तर खूपच छान झाल्या.धन्यवाद..
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 5 ай бұрын
Thank You So Much 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 5 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@nehamadbhavikar4548
@nehamadbhavikar4548 2 ай бұрын
तुमच्याप्रमाणे सांज्याच्या पोळ्या केल्या...फार सुंदर झाल्या...तुमच्याइतकी मऊ कणिक मी केली नाही तरी छान झाल्या... धन्यवाद ताई
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 2 ай бұрын
वाचून खूप आनंद झाला 😊 welcome
@user-jx4wq1iu7c
@user-jx4wq1iu7c 7 ай бұрын
Apratim sanjachi poli kaku
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You ☺️
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा. चॅनल वर आपलं स्वागत आहे ☺️
@mrinalinibapat3551
@mrinalinibapat3551 4 ай бұрын
Very nice ,nutricious and tasty
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 4 ай бұрын
Thank You So Much 😊
@shubhangibhagwat3711
@shubhangibhagwat3711 6 ай бұрын
मस्तच झाल्या आहेत पोळ्या
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
Thank You So Much 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️
@shailajakolawale1510
@shailajakolawale1510 7 ай бұрын
खुप छान रेसिपी
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
धन्यवाद 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@Anandyatra2011
@Anandyatra2011 7 ай бұрын
खरंच तुम्ही खूप मायेने प्रेमाने सविस्तर समजावून सांगता, तुमच्या पद्धतीने मी डिंकाचे लाडू केले खूप सुंदर झाले होते, सांजाची पोळी माझा वीक पॉइंट, मला पुरणपोळी पेक्षा जास्त आवडते, मुख्य म्हणजे तुम्ही या साहित्यात लहान/मोठ्या आकाराच्या किती होतील हे ही सांगितलेत धन्यवाद
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद😊 डिंकाचे लाडू छान झाले हे वाचून खूप आनंद झाला आणि समाधान वाटलं. 😊 दिलेली माहिती उपयोगी होत आहे हे वाचून ही खूप छान वाटलं 😊 पोळी केल्यावर अभिप्राय नक्की कळवा 😊
@amitaghonge
@amitaghonge 7 ай бұрын
माझा अतिशय आवडता पदार्थ.पण इतके दिवस त्याचं योग्य प्रमाण माहिती नव्हतं.आता नक्की करून पाहीन.❤
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You ☺️ आता नक्कीच करून बघा आणि अभिप्राय ही कळवा 😊
@sushilpakeluskar5325
@sushilpakeluskar5325 7 ай бұрын
Sunder .GOD BLESS ALL
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thanks a lot 😊
@nirmalak2164
@nirmalak2164 5 ай бұрын
खूप अअप्रतीम पाककृती आहे। 💐👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 5 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि अभिप्राय कळव ☺️
@rajanimasurkar8184
@rajanimasurkar8184 7 ай бұрын
खूप सुंदर ताई व्हेरी गुड
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You So Much 😊😊 चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि सगळ्यांबरोबर शेअर करा 😊😊
@amrutakarambe2253
@amrutakarambe2253 Ай бұрын
खूप खूप सुंदर अप्रतिम आहेत
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu Ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@shreyasirahalkar4176
@shreyasirahalkar4176 6 ай бұрын
खूप खूप खूपच सुंदर!
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
Thanks a billion ! ☺️🤗
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा ☺️
@archanathakre5225
@archanathakre5225 7 ай бұрын
फारच छान 👍
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
आपल्या चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊 आणि भरपूर शेअर करा 😊
@vrundapendse1016
@vrundapendse1016 7 ай бұрын
जयू , तुझे सर्वच पदार्थ अप्रतिम आसतात
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
🙏😊
@gaurideshpande9112
@gaurideshpande9112 7 ай бұрын
खूप छान पद्धत. व माप सांगून त्यात किती पोळ्या होतील अंदाज संगीताला हे बेस्ट.
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You So Much. व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती उपयुक्त वाटते आहे हे वाचून समाधान वाटतं😊 चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा आणि अभिप्राय कळवायला विसरू नका
@nitashah5544
@nitashah5544 7 ай бұрын
Khup chhan polya
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Many many thanks 😊
@manishasonawane1517
@manishasonawane1517 7 ай бұрын
खूप छान God bless you sister ❤❤
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You So Much 😊 welcome to our channel 😊 hope you enjoy all the videos on the channel 😊
@swatisutar9247
@swatisutar9247 7 ай бұрын
Khup ch yummy yummy mast
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You thank You 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Channel varchya saglya recipe nakki bagha 😊
@simaselukar1634
@simaselukar1634 7 ай бұрын
खूप छान👍👍👌👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You So Much 😊😊
@meenabulbule529
@meenabulbule529 4 ай бұрын
Wa ky bhannat aahe receipe great you are
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 4 ай бұрын
Thank You So Much 🤗
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 4 ай бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपलं स्वागत आहे ☺️
@swadishthapaakakruti
@swadishthapaakakruti 18 күн бұрын
खूप छान! 👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊 welcome to our channel
@suhasrajopadhye5091
@suhasrajopadhye5091 7 ай бұрын
मस्तच झाल्या आहेत
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank you 😊 चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि भरपूर शेअर करा 😊
@medhaghanekar9393
@medhaghanekar9393 7 ай бұрын
ताई खूपच छान समजावून सांगता👌👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank you so much 😊 चॅनल वरच्या इतर रेसिपीज सुद्धा नक्की बघा आणि सगळ्यांबरोबर भरपूर शेअर करा 😊
@shardaiskape6941
@shardaiskape6941 7 ай бұрын
खूप छान संज्याची पोळी केली ताई तुमची सांगायची कला पण उत्तम आहे 👌👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप आभार . चॅनल सबस्क्राईब केलं ना? 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@kavitashelar2772
@kavitashelar2772 2 ай бұрын
Video बघतांना असे वाटत होते की खूप प्रेम केलय तूम्ही पोळीवर. मनापासून बनवले ला प्रत्येक पदार्थ सर्वोत्तम होतोच आणि दिसायलाही छान वाटतो. अशाच पारंपारिक रेसिपी बघायला खूप आवडतील.
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗🤗 कमेंट वाचून खूप आनंद झाला 💃
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu Ай бұрын
चॅनल वर आपण बऱ्याच पारंपरिक रेसिपी दाखवल्या आहेत. नक्की बघा 😊
@truptishaligram5570
@truptishaligram5570 7 ай бұрын
खूपच सुंदर.
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खुप धन्यवाद
@anaghadeshpande3221
@anaghadeshpande3221 3 ай бұрын
खूप खूप छान तोंडांत पाणी यायला लागली.धनयवाद.
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 2 ай бұрын
🤗😊
@kamalsawale2700
@kamalsawale2700 7 ай бұрын
खूपच छान मस्त ताई तोंडाला पानी सुटल
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊 आपला व्हिडिओ सगळ्यांबरोबर नक्की शेअर करा 😊
@rutu3090
@rutu3090 7 ай бұрын
काकू 1नंब्बर !!आणि काकूंच्या पोळ्या पण एक नंब्बरच!!🙏
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
🤗 धन्यवाद नक्की करून बघा Welcome to our Channel 😊 सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा
@varshadeshpande4489
@varshadeshpande4489 Ай бұрын
Very very nice 👍👍
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu Ай бұрын
Thank you! Cheers! 🤗
@pragikeskar6140
@pragikeskar6140 2 ай бұрын
आतापर्यंत जेवढ्या रेसिपीज यूट्यूब वर बघितल्या त्यामध्ये सर्वात उत्कृष्ट म्हणून माझ्यातर्फे तुम्हाला पहिलं बक्षीस
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 2 ай бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे
@jyotsnabahalkar6752
@jyotsnabahalkar6752 Ай бұрын
खुप छान मी करून च बघेल
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu Ай бұрын
Thank You 😊 अभिप्राय नक्की कळवा
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu Ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@vidyashanbhag2840
@vidyashanbhag2840 6 ай бұрын
अतिशय व्यवस्थितपणे आणि कोणताही डामडौल न आणता रेसिपी समजावलीत व सुंदर मऊशार पोळ्या बनवल्या तुम्ही जयूताई.. वा!फारच छान!!!
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा😊
@atulpotdar9349
@atulpotdar9349 7 ай бұрын
Khup Sundar tondala Pani sutale
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
😊 thanks a lot ! चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपीज नक्की बघा 😊
@shashisamarth6128
@shashisamarth6128 7 ай бұрын
Kiti kiti sunder. Tumhi sugran aahat.❤😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You Sooo Much 😊
@padmavatidivekar4468
@padmavatidivekar4468 7 ай бұрын
Chan Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Many thanks 😊
@shobhapisal1902
@shobhapisal1902 7 ай бұрын
फारच छान
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
धन्यवाद 😊😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे. आपण ७ वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या चॅनेल वर दाखवल्या आहेत. तुम्ही नक्की बघा. याशिवाय सगळेच व्हिडिओ बघा आणि मला अभिप्राय कळवा 😊 kzfaq.info/sun/PLazwDGBUeo50qVzvy5SB6i8fo7trP3KhJ&feature=shared
@satishpatankar5198
@satishpatankar5198 7 ай бұрын
एकदम सुरेख
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप आभार 😊
@sangitakadam1188
@sangitakadam1188 5 ай бұрын
Khoop chhan
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 5 ай бұрын
Thank you So Much 🤗
@chaitrart1441
@chaitrart1441 7 ай бұрын
Kitti Sundar!! Tumhala bhetaychi icchha ahe
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You So Much 😊 kitti divsani tumchi comment Ali 😊
@sukhadabhagwat6792
@sukhadabhagwat6792 7 ай бұрын
Khup sunder
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You 😊
@sachinshinde8283
@sachinshinde8283 Ай бұрын
Nice Recipe Tai.
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu Ай бұрын
Thank You 😊
@latadeshmukh1446
@latadeshmukh1446 7 ай бұрын
ताई अप्रतिम पोळ्या किती छान सांगीतल खरच ❤❤सुगरण आहात
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank You So Much 😊 चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा ☺️
@user-of8hx2iy2n
@user-of8hx2iy2n 4 ай бұрын
PoLu I ChaN JaaLe
@anaghakhandekar8660
@anaghakhandekar8660 7 ай бұрын
Khoop chan 👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
Thank you So Much 😊😊 channel varchya saglya recipes nakki bagha...welcome to our channel 😊
@sakshijadhav6854
@sakshijadhav6854 5 ай бұрын
खरंच अप्रतिम ताई 👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 5 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️
@jayshreedixit5073
@jayshreedixit5073 7 ай бұрын
अप्रतिम पोळ्या
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 7 ай бұрын
खूप धन्यवाद 😊 चॅनल वरच्या सगळ्या रेसिपीज नक्की बघा 😊
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,3 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 12 МЛН