आई बाप निघाले कामाच्या शोधात 😅

  Рет қаралды 107,867

अर्पिता कुटे कॉमेडी

अर्पिता कुटे कॉमेडी

4 ай бұрын

#aaravkutecomedy
#आरावकुटेकॉमेडी
#madhukarkute
#कॉमेडी
#अर्पिताकुटेकॉमेडी
#comedy
#bhandan
#Marathi
#Ganeshshindemohol
#कॉमेडी_वीडियो
#comedyvideo
#comedyvideos
#comedy_video
#comedyshow
#comedyclub
#comedyscenes
#भांडण
Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
:- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
धन्यवाद

Пікірлер: 31
@jagganathkadnis5328
@jagganathkadnis5328 4 ай бұрын
जगन्नाथ कापडणी जयहिंद जय जय महाराष्ट्र विडिओ मार्फत वर्तमान स्तितीचा चांगला आढावा घेऊन समाज मार्गदर्शन केले आई बाप च महत्व कोणाला पटत नसून खरे तर आई बापच खरे देव # आहेआहे समाज परवर्तन होणे गरजेचे विडिओ उत्तम जय जय जवान जय किसान ❤❤❤❤ धन्यवाद
@user-th3fk3bw1z
@user-th3fk3bw1z 3 ай бұрын
Kaljala bhidnari katha nice baburao and shanta
@dilipsuryawanshi4799
@dilipsuryawanshi4799 4 ай бұрын
अतिशय अप्रतिम झाले आहे विचार करावयाला लावल
@Xyz_26-5
@Xyz_26-5 4 ай бұрын
बाबुराव च्या तिन्ही पोरांनी जर 5/5 हजार तरी पाठवले दोघं नवरा बायको बसून 😂😂खातीन.
@user-tq1um2vu8y
@user-tq1um2vu8y 4 ай бұрын
मधु भाऊ. अगदी रुधयपरशी व्हिडिओ बनवला तुम्ही. खुप छान
@santoshlande434
@santoshlande434 4 ай бұрын
घुगे दादा, बाबुराव दादा, ज्योतीताई, स्वाती वहिनी, आणि, मधु भाऊ खूपच छान व्हिडिओ, अतिशय लोकप्रिय, सर्वांना आवडेल असा हा कॉमेडी व्हिडिओ आहे, अर्पिता कुटे, मराठी शॉर्ट फिल्म, खूपच छान आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😊😅😮😢😂🎉🎉
@sumitkapate3568
@sumitkapate3568 4 ай бұрын
सत्य घटनेवर आधारित
@imranmaniyar5126
@imranmaniyar5126 4 ай бұрын
सत्य समोर आणलं तुम्ही 😢
@jivandhuru1243
@jivandhuru1243 4 ай бұрын
Good acting, nice story Baburao and Shanti no.1 jodi lai bhari.
@user-xf4gm4ko6h
@user-xf4gm4ko6h 4 ай бұрын
अतिशय सुंदर हा विडीओ अपिता कुटे परिवार धन्यवाद
@sureshkukade9108
@sureshkukade9108 4 ай бұрын
बाबुराव भाऊ एकदम 😊😊😊
@raginigamane760
@raginigamane760 4 ай бұрын
विषय मार्मिक होता. छान हाताळला . अशीच प्रगती होवो . Keep it up 👍
@user-tk6cs4vy7n
@user-tk6cs4vy7n 4 ай бұрын
आतीशय छान लेख खुप खुप शुभेच्या
@bharatijoshi1005
@bharatijoshi1005 4 ай бұрын
Khare ahe tumche koni nahi konache
@SubhashPawar-vz4jv
@SubhashPawar-vz4jv 4 ай бұрын
Very nice ❤❤❤❤❤❤
@SubhashPawar-vz4jv
@SubhashPawar-vz4jv 4 ай бұрын
अतिशय छान❤❤❤❤
@IshwarShinde-ef4wp
@IshwarShinde-ef4wp 4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली मधुकर भाऊ अर्चना आणि पिनुशिवाय मज्जा येत नाही काही तरी व्हिडिओ पाहिल्यासारखे वाटते
@mukundkshatriya5523
@mukundkshatriya5523 4 ай бұрын
Khup chaan 👍🙏
@rajtathe6752
@rajtathe6752 4 ай бұрын
जर वेगळी story..तयार करा.. अर्चना ताई.. आणि पिनू.. बाबूराव.. गंगाराम.. गुलाब राव पण चांगले आहे.. आत्ताच्या vodeo मध्ये या मावशीचे काम पण चांगले आहे..पण story पाहिजे...मधू भाऊ
@sangitabainade3596
@sangitabainade3596 4 ай бұрын
छान व्हिडिओ छान बनवलं
@sumitkapate3568
@sumitkapate3568 4 ай бұрын
😂👍😂😂👍👍
@GaneshshindeGaneshshinde-if7hv
@GaneshshindeGaneshshinde-if7hv 4 ай бұрын
लहीभारीमधुभाऊ
@vijayasanap6106
@vijayasanap6106 4 ай бұрын
Shri Swami samarath
@bharatijoshi1005
@bharatijoshi1005 4 ай бұрын
Pinu kuthe ahe tychya shiya maja nahi😂😂
@पवार-ट5च
@पवार-ट5च 4 ай бұрын
अर्चना नाही राहिली तरी चालेल पण घउगएलआ राहु घा
@sharadsonawane1290
@sharadsonawane1290 4 ай бұрын
Gangaram kuthe ahe
@पवार-ट5च
@पवार-ट5च 4 ай бұрын
घुगे
@ShahadevSangale-fo9xu
@ShahadevSangale-fo9xu 4 ай бұрын
I8
@pankajkhadepatil7460
@pankajkhadepatil7460 23 күн бұрын
Excellent kute saheb.
@jaideepsahajrao2161
@jaideepsahajrao2161 4 ай бұрын
First like first comment nice video 😅😅😅😅
@Raajubhhor
@Raajubhhor 4 ай бұрын
अर्चना ताईंना लवकर आणा मधूभाऊ.अर्चनाताई शिवाय व्हिडिओ पुर्ण होत नाही.जसे भाजीत मीठ असल्याशिवाय चव नाही तसं तुमच्या व्हिडिओत अर्चनाताई असल्या शिवाय मजा येत नाही
पोर वयात आली 🤣 #कॉमेडी  😅
25:07
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 772 М.
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 22 МЛН
बाईला दिवस गेल्यावर घरी आणलं लग्न करून 😅#कॉमेडी
24:50
बायकोने ठेवला कामाला जवान गडी #कॉमेडी
23:46
नाना ओ नाना - Nana O Nana
Рет қаралды 113 М.
साहेब नवरा माझ्याजवळ झोपत नाही 😅#कॉमेडी
22:56
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 119 М.
तुफान राहाडा लग्न जमवताना😅 #कॉमेडी
20:07
आरव कुटे कॉमेडी
Рет қаралды 938 М.
बाई वाड्यावर या 😅#कॉमेडी
16:14
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 754 М.
फुकट खाऊ जावई  😅#कॉमेडी
14:41
शरद कुटे कॉमेडी
Рет қаралды 175 М.
Summer shower by Secret Vlog
0:17
Secret Vlog
Рет қаралды 10 МЛН
A young mother couldn't calm down her baby at the lesson #shorts
0:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 7 МЛН
Откуда эти паучки??? @zackdfilms - автор анимации.
0:29
Время знаний
Рет қаралды 4,1 МЛН