Sorry! मी गेला आठवडाभर तुमचा रेसिपीज बघू शकले नाही.. 🙏 चिंचेचं चटणी अतिशय गोड पद्धतीने सांगितले.. धन्यवाद🙏 तुम्ही किती छान पद्धतीने समजावून सांगता..🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
ok,काही प्रॉब्लेम होता का?सर्वजण ठीक आहेत ना?काळजी घ्या,आनंदात राहा.😊
@manasimalkar16093 жыл бұрын
नाही नाही आम्ही सर्वे व्यवस्थित आहोत.. नेट प्रोब्लेम मुळे बघता आला नाही.. धन्यवाद किती आपुलकीने विचारपूस करता.. तुमची बोलण्याची पद्धत खूपच छान आहे.. प्रत्येक पदार्थ खुप छान पद्धतीने समजावता.. 🙏🙏🙏👍👍👍
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@user-ez2ko9sj5p3 ай бұрын
Ffvx @@pratibhafirodiyaskitchen8702
@vanitapandhare3912 ай бұрын
आपले मार्गदर्शन खूप छान वाटत
@pratibhafirodiyaskitchen87022 ай бұрын
कोणतेही पापड पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.
@kamalshinde97703 жыл бұрын
आबंट। गोड तिखट चविष्ट चिचेंची चटणी व माहिती खूप छान आहे
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@surajshivale83213 жыл бұрын
खूप छान अगदी तोंडाला पाणी सुटले तुमची चिंचेची चटणी पाहुन धन्यवाद ताई 🙏
कोणतेही पापड पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.
@user-gl4iq9hk2hАй бұрын
👍👍👍👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen870229 күн бұрын
Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@santoshbhavar21702 жыл бұрын
Mast
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@yamunavyas57612 жыл бұрын
Khup chan aahe
@shalanmane66312 жыл бұрын
चिंचेची चटणी खूप छान पद्धतीने दाखवली ताई धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊
खूप छान बनवली आहे चिंतेची चटणी मस्त 👌 धन्यवाद ताई 🙏❤️
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@ashokwaghmare2573 ай бұрын
खूप छान चिंच पाणी चटणी माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@pratibhafirodiyaskitchen87023 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@p.kalekar61663 жыл бұрын
अतिशय खमंग रूचकर चटणी झाली असणार, धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
हो, छान होते नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@vaishaliborhude46562 жыл бұрын
Sundar recipe
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@partibhadoiphode96833 жыл бұрын
Khupach chhan tempting ahe
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@ratnabadgujar88612 жыл бұрын
ताई चिंचेची चटणी मस्त बनवली आहे ....watering my 👄
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
🙏
@padminiprasad5976 Жыл бұрын
Excellant M’am🙏 All your receipts r very good☺️🙏
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@varshamenon16933 жыл бұрын
Wow yammy, Supperrr 👍
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
प्रतिभा ताई, नमस्कार, तुम्ही सांगीतलेली पित्त शामक डाळ व बेसन बर्फी, करुन पाहिले, खरोखरच सुंदर चविष्ट पदार्थ झाले. तुमच्या पुढच्या स्वयंपाक प्रवासाला शुभेच्छा.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
खूप आनंद वाटला .नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......
@vaishalishetye60843 жыл бұрын
Pratibhatai khup chan sangta
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@relaxingmusicvideo11862 жыл бұрын
Nice information 👍👌👌💯
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@relaxingmusicvideo11862 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 Ho nakki .....Me Tumche channel Subscribe kele aahe...🙂🙏🏼
धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@jayashreemehetreraut49072 жыл бұрын
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼💐💐
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊
@sarikamandhare24823 жыл бұрын
Mast 👍
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@surekhapensalwar16703 жыл бұрын
Very nice Chatani
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@desaifamilyyo11733 жыл бұрын
Khupch mast
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@sangitakulkarni47063 жыл бұрын
मस्त
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@sagardoke95793 жыл бұрын
आजच्या रेसिपीला तर तोडच नाही..!!👌👌 खुप recipis पाहिल्या मी चिंचेच्या चटणीच्या पण तुमची रेसिपी हि अगदी correct आणि मला पाहिजे तशी आहे. खूप भन्नाट रेसिपी तर तुम्ही बनावताच पण त्याबरोबर तुमचं रेसिपी समजावून सांगण्याचं कौशल्य तर कमाल..!!!!🙌 Keep going काकु 👍 🙏
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
किती छान अभिप्राय दिला आपलेपणाने. तुमी खाण्याचे पदार्थ बनवता का ?धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
फ्रिज शिवाय बाहेर किती दिवस राहू शकेल कृपया मार्गदर्शन करावे thanks for reply
@pratibhafirodiyaskitchen87029 ай бұрын
चांगली शिजली तर 4/5 महिने.वारंवार बाटली खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.उघडली तर बुरशी येते.काळजी घ्यावी लागते.
@ashwinighangaonkar54672 күн бұрын
त्यात थोडी जवसा ची चटणी टाकली तर चालेल का
@pratibhafirodiyaskitchen87022 күн бұрын
मी सांगू शकत नाही.
@vijaybhatanglikar9227 Жыл бұрын
Tumche resipi box madde item che preman dya
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok
@mangalapawar3883 Жыл бұрын
Very nice
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@ManishaYadav-sh1hb2 жыл бұрын
Mast tai
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@prabhavatibhangale902 Жыл бұрын
Very. Nice. Dd3emo
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..
@nayanjadhav35142 жыл бұрын
मस्तच चिंचेची चटणी
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
नक्की बनवा.
@nikhildhumal89253 жыл бұрын
Kup bhare banale maje chatani😋
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@stkulkarni18213 жыл бұрын
Tumhi khup chan banavale. Mala aavdla 🙏 ala ( adrak) ka chatni saanga please
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
नक्की .धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@smitakatariya59233 жыл бұрын
Khajur takle tar chalel ka
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
चिंच -खजूर चटणी रेसिपी पण उद्या अपलोड होईल.
@vilasrrathod85543 жыл бұрын
चिंचेची चटणी , चटपटीट , चविष्ठ ,चटकदार , तयार झाली असून चिंचेचे गुणधर्म उपयुक्तता सांगीतल्या बद्दल धन्यवाद
@savitapallod44623 жыл бұрын
🥲👌
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद .आता चाट रेसिपी अपलोड करणार आहे .
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
आपण शिक्षक आहात काय .आपले प्रतिक्रिया वरून वाटते .फार विनम्र पणे बोलणे .धन्यवाद .