बेकिंग पावडर नाही, सोडा नाही घरच्या साहित्यात कढाईमध्ये गव्हाच्या पिठाची बिस्किट, नानकटाई #बिस्किट #गव्हाच्या पिठापासून नानकटाई #गव्हाच्या पिठाची बिस्किट #नानकटाई #नानकटाई रेसिपीज #Manisha's Recipe and vlog
Пікірлер: 426
@user-mr1rk1fr9t2 ай бұрын
Kup chn resipi sngitli. Ani kup chn smjun sngtli ahe thank u
@aditimhetre5632Ай бұрын
ताई, मी करून पाहिली. छान झाली आहेत. फक्त २५ मिनिटे ऐवजी २०मिनिटे ठेवावी वाटते. खालून थोडी काळी झाली आहेत. १७-२० मिनिटे पुरेशी वाटतात असे वाटते. Thank you. Mazya balala khup आवडली ❤
@ManishaManavar06Ай бұрын
हो खाली ठेवलेली कढई पातळ असेल तर कमी वेळ लागतो धन्यवाद
@suchitakhandge3668Күн бұрын
हीच रेसिपी फॉलो केली.. फक्त साखरे ऐवजी गूळ घातला..खूप छान झाली बिस्कीट