बांबूपासून पॅलेटस तयार करण्याबाबत राहूल देशमुख वाशिम यांची पाटलोबा पाटील यांनी घेतलेली मुलाखत

  Рет қаралды 26,549

Bamboo Maha News

Bamboo Maha News

Күн бұрын

Пікірлер: 53
@sachinthombre8453
@sachinthombre8453 7 ай бұрын
खूप छान देशमुख साहेब...खूप छान कार्य आहे यांचं.शेतकऱ्यांसाठी खूप प्रेरणादायी काम आहे यांचं
@santoshpatil1850
@santoshpatil1850 Ай бұрын
Rahulji..one of the best explanation given about pellet industry 👍👍
@purushottambhaipatel784
@purushottambhaipatel784 Жыл бұрын
पाटलोबा सरजी , " बांबु " विषय पर आप अपना अमूल्य समयदान देकर बांबु उत्पादक किसान और उनसे जुड़े सभी बिन्दुओं पर विस्तृत चर्चा करते हुए उद्योग को भी एक साथ लानेका बहोत ही बडा महान कार्यक्रम चला रहे हो। उसके लिए आपको कोटी कोटी " धन्यवाद"
@bhagwatdeshmukh1752
@bhagwatdeshmukh1752 Жыл бұрын
😂
@avinashmusale8507
@avinashmusale8507 Жыл бұрын
अतिशय धाडसी व प्रगतीशील विचार आहेत आपले राहुल भाऊ आपले. आपल्या या उपक्रमामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांना निश्र्चितच फायदा होणार. पाटलोबा पाटलांचे मनापासून धन्यवाद.
@madhavsuryavanshi172
@madhavsuryavanshi172 Жыл бұрын
राहुल जिंचे आभिऩदन उपक्रमाबद्दल. माझेकडे मुर्तिजापुर येथे ३एकर बांबु लागवड आहे बांबु लावुन वर्ष झालित . मि आपल्या उपक्रमाला सुयश चिंतितो .
@purushottambhaipatel784
@purushottambhaipatel784 Жыл бұрын
राहुल जी ने भी किसानों को सताने वाले सवालो को कैसे सुलझा ना उसका बहोत ही उमदा उदाहरण पेश किया है। राहुल जी को भी:- *** खुब खुब " धन्यवाद"
@rammaurya9122
@rammaurya9122 Жыл бұрын
You are doing good job i salute to your excellent work God mahadev bless you
@krishnamalani430
@krishnamalani430 Жыл бұрын
Best wishes for your plants Your study and success will definitely helpful for bamboo farmers I am also bamboo famer planting १०००० balcova injuly २० with good condition
@samajsevateudhyojakshetkar6088
@samajsevateudhyojakshetkar6088 Жыл бұрын
आमच्या तालुक्यातील राहुल भाऊ देशमुखांचा आपण प्रेरणादायी कार्य मांडल्याबद्दल धन्यवाद
@user-yp1tg2fr7f
@user-yp1tg2fr7f Жыл бұрын
काय थोर विचार 😢😢😢 साक्षात मनू भिडे यांच्या आंबा पैदास..😢😢😢
@avinashbhoye8847
@avinashbhoye8847 Жыл бұрын
सर, बांबुचे छोटे तुकडे करून सुध्दा जाळण्यासाठी वापर करता येऊ शकतो मग एव्हढा खर्च करून पैलेट बणविण्याची काय आवश्यकता आहे?, मला समजले नाही.
@RahulDeshmukh-mz3go
@RahulDeshmukh-mz3go 23 күн бұрын
Good point 👍 here is explanation - Bamboo chips are uneven in mm size which is not accepted by different type of boilers. They are porous and less compact like pellets. They have less GCV compared to pellets. On these goring they are not recommended.
@1904909
@1904909 Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन. तरूणांनी आपला आदर्श घ्यावा.
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Abhinandan ani aabhar ,chhnglya upkramabaddal.
@1904909
@1904909 Жыл бұрын
अभिनंदन राहुलजी । शुभंभवतु ।
@BasweshwarZorisachHee
@BasweshwarZorisachHee Жыл бұрын
*" अभिनंदन "* सर बांबु ची किंमत शेतकरयाला काय भाव किंवटल मिळेल. योग्य भाव मिळाला तर ; बरीच जमीन लागवडी लायक आहे.🙏🙏
@BasweshwarZorisachHee
@BasweshwarZorisachHee Жыл бұрын
एकार्षात बांबू कापनीला येतो का ? येत असेल तर एकरी किती उत्पन्न मिळेल .विनंती सांगा.🙏🙏
@ssarnaik3595
