No video

Bajrang Sonavane : पंकजा मुंडे विधानपरिषदेत विजयी होताच बजरंग सोनवणे काय म्हणाले? | Dhananjay Munde

  Рет қаралды 135,827

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#pankajamunde #dhananjaymunde #bajrangsonawane
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे 26 मतांनी विजयी झाल्या. पंकजा मुंडेंचा बिड लोकसभेमध्ये शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी पराभव केला होता. बीड लोकसभेत पराभव झाल्यानंतर पंकजांना विधानपरिषदेचं तिकीट देण्यात आलं. भाजपकडून पंकजा मुंडे विजयी झाल्या. पंकजांच्या विजयांनंतर बजरंग सोनवणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
#MHT010
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 330
@adikhedkar5708
@adikhedkar5708 Ай бұрын
हे संसदेत गेलंय की सर्कशीत हेच कळणा राव 😂😂😂😂😂
@sharadkolhe3512
@sharadkolhe3512 Ай бұрын
पंकजा मुंडे पेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगले..
@d.m.5410
@d.m.5410 Ай бұрын
निष्क्रिय खासदार पेक्षा खुप छान काम आहे बप्पाचे.... दोन कारखाने चालविणे वेड्या गबाळ्याचे काम नाही....मुंढे घराणे चार वेळेस खासदारकी भोगली काय दिवा लावलाय बीड जिल्ह्य़ात....विकासच केला कुठे????? फक्त जातीच्या व बापाच्या नावावर निवडुन यायचे
@Movie-op1yd
@Movie-op1yd Ай бұрын
​@@d.m.5410परभणी हिंगोलित जाऊन ये या 10 वर्श्यात् काय झाल समजल
@user-sm2gh1si4f
@user-sm2gh1si4f Ай бұрын
संसदेत जायची लायकी लागते....
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Ай бұрын
😂
@kiran6661
@kiran6661 Ай бұрын
आम्ही परळीकर खंबीरपणे धनु भाऊ च्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत तुम्ही नका टेंशन घेऊ
@official_dipak_07
@official_dipak_07 Ай бұрын
साहेब तुम्ही ज्या शाळेत शिकलात ना त्या शाळेचे हेडमास्तर धनुभाऊ आहेत...❤️💪🏻👑
@sachinkawade7466
@sachinkawade7466 Ай бұрын
❤ dya cha
@kiranandhale0313
@kiranandhale0313 Ай бұрын
Tujy​@@sachinkawade7466 tujya thondat 😂😂
@Movie-op1yd
@Movie-op1yd Ай бұрын
​@@sachinkawade7466भिक पाहिजे का आंदोलन करा😂
@tidkesanket71
@tidkesanket71 Ай бұрын
Parli permanent MLA धंनजय पंडितराव मुंडे 🚨 नाव लक्षात टेवा 🙌
@balusangale7859
@balusangale7859 Ай бұрын
एकदा केलेला प्रयोग हा परत परत होत नाही आले किती गेले किती परळी मूडे D M
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
बहू मातांनी निवडून आले आहे बप्पा
@Movie-op1yd
@Movie-op1yd Ай бұрын
​@@vikasnaikwade2955 6500 बहू मत म्हणता 😂
@SamadhanMaharaj777
@SamadhanMaharaj777 Ай бұрын
लोकनेत्या पंकजाताई मुंडे
@b.rjadhavpatil1503
@b.rjadhavpatil1503 Ай бұрын
कशाच्या लोकनेता लवडा कोण माणत तिला फक्त तुम्ही
@BhausahebPalve-jm7ml
@BhausahebPalve-jm7ml Ай бұрын
अभिनंदन ताई साहेब
@S.G.Renapurkar
@S.G.Renapurkar Ай бұрын
आदरणीय मजोज दादा जरांगे चे उपकार आहेत म्हणून निवडून आलात काम पाहिलं तर काहीही केलं नाही
@Morale_Meghraj2873
@Morale_Meghraj2873 Ай бұрын
😅
@sharadkolhe3512
@sharadkolhe3512 Ай бұрын
पंकजा मुंडेचं कवडीचही काम नसताना,आतापर्यंत तिला निवडून दिलं ना,तिच्यापेक्षा तर बरे आहेत हे.
