No video

बाप रे या शेतकऱ्यानं घरीच बनवला मोटसायकल चा बहुउपयोगी तीन चाकी ट्रॅक्टर .

  Рет қаралды 192,126

युवा शेतकरी वर्ग

युवा शेतकरी वर्ग

Жыл бұрын

बाप रे या शेतकर्यान घरीच बनवला मोटसायकल चा बहुउपयोगी तीन चाकी ट्रॅक्टर .Deshi jugad agreeculture #yuvashetkarivarg #युवा शेतकरीवर्ग #जुगाड़ #tractorvideo #शेती #indianfarmer #jugad #मराठी
🙏नमस्कार मित्रांनो आपलं मनापासुन स्वागत माझ्या youtube चॅनल वरती ज्याच नाव आहे युवा शेतकरी वर्ग.
या चॅनल च्या माध्यमांतून युवा शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत .....
मी चंद्रसिंह अंगदराव खोसे आपणास विनंती करतो की आपण नक्की शेती संदर्भात काहीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा.
📞मो.7745806846
8896147373
Related
गाडी बनवण्याची मित्रानो ही कल्पना त्यांना वाढत्या खर्चामुळे आली.
शेतीसाठी मशागत करण्यासाठी खूप खर्च लागतो त्याच्यामुळे गोकुळ परदेशी यांनी आपल्या मोकळ्या वेळेत कलेचा उपयोग करून ही बहुउपयोगी गाडी बनवली.
या गाडीसाठी त्यांना जे वेगवेगळे साहित्य लागले ते त्यांनी भंगाराच्या दुकानातून आणले काही साहित्य त्यांच्याकडे घरीच उपलब्ध होते या साहित्याचा उपयोग करून त्यांनी ही गाडी बनवली या गाडीच्या साह्याने ते शेतीतील पाळी घालणे पिकाला खत देणे वेगवेगळ्या प्रकारचा राहण्यासाठी गाडीचा उपयोग करणे १८ इंची किंवा 16 इंची अशा साईजच्या पिकांची खुरपणी करणे असे इतर वेगवेगळ्या कामासाठी या गाडीचा उपयोग केला जातो.
आम्ही ज्यावेळी ती गाडी पाहिला गेलो त्यावेळी ते आपल्या कापसाला पाळी घालत होते .
आम्ही पूर्णपणे त्या गाडीचे निरीक्षण केले त्या गाडीला चार चाकी चा इंजिन बसवलेला आहे त्याच्यामुळे गाडीच्या वरती काही लोड येत नाही म्हणजे इतर दुसऱ्या गाडीचा त्यांनी गिअर बॉक्स टाकलेला आहे विशेष म्हणजे या गाडीला दिवस गेला आहे आणि जर ट्रॅक्टरला एकरी दीड हजार रुपये लागत असतील तर फक्त या गाडीला शंभर रुपयाच्या पेट्रोलमध्ये एका एकराची मशागत करते.
थोडासा ट्रॅक्टर आणि यामध्ये फरक आहे परंतु खूप उपयोगी अशी गाडी त्यांनी बनवली त्यांना या गाडी बनवण्यासाठी साधारणता दहा ते पंधरा हजार रुपयांचा खर्च आला खूप लोक या गाडीचे कौतुक करत आहेत व मालकाचे कौतुक करत आहे त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्या शेतामध्ये जाऊन या गाडीची चाचणी केली त्याच्यामुळे ही गाडी खूप नाविन्यपूर्ण ठरत आहे.
शेतकऱ्याचे नाव गोकुळ परदेशी
मु. पोस्ट कोरेगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर

Пікірлер: 164
@omrajlovesongs9085
@omrajlovesongs9085 Жыл бұрын
मी पण वेल्डर आहे मी पण असे प्रयोग करणार आहे माझा आयटीआय झालेला आहे माझ्याकडे जास्त बजेट नाही म्हणून थोडा टाईम लागेल पण नक्कीच बनवणार आणि शेतकरी राजासाठी मदत करणार
@msuhasam23
@msuhasam23 11 ай бұрын
शेतीचा वैज्ञानिक.गोकुळ परदेशीचे अभिनंदन. हा शेतकरी किती शिकला असं न विचारता किती जणांना नवीन कल्पना शिकवतो असं विचारलं पाहिजे.भाउ तुम्हाला प्रणाम.