@ssarnaik3595 Жыл бұрын
Very Good searching wark congratulations for Future
@arunaher7756
@arunaher7756 5 ай бұрын
Very good Experiment 👌👍👍👍
@prakashbhaigamit8861
@prakashbhaigamit8861 Жыл бұрын
Great Rahul sirji 🎉🎉
@sagardhaware8389
@sagardhaware8389 Жыл бұрын
Good work and congratulations for future.
@infinity6246
@infinity6246 Жыл бұрын
Deshmukh ji....👍🏻👍🏻🙏🏼🙏🏼🙏🏼
@sunilbansodebhamathan6112
@sunilbansodebhamathan6112 10 ай бұрын
Good work
@sunilbansodebhamathan6112
@sunilbansodebhamathan6112 10 ай бұрын
महाराष्ट्र डेव्हलपमेंट बांबू बोर्ड नागपूर यांचा संपर्क मिळेल का
@RahulDeshmukh-mz3go
@RahulDeshmukh-mz3go 23 күн бұрын
Check their website
@muktyarsinhsureyawanshi216
@muktyarsinhsureyawanshi216 Жыл бұрын
Excellent
@eknathyesdeshmukh8982
@eknathyesdeshmukh8982 2 ай бұрын
प्रत्येक व्यक्ती पेलेट बनवुन विकु शकत नाही तर बांबु विकयचा कोठे
@pramodnetanrao8950
@pramodnetanrao8950 Жыл бұрын
Ser majhyakade 6 versha che katanga bamboo aahe sell karayche aahe ,please riply
@34lokeshhatzade74
@34lokeshhatzade74 9 ай бұрын
Sir one tonne bamboo pasun kiti pellets tayar hotat
@34lokeshhatzade74
@34lokeshhatzade74 9 ай бұрын
One tonne bamboo pellet pasun kiti electricity produce hote
@krishnamalani430
@krishnamalani430 Жыл бұрын
I am interested to know your purching cost of bamboo within १०० km distance from your plant
@pramodnetanrao8950
@pramodnetanrao8950 Жыл бұрын
Amravat maharashtra
@eknathyesdeshmukh8982
@eknathyesdeshmukh8982 2 ай бұрын
बांबु कोन घेणार विकत
@deepakchaudhari7339
@deepakchaudhari7339 Жыл бұрын
Bhau 1number Congratulations 🎊
@bharatbahira5388
@bharatbahira5388 5 ай бұрын
Project costing saga
@ashokdhamal5291
@ashokdhamal5291 5 ай бұрын
Palets sati konta bamboo lagto
@GajananSatpute-xh6iy
@GajananSatpute-xh6iy 6 ай бұрын
तुम्ही बांबू विकत घेता काय दर राहतील हे सांगणे
@dineshkhandve611
@dineshkhandve611 Жыл бұрын
काय रेट आहे बांबूची
@RahulDeshmukh-mz3go
@RahulDeshmukh-mz3go 23 күн бұрын
Vyapari Rs 3000 per ton detat
@udaykulkarni6747
@udaykulkarni6747 Жыл бұрын
सर माझ्याकडे बांबू आहे चार वर्ष पूर्ण विक्री करायचा आहे
@kiransuryawanshi3572
@kiransuryawanshi3572 Жыл бұрын
८फुट तोडा मी घेतो
@lahudighe6665
@lahudighe6665 11 ай бұрын
​@@kiransuryawanshi3572 काय rate घेता कोठून आहात
@sunilbansodebhamathan6112
@sunilbansodebhamathan6112 10 ай бұрын
Hi
@rajeshdhengle8288
@rajeshdhengle8288 6 ай бұрын
Tacha mob no dya
@shyamsundarvora620
@shyamsundarvora620 Жыл бұрын
Fakt kama gosti faltu parichya nantar ?kamcha bola n ?
@shyamsundarvora620
@shyamsundarvora620 Жыл бұрын
Fakt bambu kama che kam bambu che dahakwa?
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 Жыл бұрын
हिंदू धर्मात बांबू जाळणे निषिद्ध समजले जाते. सध्या उदबत्तीला सुध्दा बांबूच्या काड्या वापरत नाहीत. मयत व्यक्तीला जरी बांबुची तिरडी वापरत असले तरी मयताला अग्नी देताना ते बांबू जाळत नाहीत.
@madhup3403
@madhup3403 Жыл бұрын
महामुर्ख आहेत असे विचार करनारे.चुलित घाला अशा विचाराना आणि मुर्खाना
@abhayjoshi5414
@abhayjoshi5414 Жыл бұрын
खरं आहे, बांबू जाळण्याने काही हानिकारक घटक वातावरणात सोडले जातात असे वाचण्यात आले आहे. आपल्या संस्कृतीत उदबत्तीहि निषिद्ध आहे, ती मुगल प्रथा मधून अलीकडच्या काळात आली आहे. आपल्या कडे पूजा उपचारांमध्ये " धूप दीप नैवेद्यं" म्हटले जाते, यात कुठेही उदबत्तीचा उल्लेख नसतो.
@abhayjoshi5414
@abhayjoshi5414 Жыл бұрын
@@madhup3403 पूनम दुबे माजी मानसशास्त्रीय समुपदेशकलेखकाकडे 177 उत्तरे आहेत व 4.4 लाख वेळा उत्तरे पाहिली गेली आहेत3 वर्षे. हिंदू धर्म शास्त्राप्रमाणे बांबू जाळणे निषिद्ध आहे. कोणत्याही पूजा , हवंन आणि होमामध्ये सुद्धा बांबूचा वापर होत नाही . इतकच काय चितेमध्ये सुद्धा बांबू जाळणे निषिद्ध आहे. शास्त्रानुसार, बांबू जाळन्याने पितृदोष लागतो… चला बघूया ह्या मागे काही शास्त्रीय कारणे आहेत का .. बांबू मध्ये शिसे आणि दुसरे हेवी मेटल असतात आणि जर बांबू जाळला गेला तर ह्या हेवी मेटलचे आणि शिस्याचे ओक्सिडेशन होऊन लीड ऑक्सआईड आणि हेवी मेटल चे ऑक्सआईड बनतात . हे ऑक्सआईड निरो टॉक्सिक म्हणजे मज्जासंस्थेला खूप घातक असतात. अगरबत्ती मध्ये सुगंधासाठी phthalate नावाच्या एकाविशीष्ट रसायनाचा वापर होतो जे Phtalic ऍसिड च एक इस्टर आहे. ज्या बांबूला चितेत सुद्धा जाळलं जात नाही त्या बांबूला आपण रोज घरामध्ये जाळतो विश्वास नाही ना बसत हो रोज जाळतो अगरबत्ती च्या रूपाने . अगरबत्तीमध्ये बांबूच्या लाकडाचा उपयोग होतो हे आपल्या सगळ्यांना माहित असेलच. हे घातक रसायन सुद्धा अगरबत्तीच्या सुगंधा बरोबर श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करते. अश्याप्रकारे अगरबत्तीचा सुगंध हा नुरोटॉक्सिक आणि hepatotoxic रसायने शरीरात पोहोचवतो. हे रसायने कर्करोग आणि पक्षाघाता सारख्या भयानक रोगाला कारणीभूत आहेत . hepatotoxic रसायनाची थोडी मात्र सुध्या यकृतासाठी (लिव्हर ) घातक असते. शास्त्रामध्ये सगळ्यठिकाणी धूप हाच शब्दप्रयोग केलेला आहे पूजेमध्ये धूप दीप आणि नैवेद्य असाच उल्लेख आढळतो… भारतामध्ये अगरबत्तीचा वापर हा इस्लामच्या आगमना नंतर आढळतो . इस्लाम मध्ये मूर्तिपूजा केली जात नाही तिथे अगरबत्ती हि मजार वर किंवा थडग्यावर लावली जाते जी आपण अंधानुकरण करत आपल्या देवघरात लावतो. आपण हिंदुधर्माला कायम कमी लेखतो आणि दुसऱ्या धर्माना मोठा समजतो… खरतर हिंदुधर्मातली प्रत्येक गोष्ट हि शास्त्र संमत आणि वैज्ञानिक गोष्टींवर आधारित आहे कारण हिंदु धर्म समस्त मानव जातीच्या कल्याणाच्या गोष्टी सांगतो. बऱ्याच गोशाळा धूप कांडी बनवतात भाकड गावरान गायीच्या शेना पासून बनवलेल्या असतात त्या धूप कांडी पासून ऑक्सिजन तयार होतो. म्हणून आपण जसा जमेल तसा फक्त आणि फक्त धुपाचा वापर केला पाहिजे…! धन्यवाद…!
@mahadevhirgond2704
@mahadevhirgond2704 Жыл бұрын
Smoke ha arogyala changal naahi mantat,. Study kel pahije
@RahulDeshmukh-mz3go
@RahulDeshmukh-mz3go 23 күн бұрын
अजूनतरी कुठल्याही शास्त्रज्ञाने याविषयावर अभ्यास केलेला नाही. माझा काही शास्त्रज्ञासोबत बोलणं झाल्याप्रमाणे प्रत्येक झाडाच्या खोडात काहींना काही प्रमाणात heavy मेटल्स असतात जे झाल्यानंतर थोड्याफार प्रमाणात त्रास होऊ शकतो. मला असं वाटत कि जुन्या काळात आपल्या आयुष्यात बांबू च महत्व ओळखून आपल्या बुजुर्गांनी बांबू न जाळण्याची प्रथा सुरु केली असावी. बाकी बांबू pellets किव्वा कुठलंही लाकूड बंद खोलीत जाळल्यास त्रास होणारच. Boilers मोकळ्या हवेत उंचावर धूर सोडतात त्यामुळे दगडी कोळसा धुराएवढाच त्रास बांबूचा होईल. 🙏🎋
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 27 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 47 МЛН
How Biomass Briquettes Are Made In Factory. How To Make Biomass Briquettes.
7:27
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 27 МЛН