बापरे एकाच अभंगात किती राग गायले महाराजांनी ऐकून हैराण व्हाल! जणू ही जुगलबंदीच😯

  Рет қаралды 206,120

Varkari Kirtan Rang

Varkari Kirtan Rang

Жыл бұрын

श्री शंकर महारज वैरागकर , श्री जगन्नाथ महाराज वाडेकर , श्री धोंडीराम महाराज बळवंत , श्री उद्धव महाराज शिंदे , श्री प्रवीण महाराज देशमुख , श्री आसाराम महाराज साबळे , श्री सौरभ महाराज कर्डीकर
श्री क्षेत्र सरूळ येथील बाबा प्रिथमजी महाराज यांच्या पुण्यतिथि निमित्त आयोजित केलेला भजन संध्या ( जागराचा कार्यक्रम ) येथील संपूर्ण विडियो आपल्या समोर प्रक्षेपित करण्याचा योग..!
#भजन #जागर #सवाईगंधर्व

Пікірлер: 133
@sindhuvarpe9036
@sindhuvarpe9036 11 ай бұрын
जसं शेतकरी धान्य पिकऊन जगाचा अन्नदाता,सैनीक देशाचा रक्षणकर्ता आहे तसं संगीत,गायन जतन करून तुम्ही पिढ्यानपिढ्यां चे आनंददाता आहात...जय हिंद
@bapusahebkhile5691
@bapusahebkhile5691 Жыл бұрын
आता घर बसल्या सर्व ऐकायला मिळते आहे. अत्यंत कष्ट रियाज करून संगीत तयारी केली आहे... धन्यवाद सर्व गुरूजींनी दंडवत. दीर्घ आयुष्य लाभो ही प्रार्थना... राम कृष्ण हरी.
@BMGMUSICYEDAMAI
@BMGMUSICYEDAMAI Жыл бұрын
मी कमेंट्स पहिल्या मनाला दुःख वाटलं पाहून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या पण लोक कमी शोधत बसतात अर्धा पेला भरलेला आहे अशी दृष्टी ठेवा सर्व जग सुंदर दिसेल ते शास्त्रीय गायक आहेत तेत्याच पद्धतीने गातील ते समजायला ही शास्त्रीय गायनातील जाणकार च लागतात इतर लोक ह्यांची कदर करू शकणार नाही
@ashokchilorkar8927
@ashokchilorkar8927 Жыл бұрын
💯 %.
@rangnathpalve8313
@rangnathpalve8313 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे.
@Marathikalapremidj
@Marathikalapremidj Жыл бұрын
Brobr
@ashokgawde8760
@ashokgawde8760 Жыл бұрын
नावं ठेवणं सोपं असतं . काही शिकायला मिळतय का ? हे शोधायला आकलन बुद्धी लागते. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका .
@kapilbarate1658
@kapilbarate1658 Жыл бұрын
बरोबर
@baburaokudke5754
@baburaokudke5754 Ай бұрын
फार सुंदर गायन
@rajeshbabansalunke2757
@rajeshbabansalunke2757 11 ай бұрын
धन्य गुरुजी 🙏👌👏👏👏
@sharadgurav3349
@sharadgurav3349 Жыл бұрын
छान. दंडवत गुरुजनाना. या पद्धतीने गावोगावी भजन गायन करणारे तयार व्हायला पाहिजे, फार वानवा आहे. थोडसं काही शिकायचं अर्धवट आणि अहंकार बाळगायचा अशी परिस्थिती आहे. कुपमंडुक. यामुळे गावोगावी कीर्तनासाठी टाळकरी भाड्याने आणायची वेळ आलीय. थोडं तरी अशा गुरुजनांकडुन शिक्षण घ्यावे. प्रेरणा घ्यावी, आशीर्वाद घ्यावेत. सांप्रदायासाठी ही फार महत्वाची बाब आहे. आणि कीर्तनाला काही गायन शिकण्याची गरज नसते इ. गैरसमज निघेल यामुळे. आयुष्य घालवलं अशा गुरुजनानी त्यांची काहीच कदर होत नाही.
@pandharinathborhade2328
@pandharinathborhade2328 Ай бұрын
शंकरराव वैरागर यांचे सुमधूर भजन ऐकून मन तृप्त होते
@vishnupantkaikade2844
@vishnupantkaikade2844 Жыл бұрын
अप्रतीम भजन संध्या, वर्षानुवर्ष चालत आलेला हा कार्यक्रम बाभुळगाव तालुका च नाही तर पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील वारकरी संप्रदायात नवं चेतना निर्माण करणारा आहे, आयोजक श्री. भिमसिंगबाबु सोळंके परिवाराचे अभिनंदन आणि हा कार्यक्रम अविरत चालु रहावा हीच प्रितमजी महाराज चरणी प्रार्थना.
@pankajbageshwar4151
@pankajbageshwar4151 8 ай бұрын
वाह सौरभ... तबला 👌👌👌
@ramkushnrekhe817
@ramkushnrekhe817 Жыл бұрын
संगीत है शक्ती ईश्वर की हर स्वरोमे बसे है राम रागिको मिले रागिणी रोगिको मिले आराम कोणतेही गायन. करीत असताना हृदयातील अर्थ पूर्ण भावनेला खूप महत्व असत भाव शून्य गायन आनंद देऊच शकत नाही ते नुसत प्रदर्शनाचं असत आई मुलाला पाळण्यात झोपवते आणि भावपूर्ण अंगाई गीत म्हणते आणि बाळ आईच्या भावपूर्ण अंगाई गितामधे झोपी जाते
@user-ph2pr1yh5h
@user-ph2pr1yh5h Ай бұрын
नाशिक जिल्हाची शान सर अप्रतिम सर
@ghanshyammaharajgavhane5327
@ghanshyammaharajgavhane5327 Жыл бұрын
🌹अप्रतिम 🌹राम कृष्ण हरी विठ्ठल केशव 🌹
@user-vp8lp9jt6h
@user-vp8lp9jt6h Жыл бұрын
वा आप्रतीम वैराग्य कर गुरुजी
@sunilmane467
@sunilmane467 Жыл бұрын
आपल्या आवाजात व हाताच्या बोटात जादूच आहे. खूप खूप गोड गोड सतत ऐकतच राहावे वाटतय .
@MHanumanDHONE-ot7nr
@MHanumanDHONE-ot7nr Жыл бұрын
एकदम मस्त
@sanjaybahegavankar4010
@sanjaybahegavankar4010 Жыл бұрын
आपले गायन मनाला प्रसन्न करून मन तृप्त होते
@govindyadav1586
@govindyadav1586 Жыл бұрын
खुपच छान गायन ऐकतच राहावे वाटतं
@hemantchaudhari4603
@hemantchaudhari4603 Жыл бұрын
तशी ही सरुळ ची बैठक खूप जुनी आणि सर्वात उत्तम बैठक आहे बरेच काही शिकायला मिळते पंडित वैरागकर जी म्हणजे वाघच ते स्टेज गाजवितात त्यांच्या खांद्याला खांदा लावून गायन झाले की त्या मैफिल ला खरा रंग चढतो
@sunitabarve3424
@sunitabarve3424 Жыл бұрын
Wah...farach sundar🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@arjunpawar1529
@arjunpawar1529 Жыл бұрын
पुरिया,, मारवा...सोहनी...हे तीन राग गायलेत...👏👏👏
@navnathkadamofficial3298
@navnathkadamofficial3298 Жыл бұрын
किती वेळा ऐकाव तितके कमीच आहे याला म्हणतात खरी गायकी तुम्हाला व तुमच्या गायकीला नतमस्तक गुरुजी 🙏🙏👌👌❤️❤️
@santramhatwate9444
@santramhatwate9444 9 ай бұрын
धन्यवाद
@santoshmahamuni7229
@santoshmahamuni7229 Жыл бұрын
मला खुप आवडला व्हिडिओ. धन्यवाद
@bhalchandrakelkar7730
@bhalchandrakelkar7730 11 ай бұрын
फारच छान आहे 😮😂❤
@sanjaydesai900
@sanjaydesai900 11 ай бұрын
Khoop chhan. Dhanywad
@balajikalesir6101
@balajikalesir6101 Жыл бұрын
खूप छान भजन आहे भजन सम्राट भजन शंकररावजी वैरागकर सर गुरुजी व माझ्या परभणी जिल्ह्याचे लाडका व्यक्तिमत्व भजन सम्राट उद्धव महाराज शिंदे परभणी
@prashant5023
@prashant5023 Жыл бұрын
मारवा प्रमुख राग
@hemantchaudhari4603
@hemantchaudhari4603 Жыл бұрын
आयोजकांचे मानावे तेवढे आभार कमीच सोळंके परिवार🙏
@maruti752
@maruti752 Жыл бұрын
सर्व गुरुजनांना माझा नमस्कार 🙏🙏 तुमच्या मुळे अनेक कलाकार तयार झाले ते पण तुमच्या सारखे दिग्गज झाले आहेत पण गुरु हा गुरुच असतो गुरुची बरोबरी कोणी ही करत नाही 🙏🙏
@ananddalvi4930
@ananddalvi4930 Жыл бұрын
नमस्कार त्रिवार वंदन छान छान अप्रतिम गायन कला सर्वांची चांगली आपला आनंद आभारी शतशः प्रणाम आणि धन्यवाद.
@pseries8647
@pseries8647 Жыл бұрын
अप्रतिम वैरागकर सर म्हणजे बघायचं कामच नाही
@jayshreeradhefilms9729
@jayshreeradhefilms9729 Жыл бұрын
खरंच, रत्न आहेत आपल्या महाराष्ट्रामधील 🙏🏼🙏🏼😊
@sunilchawhan7236
@sunilchawhan7236 Жыл бұрын
गायकी तर उत्तमच , तसेच सौरभ कर्डिकरांचे तबला वादन क्या बात. मस्त @SaurabhKardikar
@santanchibhumi301
@santanchibhumi301 Жыл бұрын
सर्व गुरुवर्य मंडळी व माझे श्रध्दा स्थान उद्धव बापु शिंदे गुरुजी सर्वाना धन्यवाद खुप छान भजन सेवा
@digambarghuge2515
@digambarghuge2515 Жыл бұрын
हि शिकवण होती सोबत गणाऱ्यांसाठी एका मोठ्या गवयासोबत गातांना स्वर तसेच रागगायनाचे भान ठेवणे गरजेचे असते ते नसल्यामुळे गुरुजीना हे राग साम्य किंवा त्यातील फरक दाखवावा लागला.
@sanjaybahegavankar4010
@sanjaybahegavankar4010 Жыл бұрын
वा वा वा क्या बात है सुपर्ब सुपर्ब सुपर्ब सुपर्ब
@sunilshinde2841
@sunilshinde2841 8 ай бұрын
Khup sundar gayan👌👌
@shankarkunjir8680
@shankarkunjir8680 Жыл бұрын
खुपच छान गायकी महाराज मन त्रुप्त झाले🙏🙏🙏
@BhajanSadhana4039
@BhajanSadhana4039 Жыл бұрын
अप्रतिम खूप गोड ऐकून मन प्रसन्न झाले
@Rameshsonawane
@Rameshsonawane Жыл бұрын
सर्व गायक गंधर्व यांच्या कंठी साक्षात सरस्वती विराजमान आहे 🙏👌👍👍👍👍👍👏👏👏👏👏
@tanajipowar10
@tanajipowar10 Жыл бұрын
गेला होता काय बघायला
@tanajipowar10
@tanajipowar10 Жыл бұрын
अभंग माऊलींचा आहे काय पण मध्ये का गाता
@laxmikantbhat1813
@laxmikantbhat1813 Жыл бұрын
अप्रतिम राग मालिका
@sakshikalwale6206
@sakshikalwale6206 9 ай бұрын
Verry nice sir ji
@bhumanandamaharaj8177
@bhumanandamaharaj8177 11 ай бұрын
Rag Sohni? Wa Marwa
@sanjaybahegavankar4010
@sanjaybahegavankar4010 Жыл бұрын
वा वा फारच छान गायकी
@govindamowade6293
@govindamowade6293 7 ай бұрын
Guruji guru ka
@harishchandratawade277
@harishchandratawade277 Жыл бұрын
जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणायची उदारता असावी लागते , इतके उत्तम , कर्णमधुर बरेच राग श्रुत , याना पचत नसेल ते त्यात गायकाचा दोष नाही , शेवटी जेव्हा कोल्ह्याचे तोंड पुरत नाही ,तेव्हा कोल्ह्याला द्राक्षे आंबट लागलेत असो उत्तम गायलंय
@kailasdwarkunde5018
@kailasdwarkunde5018 Жыл бұрын
खूप छान रागांची नावे सागत जावे
@marutipadghamkar2019
@marutipadghamkar2019 Жыл бұрын
तुम्ही याचा अर्थ निट ऐकले नाही तिन्ही रागांची नावे सांगितली आहेत
@eshwarshivdas7726
@eshwarshivdas7726 Жыл бұрын
माऊली खूप छान सादरीकरण
@khemdeoraipure6676
@khemdeoraipure6676 Жыл бұрын
अप्रतिम...
@audumbarphalke2655
@audumbarphalke2655 Жыл бұрын
अप्रतिम चाल 🙏
@rameshpatil3404
@rameshpatil3404 Жыл бұрын
माऊली🙏🙏
@vijayraut7418
@vijayraut7418 Жыл бұрын
अप्रतिम असं गायन
@maheshnagvekar5485
@maheshnagvekar5485 Жыл бұрын
वा गुरुवर्य फार छान
@arunpagare5690
@arunpagare5690 Жыл бұрын
जय हो आप्पाजी
@dnyaneshwarghatol9973
@dnyaneshwarghatol9973 Жыл бұрын
जयगुरू!
@supe1383
@supe1383 Жыл бұрын
जय गुरू देव
@chatrabhujnakhate3625
@chatrabhujnakhate3625 Жыл бұрын
Khup Sundar Guruji
@jamadu2017
@jamadu2017 Жыл бұрын
कान तृप्त झाले गुरुजी
@bhaskarrane5757
@bhaskarrane5757 Жыл бұрын
फारच छान
@ashishpatil5614
@ashishpatil5614 Жыл бұрын
अति उत्कृष्ट
@vijaykharat2785
@vijaykharat2785 11 ай бұрын
मनस्वी.
@nareshjumde3725
@nareshjumde3725 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@sahebraokamble4013
@sahebraokamble4013 Жыл бұрын
अप्रतिम आवाज
@sunilmane467
@sunilmane467 Жыл бұрын
खूप सुंदर .
@rajeshmoremaths.337
@rajeshmoremaths.337 Жыл бұрын
Khup chhan raag gayale
@yadavbalasaheb3196
@yadavbalasaheb3196 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण..... जय हो....
@varshagandre7691
@varshagandre7691 Жыл бұрын
जय गुरुदेव....,🙏🙏
@sahebraokamble4013
@sahebraokamble4013 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@bhagwatijhariya1959
@bhagwatijhariya1959 Жыл бұрын
Khoobsurat singing
@sanjaybahegavankar4010
@sanjaybahegavankar4010 Жыл бұрын
छान टिमwork
@nandkishorchoudhary7935
@nandkishorchoudhary7935 Жыл бұрын
१ number
@dattashirdga3757
@dattashirdga3757 Жыл бұрын
,1लय भारी
@pradippawar2545
@pradippawar2545 11 ай бұрын
Ram krish Hari🚩🚩
@sureshjhamvar1800
@sureshjhamvar1800 11 ай бұрын
❤❤❤
@ashokbokhare8587
@ashokbokhare8587 Жыл бұрын
Bhajan ha kiti chchan prakar aahe.....mala watate to sahaj aani thoda sada aasawa ..rag gayan hi suddha swatantra kalaa aahe.... Aani tyache vyaspeetha suddha swatantra aahe ....chChan gane aahe...aapnas triwar namaskar 🙏🙏🙏
@manishkarnik4212
@manishkarnik4212 Жыл бұрын
जय जय माऊली
@nitinsutar1333
@nitinsutar1333 Жыл бұрын
खूप छान...🙏
@annachavan3644
@annachavan3644 Жыл бұрын
🚩🚩🚩
@dipakdixit8369
@dipakdixit8369 Жыл бұрын
अभ्यास पूर्ण केलेला सांघिक प्रयत्न अतिशय मनास भावला केलेली तपश्चर्या दिसून आली प्रयास उत्तम ,असेच नाविन्यपूर्ण प्रयोग आपल्याकडून होत राहो ही उदंड मंगल शुभकामना दीपक दीक्षित नाशिक 🎹 मारवा 🎷 त्याची ओळख स्पष्टपणे करून गेला याबद्दल विशेष धन्यवाद
@arunpagare5690
@arunpagare5690 Жыл бұрын
अमृतरस पान क्या बात है
@durgeshkukadegayak022
@durgeshkukadegayak022 Жыл бұрын
सर्व गुरुदेव मंडळी 👌
@navnathbhandare2501
@navnathbhandare2501 Жыл бұрын
Raag pure gat chala garuji✌✌
@prashant5023
@prashant5023 Жыл бұрын
नमन सर्वांना
@rm1948
@rm1948 Жыл бұрын
अद्भूत, मनमोहक और भगवदीय और very Divinful. As if All God's and Goddesses are Descended upon the earth to listen such unique kind of total classical based concerts. Just mind blowing, Peaceful,and blissfulness too. And very inspieational. ऐसे प्रोग्राम हमारी संसकृतिक परंपरा की धरोहर है। I feel it very very अलौकिक और भगवदीय। May God Bless All Of Them. 👏👏👏🙏🌷🙏🌷🙏🌷🙏⚘️✌️👌👏👏🌷
@anantnagargoje3818
@anantnagargoje3818 Жыл бұрын
👌👌🙌🙏👍
@uddhavkulthe4748
@uddhavkulthe4748 Жыл бұрын
Jay Shri Ram
@sahebraokamble4013
@sahebraokamble4013 Жыл бұрын
वाह
@pramodkhatake2290
@pramodkhatake2290 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@Marathikalapremidj
@Marathikalapremidj Жыл бұрын
Mast
@uddhavkulthe4748
@uddhavkulthe4748 Жыл бұрын
Apratim Khoob Sundar man prasann jhale Jay Hari Mouli
@sahebraokamble4013
@sahebraokamble4013 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dhanrajmahajan4234
@dhanrajmahajan4234 Жыл бұрын
Sundar
@mukundpanat1818
@mukundpanat1818 Жыл бұрын
शामसुंदरबुवा भुजाडेंची आठवण झाली़
@Dnyaneshwar9288
@Dnyaneshwar9288 Жыл бұрын
अभंग गायनात ठुमरी ,बंदीश घुसडल्याने भक्तीरस कमी जाणवला. कानाला गोड लागलं पण आवडे देवासि तो ऐका प्रकार त्यात हे बसत नाही. रंजन झालं भक्ती नाही.
@rohitkale3284
@rohitkale3284 Жыл бұрын
Tumhi khup mothe bhakta disat ahet
@buntygaikwad07
@buntygaikwad07 Жыл бұрын
एक खंत वाटली वाडेकर गुरुजींनी नाही गायल
@dhananjaygurav4396
@dhananjaygurav4396 Жыл бұрын
नतमस्तक
@hemantchaudhari4603
@hemantchaudhari4603 Жыл бұрын
वैरागकर गुरुजी कोणाला गायची संधी देत नाही असं काही लोकांकडून ऐकायला मिळते पण माझे मत आहे की ज्यांच्याकडे गाण्याच्या डिग्री आहे त्या लोकांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून गायन करावे आत्मविश्वासाने तेव्हा सगळे ऐकतीलच त्यांच्या काही गोष्टी नसतं पटल्या तरी त्यांच्यासारखे मिश्र आणि स्टेज वर प्रयोग करणारे गायक फार कमी असावे बाकी मला तर फार आनंद वाटतो त्यांना ऐकताना आयुष्यातील पहिले गायक आहे की त्यांना खूप वेळा ऐकले आणि आत्ता पण इच्छा होतेच बाकी गायक रिपीट करतात पण हे मात्र नवनवीन गायतात
@balajikakde
@balajikakde Жыл бұрын
बरोबर गाढवाला गुळाची काय किंमत माहित
@takdirpatil1743
@takdirpatil1743 Жыл бұрын
वाईट कमेंट करणाऱ्यांनी पहिले हे बघाव की आपण टीका करण्याच्या पात्रतेचे आहोत का!!!! उगाच स्वतःची लायकी दाखवायला येऊ नये 🙏
@aruansavandkar773
@aruansavandkar773 Жыл бұрын
तूला काय कळत बंदिश ठूमरी काय असते जाला कळायच असेल खूप रियाज करायच मग कळते काय असते ते
@shrinivaskajarekar2036
@shrinivaskajarekar2036 Жыл бұрын
गायन खूपच छान आहे यात संशयच नाही. पण सांप्रदायिक भजनात. बाह्य ठुमऱ्या बंदिशी यांची सरमिसळ करू नये. ते न करताही आलाप, ताना, सरगम अशा अऩेक प्रकारची वैविध्यता घेवून भजन सादर करता येते.
@shamgadkari2893
@shamgadkari2893 Жыл бұрын
एकदम सटीक अभिप्राय
@ashokrokade2557
@ashokrokade2557 Жыл бұрын
Aapanala Sangeeta che dnyan ahe ka.?
@harshadgurav9281
@harshadgurav9281 Жыл бұрын
सर्व सामान्य माणसांना तो राग कुठे उपयोग केलाय या साठी ते उदाहरणं म्हणून घेतलं आहे. तुम्हाला जर संगीता मधलं ज्ञान असून जर तुम्ही असं बोलत असाल तर ही खूप चुकीची बाब आहे.
@chandrakantkulkarni2352
@chandrakantkulkarni2352 11 ай бұрын
May nahi makhan khayo
@aruansavandkar773
@aruansavandkar773 Жыл бұрын
जाला थोड जरी गायन जमतेना ते एवढ्या मोठ्या दीगज लोकांमधे कमी काढतो अरे तूला काय वांग कळत चाला मोठा काशी करायला
@subhashdeshmukh8284
@subhashdeshmukh8284 Жыл бұрын
व्हॉट्स ॲप ने झालं काय की अंगठे बहाद्दर सुद्धा खूप विद्वान झालेत. त्यात त्या अंबानिने सांगितलेच आहे दुनिया मेरे मुठ्ठीमे..तेव्हा या समस्त अती शहाणे लोकांच्या कमेंट्स न वाचता सुमधुर संगीताचा आस्वाद घ्यावा हेच खरे व तेच बरे. बुवांना सादर प्रणाम
@dr.ramsinghyeotikar1657
@dr.ramsinghyeotikar1657 Жыл бұрын
खूपच सुंदर गायन झालेले आहे अतिशय शास्त्रीय संगीत ऐकायला मिळाले हे माझे सौभाग्यच आहे परंतु मला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही याची दुःख वाटते
@tubeboss6498
@tubeboss6498 Жыл бұрын
Bhajanat jyasti karamati karayachya nastay. Tyane mul bhav kami hoto....jar tumhi shastriy Sangeeta hi iccha asel tar saral rag gaycha ...
@dattatryaguravvlog
@dattatryaguravvlog Жыл бұрын
बाजूचा आजोबा आळस देत आहे त्यात .... सूर लावत आहे
@ajayadagale9138
@ajayadagale9138 Жыл бұрын
आपल्याला काही येत नसेल तर किमान आपण कोणाबद्दल बोलतोय ते तरी बघा ज्यांना बोलत आहात ना तुमचं जेवढं वय आहे ना तेवढा त्याचा अभ्यास आहे 🙏🙏
@dattatryaguravvlog
@dattatryaguravvlog Жыл бұрын
@@ajayadagale9138 आता ऐकून घे तुझ्या सारखे उपटसुंभ नाही समजले आम्ही ही ह्याच ह्याच क्षेत्रातील आहोत. तु माझा profile बघ... कुत्रा सारखे बेसूर ओरडणे म्हणजे गाणारे हे काय तानसेन नाहीत समजले अणि तुला राग यायला तुझे पण आजोबा नसावेत????
@sanjayvarnekar4996
@sanjayvarnekar4996 Жыл бұрын
ऑपरेशन मुळे अशक्त झालेत गुरुजी दरबारी गायक आहेत पं जगन्नाथ जी वाडेकर
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Kay Karave Ya Harila (LIVE IN CONCERT) - PT. SHANKAR VAIRAGKAR
9:52
Shankar Vairagkar
Рет қаралды 96 М.
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН