Bachchu Kadu Wife Full Speech | नवनीत राणा यांना तिकीट दिलं याचा पश्चाताप भाजपला भविष्यात होईल - कडू

  Рет қаралды 760,284

TV9 Marathi

TV9 Marathi

Ай бұрын

Bachchu Kadu Wife Full Speech | नवनीत राणा यांना तिकीट दिलं याचा पश्चाताप भाजपला भविष्यात होईल - कडू
#BachchuKadu #NayanaKadu #NavneetRana
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZfaq : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 1 200
@gajananpawar6138
@gajananpawar6138 Ай бұрын
सौ. बच्चू कडू ताई, आपण खरंच दमदार आणि खूप चांगलं भाषण केलात. बच्चू भाऊ पेक्षा शुध्द मराठी भाषेत इतकं प्रभावी भाषण केलात.. तुम्हाला सलाम ताई...!
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 Ай бұрын
B E d शिक्षिका आहोत त्या सर्व्हिस केलेली आहे ❤❤👌
@haridasdevtade7766
@haridasdevtade7766 Ай бұрын
66⁴⁴​@@suvarnapatilkupachchan276
@uttampadavale9840
@uttampadavale9840 Ай бұрын
खूप छान 👌👌👍👍
@SujataDethe-ko5re
@SujataDethe-ko5re Ай бұрын
Khara ahe
@nelsoncolaso6976
@nelsoncolaso6976 Ай бұрын
आई सुदर विचार मांडले अभिवदन
@sushilkharat8282
@sushilkharat8282 Ай бұрын
मी प्रथमच सौ.नयना ताई यांना पाहिले आहे, त्यांचे भाषण व स्टेज डेअरिंग पाहता त्यांचा अभिमान वाटतो आहे.चांगले चांगले नेतेही असे मुद्देसूद मांडणी करत नाहीत ,खूपच छान भाषण
@maheshthosar2318
@maheshthosar2318 Ай бұрын
Aho dada amchya tai great ahet
@madhukarpande2558
@madhukarpande2558 Ай бұрын
बच्चू दादा, ताईचा अभिमान आहे आम्हाला.
@giridharpingale3288
@giridharpingale3288 Ай бұрын
डाॅ नयना ताई दमदार भाषण आज जेवडे नेते अमरावती मध्ये आले ते सगळे तुमच्या पुढे फेल धन्यवाद ताई 🎉
@narayandakhare3750
@narayandakhare3750 Ай бұрын
मी आजवर बच्चुभाऊंचे‌ ‌ भाषण ऐकले होते पण आज मी त्यांच्या पत्नीने जे जबरदस्त ‌भाषन‌ केले बच्चुभाऊंची पत्नी ‌शोभते.उत्कृष्ट.
@user-li5hf4ow7q
@user-li5hf4ow7q Ай бұрын
खरोखरच अप्रतिम उदबोधक असे प्रेरणादायी भाषणं तेही सत्यपरिस्थिती प्रबोधनातुन,कळकळीने व्यक्त केली धन्यवाद ताईना
@BhausahebRajale-mn6pc
@BhausahebRajale-mn6pc Ай бұрын
😊
@hanumantjagdale5258
@hanumantjagdale5258 Ай бұрын
अभिमान वाटला कडू साहेब ताई अगदी वागिनी सारखे भासेन झाले.याला म्हणतात जिजाऊची वागिन.ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@hanumantjagdale5258
@hanumantjagdale5258 Ай бұрын
मोठी चूक झाली. बीड मधून ताई ला तिकीट द्यायला पाहिजे होते.
@ramakrishnakolhe7499
@ramakrishnakolhe7499 Ай бұрын
Ghanta
@rustummande5567
@rustummande5567 Ай бұрын
ताई बच्चुभाऊ शेर तर तुम्ही शवा शेर नंबर एक जोडी
@kisharpatil2452
@kisharpatil2452 Ай бұрын
Taisaheb vijayi bav
@classandclass4976
@classandclass4976 Ай бұрын
यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती. खासदार झाल्या असत्या❤
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 Ай бұрын
भाऊ मतदासंघ sc राखीव आहे
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 Ай бұрын
Boob भाऊ ना मतदार संघ निवडून द्या
@user-mx6fk9yi4y
@user-mx6fk9yi4y Ай бұрын
खरच भाषण ऐकून तेच वाटले
@manikdesai9383
@manikdesai9383 Ай бұрын
ताई तुम्ही च उभे राहायला हवे होते
@shivajishelar1924
@shivajishelar1924 Ай бұрын
​@@omkargaikwad2808p
@prashantawari6363
@prashantawari6363 Ай бұрын
शब्दांची गुंफण घालून वाक्यांची माळ सजवतांना सुभाषितांचा अदभुत असा संगम आपण घडवून आणला आपल्या वाणीला शतशत प्रणाम ताई....🙏💐
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. Ай бұрын
आदरनिय सौ वहिनी साहेब नमस्कार विद्यापीठाच्या कुलगुरूला लाजवेल असे भाषण केलात वास्तवाला वाचा फोडला लोकशाही जिवंत ठेवला श्री .बच्चु भाऊ योद्धे आहेत . त्याना योग्य साथ देता आनंद वाटला खुप छान मनस्वी समाधान वाटते . धन्यवाद .
@savitathorat8417
@savitathorat8417 Ай бұрын
ताई तुम्ही केलेले भाषण अत्यंत मार्मिक असून परखड भाषेत व्यक्त केलेले विचार प्रत्येकाच्या मनाला भिडून गेले. अशाच बच्चु भाऊंच्या पाठीशी वाघिणी सारख्या उभ्या राहा... 🙏
@rajpawaskar4548
@rajpawaskar4548 Ай бұрын
👍👍 बीजेपी ही तुमच्या योग्यतेची नाही. तुमचा निव्वळ राजकीय वापर होईल. कालच हे सभा रद्द करुन दाखवले आहे.सावधान
@ratnakarthakre5815
@ratnakarthakre5815 Ай бұрын
खूप छान भाषण ताई सलाम तुमच्या भाषणाला
@SanjayKhutte..ok..thyank
@SanjayKhutte..ok..thyank Ай бұрын
​@@ratnakarthakre5815🎉
@shindushewale2973
@shindushewale2973 Ай бұрын
वैनी आपण खुप सुंदर प्रखर बोलत आहोत वैनी बचु भाऊचा विजय होणार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vikaspatil1110
@vikaspatil1110 Ай бұрын
ताईसाहेब आत्तापर्यंत कुठे होतात?? खरंच गरज आहे आपल्यासारख्या नेतृत्वाची ह्या महाराष्ट्राला योग्यवेळी आपण बच्चू दादांच्या खांद्याला खांदा लाऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला,जनतेची नैतिकता जागी केली बच्चू दादा आगे बढो केवलं हम नहीं महाराष्ट्र की जनता आपके साथ है,प्रहार के विचारोसे प्रेरित है पुर्ण महाराष्ट्रात आपल्या शाखा उघडा कार्यकर्ते आपल्या प्रहार ची धार तेज करणार धन्यवाद
@anantshetkar4999
@anantshetkar4999 Ай бұрын
आम्ही पुण्यात राहून श्री बच्चू भाऊ च्या विचारा बरोबर आहे खुप सरळ व्यक्तिमत्व
@rajpawaskar4548
@rajpawaskar4548 Ай бұрын
वहिनी साहेब आपण खूप सुंदर व्यक्त झालाय. आपण दोघेही तेजस्वी आहात. सुयोग्य पक्षासोबत रहा...तुमची महाराष्ट्राला गरज आहे कारण तुम्ही दोघं ही सच्चे आहात.
@shriramnarvade2266
@shriramnarvade2266 Ай бұрын
भाऊची आर्धाग्नी म्हणून आम्हाला अभिमान वाटतो ताई ... जय प्रहार...विधानसभा नक्कीच आपल्या हाती येईल
@dinkartemak4741
@dinkartemak4741 Ай бұрын
अभ्यासु भाषण,,,,,,,नवनित राणांना क्लास मध्ये प्रवेश द्या ताई,,,सुधारली तर सुधारेल,,,तशी आता ती पडणारच आहे,,,
@sharaddawande8965
@sharaddawande8965 Ай бұрын
Like
@dattatryfasate9300
@dattatryfasate9300 Ай бұрын
वह ताई का भाषण के
@dattatryfasate9300
@dattatryfasate9300 Ай бұрын
वह ताई का भाषण के लिए
@iftekharkhankhan5787
@iftekharkhankhan5787 Ай бұрын
Nako ti dance karte
@hrushikesh8996
@hrushikesh8996 Ай бұрын
​@@dattatryfasate9300mi ji ki
@narendramane549
@narendramane549 Ай бұрын
पहिल्यांदा वहीनिसहेब तुमच्या भावना तुमच्या अंतकरणीय भाषणातून कळल्या.त्रिवार मनस्वी मानाचा मुजरा.लोकशाही जिवंत राहील असे प्रहार कार्यकर्त्यांना संबोधन.नमन.
@lalchandsuryawanshi2247
@lalchandsuryawanshi2247 Ай бұрын
अतिशय उत्कृष्ट, अभ्यास पूर्ण , सुसंस्कृत व विरोधकांचा अकारण उपहास न करता सर्व सामान्य माणसाच्या योग्य अपेक्षां साठी केलेले उत्कृष्ट भाषण. अभिनंदन. मॅडम.
@vasantsalunke7366
@vasantsalunke7366 Ай бұрын
काय शब्द आणि भाषा आहे खरोखर मानलं
@user-lw9te6yw3m
@user-lw9te6yw3m Ай бұрын
ताई शिक्षक होत्या नाचणी नाही
@sandiplive1724
@sandiplive1724 Ай бұрын
शेती किती एक्कर आहे तुमच्या नावाने ते सांगा 😅😅
@vikaskadam4820
@vikaskadam4820 Ай бұрын
@@sandiplive1724 तुझ्या मालकाला आधी विचार. ही साधी माणसं आहेत.
@user-nc6fg3rq3p
@user-nc6fg3rq3p Ай бұрын
ही पेटलेली रण रागिणी आहे. दिवसातून दहा वेळा कपडे बदलून जनते समोर जाणारी एक नृत्यागणा नाही. विचार किती परखड अंतड्याला पिळ पाडून गोरगरीब जनतेचा सातबारा मांडणारी अमरावतीच्या आंबा गेट मधील अंबामाता आहे. हे लक्षात घ्या. विजयी भव.🎉🙏🏼🚩
@rajpawaskar4548
@rajpawaskar4548 Ай бұрын
कडु उभयतांनी बीजेपी च्या सोबत मुळीच राहू नये.सतत विनाकारण मानहानी वाट्याला येत राहील. आपण उभयता बाणेदार आहात🙏
@user-nc6fg3rq3p
@user-nc6fg3rq3p Ай бұрын
अरे मी सौ. कडू यांचे भाषण संपूर्ण ऐकल, काय ओघावती भाषा आहे, विचार आहेत, समोरच्या जनसमुदाय गलबलून गेला असेल. आणी आपल्या उभयताचे विचाराची जोडी अनुरूप असलेच्या अनुभवा मुळे दुसरे कोणी तरी आपण विचार मांडलेत की आपण बीजेपी सोबत कधीही जाऊ नये हे 100% बरोबर आहे, त्यास माझी सुद्धा सहमती आहे. 🙏🏼🌹👍🏼🚩🚩 गुडमॉर्निंग.
@rajeshmalode891
@rajeshmalode891 Ай бұрын
Ok।​@@user-nc6fg3rq3p
@mugdhadusekar8509
@mugdhadusekar8509 Ай бұрын
प्रहार च्या कार्यकर्ते मध्ये जोश आणणारं भाषण आपण दिलंत ❤️👍👍👍 तुमच्या कार्याला सलाम,आपण पुढे व्हा आम्ही आपल्या पाठीशी आहोत
@sunilawale8885
@sunilawale8885 Ай бұрын
ताई तुम्ही संसेदेत पाहिजे, आपली पात्रता आहे. भाऊंनी तुमचा का विचार केला नाही हेच कळत नाही. सर्वच आपल्या पोराचं इतर राजकीय पक्ष विचार करतात पण भाऊंनी केला नाही त्यांना सलाम.
@vishalbhalekar3531
@vishalbhalekar3531 Ай бұрын
Matadarsangh reserved ahe mnun
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s Ай бұрын
अमरावती मतदार संघ राखीव आहे. कमेंट करताना थोडा अभ्यास करून कमेंट्स करायला पाहिजेत.
@madhukarjadhav2003
@madhukarjadhav2003 Ай бұрын
नमस्कार ताई तुम्ही केलेल्या अत्यंत प्रभावशाली भाषणाने मी प्रचंड भारावून गेलेलो आहे
@jagarnewschannel49
@jagarnewschannel49 Ай бұрын
छान बोलतात ताई....जय भीम, जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराष्ट्र...🙏🙏🙏🙏🔥⚔️💐👍
@vaishalikhatake5247
@vaishalikhatake5247 Ай бұрын
ताईने खरं सागितले ताई धन्य झालो आज एकमेव महाराष्ट्रात बचुभाऊ आमदार आहे गरीब सामान्य माणसाला शेतकरी अपंग व्यक्तींची काळजी करणारा प्रहार दिनेशसाहेब खासदार होणार भाऊचा खासदार होणार ताई आपण एवढे छान भाषण केले खरं आहे 🙏👌🏽
@SwaraliPatil-sm3ce
@SwaraliPatil-sm3ce Ай бұрын
निवडणूकीचे उत्सवातील एक सुंदर विचारांचे भाषण सलाम ताई 🙏🙏🙏
@user-xv2mf9vm5e
@user-xv2mf9vm5e Ай бұрын
ताई ग्रेटच हा शिक्षणाचा परिणाम खुपच छान शब्द रचना भाषण सगळेच करतात पण सुरवात च खुपच सुंदर
@DhanrajPatil-ub1vx
@DhanrajPatil-ub1vx Ай бұрын
एकनाथ शिंदे बरोबर गुहागटीला गेले त्यामुळे बच्यु कडु यांचे नाव खराब झाले आहे madam
@amolkale475
@amolkale475 Ай бұрын
Khar Ahe 👍
@babajidagade2379
@babajidagade2379 Ай бұрын
खरं आहे, पण बच्चुभाऊ त्यांच्या कर्तृत्वाने परत पुर्वीसारखं नावलौकिक नक्कीच प्राप्त करतील. सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठीची तळमळ ही बच्चुभांऊची खुप मोठी जमेची बाजू आहे.
@anjaliwakode4549
@anjaliwakode4549 Ай бұрын
नयना मॅडम आणि बच्चु सर तुम्हा दोघांना माना चा मुजरा ❤🎉🥳🥳💐💐🌹🌹
@babannirwane9984
@babannirwane9984 Ай бұрын
शीका भासेण कस करायच ते १ न खंण खंणीत आवाज आहे आणि खर बोलून मन जिंकले.
@user-hv6wj1fb3n
@user-hv6wj1fb3n Ай бұрын
बच्चू कडून पेक्षा चांगल्या वक्तृत्व आहे यांचं. खरंच रियल रियल असं भाषण एक सुषमाताई अंधारे करतात आणि ह्या ताईंचे मी पहिल्यांदा घेतलं खरंच खूप सुंदर
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 Ай бұрын
असलं भाषणं मी पहिल्यांदा ऐकतो खुप छान तुम्ही आमदार होवो हीच ईछा
@laxmanpatil9415
@laxmanpatil9415 Ай бұрын
असलं भाषण मी पहिल्यांदा ऐकतो तुम्ही आमदार होवो हीच इच्छा
@PallaviPallavi-es9hp
@PallaviPallavi-es9hp Ай бұрын
एक महिला म्हणून आपल्या ला कोणत्या प्रश्नांना समोर जावं लागते. आणि त्या वेळेस आपला प्रतिनिधी न दिसता, त्या प्रश्नाचा पहाड झेलता झेलता ती हतबल होते, आणि प्रपंच्याचा गाडा हसत -रडत चालवतात.. तेव्हा सुद्धा हें निवडलेले प्रतिनिधित्व गायप असतो.. खूप सुंदर बोल्या ताई आपण...
@rahimkhapathan6799
@rahimkhapathan6799 Ай бұрын
पहील्यांदा 2024च्या निवडणूकीतील योग्य भाषण. दमदार, अभ्यास पूर्ण मार्गदर्शन पर उत्साह दायक, काळजाला भिडणारे शब्द, धन्यवाद ताई साहेब.
@athex-6929
@athex-6929 Ай бұрын
ताई जयभीम.. खुप छान.. आभार.. बचुभाऊ नशिबवान आहात...
@suhaswalunj1558
@suhaswalunj1558 Ай бұрын
नवनीत राणा यांनी ह्या ताईंकडे सुसंस्कृत वागण्याचे,बोलण्याचे क्लास लावावे ही विनंती आहे
@neetasomwanshi67
@neetasomwanshi67 Ай бұрын
👌
@ashokgunjal8482
@ashokgunjal8482 Ай бұрын
ताई खूप सुंदर भाषण केलं तुम्ही आम्हाला खरोखर गर्व आहे आमची माय भगिनी एवढ्या तळमळीने एवढ्या जनसमुदायासमोर न डगमगता संबोधित भाषण करीत आहे खरोखरच मनापासून धन्यवाद आणि देशासाठी आणि राज्यासाठी आपण बच्चुभाऊ बरोबर किंबहुना त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात राजकीय वारसा आणि जनतेच्या कामात योग्य असे नेतृत्व म्हणून सिद्ध केलेत धन्यवाद ताई
@anjalitapre
@anjalitapre Ай бұрын
अतिशय सुंदर भाषण. खूप दिवसांनी ताकदीने बोलणारं कुणी भेटलं ! ताई आगे बढो. आता थांबू नका. खूप अभिनंदन, आभार, शुभेच्छा!!
@alkaambadkar2316
@alkaambadkar2316 Ай бұрын
अप्रतिम ताई🌹🙏
@netajisuryawanshi8138
@netajisuryawanshi8138 Ай бұрын
ताई तुमी झासेची राणे सारखं स्पीच दिलात खुप छान
@user-qy5iu4bi9d
@user-qy5iu4bi9d Ай бұрын
सौ बच्चू कडू ताई तुमचं भाषण पहिल्यांदा ऐकत आहे आम्ही जरी तुमच्या मतदारसंघात नसता पण तुमच्या ह्या विचाराला खरंच बोल नाही ताई दमदार विचार आहेत तुमचे आणि एक गरिबी विषयी तुमच्या मनात च्या भावना शब्दातून मांडतात त्या खरंच बोलक्या आणि खऱ्या आहेत धन्यवाद ताई खरंच तुमची विचारसरणी खूप महान
@vishnumunjale5676
@vishnumunjale5676 Ай бұрын
प्रा. सौ. नयना ताई खूपच अप्रतिम शब्दांतून "प्रहार या संघटनेतून" एक कार्यकर्ती म्हणून मुखातून शब्द फुले जणू काळजाला भेदून जाणारी होती पण त्या शब्दफुलांचा सुंगध जनतेच्या मनांमनात भरलेला आहे.आणि त्यातून नक्की परिवर्तन होईल.खूपच छान सर्वांना उपदेश अभिनंदन❤मॅडम.
@pankajradeoelectronics3077
@pankajradeoelectronics3077 Ай бұрын
वहिणि साहेब आपल अभ्यासपुर्ण भाषण आवड़ल👍
@user-ld9fd6ud4y
@user-ld9fd6ud4y Ай бұрын
ताई खूप छान विचारपूर्वक भाषण, मानाचा मुजरा, शेतकऱ्यांसाठी कळकळीची भावना, मुलांनच्या शिक्षणासाठी तळमळ खूप छान ताई आपले विचार 🙏
@prakashdigade5497
@prakashdigade5497 Ай бұрын
अतिशय सुरेख, अप्रतिम, प्रतिभाशाली भाषण.
@GirishRedkar-wj9rb
@GirishRedkar-wj9rb Ай бұрын
प्रभावी वक्ता.., लोकांचा मनावर छाप पाडणारे भरपूर कमी आहेत, त्यातले तुम्ही एक, 🙏
@user-qy4vq8nz9n
@user-qy4vq8nz9n Ай бұрын
वहीनी साहेब खूप छान चांगल्या माणसा संगती भगवान भोले नाथ नेहेमी असता तुमचा संगती आणि बचू भाऊ संगती भोलेनाथ महादेव आहे
@shrikantkamankar483
@shrikantkamankar483 Ай бұрын
ताई आपलं मत उत्तम आहे पण हेच बचूभाऊ यांना ते चुकले तेंव्हा आपण समजून दयायला हवं होतं, असो ते पुन्हा मूळ रुपात येत आहे उत्तम च
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 Ай бұрын
ऐकदम कडक विश्लेषण सादरीकरण छानच आवाज खणखणीत कडु ताई जिंदाबाद जय महाराष्ट्र
@ChhayasRecipesMarathi
@ChhayasRecipesMarathi Ай бұрын
खुपचं छान भाषण ताई असच खणखणीत बोलले पाहिजे तुम्ही सगळ्यांचा ब्रेन वॉश केला आहे आज 🌹🌹👌👌 एकदम भारी
@sureshkhandge7211
@sureshkhandge7211 Ай бұрын
बचू भाऊ ची पत्नी शोभते खूप खूप आशीर्वाद
@vasudhabagade7393
@vasudhabagade7393 Ай бұрын
निवडून दिल्यावर मँडम काय गँरंटी आहे तो प्रतिनिधी खोके घेण्यासाठी गोहाटी जाणार नाही 😂 सुंदर भाषण देता तूम्ही
@GirishRedkar-wj9rb
@GirishRedkar-wj9rb Ай бұрын
Guarantee माणसाची पणं नसते, उद्या जगेल की मरेल
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s Ай бұрын
हा कडू चा भरोसा नाही. हा भाजप चे मतं खाण्यासाठी उभा राहिला आहे. म्हणून येथे कांग्रेस उमेदवार निवडून येणार आहे.😊
@jyotipatil6919
@jyotipatil6919 Ай бұрын
Ata nahi janar ekda addal ghadli na
@user-en2xy7te2z
@user-en2xy7te2z Ай бұрын
बच्चू कडूंच्या मूशीतून तयार झालेली ही मुलूख मैदान तोफ आता धडधडू लागली आहे आता भाजप ची खैर नाही.ताई माझ्या बहिणी तुला लाख लाख सलाम! उद्याचा सूर्योदय आपलाच आहे.जय हिंद!
@user-kw1gr3pi3j
@user-kw1gr3pi3j Ай бұрын
भावा पहिला तुला सलाम आपण कोणाला पाठिंबा देणार हे आता ठरवून ठेवा
@mohankadu2358
@mohankadu2358 Ай бұрын
नयना ताई भाषण ऐकल्यावर माझ्या डोळ्यात असरुच्या धारा वाहत होत्या मी बच्चूभाऊंचा खूप मोठा चाहता आहें नक्की विजयी होतील
@ranjanagholap5112
@ranjanagholap5112 Ай бұрын
Great tai🎉🎉
@user-dd8hz4zl5c
@user-dd8hz4zl5c Ай бұрын
एकदम छान ताई अशीच बचू कडू साहेबाना साथ द्या
@sureshbhalekar2218
@sureshbhalekar2218 Ай бұрын
ताई खरं च आज फार अभिमान वाटतो, की अजून आपल्या सारख्या रणरागिणी या देशात आहेत,तो पर्यत कपट वागणारे टिकू शकत नाही.
@ajayrajrathodshivsena78
@ajayrajrathodshivsena78 Ай бұрын
एवढे दिवस का राजकारणापासून का लांब होतात ताई... खुप छान झालं भाषण...
@sunilpatne2825
@sunilpatne2825 Ай бұрын
मी प्रथमच सौ. नयना ताईंच भाषण ऐकले व खूपच प्रभावित झालो. नयना ताई खरंच खूप प्रभावी व सुंदर भाषण केलं. अभिमान वाटतो तुमचा. खरंच आपण खूप मुद्देसूद व आवश्यक तेच मुद्दे खूप छान पद्धतीने मांडले. तुमच्या बद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. तुम्हाला अशाच तळागाळातील माणसासाठी काम करतांना आम्हाला बघायला आवडेल. आपल्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा.
@shivajikulal4656
@shivajikulal4656 Ай бұрын
नयना ताई आपले भाषण उत्कृष्ट आहे
@raghunathshinde6281
@raghunathshinde6281 Ай бұрын
अतिशय छान विचार आहे ताईसाहेब
@VijayPatil-vt6lh
@VijayPatil-vt6lh Ай бұрын
अभ्यासू आणि वैचारिक भाषण ताई खरंच तुमचा उभ्या mharatrala अभिमान आहे जय प्रहार जय बचू कडू
@shivajigawade9131
@shivajigawade9131 Ай бұрын
अतिशस्स्स्स्स्यय मु्देसूद,,,,...एक एक शब्द लक्ष लक्ष मोलाचं 👍👍👍
@amolsarvankar7546
@amolsarvankar7546 Ай бұрын
Very nice speech madam
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 Ай бұрын
रानात नाटकी आहे ती बोलते अमरावतीची सुन खरी सुन कडु ताई आहेत जय महाराष्ट्र
@YashvantShinare-oy9eh
@YashvantShinare-oy9eh Ай бұрын
ताई बच्चूभाऊंना सांगा असेच एकनिष्ठ रहा मागच्या सारखी गद्दारी करु नका
@karuneshgaikwad2546
@karuneshgaikwad2546 Ай бұрын
ताई तुमच वक्तृत्व खूप छान आहे. या निवडणुकीत आपणास आपल्या पक्षाला भरभरून यश मिळो हीच अंबामाई चरणी प्रार्थना 🎉🎉🎉
@anildongre2849
@anildongre2849 Ай бұрын
मी पहिल्यांदाच ऐकल.अतिशय छान
@khushalkshirsagar2613
@khushalkshirsagar2613 Ай бұрын
अतिशय सुंदर भाषण... आज तुमचे भाषण ऐकून प्रमोद महाजनांची आठवण झाली.. त्यांच्या सारखे वक्तृत्व तुमच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाले आहे..
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Ай бұрын
जरबर दस्त भाषण नयनाताई खूप छान भाषण केलात . तुमचे भाषण प्रथमच ऐकले .परिपूर्ण अभ्यास आहे ताईंचा . कडू साहेबांनी ताईंना स्टार प्रचारक म्हणून नेमावे . मी जरी उद्धव साहेबांचा शिवसैनिक असलो तरी ताईंचे भाषण ऐकून मन सुन्न झाले धन्यवाद ताई .
@uttamhambre4142
@uttamhambre4142 Ай бұрын
मॅडम मी बचू कडू समर्थक आहे.दमदार बॅटिंग केली मॅडम.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.जय प्रहार.
@dattanewasekar3957
@dattanewasekar3957 Ай бұрын
तुम्हा सर्वांची तळमळ, जिद्द, व मेहनत, विश्वास नक्की च थश मिळवून देईल.
@jadhavshashikant-dp6mo
@jadhavshashikant-dp6mo Ай бұрын
बचू भाऊ वन मॅन शो ग्रेट आहेत खासदार आपलाच होणार 👍👍👍🌹🌹🌹🌹🌹
@dhananjaygadhave7662
@dhananjaygadhave7662 Ай бұрын
ताई फारच सुंदर बोलत आहेत यश नक्कीच मिळेल
@PravinHire-ww
@PravinHire-ww Ай бұрын
मला वाटत आजच्या राजकारणातील सर्वोत्तम महिला वक्त्या. आजकाल अभ्यासपूर्ण भाषण नसल्यामुळे शिक्षीत लोक सभेला जात नाही पण आज हुकूमदेव नारायण यांच्या भाषणाची आठवण झाली. सर्वोत्तम वक्ता 👍🙏
@patilsagar6895
@patilsagar6895 Ай бұрын
Jabardast 🙏👌
@padmajabandal9525
@padmajabandal9525 Ай бұрын
एक नंबर बच्चू भाऊ आपण महान आहात ताई च दमदार बोलन मनाला छेदून गेल🙏
@shyambadghareshyambadghare7186
@shyambadghareshyambadghare7186 Ай бұрын
अतीसुंदर ताई जबरदस्त जबरदस्त अप्रतिम सुपर खुप छान 👌👌👌👌
@RajaniKasinath
@RajaniKasinath Ай бұрын
काय बोलण आहे सर्व वाकत्याच्या थोबाडीत मारल्यासारखं आहे. इतके दिवस कुठे होता ताई तुम्ही तुमच्या वक्तृत्वला सलाम.
@user-dw2vd6to1m
@user-dw2vd6to1m Ай бұрын
ताईसाहेब प्रभावी भाषण झालं तुमचं तुमचे आभार
@suhaswalunj1558
@suhaswalunj1558 Ай бұрын
ताई तुमच्यासारख्या कर्तबगार महिला लोकसभेत पाहिजेत
@sitaramsanap7165
@sitaramsanap7165 Ай бұрын
बचचू भाऊ सारखा खणखणीत आवाज आणि विचार ताई आणि कडूसाहेब.तुमच्या बरोबर महाराष्ट्रात तली जनता आहे धन्यवाद
@user-sp2yq7kv4u
@user-sp2yq7kv4u Ай бұрын
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण मांडणी... बच्चू भाऊ पेक्षाही भारी मांडणी..
@RahulChavan-gh1my
@RahulChavan-gh1my Ай бұрын
खरच ताई खूप अभ्यास पूर्ण विचार वेक्त केले आपण.तुमचे विचार आज मी पहिल्या वेळेस एकले.तुमचा प्रत्येक शब्द न शब्द हा खरा होता.छान ताई ! असे सच्चे वक्ते असल्यास नक्कीच भारतीय संस्कृती, परंपरा नक्कीच वाढेल व जपली जाईल.
@abasahebbhalerao9528
@abasahebbhalerao9528 Ай бұрын
सुंदर भाषण खर बोलतायत
@bskhare5141
@bskhare5141 Ай бұрын
नयना ताई फारच अभ्यास पूर्ण भाषण केले अणि सुसंस्कृतपणा आहे सलाम
@manishajoshi7556
@manishajoshi7556 Ай бұрын
वा ताई खुप सुंदर खरच सुसंस्कृत आहे तुम्ही
@tanaygaming9990
@tanaygaming9990 Ай бұрын
Khupch chan tai
@nanasaheblavand218
@nanasaheblavand218 Ай бұрын
खूप छान भाषण ताई मी भाऊक झालो किती खंभिरपणे भूमिका मांडत आहेत.
@gangaramgharat3094
@gangaramgharat3094 Ай бұрын
अतिशय धडाकेबाज आणि वास्तवाचे दर्शन देणारे भाषण.😊
@ParmeshwarShinde-ds5ff
@ParmeshwarShinde-ds5ff Ай бұрын
सै. बच्चु कडु ताई आपण खरंच खुप सुंदर भाषणं केले आहे
@user-ke9he2vx3i
@user-ke9he2vx3i Ай бұрын
सुंदर मार्गदर्शन, good थिंक्स.
@vijayrajedhamal3209
@vijayrajedhamal3209 Ай бұрын
Suparrr strong speech very good
@vasantsalape6518
@vasantsalape6518 Ай бұрын
रवि राणा आणि नवनीत राणा.या बंटी. बाबलीला . प्रहारच्या या रणरागिणीने आपल्या शब्दात जबरदस्त प्रहार केला.धन्यवाद ताई . जय महाराष्ट्र.
@vasantraobhosale4697
@vasantraobhosale4697 Ай бұрын
सुनबाई खुप छान अभ्यासु भाषण केले. एक दिवस प्रहार चा येणार. आगे बढो जय भवानी, जय शिवराय. एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@jaijia123
@jaijia123 Ай бұрын
Very nice speech
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Ай бұрын
प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी अशी भाषणे करतात आणि लोकांची मने जिंकतात.जेव्हा पक्ष मोठा होतो मंत्री होतात.तेव्हा लोकांना विसरलं जातं.हे राजकारण आहे
@PKsatta-lr4cx
@PKsatta-lr4cx Ай бұрын
वक्ता काय असते ते नैना ताई तुमच्याकडून शिकलं पाहिजे तुमच्यासारखा श्रेष्ठ वक्ता माझ्या जीवनात मी अजूनही बघीतले नाही... भाषण करण्याची शैली खरंच खूप अप्रतिम जणू मां सरस्वती तुमच्या वाणीतून बोलत आहे... तुमच्या प्रत्येक शब्दाला ताई तुम्ही ते योग्य मांडणी केली खरंच ताई तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तुमच्यासारखे खंबीर नेतृत्व आमच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघात हवे आहे
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 Ай бұрын
बचू भाऊ भाऊ तुम्ही ताई पेक्षा खूप कमी आहे ही आमची आई जिजाऊ जय शिवराय
@SatishDhoke-rq8wv
@SatishDhoke-rq8wv Ай бұрын
Jabar dasth bhasan techar ahye masth samjaun sagitli ahye
@muneshwarmeshram3697
@muneshwarmeshram3697 Ай бұрын
खुप छान असा दमदार भाषण केलात .खूपच छान शब्द रचना भाषण सगळेच करत असतात पण सुरुवात खूपच सुंदर. पहिल्यांदा 2024 च्या निवडणुकीत योग्य भाषण ,दमदार अभ्यास पूर्ण मार्गदर्शन पर् उत्साह दायक ,काळजाला भिडणारे शब्द ....
@iqbalattar9827
@iqbalattar9827 Ай бұрын
अभिनंदन ताई, खूपच अभ्यासपूर्ण भाषण बच्चू भाऊ आपण भाग्यवान आहात, नयना ताईंची खंबीर साथ आहे. We r proud of your thoughts & Prahar.🎉🎉
@surendrachaware
@surendrachaware Ай бұрын
🎉 Good speech
Eccentric clown jack #short #angel #clown
00:33
Super Beauty team
Рет қаралды 26 МЛН
I Built a Shelter House For myself and Сat🐱📦🏠
00:35
TooTool
Рет қаралды 16 МЛН
100❤️
00:19
Nonomen ノノメン
Рет қаралды 38 МЛН