बहाद्दूरगड - इथेच शंभूराजांचे डोळे काढले होते (धर्मवीरगड) Dharmaveergadh (Pedgaon Fort) Bahaddurgadh

  Рет қаралды 1,242,292

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

4 жыл бұрын

1 फेब्रुवारी 1689 संगमेश्वरात मुकर्रबखानाने शंभूराजांना कैद केले...
त्यानंतर कवी कलश आणि शंभूराजांना इथेच आणण्यात आले... (धर्मवीरगड / बहाद्दूरगड)
इथेच शंभूराजे आणि कवीकलश यांची धिंड काढली होती
इथेच शंभुराजे आणि कवीकलशांचे डोळे काढले होते
इथेच कवी कलशांनी शंभूराजांवर कविता केली
#SambhajiMaharaj
#SagarMadaneOfficial
#संभाजीमहाराज
#धर्मवीरगड_बहाद्दूरगड
#SambhajiMaharajDeth
#संभाजी_महाराज_मृत्यू
#CreativeMaharashtra

Пікірлер: 758
@prakashjadhav5405
@prakashjadhav5405 2 жыл бұрын
माझ्या राजाचं दर्शन मिळालं यातच जन्माच सार्थक झालं ...खरच माझ्या देवानं कस सहन केलं असावं...तुमच्यासारखा देव पुन्हा होणे नाही... राजं मुजरा ओ तुम्हाला..😭😭😢
@prakashjadhav5405
@prakashjadhav5405 2 жыл бұрын
देव चोरला माझा
@rajendradeshmukh5905
@rajendradeshmukh5905 Жыл бұрын
🎉😢😢😢😢😢😢🎉🎉🎉
@dineshmasane4090
@dineshmasane4090 4 жыл бұрын
असा महामानव क्रांतीसुर्य आपल्या महाराष्ट्राला लाभला.. वीर योद्धा... छत्रपती संभाजी राजे यांना मानाचा मुजरा...
@snehanagangouda2980
@snehanagangouda2980 3 жыл бұрын
अंगाला काटे आले 🥺किती सहन केलं असेल शंभू राजांनी फक्त स्वराज्यासाठी 🙏आणि अभिमान तर याच गोष्टीचा वाटतो की औरंगजेब शंभू राजांचा वेदना ऐकण्यासाठी खूप तरसला होता पण आपले शंभू राजे हसत हसत प्राणाची आहुती दिली आणि औरंगजेब तडपून तडपुन मरण पावला💯 छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना अखंड मानाचा मुजरा 🙏🙏❤️❤️राजे तुम्ही होता म्हणून आज रयत सुखी आहे आणि हमेशा सुखी असेल...पण इतकाच की आपल्यासारखे या जगात अजूनपर्यंत तरी कोणी जन्माला आले नाहीत😊..
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🚩🚩🚩
@dikshashinde9065
@dikshashinde9065 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@ashishchemate2250
@ashishchemate2250 2 жыл бұрын
@@SagarMadaneCreation are dada tu vishalgadasathi video banav re jay shivray
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 2 жыл бұрын
शंभुराजांन्नी आपल्या हिंदु धर्मासाठी स्वतःचे अमूल्य प्राण अर्पण केले, रडू थांबत नाही जेव्हा कधी आपल्या आराध्य दैवताचा इतिहास बघतो तर 🙏😭😭😭😭😭🚩🚩🔥 हर हर महादेव जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩🚩🚩🚩🔥
@rameshpatil287
@rameshpatil287 Жыл бұрын
कोमट्या आपल्या हींदुधर्मा साठी नाही आपल्या देशासाठी स्वराज्या साठी
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 Жыл бұрын
​@@rameshpatil287 पटल्या आधी मराठी नीट लिहायला शिक
@kallappahosurkar9002
@kallappahosurkar9002 4 жыл бұрын
शूर आबांचा शूर छावा जय शंभूराजे 🚩🚩🚩
@pratikshaghaytidak4296
@pratikshaghaytidak4296 4 жыл бұрын
Jay shambu raje
@vaishalishivankar3119
@vaishalishivankar3119 Жыл бұрын
Khupch mast mahiti....
@ujwalakadam5062
@ujwalakadam5062 3 жыл бұрын
हे सर्व पाहून डोळ्यात पाणी कधी आले कळलं नाही. माझ्या राजाची किर्ती खुप महान आहे. राज मानाचा मुजरा घ्यावा जी. 🙏🙏🚩🚩🚩
@anilbhujbal4017
@anilbhujbal4017 2 жыл бұрын
Jay shambhoo
@ashwinidarekar1481
@ashwinidarekar1481 Жыл бұрын
हो ना मला पण तसंच झालं कधी डोळ्यात अश्रू आले तेच कळलं नाही आणि अगदी राजाच्या गडाला मिठी मारून खुप रडावं वाटलं मानाचा मजुरा राजे....पुन्हा असा पुत्र होणे नाही.....
@dnyaneshwarbedre7868
@dnyaneshwarbedre7868 2 жыл бұрын
डोळ्यात पानी येते आमच्या असा शूर वीर योद्धा छत्रपती संभाजी महाराज जन्माला आला त्यांना मानाचा मुजरा
@SM_advanture.2487
@SM_advanture.2487 2 жыл бұрын
धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩🙏🏻
@rameshpatil287
@rameshpatil287 Жыл бұрын
स्वराज्य रक्षक धर्मवीर नाही
@shantadodtalle7467
@shantadodtalle7467 Жыл бұрын
दादा दौड, मुलाखत, रडक्या केले या, रांडा, या खानाच्या 😭😭😭😭😭मेलयाहो, कायदा, त्रासदायक, आयुष्य होतं माझ्या राजा😭😭😭चं जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र
@ROHIT-up6jn
@ROHIT-up6jn 4 жыл бұрын
माझा शंभु पुन्हा होणे नाही... दर्शन दिल्या बद्दल कोटी कोटी आभार 😭🙏😭
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
जय शंभूराजे 😊🙏🚩🚩🚩
@omkardhore7493
@omkardhore7493 3 жыл бұрын
@@ramkrishnakimatachoduramkr9358 baap ka naam mat bol
@arjunbhagat1941
@arjunbhagat1941 2 жыл бұрын
हमारे दिलो पर राज करनेवाले श्री संभू राजे को कितना तकलीफ देकर सता सता के हाल किए यह सुनकर तथा समझकर दिल क्रोध से तिलमिला उठा आँखें डब डबायी ईश्वर उनको जन्नत प्रदान करे. ऐसी प्रार्थना करते है. अर्जुनराव भगत.... हिंगोली महाराष्ट्र
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 2 жыл бұрын
🙏 सही कहा बंधु आपने. आत्मा , आंखे झकझोर देती है. स्वाभिमान से आंखे अश्रु बहने लगते है! जय भवानी!
@Lucas-kt5sj
@Lucas-kt5sj 4 жыл бұрын
असा माझा शंभूराजा पुन्हा होणे नाही ....,जय शिवराय जय शंभुराजे🇮🇳
@vinayakjagdhane3529
@vinayakjagdhane3529 Жыл бұрын
संभाजी राजे आपणास मानाचा मुजरा 🙏 औरंग्या छक्का होता
@avi3727
@avi3727 3 жыл бұрын
सागर, तू वीडियो च्या माध्य्यमातून अश्या स्थानाचे दर्शन आम्हाला घडवितोस . तुला लाख लाख धन्यवाद. आणि अनंत आशिर्वादपण. शूर शंभुराजांनी सोसलेल्या यातनांचा इतिहास ऐकून डोळे पाणावतात. मी ६८ वर्षांचा ब्राह्मण माणूस. जात धर्म मानीत नाही. जिजाऊ, शिवराय आणि शंभुराजे ह्यांना मी दैवतच मानतो . ही दैवते जर हिंदुस्थानात जन्मली नसती तर कदाचित चित्र फार वेगळं असतं . मित्रा असेच वीडियो नेहमीच टाकत रहा . ही विनंती
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल.... खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩
@vikramdevkar1147
@vikramdevkar1147 4 жыл бұрын
यूवराज संभाजी महाराज की। जय
@yogeshshinde1554
@yogeshshinde1554 3 жыл бұрын
धर्म वीर छत्रपति शंभाजी महाराज की जय 🚩🙏
@nikhilgharde6557
@nikhilgharde6557 2 жыл бұрын
The greatest warrior of the Dharmveer Chatrapati Sambhaji Maharaj
@Jignesh2194
@Jignesh2194 4 жыл бұрын
दर्शन करून दिल्याबद्दल आभार 🚩 जय शंभूराजे 🚩
@rahulshinde3018
@rahulshinde3018 4 жыл бұрын
plz read Real history for SAMBAJI RAJE BOOK ....BUDDHA BHUSHAN 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@jagdishgedam7692
@jagdishgedam7692 4 жыл бұрын
शम्भूराजाना मानाचा मुजरा.धयैशील,बानेदार .
@sagarwalke7173
@sagarwalke7173 4 жыл бұрын
अशा आपल्या शंभूराज्यांच्या पावन भूमीमध्ये आपण जन्मलो हे खरंच आपले भाग्य आहे. 🙏🚩🚩🚩
@navnathnavnath7562
@navnathnavnath7562 3 жыл бұрын
राजे तुम्हीं पुन्हा जन्माला या जय भवानी जय शिवराय जय शंभू
@rahulaware7384
@rahulaware7384 3 жыл бұрын
Jay shivray
@user-mq4zk3in1o
@user-mq4zk3in1o 4 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩
@saniketsamant6848
@saniketsamant6848 3 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय हो
@shubhamrakhonde3924
@shubhamrakhonde3924 3 жыл бұрын
⛳️⛳️जय भवानी जय जीजाऊ जय शहाजी राजे जय सईबाई जय शिवराय जय शंभु राजे⛳️⛳️
@yogeshjagtap903
@yogeshjagtap903 4 жыл бұрын
माझ्या राज्याला मुजरा जय शंभुराजे
@patilpunam2061
@patilpunam2061 2 жыл бұрын
शिवाजी राजे सारखे आणि शंभु राजे सारखे आज च्या काळात कोनी ज्नमाला नही येणार.... कीती सहन केलं माझ्या राज्यांनी खरच खूप छान विडियो दाखवला..... 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@nilambane303
@nilambane303 3 жыл бұрын
अश्या प्रकारची माहिती देत जा कित्येक लोकांना महाराष्ट्राच्या अशा थोर व्यक्तींची पूर्ण माहिती नसते . जय महाराष्ट्र
@santoshkamethia6153
@santoshkamethia6153 3 жыл бұрын
छान माहिति दिलि आहे तुम्हि, असेच कायम चालु ठेवा शिवरायान्च्या माहिती, जय भवानी जय शिवाजी..
@tukarampatil6769
@tukarampatil6769 3 жыл бұрын
धन्य आहेस तुम्ही धाराऊ माता सर्व मराठा मावळ्यांच्या प्रेरणा माता आहेत आपण. आपल्याला आम्हा सर्वाचा मानाचा मुजरा.
@user-ug6vf4op8w
@user-ug6vf4op8w 2 жыл бұрын
डोळे पाणावले दादा खूप सुंदर व्हिडिओ आहे अंगावर शहारे उभे राहतात सगळं पाहून जय शिवराय 💐
@rakhijadhav8389
@rakhijadhav8389 4 жыл бұрын
धर्मवीर शंभूराजे यांना मानाचा मुजरा
@dokesantosht.186
@dokesantosht.186 2 жыл бұрын
असा शौर्यवीर होणे नाही जय शंभूराजे....
@adeshkote6189
@adeshkote6189 4 жыл бұрын
🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय शंभुराजे 🚩
@BalajiGongeNice
@BalajiGongeNice 4 жыл бұрын
जय शंभूराजे🚩🚩😭❤❤❤
@kishoritheater413
@kishoritheater413 4 ай бұрын
अप्रतिम.… जय श्री शिवराय जय श्री संभाजी महाराज. ..
@amolpatildhole5844
@amolpatildhole5844 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली दादा तुम्ही... कसच सहन केल असेल माझ्या राजाने हे सर्व😥😥😥
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
धन्यवाद दादा ☺🙏🚩 जय शिवराय...जय शंभूराजे
@shilathane2492
@shilathane2492 Жыл бұрын
जय छत्रपती संभाजी महाराज मानाचा मुजरा तुम्हाला🙏🙏💐
@akshayjadhav2765
@akshayjadhav2765 3 жыл бұрын
Khupach ati man bharun yenara asa video ahe
@swapnilkaranje6288
@swapnilkaranje6288 4 жыл бұрын
जय शंभु राजे 🚩🚩 रयतेसाठी खुप सोसले आहे छाव्याला ने
@sanjaykpandharkar9302
@sanjaykpandharkar9302 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ केला आहे, तुमचे खूप खूप आभार, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी जय संभाजी, छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा
@karanranpise4799
@karanranpise4799 4 жыл бұрын
अरे फितुरी झाली म्हणून फकडल राजा ल नाही तर औरंग्या छा नाव या भूतलावर नसता.....,🙏 जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🙏
@shivajikamble5270
@shivajikamble5270 3 жыл бұрын
Pan dada mukrp Khan bherun ala. Tumcha garat gusun tumcha rajala uchlun geun gela....turu histry.....sasa to wag ch hota . Kay badaya marta Rao....mukrap Khan...
@maxlevel-e
@maxlevel-e 4 жыл бұрын
जय जिजाऊ माता जय शिवाजी
@sachinnannavare1433
@sachinnannavare1433 4 жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj
@ravindrapatil6526
@ravindrapatil6526 4 жыл бұрын
आभारी आहोत जय शिवराय जय शंभुराजे
@pravinpagrut7179
@pravinpagrut7179 4 жыл бұрын
🚩 Jay Bhavani 🚩 🚩 Jay Shivaji 🚩 🚩Jay Shambhu Raje 🚩
@swapnilagalave9201
@swapnilagalave9201 2 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय..❤️🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय ❤️🚩
@yashshirke8710
@yashshirke8710 2 жыл бұрын
दख्खनचा राजा शंभुराजांना मानाचा त्रिवार मुजरा
@pavanpatildhage6577
@pavanpatildhage6577 4 жыл бұрын
🚩🚩🚩Jay shanbhuraje 🚩🚩🚩
@deepakshinde432
@deepakshinde432 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे जय शिवशंभू
@marathistatussong1236
@marathistatussong1236 4 жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद
@astteach9757
@astteach9757 4 жыл бұрын
Aajunhe kannk matitye sambhaji raje. Jevant amchya chtiye
@vaibhavkhochare4557
@vaibhavkhochare4557 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@rahulkuntalwar8045
@rahulkuntalwar8045 Жыл бұрын
Chatpati sanbhaji maharaj ki jay
@niteshghude8701
@niteshghude8701 4 жыл бұрын
खूपच छान.. माहिती सांगितली आहे भाऊ आपण.. खूप खूप धन्यवाद.... जय जिजाऊ. जय शिवराय... जय शंभूराजे
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
@sukhdevpansare8977
@sukhdevpansare8977 8 ай бұрын
फारच सुंदर माहिती दिली .धन्यवाद .
@bhaskarkathe6810
@bhaskarkathe6810 4 жыл бұрын
जय शंभूराजे🚩🚩
@rushipubglovers5066
@rushipubglovers5066 4 жыл бұрын
धन्यवाद दादा असेच विडियो बनवत जा आमचा फुल सपोर्ट जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ....😊🙏 सहकार्य राहू द्या... असेच आपल्या इतिहासाची साक्ष देणारे नवनवीन व्हिडीओ तुम्हाला पहायला मिळतील 😊😊🚩
@shrinathbanne8656
@shrinathbanne8656 4 жыл бұрын
माहीती दिल्या धन्यवाद सर जय शिवराय जय संभाजी महाराज
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
जय शिवराय..जय शंभूराजे 😊🙏🚩
@sarikataur7505
@sarikataur7505 Жыл бұрын
छ . संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
@vinayakjagdhane3529
@vinayakjagdhane3529 Жыл бұрын
शंभू राजें होते आहे आणि कायम आपल्यात असतील अगदी सूर्य चंद्र असे पर्यंत
@santoshpalshetkar2536
@santoshpalshetkar2536 3 жыл бұрын
खूप छान दादा हा इतिहास सांगितल्या बद्दल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
जय शिवराय 🙏 जय शंभूराजे
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 4 жыл бұрын
मुजरा धाकलं धनी😭😭😭😢
@marathistatussong1236
@marathistatussong1236 4 жыл бұрын
जय शंभुराजे
@user-dc7jq8jf1o
@user-dc7jq8jf1o 2 жыл бұрын
🚩🚩जय भवानी 🚩 🚩 🚩🚩जय शिवराय 🚩🚩 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩
@sharadrajgolkar6324
@sharadrajgolkar6324 2 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय असा राजा पुन्हा होणे नाही जय शिवराय जय शंभुराजे
@dattatreyaahire5975
@dattatreyaahire5975 3 жыл бұрын
अप्रतीम खुपचं छान
@ayushmane1304
@ayushmane1304 2 жыл бұрын
🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे🚩
@Anandkumarkhose
@Anandkumarkhose 2 жыл бұрын
घम॔ वीर छत्रपती संभाजी महाराजांना की जय यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@snehaghone1634
@snehaghone1634 4 жыл бұрын
Wow dada...khup chan Jay shivray
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ताई 😊🙏
@surajrajput7466
@surajrajput7466 4 жыл бұрын
Sambhaji maharaj ki jai ho
@ganeshyedre3064
@ganeshyedre3064 Жыл бұрын
फारच आम्ही तुमचे आभारी आहोत. खरा ईतिहास दाखवण्याचा प्रयत्न केलात
@rajendrajadhav9827
@rajendrajadhav9827 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे त्या बदल तुमचे खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@sabnabcreationsseethereal8808
@sabnabcreationsseethereal8808 3 жыл бұрын
🚩जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभुराजे🚩
@nandinishinde2258
@nandinishinde2258 3 жыл бұрын
Indeed we are blessed to have kings such as Shivaji Maharaj and Shambhu Raje to lead us and guide us to Swarajya.We must follow the examples they set for us to make their sacrifice worthwhile.Jai Maharashtra,Jai Shivaji,Jai Shambhu Raje 🙏🙏🙏🙏
@akashsutar6208
@akashsutar6208 2 жыл бұрын
ऐकतच राहावसं वाटतयं 🚩 🙏🙏
@atuldeshpande8891
@atuldeshpande8891 4 жыл бұрын
Asa Raja koti varshat honar nahi, Chatrapati Sambhaji Maharaj ki Jai, Raje kase sahan kele tumhi 40 divas tya torture la, tumhi Amar zala
@ROHIT-up6jn
@ROHIT-up6jn 4 жыл бұрын
काय बोललात तुम्ही!!! तुम्ही खरे शिलेदार मावळ्यांचे तुम्हाला मनाचा मुजरा!!! जय शिव शंभु 🙏
@santosharbat5921
@santosharbat5921 3 жыл бұрын
Raje aapan nehami aadarniy aahat ani asal. Aapnas koti koti naman. 🙏🙏
@raj...d7808
@raj...d7808 4 жыл бұрын
जय शंभू राजे
@shivajimaske7693
@shivajimaske7693 Жыл бұрын
अतिशय छान आहे व्हिडीओ
@pravinthakare850
@pravinthakare850 3 жыл бұрын
लईच भारी, असेच व्हिडिओ पाठवत जा
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩 जय जिजाऊ ... जय शिवराय
@kiranbhaupadawalpatil596
@kiranbhaupadawalpatil596 4 жыл бұрын
Jay shivray Jay Shambhu raje
@Sergio..300
@Sergio..300 4 жыл бұрын
Jay shivaray jay shambhuraje 🚩🚩🚩💐💐
@mrunalinikam5234
@mrunalinikam5234 4 жыл бұрын
⛳💐🙏🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ⛳💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pavannarwade304
@pavannarwade304 4 жыл бұрын
Jay shambhu raje darshan dilya Hardik abhinandan
@balajisalunke9395
@balajisalunke9395 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@amarjeetsangule6280
@amarjeetsangule6280 4 жыл бұрын
खूप छान
@nagnathbiradarbiradar8349
@nagnathbiradarbiradar8349 4 жыл бұрын
Jai sambhaji maharaj
@atharvakalgudeking1387
@atharvakalgudeking1387 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
@yogeshsonawana72
@yogeshsonawana72 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩
@tukarampatil6769
@tukarampatil6769 3 жыл бұрын
छान माहिती दिली मनःपूर्वक आभार मानतो.
@makrandmadkholkar2216
@makrandmadkholkar2216 6 ай бұрын
आपले शंभू राजे यांच्या पवित्र शोर्यस्थळाला आम्ही भेट देऊंन त्यांचे दर्शन घेतले आम्ही आमच्या राजांना नाहि पहिले परंतु त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शौर्य स्थळाला भेट दिली काळीज पिळवटून गेले ज्या मातीत ते पावन झाले त्या दर्शनाने मन समाधान झाले, परंतु साध्या पद्धतीतील दुरावस्थेत असलेले शंभू राजांचे स्मारक पाहून मन खिन्न झाले महाराष्ट्रातील ज्या ज्या नेत्यांनी छत्रपतींच्या नावाखाली दुकानें खोलून आपापले कोट्यवधी रुपयांचे खिसे भरून घेतले त्या नेत्यांना ईश्वर कधीही माफ करणार नाही ज्या शंभू राजांनी धर्मासाठी हिंदुत्वासाठी आपली प्राणाची आहुती दिली त्या एकही नेत्याला असे वाटले नाही की आपल्या शंभू राजांची स्मारक सर्व प्रकारे सुसज्य रित्या करून येणाऱ्या प्रत्येक पिढी साठी अभिमानास्पद ठरावे निषेध निषेध या नेत्यांचा निषेध करतो यांना नरकात देखील स्थान मिळणार नाही अश्या नेत्यांना
@ganeshjadhav7034
@ganeshjadhav7034 Жыл бұрын
माझ्या राजाच्या नावाने ओळखले जाणारा गड धर्मवीर संभाजी महाराज गड 🚩🚩🚩🚩🚩
@neenadeshmukh8314
@neenadeshmukh8314 3 жыл бұрын
Khubach changla video ahe. Khub chaan mahiti.
@user-bf4ls7ws2q
@user-bf4ls7ws2q 4 жыл бұрын
!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे !!
@tukaramwashivale2986
@tukaramwashivale2986 3 жыл бұрын
कडक जय शिवाजी जय भवानी
@jitendramhatre7090
@jitendramhatre7090 6 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@kirtiyadav5753
@kirtiyadav5753 2 жыл бұрын
#जय जिजाऊ 🙏 #जय शिवराय🙏 #जय शंभुराजे🙏
@Chrono0745
@Chrono0745 4 жыл бұрын
Big fan 🚩🚩🔥🔥🔥
@rohitbansode4239
@rohitbansode4239 2 жыл бұрын
जय शंभुराजे 🙇🙇🙏🙏😭😭
@omauti5943
@omauti5943 4 жыл бұрын
जय शंभुराजे जय शिवाजी महाराज जय जिजाऊ
@ashokparabshramdhakulkar6554
@ashokparabshramdhakulkar6554 2 жыл бұрын
Nothing is so great as sambhai maharaja.
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН