Babasaheb Zindabaad | Adarsh Shinde | Utkarsh-Adarsh | VijayaAnandMusic

  Рет қаралды 1,749,212

VijayaAnandMusic

4 жыл бұрын

With the blessings of Swar Samraat “Pralhad Shinde”
Under the Mentoring of the ShindeShahi Duo ‘Anand Pralhad Shinde’ and ‘Milind Pralhad Shinde’
VijayaAnandMusic pvt. Ltd. presents
“BABASAHEB ZINDABAAD”
Singer: Adarsh Shinde
Music: Utkarsh -Adarsh
Producer: Vijaya Anand Shinde & Anand Pralhad Shinde
Executive Producer: Harshad Anand Shinde
Lyrics: Amol Kadam
Rythm: Sachin Bhangre, Adesh More
Rythm Recorded by Avadhoot Wadkar
Voice Recorded, Mixed and Mastered by Mandar Wadkar
Studio: Ajivasan
Music on : VijayaAnandMusic
“बाबासाहेब जिंदाबाद”
कीर्तिवंत तू, जगी दिव्य प्रभरत्न
सफल केले जिद्दीने सारे तू प्रयत्न
तुझी विचारधारा अखंडतेचा नारा
आसमंति घुमे हा निनाद
स्पंदनाची पुकारे साद
बाबासाहेब जिंदाबाद ।।धृ।।
शेतकरी कामगार दिनदुबळा तुझ्याच पाठी
महिलांना आवाज दिला सोडवून रुढीच्या गाठी
नदी जोड़ प्रकल्प तुझा पाण्याच्या नियोजना साठी
रुपयाच्या प्रश्नांचे सारे उत्तर तुझ्याच हाती
नव्या दिशेचा आधुनिक भारत
तोच आंबेडकर वाद
स्पंदनाची पुकारे साद
बाबासाहेब जिंदाबाद ....।।१।।
सत्याग्रही,दर्जेदार, भाषण हे तुझ्याच ओठी
संपविण्या जातिवादाला लावलीस ज्ञानाची कसोटी
प्रेम बंधुभाव सदा बुद्धाशी जोडतो नाती
मानवतेसाठी लढा शिकविते संघर्ष ख्याती
ओढतो अविरत,प्रगतीचा हा रथ
बुध्दीशी साधून संवाद..
स्पंदनाची पुकारे साद
बाबासाहेब जिंदाबाद .... ।।२।।
#BabasahebZindabaad #Babasahebnewsong #Babasahebadarshshindesong #adarshshindesong #adarshshindenewsong #utkarshshindesong #utkarshshindenewsong #UtkarshAdarshmusic #ShindeShahi #Shindeshahinewsong #ShindeShahibana #Shindeshahitoda
kzfaq.info/get/bejne/iJ2XdbNmsp6VYZs.html

Пікірлер: 1 761
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
माझा जन्म मातंग कुटुंबात जरी झाला असला तरी आज मला माणुस म्हणून जगण्याचा जो काही अधिकार , मान - सन्मान , मिळाला आहे तो बाबा फक्त तुमच्या संघर्षामुळेच माझा जीव गेला तरी बाबासाहेब तुम्ही आमच्यासाठी लढलेला समतेचा लढा कधीही विसरणार नाही..जय भिम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
@prakashpetkar4691
@prakashpetkar4691 3 ай бұрын
💯💯 true Anhi tumi khara bollath kharach khup chan
@ML-yj8rw
@ML-yj8rw 2 жыл бұрын
*_भिमा तुझ्या जन्मा मुळे..! आज जे काय आहे ते..! देव फक्त 👉डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 🙇‍♂️👑🌍🇪🇺📘🖊️💙✌️_*
@a-mumbaikarmaharashtrian8347
@a-mumbaikarmaharashtrian8347 Жыл бұрын
Absolutely right
@a-mumbaikarmaharashtrian8347
@a-mumbaikarmaharashtrian8347 Жыл бұрын
Jivant dev aamachya purvajani pahilay tyanchamule sc st obc nt sarv samaj aani sarv jatichya mahilasathi kary kele aaje
@akashkshirsagar3430
@akashkshirsagar3430 4 жыл бұрын
