छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत जवळचा गुप्तहेर- जो कायम अंधारात राहिला. #bahirji_naik #बहिर्जी #swarajyarakshaksambhaji
Пікірлер: 48
@ramraoidhole41864 жыл бұрын
मला कमाल वाटते महाराजांच्या व्यक्तिमत्वाची, लोक पारख करण्याची कला म्हणावं की दैवी शक्ती.
@narayanghuge85684 жыл бұрын
खूप छान आणि अप्रतिम माहिती व महाराजांची गुणग्राहक ता यातून दिसून येते.
@_Gaming.553393 жыл бұрын
किती हि माजलेला माणूस असुदया पण छत्रपतींच्या नजरेत समोर येताच तो अगदी अतिशय विनम्र होत असे आमचे महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@pravinthakur98814 жыл бұрын
राम राम , अतिशय रोमांचकारी पद्धतीने आपण पडद्याआड असलेल्या शुरू मावळ्यांचे कथन करून आपण सर्वा समोर आणण्याचा स्तुत्य उपक्रम आहे ! वंदेमातरंम , जयहिंद , जयजवान , जयकिसान !
@siddhantjadhav41284 жыл бұрын
खुप छान विडिओ आहे सर 👌👌 व सर पुढचा भाग लवकर टाका .🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩राजाराम राजे 🚩🚩जय कवि कलश 🚩🚩जय महाराणी येसुबाई 🚩🚩जय महाराणी ताराबाई 🚩🚩जय बाबासाहेब आंबेडकर 🚩🚩जय भिम 🚩🚩जय मराठा 🚩🚩हरहर महादेव 🚩🚩....🙏🙏🙏
@santoshsurawas77463 жыл бұрын
Swarajy Sankalpak Shahajiraje Kuthe gele
@ajayrajbhargavabhargava33994 жыл бұрын
समर्थ वीर छ्त्रपति शिवाजी राजे
@tulsidasbandelkar81054 жыл бұрын
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकल धनि छत्रपती संभाजी महाराज. या माझ्या हृदयातील देवना मानाचा त्रिवार मुजरा... !! जय शिवशभु !! जय जिजाऊ !!
@tusharwathodkar28543 жыл бұрын
वीर मावळयांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मनाचा मुजरा... छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏🙏