No video

ओबीसीचा लढा पेटलाय रं | शाहीर सचिन माळी | श्रीकृष्ण कांबळे | OBC Cha Ladha Petlay Ra | Sachin Mali

  Рет қаралды 52,811

Navayan Mahajalsa

Navayan Mahajalsa

Күн бұрын

Song - OBC Cha Ladha Petlay Re
ओबीसी चा लढा पेटलाय रं....
Presents by - Jalsa Studio
Production Head - Sachin Mali
Lyrics : Sachin Mali
Singer : Sachin Mali | Krishna Kamble
Music : Traditional Maharashtrian Folk
Indian Folk Rhythm :
Yash Kamble
Aniket Mohite
Chorus : Saidas Dhumal | Aniket Mohite | Yash Kamble | Kushal Shinde
Recording Studio : Jalsa Studio Pune
Recording Engineer : Gautam Kumar
Mix / Master : Gautam Kumar
© Navayan Mahajalsa Production
© 𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
#obcreservation #obcarakshan #obcsongs #oncladhapetlayra #shahirsachinmali #sheetalsathenewsong #chaganbhujbal #Manojjarange #navayanmahajalsa #obcmandalayog ##obcvoice #obcarakshansabha #obcarakshanbachavelgarmelava
#mazilayki #virallaykisong #obcreservation #sheetalsathe #sachinmali #chandankamble #mazilayki#kaysangulakatulamazilaykikay
#काय_सांगू_लका_तुला_माझी_लायकी_काय #obcreservation #obc
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal (मदतीचे आवाहन)
नवयान महाजलसा हा अधिकृत KZfaq Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
-------------------------------------------------------------------------------------------
Lyrics :
ओबीसीचा लढा हा पेटलाय रं..
हक्कासाठी उभा ठाकला, न्यायाचा लढा हा पेटलाय रं...
सुईं सुईं सुईं सुईं सुईं सुईं सुईं सुईं सुसाट वारा सुटलाय रं....
ओबीसी चा लढा हा पेटलाय रं दादा सुसाट वारा सुटलाय रं...
देवकोळी, गवंडी, वासुदेव, गोंधळी
नंदिवाले पांगोळी झाले गोळा....
झाले गोळा दादा झाले गोळा
साळी, माळी अन् तेली, तांबोळी
शिंपी, सोनार अन् आगरी, कोळी...
झाले गोळा दादा झाले गोळा
सुतार, कुंभार, परीट, लोहार
वंजारी, वडार झाले गोळा...
झाले गोळा दादा झाले गोळा
नालबंद, छप्परबंद, कसबी, पांचाळ
बंदरवाला, माकडवाला आणि चांडाळ...
झाले गोळा दादा झाले गोळा
झाल्यात गोळा अन् जमलाय मेळा इरेला सारा पेटलाय रं...
ओबीसी चा लढा हा पेटलाय रं दादा सुसाट वारा सुटलाय रं...१
जोगीण, जोहारी, जुलाहा, अन्सारी
जंगम, जव्हेरी झाले गोळा...
झाले गोळा दादा झाले गोळा
पाटकर, रायकर, वंजारी, फुलारी
धनगर, सलगर, कानडी, लोणारी ...
झाले गोळा दादा झाले गोळा
मच्छिमार, भालदार, बावर्ची, भंडारी
फकीर, पेंढारी झाले गोळा...
झाले गोळा दादा झाले गोळा
गुरव, कापडी, चित्रकथी, कोंगाडी
गुराडी, चारोडी, नामधारी, सोंगाडी…
झाले गोळा दादा झाले गोळा
गरीब भोळा अन् समतेचा सोहळा जनामनाला पटलाय रं...
ओबीसी चा लढा हा पेटलाय रं दादा सुसाट वारा सुटलाय रं...२
भडभुंजा, भरडभुंजा, दांगडदास
मानभाव भोपी आल्यात खास….
आल्यात खास दादा आल्यात खास
कोल्हाटी, भराडी, अन् घिसाडी
कुडमुड्या जोशी अन् वैदू, कैकाडी
आल्यात खास दादा आल्यात खास
कुरवाडी, कुणबी, न्हावी, पिंजारा
भोई अन् बंजारा आल्यात खास...
आल्यात खास दादा आल्यात खास
कचोरा, कामाटी, कादेरा, कांबाटी
बहुरूपी, काठी, अन् डोंबारी, तांबाटी...
आल्यात खास दादा आल्यात खास
समतेचा ध्यास अन् सोडवाया फास मुठी वळुनी उठलाय रं...
ओबीसी चा लढा हा पेटलाय रं दादा सुसाट वारा सुटलाय रं...३
नदाफ, मन्सूरी, दर्जी, भावसार
तांबट, कासार एक झाला...
एक झाला दादा एक झाला
बाजीगर, बारी, रायरंद, सपेरा
कोरवा, कुरेशी, डफली, कसेरा….
एक झाला दादा एक झाला
मण्यार, पहाडी, खाटीक, वनाडी
डांगरी, कराडी एक झाला...
एक झाला दादा एक झाला
घडसी, लाडसी, संताल, संगारी
तांडेल, कांदेल, भिस्ती, रंगारी...
एक झाला दादा एक झाला
कोण काढतंया कळ, दावा एकीचं बळ बेल भंडारा वाटलाय रं...
ओबीसी चा लढा हा पेटलाय रं दादा सुसाट वारा सुटलाय रं...४
गीतकार : सचिन माळी
kay sangu laka tula mazi layki kay | kay sangu leka | layki song | mazi layki kay | mazi layaki kay

Пікірлер: 277
@SulochanaGoinwad-qw6fm
@SulochanaGoinwad-qw6fm 8 ай бұрын
सचिन माळी आणि शितल ताई परिस्थिती पाहून गीत रचतात...खूप छान व वास्तववादी....🎉🎉
@MMaharashtra
@MMaharashtra 8 ай бұрын
OBC समाजाला आता तर कोठे फुले शाहू आंबेडकर यांचे कार्य समजु लागले आहे... जय ज्योती जय क्रांती जय भीम जय लहुजी जय संविधान 💙💙
@user-ds5vx8nr9s
@user-ds5vx8nr9s 2 күн бұрын
खूप च छान गित आहे अशा शाहीराची गरज आहे महाराष्ट्राला एकच नंबर ❤❤❤❤
@manoharshelar4426
@manoharshelar4426 8 ай бұрын
शीतल ताई साठे, सचिन माळी,कृष्णा कांबळे आणि टीम ल जय ज्योती जय भीम
@NavayanMahajalsa
@NavayanMahajalsa 8 ай бұрын
सर्वांना विनंती नुसतं गाणं ऐकू नका तर Share करून इतर बंधू भगिनींना पण ऐकवा. जास्तीत जास्त Like करा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे Comment करा. आपल्या अभिप्रायाची, सूचनांची आम्हाला गरज आहे. आणि गाणी रेकॉर्ड करण्यासाठी आर्थिक मदतीचा हात ही पुढे करा. दोस्ती जिंदाबाद!🎉 💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡🧡💛🧡💛🧡💛🧡🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡
@ushachhanmahitidiliazhichm6001
@ushachhanmahitidiliazhichm6001 8 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sumedhkulkarni6062
@sumedhkulkarni6062 8 ай бұрын
अश्या शाहिरांची महाराष्ट्राला गरज आहे, OBC मध्ये येवढ्या जाती येतात हे माहिती देखील नव्हतं किंबहूना यातील बऱ्याच जातींची नावं पहिल्यांदाच ऐकायला मिळाली ह्या गाण्याच्या माध्यमातून.
@user-fj2gd9im8f
@user-fj2gd9im8f 2 ай бұрын
😂
@sudhirbarve5177
@sudhirbarve5177 2 ай бұрын
Kamal aahe jati tumhi brahman lokakani banvalya aani tumhlallach jati mahir nahi kamal aahe .
@sumedhkulkarni6062
@sumedhkulkarni6062 2 ай бұрын
@@sudhirbarve5177 हो मान्य आहे की आमच्या काही पूर्वजांनी ही घण केली आहे , मग याचा अर्थ आसा आहे का , ब्राह्मणांच्या नव्या पिढीने ही तीच चूक करावी ? शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार जो की अंतिम सत्य आहे तो स्वीकारुच नये ?? तुझ्या सारख्यांना आमचं अस्तित्व मान्य होणारच नाही का ????
@kambleumakant9887
@kambleumakant9887 8 ай бұрын
इतर मागासवर्गीय( OBC) जनजागृती गित.फारच सुंदर.🎉❤🎉❤
@jotiramkumbhar8906
@jotiramkumbhar8906 8 ай бұрын
❤❤ खुप खुप सुंदर गीत सादर केले आहे. धन्यवाद सचिनजी माळी,शितल साठे व सहकारी यांचे धन्यवाद ❤❤❤❤
@user-wr9mq7gc4n
@user-wr9mq7gc4n 7 ай бұрын
वा, असे शाहीर, पाहू न पहीलादा ऐकला इतक्या जातीवर गीत. धन्य ,तुमचे मायबाप ,समाज,जागे, करण्याचे फार फार मोठे हत्यार. आहे ‌ हे
@Gowin97
@Gowin97 8 ай бұрын
जय OBC जय भुजबळ...
@rajmohanshinde9821
@rajmohanshinde9821 8 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण गीतरचना, तितकेच उत्कृष्ट गायन. सर्व टीम ला शुभेच्छा......
@vishalw7988
@vishalw7988 8 ай бұрын
ओबीसी नी आंबेडकरी विचारानी चाले पर्यंत कोणताही लढा यशस्वी होने शक्य नाही.... शाहीरा ❤
@Abcdefghijkl532
@Abcdefghijkl532 8 ай бұрын
म्हणजे नेमकं काय करायचे ओबीसी समाजाने😊
@Thebighorse3161
@Thebighorse3161 8 ай бұрын
​@@Abcdefghijkl532wo knowledge ki baat kar raha hai
@Abcdefghijkl532
@Abcdefghijkl532 8 ай бұрын
@@Thebighorse3161 नॉलेज बोले तो किस बात का कैसा नॉलेज😌
@Thebighorse3161
@Thebighorse3161 8 ай бұрын
@@Abcdefghijkl532 artical ka re
@Thebighorse3161
@Thebighorse3161 8 ай бұрын
@@Abcdefghijkl532 uske samne aap kuch nhi kar sakte vaise to me obc saath hu
@Abcdefghijkl532
@Abcdefghijkl532 8 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व💛 जय ओबीसी🚩
@sandeepdadakharat255
@sandeepdadakharat255 8 ай бұрын
जबरदस्त ओबीसीच्या लढ्यात सचिन व शितलताई चे मोलाची साथ दिली यांच्या या गीतांनी चेतना निर्माण झाली तर भुजबळ साहेब यांच्या मुळे बळ मिळाले संदिप साहेबराव खरात, अंबड एल्गार सभा समन्वयक
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 8 ай бұрын
ओबीसी समाजाला यांना जागॄत करण्यासाठी शाहीर आणि ताई सारख्या गायक टिमचे अभिनंदन
@reshmakhade7999
@reshmakhade7999 8 ай бұрын
भारीच रे 🎉 लक्षात राहत नव्हते ते आता पाठ होईल या गाण्यामुळे श्रीकृष्णा जबरदस्त ❤
@user-jf4xb5qt3s
@user-jf4xb5qt3s 8 ай бұрын
जय भीम दादा, सध्याच्या वातावरणाला साजेशी गीतरचना.... समर्पक शब्द रचना... उत्साही संगीत रचना....
@Yuvrajsutar358
@Yuvrajsutar358 8 ай бұрын
तुमची क्रांतिगीतं खूप क्रांती करत आहेत,,,,, तुमची गाणी अनेक पुस्तके एका गाण्यात ओवतात.... जय भीम
@marathikavita8991
@marathikavita8991 2 ай бұрын
अप्रतिम गीत झालं आहे सचिन भाऊ
@ramgore4333
@ramgore4333 8 ай бұрын
जय ओबीसी, जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती ☝️👌
@maheshdevkule411
@maheshdevkule411 8 ай бұрын
ओबीसीने आंबेडकरवादी व्हाव अस एक गाण झाले पाहिजे...
@b1lifestory426
@b1lifestory426 8 ай бұрын
आंबेडकरी जनतेने महात्मा ज्योतिबा फुले यांना वाचावे आणि त्यांनी स्थापन केलेल्या धर्मात यावं अशी ओबीसी वर्गाची इच्छा आहे महात्मा फुलांनी दिलेल्या अधिकाराची जाणीव ठेवावी
@govindmundhe1453
@govindmundhe1453 2 ай бұрын
ओबिसी श्री राम भक्त
@jagdishtijore9495
@jagdishtijore9495 2 ай бұрын
आम्ही जाणतो मानतोय
@arvindjadhav9111
@arvindjadhav9111 8 ай бұрын
अप्रतिम गाणं गायलं मनापासून क्रांतीकारी जयभीम
@dattatraykarne8180
@dattatraykarne8180 Ай бұрын
खुपच छान दादा
@kambleakshay5078
@kambleakshay5078 Ай бұрын
एक नंबर
@TRUTH1288
@TRUTH1288 8 ай бұрын
जय ओबीसी...जय सकल ओबीसी..✌️👍👍 सकल ओबीसी भटके विमुक्त चा एल्गार
@Gowin97
@Gowin97 8 ай бұрын
OBC एकजुटीचा विजय असो....❤
@sanjay_dm98
@sanjay_dm98 8 ай бұрын
OBC चा लढा फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गानेच यशस्वी होवू शकतो... जय भिम जय मूलनिवासी
@NavayanMahajalsa
@NavayanMahajalsa 8 ай бұрын
नवयान महाजलसा हा चॅनेल सबस्क्राईब कर.❤ चॅनेल ला आर्थिक मदत ही करा.❤ Description मध्ये Google Pay आणि Phone Pay नंबर दिलेला आहे. Bank Account Number ही दिलेला आहे. नवी गाणी तयार करण्यासाठी आपली सक्रिय साथ मोलाची ठरणार आहे!❤❤❤
@manoharshelar4426
@manoharshelar4426 8 ай бұрын
बाबासाहेबांचे खूप उपकार आहे सकल भारतीयांवर. जय भारत जय संविधान जय शिवराय जय ज्योती जय भीम जय ओबीसी
@gbzvlogs3195
@gbzvlogs3195 8 ай бұрын
जय भीम जय भारत❤
@govindmundhe1453
@govindmundhe1453 2 ай бұрын
जय श्री राम 🛕 🚩 ❤️
@udaykaple6800
@udaykaple6800 8 ай бұрын
Superb song❤ekach parva obc sarwa🤝🤝❤🙏
@Pralaay
@Pralaay 2 ай бұрын
एक नंबर एक नंबर एक नंबर
@SatyaShodhak1873
@SatyaShodhak1873 8 ай бұрын
सचिन दादा, शितलताई आणि संपूर्ण टीमचे सहर्ष अभिनंदन... तुमच्या आशा प्रेरणादायी गाण्यांमुळे ओबीसी समाजात जागृतता होत आहे. धन्यवाद आम्ही नेहमीच आपल्या सोबत #सत्यशोधक
@ranjitkulal3966
@ranjitkulal3966 8 ай бұрын
खुपचं सुंदर आहे गीत एकदम मस्त
@babaraobansode7062
@babaraobansode7062 8 ай бұрын
जय लहुजी जय महात्मा फुले जय भीम 🙏👍👍
@saswastudio3144
@saswastudio3144 8 ай бұрын
जय भीम दादा
@tukaramgunte5904
@tukaramgunte5904 8 ай бұрын
खूप छान गीत आहे यामुळे ओ. बी. सी पेटून उठेल यात शंका नाही. संगीत आणि गायन जबरदस्त.... ❤
@user-fj6xm3qe9q
@user-fj6xm3qe9q 8 ай бұрын
श्रीकृष्ण चा आवाज छान आहे 👍🏻👍🏻👍🏻
@rahulkuraneanaje2781
@rahulkuraneanaje2781 8 ай бұрын
अप्रतिम अशी शब्दरचना आणि उत्कृष्ठ गायन खरच अप्रतिम keep it bro सचिन माळी सर आणखी भाऊ आपला श्रीकृष्ण कांबळे (राधानगरीकर )
@rajeshkharat87
@rajeshkharat87 8 ай бұрын
Dhanywaad ❤ sachin bhau Ani team jai OBC ✊✊✊🙏
@user-jj3sb7zy8e
@user-jj3sb7zy8e 8 ай бұрын
Jay OBC Jay bhim jai lahuji
@prashantjadhav9671
@prashantjadhav9671 8 ай бұрын
Chan Chan. ❤ Jai bhim jai shivrai sarv mahapurusha na vandan. . Gana ikun radayla yetat ka avdha lokan sathi cha vichar niswarth manane ekach mansane kla .. bhimraya .. ❤
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 8 ай бұрын
जय ओबीसी जय भीम संविधान जय मल्हार जय सावता माळी आणि सर्व अठरापगड जाती गोरगरीब जनता एकत्र येऊन महाराष्ट्रात ओबीसी नेतॢतव मुख्यमंत्री झाला पाहिजे तेव्हा महाराष्ट्रात ओबीसी समाजाला न्याय मिळेल
@swapnilkamble5112
@swapnilkamble5112 8 ай бұрын
खुप छान👏👍
@avinashledade9327
@avinashledade9327 8 ай бұрын
जय ज्योती 🙏
@PrakashPatil-ro6yb
@PrakashPatil-ro6yb 8 ай бұрын
माळी साहेब आणि शीतलताई खूप सुंदर गीत रचलेली आहे आणि गायलेली आहे.
@shankarkhalsode701
@shankarkhalsode701 8 ай бұрын
वाह सचिन दादा... खूप सुंदर 👌
@aspajaypagare2310
@aspajaypagare2310 8 ай бұрын
Khup chhan Sachin dada aplya lekhanila Tod nahi apan Satya paristiti mandata 🎉
@aniketgamer8546
@aniketgamer8546 Ай бұрын
खुप छान गाने आहे.🙏❤️❤👍💪
@आम्हीरायगडकर154
@आम्हीरायगडकर154 3 ай бұрын
Mi aagri koli # obc... Kuthe aahe aamcha vata ... Mazhya obc bandhu baghininno aata shant nahi rahaych ... Jay obc samaj❤🚩
@user-du2pe8yk6j
@user-du2pe8yk6j 8 ай бұрын
1 no ❤
@Vidarbh_HP
@Vidarbh_HP 29 күн бұрын
खूप छान दादा ।
@sandeepghuge3522
@sandeepghuge3522 2 ай бұрын
खूपच सुंदर
@karbharisurse2941
@karbharisurse2941 8 ай бұрын
ओ 3:46 बीसी मध्ये जगृतीसाठी सचिन माळी आणि शितल साठे ताई खूप छान काम करत आहेत.
@user-sh8eb3lo2c
@user-sh8eb3lo2c Ай бұрын
जय ओबीसी
@sachinkamble975
@sachinkamble975 8 ай бұрын
Shahir Shrikrushn aamhi aaple khup mothe fan aahot
@SanjaykumarWaghmode-zu5is
@SanjaykumarWaghmode-zu5is 10 күн бұрын
जय मल्हार
@mahendragudade813
@mahendragudade813 8 ай бұрын
छान❤
@ankushpawar9467
@ankushpawar9467 8 ай бұрын
खुपच छान.....🎉नमस्कार
@motiramvbhokare4372
@motiramvbhokare4372 2 ай бұрын
1 No. Sachin Sir🌹🌹🙏🙏
@vasantharkal1654
@vasantharkal1654 8 ай бұрын
सॅल्युट खूप सुंदर गाणे
@krishnanmahajan9250
@krishnanmahajan9250 8 ай бұрын
Super,,,,,
@Sanketrj
@Sanketrj 8 ай бұрын
❤खुप छान
@user-cu7vy2xw2x
@user-cu7vy2xw2x 8 ай бұрын
1no Dadarao
@chaitanyahajare9389
@chaitanyahajare9389 8 ай бұрын
Nice
@Gowin97
@Gowin97 8 ай бұрын
Obc एकजुटीचा विजय असो...
@pravinbhalerao4483
@pravinbhalerao4483 20 күн бұрын
DR Ambedkar hyanche UPkar OBC verti
@pagaresandeep8559
@pagaresandeep8559 8 ай бұрын
जय भीम
@sachinkamble1469
@sachinkamble1469 8 ай бұрын
आमचे मित्र श्री कृष्ण पप्पू गायक आणि सचिन दादा माळी व शितल ताई साठे तुम्हाला मानाचा जय भिम खुप सुंदर आवाज आणि गायन....❤❤❤
@amolgurav2110
@amolgurav2110 8 ай бұрын
कृष्णा... विषय हार्ड भावा.... ❤🎉
@Palju2008
@Palju2008 2 ай бұрын
खूप छान गीत गायले सलाम
@balbhimrathod9567
@balbhimrathod9567 8 ай бұрын
Jay shevalal
@swapnilkamble5112
@swapnilkamble5112 8 ай бұрын
खुप छान शाहिर
@popat.
@popat. 2 ай бұрын
खूपच छान
@anandikaranje
@anandikaranje 8 ай бұрын
Bhari
@GovindaJadhav-es7li
@GovindaJadhav-es7li 8 ай бұрын
Nice song 🙏
@ganeshdhekane2877
@ganeshdhekane2877 Ай бұрын
छगन भुजबळ तसेच हाके सर,, आणि स्व गोपीनाथ मुंडेंची यांची पोकळी कमी पडणार नाही यासाठी दोघे मुंडे भाऊ बहीण आहेत,, जय मल्हार
@NavayanMahajalsa
@NavayanMahajalsa 8 ай бұрын
किमान एक लाख लोकांनी Link शेअर केली पाहिजे ❤
@dhegawatrahul
@dhegawatrahul 2 ай бұрын
अप्रतिम 👌🏾👌🏾
@Samta1714
@Samta1714 8 ай бұрын
Khup Chan 😊
@pandurang2554
@pandurang2554 2 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@The_king_back
@The_king_back 8 ай бұрын
जय ओबीसी❤
@nagnathbodasmalavan
@nagnathbodasmalavan 8 ай бұрын
Nice bhau
@shivajiitkar5023
@shivajiitkar5023 20 күн бұрын
No.1 song
@rajendrgore3342
@rajendrgore3342 8 ай бұрын
Jai obc
@TTrudra88
@TTrudra88 8 ай бұрын
Jay obc
@narayanshingare4449
@narayanshingare4449 8 ай бұрын
जय OBC जय भीम
@rahulbhongale3656
@rahulbhongale3656 8 ай бұрын
गाणे खूप छान 🙏🏻
@sachingiradkar2732
@sachingiradkar2732 8 ай бұрын
Khup chan
@hivarkarnavnath5426
@hivarkarnavnath5426 8 ай бұрын
Khup chan🎉
@bharatlahekar1819
@bharatlahekar1819 8 ай бұрын
❤❤❤
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 8 ай бұрын
आता एकच लक्ष्य ओबीसी पक्ष महाराष्ट्रात ओबीसी मुख्यमंत्री झाला पाहिजे तेव्हा महाराष्ट्रात ओबीसी समाज यांनी एकत्र येऊन संघटित व्हा आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा झाला पाहिजे
@ankushmp3146
@ankushmp3146 Ай бұрын
Jay OBC Jay hake bhujbal sasane Waghmare Saheb Jay Dhangar Jay OBC Jay Bhim
@user-vz2bv9ev5g
@user-vz2bv9ev5g Ай бұрын
खुप छान गाणे आहे ❤
@dattatrayshinde4652
@dattatrayshinde4652 8 ай бұрын
सुंदर गाणं ❤
@mayurshinde4739
@mayurshinde4739 8 ай бұрын
Sachin ji ani Krushant ji chan gaylay agdi othanvr rulate gaan. Ani shahir chan lihal ahe. Shubhechya tumhala.
@rohitbhusari8808
@rohitbhusari8808 2 ай бұрын
Kadak🎉🎉🎉🎉
@bhim7183
@bhim7183 2 ай бұрын
जय भीम जय ओबीसी
@vishalkshirsagar4949
@vishalkshirsagar4949 8 ай бұрын
Jay Shree Ram ❤ Jay OBC ❤
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 8 ай бұрын
Jay obc Jay bhim
@dhirajkshirsagar2007
@dhirajkshirsagar2007 8 ай бұрын
Jay Shree Ram ❤🚩 Jay OBC❤🚩
@aantaravtekale1966
@aantaravtekale1966 2 ай бұрын
Mast
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 34 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
Dhangar Powada - Aakhercha Ladha Aarkashanacha - Sumeet Music India
15:26
Sumeet Music India
Рет қаралды 1,4 МЛН
OBC Cha Ladha Petlaay Re (feat. Krushna Kamble)
4:38
Sachin Mali - Topic
Рет қаралды 15 М.
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 34 МЛН