No video

बाराचा जोर चाललाच नाही | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Jayant Patil

  Рет қаралды 71,178

Analyser News

Analyser News

Ай бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZfaq - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 312
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 Ай бұрын
ह्या विधानसभेला पवार काका आणि उबाठा ह्या दोन्ही पक्षांचा दारुण पराभव झाला पाहिजे हीच श्री राम चरणी प्रार्थना 🙏🙏🚩🚩🚩
@rekhamohite9270
@rekhamohite9270 Ай бұрын
Mi sudha
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
तथास्तु।।।👏👏👏🚩🚩🚩
@user-oe8qm4fg4w
@user-oe8qm4fg4w Ай бұрын
विधानसभेला लोक मतदान करतात
@krishnatpatil302
@krishnatpatil302 Ай бұрын
होईल
@URMAN33
@URMAN33 28 күн бұрын
@@rahulmagdum3852 vakdya ani Sanjay tumcha correct karyakram congress ch karnar beta sutti nahi aata ✅💯
@SanatanAngel
@SanatanAngel Ай бұрын
कारस्थानी काकांचा पराभव पाहण्यात खुप मजा येते..
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 Ай бұрын
ह्यात काकांचा हा पराभव नाही, ह्यात शेकाप संपवला आहे. म्हणजे शेकापचा पराभव झाला आहे.
@swapnilingle2196
@swapnilingle2196 Ай бұрын
😄😄😄😄
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u Ай бұрын
या माणसाला नावं तरी किती आहेत करामती काका कारस्थानी बारामती चा काका
@rangeela4215
@rangeela4215 26 күн бұрын
😂😂😂😂
@subhashkulkarni5631
@subhashkulkarni5631 Ай бұрын
वाजले की बारा, गेला बाराच्या भावात, एक गाव बारा भानगडी, बारा गावचे पाणी पीलेला, बारा मती.
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Ай бұрын
सदा सर्व काळ खोटं चालत नाही. हिंदूंनी प्रखर पणे एकजूट होणे अत्यंत निकडीचे आहे. जय श्रीराम
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Ай бұрын
तेच तर होत नाही.
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 Ай бұрын
बारा बारा वाजले, विश्लेषण मार्मिक
@swapnilingle2196
@swapnilingle2196 Ай бұрын
🔥🙏खोटं बोलून एकवेळ सत्ता मिळवली जाऊ शकते, पन नेहमी फक्त सत्य हेच विजयी होते 🙏🔥
@dattudherange5052
@dattudherange5052 Ай бұрын
ह्याचं गाव बारा जन्म तारीख बारा महिना बारा आमदार राहिले बारा झाला पूरा फेरा जाऊ द्या ना देवा घरी वाजले की आयुष्य चे बारा 😂😂
@prashantsharma9809
@prashantsharma9809 Ай бұрын
लय😂भारी
@ashokingle2293
@ashokingle2293 Ай бұрын
एकदम झकास..❤🎉
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
मस्त मस्त 😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
काका लईच बारा...चां त्याचा तेरावा कधी??😅
@snehagadgil3781
@snehagadgil3781 Ай бұрын
😂😂😂😂
@sanjeevkusurkar5741
@sanjeevkusurkar5741 Ай бұрын
निवडणूक सुध्दा १२ तारखेलाच झाली,हा पण योग आहेच ना
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 Ай бұрын
महायुतीने आता अशीच हुशारी विधानसभा निवडणुकीत दाखवली पाहिजे, गाफील राहू नका, " रात्र भटकत्या आत्म्याची आहे " 😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
ज्याला देव पण स्वीकारत नाही हीच खंत
@vandanhatkar
@vandanhatkar Ай бұрын
😊😅😊😊 0:50 0:50 😂😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
​@@ushajoshi4339the thirdclass mentality dev ? 😂😂😂
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 Ай бұрын
कृपया अशी कमेंट योग्य नाही.​@@ushajoshi4339
@user-yv8kb6rx9t
@user-yv8kb6rx9t Ай бұрын
@@ushajoshi4339 तोच देव आहे
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 Ай бұрын
येणाऱ्या विधानसभेत जे वादळ उभ करायचं म्हणून तर ही शांतता न्हवे, महायुतीने सावध व्हावे
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
खरय
@chalu00
@chalu00 Ай бұрын
तुमच म्हणणं बरोबर आहे. महायुती ने सावध राहायला हवय.
@user-rr2oq1fh5q
@user-rr2oq1fh5q Ай бұрын
करमातीकर काका ह्याचा बदला घेणार म्हणजे घेणारं आणि उबाठा लां विधानसभेच्या निवडणुकीत तोंडघशी पडणार😂😂
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 Ай бұрын
सुशील सर खरोखरच पवार साहेबांना जयंत पाटलांचा पराभव करून शेतकरी कामगार पक्ष संपवायचा होता हे सिध्द झाले
@prashantsharma9809
@prashantsharma9809 Ай бұрын
साडेतीन जिल्ह्य़ातील वजन संपल
@prrafulgavande397
@prrafulgavande397 Ай бұрын
‌.‌ काकानचे १२ चे१२ जर ज.पाटील याना मिलळाली असे समजणै योग्य होत नाही.मग स्वतः चे आमदार + स्वतः चे मत कुठे गेले ? महणजेच काका कडिल मते नक्कीच फूटलेली आहेत !
@prashantsharma9809
@prashantsharma9809 Ай бұрын
अकेला देवेंद्र काकांवर भारी पडला😂😅
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Ай бұрын
खरे तर जाती-पाती चे राजकारण संपले पाहिजे. जनतेला शांतता हवी आहे.
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Ай бұрын
काका आहे तोपर्यंत हे शक्य नाही.
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 Ай бұрын
खूप वय होऊन ही जर माणूस आपली सारासार विवेक बुध्दि वापरत नसेल तर याला काय म्हणावे....?? माणूस इतका अविवेकी कसा काय वागू शकतो .....?? आज आयुष्याच्या अंतिम टप्प्यात आल्यावर ही माणूस इतका विक्षिप्त कसा काय असू शकतो ....??
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
लोभी माणसाचा सत्तेचा अति हव्यास व लेकीची सोय करण्यासाठीची धडपड
@ashokingle2293
@ashokingle2293 Ай бұрын
बुडत्याचे पाय डोहाकडे...😂
@vitthalpokharkar6566
@vitthalpokharkar6566 Ай бұрын
आणि दिवस सुद्धा १२ तारीख होती
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 Ай бұрын
आता वाजले की बारा ... 😂
@manoharthakur244
@manoharthakur244 Ай бұрын
लोकसभेला खोटं पसरवलं आघाडीने, संविधान खतरेमे,पण आता जनता जागी झाली आहे
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
ही जनतेची निवडणूक नव्हती
@URMAN33
@URMAN33 Ай бұрын
​@@Surekha-xg7cs Sanjay janta madhun nivdun thodi aalay tari bhookto tyacha kay.... ❤❤😂kay boltoy Satranji uchlyaa 😂😂😂
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Ай бұрын
माहीत नाही, जनता जागी झाली की नाही? विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच कळेल.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
​@@Surekha-xg7csठाकरे ani संजय राउत kontya मतदार संघातुन nivadun आले आहेत???? माहिती आहे का???????
@Gar391
@Gar391 Ай бұрын
*मा. बाळासाहेब - "फक्त हिजडे झुकतात सोनियापुढे".* *सूड घेतला सोनिया राहुलने, कधी मुंबईत त्यांच्या स्मारकासमोर झुकले नाहीच पण उबाठा सेनेला आपल्या दिल्ली दरबारी नाक घासायला लावून, हिरव्यांची लाचारी करायला लावून हिरवी मते घेणे भाग पाडले. ""पालघर साधूंचे ओढविले मरण ; औरंगजेब कबरीचे मात्र नूतनीकरण !!*. .
@Nation_first1
@Nation_first1 Ай бұрын
सकाळचा भोंगा अजूनही फड,फड करतोय. तरी त्यांचा उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतावर निवडून आला नाही.
@hridaykalan5349
@hridaykalan5349 Ай бұрын
सगळाच १२ चा खेळ उमेदवार १२ काँग्रेस चे १२ फुटले पराभुत उमेदवारला पडलेली मतं १२ व त्यांना पाठींबा देणारे १२मती कर मतदान दिनांक पण १२
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
👍👌
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
जन्म बारा... चां महिना बारा...चां गाव बारा...चे काका ... लईच बाराचा 😅😅
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
काका लईच बारा...चा त्याचा तेरावा कधी???😅
@snehagadgil3781
@snehagadgil3781 Ай бұрын
😂😂😂
@rajabhauwaskar8826
@rajabhauwaskar8826 Ай бұрын
सुशीलजी आपण म्हणाले तसे काकांनी शेकाप एकदाचा संपवून टाकला
@avadhootkulkarni6165
@avadhootkulkarni6165 Ай бұрын
हा विधानसभेच्या निवडणुकीत युतीला जिंकण्याच्या घमेंडित गाफील ठेवण्याचा डाव असू शकतो. काकांच्या कोणत्याही विषयाकडे संशयाने बघितले पाहिजे.
