Bajrang Sonawane | 'जायंट किलर' बजरंग सोनवणे EXCLUSIVE | LokSabha Result 2024 | Marathi News

  Рет қаралды 538,449

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

'Giant Killer' Bajrang Sonawane EXCLUSIVE
News18 'Giant Killer' Bajrang Sonawane on Lokmat
Bajrang Sonwane won from Beed constituency
Bajrang Sonavan defeated Pankaja Munde
'जायंट किलर' बजरंग सोनवणे EXCLUSIVE
न्यूज18 लोकमतवर 'जायंट किलर' बजरंग सोनवणे
बीड मतदारसंघातून बजरंग सोनवणे विजयी
बजरंग सोनवणेंनी केला पंकजा मुंडेंचा पराभव
#loksabhaelectionresult2024 #bajrangsonawane #pankajamundhe #maharashtrapolitics #uddhavthackeray #sharadpawar #cmeknathshinde #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well. n180c_elections
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 799
@sagarnikam3694
@sagarnikam3694 Ай бұрын
धनुचा माज उतरला
@pramod9810
@pramod9810 Ай бұрын
🎉
@uttreshwarmunde2446
@uttreshwarmunde2446 Ай бұрын
500 rs deun ka
@SSB.84
@SSB.84 Ай бұрын
माज जरांग्याला आहे धनुला नाही.
@gulabdhane6737
@gulabdhane6737 Ай бұрын
Ata amdarki la sglacha utarnar
@maheshkardule2067
@maheshkardule2067 Ай бұрын
विधानसभेला उरला असेल तेवढा उतरवा परळीकरांनी
@kakod123
@kakod123 Ай бұрын
तुम्ही बीड जिल्ह्यातील जरांगे फॅक्टर चे काय घेऊन बसलात पूर्ण मराठवाडा जरांगेमय झाला आहे 😂😂 भाजप हद्दपार झाली भावांनो 😂😂 फडणवीस ची जिरली कारण म्हणत होता आरक्षणाचा निवडणुकीत परिणाम होत नाही 😂😂
@sushilkolekar5739
@sushilkolekar5739 Ай бұрын
Arakshan ghya mg khalchi kadhun
@kakod123
@kakod123 Ай бұрын
@@sushilkolekar5739 तुम्ही काढलीच का 😂😂 एसटी मधे नाहि मिळाले म्हणून 😂😂
@maheshchavan8439
@maheshchavan8439 Ай бұрын
नालायक ​@@sushilkolekar5739
@vinayakkadam5472
@vinayakkadam5472 Ай бұрын
मराठा ❤
@rahulmahajan1112
@rahulmahajan1112 Ай бұрын
Jai Kakde "मराठा काय असतात हे आज दाखवून दिले" " आपण कोणाला जागा दाखवत आहात? ज्यांनी प्रतापगडावरील अफझलची दर्गा फोडून ज्यांनी महाराजांच्या शिवप्रतापाला उजाळा दिला त्यांना? ज्यांनी छत्रपति संभाजीनगर नामकरण करून औरंग्याला पूर्णतः गाढण्याच काम करणार्‍यांना ज्यांनी छत्रपति शिवाजी महाराज हे भारतीय आरमारचे जनक म्हणुन त्यांच्या राजमुद्रेला भारतीय नौदलाच्या चिन्हांत यथोचित सन्मानाने स्थान दिले त्यांना ज्यांनी मराठा आरक्षण कायद्यात बसवून मुंबई उच्च न्यायालयात टिकवून दाखवलं पुन्हा सत्तेत आल्यावर तो लागु ही केला त्यांना कोणाच्या सांगण्यावरून जो म्हणतो महाराजांना जाणता राजा म्हणायची गरज नाही. जो म्हणतो मी औरंगाबादच म्हणणार ज्यांनी आजतागायत छत्रपति शिवाजी महाराज किंवा छत्रपति संभाजी महाराज यांच पूर्ण राजकिय कारकीर्दीत साधा उल्लेख पण नाही केला ज्यांनी 1994 साली मराठा आरक्षण देणे शक्य असूनही जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण पासून दूर ठेवले अश्या नालायक मानसाच्या सांगण्यावरून? त्याने काय साध्य करणार जरा विचार करा. 🙏
@G_ghuge
@G_ghuge Ай бұрын
मी वंजारी तुमचा अभिमानी कार्यकर्ता आहे बाप्पा ! तुम्हाला खूप खूप अभिनंदन 💐
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc Ай бұрын
संदीप भाऊ क्षीरसागर यांचा विजय असो 🚩🚩🚩🚩🚩🚩 आमदार फिक्स सर्व मराठा तुमच्या सोबत
@TechnoGeek7
@TechnoGeek7 Ай бұрын
करुणा मुंडे च पण आभार...त्यांनी पंकजा ची १५०० मत खाल्ली 😂
@pravinnimbalkar5626
@pravinnimbalkar5626 Ай бұрын
भावजयीला दिलेले मत नंदेला दिलं असतं का लोकांनी
@d.m.5410
@d.m.5410 Ай бұрын
बजरंग बप्पानी व मराठा समाजाने रावणाचा अहंकार उतरवला
@SandyYogee-fc5ly
@SandyYogee-fc5ly Ай бұрын
Te navh ...tyo Rawan kon hay? 😜😂
@dattatrayagale6473
@dattatrayagale6473 Ай бұрын
😅I I😅ikki8778k7j8kiiu8u77😊ul7o88imuum8kkim😅7uiumk7u7u7ij7😊
@Qwr283
@Qwr283 Ай бұрын
​@SandyYogee-fc5ly तुमचा धनु 😂
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 Ай бұрын
65 वर्ष मराठा समजाचा M. P. होता konte दिवे लवाले. बाकी बहुजन समाज तुमचा गुलाम आहे का. खरे मनुवादी तर तुमहिच मराठा आहेत हे S. C., S. T., OBC. समजने समजुंन घेणे जरूरी है
@sachintekale9008
@sachintekale9008 Ай бұрын
​@@chandrakantfunde9578fakt vanjari mhanje sc st obc nast. Kay dil bakichyanna tumhi? 25 varsh fakt jativadach kela, vikas kuth kela? Maharashtrat sarvat magas beed karun thevla, hi tumchich krupa. Attaparyant jativadach kela tumhi dusryane ekdach kela tar evdha zatka... Ajun pan sudhara nahitar sattech tond baghata nahi yaych
@umeshjadhav5664
@umeshjadhav5664 Ай бұрын
धनंजय मुंडे आणि पंकजा ताईने खुप मोठ्या प्रमाणात परळी मधे बोगस मतदान करूनही बीड मधे बजरंग बप्पा सोनवणे जायंट किलर, अभिनंदन बप्पा.
@dnyaneshwarghumre942
@dnyaneshwarghumre942 Ай бұрын
थोड जास्त बोगस केलं असत तर जमल असत 😂😂😂😂
@bharattakalkar2483
@bharattakalkar2483 Ай бұрын
जसे कर्म तसे फळ.
@pramod9810
@pramod9810 Ай бұрын
Khar ahe bhau
@sutradhar209
@sutradhar209 Ай бұрын
बरं झालं बीडकरांनी जातीवादी घरी बसवले
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
♥️🔥🔥
@sssss4534
@sssss4534 Ай бұрын
मेहबूब शेख मराठा मुस्लिम फॅक्टर चालला बीडमध्ये🎉
@vishwajeeta.rajemane592
@vishwajeeta.rajemane592 Ай бұрын
Asach Maratha Muslim Ekatra Rahile Pahijet…
@suraj8676
@suraj8676 Ай бұрын
आदरणीय पंकजा ताई मंटले बाप्पा तुम्ही.. हेच मराठ्यांचे संस्कार आहेत.. एक मराठा खासदार मराठा...
@DeepakYedge-ig9ln
@DeepakYedge-ig9ln Ай бұрын
👍👌
@taramarathe1635
@taramarathe1635 Ай бұрын
साहेब तुम्ही तरुणीला आणि तरुणाला ही लाजवाल अशी विजयश्री खेचून आणून इंडिया आघाडी ला बळकट केले.विरोधकांला तोंडावर पाडलं..... ग्रेट आहात तुम्ही अभिनंदन तुमचे 💐💐
@govindkendre1195
@govindkendre1195 Ай бұрын
धनंजय मुंडे साहेब ह्यांनी सांगितलं होत की मायच्यान कुणाचा ही नाद करा पण पवार साहेबांचा नाही
@SangitaKhetre-qt3di
@SangitaKhetre-qt3di Ай бұрын
बीड मधला मतदार कोणताही असो obc.. मराठा.. मुस्लिम सर्व तुमच्या सोबत होते
@user-jz8ee5yg7e
@user-jz8ee5yg7e Ай бұрын
Barobar aahe
@charmar6784
@charmar6784 Ай бұрын
Only micro obc
@Bandook_Bahadur
@Bandook_Bahadur Ай бұрын
Only 10% OBC
@Ramrajya1565
@Ramrajya1565 Ай бұрын
फक्तं मुस्लिम बांधव आणि दलीत बांधव सोबत होते
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz Ай бұрын
​@@Ramrajya1565he correct ahe❤
@Kingpatil007
@Kingpatil007 Ай бұрын
सर्व मराठा, मुस्लिम, obc, sc, st बांधवांच अभिनंदन....
@maheshkardule2067
@maheshkardule2067 Ай бұрын
सर्व समाज बजरंग बप्पाच्या पाठिशी राहिल्याबद्दल खूप आभार!
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Ай бұрын
अभिनंदन बाप्पा...🎉🎉🎉 हवेतली लोक जमिनीवर आली..धनु कोमात गेला की काय..
@dattadaund4545
@dattadaund4545 Ай бұрын
ताई जायंट किलर धनंजय मुंडेच आहे आपले जरा माहिती घ्या
@somanaththorat
@somanaththorat Ай бұрын
धनु करुणा सोबत आहे घरी जाऊन बघ
@bhagwat9992
@bhagwat9992 Ай бұрын
गावठी मिथून म्हणून हिणवलं पण पाटलांनी नाकावर टिच्चून करेक्ट कार्यक्रम केला बकुळा चा...😂😂 मराठा बोलते सबको कोलते 🔥👑
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
धन्याचा माज उतरवला...
@user-zn8el8gr6j
@user-zn8el8gr6j Ай бұрын
मराठा खडा तो सरकार से बडा
@27246
@27246 Ай бұрын
अहंकार बरा नाही
@pramodsawant1800
@pramodsawant1800 Ай бұрын
​हा अहंकार नाही फँक्ट आहे​@@27246
@Maratha720
@Maratha720 Ай бұрын
​@@27246tumhala hota😂
@Yado_Ka_Karvan
@Yado_Ka_Karvan Ай бұрын
आता पर्यन्त अहंकार करत नव्हतो म्हणून ताई साहेब निवडून येत होते.. जेव्हा समोरचे अहंकार करतात तेव्हा थोडा तरी दाखवन गरजेचे आहे. 🔥🔥🔥​@@27246
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION Ай бұрын
​@@27246तुमचा होता तो काय, होता 😂
@Humanity1985
@Humanity1985 Ай бұрын
वाह बप्पा, खासदार बनून सुधा काय Respect मधे भाषा 'आदरणीय ताई' धंजय मुंडे साहेब' शिका जरा ....
@dnyaneshwarsawant1006
@dnyaneshwarsawant1006 Ай бұрын
बपा आता बीड जिल्ह्याचा कधी न झालेला विकास करून दाखवा. बारामती सारखा विकास करून दाखवा म्हणजे बीड जी जनता 50 वर्ष तुमच्या पाठीशी राहील
@user-bq8ur8lg8j
@user-bq8ur8lg8j Ай бұрын
या अगोदर त्यांनी विकास का केला नाही
@dnyaneshwarsawant1006
@dnyaneshwarsawant1006 Ай бұрын
@@user-bq8ur8lg8j आगोदर मुंडे घराण्याने केला की विकास बीड चा
@jadhavgopal01
@jadhavgopal01 Ай бұрын
Kai kela sang n😂​@@dnyaneshwarsawant1006
@sudarshanpalve4466
@sudarshanpalve4466 Ай бұрын
बीडच हा उमेदवार काहीच करणार नाही. लिहुन ठेवा.
@nandkishorvmore3115
@nandkishorvmore3115 Ай бұрын
सांग तरी काय काय विकास केला.???? आत्ता बरा विकास आठवला??? 15 वर्ष कुठ गेलता
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
बीड जिल्ह्यचे धबंग खासदार शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे बहू मातांनी विजय झाला आहे विजय कमीत कमी १४०००० नि विजय फिक्स झाला असे समजुन जा अभिनंदन बप्पा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍👍
@vinayakjadhav3601
@vinayakjadhav3601 Ай бұрын
अजून तीन लाख वाढव😅😅😅 समाधान वाटत नाही ६५०० 😅😊
@AbhayPharate
@AbhayPharate Ай бұрын
बिड जिल्ह्याला एका मराठ्याने सुरुंग लावला 💥🔥🔥
@taramarathe1635
@taramarathe1635 Ай бұрын
अतिशय समर्पक उत्तरे बजरंग सोनवणे जींने दिलीत आणि खुप अभ्यासूपणे बोलणं आहे.
@raghunandanjadhav4950
@raghunandanjadhav4950 Ай бұрын
बंजरंग बपा तुमची विचारधारा फारच मोठी आहे.तूम्ही फारच प्रेमळ आणि आदरयुक्त खासदार आहात तुमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा असेच विचार ठेवा जातीपातिचे राजकारण करु नका असेच जर वागला तर पुढच्या वेळेस 5 पाच लाखच्या लिडने निवडून येसाल तुमचे बोलने खुपच साखरे सारखे गोड आहेत ❤
@weneedjustice..
@weneedjustice.. Ай бұрын
Very true
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
माज उतरवला,🔥🔥🔥
@shubhampatil-xf1sd
@shubhampatil-xf1sd Ай бұрын
आमचा गावठी मिथुन गावठी पद्धतीने घपाघप घपाघप चढला बरं. 😂
@Gmp814
@Gmp814 Ай бұрын
😂😂😂
@akshaykhaire1374
@akshaykhaire1374 Ай бұрын
😂😂
@akashkartule7780
@akashkartule7780 Ай бұрын
😂😂
@trds9
@trds9 Ай бұрын
Sunny leone vr ka 😂😂
@Gmp814
@Gmp814 Ай бұрын
@@trds9 गावठी बहिणी सनी लिवनी आणि मिया खलिपा
@sadashivkauchat5163
@sadashivkauchat5163 Ай бұрын
धन्या माजला होता त्याचा परिणाम झाला की पंकजाताई चा पराभुत
@amoljadhav9534
@amoljadhav9534 Ай бұрын
बाप्पांची संस्कृती आणि संस्कार बोलण्यातून दिसून येतात.❤❤❤❤❤
@rsmathsclasses1597
@rsmathsclasses1597 Ай бұрын
बघा बप्पा यांच्या आदरयुक्त बोलण्याकडे. याला म्हणतात संस्कार आणि संस्कृती.
@secularsaint7991
@secularsaint7991 Ай бұрын
निकाल लागु पर्यंत जात काढत होता... ब्रिगेडी लोकांना संस्कार वगैरे काही नसतो..
@Kendre530
@Kendre530 Ай бұрын
मराठा समाजात व मुस्लिम बांधवांची विशेष अभिनंदन त्यांनी प्रस्थापित विरुद्ध मतदान
@kailasdhole3116
@kailasdhole3116 Ай бұрын
आता झालं गेलं विसरून मराठा - वंजारी बांधवांनी एकत्र यावे.काही दिवस तुम्ही खासदार होता आता खासदारकी दुसरीकडे गेली. निवडणुकीत हार जित चालायची.खासदारकी पुन्हा तुमच्याकडे येईल.पण सतत जातीयवाद उपयोगी येत नसतो.
@Kendre530
@Kendre530 Ай бұрын
मराठा समाजात व मुस्लिम बांधवांची विशेष अभिनंदन त्यांनी प्रस्थापित विरुद्ध मतदान केले त्याबद्दल विशेष अभिनंदन
@vasantkarad4834
@vasantkarad4834 Ай бұрын
बाप्पा तूच्या आईचा नवरा आहे
@smsopanmundhe979
@smsopanmundhe979 Ай бұрын
शोभतंय पाटील 👌
@vaishalinakhate91
@vaishalinakhate91 Ай бұрын
🎉
@Kendre530
@Kendre530 Ай бұрын
@@smsopanmundhe979 मग काय कराव तुम्ही जवळचे असून लांब लांब लोट आहात आमच्यावर बहिष्कार टाकतात हॉटेल बहिष्कार मेडिकल वर बहिष्कार कीर्तनकार महाराज बहिष्कार टाकल्या तुम्ही आम्हाला लांब लांब लोटायला ते मग मुसलमान बरे
@Kendre530
@Kendre530 Ай бұрын
@@vaishalinakhate91 tnxs
@ranapatil180
@ranapatil180 Ай бұрын
Only Patil ❤❤
@sunilgodase6425
@sunilgodase6425 Ай бұрын
Only one maratha
@vishwambarjadhav1070
@vishwambarjadhav1070 Ай бұрын
सत्य परेशान हो सकता है पराजित नही ओन्ली बजरंग बप्पा 🎉
@Pavan_narnale_
@Pavan_narnale_ Ай бұрын
खरच हुशार माणूस आहे ❤❤
@liladharpatil4793
@liladharpatil4793 Ай бұрын
आता आक्टोबर महिण्यात धनुभाऊची बारी!
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih Ай бұрын
माणुस चांगला आहे सभ्य शब्दात आदरणीय म्हणत आहेत. हेच कारण आहे विजयाचे.
@patil9614
@patil9614 Ай бұрын
अभिनंदन खासदार साहेब... माझे मतदान वाया गेलं नाही...पुण्यातून आल्तो गावाकडे 👍🏻
@Gmp814
@Gmp814 Ай бұрын
आभार भाऊ तुझे. ह्या विजयात तुझा खुप मोठा वाटा आहे
@yogeshmore3517
@yogeshmore3517 Ай бұрын
बजरंग सोनवणे उत्तम वक्तव्य करतायेत, परंतु, हा न्यूज अँकर प्रचंड बावळट आहे, बाईट घेण्यासाठी उठाठेव करतोय.
@shindepandurang7911
@shindepandurang7911 Ай бұрын
धनु कुठे आहे दिसत नाही सध्या
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 Ай бұрын
इज्जतीची लढाई हरलाय तो 😂
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 Ай бұрын
भाऊबंद लयं भामटे असतात काही दुःख झाले नसेल धनुला
@ajaymore5001
@ajaymore5001 Ай бұрын
​@@iqbalbaloch5524 kharchala paise dile nahi mhanun harli tai😂😂😂
@vasantkarad4834
@vasantkarad4834 Ай бұрын
तुच्या आई पशी आहे
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g Ай бұрын
बहिणीसाठी बोगस मतदान करण्याच पाप करून तोंड लपवत असेल प्रायश्चित्त करीत असणार
@DMkarmne669
@DMkarmne669 Ай бұрын
आता नंबर धनंजय मुंडे यांचा बेंडबाजा वाजवायचा
@shubham_deokar_patil.
@shubham_deokar_patil. Ай бұрын
चांगला माणूस मिळाला बीड ला ❤
@DattaSalunke-tu4mz
@DattaSalunke-tu4mz Ай бұрын
मुस्लिम बांधव या ची आभार मान बपा
@BarhamaKarhale
@BarhamaKarhale Ай бұрын
क्लिप नीट ऐका मुस्लिम समाजाचे पण बजरंग बप्पा अभिनंदन मनापासून केलेली आहे ते असे म्हणले केजी तुळस मराठा मतदारांनी मला सोडले पण मुस्लिम बांधवांनी सोडले नाही एकदा क्लिप ऐका एक मराठा लाख मराठा
@bhaskaryeole9420
@bhaskaryeole9420 Ай бұрын
खासदार साहेब आपन बोललात ते बरोबर आहे. दीसले नाही म्हनुन चुकुन पिपाणी ला माझ्या बायकोचे मत वायाला गेले. पिपाणी जानुन बुजून तुतारी शेजारी चिन्ह दीले होते
@weneedjustice..
@weneedjustice.. Ай бұрын
,🌿
@Rajendrakakadepatil922
@Rajendrakakadepatil922 Ай бұрын
जिव्हाळा नव्हता लोक वेडे होते माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटलांनी हुशार केले
@us.973
@us.973 Ай бұрын
आता obc martaha विषय नको परिवारातल् लोकांना भावनिक अडकून ठेवण्याचं राजकारण संपवलं
@nitinvatte4892
@nitinvatte4892 Ай бұрын
100% बजरंग बाप्पा सोनवणे आणि संदीप भैया क्षीरसागर यांची कामगिरी भरपूर आहे धनंजय मुंडे साहेब तुम्हाला नादाला लागायचं पाणी बजरंग बप्पा सोनवणे चा नाही आणि संदीप बहेर शिरसागर नादाला लागायचं नाही वाघ 🐅🐅🐅🐅🐅🐅🐯
@shubham_deokar_patil.
@shubham_deokar_patil. Ай бұрын
शांत , संयमी माणूस बाप्पा..❤
@ranjitdharme7
@ranjitdharme7 Ай бұрын
मिडीया ला विनंती आहे.. जानकर कुठे आहे पडल्यावर संन्यास घेणार होते म्हणा..
@krushnabhamble4748
@krushnabhamble4748 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@GajananKadam-yo5ih
@GajananKadam-yo5ih Ай бұрын
संपवलं रे...... धन्यान ताईला
@user-th9fz2js8r
@user-th9fz2js8r Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@hanumantgarad1253
@hanumantgarad1253 Ай бұрын
अभिनंदन बप्पा🎉
@SONU_TOYS
@SONU_TOYS Ай бұрын
सर्व obc वाल्यानी ताई ला हरवला ...छगन भूजबळ नी गमे केला त्याला ताई ला मंत्री नव्हता बनवायीचा
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs Ай бұрын
मा.खासदार बजरंग बप्पा सोनवणे बीड लोकसभा ❤ तुतारी विजयी ❤❤
@mky9339
@mky9339 Ай бұрын
मनोज जारंगे साहेब..... ✌️✌️
@Ramrajya1565
@Ramrajya1565 Ай бұрын
पिपाणी आणली आणि बोगस मतदान बूथ capturing तरीपण निवडून येणे सोपे नाही.
@nnnj4679
@nnnj4679 Ай бұрын
खरच नेता बजरंग बप्पा सारखा असायला पाहिजे
@VRTANPURE
@VRTANPURE Ай бұрын
कोणीही अती घमेंड Karu नये. लोकांना गृहीत धरू नये.जन्मसिद्ध हक्क समजू नये लोकशाही त हे चालत नाही. घडा भरला की ......correct कार्यक्रम होतो.
@user-zn8el8gr6j
@user-zn8el8gr6j Ай бұрын
बप्पा अभिनंदन
@rprp6001
@rprp6001 Ай бұрын
साहेब तुमचे बोलणे ..speech.. आदर..खुप मस्त..बोलणे
@rajeshkute647
@rajeshkute647 Ай бұрын
Abhinandan....jarange patil king..
@ShaikhRuhanali
@ShaikhRuhanali Ай бұрын
Bajrangi bhaijaan ❤
@DineshRanjvan
@DineshRanjvan Ай бұрын
धनु झाला गायब
@sunio9077
@sunio9077 Ай бұрын
या विधानसभेत धनुचा नंबर
@rameshwarambhore3976
@rameshwarambhore3976 Ай бұрын
Anchor विशाल परदेशी तुम्ही प्रश्न विचारण्याची खूप घाई करता बप्पा चे उत्तर पूर्ण होऊ द्या नंतर प्रश्न विचारा...
@d.m.5410
@d.m.5410 Ай бұрын
बजरंग बप्पांनी लंका जाळली
@dattadaund4545
@dattadaund4545 Ай бұрын
लंका घर का भेदी धनंजय मुंडे हाच भेदि
@27246
@27246 Ай бұрын
धनंजय मुंडे यांचा छुपा पाठिंबा नाही व नव्हता
@sushenugale832
@sushenugale832 Ай бұрын
बपा अभिनंदन 🎉🎉🎉
@marathivarta7947
@marathivarta7947 Ай бұрын
किंग ऑफ मराठा❤️👑🚩
@awesomevideo9291
@awesomevideo9291 Ай бұрын
Muslim Dalit micro obc tyancha kay te mahtvach tharle
@vinayakjadhav3601
@vinayakjadhav3601 Ай бұрын
​@@awesomevideo9291 वापर केला😅😅😅
@DineshDhage-zs4go
@DineshDhage-zs4go Ай бұрын
धनंजय चार माजी उतारला
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs Ай бұрын
बबन गिते आमदार परळी ❤❤
@prakashmuley8084
@prakashmuley8084 Ай бұрын
पिपाणी आणि तुतारी मुद्दा म केले होते
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g Ай бұрын
विधानसभेत मराठा मुस्लिम बौद्ध मतदारांनी या दोघांनाही असाच हिसका दाखवून भाजप व समर्थक उमेदवारांना पराभूत करण्याची धाडशी निर्णायक भुमिकेस तयार रहावं
@user-co3tq7ci5e
@user-co3tq7ci5e Ай бұрын
संविधान बदलण्याची भीती होती म्हणून लोकसभेला मतं दिली. विधानसभेत नाही मिळणार. अकोल्यात मराठ्यांनी बाळासाहेबांना मतं दिली नाहीत. विधानसभेत हे लक्षात ठेऊ. मराठा एक झाला आणि ताकत दाखवली. विधानसभेत SC ST OBC एक होऊन ताकत दाखवेल. लोकशाही फक्त सवर्नांची नाही.
@sachinkeskar7332
@sachinkeskar7332 Ай бұрын
BAPPA 🎷🎷
@SandyYogee-fc5ly
@SandyYogee-fc5ly Ай бұрын
400 km hun yeun tumhala vote kelt Bappa ...Ratri nikal alyavar Bar vatl 😅
@pravinkende2254
@pravinkende2254 Ай бұрын
❤🎉🎉
@cbz1975
@cbz1975 Ай бұрын
@pramod9810
@pramod9810 Ай бұрын
🎉🎉❤
@KomalAher005
@KomalAher005 Ай бұрын
आभार तुझे मित्रा ❤
@user-jz8ee5yg7e
@user-jz8ee5yg7e Ай бұрын
Chan
@omprakashnandagave480
@omprakashnandagave480 Ай бұрын
महत्वाचे जरांगे पाटलाचे आभार माना
@user-bq8ur8lg8j
@user-bq8ur8lg8j Ай бұрын
पत्रकार बन्धूनी जास्त महत्त्व हे विजयाला यावे
@jagdishpandit1295
@jagdishpandit1295 Ай бұрын
Congratulations बपा
@us.973
@us.973 Ай бұрын
अस वाट यामागे भाऊच असणार 😂धनु भाऊ कुठ आहे 😂😂
@SJ-xk6tq
@SJ-xk6tq Ай бұрын
निवडणुक आयोगाला हाताशी धरून, एकसारखं चिन्ह दोन उमेदवारांना दिलं तरी शेवटी जनता जनार्दन सर्व काही आहे
@rajebhaudeshmukh9822
@rajebhaudeshmukh9822 Ай бұрын
🚩🚩🚩 जय हो जरांगे पाटील साहेब 🚩🚩🚩
@SSB.84
@SSB.84 Ай бұрын
जरांगेचा प्रिय शिष्य म्हणून ओळख निर्माण करणारे खासदार फक्त जरांगेच उदोउदो करा.
@user-ju3sj2zq2g
@user-ju3sj2zq2g Ай бұрын
गु सदावरतेचा शिष्य होण्यापेक्षा हे बर आहे
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 Ай бұрын
खूप चांगला माणूस अजिबात अभियन नाही रावणाचा वध केला
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 Ай бұрын
Brand ❤ Bajarang bappa Thanks to Sandip Kshirsagar
@anuradhachavan2631
@anuradhachavan2631 Ай бұрын
आदरणीय बाप्पा तुमच्याकडून देश आणि मानवतेची सेवा प्रामाणिकपणे व्हावी ही अपेक्षा आणि विनंती.....
@marathapatil5080
@marathapatil5080 Ай бұрын
Tumcha opnion poll tr 36 NDA la sangat hote 😂😂😂😂😂
@harshadkalokhe6335
@harshadkalokhe6335 Ай бұрын
धन्या मेला काय 😂😂
@weneedjustice..
@weneedjustice.. Ай бұрын
Very nice Bajaran Bappa !!! Very good you know morals...you have values.. !!! You speak with respect!!! 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
@sunilkatkade8190
@sunilkatkade8190 Ай бұрын
सत्य म्हणजे काय
@raghunathshinde8615
@raghunathshinde8615 Ай бұрын
मी रात्रीच्यावेळी पोलिंग एजंट झालो कारण आपले एजंट फार्म बनाव करुन पळवुन नेले होते पण दुसरे डमी फार्म रात्री उशिरा आणुन सकाळी बुथवर प्रतिनिधि झालो दबावाला न भिता केवळ मनोज जरांगे पाटील यांचे उपकार मानुन आपले काम केले
@sid_1724
@sid_1724 Ай бұрын
धन्यवाद ❤🎉
@prashantmore3895
@prashantmore3895 Ай бұрын
Most matured politician in Beed District 🎉
@nghogare64
@nghogare64 Ай бұрын
बाप्पांचा विजय हा फक्त 6000 मतांचा दिसतोय प्रथम दर्शनी पण हा विजय जवळपास 2 लाखांचा आहे प्रीतम मुंडे मागच्या वेळी 2 लाख मतनी निवडून आल्या होत्या ते सगळं लीड तोडून बाप्पा 6000 मतांनी निवडून आले म्हणजे खर तर 2लाख 6 हजार मतांनी बाप्पा निवडून आले
@sampatpache1553
@sampatpache1553 Ай бұрын
Destiny has done the justice.
@uttamgaikawad-ei2hl
@uttamgaikawad-ei2hl Ай бұрын
Sandip bhaya king
@user-qs8dj5bx9p
@user-qs8dj5bx9p Ай бұрын
पत्रकार बंधुं जाऊ दया ना तुम्ही फारच खोदून खोदून प्रश्न विचारतात राव 😂
@ashokpatil241
@ashokpatil241 Ай бұрын
बप्पा आपले आईवडील महान आहेत चांगले संस्कार आहेत आपणावर
@OBC...
@OBC... Ай бұрын
सत्य परेशान हो शकता हैं लेकीन पराजित नही 👍🙏
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf Ай бұрын
बाप्पा आभिनंदन! बीड हा आपला जिल्हा ऊसतोड कामगारांच्या आहे त्यांच्या साठी विधायक काम करा आपल्याला पुन्हा प्रचार सुद्धा करायची पाळी येऊ नये, संधी चे सोन करा
@weneedjustice..
@weneedjustice.. Ай бұрын
🌿
@jmjadhavpatil3259
@jmjadhavpatil3259 Ай бұрын
सत्यमेव जयते
@dadasogawade4151
@dadasogawade4151 Ай бұрын
बीड जिल्ह्याला आता मुंडे सहेबानंत्र only बाप्पा ❤
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 Ай бұрын
सर्व सुज्ञ समाज बांधवाचे आभार
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 83 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 543 М.