ओबीसींना ज्या निकषावर आरक्षण दिलं, त्या निकषात मराठा बसला नाही तर आरक्षण देऊ नका | Manoj Jarange

  Рет қаралды 81,347

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

17 күн бұрын

#ManojJarange #Marathareservation #MaharashtraTimes
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीनंतर माध्यमांशी संवाद साधला.
ओबीसींना ज्या निकषावर आरक्षण दिलं तेच निकष मराठ्यांसाठी लावा असं जरांगे पाटील म्हणाले.
जर मराठे त्या निकषात बसले नाहीत तर आरक्षण देऊ नका असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार निवडून आले तर तुमचे आंदोलन थांबणार असा प्रश्न मनोज जरांगेंना करण्यात आला.
आता महविकास आघाडीचे किंवा महायुतीचे सरकार येणार नाही तर मराठ्यांचे आरक्षण सरकार निवडून येईल असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
आमचे सरकार हे आरक्षण सरकार असेल अन् ज्यांना ज्यांना आरक्षण मिळणे बाकी आहे त्यांना आरक्षण देण्याचे काम आमचे सरकार करेल असेल असं पाटील म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 661
@mahadevvirka5389
@mahadevvirka5389 16 күн бұрын
जरांगे288लढा व नवीन मराठ्यांचे मंत्रीमंडळात बनवा.
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 16 күн бұрын
☝ सरकार बनवलं तरी आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे
@G.Bhalerav
@G.Bhalerav 15 күн бұрын
जरांगे तुला इतकं हानिन की तुला ढेंडाळी लागलं,, माझ्या जिल्ह्यात तर येऊच नको,, आणि हो मी मराठा आहे
@Civilchankya17
@Civilchankya17 15 күн бұрын
आरक्षण देण्याचा फक्त कोर्टाचा अधिकार
@ravindrakshirsagar1834
@ravindrakshirsagar1834 15 күн бұрын
288 ladhle ani jinkle tari te aarakshan denar ahet ka?? fakt dishabhul chalaliye
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 15 күн бұрын
या जरागे ला समजणार नाही
@pandurang2554
@pandurang2554 16 күн бұрын
लोकसभेत ही असंच सांगत होता उमेदवार उभे करणार पण तुतारी वाजवत बसला 😅 भामटा कुठला
@user-vv9ze5vx7k
@user-vv9ze5vx7k 16 күн бұрын
😅😅🎉
@konkan145
@konkan145 16 күн бұрын
तुम्ही 60% आहात ना मग उभे करा.😂😂😂आम्ही पडतो ते फक्त मोजत बसा
@Nilesh99218
@Nilesh99218 16 күн бұрын
Tutari yodha ........#chapti king
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 16 күн бұрын
खरंच भामता आहे हा
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 16 күн бұрын
आईघाल्या तुला काय कळते रे झाट्या
@shashikantkolekar4741
@shashikantkolekar4741 16 күн бұрын
आता कसं मागास सिद्ध होणार आमदार तुमचेच जास्त कारखाने तुमचेच जास्त मुख्यमंत्री तुमचाच कसे तुम्ही मागास
@dattudherange5052
@dattudherange5052 14 күн бұрын
तलवारी घेवू हातात पाहू कोण काय करणार ते
@er.ganesh4435
@er.ganesh4435 16 күн бұрын
मराठे म्हणजे अभ्यास झाटभर EWS आरक्षण खायचं पोटभर अन् दुसऱ्यांवर जळायचं रातभर... 😂
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 16 күн бұрын
Ganesh tuzi may kut zopli te bag gharat.....bosdichya....
@b.rjadhavpatil1503
@b.rjadhavpatil1503 16 күн бұрын
Tuzya yaycha dana
@Surajpawar1101
@Surajpawar1101 16 күн бұрын
​@b.😂😂rjadhavpatil1503
@decidueye2247
@decidueye2247 16 күн бұрын
😂😂😂😂😂
@appa24education68
@appa24education68 15 күн бұрын
😂😂😂
@shashekantshankrraobhawreb3089
@shashekantshankrraobhawreb3089 16 күн бұрын
उभे. कर किती निवडून येतात ते बघ
@Digambar373
@Digambar373 16 күн бұрын
@@shashekantshankrraobhawreb3089 ऊभे करून पाहुदे मग कळेल विहिरीवर उभे राहून गप्पा करणे वेगळे असते मधे उतरले का मग कळते पाणी किती खोल आहे
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 16 күн бұрын
2/288
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 16 күн бұрын
Ek maratha lakh maratha.....
@maheshchavan8439
@maheshchavan8439 16 күн бұрын
सगळे येणार लोकसभा सारखं 😂😂😂
@Vijay-of9un
@Vijay-of9un 16 күн бұрын
एकाही मागणीत दम नाही. कोणतीच मागणी सरकार पूर्ण करू शकत नाही. सरकारने प्रयत्नही केले तरी कोर्टात टिकणार नाही.
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 16 күн бұрын
Ekdum barobar 😂😂
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 16 күн бұрын
टिकनार कुणाच्या मता ने कोर्ट चालत नाही
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 16 күн бұрын
@@Vijay-of9un kort ..... Kranti ahe hi maratha kartoy.......Sagal change honar tu bag.......ata fakt parli vidhansabha....😄😄
@3top146
@3top146 16 күн бұрын
४ वेळा सुप्रीम कोर्टात मराठा मागास ठरू शकला नाही. मागास असल्याचं अवसान आणून ओबीसी समाजाची गळचेपी करण्याचा हा घाट आहे.
@maheshchavan8439
@maheshchavan8439 16 күн бұрын
नाही झाला तर नाही झालं पण सगळ्यांचीच मारली फेडुण
@dnyaneshwarmore2174
@dnyaneshwarmore2174 16 күн бұрын
घंटा भेटणार नाही तुम्हाला, अशीही सत्ता तुमच्याच हातात आहे 70 वर्षांपासून, तुम्ही जरी निवडून आलात, आणि तुमचेच सरकार आले, आणि तुम्ही आरक्षण दिले तरी ते सुप्रीम कोर्टात रद्द होऊन येऊ शकते हे लक्षात ठेवा.
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 16 күн бұрын
Dyaneswar more zatya tu gap bus......ek maratha lakh maratha......
@decidueye2247
@decidueye2247 16 күн бұрын
अगदी बरोबर
@damankatre6127
@damankatre6127 16 күн бұрын
❤❤❤❤❤
@मनोज-ठ1ष
@मनोज-ठ1ष 15 күн бұрын
​@@user-nt4jg5wy1c बुल्ला घी😂😂😂😂
@Digambar373
@Digambar373 16 күн бұрын
येवढे वेडे नाहीत लोक तुतारी ची सत्त्ता आणायची आहे ना एकहाती
@santoshrepe8550
@santoshrepe8550 16 күн бұрын
आरक्षण देन मग बीजेपी मतदान करू
@RajambarGadhekar
@RajambarGadhekar 16 күн бұрын
‌ 5:15 5:18 5:19 5:20 5:20
@PKDada-f4h
@PKDada-f4h 16 күн бұрын
​@@santoshrepe8550सगळ्यांना माहीत आहे तुम्ही मतदान कोणाला करता आणि अरक्षण कोणाला मागता, ज्यांना निवडून दिले त्यांना मागा.
@tukarambangar8163
@tukarambangar8163 15 күн бұрын
​@@PKDada-f4hलय भारी भावा कमेंट
@machhindraantre2468
@machhindraantre2468 16 күн бұрын
288ऊमेदवार ऊभे करा
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 16 күн бұрын
☝ राज्य सरकारच्या हातात काही नाही .आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k 15 күн бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 तु इथे पण आला का,भाऊ,288 हे मराठेच आहेत,पण आमचे मराठा चे सगेसोयरे मुस्लिम नाहीत त्यानां मुख्यमंत्रीपदी नाहीतर आमदार खासदार करायचं आहे,जय औरगंजेबसाब,जय ईस्लाम,जय गौरी मौहम्मदसाब,जय अफझलखान, जय शिवाजी, जय शभुं
@rameshdeshmukh3160
@rameshdeshmukh3160 16 күн бұрын
जरांगे चा कितीही ऐकला तरी विधानसभेपर्यंत जरांगे सरकारचा पिक्चर सोडत नाही शरद पवारचा पाळीव
@dattatrayamali8997
@dattatrayamali8997 16 күн бұрын
मागास सिध्द कोर्टानं केलं नाही
@user-ramkashid
@user-ramkashid 15 күн бұрын
माळ्यांना केलंय का मागास सिद्ध कोर्टाने केळ्या
@lahudasdake2013
@lahudasdake2013 16 күн бұрын
75 वर्षे झाली आहेत मराठा ।उखयमंत्री आहेत
@amolkokare9453
@amolkokare9453 16 күн бұрын
जारांगे साहेब आज पण ८० % आमदार मराठा च आहेत
@dnyashwarchoure3600
@dnyashwarchoure3600 16 күн бұрын
काय भेटू शकत नाही 288 लढा मग बघु सर्व पाडले तरी आम्हाला काय फरक पडत नाही
@konkan145
@konkan145 16 күн бұрын
आम्हाला नाही लढायच😂😂😂आम्ही पाडणार 😂😂😂😂
@vijaygutte4001
@vijaygutte4001 16 күн бұрын
​@@konkan145Sharad Pawar ka prachar Kaun karna r ubha kailash
@laxmankashid7623
@laxmankashid7623 16 күн бұрын
बघा दम 😂😂
@Gmgm189
@Gmgm189 16 күн бұрын
दम असेल तर बघा
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 16 күн бұрын
Ajun bhujbal padnar
@user-fm8tt1ct1w
@user-fm8tt1ct1w 16 күн бұрын
जरांगे 288 उमेदवार गरीबातला गरीब उभा करून निवडून आणणार असला तर निवडून आण जर शरद पवार उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून आणला जनता तुझ्या सोबत राहणार नाही एकतर आरक्षण घे नाहीतर विधानसभा लढव गोरगरीबीच आमदार झालेलं बरं कला मंत्रीपद भेटेल जर चुकीचा वागला जनता तुला गप बसणार नाही
@rameshmaske6331
@rameshmaske6331 16 күн бұрын
वाढवून देण्यात आलेलं 16 टक्के आरक्षण घटनाबाह्य. सगळा घोळ 1994 च्या जीआर मध्ये आहे.
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj 15 күн бұрын
सर्व आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण लागू करावे. हाच योग्य उपाय आहे.
@gopalshinde1576
@gopalshinde1576 15 күн бұрын
वाढुन दिलेल आरक्षण शरद पवारानी दिल त्याच पक्षाचे जास्तं खासदार निवडुण आनले.
@user-og5fd6ef4g
@user-og5fd6ef4g 15 күн бұрын
तेव्हा पन तुतारी सत्तेत होती 😂😂😂
@dnyaneshwarmore2174
@dnyaneshwarmore2174 2 күн бұрын
@@rameshmaske6331 मग लावा ना वाकड्याला घोडा . ..असेल गा... त जोर तर
@user-ie3yc8em7r
@user-ie3yc8em7r 16 күн бұрын
सदावर्ते तुझा गुरू चां गुरू आहे . त्याच्या वर काही बोलला तर तुझा कार्यक्रम हा होणारच
@dr.pandurangkulkarni4373
@dr.pandurangkulkarni4373 16 күн бұрын
तुतारी ...समाज..सगे सोयरे....
@bhausahebpatil6714
@bhausahebpatil6714 16 күн бұрын
बंद करा निवडणूक लढवा गप्पा बंद करा
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 16 күн бұрын
☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे
@satishaswale9880
@satishaswale9880 16 күн бұрын
फक्त सरकार पाडायचे बोला मोकार आरक्षणाच्या नावाखाली जातींमध्ये भेदभाव करू नका
@rameshlangde7235
@rameshlangde7235 16 күн бұрын
शिंदे मराठा नाही का. आता पर्यंत चौदा मुख्यमंत्री मराठा झालेत. आता कोणत्या मराठ्यांचे सरकार येणार आहे. हे चौदा पंधरा मराठा नव्हते का?
@decidueye2247
@decidueye2247 16 күн бұрын
हेला एकदा मुख्यमंत्री कर
@TRUTH1288
@TRUTH1288 15 күн бұрын
अरे बाबा १४ नाही २२ मुख्यमंत्री मराठा झालेत....सर्व राज्य ची सत्ता आत्ता पर्यंत मराठ्याच्या हातात च आहे...
@decidueye2247
@decidueye2247 15 күн бұрын
@@TRUTH1288 मग भेटलं का आरक्षण
@damankatre6127
@damankatre6127 16 күн бұрын
याचा अर्थ आजपर्यंत महाराष्ट्र शासनामध्ये एकही मराठा आमदार /मंत्री नव्हता.😂😂 १००%बरोबर आहे.😮😮
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 16 күн бұрын
जा्रांगेला राजकारणात यायचाय त्यासाठी सारे उदयोग केले आहेत
@maheshchavan8439
@maheshchavan8439 16 күн бұрын
तुला कमुन हागवण लागली तुला 😂😂
@Nature-sl2md
@Nature-sl2md 16 күн бұрын
ओबीसी विरूद्ध मराठा घोषणा कारा मग 288 ladhha
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 16 күн бұрын
कितीही आपट जे भेटले आहे ते व जे भेटणार ते टिकु शकत नाही. ॲड सदावर्ते काफी आहे .आताचा आयोग बेकायदेशीर आहे ज्याने मराठाबांधव मागास ठरवले.
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 16 күн бұрын
288 पाड नाहीतर 576आम्हाला काय नाही फरक पडत.
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 16 күн бұрын
दादा आपल्याला तुतारी आरक्षण देणार आहे त्यांना विधान सभे पर्यंत सोडू नका
@GaneshDarade-cj6id
@GaneshDarade-cj6id 16 күн бұрын
😂
@user...vanjari
@user...vanjari 16 күн бұрын
😂😂ghanta ghe...tutari kadun..an bas vajit
@maheshchavan8439
@maheshchavan8439 16 күн бұрын
बरं बरं पहा मग
@G.Bhalerav
@G.Bhalerav 15 күн бұрын
जरांगे तुला इतकं हानिन की तुला ढेंडाळी लागलं,, माझ्या जिल्ह्यात तर येऊच नको,, आणि हो मी मराठा आहे
@madhavgiri6889
@madhavgiri6889 15 күн бұрын
🤔😃😂😄🤣
@dattatrayamali8997
@dattatrayamali8997 16 күн бұрын
काय नाय हा समाजालाच फसलाय लागलाय, कसलाही असंवीधानीक मागणी करून कसं चालेल दादा
@user-jesatysundarsarwatha
@user-jesatysundarsarwatha 16 күн бұрын
आमच्या मनाची शांती तेव्हा होईल जेव्हा तुम्ही २८८ जागा लढताल व जिंकताल मग सर्व ओबीसी तुम्ही म्हणताल ते मान्य करील. चलो🙏🏻
@pramodshirsath
@pramodshirsath 16 күн бұрын
कुणबी म्हणजे दुसऱ्याची जमीन कसणारा सालगाडी
@ajittat7388
@ajittat7388 15 күн бұрын
काँग्रेस /राष्ट्रवादी /उबाठा मुळात हेच ... आरक्षणाच्या विरोधात 💯
@Royal_maratha1
@Royal_maratha1 16 күн бұрын
गावठी मिथुन कायदा बाह्य मागण्या कोर्टात टिकतं नाही. उगाच दोन समाजात तेढ वाढवू नको.
@sanjayandhale7692
@sanjayandhale7692 16 күн бұрын
Correct
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w 16 күн бұрын
कसा बेकायदेशीर होत सांग जरा...
@ajstyle2694
@ajstyle2694 15 күн бұрын
​@@user-vo7qz2qr9w एक काम कर सगेसोयरे ला english मध्ये translate. करून सांग बर 😂😂😂😂
@marathinews6868
@marathinews6868 16 күн бұрын
करा 288 उभे आणि पाडा सगळे फक्त एकच कुणाच्या तरी फायद्यासाठी आंदोलन नसावे लोकसभे सारखं
@tukarambangar8163
@tukarambangar8163 15 күн бұрын
कमेंट असावी तर अशी असावी सलाम भाऊ तुझ्या बुद्धीला
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 16 күн бұрын
सदावर्ते laa कसा घाबरतो...कारण तो कायदा च अभ्यासक आहे ...
@jalindarkarad4291
@jalindarkarad4291 16 күн бұрын
साहेब तुतारी प्रचार कसा केला
@venkatghogare2
@venkatghogare2 16 күн бұрын
जरांगे तुम्हाला भटके विमुक्त ओबीसी ते आता तरी कुठे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण घेऊन निवडून येत आहेत ते तुम्हाला खुपतआहे मनाना एक वेळेस आम्हाला राजकीय आरक्षण नको
@tukarambangar8163
@tukarambangar8163 15 күн бұрын
या कमेंट वर कोणीच काही नाही बोलणार भाऊ
@venkatghogare2
@venkatghogare2 15 күн бұрын
@@tukarambangar8163 बोलण्यासाठी संविधानाचा ज्ञान पाहिजे
@epicnatureandcooking3649
@epicnatureandcooking3649 16 күн бұрын
Bola khot.. tutari vajavnar tumhi 🎉
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 16 күн бұрын
श्री जरांगे यांचा योग्य निर्णय स्वतंत्र उमेदवार उभे करण्यात येतील पण ऐनवेळेस कच खाऊ नये, कुणाला पाडायचे त्याला पाडा अशी गुळगुळीत भुमीका घेऊ नये तसे असल्यास आरक्षण आंदोलन हे भरकटत जाईल
@damankatre6127
@damankatre6127 16 күн бұрын
गेलेलेच आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 15 күн бұрын
@@dineshfulsundar3575 popat baramaticha
@Trading_Shine92
@Trading_Shine92 15 күн бұрын
हे आरक्षण अंदोलन नाहीच हे तर बारामतीचा सत्तेत यायच षड्यंत्र
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 16 күн бұрын
कुणबी म्हणजे दुसर्‍याची शेतजमीन कसणारे, स्वतःची मालकीची शेती कसणारे नाही।
@Nature-sl2md
@Nature-sl2md 16 күн бұрын
आता बघू 288 la pad
@shivajibankar2346
@shivajibankar2346 16 күн бұрын
एखादा वंजारी किंवा मराठा घरीच दाढी करत असेल तर तो नाव्ही होईल का?
@decidueye2247
@decidueye2247 16 күн бұрын
नाही
@eshwarjadhav7200
@eshwarjadhav7200 16 күн бұрын
कुणबी आहात मग कुणब्यांसारखे वागावे एकीकडे स्वताला राजे म्हणायचे दुसरीकडे OBC मधून आरक्षण मागायचे SC ST मधून घेणार का आम्ही द्यायला तयार आहे
@decidueye2247
@decidueye2247 16 күн бұрын
खरं आहे
@tukarambangar8163
@tukarambangar8163 15 күн бұрын
😂😂
@user-hz9iq8dh2h
@user-hz9iq8dh2h 16 күн бұрын
तुमचा यायवसाय उपटणे
@amolgitte4959
@amolgitte4959 16 күн бұрын
आरे जरंग या आता सरकार कोणाचा आहे
@decidueye2247
@decidueye2247 16 күн бұрын
हेच आहे
@user-tp9oq7iq8z
@user-tp9oq7iq8z 16 күн бұрын
एकच धुन गावठी मिथून 😂
@vishalk3700
@vishalk3700 16 күн бұрын
अब कि बार जरांगे पाटील सरकार. पुढचे cm जरांगे पाटील..पूर्ण बहुजन समाज ह्यावेळी जरांगे पाटील च्या समर्थनात..जय भीम जय संविधान 🇮🇳
@Digambar373
@Digambar373 16 күн бұрын
@@vishalk3700 एवढा हुशार माणूस सीएम झाल्यास लई विकास
@ashokkarande9266
@ashokkarande9266 16 күн бұрын
काही पण 😂😂😂
@proudindian7568
@proudindian7568 16 күн бұрын
वेगडा राज्य करा तुमचा...जिन्ना ने पाकिस्तान केला तसा तुमता वेगडा देश करा
@user-hu3xs8vg6p
@user-hu3xs8vg6p 16 күн бұрын
या अगोदर ऑनलाईन घरबस्या मुख्यमंत्री झाला 😄😄 आता गावठी करा एकदा 🤣🤣
@aaryjagtap200
@aaryjagtap200 16 күн бұрын
​@@proudindian7568 लय जाळली ना तुझी 😂
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 16 күн бұрын
।। एक मराठा कोटी मराठा । सकल मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोजदादा जरांगेपाटील ।जय भवाणी । जय शिवराय ।जय सकल मराठा समाज आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा सकल मराठा समाज एकजुटीचा विजय आसो । तुमचं आमचं नाते काय । जय जिजाऊ । जय शिवराय ।
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 16 күн бұрын
तुतारी
@yogeshkaudkar8837
@yogeshkaudkar8837 15 күн бұрын
Jatiwad rajkarani bhukanara manus
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 15 күн бұрын
@@user-wm5nf7ei2y Tutari vir marathacha marekari kon marathana fasavun pada padale atta bolato mi nahi bolalo Tutari vir
@rishi19954
@rishi19954 15 күн бұрын
जातीवादी झारंघे
@Nature-sl2md
@Nature-sl2md 16 күн бұрын
तुतारी किंग हिंदू विभागला
@Ak-sbk
@Ak-sbk 16 күн бұрын
तुम्हाला एवढाच येते दुसरा काय येत , मराठा स्वतःचा हितासाठी आपली ताकद काय दाखवला तर हिंदू विभागला गेला waa रे पाठ्या, आम्हीच का माघ फिरायचा आम्ही आमचा हक्क मागितला तर हिंदू विभागला गेला waa रे वा
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 15 күн бұрын
महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या मराठा जातीच्या लोकांना राखीव जागेची मागणी करण्याची वेळ आली, कारण या वर्गाला राज्य कारभार करण्यात पूर्णपणे अपयश आले.
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 16 күн бұрын
Only Tutari 😂😂
@deepakpujari6907
@deepakpujari6907 16 күн бұрын
शरद पवार साहेब तूम्ही महान आहात असा पहिलवान उभा केला ज्यांनी सगळ्या पक्षा ला गारच केल बिचारी जनता भोळी भाबडी आहे
@tukarambangar8163
@tukarambangar8163 15 күн бұрын
😂😂😅
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 16 күн бұрын
बरेच समाज आता शेती करतातं त्यांना पण कुणबी दाखले दया. आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना पण दया.
@user-ju2qq8tt9j
@user-ju2qq8tt9j 16 күн бұрын
द्या त्यांना होऊदे त्याचा फायदा होईल
@namdevbhamare3776
@namdevbhamare3776 16 күн бұрын
आम्ही मराठा असून हिंदू कुणबी प्रमाणपत्र हाय तरी आम्ही मनोज दादांना पूर्ण ताकदीनिशी मदत करू जय जिजाऊ जय शिवराय येत्या निवडणुकीत
@yogeshkaudkar8837
@yogeshkaudkar8837 15 күн бұрын
Duplicate ahet
@devil-tb9zw
@devil-tb9zw 15 күн бұрын
​@@yogeshkaudkar8837 तुझ पण
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 15 күн бұрын
नामदेव भामरे...सटाणा की धुळे
@abhimanyukhalse9711
@abhimanyukhalse9711 16 күн бұрын
जरांगे कोणत्या स्वप्नात जगत आहे तू ?
@damankatre6127
@damankatre6127 16 күн бұрын
एकच मिशन. साहेबाची पाठराखण.😂😂
@rameshdeshmukh3160
@rameshdeshmukh3160 16 күн бұрын
जरांगे खूप झाला आता आती आती झाला आती खरा पिसाळलेला माणूस
@rajeshkharat87
@rajeshkharat87 16 күн бұрын
लोक प्रतिनिधी हा सर्व जाती धर्मातील लोक सांठी काम करावं लागत तुम्ही जात वरून डायरेक्ट संविधानाला फाट्यावर मारत आहात हे कसं लक्षात येत नाही इतकी वर्ष झाले सरकार मध्ये मराठा च आहेत नवीन शिकलेल्या नवतरुण यांना संधी द्या मग नाहीतर आरक्षण राहील बाजूला राजकारण सुरू केलय लोकसभेपासून
@surajraut2881
@surajraut2881 16 күн бұрын
वर्षानुवर्ष मागास आणि सत्तेत नसलेल्या लोकांना आरक्षण दिलय. आत्ता मागास असून नाही चालत दादा वर्षान वर्ष मागास अहेत काही लोका.
@amolgitte4959
@amolgitte4959 16 күн бұрын
दारू पिऊन बोंबलतो
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 16 күн бұрын
पण लोकसभेला तर आपण सरळ सरळ आघाडीला पाठिंबा दिला😮 ती तर देशाची निवडणूक होती पाटील...
@rameshlangde7235
@rameshlangde7235 16 күн бұрын
मुख्यमंत्री होऊन राशन प्रमाणे फक्त आरक्षण वाट. सरकार म्हणजे तुझ्या डोक्यात फक्त आरक्षण देण्यासाठीच असते. दूसरे काहीच करायचे नसते सरकारने. तुझ्या अभ्यासाला चॅलेंज नाही.
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 16 күн бұрын
जर का सगेसोयरे अध्यादेश पारीत केला नाही तर हे सरकार अस्तीत्व मध्ये राहाणार नही
@user-yl7jx7ut9n
@user-yl7jx7ut9n 16 күн бұрын
तुम्ही उभा करा किती निवडून येते ते बघू😂😂😂😂😂😂
@user-if5qq2dq7k
@user-if5qq2dq7k 16 күн бұрын
जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा
@decidueye2247
@decidueye2247 16 күн бұрын
हेची भाषा मराठी माकड म्हणतं आहे
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 16 күн бұрын
आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?
@tukarambangar8163
@tukarambangar8163 15 күн бұрын
90 टक्के जनतेला माहीतच नाही भावा
@madhavsarade6885
@madhavsarade6885 16 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 2024 विधानसभा जरांगे पाटील म्हणतील तसं
@RajambarGadhekar
@RajambarGadhekar 16 күн бұрын
पाटील म्हणातिल‌, तुतारी
@satishrekhi
@satishrekhi 16 күн бұрын
जरांगे ला जरी मुख्यमंत्री पद मिळाले तरीही तो काका पवार किंवा सुप्रिया ताई यांना ते बहाल करीन खाल्या मिठाई 🍩 ला जागणारा आहे जरांगे 🎉
@tukarambangar8163
@tukarambangar8163 15 күн бұрын
😂😂
@AH-jn9vk
@AH-jn9vk 16 күн бұрын
पोटातलं ओठावर आलं... बीजेपीच सरकार आहे ते काही सहन होत नाहीये ते सांगता पण येत सहन पण होत नाही
@amolgitte4959
@amolgitte4959 16 күн бұрын
शरद पवार ची तुतारी वाजव
@wavhalbhaiyasaheb7334
@wavhalbhaiyasaheb7334 16 күн бұрын
लोकसभेला महविकास आगाडी सोबत होते आणि आता आम्हाला शिकु नको . शरद पवार ला सपोट करतो आणि आता सागतो गप रे बाबा
@user-jesatysundarsarwatha
@user-jesatysundarsarwatha 16 күн бұрын
माकडाच्या हाती कोलीत मिळाले
@sdk8080
@sdk8080 16 күн бұрын
288 उभे करून , मुख्यमंत्री हो आणि घे आरक्षण....
@vijayhekare3437
@vijayhekare3437 15 күн бұрын
288 जागा लढाव मग सरकार आपोआप येईल ऊगाच कोणत्यातरी पक्षाला मतदान करण्यासाठी गुफ्त बैठका मेळावे सभा घेऊन याला मतदान करा त्याला मतदान करा म्हणू नये
@tukarambangar8163
@tukarambangar8163 15 күн бұрын
नाहीतर काय
@santoshrepe8550
@santoshrepe8550 16 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@digambarbobade3015
@digambarbobade3015 16 күн бұрын
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩
@eshwarjadhav7200
@eshwarjadhav7200 16 күн бұрын
याच्या अंदोलनामुळे एकच फायदा होताना दिसतोय OBC समाज कधी नव्हे तो संघटीत होतोय
@shreyakofficialsongs4646
@shreyakofficialsongs4646 16 күн бұрын
ही काळाची गरज होती
@narsingbiradar5675
@narsingbiradar5675 15 күн бұрын
प्रस्थापित मराठा, इतर जातीचे नेते पाडा, नवीन नेतृत्व तयार करा तरच मराठा प्रश्न मिट तिल.
@bnsangale1950
@bnsangale1950 16 күн бұрын
नाहक वेळ शक्ती पैसा वाया घालवताय... हिमतीने निवडणूकीच्या मैदानात उतरा.. ही वेळ गेली तर बसा पांच वर्षे ... 🎉🎉🎉🎉 खरोखर मराठ्यांना न्याय मिळेल..
@GK72854
@GK72854 15 күн бұрын
लढवा एकदा विधानसभा, सगळे पक्ष मिळून येड्यात काढत आहेत.
@akashtapase1396
@akashtapase1396 16 күн бұрын
गोरगरिब सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे तेव्हाही आंबेडकर होते आजही आंबेडकरच आहेत.त्यामुळे निर्णय जनतेने घेतला पाहिजे
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 16 күн бұрын
अस बोलून ओबीसी गाफील करत आहात काका बोलल्या शिवाय तुम्ही काहीच करणारं नाही
@vikramkhune6084
@vikramkhune6084 16 күн бұрын
लय भारी
@malhariandhale4417
@malhariandhale4417 16 күн бұрын
शरद पवार सांगतील तसं काम करा साहेब तुम्ही
@santoshshinde520
@santoshshinde520 15 күн бұрын
डॉ.दशरथ भांडे समिती नुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व धोबी समाज sc प्रवर्गात आहे.. तो दिखील सरकारने केंद्र सरकारला भाषा दुरुस्त करून पाठवून द्यावा आमच्याही जातीच कल्याण होईल. या विषयी वरती बातमी करा
@user-ie3yc8em7r
@user-ie3yc8em7r 16 күн бұрын
मी नाभिक आहे मी गावगड्यात माझा काम करतो पण काही लोक आमचे हे शेती पण करत आहे . मग तूच सांग तुला काय हवे आहे .
@deepakbhutnar7955
@deepakbhutnar7955 16 күн бұрын
आता जरांगे नी मागे फिरु नये. विधानसभा लढवावी कारण राजकारणी लोकांप्रमाणे निळा झेंडा फडकवला, मुस्लिम आरक्षण मागणी केली. पक्के निवडून येतात बघा.
@tukarambangar8163
@tukarambangar8163 15 күн бұрын
😂😂
@sunitasarovar4138
@sunitasarovar4138 16 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा🚩🚩
@dadagolhar7219
@dadagolhar7219 16 күн бұрын
पहिले आमदार मराठा किती आहे आता ओबीसी आमदार नक्कीच निवडूण देऊ
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 16 күн бұрын
Phakt bhujbal aan nivdun yewalyatun
@rambhau6308
@rambhau6308 16 күн бұрын
25ते 30 टक्के मतदाराचे सरकार कसे येईल हा प्रश्न अशे
@ajinathkhedkar9614
@ajinathkhedkar9614 16 күн бұрын
पाटील जगा लढायला दम लागतो
@udaytapkire19
@udaytapkire19 13 күн бұрын
दादा सध्याही मराठेच आहेत सत्तेत....नेहमी मराठेच असतात
@SantoshShekapure-jm2ux
@SantoshShekapure-jm2ux 16 күн бұрын
जय जय मनोज दादा पाटिल
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 16 күн бұрын
Kshatriya Maratha is already awailing EWS (10℅open) reservation.
@shahadeosanap6622
@shahadeosanap6622 16 күн бұрын
आरे बाबा तू फक्त मराठा समाजाबद्दल बोल ईतर समाजाचे तुला काय करायचे आमचे तू विचार करूच नको तू फक्त 288 उभे कर व मंग तूला जेकरायचे ते कर बाबा, पून्हा पून्हा इतर समाजा चा पुळका करूच नकोस
@OnlyTrue101
@OnlyTrue101 15 күн бұрын
शरद पवार ची चाटू नका. स्वतंत्र पक्ष काढून 288 निवडून आणा. मनोज दादा तुम्ही स्वतः मुख्यमंत्री बना. जनता तुमच्या सोबत आहे. मतदान मनोज दादाला नाहीतर फक्त भाजपला❤❤❤
@rahulwable6924
@rahulwable6924 16 күн бұрын
मराठा सरकार 🚩
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 16 күн бұрын
सगेसोयरे हा कन्सेप्ट कोणत्या देशाच्या घटनेतून घेतला कोन जाने भारतीय संविधानात तर हा कन्सेप्ट नाही
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k 16 күн бұрын
चुप बैठ बे हम और मराठे सगे सोयरे ,नजदीकी रिश्तेदार है,जय टिपुसुलतान जय औरंगजेब,जय मौहम्मद गौरी,जय शिवराय
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 16 күн бұрын
@@user-sd5es1un9k 😄😄😄😄😄😄 लगता है सटीया गया है कुछ दिनो में कपडे फाडकर भांगडा करेगा
@sureshnagargoje4476
@sureshnagargoje4476 15 күн бұрын
Pakistan chi rajyaghatana asel
@Nature-sl2md
@Nature-sl2md 16 күн бұрын
जय महाराष्ट्र
Maharashtra Times LIVE : आरक्षण बचाव यात्रा, पुण्यातून Prakash Ambedkar LIVE | Arakshan Bachav Yatra
17:16
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 80 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН