Рет қаралды 63
बदलते हवामान आणि आजची शेती या विषयावर डॉ.रवि आंधळे ( सहअन्वेषक, ग्रामीण कृषि मौसम सेवा, कृषि विद्या विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी ) यांची मुलाखत आपणा सर्वांसाठी या फुले कृषि वाहिनी या KZfaq Channel च्या माध्यमातून पोहोचवत आहोत. ही मुलाखत आपणास आवडली असेल तर नक्कीच like आणि share करा.. आणि अशाच दर्जेदार कार्यक्रमांसाठी फुले कृषि वाहिनी या KZfaq Channel ला Subscribe करा..!