@gokulpardeshi4480
@gokulpardeshi4480 9 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद धन
@SatishJadhav-tr4nw
@SatishJadhav-tr4nw 11 күн бұрын
2डॉc​
@sadashivkorane-patil3174
@sadashivkorane-patil3174 11 ай бұрын
सुंदर कला कमी वेळात जास्त काम पैशाची बचत,वेळेची बचत.सुंदर आयडीया.मन पुर्वक अभिनदन.
@ashokwagh1822
@ashokwagh1822 11 ай бұрын
👌👌👌👌👌 लई भारी भावा, डोक्यात अक्कल व काही करण्याची जिद्द असली की काहीच अशक्य नाही. परमेश्वर असाच तुमच्या पाठीशी राहो ही शुभेच्छा. 🙏🙏🙏🙏🙏
@arzk1065
@arzk1065 10 ай бұрын
खेड्यातील लोकं शहरातील शिक्षीत लोकां पेक्षा कुठेच कमी नाहीत शेतीप्रधान देशात जास्तीत जास्त संशोधन शेतीवर आणि शेती उपभोगी झालं पाहिजे ते काम परदेशी भाऊनं केलं असंच चांगलं काम आपल्या कडून होवो आपली प्रगती होवो धन्यवाद
@dharmendrarajput6435
@dharmendrarajput6435 24 күн бұрын
परदेशी यांनी केलेला मोटरसायकल वरील शेती उपयोगी जुगाड खुपच छान आहे, अभिनंदन 👍🌹
@ravindraborse5196
@ravindraborse5196 11 ай бұрын
परदेसीभाऊ ग्रेट काम केलेत. वारी,कीर्तन,सप्ताह, बैलगाड़ी शर्त, गणपति,नवरात्र मंडळे, मंदिर बांधकामे ई. पेक्षा हे ऊत्तम रचनात्मक,सर्जनशील काम व छंद आहे. शेतकर्यांना मार्ग दाखवीने आहे. ईश्वर सदैव आपले सोबत राहील. खूप शुभेच्छा.
@pritamkailuke8862
@pritamkailuke8862 Жыл бұрын
Bhau मस्त.... आईबाप सोडून दुसरं सगळ मिळत...या जगामध्ये...
@tareshshinde9446
@tareshshinde9446 10 ай бұрын
फारछान भाऊ कुठेतरी बचत केल्याशिवाय शेतकयाला सुगीचे दिवस येनार नाही.
@ashoksarde5897
@ashoksarde5897 9 ай бұрын
गोकुळ भाऊ आई व बाप सोडून सर्व या जगात भेटते. भाऊ तुमचे खुप खुप अभिनंदन. 👌👌🙏🙏
@user-tb5lo2dl1k
@user-tb5lo2dl1k 10 ай бұрын
आईला मानल भावाला काय डोको चालवलं!१ नंबर 🫡
@onkarchavan6255
@onkarchavan6255 24 күн бұрын
एकदम मस्त दादा फार छान
@RudraTej01
@RudraTej01 25 күн бұрын
फार छान जुगाड लावला भाउ तुम्ही. पण माझा एक विचार आहे यात 25-30 हजाराची दुचाकी वापरली वरून वखर, टिलर बनवायला 10-15 हजार वापरले त्यापेक्षा 25 हजाराचे पॉवर टिलर घेतले तर ते परवडेल.
@madhukarsangale7279
@madhukarsangale7279 11 ай бұрын
खूपच छान शेतकऱ्यांना उपयुक्त अशा प्रकारे कमी खर्चात व परवडेल अशा प्रकारचे जुगाड आपण बनवलं खूप खूप धन्यवाद
@bhushanmahajan2682
@bhushanmahajan2682 10 ай бұрын
मान गये भैया... फुल इंजिनियारिंग चा वापर केला मित्रा..... भारी
@sanjaykoundinya4290
@sanjaykoundinya4290 9 ай бұрын
अतीशय सुंदर प्रतेक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहीजे नमस्कार
@satishjadhav141
@satishjadhav141 Жыл бұрын
शेतकरी बांधवासाठी खूपच छान जूगाड बनवले भाऊ
@krushnagaikwad5618
@krushnagaikwad5618 17 күн бұрын
1 no. बनविली पण शेतकऱ्याचा मोबा.no.
@sureshgawade9129
@sureshgawade9129 27 күн бұрын
❤ गोकुळ दादा❤ अभिनंदन 🙏
@mukhtarshaikh3332
@mukhtarshaikh3332 9 ай бұрын
धन्यवाद भाऊ, व्हिडिओ बघून आनंद वाटलं. 🇮🇳🌹🦚⚽🥭🌧🤲
@user-sc6jq5ij9d
@user-sc6jq5ij9d Жыл бұрын
खूप सुंदर माऊली खरच अभिमानास्पद आहे
@ramachandrapawar8530
@ramachandrapawar8530 Ай бұрын
आवडला विडिओ
@dipakingle3370
@dipakingle3370 Жыл бұрын
कृपया दादा तुम्हीं केलेले जुगाड आम्हालाखुप आवडले कृपया आपला मो नं द्या
@vaibhavgameing3837
@vaibhavgameing3837 11 ай бұрын
Mobael nambar dhaya
@user-fc9qu3vb4l
@user-fc9qu3vb4l 6 күн бұрын
अतिशय उत्तम जुगाड बनवले आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी केल्यास देखील बचत होईल व्हिडिओ बनवताना नाव गाव मोबाईल नंबर सांगितल्यास इतर गरजू लोकांना तुमच्याशी संपर्क होईल
@lalasahebbhosale1716
@lalasahebbhosale1716 9 ай бұрын
खूप छान परदेशी साहेब नमस्कार.
@nitindevlekar2297
@nitindevlekar2297 11 ай бұрын
साहेबा तुझ डोक लईच भारी
@ghanshamulhare5993
@ghanshamulhare5993 Жыл бұрын
फार फार मोलाची माहिती दिली, मि पण आसे यंत्र तयार करनार आहे
@balasahebnetake2969
@balasahebnetake2969 Жыл бұрын
भन्नाट कल्पना..👌💐
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Жыл бұрын
!❤!खुप च अफलातून!कल्पना!❤!खुपच!भन्नाट!
@mahadushinde9499
@mahadushinde9499 24 күн бұрын
Good idea best of luck
@user-ue3ot4st6m
@user-ue3ot4st6m 11 ай бұрын
जय किसान जय विज्ञान सुपर भन्नाट भाऊ अभिनंदन
@ajaybhise551
@ajaybhise551 Жыл бұрын
खूपच छान ❤️👌
@theworldofshravani134
@theworldofshravani134 11 ай бұрын
U r engineer u r genius by birth........ I have seen so many..... U r different....... Hatwar sir
@ganeshdahake8771
@ganeshdahake8771 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@bhaskaryeole9420
@bhaskaryeole9420 Ай бұрын
सरकार मोठमोठ्या उद्योजकांच कोटी ने कर्ज माफ करतय पन शेतकऱ्यांसाठी जुगाड बनवुन कमी खर्चात शेती साठी आवजारे बनवन्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहीजे.
@RMKale-km7yg
@RMKale-km7yg 28 күн бұрын
विकण्या सठी आहे का
@bhaskaryeole9420
@bhaskaryeole9420 28 күн бұрын
@@RMKale-km7yg बनवुन देतात मोटरसायकल व साहीत्य आपन द्यायच मी घेणार आहे बनवुन त्यांचेकडुन
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 Жыл бұрын
फारच छान.
@shripadpatil6074
@shripadpatil6074 11 ай бұрын
Khupach Chan idea. Mothya pramanat banava and marketing karun sale Kara.shetkari & tmhi doghana faydach hoil. Aase prayog Gujarat Up side la khup kartat. Tumche Abhinandan.
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 2 күн бұрын
खुप छान
@balajisingrajput9162
@balajisingrajput9162 Жыл бұрын
Khupach chan pardeshi saheb...
@poojapardeshi5850
@poojapardeshi5850 Жыл бұрын
अप्रतिम ✨💫👍
@madhukarjagtap380
@madhukarjagtap380 11 ай бұрын
खुप छान, अभिनंदन दादा 🎉 गाडीची तीन बाजुने फोटो पाठवा ही विनंती
@rishbhkamble7386
@rishbhkamble7386 4 ай бұрын
Khop chan jugad ahe
@dhananjaypatil5209
@dhananjaypatil5209 8 күн бұрын
Very good
@vinodransing4725
@vinodransing4725 Жыл бұрын
Great work
@SunilPatil-kg5sh
@SunilPatil-kg5sh 11 ай бұрын
Vvvvv very vvvvvvery nice dada
@tukaramnarwade9853
@tukaramnarwade9853 Жыл бұрын
Mast...
@sachinshinde-yu6dz
@sachinshinde-yu6dz 25 күн бұрын
सलाम भावा
@channarajmatti2251
@channarajmatti2251 Ай бұрын
Super jugaad i am from Karnataka Gadag.
@vaibhavshinde1117
@vaibhavshinde1117 Жыл бұрын
Great
@drpawanpawade4182
@drpawanpawade4182 27 күн бұрын
Khup cchan bhau
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Жыл бұрын
लय भारी शेजारी
@dipakambhure488
@dipakambhure488 Жыл бұрын
खुप छान भाऊ
@marutimore8999
@marutimore8999 24 күн бұрын
अभिनंदन भाऊ
@sanjaypatil-wq9ob
@sanjaypatil-wq9ob 11 ай бұрын
1 no jugaad bhau.har har mahedev
@ajitpardeshi4772
@ajitpardeshi4772 Жыл бұрын
Kdk
@suklalNikam-uj4pr
@suklalNikam-uj4pr Жыл бұрын
Great rancho
@user-de8op9oo4v
@user-de8op9oo4v 10 ай бұрын
भाऊ आम्हाला तुमचा मोटरसायकलचा उपयोग करून बनवलेला छोटा ट्रेकटर खुपच आवडला तुमच अभिनंदन .हा ट्रेकटर आम्हाला विकत मिळेल का ?
@bhushanmahajan2682
@bhushanmahajan2682 10 ай бұрын
याला लोटगाडी च्या टायर प्रमाणे टायर डेव्हलप करा म्हणजे पंचर चा पण प्रॉब्लेम सॉल होईल....
@ramachandrapawar8530
@ramachandrapawar8530 Ай бұрын
छान
@nitinamle3398
@nitinamle3398 11 ай бұрын
Lai bhari doke aahe bhai
@arunthorat6834
@arunthorat6834 Жыл бұрын
Great job brother
@dastagirshaikh6462
@dastagirshaikh6462 11 ай бұрын
Khupach chhaan
@umeshtupe8014
@umeshtupe8014 Жыл бұрын
आवडले बळीराजा आपल्याला
@ashokpagare2988
@ashokpagare2988 21 күн бұрын
Very nice 👌 👍
@sanjaytalekar3801
@sanjaytalekar3801 Жыл бұрын
गावरान रांचो महान
@user-qp2fm6hp2p
@user-qp2fm6hp2p 10 ай бұрын
Better,krushi useful, 🙂👍
@sardarsons5901
@sardarsons5901 11 ай бұрын
बोले तो एकदम झक्कास दादा......
@pravinchaudhari6546
@pravinchaudhari6546 Жыл бұрын
Khup sundar
@jaylinge3552
@jaylinge3552 Жыл бұрын
Zakkash,,,no1
@deepakvyawahare4868
@deepakvyawahare4868 Жыл бұрын
तूमचा जूगाळ मस्त आहे
@user-pr2qo9qt9x
@user-pr2qo9qt9x Жыл бұрын
अशि कला फक्त शेतकरी च करु शकतो
@rajabhaupawar8485
@rajabhaupawar8485 Жыл бұрын
खुप छान.
@pandurangkumbhar5505
@pandurangkumbhar5505 11 ай бұрын
एकम छान
@ganpatthorat5688
@ganpatthorat5688 10 ай бұрын
खुप छान आहे
@namdevthadkar5664
@namdevthadkar5664 24 күн бұрын
गरम होऊन इंजेन चा आवाज झाल्यावर कळेल 😂
@sahilwasekar3536
@sahilwasekar3536 21 күн бұрын
माझे कडे ss मोटासायकलवर करता येईल काय आणि किती खर्च येईल
@DevramSonavane
@DevramSonavane 24 күн бұрын
भाऊ आशी गाडी बनवन्यासाठी आपल्याकडे आली तर आपण किती रुपयात बनवुन द्याल
@shahadevbansode3982
@shahadevbansode3982 Жыл бұрын
१कच नंबर
@user-fp4jc5dw2p
@user-fp4jc5dw2p 11 ай бұрын
Super tracter sir l want my suzuke samuraie convert ln tractor .tumhe mala tractor tayar karun deta kaa samuraie 2000 March model ahe.
@user-pr2qo9qt9x
@user-pr2qo9qt9x Жыл бұрын
खुप छान👏✊👍
@dipakgotarne665
@dipakgotarne665 Жыл бұрын
अप्रतीम
@sudarshanpatade3423
@sudarshanpatade3423 27 күн бұрын
खूपच सुंदर आहे अभिनंदन दादा
@prakashpawar8878
@prakashpawar8878 Ай бұрын
Bhannat bhai
@user-pr2qo9qt9x
@user-pr2qo9qt9x Жыл бұрын
Beautiful
@maths4979
@maths4979 10 ай бұрын
Nice
@daagateja
@daagateja Жыл бұрын
👏👏
@satyavanmane8728
@satyavanmane8728 27 күн бұрын
छान जुगाड आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नं सांगा ना
@hasanshaikh3787
@hasanshaikh3787 11 ай бұрын
गाव कोणते आहे
@DhananjayNimsatkar-jc2sd
@DhananjayNimsatkar-jc2sd 11 ай бұрын
खूप chyan .mala pn bnun dya
@vamanmbandalbandsl255
@vamanmbandalbandsl255 11 ай бұрын
Supar
@nandkishorgawai7041
@nandkishorgawai7041 Жыл бұрын
खुप छान दादा
@devidaspatil9872
@devidaspatil9872 Жыл бұрын
Greatdada
@keshavbodke5514
@keshavbodke5514 23 күн бұрын
गाडी पोकळ जागी टायर फसतात का शेतामध्ये
@ramdere5196
@ramdere5196 9 ай бұрын
Bhau he antr bnwun aa cha sarw samany setkriyan pohcha bas
@amolkulwant4109
@amolkulwant4109 27 күн бұрын
गाडी कामावर येत नाही का इंजिन खराब होत असेल
@ishwarphalke3804
@ishwarphalke3804 Жыл бұрын
Ek 1nambar
@dayanandgandage4364
@dayanandgandage4364 11 ай бұрын
haach khara engineer
@vaibhavchopade6439
@vaibhavchopade6439 9 ай бұрын
Mala hi gadi banavayachi aahe Mal paradeshi sir cha no. Milela tar tyanchyashi samparka karta yeil please
@mahaveervhargar8726
@mahaveervhargar8726 Жыл бұрын
Sir dragon fruitchya sheticha navin plot var vijit dya navin lagvdila madat hoil 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o Жыл бұрын
Ho sir nakkich
@sachinshinde7320
@sachinshinde7320 11 ай бұрын
किती खर्च आला आहे
Harley Quinn's revenge plan!!!#Harley Quinn #joker
00:59
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 6 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 62 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 26 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 46 МЛН
very simple way to make  electric tricycle for kids
13:22
Next Innovation
Рет қаралды 2,3 МЛН
Harley Quinn's revenge plan!!!#Harley Quinn #joker
00:59
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 6 МЛН