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 Ай бұрын
असिच धोबी पछाड त्यांना विधान सभेच्या निवडणुकीत बसेल असेच वाटते . .पाहू या काका करामती कशि करामत करतात ते ..
@chunnilalpardhi4376
@chunnilalpardhi4376 Ай бұрын
जय श्रीराम जय महाराष्ट्र सोचो जरा सावधान इंडिया.
@Nation_first1
@Nation_first1 Ай бұрын
अखेर साहेबांनी शेकाप साठी विधान परिषदेत दारे बंद करून टाकली. वारे डावपेच.
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v Ай бұрын
शरद पवारांच्या नादाला लागल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे 😂😂
@pgolvilkar1352
@pgolvilkar1352 Ай бұрын
ताई व नवीन पोपट कुठे आहे. देवा भाऊंचा नाद नाय करायचा, दादांनी 2 जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम केला
@vilassawant9837
@vilassawant9837 Ай бұрын
पैशाच्या जोरापुढे देवाच पण चालत नाही, हे तर देवाच दुःख आहे तुम्ही आम्ही कोण,
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 Ай бұрын
फडणवीसांनी काकांचे दात घशात घातलेत. दादा तर एकदम खूशच,कायपण हसुहसू चाललं होतं!!
@MMR-FOODS
@MMR-FOODS Ай бұрын
देवाभाऊ शींदे आणि दादा असेच विधानसभेला महाविकास आघाडीला पाणी पाजा
@user-wj3mv7sy6d
@user-wj3mv7sy6d Ай бұрын
उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांना काटशह दिला आहे.
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
काकांनी परीक्षा तर घेतली आपल्या कडून कोण कोण आहे ते आता पुन्हा कोणाला दूर कोणाला जवळ जवळ करायचे ते ठरवतील
@shripadbehere5645
@shripadbehere5645 Ай бұрын
विधानसभा जनतेत जाऊन निवडणूक लढवली जाते. स्वमग्न अवस्थेतून जमीनीस्तरा वर कामाला सुरवात करा.
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 Ай бұрын
कालाय तस्मै नमः...
@sgteacher1964
@sgteacher1964 Ай бұрын
इथे हिरवी साथ आणि नॅरटीव्हची साथ मिळाली नाही हे महत्वाचे ! बारामतीच्या करामती सर्व लोकांना कळत आहेत.
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Ай бұрын
Very very very good statement by mr sushil Kulkarni.nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
काकाने परीक्षा तर घेतली नसेल कोण कोण आपल्या बरोबर आहे ते जे नाही त्यांचा गेम करतील काका
@DeepakBundelu
@DeepakBundelu Ай бұрын
नमस्कार सुशील जी
@ankushdombe4869
@ankushdombe4869 Ай бұрын
हा पत्रकार च माहायुतीचा आहे त्यामुळे सर्वसामान्य लोक तुमचं चैनल बघायला पण धजवत नाही
@vijayas4945
@vijayas4945 Ай бұрын
सगळीकडे स्पष्ट पत्रकारिता ✅🌹👌👌🙏👍
@ganeshkesari207
@ganeshkesari207 Ай бұрын
ठरवूनच हरलेली ही निवडणूक आहे लक्षात असावे. फार वरवरचे विवेचन आहे.
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 Ай бұрын
शरद पवार साहेब Out Dated झाले आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातील बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे म्हणणे कानावर आले.
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 Ай бұрын
❤एक अभ्यासपूर्ण विश्लेषण. ❤काका बारा मती चे / मती ने आहेत एक सत्य.
@madankhandade4819
@madankhandade4819 24 күн бұрын
सुशीलकुमार, छान आहे, धन्यवाद.
@shamumarani3006
@shamumarani3006 Ай бұрын
छान विश्लेषण सुशील जी संशोधक शब्दप्रभू
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i Ай бұрын
खोट व नरेटीव्ह अंगलट आलय बस
@madhukarpethe5535
@madhukarpethe5535 Ай бұрын
क्रॉस व्होटिग चा फायदा फक्त आमदारांनाच होतो की त्यात पक्ष श्रेष्ठी पण सामील असतात? पक्ष जेव्हा सर्व आमदारांचा पाठिंबा जाहीर करतो तेव्हा घाऊक प्रमाणावर घोडेबाजार होतो का? जनतेने विचार केला पाहिजे.
@madhavbapat2356
@madhavbapat2356 Ай бұрын
शेरास सव्वाशेर मिळाला काकांना आपण फार धुरंदरी राजकारणी आहोत राज्यातलं कारभार आपल्या मर्जीने इशारा वर चालतो हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे पाळीव पत्रावळी कार ही देखील साहेबाची खेळी होती असे निर्लज्ज समर्थन करतील व्वा बढिया विवेचन
@Jocky008
@Jocky008 Ай бұрын
विरोधकांनी मोदी सरकार संविधान बदलणार हे ओरडून सांगत होतें मग नको असताना देखील आम्ही मोदी सरकारला मतदान केलं... कारण आत्ता बदलत्या काळानुसार संविधान बदलणे देखील आवश्यक आहे
@mukundujalambkar3497
@mukundujalambkar3497 Ай бұрын
"करावे तसे भरावे" याचाच प्रत्यय येत असून जातीजातीत भांडणे लावून व तोडफोडीचे राजकारण करणे, यातच पवारसाहेबांना जबरदस्त थप्पड लागलीय. संपला पवारसाहेब यांच खेळ आता,हेच खरे.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
एवढ्यात नाही हो . तुमच्या उत्साहवर पाणी टाकायचे नाही . पण तुमचे शब्द खरे ठरोत.
@dhanashreejakhalekar3350
@dhanashreejakhalekar3350 Ай бұрын
आता हे काम काकांच्या ताईंनी करावे. त्या सतत बापाच्या कडेवरच बसतात.
@omprakashgoenka9697
@omprakashgoenka9697 Ай бұрын
100% सत्य विश्लेशण
@dattaraogaikwad5639
@dattaraogaikwad5639 Ай бұрын
नमस्कार
@satishkulkarni9518
@satishkulkarni9518 Ай бұрын
सुशीलजी उत्तम विश्लेषण
@satishdhawle8380
@satishdhawle8380 Ай бұрын
अगदी बरोबर ...
@sangramtupe1256
@sangramtupe1256 Ай бұрын
Very nice
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Ай бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@pradeepjoshi6645
@pradeepjoshi6645 Ай бұрын
खेळ मांडियेला, पण त्यांच्याच खेळ झाला हो.
@satishparalikar9361
@satishparalikar9361 Ай бұрын
काकांना माहीत होते त्यांचा पक्ष उमेदवार निवडून येणार नाही म्हणून त्यांनी शेकाप चा बळी दिला... नंतर शेतकरी आणि कामगार यांचेवर कसा अन्याय होतो आहे हे Narrative चालवणार.....!!!
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
@babanraut7301
@babanraut7301 Ай бұрын
Shakti bhi geli and ukkti bhi geli rajniti Stop 🛑
@maheshwable1885
@maheshwable1885 Ай бұрын
विधानसभेत बगा कुणाचे बारा वाजणार
@jarvi5019
@jarvi5019 Ай бұрын
Aaj bahot din bad kavita mastchki
@prakashbudhwant4422
@prakashbudhwant4422 Ай бұрын
जय श्रीराम 🙏🙏🙏🙏
@hrishikeshathavale9116
@hrishikeshathavale9116 Ай бұрын
जयंत पाटील हे शेतकरी आणि कामगारांचे नेते नाहीतच. ते आहेत व्यापारी. बिझनेसमन. यांचा शेती आणि कामगार यांच्याशी संबंध नाहीये.
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 Ай бұрын
1 नंबर भाऊ.
@prafullbhoir5813
@prafullbhoir5813 Ай бұрын
कितिही काहीही करा फकत भा ज प च पुनहा भा ज प च येणार
@MMR-FOODS
@MMR-FOODS Ай бұрын
हे ऊमेदवार पडणार हे आधीच त्याना माहीत होतं म्हणून पाठींबा दिला
@user-lp5ck3wf1t
@user-lp5ck3wf1t Ай бұрын
फार छान विचार मांडलेत, आता उतरती कळा लागली असे वाटते, पण जनता काय करेल काही सांगता येत नाही
@harshadalalit6143
@harshadalalit6143 Ай бұрын
बहिणींना भाऊबीज ही योजना उत्तम .पण 65 वर्षानंतर पुढे नोकरी व पेन्शन नसेल तर त्या बहिणींचे भविष्य काय ?असे विचार ऐकिवात आलेले आहे .कृपया बहिण किंवा भाऊ यांना मरेपर्यंत मानधन नसेल पगार पेन्शन नसेल तर त्यांचे भवितव्य काय?
@rajendralokhande5778
@rajendralokhande5778 Ай бұрын
काल झालेल्या देशभरातील विधानसभा पोटनिवडणूकीचे इंडिया आघाडी 10विरुद्धभाजपा 2 यावरही कार्यक्रम करावा
@dhirajjajada4228
@dhirajjajada4228 Ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवाद पेटवून सत्ता प्राप्त करायची आहे आघाडीला.
@rameshwaradhatrao4224
@rameshwaradhatrao4224 Ай бұрын
👍
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 Ай бұрын
Vakadya 😅😅😅😅 Favdya 😅😅😅😅 Pegvin 🐧🐧🐧🐧
@VijayDeshpande-ds6xb
@VijayDeshpande-ds6xb Ай бұрын
Baracha Ahi
@nitinkulkarni2970
@nitinkulkarni2970 Ай бұрын
खरं तर करामती काकांनी आता विश्रांती घेऊन आराम करावा.
@sanjaynaik7994
@sanjaynaik7994 Ай бұрын
Shakuni mamache vazkeki bara
@jitendraburange1003
@jitendraburange1003 Ай бұрын
विधान परिषदेचे निकाल म्हणजे विधानसभेत महायुती मोठी उडी मारू शकेल असे नाही.
@shrikantarole4491
@shrikantarole4491 Ай бұрын
हि निवडणूक पण बाराच तारखेस होती
@bharatmali8127
@bharatmali8127 Ай бұрын
श्रावण मासी हर्ष माणशी आनंदी आनंद गडे
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 Ай бұрын
थोडक्यात काय तर विधानपरिषद निवडणकी नंतर करामती करांची "संन्यासाश्रमाच्या"दिशेने वाटचाल चालू झाली आहे असे समजावे का????
@haribhaugarad8692
@haribhaugarad8692 Ай бұрын
बाराचा जोर विधानसभेत बघा कुलकर्णी. नाही बारा वाजल्या भाजपच्या तर बघा.
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Ай бұрын
Sharad Pawar, Uddhav Thakre Male , Lavkarat Lavkar Marave Tar Maharashtra cha Bhale Hoonar., Dhoghe he Kalank Aahet Maharashtra cha.
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Ай бұрын
आयुष्यभर करामती केल्या आता काही चालेनासे झाले आहे.जिथे फुले वेचली तिथे गोवर्या वेचायची पाळी आली तरी माणूस थांबायला तयार नाही.
@casualdiary7185
@casualdiary7185 Ай бұрын
यावेळी विधानसभेत काका शेवटचा जबरदस्त खेळ करणार आणि सर्व विरोधकांना नामोहरम करणार
@diliptolkar8894
@diliptolkar8894 Ай бұрын
काका व उद्धव राजकारतून नाहीसे झाले पाहिजेत.
@eknathkale483
@eknathkale483 Ай бұрын
Well
@rajeshwerkunturwar5836
@rajeshwerkunturwar5836 Ай бұрын
Baramati che Kaka che Bara wajalet Khute kitihi apalech bolatat
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 Ай бұрын
बाराचे बारा वाजले
@DeepakBundelu
@DeepakBundelu Ай бұрын
आता वाजले की 12
@mtnl259
@mtnl259 Ай бұрын
👌👌👌👌
@Delhiinfo
@Delhiinfo Ай бұрын
बारा वाजले की,
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 Ай бұрын
काफिरेतरांची मदत घेता आली नाही ...... अन्यथा बाराचे बारा घेतले असते
@pramodkashikar4379
@pramodkashikar4379 Ай бұрын
त्यांना कधी इतिहास जमा करणार
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 Ай бұрын
आता वाजले की बारा.
@sunilsawant5510
@sunilsawant5510 Ай бұрын
आता जाऊ द्या ना घरी, वाजले की बारा! बारा मती केविलवाणी झाली!😮
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 Ай бұрын
बारामती च्या बारा / बारा जन्म तारीख असलेल्या बारा आमदार असलेल्या च्या उमेदवाराला बारा मते मिळालेल्या बारामती वाल्यांचे विधानसभेत आता बारा वाजतील हे नक्की आहे .😂😂
@nikhilshet5598
@nikhilshet5598 Ай бұрын
करामती काका बाराचा काका
@milindraut4700
@milindraut4700 Ай бұрын
कागदा वरची लढाई जिंकली पण जनते पर्यन्त साध्या आपल्या योजना पोचवण्या साठी कार्यकर्ते network नाही, तुम्हीच व्हिडिओ केला बुथ/ पन्ना प्रमूख हे सर्व महाराष्ट्र मध्ये तरी कुठे दिसत नाही. जी मत मिळतात ती मोदी मुळे, विजयामुळे हुरळून जावे हा काकाचा गनिमी कावा आहे का?
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
Logo Matching Challenge with Alfredo Larin Family! 👍
00:36
BigSchool
Рет қаралды 6 МЛН