खरंच दादा गाणं मनाला स्पर्श झालं..😍 आपल्या आवाजा ला तोड नाही जय भीम 🙏🙏🙏
@vaibhavkaknate3563
@vaibhavkaknate3563 2 жыл бұрын
बाबासाहेब जिंदाबाद 🔥💙✨🇪🇺✊🏻
@69nupur
@69nupur 4 жыл бұрын
Class Lyrics , Class - Composition Class - Singing class - editing / Camera All superb........ BABASAHEB ZINDABAD
@rohitvahule1891
@rohitvahule1891 4 жыл бұрын
बाबासाहेब जिंदाबाद 🔥🔥🔥 महामानवाला विनम्र अभिवादन क्रांतिकारी जय भीम
@rohitchitle9230
@rohitchitle9230 4 жыл бұрын
Jai bhim
@rakeshmohite5903
@rakeshmohite5903 4 жыл бұрын
Jay bhim
@k.kmritunjay318
@k.kmritunjay318 4 жыл бұрын
Jay Bhim
@babasahebwpawar1577
@babasahebwpawar1577 4 жыл бұрын
खरच हे गाणं एकूण बाबासाहेबांचे कर्तुत्व किती महान आहे या गाण्यांमधुन सादर केले आहे जय भीम शिंदे शही परिवार
@sunildhasade9021
@sunildhasade9021 4 жыл бұрын
अप्रतिम गीत🎧 बाबासाहेब जिंदाबाद🔥शिंदेशाही यांना मानाचा जय भीम 🙏
@aviacharya7502
@aviacharya7502 4 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद आदर्श शिंदे भाऊ जय भीम तुमच्या आवाजा मुळेच हा बहुजन समाज जागी होतो
@k.kmritunjay318
@k.kmritunjay318 4 жыл бұрын
JayBhim
@shreyaschavan4621
@shreyaschavan4621 4 жыл бұрын
Jay bhim jay shivray
@bholadhage1033
@bholadhage1033 4 жыл бұрын
Subhimani jay bhim
@sureshkalbande7849
@sureshkalbande7849 4 жыл бұрын
Jay bhim
@abhiwagh2556
@abhiwagh2556 4 жыл бұрын
भाऊंच्या आवाजात खूप जोश आहे गाणं आयेकल्यवर रक्त फड फड कर्त
@amolkamble3968
@amolkamble3968 4 жыл бұрын
*बाबासाहेब झिंदाबाद* 🔥🔥 🙏 👑 *जय भिम* 👑
@babalugajare9550
@babalugajare9550 4 жыл бұрын
Amol Kamble णघधण
@babalugajare9550
@babalugajare9550 4 жыл бұрын
Amol Kamble डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
@k.kmritunjay318
@k.kmritunjay318 4 жыл бұрын
Jay_Bhim
@W_a_g_h_m_a_r_e
@W_a_g_h_m_a_r_e 4 жыл бұрын
Nice
@y.tthoke2522
@y.tthoke2522 2 жыл бұрын
पानं चाळुन बघा पानं न्हाळून बघा नाही लागणार अंत भिमराव जिंदाबाद म्हणेल मी जोवर आहे जिवंत...🔥✌️💙
@sandipkamble2265
@sandipkamble2265 9 ай бұрын
Waa waa bhai
@avinashsadake369
@avinashsadake369 Жыл бұрын
कोनाचा जन्म कोणाला काय करून गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला .. जय भीम दादा🙏
@milindsumanashokdamodare
@milindsumanashokdamodare 4 жыл бұрын
अमोल कदम भाई 💙❤️💙kalij लिहिलंस re ल्ब्यू 💙❤️ Aadarsh shinde💙❤️😍😍😘🥰🥰
@amol_kadam
@amol_kadam 4 жыл бұрын
Thanku
@pallavijadhav515
@pallavijadhav515 4 жыл бұрын
अप्रतिम ...अक्षरशः शब्द हि कमी पडतील एवढ सुंदर गाणं झाल आहे हे. एक एक शब्द लाख मोलाचा आहे . I like it. All the best. आणि तुम्हा भावांची जोडी हि अशीच जिंदाबाद असो, याच शुभेच्छा....
@shirishsabale4114
@shirishsabale4114 4 жыл бұрын
होय
@cricket_King_07_
@cricket_King_07_ 4 жыл бұрын
होय
@ravirajsarade.3344
@ravirajsarade.3344 4 жыл бұрын
खरचं खुपच छान....
@santoshbringane8734
@santoshbringane8734 4 жыл бұрын
अगदी बरोबर
@yogeshpandav1432
@yogeshpandav1432 4 жыл бұрын
jay bhim tai
@ravihanamsagar1162
@ravihanamsagar1162 4 жыл бұрын
#बाबासाहेब_जिंदाबाद ✊️दिल से जय भिम आदर्श दादा खूप खूप सुंदर गीत व अतिसुंदर गायले
@AshokKumar-xd6yw
@AshokKumar-xd6yw 4 жыл бұрын
Mujhe bahut khushi ho rahi hai ki aap sabhi hindi mai song ga rahe hai Aap ka bahut bahut dhanywad Sabhi bhaiyo ko Jai bhim 🙏🙏
@Suxcess_AI
@Suxcess_AI 4 жыл бұрын
बाबासाहेब जिंदाबाद...…dislike वाले तर आपल्या बापा ला पण बाप मानत नसतील जाळ झाला यांचा
@Suxcess_AI
@Suxcess_AI 4 жыл бұрын
जातीवरून महापुरुषांचे विभाजन करनारा मी नाही,माझ्या रक्तात शिवराय अण डोक्यात भिमराय, जातिवाद्यांनी तर लांब च राहायचं माझ्या पासून
@Suxcess_AI
@Suxcess_AI 4 жыл бұрын
जा शाळेत जा आणि अभ्यास कर राजमाता जिजाऊंनी महाराजांना जातीवाद शिकवला असता तर ते महाराज होऊ शकले नसते,जरा आपलं डोकं चालवा शाळेत जा शिका आणि महापुरुषांचे विचार आत्मसात करा
@Suxcess_AI
@Suxcess_AI 4 жыл бұрын
तुझें विचार पण त्या काळी असलेल्या नीच लोकांसारखे आहेत,आणि dislike केलेल्या लोकांना बोललो मी तर तुझ्या पार्श्वभागावर मुंग्या का आल्या? वैचारिक अभ्यास असेल तर बोल नाही तर रिकामा कट्टा गरम कर
@Suxcess_AI
@Suxcess_AI 4 жыл бұрын
मित्रा विचार चुकीचे आहेत. मला वाद घालायचा नाही,तुझं शिक्षण अन तुझा कट्टा समर्पित तुला.
@sanghpalgaikwad5773
@sanghpalgaikwad5773 4 жыл бұрын
Right
@sahilgvlogs3284
@sahilgvlogs3284 4 жыл бұрын
शिंदे घरान्यमुळे बाबा साहेब घरा घरात पोहचले खुप काही केलय #शिंदेशाहीबाना ने समाजा साठी गर्व वाटतो👏👏👏
@sagarpatil1646
@sagarpatil1646 4 жыл бұрын
Absolutely True 💯💯
@DRBhujbale
@DRBhujbale 4 жыл бұрын
sir babasahebamule shinde ghara gharat pohachale
@sahilgvlogs3284
@sahilgvlogs3284 4 жыл бұрын
बरोबर तुमचा.....बाबा साहेब खुप मोठी व्यक्तिमहत्व आहे साहेब त्यांचा आणि शिंदे घरण्याचा comparison नाही होणार पन वर्तमान नुसार बघितला तर बाबा सहेबांचे विचार आणि त्यांच्या संगीता मुले आपली तरुण पीढ़ी जागृत झालीय काय वाटतं तुम्हाला। आणि माज दृष्टिकोण वेगळा होता बोलायचा पण तो तुम्हाला समजू शकला नाही हेच वाइट वाटला। 👍💜
@siddhharthpawar3537
@siddhharthpawar3537 4 жыл бұрын
बाबा साहेब होते म्हणून शिंदे गरणेच काय सगळे दलीत भांधव मन सन्मान नी जगतात हे ....आणि बाबा साहेब आहे म्हणून आम्ही पूर्ण जगात फोचलेलू आहेत ...जय भीम ...जय शिवराय
@integrity2679
@integrity2679 4 жыл бұрын
Babasaheb pahilyapasunch pratekachya manamanat ahet ...te kahi ganyani famous zale nahit .. But shinde gharyane aflatun kam kelay...as a org of mass movement by using tool of music😍
@shailenhmct
@shailenhmct 4 жыл бұрын
बाबासाहेब जिंदाबाद... अप्रतिम संगीत, अप्रतिम गाण्याचे बोल.. एक नंबर... जय भीम
@kapilgaikwad5849
@kapilgaikwad5849 4 жыл бұрын
गाण्यात बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची उद्घोष हे आवडले राव लेखक superb
@sumitgaikwad748
@sumitgaikwad748 4 жыл бұрын
अप्रतिम शब्द आणि त्याला साथ आदर्श आणि उत्कर्ष यांची....बाबासाहेब जिंदाबाद....
@nandnseries9111
@nandnseries9111 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/bdt3qpmXq921YJs.html
@swabhimanimedia6751
@swabhimanimedia6751 4 жыл бұрын
आजपर्यंत चे सर्वात अर्थपुर्ण गाणे.... या एका गाण्यात बाबासाहेबांचे बऱ्यापैकी काम मांडले आहेत
@poojakamble8830
@poojakamble8830 4 жыл бұрын
महिलांना आवाज दिला रुढीच्या सोडऊण गाठी ही लाईन तर अप्रतिम गायली दादा तुम्ही या गायलेल्या SONG ला माझा मनापासून सलाम आणि बर का लय भारी भीम गीत एकदम कडक.🔥🔥🔥
@jayashribharshankar8612
@jayashribharshankar8612 4 жыл бұрын
Shinde gharan tumhala lakh salam tumchamul ghara gharat aaj Dr. Babasaheb Ambedkar pochlat... Sagla Samaj aaj tumchavar barbharun khup Prem karto...👍👍👍👍👍😍
@vilaskale3762
@vilaskale3762 4 жыл бұрын
99 dislike maybe they all belong another nation 🇮🇳🇮🇳 Jay Bhim
@sanketmalavi4031
@sanketmalavi4031 Жыл бұрын
Yes they came from europe and middle East Asia.They are Eurasian and others who does not belongs to them but always dislike ambedkarism are slaves of this Eurasian peoples and their religion. This euresians dna was not matched with the real inhabitants of india. Medical science and archeological survey of India already prove it. You know euresians means what i want to say.
@buddhabhushanadhale9337
@buddhabhushanadhale9337 4 жыл бұрын
आदर्श दादा उत्कर्ष दादा यांना मानाचा सन्मानाचा कडक जय भीम तसेच विजया आनंद स्टुडिओ माझ्याकडुन व माझ्या मित्र परिवाराकडून खूप खूप मंगल कामना #BABASAHEB ZINDABAD 👑👑👑
@anilwagh1028
@anilwagh1028 4 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आदर्श दादा
@pawanbankar8231
@pawanbankar8231 4 жыл бұрын
जय भीम आदर्श शिंदे सर अप्रतिम गाणं बनवलं आहे आपण 💐💐👌👌👌😊☺️
@gorakhkamble9503
@gorakhkamble9503 4 жыл бұрын
शिंदेशाही तुमचं आभार खरच तुमचं गाणं म्हणजे एक चळवळ आहे जी आजपर्यंत बाबासाहेबांच्या विचारांची ज्वाला धगधगत चालू ठेवली आहे सलाम तुमच्या गाण्यांना बाबासाहेब जिंदाबाद
@amol_kadam
@amol_kadam 4 жыл бұрын
सर्वांचे मनापासून आभार गीतकार- अमोल कदम
@ashwinikamble4106
@ashwinikamble4106 4 жыл бұрын
Jay bhim.🙏🙏 शिंदेशाहीला पण विनम्र अभिवादन आणि जय भीम , खूप छान समाज प्रबोधन केले आहे कलेतून, बाबासाहेब जिंदाबाद🙏🙏🙏
@motivation_530
@motivation_530 3 жыл бұрын
hiii
@mumbaigunhetimes221
@mumbaigunhetimes221 4 жыл бұрын
मुडदे में जान डालदे अशी आहे शिंदे शाही.....great salute जय शिवराय जय भिम
@harshbarmate8474
@harshbarmate8474 4 жыл бұрын
बाबसाहेब झिंदाबाद थे... है... रहेगे... 🔥🔥 जय भीम 🙏🙏
@VaibhavKhune
@VaibhavKhune 4 жыл бұрын
Best Dada 💖💖💖🙏🙏🙏🙏😊😊
@sachinsalunke6169
@sachinsalunke6169 3 жыл бұрын
Vibhav sir mi tumch . Big fan ahe
@sanghtayade4322
@sanghtayade4322 4 жыл бұрын
खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन आहे, कारण lyrics हे फक्त नाचण्या साठी नसून बाबासाहेबांना अंगिकरण्या साठी आहे. बाबा साहेब म्हणायचे वाचा lyrics समजून वाचायला शिका म्हणजे बाबासाहेब कळतील
@mahadevkamble1339
@mahadevkamble1339 4 жыл бұрын
Barobar ....Bolat ....Sir ....Tumhi .....
@k.kmritunjay318
@k.kmritunjay318 4 жыл бұрын
JayBhim
@Aniket2910
@Aniket2910 4 жыл бұрын
🙏🙏🙏
@rajsakwar5195
@rajsakwar5195 4 жыл бұрын
8
@bandujondhale1944
@bandujondhale1944 4 жыл бұрын
@@mahadevkamble1339 1
@nsmusicofficial5943
@nsmusicofficial5943 4 жыл бұрын
आदर्श दादा जी हरकत घेतलीय ना खरच सांगतोय दादा तुझा हात नाय पकडनार कधीच कोणी आई शप्पथ सांगतो दादा मी खुप म्हंणजे खूप मोठा फॅन आहे तुझा आज पर्यंत जीवनात तुलाच फॉलोव केलय एक दिवस दादा तुझ्या चरणी दर्शन घेईन आणि माझ सपन पुर होईल 🙏🙏🙏🙏
@ajinkyalondhe6107
@ajinkyalondhe6107 4 жыл бұрын
बाबासाहेब झिंदाबाद आहेत आणि राहतील 🙏🙏🙏 आदर्शच्या आवाजाला तोडच नाही❤️
@bhushanrakshe9853
@bhushanrakshe9853 4 жыл бұрын
जबरदस्त!!!❤❤🔥🔥🔥👌👌 बाबासाहेब जिंदाबाद❤🔥✌
@jerrychan1191
@jerrychan1191 4 жыл бұрын
प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ अगदी "कॅनव्हास"वर चितारलेल्या विलोभनीय व मार्मिक चित्राचा भासच. गाणं अगदी अप्रतिम.. 😍
@aditisurve9985
@aditisurve9985 4 жыл бұрын
Every words/lines touching to heart... Very nice song... Shindeshahi always Best👍👍👍 Babasaheb Zindabad🙏🙏 Jay Bhim 🙏
@poojadarekar4053
@poojadarekar4053 3 жыл бұрын
Kadak JAI Bhim 🙏🙏🙏❤❤❤
@samratmaske6393
@samratmaske6393 2 жыл бұрын
Jai.💙💙 Bhim..
@vijaypaikrao2559
@vijaypaikrao2559 4 жыл бұрын
जय भिम जय संविधान काही आहेत व्हिडिओ पूर्ण न बघता अन लाईक करता म्हणजे ही जळणाऱ्या ची ओलांद किती खालच्या पायरीचे आहे 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@nandnseries9111
@nandnseries9111 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/bdt3qpmXq921YJs.html
@bholadhage1033
@bholadhage1033 4 жыл бұрын
Right brother jay bhim
@swagatwankhede3369
@swagatwankhede3369 4 жыл бұрын
Kadak Jay bhim full energy ahe song madhe...🙏♥️
@ajaylokare5384
@ajaylokare5384 2 жыл бұрын
आदर्शा तू समाजाचा अभिमान आहेस रे ... 🇮🇳💙🙏☸️
@babanpatole9605
@babanpatole9605 2 жыл бұрын
बाबा साहेब विनम्र अभिवादन 💐💐💐
@surajmhaske1647
@surajmhaske1647 4 жыл бұрын
Babasaheb zindabad❤
@k.kmritunjay318
@k.kmritunjay318 4 жыл бұрын
JayBhimrao
@karanmore2504
@karanmore2504 4 жыл бұрын
प्रज्ञासूर्यास विनम्र अभिवादन जय भीम
@k.kmritunjay318
@k.kmritunjay318 4 жыл бұрын
JayBhimrao
@gaikwad770
@gaikwad770 4 жыл бұрын
अप्रतिम शिंदेशाही.. जय भिम 🙏🇮🇳🙂
@Kumar.Vikas95
@Kumar.Vikas95 Жыл бұрын
Anand Shinde and Adarsh ​​Shinde Baba Saheb have a strong voice. Salute to the kings of Marathi music.
@cricket_King_07_
@cricket_King_07_ 4 жыл бұрын
👌एकच नंबर गाणं बनवलं आदर्श शिंदे जिदाबाद।।।।।, असे चं गाणे तयार करत रहा. 🙏जय भिम🙏 🙏नमो बुध्दाय🙏
@Sachin.Waghode
@Sachin.Waghode 4 жыл бұрын
बाबासाहेबांच्या गाण्याला dislike करणारे चोर बघा यांची किती जाळून राख झाली आहे. ,🔥🔥🔥🔥🔥
@dancearenabyrj8497
@dancearenabyrj8497 4 жыл бұрын
SACHIN WAGHODE he khara bolla bhau... mirchi lagli ahe jabardast
@babamohan2169
@babamohan2169 4 жыл бұрын
Jai bhim full 2 kadakkk
@babamohan2169
@babamohan2169 4 жыл бұрын
Jai bhim full 2 kadakkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk
@Sachin.Waghode
@Sachin.Waghode 4 жыл бұрын
@@babamohan2169 जय भीम
@revanchitte4180
@revanchitte4180 4 жыл бұрын
gan***d jalat aahe bhava tyanchi
@AnuragSingh_
@AnuragSingh_ Жыл бұрын
Full support bro from up 💙💙💙💙 Jai Bhim Namo Budhhaye 💙💙💙💙💙💙💙💙
@sanjaygaikwad4725
@sanjaygaikwad4725 4 жыл бұрын
अप्रतिम आवाज आणि अप्रतिम शब्द लेखन बाबासाहेब जिंदाबाद होते, आहेत आणि राहतील. !!!!!!क्रांतिकारी जयभीम !!!!!!!
@nishantgaikwad2794
@nishantgaikwad2794 4 жыл бұрын
Egerly waiting each and every song of shindeshahi Jay bhim Dada
@vilaskale3762
@vilaskale3762 4 жыл бұрын
शिंदेशाही जिंदाबाद 👑👑 जय भीम 🇮🇳🇮🇳
@om-yr5ye
@om-yr5ye 4 жыл бұрын
jay bhim jay bhim
@suyog.mahadik1290
@suyog.mahadik1290 Жыл бұрын
अंगावरी शहारे येतात जेव्हा बाबासाहेब जिंदाबाद गाण्यातून बोलता तेव्हा... बाबासाहेब ह्या भुतळातील बुधनंतरची एकमेव व्यक्ती कायम जिंदाबादच राहणार... मानाचा जय भीम, hats up the level of singing... Plz sing this all songs in hindi as well... देशाला ऐकूद्या.
@saurabhsaurabh7956
@saurabhsaurabh7956 4 жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण गीत आणि आदर्श शिंदे एकाच नंबर आवाज. जय भीम जय लहूजी.
@deep_sea_04
@deep_sea_04 4 жыл бұрын
Shindeshahi Zindabad 💜 #Babasaheb_Zindabad 💜 JAY BHIMACH 🔵
@ajaymaske6036
@ajaymaske6036 4 жыл бұрын
An like करणार्यांना भाव पूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@desimuks6939
@desimuks6939 4 жыл бұрын
Mazya kadun pan bhau💐💐💐
@Sanjay74976
@Sanjay74976 4 жыл бұрын
👍
@mahendrawasnik1894
@mahendrawasnik1894 2 жыл бұрын
खूप सुंदर आदर्श दादा..👍👍👍 असेच आपले बाबासाहेबांचे नवीन नवीन गीत आमचे साठी नेहमी उपलब्ध होतील अशी अपेक्षा ठेवतो आपणाकडून क्रांतिकारी निळा जय भीम..🙏🙏🙏
@rohan6477
@rohan6477 2 жыл бұрын
मेलो तर मातीचा जगलो तर भीमाचा दिवाणा रणी उतला💙✌️🌈
@shantanupole2586
@shantanupole2586 4 жыл бұрын
Kya baat ae dada.. ekdm Kdkkkkk
@sumitsonawane7933
@sumitsonawane7933 4 жыл бұрын
Such a great song sir Jay bhim🇪🇺🇪🇺🇪🇺
@nsmusicofficial5943
@nsmusicofficial5943 4 жыл бұрын
शिंदे शाही चा नव्हे तर संपूर्ण देशाचा सुरांचा राजा आदर्श दादा शिंदे
@sachinpresent9488
@sachinpresent9488 4 жыл бұрын
हे गाणं मराठी फिल्म इंडस्ट्रीज यायला पाहिजेत.... हो की नाही...?
@vijaykashinathawasaramal5581
@vijaykashinathawasaramal5581 3 жыл бұрын
👍👍👍
@abhijeet60
@abhijeet60 4 жыл бұрын
This song is the beginning of new phase of ambedkarite songs .... New phase will mark more centric to economy, water management, foreign policy, polity, education, science and Constitution
@pratibhabansod4378
@pratibhabansod4378 4 жыл бұрын
या गाण्यामुळे बाबासाहेब घरा घरा पोहचले आहेत अतिशय सुंदर
@k.kmritunjay318
@k.kmritunjay318 4 жыл бұрын
You are right
@skymeansakash
@skymeansakash 4 жыл бұрын
Jindabad 😍👌🏻
@sangharshgote890
@sangharshgote890 4 жыл бұрын
💙💙✔️बाबासाहेब जिंदाबाद💙💙 💙💙💙जय भीम. 💙💙✔️
@shivajishinde9700
@shivajishinde9700 4 жыл бұрын
शिंदेशाहीला मनाचा जय भीम.....🙏🙏 डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विचार गाण्याच्या माध्यमातून घराघरात पोहचवली... आभार
@bhushanjadhav6246
@bhushanjadhav6246 4 жыл бұрын
आदर्श शिंदे साहेब यांचं अप्रतिम गाणं,, जय भीम
@akshaybhivsne568
@akshaybhivsne568 4 жыл бұрын
सगळ्या टीम चे अभिनंदन.... मानाचा स्वाभिमानाचा कड़क... जय भीम...
@Rahultupsmindre
@Rahultupsmindre 4 жыл бұрын
Adarsh sir manacha Jay bhim, it's most outstanding song, i love this song.
@sarikakamblesk8704
@sarikakamblesk8704 4 жыл бұрын
बाबासाहेब जिंदाबाद एक एक वाक्य सध्याच्या घडणाऱ्या घटनेवर आधारित आहे सुरेख ज्याना बाबासाहेब माहिती नाही त्याना हे गाणं ऐकून थोडे तरी कळेल
@sanjivanisrecipes3648
@sanjivanisrecipes3648 4 жыл бұрын
Very nice song 👌👌 Jai Bhim Namo Buddhay 🙏 🙏👍 👍👌 👌
@kirantate3766
@kirantate3766 4 жыл бұрын
🙏🌏 *ज्ञानाच्या अथांग 💫महासागरास* 🙏 *विनम्र अभिवादन....* .🙏
@anilchavan5206
@anilchavan5206 4 жыл бұрын
जय भिमआदर्श शिंदे एकदम कडकLove LoveLoveआदर्श may jaanLove 😘😘😘😘😘💙💙💙💙💙💙💙💙💙
@rohittejale576
@rohittejale576 4 жыл бұрын
👑Babasaheb👑 🌹jindabad🔥
@diprajnimbalkar9685
@diprajnimbalkar9685 4 жыл бұрын
⛳️ जय शिवराय 🙏जय भीम ⛳️
@BabasahebandBuddhaDhamma
@BabasahebandBuddhaDhamma 4 жыл бұрын
Babasaheb Zindabaaad ✊🏻 💙 JAIBHIMACH ✍🏻
@Sandeep358_Official
@Sandeep358_Official 3 жыл бұрын
हे गाणे ऐकून अंगावर काटा येतो... डॉ.बाबासाहेब आंबेडकर खरच खूप महान व्यक्ती होते... त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही...
@amritamanwar4033
@amritamanwar4033 4 жыл бұрын
Woooow Superb sir hats of to u.. lyrics superb 👍👍👍👍🙏🙏🙏 Baba Saheb jindabad👍
@mangeshsarode5165
@mangeshsarode5165 4 жыл бұрын
महामानवास विनम्र अभिवादन..😢🙏🙏🙏🙏💐💐
@ansh07...0
@ansh07...0 4 жыл бұрын
Maan bharun ale 💕💖 ek ek word Kanatun dokyat ani dokytun Manat aani he vichar mi every person parynt pohchvnar....jai Bhim namo. Buddha....Dr Baba Saheb Ambedkar Zindabad 💕💕 Ambedkarwad 😍
@anilkamble3602
@anilkamble3602 Жыл бұрын
Great tribute to Bhratratna Dr BR Ambedkar. Aadarsh an excellent rendition by you and Chorus team. Excellent lyrics, Excellent Music Composition... Jai Bhim, Namo Buddhay.. Bhvtu Sabb Mangalam... 👍🌹🙏.
@nileshgaikwad5648
@nileshgaikwad5648 4 жыл бұрын
संगीताच्या शेरोशायरीच्या माध्यमातुन बाबासाहेब घराघरात पोहचवण्याचे कार्य तुमच्या पुर्वजांनी केले व तुम्ही करत आहात त्या बद्दल आम्ही तुमचे रुणी आहोत असेच या पुढे ही आम्हाला शिंदेशाही ची अशीच साथ राहो हिच तथागतां चरणी प्रार्थना नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भिम
@sapanawahule9612
@sapanawahule9612 4 жыл бұрын
Jaybhim guys 🙏 adarsh dada🔥
@baapukimusic
@baapukimusic 4 жыл бұрын
Lyrics music voice...full to awesome
@parishinde1573
@parishinde1573 2 жыл бұрын
ह्या वर्षी १४ एप्रिल ला हेच गाणं सगळीकडे वाजेल.. . . . एक no. गाणं....💙💙
@kunalkamble3158
@kunalkamble3158 2 жыл бұрын
Goosebumps 😍🔥
@vidishajiwane6229
@vidishajiwane6229 4 жыл бұрын
😍😍😍😍😍next level energy
@PRAVINEDITS
@PRAVINEDITS 4 жыл бұрын
बाबासाहेब जिंदाबाद 💙
@sagarzankar2501
@sagarzankar2501 4 жыл бұрын
Adarsh Sir please initiate a Music School for our kids which will help towards our movement to live up to the legacy of babasaheb ambedkar .... babasaheb zindabad...Great work you are doing
@tushartekade7690
@tushartekade7690 Жыл бұрын
एकच साहेब... आपले डॉ. बाबासाहेब 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳🇮🇳जय भीम
@ratndeepveer3370
@ratndeepveer3370 4 жыл бұрын
एकच वादा आदर्श दादा 💙🇪🇺
@sushantgaikwad1653
@sushantgaikwad1653 4 жыл бұрын
#बाबासाहेब_जिंदाबाद...💙💙💙💙💙
@k.kmritunjay318
@k.kmritunjay318 4 жыл бұрын
Babasaheb jindabad
@Divine339
@Divine339 2 жыл бұрын
No words for This 💙
@pratikkhaire9507
@pratikkhaire9507 3 жыл бұрын
1 No. Song and Music♥️
@samratwaghmare43
@samratwaghmare43 4 жыл бұрын
My favourite Singers Adarsh Shinde Jay Bhim Sir महामानवास विन्रम अभिवादन
@gauravbansode7596
@gauravbansode7596 4 жыл бұрын
Babasaheb zindabad 🙏🇪🇺
@bhimachiwaghintanu1970
@bhimachiwaghintanu1970 4 жыл бұрын
Babasaheb zindabad Jai Bhim🇪🇺🇪🇺
@sunilssawant1882
@sunilssawant1882 Жыл бұрын
गीतकार अमोल कदम एकदा परत 🇮🇳🇮🇳बाबासाहेब जिंदाबाद 🇮🇳🇮🇳 💐💐👍👍..... क्रांतिकारी जयभिम आदर्श शिंदे जबरदस्त गाण्यातुन इतिहास सांगितलाय.सुंदर गीत गीतरचना🇮🇳🇮🇳🙏🙏🌹🌹💐💐
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 56 МЛН
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 49 МЛН
Doston Ergashev - Kambag'alga (Official Music Video)
5:32
Doston Ergashev
Рет қаралды 3,6 МЛН
Zattybek & ESKARA ЖАҢА ХИТ 2024
2:03
Ескара Бейбітов
Рет қаралды 438 М.
Jakone, Kiliana - Асфальт (Mood Video)
2:51
GOLDEN SOUND
Рет қаралды 8 МЛН
Malohat
3:35
Xamdam Sobirov - Topic
Рет қаралды 716 М.
akimmmich (feat. Turar) - UMYTTYŃ BA?| official lyric video
2:54
akimmmich
Рет қаралды 2,8 МЛН
Nurmuhammed Jaqyp  - Nasini el donya (cover)
2:57
Nurmuhammed Jaqyp
Рет қаралды 136 М.