No video

बहिणीचे हक्कसोडपत्र कायद्याने रद्द झाले I 1Million views

  Рет қаралды 1,013,833

Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision

Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision

Күн бұрын

‪@advocatepramoddhokale‬ 1Million Views video Thanks viewers
#हक्कसोडपत्र #हक्कसोडपत्रकसेरद्द्करायचे
बहिणींकडून हक्कसोडपत्र लिहुन घेतल्यावर जमीन आपल्या नावावर झाली की आपली जबाबदारी सम्पली अस नाही. सुरज मांढरे या नाशिकच्या जिल्हाधिकर्यानी असेच एक हक्कसोडपत्र रद्द केले. बहिणीला तिची जमीन परत मिळाली. भावाची लबाडी उघडकीस आली. सात बारा वर बहिणीचे नाव लावल गेल . स्त्री पुरूष समानता अमलात आली. मातापिता व ज्ये नागरिक कायद्याचे कलम 23 नुसार हा न्याय मिळाला.

Пікірлер: 814
@yogeshpagar1971
@yogeshpagar1971 2 жыл бұрын
sir actually 1 day aadhi bahinini jaminitil hakksod patr lihun dile ....but aata tyanchi mansikta badlli tr te radd hou shakte ka ...please reply
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
उचित कारण देऊन करू शकतात
@anandkakde917
@anandkakde917 2 жыл бұрын
Pll
@dilipfarad7917
@dilipfarad7917 2 жыл бұрын
Aguta bhadur fasanuk karun ghetlela hakasod patra Cancel kata A to ka sir
@vishnupathak937
@vishnupathak937 2 жыл бұрын
@@anandkakde917 ञञ
@dilipfarad7917
@dilipfarad7917 2 жыл бұрын
Reply
@ravindralawande460
@ravindralawande460 Жыл бұрын
असे मानवतावाडी अधिकारी सेवेत असले पाहिज़ेत.तसेच त्यानी आपल्या अधिकाराचा योग्य तो वापर जनतेच्या कल्याणासाठी केला पाहिजे.आदरणीय सुरज mandhre साहेब आपले या baabisathi मनापासून धन्यवाद आणि यापुढे देखील अशीच स्माजपयोगी कामे आपल्याकडून घडो त हीच मनोकामना.
@uttamraochandore9951
@uttamraochandore9951 2 жыл бұрын
निराधार व्यक्ती ला उचित व योग्य न्याय मिळवून दिला पाहिजे,पण काही बहिणी मुलगा,पती नोकरी व घरुन वेल कन्डिशन असताना बहिणभावाचे नाते तोडण्यासाठी बहिणीचा नवरा हेतुपुरस्सर हिस्सा मागतात.
@sameermore9130
@sameermore9130 Жыл бұрын
त्यान्चा काही ही सबंध नाही तरी ते हरामखोरानची
@sameermore9130
@sameermore9130 Жыл бұрын
हिंमत तर बघा
@nitishlambe1577
@nitishlambe1577 Ай бұрын
आस आमच्या घरी घडत आहे
@kkhhikjjhjjjcffhnnbb
@kkhhikjjhjjjcffhnnbb Жыл бұрын
खर पाहिले तर सातबारा हा विषय अभ्यासक्रममधे हवा आहे बाकिच्या शिक्षणबरोबर हा अभ्यास पाहीजे म्हणजे पाहीजे कारण ती काळाची खुप गरज आहे ( अनुभवावरुंन)....
@nehagurav5829
@nehagurav5829 Жыл бұрын
बरोबर बोललात
@ramkrishnakhedekar9746
@ramkrishnakhedekar9746 Жыл бұрын
आगदी बरोबर,कितीही शिकलेला आसेन तरी 7/12, 8a,kahi समजत नाही
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
महसूल कायदा आणि त्याच कामकाज हा लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे पण तेच शिकवले जात नाही. त्यामुळे अनेक लोक गोंधळात आणि सरकारी नोकर फायदा घेतात.
@narayangadekar6717
@narayangadekar6717 9 ай бұрын
अगदी बरोबर.
@anantpatil4315
@anantpatil4315 Жыл бұрын
निष्ठावान अधिकाऱ्यांकडून दिलेला न्याय खरोखर कौतुकास्पद आहे, अश्या निष्ठावंत अधिकाऱ्यांना नमन.
@magarmadam9291
@magarmadam9291 6 ай бұрын
स्त्रीकडे माणूस म्हणून पाहिले त्याबद्दल कायदेपंडितांचे मनापासून आभार .🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 6 ай бұрын
धन्यवाद
@user-wv4uw5iw5w
@user-wv4uw5iw5w 2 ай бұрын
साहेब आपन स्व.ताची बहिन समजून तिचा अधिकार दाखवून दिल्याबद्दल सर्व माझ्या बहिणीच्या वतीने मी आपले आभार मानते. खूप खूप आभारी साहेब
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 ай бұрын
धन्यवाद
@deepakchavan133
@deepakchavan133 6 ай бұрын
वकील साहेब तुम्ही खूप चांगली माहिती दिली धन्यवाद आणि असे निष्ठावान अधिकारी सर्व कडे असले पाहिजेत असं आम्हाला वाटतं खूप खूप धन्यवाद
@rupeshmore9151
@rupeshmore9151 Жыл бұрын
खरंच महत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर जी
@navneetpawar8183
@navneetpawar8183 2 жыл бұрын
एखाद्या भावाची आर्थिक परिस्थिती चांगली असेल आनी ,, बहिनिची नसेल तर वेळ बघुण प्रापर्टीचा हक्क द्यावा ,, बहिणीला ,,आनी जर भाऊ गरिब असेल आनी बाहिण श्रीमंत असेल आनी आई वडिलाची थोडी फार प्रापर्टी असेल,सर्व प्रापर्टी वाटुन ही भावाला पुरत नसेल तर काय फायदा अशा वेळेस बहिनिने हक्क मागू नये ,,,,हक्क सोड पत्र लिहुन,,द्यावे आनी बाहिण जर गरिब असेल तर भावाने हक्क द्यावा प्रेमाणे अशा मुळे कोर्ट कचेरीत जांयची गरज पडणार नाही, आपसातच वाद मिटणार.. आनी प्रेम कायम राहिल फक्त एक मेकाचा विचार करुण स्वार्थ सोडून असा निर्णय घ्यावा,, .. जेणे करुण डोके दुखी दुर होइल ,, कारन प्रापर्टी किती असली तरी कोनी सोबत देत नाही मुले मूली सर्व बेइमान आहेत मग कशाला रिस्ते खराब करायचे आपसात ,, विचार करा वेळे नुसार एक मेकाला मद्त करावी पण असे कोना कडूनच होत नाही म्हनून तर वाद होतात ,, विचार करा ,,
@balajikumar64
@balajikumar64 Жыл бұрын
ह्यात स्त्रियांना 2 ठिकाण वरून प्रॉपर्टी भेटते , जर एखाद्या भावाने व त्यांच्या वडिलांनी एखादी प्रॉपर्टी बनवली असेल नंतर ती पूर्ण लॉस मध्ये गेल्यास , त्याची भरपाई पण बहिणी कडून नुकसानच हिस्सा घ्यायला हवे ।
@dilipmanurkar1750
@dilipmanurkar1750 Жыл бұрын
@@balajikumar64 o
@hemachaphekar8522
@hemachaphekar8522 Жыл бұрын
Agdi Barober ahe.punn shakyato asa karayla adhi prem mug samjajdarichi garaj ahe ekmekancha kalwalla hi havach,punn swarthi mansa,kinwa lobhi mansa asa karat nahi.kela pahije.🙏
@KomalGawali-lx9tu
@KomalGawali-lx9tu Жыл бұрын
@@dilipmanurkar1750 00ل
@KomalGawali-lx9tu
@KomalGawali-lx9tu Жыл бұрын
@@dilipmanurkar1750 00ل
@akshaychola4949
@akshaychola4949 Жыл бұрын
दोघांची अर्थीक परीस्थीती बघुनच निरनय द्यावा या वादामुळे नाती तुटतात वैर तयार होते
@craftking9762
@craftking9762 2 жыл бұрын
Thank you sir,मुलीना त्याचा हक्क मिळवून देतात,त्या वकिलाना धन्यवाद
@hemantchiwukula2923
@hemantchiwukula2923 Жыл бұрын
सातबारा वर हक्क सोडपत्र लिहून दिल्यामुळे नावे नाहीत-त्या गावात शिक्षण पूर्ण करून तेथील शाळेने लिविंग सर्टिफिकेट दिले आहे तरी
@sujatagavhane497
@sujatagavhane497 Жыл бұрын
Mazi अशीच अवस्था आहे जर पण मी इथे वकीलाला विचारले तर ते म्हणतात असे होऊ शकत नाही तेव्हा कृपा करून मला तुम्ही न्याय देऊ शकता
@manojgaikwad3351
@manojgaikwad3351 2 жыл бұрын
एक जुनी म्हण होती भाऊ भावाचा वैरी पण या कायद्यामुळे बहिणी भावाच्या वैरिणी झालेल्या दिसतात काही सधन बहिणी पण हक्क सोडत नाहीत वडिलांनी हिच्या हुंड्यासाठी आधीच अर्धी घालवलेली असते गरज नसेल तर बहिणीने हक्क दाखवू नये कारण जमिनी कमी झाल्यात नोकऱ्या नाहीत भावाने जगायचं कस
@prashantjadhav7932
@prashantjadhav7932 Жыл бұрын
Saheb mulinach fakht vadil kharch kartat ka aani mulanchi laghn kay fukat hotat ka tyana nay ka vadil kharch krt, kay kay tikani tr motya pramanat mulancha laghnat vadil kharch kartat
@shakuntalasalve3566
@shakuntalasalve3566 Жыл бұрын
कष्ट करून
@rajashreedamse4597
@rajashreedamse4597 Жыл бұрын
म्हणून हुंडा देऊ नये. बेकायदेशीर वर्तन अयोग्य आहे.
@rajashreedamse4597
@rajashreedamse4597 Жыл бұрын
जे हुंडा देतात, ते घेत ही असतीलच की...
@appstutorial5371
@appstutorial5371 Жыл бұрын
बाप माराच्या पाहिले मृत्युपत्र करावे
@amolgupte6468
@amolgupte6468 2 жыл бұрын
सगळे सारखे असतात का. स्वतःचे व्यवस्थित असताना भावना रस्त्यावर आणून घर पण आमच्या नावावर करा सांगणारे लोक आहेत. भावना सरकारनी किंवा कोर्टानी द्यावी.
@rajashreedamse4597
@rajashreedamse4597 Жыл бұрын
भावना कोण?
@rahulshirole5947
@rahulshirole5947 Жыл бұрын
कायद्यामध्ये बहिण भावाची योग्य बाजू समजूनच निर्णय द्यावा बहिणीला भावाच्या प्रॉपर्टीत अधिकार ठेवल्याने नातेसंबंध खराब होत चालले आहे प्रेमाने नाते जपायचे असेल तर बहिणीचा श्रीमंत घराण्यात दिलेली असेल तर तिला नवऱ्याकडून अधिकार मिळवून द्यावा तिचा स्वतःचा हक्क तिला स्वतंत्र व अबाधित असावा कारण पुढे मुलं मुली जावई कोणी सांभाळत नाही यासाठी परंतु वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये बहिणीचा किंवा मुलीचा हक्क कितपत योग्य आहे हे बघूनच निर्णय द्यावा...
@ganeshjambhule5720
@ganeshjambhule5720 7 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@amitapawar3026
@amitapawar3026 Жыл бұрын
मोठ्या भावाने फसवून हक्कसाेड पत्र करून घेतले पण लहान भावाच्या पत्नी ने जमीन विकून माहेरी घरे बांधली. आम्हाी तीन बहीनींना पाहत तर नाही पण पतीला ही सांभाळत नाही. कू्पया सल्ला द्या.
@sandipansable4314
@sandipansable4314 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही. धन्यवाद. संदीपान साबळे
@pratibhalawand4266
@pratibhalawand4266 2 жыл бұрын
जे लोक खूप छान आहे.असे म्हणतात ते भावाच्या घरी जाऊन भांडतात आणि त्यालाच त्यांच्या घरातून बाहेर काढतात.
@nileshthawari883
@nileshthawari883 2 жыл бұрын
काही काही भाऊ खूप नालायक असतात त्याचा एक रुपया पण नाही सोडायला पाहिजे माझ्या आईच्या वडलाकडे 65 एकर जमीन होती पण आज माझा मामा माझ्या आईला एका दिवसासाठी पण विचारत नाही फक्त हक्क सोडून दे मणतो
@antaraatram3011
@antaraatram3011 Жыл бұрын
खूप छान माहिती धन्यवाद 🙏 सर 👍👍
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Жыл бұрын
बहिन जर श्रीमंत असेल व भाऊ गरीब असेल तर बहिणीने भावाला हिस्सा द्यावा। आणी बहिन गरीब असेल भाऊ श्रीमंत असेल तर भावाने बहीनीला हिस्सा द्यावा हा समाजीक दृष्टिकोण आहे। व नाते संबध पण टिकुन राहील।
@Vira18218
@Vira18218 Жыл бұрын
Yek vel bahin deil pan bhau yevadhe kuthale dildar 4 divas rahayala nako aste
@kanchanmusale3492
@kanchanmusale3492 Жыл бұрын
Pn ami saglch bahinina dile, bcs tya navra, mul apl sasar, ghr , gav , sodun hissa magt, bhandat ithech mnje amchya ghri, rahilya ani ami baher alo , karan shahnyala shabdacha mar, Ved lavlya amala
@sunilpadole5070
@sunilpadole5070 Жыл бұрын
या बाबत कोर्टात दाद मागावी
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Bahini ne ka dyava bhau jato ka sasari nandayla lagn karun.
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Amchya tar wadila n chya mami mama ch magat hote amchi jamin madhe wata, ka tar mhane amche wadil lahan astana kahi gairsoyi n mule amchya aji barobar mama kade rahile hote kahi varsh, mag ami tumhala sambhalala amla tumchya jamini madhe wata dya mhane, bahini kade alta bhau bayko chya sangnya varun magayla bayko la gheun, te yeun gelya var dusrya divshi ajji la attack ala. Amche wadil mhantat ata apan apla hakk magaycha, kalu de tyanna ami tith khup kami gheun rahilo hoto, shivay chovis tas tyanna bin pagari nokar milalela kama la gayi n chya dhar kadhna pani dharana wagere sagli kama karayche tith lahanpani wadil sangtat. Shivay tyanche mama shrimant ahet.
@pandharishelavale1990
@pandharishelavale1990 Жыл бұрын
आदरणीय सर खूप छान माहिती दिलीत आपण मी adv पंढरी शेलवले शहापूर ठाणे
@magarmadam9291
@magarmadam9291 6 ай бұрын
मांढरे साहेबांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏💐💐💐
@vinaraybagkar991
@vinaraybagkar991 2 ай бұрын
बहिणीला फक्त चार दिवस माहेरपण हवं असत.साडीचोळीचा मान हवा असतो.आता हे पण भाऊ करायला तयार नाहीत. म्हणून असे प्रकार घडतात.
@sunilbhoer7691
@sunilbhoer7691 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
@satyashilaadmane9673
@satyashilaadmane9673 2 жыл бұрын
Kopchan, sar
@ravindrashirole1844
@ravindrashirole1844 Жыл бұрын
अज्ञान पाकल करीता चा कायदा व नियम बाबत पण वीडियो बनवा वकील साहब
@shantilalkolekar9032
@shantilalkolekar9032 2 жыл бұрын
खरच खुपच छान खरी माहिती दिली पण बहिनीला तीचा नवरा मुले नवर्याची जमीन आसताना पण ती जमीन घेतीया.अशा भावाच काय .
@kalpanamalwade527
@kalpanamalwade527 2 жыл бұрын
कोणत्या ही भावाने..... आपली बहीण आपल्या वडलांच्या प्रॉपर्टी मध्ये बरोबरीची अधिकारी असते... त्या मुळे भावांनी रीत सिर हे द्यावे
@anantabhujbal6871
@anantabhujbal6871 Жыл бұрын
आणि आई वडिलांना सांभाळायला फक्त भाऊ आणि भावजय बरोबर ना बहीण नाही सांभाळणार का???
@jayashreepatil4262
@jayashreepatil4262 11 ай бұрын
नमस्कार खुप छान ऊपयूक्त माहीत दिलीत .माझी सही न घेता खोटी व्यक्ती कोर्टात नेहुण खोटी सही केली .हक्क सोडसाठी मला काय करायच ते सप्ला द्यावा
@pramodinibute9098
@pramodinibute9098 2 ай бұрын
चांगली माहिती मिळाली आहे
@prakashnanarkar2353
@prakashnanarkar2353 Жыл бұрын
चांगली माहिती दिली सर
@latikajadhav6923
@latikajadhav6923 Жыл бұрын
लहान पणी एक भाकरी वाटून खाणारे भावंडे संपत्तीसाठी छळकपट मारामारी का करतात एकत्र येऊन समान वाटप का करून घेत नाही 🥰
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 4 ай бұрын
बहिणीची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तरी बहिणीला सहखुशिनी धीलेच पाहिजे
@pravinpatil318
@pravinpatil318 Жыл бұрын
छान माहिती दिली आपण साहेब
@akashmali6490
@akashmali6490 Жыл бұрын
आभारी.आहे.खुप.छानमाहीती.पुरवीलयाबददल.
@navneetpawar8183
@navneetpawar8183 2 жыл бұрын
सर्व लोकानी ज्याच्या वर कायद्या नुसार अन्याय झाला असेल त्यांनी वकिल सल्ला घ्यावा ,,
@arunamayran447
@arunamayran447 Жыл бұрын
Khuuup chan mahiti.... Sir.... Dhanyavad..... 🙏🙏
@appakamble5095
@appakamble5095 Жыл бұрын
Great job sirji for helpful information
@pundlikmali1887
@pundlikmali1887 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब चांगला नीरनय दिला त्या बद्दल
@sidamsambhaji3843
@sidamsambhaji3843 14 күн бұрын
नमस्कार सर 1 वाघु 2 कर्नु 3 दवलुअसे 3 भाऊ होते आणि 2कर्नु मधला भाऊ कर्नु ने लग्न केला त्याला दोन मुले झाले 1धर्माजी कु. 2 मनसोब आहे मग कर्नुचे मयत झाला मग महिला ने 1 देर होते त्याचे नाव वाघु मोठा भाऊ होता त्याच्या सोबत लग्न केल (आई एकच ) मग 1 मुलगी झाली ती चे नाव मंदा या जमिन 5 एकर होते 7/12 महिला (आईचा ) हे जमिन होते 3 न.दवलु पन मयत झाला नंतर महिला (आईचा) मयत झाला 5 एकर आईच्या नावावर आहे मुलगी मंदा मनाली हे जमिन माझ्या आईच्या नावावर आहे सर्व पालकांनी हक्क माझा आहे असे मनात आहे मधला होता त्याच्ये 2 मुल यांना जमिन मिळणार का
@nitishlambe1577
@nitishlambe1577 Ай бұрын
आमच्या पण आत्यानी आमच्या विरुद्ध वाटणी साठी केस केली आहे आमच्या कुटुंबाला त्रास देत आहेत आमची परिस्थिती बेताची आहे भावाबद्दल जरा सुद्धा दया नाही हक्क आहे माहिती आहे पण भावाचा पण विचार केला पाहिजे ना.सर प्लिज सर उपाय सुचवावा
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Ай бұрын
तडजोड करून मार्ग काढा
@arunsalunkhe5311
@arunsalunkhe5311 Жыл бұрын
धन्यवाद, सर.
@pratibhakamble7146
@pratibhakamble7146 Жыл бұрын
माझ्या आईची जमीन तर खोटा लेख लिहूनच हडपली माझ्या मामाने माझ्यापाशीचे अठरा एकर वावर होतं माझ्या आई सोबत तर खूपच मोठा धोका केला आणि तिला सांभाळातही नाही कोणी म्हातारी आहे ती आता आम्हाला आमची जमीन परत मिळव बस आमची हीच इच्छा आहे सर
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
फोन करा 9820680788
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Жыл бұрын
अरे बापरे. असं खोटं पचते तरी कसे हो लोकांना.
@kiranpansare5857
@kiranpansare5857 4 ай бұрын
भावाने जर आपल्या बहिणीला हिस्सा दिला नसेल तर तिला पोटगी म्हणून दर महिन्याला ठरावीक रक्कम द्यावी, असा कायदा निर्माण झाला पाहिजे.
@RohiniDixit-zz9vb
@RohiniDixit-zz9vb 3 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली ।
@bhumi2357
@bhumi2357 2 жыл бұрын
सर महाराष्ट्र शासनाच्या गायरान व वनजमिनीवरील दलीत आदिवासी बांधवांनी 1970साला पासुन शेतीसाठी केलेली आतीकरमन रेग्युलर का होत नाहीत व रेग्युलर करन्या करिता काय करावे लागेल माहिती देण्यात यावी सुभाष मुंढे बाबा अध्यक्ष लोकमोरचा गायरान हक्क अभियान महाराष्ट्र राज्य
@dhanpaldixit3563
@dhanpaldixit3563 2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब
@kirankokate3670
@kirankokate3670 2 жыл бұрын
बहिनि ला शिकवणारे. दाजि वर. कारवाई. झालि. तर. बर होईल
@pushpam8495
@pushpam8495 Жыл бұрын
भावाला शिकवनारी वाहिनी वर कारवाई झाली तर दाजी वर पन नक्की होईल
@rajashreedamse4597
@rajashreedamse4597 Жыл бұрын
यावरून च बापाच्या मालकीवर मुलाची मक्तेदारी मानसिकता स्पष्ट होते. मुली आकाशातून पडल्यात ना ...
@rajanigajbhiye2988
@rajanigajbhiye2988 Жыл бұрын
Daji ne adhi aplya bahinila pn hakka dyawa!
@smitapatil8323
@smitapatil8323 5 ай бұрын
Kup chan mahiti dilit. Thanks sir
@rahulc107
@rahulc107 8 күн бұрын
Congratulations on 1 million views
@vaishaliseasyrecipe6689.
@vaishaliseasyrecipe6689. 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली thankyou sir
@neetagawas3500
@neetagawas3500 2 жыл бұрын
मस्त सर धन्यवाद
@laxmanjadhav5773
@laxmanjadhav5773 5 ай бұрын
Sir mazya vadilani vis varshpurvi jamin kharedi keli ahe tee mulachy nave pn mulga ai vadilana chalto mg kay krta eil ka konta act ahe ka tyla shiksha denyasathi
@vishwaspatil2573
@vishwaspatil2573 2 ай бұрын
वकील साहेब तुम्ही चांगली माहिती दिली , धन्यवाद . सरजी माझा प्रश्न असा होता की, माझे मोठ्या भावाने मला वडीलांच्या जमीन तुकडपठी मध्ये दुसऱ्याला गेली आहे, व ती आपणास परत घेण्यासाठी खर्च आहे असे सांगून माझेकडुन पैसे काढून घेतले, १९९२ साली. व त्या रक्कमची १७.५. गुंठे जमीन स्वतः च्या नावे करून घेतली. माझे कडे रक्कम दिलेली कोणत्याही प्रकारची नोंद नाही. परंतु गेल्या दोन वर्षांपूर्वी मी विचारले असता तू दिलेल्या रक्कम मधून खरेदी केली आहे. सध्या त्यास विचारणा केली असता, तू रक्कम दिली नाही, भावजय बोलते माझ्या आईने रोख रक्कम खरेदी साठी दिली आहे.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 ай бұрын
व्यवहार लिहून ठेवला असता तर काही तरी मार्ग दिसला असता
@veduhinge9125
@veduhinge9125 2 жыл бұрын
फार छान माहिती दिली
@mandakinibodke9378
@mandakinibodke9378 2 жыл бұрын
Thanks so much sar नासिकचे माडरेसाहेबाना माझा नमस्कार ऊदंड आयुष्य लाभो
@bhagwanpatil5885
@bhagwanpatil5885 Жыл бұрын
Hii,sir,mi v patner doghat 4R/4R asse 2 plots,ektra Kharedi khat karrun ghetle aahet 7/12 ekatr nond aahe,pn mla aata watani karrun pahije,pn partner tyyar nahi,kay karave? pls mla marg darshan karave.
@ankushshelke784
@ankushshelke784 Жыл бұрын
बहिनी ने भावा कडून कायदे ने जमीन परत मिलवली आता भाऊ भरपाई करने करिता बायकोला कोर्टात कायदे शीर तीचा भावा चा संपत्तित हीस्सा मागेल
@meenajadhav8370
@meenajadhav8370 Жыл бұрын
तुमचा मोबाईल नंबर मिळैल का
@RAM_GAIDHANI
@RAM_GAIDHANI 6 ай бұрын
एक गोष्ट लक्षात घ्या या साठी बहिणीला निराधार असल्याचे पुरावे सादर करावे लागेल
@tanajirajmane7900
@tanajirajmane7900 Жыл бұрын
बहिण भावाच्या कायद्यामुळे त्यांना ती संपुष्टात होत चालले आहे नाते भाऊ बहिण भावाच्या कायद्यामुळे नाते संपुष्ट होत चालली आहे याची दखल घ्यावी व कायदा रद्द करावा
@priyankasawant2288
@priyankasawant2288 2 жыл бұрын
आमच्या बाबतीत असे झाले भावाने सही घेऊन ती स्वतः च्या नावा वर केली न सांगता आमची नावे आणुन टाकले ती आम्हाला हवी आहे तर काय करावे तुम्ही छान माहिती दिली त्यामुळे आम्हाला आशा वाटु लागली धन्यवाद
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
फोन करा 9820680788
@nandajagtap1865
@nandajagtap1865 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@sandeepvibhute4452
@sandeepvibhute4452 Жыл бұрын
जर बहीणीच्या सासरची परिस्थिती चांगली आसेल तर बहीणीनी हक्क सोडपत्र द्याव
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
Hh
@sachinmahadik4531
@sachinmahadik4531 Жыл бұрын
सर जर तोंडी ठरल की दोन नंबर भावाने बहिणीला सांभाळायचे आणि वडिलांच्या घरात तीन हिश्शे होणार पण काही कोर्टाचे दस्तऐवज बनवले नाहीत पण बहीण मरण पावली तर आत्ता दोन नंबर भावाकडे काही दस्तऐवज नाहीत बहिणी ची power of attorney किंवा मृत्यू पत्र देखील नाही तर आता दोन नंबर भावाला बहीणी चा हिस्सा मिळु शक्यतो का.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
नाही
@sachinmahadik4531
@sachinmahadik4531 Жыл бұрын
@@advocatepramoddhokale Thanks for replaying sir.
@minaxichavan9435
@minaxichavan9435 2 жыл бұрын
धन्यवाद सर खूप सुंदर माहिती दिली सुबोध भाषेत सांगितलं...
@ashokpatil9141
@ashokpatil9141 2 жыл бұрын
बहिणी जर श्रीमंत आसेल भाऊ जर गरीब आसेल तर बहिणीच्या मालमत्तेतुन भावाला पण भेटेल असाकायदा झाला तर खूप बर होईल
@user-iw5jb1kx2r
@user-iw5jb1kx2r 2 жыл бұрын
खरं आहे
@kalpanamalwade527
@kalpanamalwade527 2 жыл бұрын
भिकार भाऊ असतात असे, तिच्या सासरची मालमत्ता ती भावला कशी देनार,..... पण..... तिच्या वडिलांची जी मालमत्ता आहे त्यात ती बरोबरीने अधिकारी आहे
@itsmesujaaaaaan_official3827
@itsmesujaaaaaan_official3827 2 жыл бұрын
त्यासाठी तुमच्या बहिणीने तुमच्याकडून तुमचा हक्कसोड करून ती जमीन फसवणुकीने घेतली असेल तर तुम्हालाही माघारी मिळू शकते.पण माझ्या मते शक्यतो बहिणी भावाची जमीन घेत नाहीत.
@manohardavane7046
@manohardavane7046 2 жыл бұрын
बहिणीचा नवरा किडनैप करायच आपोआप बहिण ताल्यावर येते
@dileshramteke8
@dileshramteke8 Жыл бұрын
बहिणी कडे असते ते तिच्या वाडीला च नसते जी
@shamsundarpadte6492
@shamsundarpadte6492 Жыл бұрын
हक्क सोड पत्र घेतल्या नंतर किती दिवसात आपण रद्द करु शकतो पाच वर्ष झाली असतील तर होऊ शकते का
@annadixitfixit1278
@annadixitfixit1278 2 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहीती धीली
@devchauhan7333
@devchauhan7333 Жыл бұрын
Thank you Sir
@ulakamanjare5625
@ulakamanjare5625 2 жыл бұрын
खुप छान माहीती दिली धन्यावाद
@madhurikachare6404
@madhurikachare6404 Жыл бұрын
सर सुन सासू सासरे यांना सांभाळ करायला नकार देत असेल मुलाच्या काय चालत नसेल तर मुलाने काय करावे मुलाला आई वडील पाहिजे आहे बेसीक काय करावे कोणता कायदा वापर please sir
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
या विषयावरचा माझा व्हिडिओ पाहा
@umeshgund2979
@umeshgund2979 8 ай бұрын
सर आजोबानी आमच्या वडीलाचे नावे 1988रोजी रजिस्टर वाटनी पत्र करून दिले आजोबा 2012 साली मयत झाले आत्या मयत आहे आत्याच्या मुली हिस्सा मागत आहे मिलेल का
@aditiparadkar2846
@aditiparadkar2846 Ай бұрын
सर माझ्या आईने आणि भावाने मला वडिलांच्या प्रॉपर्टी मधील तुला तुझा हिस्सा देतो असे सांगून माझ्या कडून सही घेतली आणि आता ते मला देत नाही आहेत त्यांनी माझी फसवणूक केली आहे माझ्या नवऱ्याने मला फसविले आहे माझ्या दोन मुली आणि मी रस्त्यावर येण्याची वेळ आली आणि हे सर्व त्यांना माहीत असून सुद्धा ते माज्याशी असे वागत आहेत तर मी काय करू कोर्टात केस करायचे तर माझ्या कोर्ट फी भरायची ताकत नाही आहे तर मी काय करावे याबद्दल मला मदत करावी एका बहिणीची ही विनंती आहे असे समजुन मला मदत करा सर pl
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Ай бұрын
शेत जमीन असेल तर वारसनोंद करा... हक्कसोड पत्र फसवून घेतले अस पत्र लिहून प्रयत्न करा
@jayashreenaik8049
@jayashreenaik8049 2 жыл бұрын
Sir maze bhavani bakashis ptra karun ghetalay fasavun kelay mi he lakashat yetach 14 ve divashi tahasiladarana obajekashn patra dil aahe tar mla niranay milel ka
@deeplaxmisane6997
@deeplaxmisane6997 Жыл бұрын
खूप खूप आभार
@sumitratamayache4806
@sumitratamayache4806 Жыл бұрын
भावाने खोटे बोलुन हकसोड पञ भाव कडुनच घेतले सर्व कागद पञ त्याच्या नावाने झाले 12 वर्ष केस कोल्हापुर येथ् चालु आहे पण निकाल आजु नाही काय कावे
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
न्यायालयात केस असल्याने वाट बघावी
@ashameshram2686
@ashameshram2686 Жыл бұрын
सर खुप छान
@anantgoli9351
@anantgoli9351 Жыл бұрын
सर माझा भाऊ पण मला पैसे देतो म्हणून माझे, माझे लहान भाऊ व आईचे हक्क सोड करून आमचे फसवणूक केले. आमचे हक्क सोड रद्ध करू शकतो का व ते कुठे व कसे करायचे ते सांगा
@chandrakantbhosale2060
@chandrakantbhosale2060 3 ай бұрын
कायद्याने केलेले हक्कसोडपत्र कधीच रद्द केले जात नाही,जिल्हाधीकारी पण करू शकत नाहीत
@ankushkarande6381
@ankushkarande6381 5 ай бұрын
सर माझ्या वडीलांच्या नांवे ८ एकर जमीन होती आम्ही दोन भाऊ व बहीण असा परिवार होता भावाने जमीनीची वाटणी मिळावी म्हणून कोर्टात दावा दाखल केला सदरच्या दा०या मध्ये तडजोड करणेत आली दोन मुंलाना प्रत्येकी ३ एकर असे एकुण ६ एकर दोन मुंला ना देणेत आली व २ एकर जमीन वडीलांनी स्वतःच्या नांवे ठेवली असे लोकन्यायालयात वाटप झाले मुलीने तिचा असणारा हक्क सोडून देण्यात आला वडीलाच्या नांवे २ एकर जमीन होती ती त्यांच्या मुत्यू नंतर दोन मुंलाना प्रत्येकी १ एकर देनेचे तडजोडी मध्ये नमुद करणेत आले त्यानंतर मुंलानी वडीलांला घरातुन हकलून देणे त आले वडीलांनी मुले संभाळत नाहीत म्हणून मुंलीकडे राहणेसाठी आले वडिलांनी मुलगी संभाळ करतेय म्हणून त्यांनी मुंलीच्या नांवे मृत्यू पत्र करणे त आलेले आहे वडिलांचा मृत्यू झाला त्याप्रमाणे मृत्यूपत्राची नोंद होणे कामी मुंलीने तलाठी यांचेकडे अर्ज केला त्यावर मुंलाने हरकत घेतली व दिवाणी कोर्टात दावा दाखल केला सदरचे मृत्यू पत्र बोगस आहे फसवुन घेण्यात आलेले आहे असा दावा दाखल करणेत आला सदरचा दावा चालू आहे तरी मुंलीला तिचा मृत्यूपत्रा प्रमाणे हक्क मिळणेसाठी काय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन होनेस विनंती
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 5 ай бұрын
प्रयत्न योग्य आहेत.
@pravinjadhav4025
@pravinjadhav4025 Жыл бұрын
वडिलोपार्जित शेतीची वाटणी झाली असेल बहीण जर इतर अधिकार मध्ये नाव असेल तर बहीण वाटा मागू शकते का
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
होय
@pravinkadu9244
@pravinkadu9244 Жыл бұрын
Thanks 👍👌
@shakuntalachandane1654
@shakuntalachandane1654 Жыл бұрын
मला न्याय मिळेल का सर माझ्या भावानी मला फसवले आहे
@ganeshjambhule5720
@ganeshjambhule5720 7 ай бұрын
बहिणीला अर्धा अधिकार दिला ते ठीक आहे पण आई वडिलांना सांभाळ भाऊ करणार आणि आई वडील वारल्यानन्तर बहिणीला अर्धा हिस्सा देणार तर भावाला काय उरणार आणि बहिणीचा पण मानपान करतो तर अश्या सांभाळ करणाऱयाला के परवडणार
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 7 ай бұрын
आई वडिलांना बहिणी अनेक वेळा सांभाळतात
@madhusudanbhagwat7528
@madhusudanbhagwat7528 8 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत 😊
@supriyabhagat2193
@supriyabhagat2193 Жыл бұрын
खुप म्हतवाची बातमी दिली सर 🙏🙏
@hanskalaganvir5350
@hanskalaganvir5350 3 ай бұрын
जर एखाद्या भावाने वडीलोपार्जीत जमिन बहिणीना कोणतेही हक्क न देता बहिणीच्या सह्या न घेता विकून टाकली आणि त्या बहिणीशी भांडतो आणि बहिणां विस वर्षांपासून माहेरी सुध्दा येवू देत नाही तेव्हा आम्ही बहिणीनी आपला हक्क कसं मिळवायचं ते सांगा
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
खर आहे तुमचं म्हणणं....
@sulbhanamayate583
@sulbhanamayate583 Жыл бұрын
Vadilanchi sheti bhau vikat asel tar bahinicha sahya lagtat ka Sir pls rply me
@rasiksancheti6249
@rasiksancheti6249 Жыл бұрын
Changing maritime dili thanks
@hemantchiwukula2923
@hemantchiwukula2923 Жыл бұрын
बहीण ने हक्क सोडपत्र दिले पण तिथे आजुबाजूला असलेल्या जागेवर/जमिनीवर आपल्या पैशाचा वापर करून 🏡🏡बांधून घेण्यात ( भाउ 12 साली वारला आहे) तरी त्याचा मुलगा आडकाठी करु शकतो किंवा काय ❓ त्या परिस्थितीत हक्कसेड पत्र रद्द होउ शकते का ❓
@umeshshende8951
@umeshshende8951 Күн бұрын
Jar bahin etar samjachya mulasobhat palun geli asel tar
@purvakulkarni9384
@purvakulkarni9384 Жыл бұрын
वडील वारल्यालानंतर भावाने आई आणि बहिणीकडून हक्क सोड पत्र घेतले . सात वर्षे झाले.आणि आत्ता आईला घराबाहेर काढले. तर काय करावे
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 2 жыл бұрын
❤❤👌👌👌👍👍👍👍 अप्रतिम माहिती माऊली 🙏🙏🙏
@aaratimanelkarmanelkar2463
@aaratimanelkarmanelkar2463 Жыл бұрын
Khoop Chan useful mahiti
@seemashelke1327
@seemashelke1327 Жыл бұрын
Vr
@rupalihambarde6890
@rupalihambarde6890 Жыл бұрын
Thsnku sir bahini chi lekin che tumala aashirwad shubhecha miltil
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
धन्यवाद
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 11 ай бұрын
धन्यवाद🎉
@sanabgavji9030
@sanabgavji9030 8 ай бұрын
भावाची बायको भावांना दिलेली जमीन स्वतःचे आई, वडील यांना देत असेल तर नाविलाजने परत घेता येईल का.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 8 ай бұрын
ते कागदपत्रांवरून सांगता येईल
@mahendrasakpal2030
@mahendrasakpal2030 2 жыл бұрын
सर माझ्या आई च्या अशिक्षित पन्नाचा फहायदा घेऊन आम्ही नसताना तिच्या कडून हक्क सोड पत्र 2015 घेतलं गेला. ही माहिती आम्हाला आता कळलं. आम्ही हे पत्र रद्द करू शकतो का?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
फोन करा दुपारी 1 वाजता
@sjsdhdhdhdjdjdhhs7213
@sjsdhdhdhdjdjdhhs7213 2 жыл бұрын
@@advocatepramoddhokale please phone no sanga
@amolpawar8761
@amolpawar8761 2 жыл бұрын
हो करू शकतात.... 👍
@dwarkabhor9352
@dwarkabhor9352 2 жыл бұрын
खूपखूप धन्यवाद
@sujatagavhane497
@sujatagavhane497 Жыл бұрын
Me घटस्फोटित असून मी सध्या दुसऱ्या भावाकडे राहत आहे पण हे घर माझे वडिलोपार्जित आहे माझ्यासाठी सर्व भावा बहिणीने हकक सोडला अन् माझा भाऊ बदलल्ला अन् मला रूम द्यायला तयार नाही तेव्हा मी काय करू?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
फोनवरून तुम्हाला सांगितल्या प्रमाणे करा
@sujatagavhane497
@sujatagavhane497 Жыл бұрын
@@advocatepramoddhokale thank u sir
@user-jd6re1yq9h
@user-jd6re1yq9h 9 ай бұрын
1:05 सर आईच्या आई म्हणजे आजी हि आंधळी झाली होती तेव्हा आमच्या आईने तिला साभाळले तेव्हा तिने तिची जागा आम्हाला दिली तिचा अंतिम कार्य आम्ही च केलं आता मात्र मामा जागेवर त्यांचा अधिकार सांगत आहे तर काय करावे
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 9 ай бұрын
तुमच्या नावावर जागा असेल तर प्रश्न नाही
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 3 ай бұрын
भावाने आईला कब्जात घेवून बहिणींनच्या गुपचूप एकट्याच्या नावावर बक्षिस पत्र करुन घतले संपर्ण मालमत्ता एकट्यानेच लुटली मी व माझी दोन मुले निराधार आहोत मुलांना वडील नाहीत
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 ай бұрын
Hhh
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 42 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 9 МЛН
23/044: UnRegistered Release deed by sister, Hakksod patra.
4:51
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 42 МЛН