@nakulNilwarn-zt6wz
@nakulNilwarn-zt6wz Ай бұрын
20 varsh munde gharane Kay vikas Kelay bhadvya
@Movie-op1yd
@Movie-op1yd Ай бұрын
​@@nakulNilwarn-zt6wz ते इज्जत देऊन बोलतोय तू काय बोलतोय भाऊ निट बोलाव 🙏
@babasahebsarate8905
@babasahebsarate8905 Ай бұрын
बाप्पा चक्की तर नक्कीच खात नाही रे....
@dadagolhar7219
@dadagolhar7219 Ай бұрын
आता विधनसबेला रडू नको कारण आता पर्यंत ज्यांच आईकुन मतदान केले आता ते परत नाही होणार आता कितीही बॅटिंग करा आता ते होणार जे OBC बोलणार
@d.m.5410
@d.m.5410 Ай бұрын
घंटा.....लोकसभेत जिरवली ना आता
@Movie-op1yd
@Movie-op1yd Ай бұрын
​@@d.m.5410 लोकसंखेन जिंकलात इज्जत 😂
@Surajshelk
@Surajshelk Ай бұрын
पोरग
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे भावी मुख्यमंत्री अभिनंदन ताईसाहेब
@Indian-7-J
@Indian-7-J Ай бұрын
पंतप्रधान करा की...... जनतेतून निवडून यायची लायकी नाही चालले मुख्यमंत्री व्हायला
@GaneshPatil-dp3pc
@GaneshPatil-dp3pc Ай бұрын
निवडून येत नाही आणि लोकप्रिय
@PranavGhuge-zm9km
@PranavGhuge-zm9km Ай бұрын
​@@Indian-7-Jभावा तुमच्या सारख्या छोट्या माणसांला माहित नाही का जय भीम जय ओबीसी 👑👑👑✌️
@santoshshirgire532
@santoshshirgire532 Ай бұрын
आयुष्य भर भावी मुख्यमंत्री च राहणार आहे
@DipakFunde-wu7tx
@DipakFunde-wu7tx Ай бұрын
तस नसत येड्या भावी म्हणाल्यावर होणारच तुमच्यासारखे नाही@@santoshshirgire532
@rajugutte9120
@rajugutte9120 Ай бұрын
तु लय फड फड करु नको तुजा बाप शरद पवार आला तरी धनंजय मुंडे साहेब पडत नसतो 🌹🌹आदरणीय.. वालमीक आणा कराड🌹🌹
@amrutmohite6187
@amrutmohite6187 Ай бұрын
@@rajugutte9120 तुझा बाप कितीही आले तरी बप्पा एकटा बास आहे तुजा सगळ्या बापाना आणि परळी सोडून बाकी बीड च्या सगळ्या जागा तुझा आजोबा जिंकणार तुमी नुसत परळी मधेच उड्या मारा 😂
@Morale_Meghraj2873
@Morale_Meghraj2873 Ай бұрын
❤❤
@mahadevmunde9612
@mahadevmunde9612 Ай бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@satishkadam.96k53
@satishkadam.96k53 Ай бұрын
तुझ्या धन्याचा बाप आहे शरद पवार
@raosahebvighne4162
@raosahebvighne4162 Ай бұрын
Jay bhagwan
@user-hm9wr4me6m
@user-hm9wr4me6m Ай бұрын
बजरंग तु काय बोलतो कुणी कड बघतो कुणीकडे तुला च काहीच कळत नाही
@aniketgholave1874
@aniketgholave1874 Ай бұрын
😂😅
@user-pd6lt7kj3u
@user-pd6lt7kj3u Ай бұрын
फक्त ताई साहेब
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
मागच्या दाराने 😁
@ranjeetchoure4513
@ranjeetchoure4513 Ай бұрын
जे लोकं मागच्या २५ पिढ्यांचे कागदं बदलून मागच्या दाराने ओबीसी आरक्षण हडपन्याचा प्रयत्न करत आहेत; आज तेच लोकं राज्याच्या विधिमंडळातील उच्च सभागृहाला म्हणजेच विधानपरिषदेला मागचे दार म्हणत आहेत. बरं हेच दुतोंडी लोकं त्यांचा जाणता ख्वाजा असाच राज्यसभेवर गेलाय तर तिथं मागचे दार का म्हणत नसतील? इतकी मानसिक गुलामी रक्तात कुठून आली असेल?
@Movie-op1yd
@Movie-op1yd Ай бұрын
​@@vikasnaikwade2955शरद पवार सारख😂
@shivnathshirsath9039
@shivnathshirsath9039 Ай бұрын
पाच पिढ्या उभा राहणार नाहीत असं म्हणले होते 17 दिवसातच ताईला आमदार करून दाखवलं.😂😂😂😂. लावा ताकत
@pankajwanve7405
@pankajwanve7405 Ай бұрын
आरे ह्याला बाईट्स सुध्दा देता येत नाही गावठी भाऊ 😅
@krushnamunde51
@krushnamunde51 Ай бұрын
विधान सभेचे गणित तू नको लावू आदरणीय धनु. भाऊ आणि ताई आहेत
@arunvharambale7035
@arunvharambale7035 Ай бұрын
Dhanu bhau padnar 💯
@user-fx1ki5pz5l
@user-fx1ki5pz5l Ай бұрын
Pan..marathae..padnaar...dhanyalaa
@user-lg1xq2nt4o
@user-lg1xq2nt4o Ай бұрын
घंटा​@@user-fx1ki5pz5l
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Ай бұрын
​@@user-fx1ki5pz5lका पाडणार आता पण करणार का जातीवाद....अस करून जातीवाद वाढेल रे
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
गप रे पहिले नाही का कोण काय आहे मागच्या दाराने 😁 का
@statuslove7857
@statuslove7857 Ай бұрын
पक्षाच नाव घेता येईना😂😂😂😂 बीड चे प्रश्न कदी माडणार अवघड आहे बीड च
@watchsphere9903
@watchsphere9903 Ай бұрын
बोलूच नका ना बाप्पा इंग्लिश जाऊद्या ना Wait and watch ❌ Wait and see✔️😂
@smile4253
@smile4253 Ай бұрын
😂😂😂😂😂 yeda bavly.... Te
@rumakarad2442
@rumakarad2442 Ай бұрын
,😂
@gajanandole1086
@gajanandole1086 Ай бұрын
😅
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Ай бұрын
झोप झाली नाही की दारू जास्त झाली ...इंडिया आघाडी पण म्हणता येईना ...माणूस 2 फूट ..आणि हार 50 फूट
@uk1578
@uk1578 Ай бұрын
6000 बिडकरच्या चुकीमुळे अडाणी खासदार लाभला. English तर बोलायची लय हौस पण बोलता काही येत नायं😂😂😂😂😂
@dnyaneshwarghumre942
@dnyaneshwarghumre942 Ай бұрын
2009 पासून जी चूक केली होती ती दुरुस्त केली 😂😂😂😂
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo Ай бұрын
​@@dnyaneshwarghumre942इंग्लिश बोलणारे खासदार 10 वर्षापासून मूग गिळून गप होते लोकसभेत 😅
@mahi2426
@mahi2426 Ай бұрын
माजी खासदार, खासदार निधी खर्च करू शकले नाहीत.असले खासदार आम्हाला नको
@Xboohoo
@Xboohoo Ай бұрын
खरंय भावा😅
@redgamer7896
@redgamer7896 Ай бұрын
तुम्ही बरोबर केल मुस्लीमांनी चूक केली .​@@dnyaneshwarghumre942
@pankajwanve7405
@pankajwanve7405 Ай бұрын
जे नाही आलं खाण्यात तेच आलं पाहण्यात
@pappukendre3473
@pappukendre3473 Ай бұрын
सिक्सर मारण्याच्या नादी तिनी दाद्या मोडू घेऊ नये कारण त्या टीम मध्ये अना नावाचा पण खेळाडू आहे बर
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Ай бұрын
आदी टेबल कधी वाजायचा ती तेच आधी शिकाव नंतर मुंडे घरातील लोकावर बोलता येईल
@Trading_Shine92
@Trading_Shine92 Ай бұрын
😂😂😂 Shejari basel baiche Kanache Padde Fatostovar Badvit Hota YZ Table shevti tya baini Hindit zapla Yala Tevha shant basla ha Tarmalya nai tar table fodit hota hyo bahaddar
@sagarpatil1217
@sagarpatil1217 Ай бұрын
zhatu.. Yane tumhala mati charli ahe... 🤣
@Movie-op1yd
@Movie-op1yd Ай бұрын
​@@sagarpatil1217 अरे लांड्या ना सोबत घेऊन आम्हाला नको आम्हाला छ. संभाजी महाराज प्रेमी आहोत घ्या त्यांचच चाटा लांड्याची
@statuslove7857
@statuslove7857 Ай бұрын
DM ल पडायला शरद पवार तुमचं पपा जरी आली तर DM ल पाडू शकत नाही😂😂😂😂😂
@Shubham_Bhagat007
@Shubham_Bhagat007 Ай бұрын
ते जाऊदे, पण PM ची कशी मारली आम्ही 😂😂😂😂
@ND-rf6qg
@ND-rf6qg Ай бұрын
ताई पडायच्या आधी पण हेच बोलत होता...😂
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo Ай бұрын
जरंग्या ला उभा करा रे
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
लोक मताचे खासदार शेतकरी पुत्र बीड जिल्हा चे खासदार शेतकरी पुत्र आहेत गर्व आहे आम्हला 👍👍👍
@sumanpakhare3207
@sumanpakhare3207 Ай бұрын
Shetkari putr 😂😂
@tushardarade2874
@tushardarade2874 Ай бұрын
Congratulations taisaheb ❤❤
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq Ай бұрын
सोनवणेनी एवढी गुर्मीत भाषा वापरू नये, पाय जमिनीवर ठेवून वागावे ,तुमच्याच एवढी मते पंकजा ताईला लोकसभेत मिळाली आहेत, चार पाच हजार च्या फरकाने आलात तीपण जरांगे मुळे, नाहीतर तुमचे असे काहीच कर्तृत्व नाही...
@user-hu3xs8vg6p
@user-hu3xs8vg6p Ай бұрын
एकदम बरोबर 🤣
@Trading_Shine92
@Trading_Shine92 Ай бұрын
Jarange Nahi saheb 😂😂 Te phakt 6000-7000 Ardhya Talwari Jast Bharlya phakt nai tar Yani ani tya Baramatichya tomyani kiti Addali asti tari naste nivdun yet he
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq Ай бұрын
@@Trading_Shine92 हो न
@satishkadam.96k53
@satishkadam.96k53 Ай бұрын
अरं झट्या १५०००० लाख मतांनी पराभव झाला आहे तुझ्या ताई चा निट हिशोब लाव
@panjabjagtap4351
@panjabjagtap4351 Ай бұрын
Are babano pan parabhav tumhi ka evdha jivhari lagun ghetlay jarange patlanmule nusta beedch nahitar दानवे sarkhe mantri padlet tyacha karan hi tasach ahe maratha arakshan gopinath munde Ani pritam munde la yach matdar sanghat dhananjay munde viridhat Astana pan nivdun dilay marthyanni he ka bolat nahit tumhi ..
@prem-9637
@prem-9637 Ай бұрын
बप्पा तुम्ही चूकून झाले 😂😂😂 आम्हा मराठा मुळे आणि विरोध आरक्षण ल
@SantoshGarje-k8o
@SantoshGarje-k8o Ай бұрын
आमचे बीड जिल्ह्याचे दुर्दैव आहे असला. ..... का... भेटलाय
@ND-rf6qg
@ND-rf6qg Ай бұрын
घराणेशाहीला उलथून टाकणारा असाच मावळा असतो.....
@Ajitpatil_Bharat
@Ajitpatil_Bharat Ай бұрын
Tuje durdev ahe ki tu ashe comments karto , saglyanna mahit ahe chikki Ani dhanya kashe ahet 😂😂😂
@DipakFunde-wu7tx
@DipakFunde-wu7tx Ай бұрын
​@@Ajitpatil_Bharatतुझा बाप कसा आहे तुझ्या आईला विचार भुरट्या
@PKDada-f4h
@PKDada-f4h Ай бұрын
तुला साधे शब्द येईनात आलाय तर जातीय मतावर निवडून, पाहू तुला पण.
@vijaydoiphode9017
@vijaydoiphode9017 Ай бұрын
धनंजय मुंढेना पडण्याची ताकत बजरंग सोनवणे मध्ये नाही।
@vikaswagh4609
@vikaswagh4609 Ай бұрын
यापुढे तु कधीच निवडुण येणार नाही कारण आमदार कि संपली कि जरगे सपला
@mahadevmunde9612
@mahadevmunde9612 Ай бұрын
बाप्पा तुम्ही एवढे खुश नका हो ऊ तुम्ही काय लाखो ची.लीड नाही घेतलेली
@mahi2426
@mahi2426 Ай бұрын
जे खासदार, खासदार निधी खर्च करू शकत नाहीत, तर असला खासदार कशाला पाहिजेत एवढे बीड जिल्ह्यातील लोक अडाणी नाही येत
@bhargavgholwe7743
@bhargavgholwe7743 Ай бұрын
Bappa wait and see nahi ho, saheb te ' wait and watch ' astye 😂😂
@gopalchikhalbide4250
@gopalchikhalbide4250 Ай бұрын
Hich comment shodhu laglo😂🤣
@Garje215
@Garje215 Ай бұрын
अरे एकदा कानाखाली खाऊन बागल नाही का दुसरा गाल वळवळ करतोय वाटत😢
@prem-9637
@prem-9637 Ай бұрын
गावठी बप्पा 😂😂😂
@user-es6vp3yr6o
@user-es6vp3yr6o Ай бұрын
भल्या भल्यांचा माज मोडला आहे आम्हीं आत्तापर्यंत... मुघालशही आदिलशाही निजामशही टिकली नाही आमच्यासमोर... तर हे मुंडे सारखे जातीयवादी काय टिकतील आमच्यासमोर... आम्हीं ठरवल कार्यक्रम लावायचा तर आम्ही कार्यक्रम लावणार..... बघू धनु भाऊ कसा आमदार होतो ते.... #विधानसभा 2024
@keshav513
@keshav513 Ай бұрын
विकासाचा बादशाह ani ek गोर गरीब मराठा निवडून आला जारंगे पाटील यांमुळे.... Me यांना सपोर्ट करतो... यांच्या मागच्या पिढेनी ani यांनी यांनी पण लहानपणी ऊस तोड केली खरंच... Ek गरीब मराठा माझा भाऊ खासदार झाला आता to आमचे म्हणणे मांडेल आता संसदेत...❤
@deepakbhore262
@deepakbhore262 Ай бұрын
Nice Bappa 🚩🚩🚩
@iwineducation9287
@iwineducation9287 Ай бұрын
Laykipeksha जास्त भेटले याला
@user-of1jx6rd4z
@user-of1jx6rd4z Ай бұрын
परळी फक्त मुंडे👑🦁 DM साहेब 💥👑
@vilaskedar8147
@vilaskedar8147 Ай бұрын
ताई साहेब व धनु भाऊ
@vishnujaybhay8984
@vishnujaybhay8984 Ай бұрын
स्वप्न बग धनु भाऊ चां पराजय होण्याचं असेल कितीक आहेत बीड मध्ये
@user-fq7jl4we6z
@user-fq7jl4we6z Ай бұрын
Only Pankajatai Taisaheb
@beingaspirant027
@beingaspirant027 Ай бұрын
Wait and watch असत.. पण आज Wait and see.. हे नवीन शिकायला भेटलं... काहीतरी नवीनच..
@user-ik6iq2ps8q
@user-ik6iq2ps8q Ай бұрын
फक्त बप्पा 🔥
@smile4253
@smile4253 Ай бұрын
😂😂😂.,.. jarivadi chandanchor
@Trading_Shine92
@Trading_Shine92 Ай бұрын
Ardhya Talwari Var phakt bappach yeu shakto bho😂
@RahulPandhare-pv2sp
@RahulPandhare-pv2sp Ай бұрын
हे गावठी उगाच टेबल वाजवणारा आहे कधीतरी खाजदार होणारे जास्त ताई बदल बोलू नये
@user-ub9gd8wo5i
@user-ub9gd8wo5i Ай бұрын
ताई आता कायम स्वरुपी विधान परिषदेवर राहणार😅..
@sunilwarade8779
@sunilwarade8779 Ай бұрын
Wait and see😂😂
@jaibharatnagare6
@jaibharatnagare6 Ай бұрын
तु फक्त जाहिराती आला आहे आता तो पूर्ण picture चा हिरो आहे...
@SalmanbhaiyyaShaikh
@SalmanbhaiyyaShaikh Ай бұрын
एक महिन्यात काय केले जिल्ह्यासाठी शेतकरी पुत्राने
@27246
@27246 Ай бұрын
पुन्ह खासदार होणार नाही हे महाशय पुढचा खासदार प्रितमताई च
@abhayshinde7498
@abhayshinde7498 Ай бұрын
प्रस्थापितांना धोबपछाड देत जोरदार मुसंडी मारली आणि विजयश्री खेचून आणली त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. तुम्हाला समोरून जेवढं हलक्यात घेतलं तेवढे तुम्ही भारी पडला. डमी उमेदवार, पिपाणी चिन्ह, बोगस वोटिंग, बूथ कॅप्चर, फाजील आत्मविश्वास आणि काऊंटींग दिवशी गोंधळ हे सगळं बूमरँग झालं म्हणून आपण लोकसभेत गेलात. संयम सांभाळत आपण जागरूक राहिलात. असाच संयम पुढेही ठेवा आणि जिल्ह्याचा विकास करा ही विनंती. जनतेला नेहमी बदल आणि पर्याय हवा असतो हे लक्षात असू द्या. शुभेच्छा
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Ай бұрын
मुस्लिम व दलित मतावर निवडून आलेले यांनी लयी हवेत उडू नये फुगा फुटणार आहे लवकरच आता खरच सगळा OBC जागा झाला आहे मुस्लिम समाजाचा उमेदवार देऊ पण तुमची लायकी दाखवून देऊ....
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo Ай бұрын
ज्यांची लोकांमधून निवडून यायची लायकी नाही ते लोक कल विधानपरिषदेवर आमदार होऊन पाटील आणि बाप्पावर टीका करत आहे 😅😅😅
@Xboohoo
@Xboohoo Ай бұрын
जातीच्या नावावर कोणता पण ऐरा गैरा निवडून येऊ शकतो
@krishnatonde8715
@krishnatonde8715 Ай бұрын
खरंच लायकी नाही भाऊ तू लई महत्वाच संगीतले आम्हाला वाटले होते लायकी आहे काय की मी सर्व लोकांना संगतो कोणी आदरणीय मनोज दादा आणि बप्पा वर बोलू नका
@amrutmohite6187
@amrutmohite6187 Ай бұрын
@@Xboohooहोय होय २०१४ पासून ऐरे गैरे च येट होते जातीचा नावावर आणि वडिलांच्या जिवावर
@PKDada-f4h
@PKDada-f4h Ай бұрын
कोणाच्या xxxx मध्ये काय दम आहे विधानसभा निवडणुकीत कळेल. थांबा आता तुम्ही, मग पाहू कोण कुठे कसे.
@amrutmohite6187
@amrutmohite6187 Ай бұрын
@@PKDada-f4h एक खासदार म्हणजे ६ आमदार हे लक्षात ठेवा 😂
@bgchironfan9181
@bgchironfan9181 Ай бұрын
Haa beed cha विकास आहे
@body_wispo147
@body_wispo147 Ай бұрын
जास्त माजल्या वानी करू नका खासदार साहेब
@vaibhavkakade6842
@vaibhavkakade6842 Ай бұрын
Only Bappa🚩
@Morale_Meghraj2873
@Morale_Meghraj2873 Ай бұрын
घमंडी बजरंग बप्पा 😂 😅😅
@amol00717
@amol00717 Ай бұрын
Bappa be like.....Zop ali rao mala.😂😂😂 Jau dya
@Udhav_Munde
@Udhav_Munde Ай бұрын
काही भारे बांधु शकत नाहीस 😅😅😅😅
@udhavkayande9398
@udhavkayande9398 Ай бұрын
बजरंग बाप्पा खासदारकी सोडून विधानसभेला धनु भाऊ चे विरोधात उभे राहा मग कळेल तुझी औकात काय आहे
@tukaramkaluse-qg3jx
@tukaramkaluse-qg3jx Ай бұрын
Yeda खासदार 😢😢
@shirikrushnajadhav6421
@shirikrushnajadhav6421 Ай бұрын
Jokar b s
@rohidassurshe1587
@rohidassurshe1587 Ай бұрын
बप्पा चुकून आले उपकार विसरू नका तुम्ही जाती साठी माती खा नाहीतर समाज तुमची औकात दाखवेल....
@vishnujaybhay8984
@vishnujaybhay8984 Ай бұрын
मस्त हस्तय 😂😂
@27246
@27246 Ай бұрын
लोकनेत्या पंकजाताई
@suvarnatandale6559
@suvarnatandale6559 Ай бұрын
बजरंग तुला जरा जास्तच माज आलाय.नक्की उतरला जाईल.
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo Ай бұрын
बाप्पाने तुमचा चांगलाच उतरवला आहे 4 जूनला 😅😅😅
@kiranshinde3113
@kiranshinde3113 Ай бұрын
​@@VishalJadhav-dn4uo😂😂😂kay bolaych yana.
@smile4253
@smile4253 Ай бұрын
Jarivadi chandanchor.... Wait and see😂😂😂😂
@smile4253
@smile4253 Ай бұрын
​@@VishalJadhav-dn4uojativad Karun. .. konipn nivdun yet😂😂
@Trading_Shine92
@Trading_Shine92 Ай бұрын
​@@VishalJadhav-dn4uo 20 varsh dhul charel visrle ka Har Kutte Ka din ata hain ani to Din 4 june hota😂😂
@tcrd7012
@tcrd7012 Ай бұрын
Chandanchor
@laxmandhas4234
@laxmandhas4234 Ай бұрын
काय करावे या लोकांना दोन महिने झाले तरी यांना पराभव पचनी पडतच नाही अजून अरे बाप्पा आता खासदार आहे हे मनाशी ठरवून घ्या आणि पुढचे पाच वर्ष वाट पहा😅😅😅
@NatureLover-d2l
@NatureLover-d2l Ай бұрын
लवडू बारबाप्पा 😂😂😂......😅😅😅 हा आपलाच आहे ओबिसीनो 🎉.....चांगले बाक वाजवतो लोकसभेत आपल्यासाठी.😅😅
@dilipbhavar6444
@dilipbhavar6444 Ай бұрын
बाप्पा झाले खासदार आता कशाला वाईट कमेंट टाकता
@watchsphere9903
@watchsphere9903 Ай бұрын
मागील 25 पिढ्यांचे कागदावर खोडखlड करून भिक मागणारे आज म्हणतात, मागच्या दाराने निवडून आले...✍️ #-बीड विधानपरिषद
@SalmanbhaiyyaShaikh
@SalmanbhaiyyaShaikh Ай бұрын
काम करा नुसते सत्कार समारंभ नका ठेऊ जिल्ह्यासाठी काय काम आणले ते सांगा
@naiknawaresmaths7926
@naiknawaresmaths7926 Ай бұрын
बजरंग बली की जय ❤
@brilliantbahir788
@brilliantbahir788 Ай бұрын
राजे देशमुख परळी आमदार
@देवाची_पंढरी
@देवाची_पंढरी Ай бұрын
Bappa on fire😂😂😂
@smile4253
@smile4253 Ай бұрын
Jativad karun nivdun alela...khasdar😂😂😂😂
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy Ай бұрын
कधी पण दात कडतो राव हा... दात कडायला खासदार झाला का😂
@devidasshirsat1830
@devidasshirsat1830 Ай бұрын
सोनवणे तु फक्त 3 जातियवादामुऴे खासदार झाला
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Ай бұрын
Only पंकजाताई
@ashokphad7306
@ashokphad7306 Ай бұрын
तु फक्त पाच वर्ष टेबल वाजव
@pushkarsangale9722
@pushkarsangale9722 Ай бұрын
Nigh re yz
@shubhamsanap9479
@shubhamsanap9479 Ай бұрын
First and last MP😂
@user-wr9ym6ff9s
@user-wr9ym6ff9s Ай бұрын
कोण कोण आहेत लक्षात असूद्या
@user-zk9os5vv3h
@user-zk9os5vv3h Ай бұрын
चिक्की ताई पाडली रे
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s Ай бұрын
बाप्पा टीका बंद करा काम करा
@paragchaudhari7964
@paragchaudhari7964 Ай бұрын
Kadaknath manus😂
@user-jq7fl9mi6j
@user-jq7fl9mi6j Ай бұрын
पत्रकार बधु हे प्रश्न विचारता का हो
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
बहू मातांनी निवडून आले आहे बप्पा गर्व आहे आम्हला 👍👍👍
@pradipdole5791
@pradipdole5791 Ай бұрын
Majla re khup ha 😂😂 jatichya rajkarn karun nivdun aalas aahe kay kartuvat aahe tuz re baba
@ravishep768
@ravishep768 Ай бұрын
Muslim mule nivdun alat ase tumhi swata bollat. Ata fakt bakade vajavu naka vikas pan kara. Tumhi khup mothya gappa marlya ahet. Kalel Beed jantela kiti hushar ahet tumhi te
@devasangaledava7936
@devasangaledava7936 Ай бұрын
कोणी आणलं रे हे
@shivajisarwade6553
@shivajisarwade6553 Ай бұрын
Only dm boss
@VijayKendre-cj4un
@VijayKendre-cj4un Ай бұрын
Lay uadu naka
@Monaj_jarage_patil
@Monaj_jarage_patil Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@dnyaneshwarkande2352
@dnyaneshwarkande2352 Ай бұрын
पंकजाताई मुंढे
@bhujangbhurke7318
@bhujangbhurke7318 Ай бұрын
ओन्ली बप्पा..!!
@balusangale7859
@balusangale7859 Ай бұрын
जारा रंग फॅक्टरमुळे मुलाला लावायला
@vaijenathcate4834
@vaijenathcate4834 Ай бұрын
बेकारी खासदार 6500 मला निवडून आला
@uttamkharat1398
@uttamkharat1398 Ай бұрын
माकडागत दीसतय
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 48 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 17 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 17 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН